गणित आणि बुध्दीमत्ता @spardhaweb Channel on Telegram

गणित आणि बुध्दीमत्ता

@spardhaweb


👇👇👇

गणित आणि बुध्दीमत्ता (Marathi)

गणित आणि बुध्दीमत्ता चॅनेल एक सुद्ध मराठी चॅनेल आहे ज्यात गणित विषयावर आधारित माहिती, सुविचार आणि सरावांची माहिती वाचून विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. spardhaweb या चॅनेलवर शिक्षक असलेले विशेषज्ञ आणि अभ्यासक्रमाचे नमुन्य उपलब्ध आहेत. या चॅनेलवर साप्ताहिक चॅलेंज, क्विझ, आणि गणिताच्या विविध विषयांवर माहिती सामायिक केली जाते. जर आपल्याला गणिताचा विचार आवडतो आणि बुद्धिमत्ता विकसित करायची आहे, तर या चॅनेलवर सामील होण्याचा प्रयत्न करा. आपल्याला नवीन आणि चैतन्य विचारांच्या आधारावर ज्ञानाची आयतायात करण्यात मदत करणारे गणित आणि बुद्धीमत्ता चॅनेल आपल्याला वाचा आणि सामील व्हा!

गणित आणि बुध्दीमत्ता

14 Dec, 07:07


नोबेल विजेते 2024

◾️व्यवस्थित read करून ठेवा.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
मोफत Lecture's साठी Join करा :
   👇👇👇
https://www.youtube.com/@Spardhaweb
https://www.youtube.com/@Spardhaweb

गणित आणि बुध्दीमत्ता

14 Dec, 05:11


📣🔥 संयुक्त पूर्वसाठी सामान्य विज्ञान महासंग्राम🔥📣

💥मार्गदर्शक - अनिल कोलते सर

🔥 5 जानेवारी 2025 संयुक्त पूर्वसाठी 13, 14 आणि 15 डिसेंबर 2024 या दिवशी दररोज 6 तास


💥 विज्ञानातील सर्व महत्वाचे टॉपिक कव्हर केले जातील.

🔥 सर्व शिकविलेल्या घटकांच्या pdf नोट्स मिळतील.

💥 फी फक्त 299/- (पहिल्या 100 विद्यार्थ्यांना फक्त 199/-)

🔥 हे लेक्चर संयुक्त गट क पूर्वसाठी देखील उपयुक्त असेल.

📲 App Download Link 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.xdiav1

🎃 21 डिसेंबर2024 रविवारी 2021 ते 2023 संयुक्त पूर्वचे PYQ's देखील घेतले जातील.

🍎 अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/919028461222/?text=

📱 Follow the Science by AnilKolte YouTube channel 👇
https://www.youtube.com/@anilkolte

📱 WhatsApp :👇
https://whatsapp.com/channel/0029VaAeOFQ0wajsZJ8cK30e

गणित आणि बुध्दीमत्ता

14 Dec, 04:41


आपले instagram खाते काढले आहे..

👇👇
https://www.instagram.com/mpsc_insta?igsh=MWtobmFudjk1OGxndA==
👆👆

सर्वांनी follow करून टाका..

गणित आणि बुध्दीमत्ता

14 Dec, 04:36


🎇 देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे

गणित आणि बुध्दीमत्ता

14 Dec, 02:04


🚨 टार्गेट ( गट ब & क ) महासंग्राम 🚨

टेस्ट विषय - विज्ञान  (No. 21)

◼️ सर्व प्रश्न आपल्या Test मधूनच येणार.. सर्वांनी सोडवा...😊👍

◼️ प्रश्न - 20
◼️ गुण - 40

टेस्ट लिंक 👇👇👇

https://spardhaweb.com/allquizes
https://spardhaweb.com/allquizes

https://spardhaweb.com/allquizes
https://spardhaweb.com/allquizes

Score लगेच समजेल.

🔍नवीन सरकारी नोकरी जाहिराती पाहा खालील लिंक वरती 💯

👉 
spardhaweb.com/latest-updates
👉 
spardhaweb.com/latest-updates

24+ गुण मिळवले तर अभ्यास चांगला आहे. कमी येत असतील तर अभ्यास वाढवा मित्रांनो.

💥 प्रचंड प्रतिसाद आहे आपला... 15000 विद्यार्थी दररोज फ्री टेस्ट सोडवून अभ्यास करत आहेत.. अभिनंदन 💥 🎉🎉

गणित आणि बुध्दीमत्ता

13 Dec, 18:11


🚨 टार्गेट ( गट ब & क ) महासंग्राम 🚨

टेस्ट विषय - विज्ञान  (No. 21)

◼️ सर्व प्रश्न आपल्या Test मधूनच येणार.. सर्वांनी सोडवा...😊👍

◼️ प्रश्न - 20
◼️ गुण - 40

टेस्ट लिंक 👇👇👇

https://spardhaweb.com/allquizes
https://spardhaweb.com/allquizes

https://spardhaweb.com/allquizes
https://spardhaweb.com/allquizes

Score लगेच समजेल.

🔍नवीन सरकारी नोकरी जाहिराती पाहा खालील लिंक वरती 💯

👉 
spardhaweb.com/latest-updates
👉 
spardhaweb.com/latest-updates

24+ गुण मिळवले तर अभ्यास चांगला आहे. कमी येत असतील तर अभ्यास वाढवा मित्रांनो.

💥 प्रचंड प्रतिसाद आहे आपला... 15000 विद्यार्थी दररोज फ्री टेस्ट सोडवून अभ्यास करत आहेत.. अभिनंदन 💥 🎉🎉

गणित आणि बुध्दीमत्ता

13 Dec, 17:15


चालू घडामोडी स्पेशल बॅच

🚘 कोणासाठी? 👉 सर्व प्रकारच्या गट ब व गट-क परीक्षांसाठी उपयुक्त

🚘 कोण घेणार?
👉 विठ्ठल बडे (निवड PSI, राज्यसेवा मुलाखत),
👉ज्ञानेश्वर बांगर (PSI मुलाखत)

🚘 काय मिळणार?
👉 आठवड्याला 3-4 Live स्पेशल लेक्चर्स
👉 चालू घडामोडीच्या संदर्भाने GK घटकांची तयारी.
👉सरावासाठी दररोज 20-25 प्रश्न
👉 colorfull नोट्स सुद्धा.

🚘 सुरुवात 👉 1 डिसेंबर 2024

🚘 कालावधी 👉 1 डिसेंबर 2025 पर्यंत (1 वर्षे)

🖥️ Fee - 200 रु.
❤️ ऑफर - 100 रु. (ऑफर फक्त आजच.. उद्या फी 200 रु. होणार)

🚘 कुठे मिळणार?
👉 महाराष्ट्र अकॅडमी या ॲपवर
👉https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

🚘 संपर्क
👉https://wa.me/919158585909

गणित आणि बुध्दीमत्ता

13 Dec, 16:59


आगामी येणाऱ्या गट ब व गट क पूर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असा सेमिनार, सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे..

परीक्षेच्या काही दिवस अगोदर कसे नियोजन करावे, कोणत्या घटकावर जास्त भर द्यावा.. अशा अनेक प्रश्नाचे उत्तर उद्या तुम्हाला भेटतील

गणित आणि बुध्दीमत्ता

13 Dec, 12:58


नाव: कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) मोहीम.

कालावधी: १६ ते २० डिसेंबर, राज्यभरात.
उद्दिष्ट: महिलांमधील तसेच बालकांमधील कुपोषण व इतर आरोग्य समस्या ओळखून त्यावर तात्काळ उपचार करणे.

अभियानाची वैशिष्ट्ये:
1.प्राथमिक उद्दिष्टे:
•महिलांमधील तसेच बालकांमधील कुपोषणाचे निदान व तात्काळ उपचार.
•समाजातील दुर्बल गटांपर्यंत पोहोचून त्यांच्या आरोग्य समस्या सोडवणे.

https://www.youtube.com/@Spardhaweb
https://www.youtube.com/@Spardhaweb

गणित आणि बुध्दीमत्ता

13 Dec, 09:57


TARGET 5 जानेवारी 2025

◼️ टेस्ट विषय : HISTORY (इतिहास) No. 25

◼️ 15 प्रश्न आपल्या Test मधूनच येणार.. सर्वांनी सोडवा...😊👍

प्रश्न - 20
गुण - 40

टेस्ट लिंक 👇👇👇

https://spardhaweb.com/allquizes
https://spardhaweb.com/allquizes

https://spardhaweb.com/allquizes
https://spardhaweb.com/allquizes

Score लगेच समजेल.

🔍🔍🔍नवीन सरकारी नोकरी जाहिराती पाहा खालील लिंक वरती 💯

👉 
spardhaweb.com/latest-updates
👉 
spardhaweb.com/latest-updates

24+ गुण मिळवले तर अभ्यास चांगला आहे. कमी येत असतील तर अभ्यास वाढवा मित्रांनो.

❤️ही टेस्ट खूप महत्त्वाची आहे सर्वांनी किमान दोन वेळा तरी सोडवावी.🎉🎉

गणित आणि बुध्दीमत्ता

13 Dec, 08:48


*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*13 डिसेंबर 2024*

🔖 *प्रश्न.1) 98 व्या.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरास कोणाचे नाव देण्यात आले आहे ?*

*उत्तर -* छत्रपती शिवाजी महाराज

🔖 *प्रश्न.2) कोणत्या जिल्हयातील मन्याचीवाडी गावाला ग्राम उर्जा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे ?*

*उत्तर -* सातारा

🔖 *प्रश्न.3) कोणत्या जिल्ह्यातील टेकवडी हे महाराष्ट्रातील दुसरे सौर ग्राम ठरले आहे ?*

*उत्तर -* पुणे

🔖 *प्रश्न.4) कोणत्या राज्यातील अभय सहायेस्वरर मंदिराला युनेस्को आशिया पॅसिफिक अवॉर्ड २०२४ ने सन्मानित करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* तामिळनाडू

🔖 *प्रश्न.5) ईमैनुएल ओउएड्रागो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे ?*

*उत्तर -* बुर्किना फासो

🔖 *प्रश्न.6) BWF सुपर १०० गुवाहटी मास्टर्स २०२४ बॅडमिंटन एकिरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?*

*उत्तर -* सतीश करूनाकरण

🔖 *प्रश्न.7) WTA player of the year २०२४ म्हनून कोणाची निवड करण्यात आली आहे?*

*उत्तर -* Aryna sabalenka

🔖 *प्रश्न.8) आंतरराष्ट्रीय फुटबॉल संस्थेने (फिफा) ने २०३० सालचा विश्वचषक कोठे होणार असल्याचे जाहीर केले आहे?*

*उत्तर -* सौदी अरेबिया

🔖 *प्रश्न.9) युनिसेफ दिन २०२४ कधी साजरा करण्यात आला आहे?*

*उत्तर -* 11 डिसेंबर

🔖 *प्रश्न.10) कोणत्या बँकेने आर्थिक फसवणुकी विरुद्ध Mule hunter या नावाचे AI साधन वापरण्यास सुरवात केली आहे?*

*उत्तर -* RBI


▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
मोफत Lecture's साठी Join करा :
   👇👇👇
https://www.youtube.com/@Spardhaweb
https://www.youtube.com/@Spardhaweb

गणित आणि बुध्दीमत्ता

13 Dec, 04:44


'एक देश, एक निवडणूक' ला मंजुरी.

👉विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात; संयुक्त संसदीय समितीत सखोल चर्चेची शक्यता.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
मोफत Lecture's साठी Join करा :
   👇👇👇
https://www.youtube.com/@Spardhaweb
https://www.youtube.com/@Spardhaweb

गणित आणि बुध्दीमत्ता

13 Dec, 03:45


📣🔥 संयुक्त पूर्वसाठी सामान्य विज्ञान महासंग्राम🔥📣

💥मार्गदर्शक - अनिल कोलते सर

🔥 5 जानेवारी 2025 संयुक्त पूर्वसाठी 13, 14 आणि 15 डिसेंबर 2024 या दिवशी दररोज 6 तास


💥 विज्ञानातील सर्व महत्वाचे टॉपिक कव्हर केले जातील.

🔥 सर्व शिकविलेल्या घटकांच्या pdf नोट्स मिळतील.

💥 फी फक्त 299/- (पहिल्या 100 विद्यार्थ्यांना फक्त 199/-)

🔥 हे लेक्चर संयुक्त गट क पूर्वसाठी देखील उपयुक्त असेल.

📲 App Download Link 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.xdiav1

🎃 21 डिसेंबर2024 रविवारी 2021 ते 2023 संयुक्त पूर्वचे PYQ's देखील घेतले जातील.

🍎 अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/919028461222/?text=

📱 Follow the Science by AnilKolte YouTube channel 👇
https://www.youtube.com/@anilkolte

📱 WhatsApp :👇
https://whatsapp.com/channel/0029VaAeOFQ0wajsZJ8cK30e