Nakshatra Book Depo @nakshtrabooks Channel on Telegram

Nakshatra Book Depo

@nakshtrabooks


संपूर्ण भारतात पुस्तकांची फ्री होम डिलिव्हरी साठी 📚 :
NAKBOOK.COM

अधिक माहितीसाठी :
☎️ 02413590019

Nakshatra Book Depo (Marathi)

नक्षत्र पुस्तक दुकान आपल्याला एक अद्वितीय पुस्तकांच्या संग्रहाच्या मागण्यात उत्तर देणारा आहे. या चॅनेलवर भारतातील विविध पुस्तके सध्याची आवृत्तींवर स्वतःच्या घरी फ्री होम डिलिव्हरी सोपवणार आहे. 📚 : NAKBOOK.COM वर भेट द्या आणि स्वतः तुमच्या घरी पुस्तकाची विशेष समर्थनाने संपन्न व्हा. व्हायर आहे तुमच्याला अधिक माहिती हवी असेल तर :
☎️ 02413590019

Nakshatra Book Depo

20 Feb, 11:29


📚 जे पुस्तके आऊट ऑफ स्टॉक झालेले आहेत ते 4 ते 5 दिवसांनी जास्तीत जास्त डिस्काउंट मध्ये उपलब्ध होतील.

👉🏻 ही ऑफर विद्यार्थ्यांसाठीच ठेवलेले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन देणार नाही तुम्हाला स्वस्तातच पुस्तके देणार.

तसदी बद्दल क्षमस्व
🙏🏻

Nakshatra Book Depo

20 Feb, 02:31


🔥 पुस्तकांवर 80 टक्के पर्यंत डिस्काउंट 🔥

🚨 स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील आजपर्यंतचे सर्वात मोठी ऑफर 🚨

अशी ऑफर परत येणार नाही खाली लिंक वर क्लिक करून आजच ऑर्डर करा
👇
https://wa.me/message/SNKNE5YLQ5XGE1


📍 घरपोच मागविण्यासाठी 19 20 21 फेब्रुवारी 2025
https://t.me/Nakshtrabooks
https://t.me/Nakshtrabooks

Nakshatra Book Depo

19 Feb, 08:32


🔥 पुस्तकांवर 80 टक्के पर्यंत डिस्काउंट 🔥

🚨 स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील आजपर्यंतचे सर्वात मोठी ऑफर 🚨

अशी ऑफर परत येणार नाही खाली लिंक वर क्लिक करून आजच ऑर्डर करा
👇
https://wa.me/message/SNKNE5YLQ5XGE1


📍 घरपोच मागविण्यासाठी 19 20 21 फेब्रुवारी 2025

Nakshatra Book Depo

19 Feb, 06:32


🙏🏻 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पुस्तकांवर 80% पर्यंत डिस्काउंट

📌 पुस्तके मागविण्यासाठी
📚 👇🏻
https://www.nakbook.com/

📌 कालावधी
👉🏻 19 20 21 फेब्रुवारी
(घरपोच मागविण्यासाठी)

📌 संपर्क करण्यासाठी 👇🏻
☎️ 02413590019

Nakshatra Book Depo

19 Feb, 03:31


अशी ऑफर न भूतो न भविष्यती असणार आहे 🤩

स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांवर चक्क 80 टक्के पर्यंत डिस्काउंट तेही घरपोच मिळणार आहेत पुस्तके 💥

पुस्तके ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇
https://www.nakbook.com/
https://www.nakbook.com/
https://www.nakbook.com/

Nakshatra Book Depo

19 Feb, 02:13


प्रेरणास्त्रोत छत्रपती शिवाजी महाराज 🙏🏻

Nakshatra Book Depo

17 Feb, 01:10


🔥 पुस्तकांवर 80 टक्के पर्यंत डिस्काउंट 🔥

दुकानात येऊन खरेदी करण्यासाठी आज पासून ऑफर चालू 🤩

💥 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पुस्तकांवर 80 टक्के पर्यंत डिस्काउंट 💥

📌 ऑफर कालावधी
दुकानांमध्ये 17 18 19 फेब्रुवारी 2025

घरपोच मागविण्यासाठी 19 20 21 फेब्रुवारी 2025


https://t.me/Nakshtrabooks
https://t.me/Nakshtrabooks

Nakshatra Book Depo

15 Feb, 05:12


🔥 पुस्तकांवर 80 टक्के पर्यंत डिस्काउंट 🔥

🚨 स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील आजपर्यंतचे सर्वात मोठी ऑफर 🚨

अशी ऑफर परत येणार नाही खाली लिंक वर क्लिक करून आजच जॉईन व्हा 👇
https://wa.me/message/SNKNE5YLQ5XGE1

📌 ऑफर कालावधी
दुकानांमध्ये 17 18 19 फेब्रुवारी 2025

घरपोच मागविण्यासाठी 19 20 21 फेब्रुवारी 2025


https://t.me/Nakshtrabooks
https://t.me/Nakshtrabooks

Nakshatra Book Depo

14 Feb, 14:33


🔥 पुस्तकांवर 80 टक्के पर्यंत डिस्काउंट 🔥

🚨 स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील आजपर्यंतचे सर्वात मोठी ऑफर 🚨

💥 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पुस्तकांवर 80 टक्के पर्यंत डिस्काउंट 💥

📌 ऑफर कालावधी
दुकानांमध्ये 17 18 19 फेब्रुवारी 2025

घरपोच मागविण्यासाठी 19 20 21 फेब्रुवारी 2025

Nakshatra Book Depo

14 Feb, 06:58


🔥 पुस्तकांवर 80 टक्के पर्यंत डिस्काउंट 🔥

🚨 स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील आजपर्यंतची सर्वात मोठी ऑफर 🚨

💥 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पुस्तकांवर 80 टक्के पर्यंत डिस्काउंट 💥

📌 ऑफर कालावधी

दुकानांमध्ये 17 18 19 फेब्रुवारी 2025

घरपोच मागविण्यासाठी 19 20 21 फेब्रुवारी 2025

Nakshatra Book Depo

14 Feb, 06:31


नोबल मेगा 24500 पोलीस भरती प्रश्नसंच 18 फेब्रुवारी पासून उपलब्ध प्रिबुकिंग चालू

https://www.nakbook.com/product/18300-mega-noble-police-bharti-prashnsanch-3rd-edition/

Nakshatra Book Depo

14 Feb, 05:11


छावा चित्रपट सर्वांनी पाहावा...😍🔥

आज रिलीज होत आहे.
🚩🚩

Nakshatra Book Depo

14 Feb, 02:18


🔥 पुस्तकांवर 80 टक्के पर्यंत डिस्काउंट 🔥

🚨 स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील आजपर्यंतचे सर्वात मोठी ऑफर 🚨

💥 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पुस्तकांवर 80 टक्के पर्यंत डिस्काउंट 💥

📌 ऑफर कालावधी
दुकानांमध्ये 17 18 19 फेब्रुवारी 2025

घरपोच मागविण्यासाठी 19 20 21 फेब्रुवारी 2025

Nakshatra Book Depo

18 Jan, 17:08


*🚨 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*🚨

🗓*18 जानेवारी 2025*🗓

🔖 *प्रश्न.1) गृहमंत्रालयाने CISF ला किती नवीन बटालियन तयार करण्यास मंजुरी दिली आहे ?*

*उत्तर -* दोन
🔥

🔖 *प्रश्न.2) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* अरुण मिश्रा
🔥

🔖*प्रश्न.3) भारताच्या फलंदाजी प्रशिक्षक पदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* सितांशू कोटक
🔥

🔖 *प्रश्न.4) 8वा वेतन आयोग कधीपासून लागू होणार आहे ?*

*उत्तर -* 2026
🔥

🔖 *प्रश्न.5) राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे अधिकार कोणाला देण्यात आले आहे ?*

*उत्तर -* मुख्यमंत्री
🔥

🔖 *प्रश्न.6) कतार व अमेरिकेने मध्यस्थी करून कोणत्या दोन देशा दरम्यानच्या युद्ध बंदीची घोषणा केली आहे ?*

*उत्तर -* हमास व इजराइल
🔥

🔖 *प्रश्न.7) लोहखनिजाच्या निर्यातीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे ?*

*उत्तर -* ओडिशा
🔥

🔖*प्रश्न.8) कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप सक्षम करण्यासाठी SHE COHORT 3.0 उपक्रम सुरू केला आहे ?*

*उत्तर -* पंजाब
🔥

🔖 *प्रश्न.9) भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात कोणते राज्य अवलस्थानी आहे ?*

*उत्तर -* केरळ
🔥

Nakshatra Book Depo

18 Jan, 10:26


विठ्ठल कांगणे सरांचे वनरक्षक भरती 2025 पुस्तक उपलब्ध


https://www.nakbook.com/?s=vanrakshak&post_type=product

Nakshatra Book Depo

18 Jan, 06:12


Document from sunny bhambare

Nakshatra Book Depo

18 Jan, 06:12


रेल्वे भरती बोर्ड RRB 120 प्रश्नपत्रिका संच विजयपथ पब्लिकेशन उपलब्ध


https://www.nakbook.com/product/railway-rrb-ntpc-nakshatra-book-depo/

Nakshatra Book Depo

17 Jan, 12:48


वनरक्षक प्लॅनर 2025 विठ्ठल बडे सर महाराष्ट्र पब्लिकेशन उपलब्ध


https://www.nakbook.com/product/vanrakshak-tcs-ibps/

Nakshatra Book Depo

17 Jan, 08:41


जानेवारी परिक्रमा 2025 उपलब्ध

https://www.nakbook.com/product/jan-prithvi-parikrama/

Nakshatra Book Depo

17 Jan, 06:31


Document from sunny bhambare

Nakshatra Book Depo

17 Jan, 06:15


रेल्वे भरती बोर्ड RRB 120 प्रश्नपत्रिका संच विजयपथ पब्लिकेशन उपलब्ध


https://www.nakbook.com/product/railway-rrb-ntpc-nakshatra-book-depo/

Nakshatra Book Depo

16 Jan, 16:01


🌴 वनरक्षक भरती  2025 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल.

⚠️ सुचना :- फक्त 2000 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा.

👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇

Nakshatra Book Depo

15 Jan, 09:27


वनरक्षक प्लॅनर 2025 - विठ्ठल बडे.pdf

Nakshatra Book Depo

15 Jan, 09:26


वनरक्षक प्लॅनर 2025 विठ्ठल बडे सर महाराष्ट्र पब्लिकेशन उपलब्ध


https://www.nakbook.com/product/vanrakshak-tcs-ibps/

Nakshatra Book Depo

15 Jan, 05:58


🚨 MOCCA ACT

https://t.me/Nakshtrabooks
https://t.me/Nakshtrabooks

Nakshatra Book Depo

14 Jan, 18:10


📌 चालू घडामोडी IMP टेस्ट 18 सोडवा

🔥 खुप खुप IMP TEST आहे.. येणार गट COMBINE & इतर..

🎉 आगामी गट (ब & क) TCS/ IBPS & पोलिस भरती

🔊 टेस्ट क्रमांक - 18
   
💥 एकूण प्रश्न : 25 आणि 50 मार्क

वेळ 25 मिनिट..

🔴 आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.

🔵 SPARDHAWEB.COM

🟣 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇👇

ATTEMPT TEST ATTEMPT TEST
ATTEMPT TEST ATTEMPT TEST
ATTEMPT TEST ATTEMPT TEST

Nakshatra Book Depo

14 Jan, 12:44


🚨 मुंबई पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेत शुद्धलेखनाच्या चुका.

https://t.me/Nakshtrabooks
https://t.me/Nakshtrabooks

Nakshatra Book Depo

13 Jan, 11:48


रेल्वे भरती बोर्ड RRB 120 प्रश्नपत्रिका संच विजयपथ पब्लिकेशन उपलब्ध


https://www.nakbook.com/product/railway-rrb-ntpc-nakshatra-book-depo/

Nakshatra Book Depo

12 Jan, 14:47


📌 बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 जागांसाठी भरती

🔘 शैक्षणिक पात्रता :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/B.E./M.Tech/M.E./MCA  (ii) अनुभव
वयाची अट :- 01 डिसेंबर 2024 रोजी 32/34/36/37/39/40/42 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🔘नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Fee :- General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

🔘Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 जानेवारी 2025

🔴Apply Link :-

https://www.bankofbaroda.in/career/current-opportunities/recruitment-of-professionals-on-regular-basis-in-various-departments-17-01

🔴अधिकृत वेबसाईट :-
https://www.bankofbaroda.in

Nakshatra Book Depo

10 Jan, 17:05


जंग जितनी ही बडी होगी
जीत उतनीही शानदार होगी 💪

उद्या होणाऱ्या मुंबई पोलीस लेखी परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना नक्षत्र बुक डेपो तर्फे खूप खूप शुभेच्छा
🎖️

Nakshatra Book Depo

10 Jan, 09:40


चालू घडामोडी इयर बुक युनिक प्रकाशन उपलब्ध


https://www.nakbook.com/product/unique-year-book-2025-mpsc-current-affairs-chalu-ghadamodi/

Nakshatra Book Depo

10 Jan, 08:39


💘 लोकसेवा सेट A मराठी व इंग्रजी प्रश्नसंच उपलब्ध

👇👇👇👇

https://www.nakbook.com/product/marathi-v-engraji-prashnsanch-6th-edition-1984-to-2023-lokseva-publication/

Nakshatra Book Depo

10 Jan, 08:38


🚨 गृहविभाग रिक्त जागा मागविण्यात आलेले आहे

◾️भरती लवकर होण्याची दाट शक्यता

💘 पोलीस भरती 2025 / PSI 💘

Nakshatra Book Depo

10 Jan, 07:59


लोकसेवा सेट A मराठी व इंग्रजी प्रश्नसंच उपलब्ध

https://www.nakbook.com/product/marathi-v-engraji-prashnsanch-6th-edition-1984-to-2023-lokseva-publication/

Nakshatra Book Depo

09 Jan, 14:51


◾️ शासकीय सेवेत असणाऱ्या तिसऱ्या अपत्ये बाबत माहिती,3 रे अपत्य असल्यास नोकरी करता येते का???

◾️महत्वाची माहिती आहे


🚨 सिम्पलीफाइड चालू घडामोडी डायरी सराव प्रश्नसंच सहामाही उपलब्ध

👇👇👇

https://www.nakbook.com/product/chalu-ghadamodi-current-afffairs-mpsc/

Nakshatra Book Depo

08 Jan, 07:52


🚨 सिम्पलीफाइड चालू घडामोडी डायरी सराव प्रश्नसंच सहामाही उपलब्ध

🔥🔥🔥https://www.nakbook.com/product/chalu-ghadamodi-current-afffairs-mpsc/

Nakshatra Book Depo

07 Jan, 04:26


मुंबई पोलीस भरती हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठीची अधिकृत लिंक👇👇

https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx

https://t.me/Nakshtrabooks
https://t.me/Nakshtrabooks

Nakshatra Book Depo

06 Jan, 10:37


🚂 रेल्वे भरती संपूर्ण जाहिरात

◾️अर्ज करणे सुरवात - 7 जानेवारी 2025

◾️अर्ज करणे शेवट - 6 फेब्रुवारी 2025

◾️वय - 18 ते 33 वर्षे

◾️परीक्षा फी - 500/- (महिला -250)

◾️100 प्रश्न - 100 मार्क (1/3 Negative Marking)

🍭मुंबई विभाग अर्ज करणे लिंक
https://www.rrbmumbai.gov.in/

( संपूर्ण जाहिरात वाचा )

https://t.me/Nakshtrabooks
https://t.me/Nakshtrabooks

Nakshatra Book Depo

04 Jan, 04:52


🚨 वनसेवक जाहिरात coming soon...
11990...

🔥 लवकरच 12 वी पास 🚨

⭐️ वनसेवक वनरक्षक पुस्तके 149 रुपये पासून सुरू

🥇 पुस्तके पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇

https://www.nakbook.com/product-category/vanrakshak/?orderby=price

Nakshatra Book Depo

04 Jan, 04:47


🚨 आज सूर्य येणार पृथ्वीच्या अधिक जवळ

https://t.me/Nakshtrabooks
https://t.me/Nakshtrabooks

Nakshatra Book Depo

02 Jan, 14:15


🚨SSC GD 2025 Exam Dates Revised Notice

https://t.me/Nakshtrabooks
https://t.me/Nakshtrabooks

Nakshatra Book Depo

02 Jan, 04:46


🚨पोलीस दलातील सर्व कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनी सलाम!

नक्षत्र बुक डेपो

https://t.me/Nakshtrabooks
https://t.me/Nakshtrabooks

Nakshatra Book Depo

30 Dec, 17:19


🚨 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

🔥 30 डिसेंबर 2024 🔥

🔖 प्रश्न.1) मेलबोर्न क्रिकेट क्लब ने भारताच्या कोणत्या माजी क्रिकेटपटूला मानद सदस्यतत्व बहाल केले आहे ?

उत्तर - सचिन तेंडुलकर

🔖 प्रश्न.2) फ्युचर लीडर ऑफ वन एशिया पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय अभिनेता कोण ठरला आहे ?

उत्तर - आयुष्मान खुराणा

🔖 प्रश्न.3) डॉलरची किंमत किती रुपये झाली असून हा रुपयाचा सार्वकालिक नीचांक ठरला आहे ?

उत्तर - 85.50 रू

🔖 प्रश्न.4) कोणते राज्य 100 टक्के नळाद्वारे पाणी देणारे पाचवे हर घर जल राज्य ठरले आहे ?

उत्तर - पंजाब

🔖 प्रश्न.5) एशियन युथ आणि ज्युनियर वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने एकून किती पदके जिंकली आहेत ?

उत्तर - 33

🔖 प्रश्न.6) एशियन युथ आणि ज्युनियर वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?

उत्तर - दोहा

🔖 प्रश्न.7) डॉ मनमोहन सिंग यांच्या आत्मकथेच नाव काय आहे ?

उत्तर - Changing India

🔖 प्रश्न.8) RBI ने वित्तीय क्षेत्रांत AI चा वापर करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन केली आहे ?

उत्तर - पुष्पक भट्टाचार्य

🔖 प्रश्न.9) AICTE या संस्थेने कोणते वर्षे, AI वर्षे म्हणून घोषित केले आहे ?

उत्तर - 2025


https://t.me/Nakshtrabooks
https://t.me/Nakshtrabooks

Nakshatra Book Depo

27 Dec, 07:30


Bee पब्लिकेशन वनविभाग TCS IBPS पॅटर्न 2025 उपलब्ध

https://www.nakbook.com/product/bee-vanrakshak-mpsc/

Nakshatra Book Depo

26 Dec, 17:41


भारताचे माजी पंतप्रधान अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

Nakshatra Book Depo

26 Dec, 12:26


टेस्ट सोडवा आणि बक्षीस मिळवा...

नक्षत्र बुक डेपो व विजयपथ पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने "स्पेशल अंगणवाडी पर्यवेक्षिका टेस्ट".

🔴 टेस्ट सोडविण्यासाठी लिंक 👇
https://nakshatrabookdepo.com/

कालावधी : 26 डिसेंबर ते 27 डिसेंबर 2024
वेळ : संध्याकाळी 6 वाजता

एकूण प्रश्न : 100

नक्षत्र बुक डेपो तर्फे

प्रथम पारितोषिक ८८८ रुपये
द्वितीय पारितोषिक ५५५ रुपये
तृतीय पारितोषिक ३३३ रुपये

सूचना : टेस्ट सोडून झाल्यावर त्या पेजचा स्क्रीन शॉट तिथे दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हाट्सअप करणे.

Nakshatra Book Depo

25 Dec, 15:49


50,000 जम्बो भाग एक सिद्धेश्वर हाडबे सर
(सामान्य ज्ञान व मराठी) उपलब्ध...

MRP 650/-
नक्षत्र बुक डेपो मध्ये फक्त 399/- मध्ये


होम डिलिव्हरी मागविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇

https://www.nakbook.com/product/45000-jumbo-2023-24-siddheshwar-hadbe-sir/

Nakshatra Book Depo

25 Dec, 13:03


भारतात सर्वत्र घरपोच पुस्तक मागविण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण

https://www.nakbook.com/

Nakshatra Book Depo

25 Dec, 12:39


⭐️ वनसेवक वनरक्षक पुस्तके 149 रुपये पासून सुरू

🥇 पुस्तके पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇

https://www.nakbook.com/product-category/vanrakshak/?orderby=price

Nakshatra Book Depo

25 Dec, 11:48


⭐️ टेस्ट सोडवा आणि बक्षीस मिळवा...

💥नक्षत्र बुक डेपो व विजयपथ पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने "स्पेशल अंगणवाडी पर्यवेक्षिका टेस्ट".

🫰कालावधी : 26 डिसेंबर ते 27 डिसेंबर 2024
वेळ : संध्याकाळी 6 वाजता

एकूण प्रश्न : 100

नक्षत्र बुक डेपो तर्फे

🥇प्रथम पारितोषिक ८८८ रुपये
🥈द्वितीय पारितोषिक ५५५ रुपये
🥉 तृतीय पारितोषिक ३३३ रुपये

🎉सूचना : टेस्ट सोडून झाल्यावर त्या पेजचा स्क्रीन शॉट तिथे दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हाट्सअप करणे.


🔴 टेस्ट सोडविण्यासाठी लिंक 👇
https://nakshatrabookdepo.com/

Nakshatra Book Depo

25 Dec, 07:34


🚨 50% डिस्काउंट 🚨

वनरक्षक प्लॅनर TCS पॅटर्न नुसार

https://www.nakbook.com/product/vanrakshak-bade/

Nakshatra Book Depo

25 Dec, 07:28


परिक्रमा सहामाही भाग 2 जुलै ते डिसेंबर 2024 उपलब्ध

https://www.nakbook.com/product/july-te-december-2023-sahamahi-parikrama-bhaag-2/

Nakshatra Book Depo

24 Dec, 05:28


🚨 रेल्वेत 32,438 जागांची भरती, 23 जानेवारी पासून होणार सुरुवात 💥


अधिक माहितीसाठी क्लिक करा 👇
https://www.instagram.com/reel/DD8st_OxoP_/?igsh=MWZ2MHg4cXpibHAxbg==

Nakshatra Book Depo

23 Dec, 08:15


जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025

जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ :- 2 फेब्रुवारी 2025

जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४:- 4 मे 2025

Nakshatra Book Depo

30 Nov, 15:34


विजयपथ अंगणवाडी पुस्तक आपण मध्य प्रदेश ला पाठविल्यावर आलेली प्रतिक्रिया

https://t.me/Nakshtrabooks
https://t.me/Nakshtrabooks

Nakshatra Book Depo

30 Nov, 15:31


🚨मराठी व्याकरण IMP सराव प्रश्न :- 👇

Nakshatra Book Depo

30 Nov, 14:59


विजयपथ अंगणवाडी पुस्तक आपण मध्य प्रदेश ला पाठविल्यावर आलेली प्रतिक्रिया...

Nakshatra Book Depo

30 Nov, 14:31


राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 पेपर सोडवत असताना खालील शब्द लक्षपूर्वक वाचणे 👇👇

• अचूक  : म्हणजे बरोबर  ( Correct, true, right)

• बिनचूक : म्हणजे बरोबर ( Correct, true)

• बिनचूक नाही : म्हणजे चूकीचे ( incorrect) ( is not correct)

• अयोग्य  : म्हणजे चूक ( incorrect)

• योग्य नाही : म्हणजे चूक ( incorrect)

• असत्य : चूक (incorrect)

• सत्य नाही  : म्हणजे चूक

• कोणते विधान असत्य नाही : म्हणजे बरोबर कोणते. ( is not incorrect)

• काय खरे नाही : (not true)

प्रश्न read करताना हे सर्व व्यवस्थित लक्षात असूद्या. नाहीतर उत्तर माहिती असून पण प्रश्नच नाही समजला तर हातातले Mark's जातात

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Year Book 2025 👇👇

https://www.nakbook.com/product/simplified-year-book-2024/

Nakshatra Book Depo

30 Nov, 06:10


सिंपलीफाइड बुक 2025 उपलब्ध.

https://www.nakbook.com/product/simplified-year-book-2024/

Nakshatra Book Depo

30 Nov, 04:14


आचारसंहिता संपताच कंत्राटी भरती
झाली सुरू.

➡️ कोर्ट, एसटीतील भरतीसाठी निघाली
जाहीरात.


Year Book 2025 👇👇

https://www.nakbook.com/product/simplified-year-book-2024/

Nakshatra Book Depo

29 Nov, 09:11


सिंपलीफाइड बुक 2025 उपलब्ध.

https://www.nakbook.com/product/simplified-year-book-2024/

Nakshatra Book Depo

28 Nov, 07:06


महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुणयतिथी निमित्त विशेष लेख ....

https://www.nakbook.com
https://www.nakbook.com

Nakshatra Book Depo

23 Nov, 16:36


सर्व लाडक्या बहिणींनो,

👉सध्याचे सरकार आहे तेच सरकार सत्तेत येणार यात आता शंका नाही.
👉त्यामुळे ज्या जाहिराती होत्या त्यांच्या परीक्षा शक्य तेवढ्या लवकर होतील असा अंदाज वाटत आहे.
👉परीक्षा जो पॅटर्न आहे त्याच पद्धतीने राहणार यात ही बदल होणार नाही हे निश्चित झालेला आहे.
👉अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षा कदाचित डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात केव्हाही होऊ शकते असा अंदाज आहे त्यामुळे वेळ न घालवता पुस्तक मागून अभ्यास करा.अंगणवाडी मुख्यसेविका/पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी (80 गुणांच्या परिपूर्ण तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वाधिक विक्रीचे आणि सर्वाधिक गुणवत्तापूर्ण असलेले पुस्तक )

Nakshatra Book Depo

23 Nov, 14:29


सिम्पलीफाइड इयर बुक 2025 लवकरच उपलब्ध...

Nakshatra Book Depo

23 Nov, 14:28


सर्व नवीन पुस्तक पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://www.nakbook.com/

Nakshatra Book Depo

23 Nov, 14:25


*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*23 नोव्हेंबर 2024*

🔖 *प्रश्न.1) भारताचे पुढील नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*

*उत्तर –* के संजय मूर्ती

🔖 *प्रश्न.2) जस्टीस कृष्ण कुमार यांची कोणत्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* मणिपूर

🔖 *प्रश्न.3) कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला भारताचे 56 वे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित केले ?*

*उत्तर –* गुरु घासीदास-तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प

🔖 *प्रश्न.4) ISRO च्या गगनयान मोहिमेला मदत करण्यासाठी नुकताच कोणत्या देशाने करार केला आहे ?*

*उत्तर -* ऑस्ट्रेलिया

🔖 *प्रश्न.5) आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेच्या किती वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा भारतात नवी दिल्ली येथे जागतिक सहकार संमेलन होत आहे ?*

*उत्तर -* 130 वर्षे

🔖 *प्रश्न.6) २०२५ वर्षाचे जी २० परिषदेचे अध्यक्षपद ब्राझील ने कोणत्या देशाकडे सोपवले आहे ?*

*उत्तर -* दक्षिण आफ्रिका

🔖 *प्रश्न.7) लंडनमध्ये कोणत्या भारतीय कंपनीला ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड २०२४ ने सन्मानित करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* कोल इंडिया लिमिटेड

🔖 *प्रश्न.8) क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स २०२५ मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे ?*

*उत्तर -* 10

🔖 *प्रश्न.9) समुद्र शिखर संमेलन सागर मंथन द ग्रेट ओशन डायलॉग २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?*

*उत्तर -* भारत

🔖 *प्रश्न.10) IBSF जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूने इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा पराभव करत सलग सातवे ऐतिहासिक, 28 वे जागतिक विजेतेपद पटकावले आहे ?*

*उत्तर -* पंकज अडवाणी


https://t.me/Nakshtrabooks
https://t.me/Nakshtrabooks

Nakshatra Book Depo

22 Nov, 13:10


हॉलतिकीट आले..
♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.


▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://t.me/Nakshtrabooks
https://t.me/Nakshtrabooks

Nakshatra Book Depo

22 Nov, 02:35


💥 आपले प्रश्न दर्जेदार असतात.. सोडवत चला..

फायदा होत असेल तर एक लाईक नक्की करा..


https://t.me/Nakshtrabooks
https://t.me/Nakshtrabooks

Nakshatra Book Depo

21 Nov, 10:43


भारतातील पहिली आणीबाणी

Nakshatra Book Depo

20 Nov, 11:13


सर्व नवीन पुस्तके पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇

https://www.nakbook.com/shop/?orderby=date

Nakshatra Book Depo

18 Nov, 07:46


SSC GD प्रश्नपत्रिका संच विजयपथ प्रकाशन 2024 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका संच मराठी मधून 👇

https://www.nakbook.com/product/ssc-gd-marathi/

Nakshatra Book Depo

18 Nov, 04:03


मॉरिशस मध्ये भारताचे नवे उच्चायुक्त अधिकारी अनुराग श्रीवास्तव यांची निवड

https://t.me/Nakshtrabooks
https://t.me/Nakshtrabooks

Nakshatra Book Depo

17 Nov, 05:54


Document from sunny bhambare

Nakshatra Book Depo

17 Nov, 05:54


🔰अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका परीक्षा 2024🔰
🎯अभ्यासाचे वेळापत्रक🎯
👉 वेळापत्रक pdf डाउनलोड साठी लिंक - https://t.me/anganwadibharati/129
👉 स्वरूप - साप्ताहिक
👉कालावधी - 18 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2024
👉 हा वेळापत्रक मार्गदर्शक स्वरुपातील आहे यात तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदल करू शकता.
👉 पण महिना अखेर दोन्ही पुस्तक किमान एक किंवा दोन वेळा परिपूर्ण वाचन करून झालेच पाहिजे. ( एकूण 120 मार्क्स ची तयारीसाठी )
👉 या 120 मार्काच्या तयारीसाठी तुम्हाला पुढील दोन पुस्तके नक्की घ्या.
1. अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी
2. विजयपथ TCS IBPS सामान्य ज्ञान (वनलायनर स्वरूपात )
👉 दोन्ही पुस्तके अगदी स्वस्तात घरपोच मिळवण्यासाठी संपर्क करा - नक्षत्र बुक डेपो, अहिल्यानगर
सहज संपर्क -
👉 सर्व पुरुष मंडळी यांना विनंती आहे. महिलांना/मुलींना अभ्यासासाठी सपोर्ट करा त्यांना मार्गदर्शन करा. त्या नक्कीच पोस्ट मिळवतील.
--------------------------------------------------
अंगणवाडी मुख्यसेविका/पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी
👉 ऑनलाइन खरेदी लिंक  https://www.nakbook.com/product/icdc-tcs-anganwadi/
Sample pdf
https://t.me/anganwadibharati/11

-----------------------------------------------------
अंगणवाडी सामान्य ज्ञान (GK) 20 प्रश्न 40 मार्क्स साठी विजयपथ TCS IBPS सामान्य ज्ञान (वनलायनर स्वरूपात)
SMPLE PDF पाहण्यासाठी लिंक - https://t.me/anganwadibharati/103

ऑनलाईन खरेदीसाठी लिंक
https://www.nakbook.com/product/tcs-ibps-gk/
--------------------------------------------------
👉 अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प करा.
     

Nakshatra Book Depo

17 Nov, 04:13


♦️ RRB #ALP Exam City & Date Out

👉 लिंक :
https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html

https://t.me/Nakshtrabooks
https://t.me/Nakshtrabooks

Nakshatra Book Depo

15 Nov, 06:56


LLB law notes available

https://www.nakbook.com/product-category/law-books/

Nakshatra Book Depo

14 Nov, 18:02


https://www.nakbook.com/product/errorless-police-bharti-2024-a2z-solution-vitthal-bade-sir-%e0%a4%8f%e0%a4%b0%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b8-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b8-%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80-2/

Nakshatra Book Depo

14 Nov, 04:35


https://www.nakbook.com/product/tcs-ibps-gk/

Nakshatra Book Depo

14 Nov, 04:35


विजयपथ TCS IBPS सामान्य ज्ञान (वनलायनर स्वरूपात )

👉काही लाडक्या बहिणींना/भावांना SAMPLE COPY पाहायची होती. ती खाली दिली आहे.
👉 हे पुस्तकं आदिवासी भरती, अंगणवाडी भरती, समाज कल्याण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आगामी होणारी आरोग्य विभाग परीक्षा या सर्वच परीक्षेसाठी GK साठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.
👉 जोपर्यंत परीक्षेचा पॅटर्न समजणार नाही तोपर्यंत अभ्यास करण्याला उपयोग नाही. त्यामुळे या पुस्तकात तब्बल 25 मागील परीक्षेतील वन लाइनर प्रश्नांचा समावेश स्टॅटिक जीके सह केला आहे.
👉 लाडक्या बहिणींना तर हे पुस्तक 20 प्रश्न 40 मार्कासाठी अतिशय फायदेशीर ठरेल.
👉 अचूक पुस्तक मार्गदर्शन करणे हे एक पुस्तक विक्रेता म्हणून आमचे कर्तव्य आहे. त्याच अनुषंगाने तुम्हांला या A1 QUALITY पुस्तकाबद्दल हक्काने सांगत आहोत.

सहज संपर्क - नक्षत्र बुक डेपो, अहिल्यानगर.
संपर्क - 02413590019

SMPLE PDF पाहण्यासाठी लिंक - https://t.me/anganwadibharati/103

ऑनलाईन खरेदीसाठी लिंक

https://www.nakbook.com/product/tcs-ibps-gk/

Nakshatra Book Depo

13 Nov, 15:48


अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी पुस्तकाबद्दल आणि मेंटरशिप प्रोग्राम बद्दल प्रतिक्रिया....

🙏🙏 तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व लाडक्या बहिणींचे मनापासून खूप खूप आभार. 🙏🙏🙏

👉 नक्षत्र बुक डेपो नेहमीच तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी अचूक पुस्तक उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर प्रयत्नशील आहे.

👉 सर्वांना खरंच विनंतीपूर्वक हक्काने सांगू इच्छितो की,खालील नमूद केलेले दोन्ही पुस्तक नक्की घ्या. तुमचा एक रुपयाही(एक पैसा देखील) वाया जाणार नाही
शुभेच्छुक
नक्षत्र बुक डेपो, अहिल्यानगर
सहज संपर्क -02413590019
दोन्ही पुस्तकं ऑर्डर करा.. यातून 200 पैकी 120 मार्क्सची तयारी परिपूर्ण होईल.

अंगणवाडी मुख्यसेविका/पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी
👉 ऑनलाइन खरेदी लिंक  https://www.nakbook.com/product/icdc-tcs-anganwadi/

सामान्य ज्ञान (GK) 20 प्रश्न 40 मार्क्स साठी विजयपथ TCS IBPS सामान्य ज्ञान (वनलायनर स्वरूपात)
https://www.nakbook.com/product/tcs-ibps-gk/
https://folpb.on-app.in/app/oc/580689/folpb?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

Nakshatra Book Depo

13 Nov, 09:32


विजयपथ अंगणवाडी पुस्तकला छान प्रतिसाद मिळतोय.

https://www.nakbook.com/product/icdc-tcs-anganwadi

Nakshatra Book Depo

13 Nov, 08:11


https://www.nakbook.com/product/currentaffairs-yearbook/

Nakshatra Book Depo

12 Nov, 05:37


🔰अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका परीक्षा 2024🔰
🎯अभ्यासाचे वेळापत्रक🎯
👉 वेळापत्रक pdf डाउनलोड साठी लिंक - https://t.me/anganwadibharati/71
👉 स्वरूप - साप्ताहिक
👉कालावधी - 11 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2024
👉 हा वेळापत्रक मार्गदर्शक स्वरुपातील आहे यात तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदल करू शकता.
👉 पण महिना अखेर दोन्ही पुस्तक किमान एक किंवा दोन वेळा परिपूर्ण वाचन करून झालेच पाहिजे. ( एकूण 100 मार्क्स ची तयारीसाठी )
👉खालील मुख्यसेविका कोर्स जॉईन केल्यास अचूक दिशा मात्र नक्की मिळेल याची खात्री आहे.
👉 सर्व पुरुष मंडळी यांना विनंती आहे. महिलांना/मुलींना अभ्यासासाठी सपोर्ट करा त्यांना मार्गदर्शन करा. त्या नक्कीच पोस्ट मिळवतील.
---------------------------------------------
मुख्यसेविका/पर्यवेक्षिका मेंटरशिप प्रोग्राम  ( टेस्ट स्वरुपात ) नक्की जॉईन करा. फी - 51 रुपये लिंक - https://folpb.on-app.in/app/oc/580689/folpb?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

अंगणवाडी मुख्यसेविका टेलिग्राम चॅनेल
https://t.me/anganwadibharati

Nakshatra Book Depo

12 Nov, 03:04


▶️ भारतीय पुरुष हॉकी पुरस्कार....

https://t.me/Nakshtrabooks
https://t.me/Nakshtrabooks

Nakshatra Book Depo

11 Nov, 15:01


Document from sunny bhambare

Nakshatra Book Depo

11 Nov, 15:01


🔰अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका परीक्षा 2024🔰
🎯अभ्यासाचे वेळापत्रक🎯
👉 वेळापत्रक pdf डाउनलोड साठी लिंक - https://t.me/anganwadibharati/71
👉 स्वरूप - साप्ताहिक
👉कालावधी - 11 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2024
👉 हा वेळापत्रक मार्गदर्शक स्वरुपातील आहे यात तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदल करू शकता.
👉 पण महिना अखेर दोन्ही पुस्तक किमान एक किंवा दोन वेळा परिपूर्ण वाचन करून झालेच पाहिजे. ( एकूण 100 मार्क्स ची तयारीसाठी )
👉खालील मुख्यसेविका कोर्स जॉईन केल्यास अचूक दिशा मात्र नक्की मिळेल याची खात्री आहे.
👉 सर्व पुरुष मंडळी यांना विनंती आहे. महिलांना/मुलींना अभ्यासासाठी सपोर्ट करा त्यांना मार्गदर्शन करा. त्या नक्कीच पोस्ट मिळवतील.
---------------------------------------------
मुख्यसेविका/पर्यवेक्षिका मेंटरशिप प्रोग्राम  ( टेस्ट स्वरुपात ) नक्की जॉईन करा. फी - 51 रुपये लिंक - https://folpb.on-app.in/app/oc/580689/folpb?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

अंगणवाडी मुख्यसेविका टेलिग्राम चॅनेल
https://t.me/anganwadibharati

Nakshatra Book Depo

11 Nov, 07:50


नोव्हेंबर परिक्रमा उपलब्ध.

https://www.nakbook.com/product/pruthvi-parikrama-current-affiars/

Nakshatra Book Depo

11 Nov, 05:16


कम्बाईन साठी लागणारे सर्व पुस्तके 👇


https://www.nakbook.com/product-category/combine/?orderby=popularity

Nakshatra Book Depo

10 Nov, 11:47


शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पेपर 1

👉 आज झालेला सकाळच्या सत्रातील पेपर.

Nakshatra Book Depo

10 Nov, 09:20


सर्व नवीन पुस्तके पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://www.nakbook.com/shop/?orderby=date&per_page=18

Nakshatra Book Depo

10 Nov, 08:15


https://www.nakbook.com/product/errorless-police-bharti-2024-a2z-solution-vitthal-bade-sir-%e0%a4%8f%e0%a4%b0%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b8-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b8-%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80-2/

Nakshatra Book Depo

08 Nov, 13:51


सर्व नवीन पुस्तके पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇

https://www.nakbook.com/shop/?orderby=date

Nakshatra Book Depo

08 Nov, 05:02


अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका भरतीच्या अधिक माहितीसाठी 👇
https://youtu.be/RZ8sxpXCGOE?si=6f1YpBfKNEB7ZyuK


पुस्तक घरपोच मागविण्यासाठी 👇
https://www.nakbook.com/product/icdc-tcs-anganwadi

Nakshatra Book Depo

07 Nov, 15:35


भारतात सर्वात स्वस्त पुस्तके खात्रीशीर घरपोच मागवा तेही एका क्लिकवर 👇


https://play.google.com/store/apps/details?id=com.nakbook

Nakshatra Book Depo

06 Nov, 15:08


निःशब्द 🥹

Nakshatra Book Depo

06 Nov, 14:58


ICDS अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका – के’सागर | ICDS Anganwadi Mukhyasevika / paryavekshika – K’Sagar
₹339.00


⬇️ वरील पुस्तक घरपोहोच मागवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ⬇️
https://www.nakbook.com/product/icds-ksagar/

🖊️ हा नंबर "_नक्षत्र बुक डेपो_" या नावाने सेव्ह करा अन्यथा लिंक चालू होणार नाही.

👉🏻 *नक्षत्र बुक डेपो मधून पुस्तक मागविण्यासाठी 📚*
https://www.nakbook.com/

👉🏻 *टेस्ट सोडवा आणि पुस्तक बक्षीस मिळवा 🤩*
https://nakshatrabookdepo.com/

📌 *संपर्क करण्यासाठी 👇🏻*
☎️ 02413590019

Nakshatra Book Depo

06 Nov, 13:52


🚨 टार्गेट सरकारी नोकरी 2024 महासंग्राम 🚨

◼️15 प्रश्न आपल्या Test मधूनच येणार.. सर्वांनी सोडवा...😊👍

◼️ प्रश्न - 25
◼️ गुण - 50

टेस्ट लिंक 👇👇👇

https://nakshatrabookdepo.com/
https://nakshatrabookdepo.com/

https://nakshatrabookdepo.com/
https://nakshatrabookdepo.com/

Score लगेच समजेल.

🔍आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या. 💯

👉 
nakshatrabookdepo.com
👉 
nakshatrabookdepo.com

24+ गुण मिळवले तर अभ्यास चांगला आहे. कमी येत असतील तर अभ्यास वाढवा मित्रांनो.

ही टेस्ट खूप महत्त्वाची आहे सर्वांनी किमान दोन वेळा तरी सोडवावी 🎉🎉

Nakshatra Book Depo

05 Nov, 13:41


https://www.nakbook.com/product/bee-tcs-vanrakshak/

Nakshatra Book Depo

05 Nov, 05:31


भारतात सर्वात स्वस्त पुस्तके खात्रीशीर घरपोच मागवा तेही एका क्लिकवर 👇


https://play.google.com/store/apps/details?id=com.nakbook

Nakshatra Book Depo

04 Nov, 12:32


https://www.nakbook.com/product/44000-errorless-police-bharti-by-vitthal-bade-sir/

Nakshatra Book Depo

03 Nov, 15:24


🖊️मुख्यसेविका पदाचा अभ्यासक्रम

👉इंग्लिश - 20 गुण

👉मराठी - 20 गुण

👉GS - 40 गुण

👉एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि कायदे -40 गुण

👉पोषण अभियान - 20 गुण

👉गणित बुद्धिमत्ता - 40 गुण

👉संगणक ज्ञान - 20 गुण

👉एकूण 200 गुण (100 प्रश्न)


https://t.me/Nakshtrabooks
https://t.me/Nakshtrabooks

Nakshatra Book Depo

02 Nov, 11:10


आज पासून दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने पुन्हा आपले टेस्ट सुरू करत आहोत...🤩

त्याची ऑफर सुद्धा लवकरच आपण सुरू करत आहोत 💥

टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी
👇
https://nakshatrabookdepo.com/

Nakshatra Book Depo

02 Nov, 06:14


भारतात सर्वात स्वस्त पुस्तके खात्रीशीर घरपोच मागवा तेही एका क्लिकवर 👇


https://play.google.com/store/apps/details?id=com.nakbook

Nakshatra Book Depo

01 Nov, 06:04


आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा...🎆🎇

https://t.me/Nakshtrabooks
https://t.me/Nakshtrabooks

Nakshatra Book Depo

31 Oct, 07:40


काही तांत्रिक अडचणीमुळे नक्षत्र बुक डेपो ला व्हाट्सअप केलेले सर्व मेसेजेस डिलीट झाले आहेत

ज्यांना काही अडचण असेल किंवा पेमेंट pending ला पडले असेल किंवा पार्सल मिळाले नसेल त्यांनी कृपया परत व्हाट्सअप करा

https://wa.me/message/WU4HXDK32YVMN1

Nakshatra Book Depo

31 Oct, 04:46


🌠दिवाळी offer -

📚पोलीस भरती ग्रंथ 🚘
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

(44,000+ या पुस्तकाचे नावे रूप)
📚लेखक - विठ्ठल बडे (निवड PSI)
📚 महाराष्ट्र पब्लिकेशन -
👉 2024 मध्ये झालेल्या पेपरच्या समावेशासह.
👉 या आधी आलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह.
👉 जुन्या आवृत्तीमधील प्रश्न अपडेट व अधिक डिटेल मध्ये
❤️❤️ यावर्षीच्या सर्वच यशस्वी उमेदवारांनी वापरलेले पुस्तकं
🚘 भाग 1 - सामान्य ज्ञान व मराठी
🙏एकूण पाने - 1056
🙏 MRP - 680 रु


🚘 दिवाळी ऑफर - फक्त 399 रु मध्ये free Home delivery सह

🚘 नक्षत्र book डेपो, अहिल्यानगर

🚘 पुस्तक घरपोच ऑर्डर करण्यासाठी
👇
https://www.nakbook.com/product/44000-errorless-police-bharti-by-vitthal-bade-sir/

Nakshatra Book Depo

30 Oct, 16:17


ज्या दिवशी आपल्या अंगावर वर्दी येईल तोच दिवस आपल्यासाठी दिवाळी...🎆

पहिल्या प्रयत्नात तर देव पण नाही भेटत...एक दोन प्रयत्नात खचून जायचं नाही प्रयत्न चालू ठेवायचे यश नक्कीच मिळतं.
💯

आणि राहिला विषय महागाईचा तर नक्षत्र बुक डेपो आहेच ना स्वस्त पुस्तके घरपोच पाठवायला 🤩

https://t.me/Nakshtrabooks
https://t.me/Nakshtrabooks

Nakshatra Book Depo

30 Oct, 15:56


Combine All Preliminary Papers

• गट-ब पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022

• गट-क पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2021, 2022

• गट-ब आणि गट-क पूर्व पेपर - 2023


https://t.me/Nakshtrabooks
https://t.me/Nakshtrabooks

Nakshatra Book Depo

29 Oct, 09:22


अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका परिपूर्ण मार्गदर्शक समाधान महाजन SaimKatta पब्लिकेशन उपलब्ध


https://www.nakbook.com/product/icdc-anganwadi/

Nakshatra Book Depo

29 Oct, 09:21


BMC कर निरीक्षक कार्यकारी सहाय्यक लिपिक मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 ज्ञानेश्वर पाटील सर उपलब्ध

https://www.nakbook.com/product/bmc-act-1888-2/

Nakshatra Book Depo

29 Oct, 07:27


अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरेक्ट विजयपथ प्रकाशन उपलब्ध

https://www.nakbook.com/product/icdc-tcs-anganwadi/

Nakshatra Book Depo

29 Oct, 05:43


💘पोलीस भरती ग्रंथ 🚨

(44,000+ या पुस्तकाचे नावे रूप)

✏️लेखक - विठ्ठल बडे (निवड PSI)

🚩 महाराष्ट्र पब्लिकेशन
-

2024 मध्ये झालेल्या पेपरच्या समावेशासह.
या आधी आलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह.
जुन्या आवृत्तीमधील प्रश्न अपडेट व अधिक डिटेल मध्ये
यावर्षीच्या सर्वच यशस्वी उमेदवारांनी वापरलेले पुस्तकं

📍भाग 1 - सामान्य ज्ञान व मराठी
💘एकूण पाने - 1056
💘 MRP - 680 रु


घरपोच फ्री होम डिलिव्हरी मागविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇
https://www.nakbook.com/product/44000-errorless-police-bharti-by-vitthal-bade-sir/

Nakshatra Book Depo

29 Oct, 04:55


Combine 2024 च्या दृष्टिकोनातून Science अतिशय महत्त्वपूर्ण..

◾️सजीवांचे वर्गीकरण/वनस्पतींचे वर्गीकरण/प्राण्यांचे वर्गीकरण
◾️आनुवंशिकता व उत्क्रांती
◾️पोषद्रव्ये
◾️पचन/श्वसन/रक्ताभिसरण/उत्सर्जन/प्रजनन/मेंदू/चेतारज्जू/मेरूरज्जू/रासायनिक नियंत्रण-संप्रेरके
◾️रोग आणि विकार
◾️प्रकाश
◾️आरसे आणि भिंगे
◾️विद्युतधारा
◾️विद्युत चुंबकत्व
◾️गती आणि गतीचे प्रकार
◾️बल आणि बलाचे प्रकार
◾️दाब आणि आर्किमिडीजचे तत्व
◾️उष्णता
◾️ध्वनी
◾️द्रव्य
◾️अणुसंरचना
◾️मूलद्रव्यांचे वर्गीकरण
◾️संयुगांची निर्मिती
◾️रासायनिक अभिक्रिया
◾️आम्ल, आम्लारी आणि क्षार
◾️द्रावणांचे प्रकार
◾️धातू आणि अधातू
◾️ science problem ( min 2/max 3)

वरील सर्व घटकांचा अभ्यास व्यवस्थित करा ...कारण एवढं जरी व्यवस्थित आभ्यासलं तरी सुद्धा तुमचा खूप चांगला स्कोअर येईल.

संकलन:- "ऑफिसर्स कट्टा"©


https://t.me/Nakshtrabooks
https://t.me/Nakshtrabooks

Nakshatra Book Depo

28 Oct, 06:25


पोलीस भरती ग्रंथ errorless 44000 या पुस्तकाचे नवीन रूप फक्त 399/- मध्ये मागवा घरपोच...🤩

https://www.nakbook.com/product/44000-errorless-police-bharti-by-vitthal-bade-sir/

Nakshatra Book Depo

27 Oct, 15:32


GMC कोल्हापूर जाहिरात प्रसिद्ध

🚨 नवीन जाहिरात आलेली आहे

एकूण - 102 पदे

सर्व माहिती साठी व्हिडिओ पाहून घ्या

👇👇👇👇👇

https://youtu.be/YNZvalAP9B8?feature=shared
https://youtu.be/YNZvalAP9B8?feature=shared

Nakshatra Book Depo

27 Oct, 13:53


तात्यांचा PSI ठोकळा आता फक्त 449 रुपयांमध्ये.

https://www.nakbook.com/product/tatyancha-thokalapsistiaso-by-eknath-patil-sir/

Nakshatra Book Depo

27 Oct, 13:26


पोलीस भरतीसाठी सर्वात एक नंबर पुस्तक 40% डिस्काउंटसह घरपोच मागवा 👇


https://www.nakbook.com/product/44000-errorless-police-bharti-by-vitthal-bade-sir/

Nakshatra Book Depo

26 Oct, 08:03


बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 व मुंबई स्पेशल GK विजयपथ पब्लिकेशन


https://www.nakbook.com/product/bmc-bruhnmumbai-mahanagarpalika/

Nakshatra Book Depo

25 Oct, 12:14


सर्व नवीन पुस्तके पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://www.nakbook.com/shop/?orderby=date

Nakshatra Book Depo

25 Oct, 06:42


तात्यांचा PSI ठोकळा नवीन 32 वी आवृत्ती उपलब्ध.

खालील लिंक वर क्लिक करून आजच खरेदी करा
👇

https://www.nakbook.com/product/tatyancha-thokalapsistiaso-by-eknath-patil-sir/

Nakshatra Book Depo

24 Oct, 08:22


PANCHAYATRAJ-KISHOR LAVATE SIR
₹199.00

⬇️ वरील पुस्तक घरपोहोच मागवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ⬇️
https://www.nakbook.com/product/panchayatraj-kishor-lavate-sir/



📌 संपर्क करण्यासाठी 👇🏻
☎️ 02413590019

Nakshatra Book Depo

24 Oct, 06:14


तात्यांचा PSI ठोकळा नवीन 32 वी आवृत्ती उपलब्ध.

खालील लिंक वर क्लिक करून आजच खरेदी करा
👇

https://www.nakbook.com/product/tatyancha-thokalapsistiaso-by-eknath-patil-sir/

Nakshatra Book Depo

24 Oct, 05:53


निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य धोक्यात?

https://www.nakbook.com/product/tatyancha-thokalapsistiaso-by-eknath-patil-sir/

Nakshatra Book Depo

23 Oct, 15:12


PCMC Clerk Question Paper,

👉 Part 1

👉 एकूण 5 प्रश्नपत्रिका एकत्रित..

👉
#TCS चा मराठीतून Latest Pattern

https://www.nakbook.com/product/tatyancha-thokalapsistiaso-by-eknath-patil-sir/

Nakshatra Book Depo

23 Oct, 13:38


तात्यांचा ठोकळा लवकरच उपलब्ध.

https://www.nakbook.com/product/tatyancha-thokalapsistiaso-by-eknath-patil-sir/

Nakshatra Book Depo

23 Oct, 05:40


44000 पुस्तकाचे नवे रूप पोलीस भरती ग्रंथ लवकरच उपलब्ध...

#staytuned
#nakshatrabookdepo

Nakshatra Book Depo

23 Oct, 04:54


*🖊️ आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*23 ऑक्टोबर 2024*

🔖 *प्रश्न.1) जगातील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू कोण ठरली आहे ?*

*उत्तर -* श्रीजा अकुला

🔖 *प्रश्न.2) 2026 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत कोणत्या खेळाचा समावेश नसणार आहे ?*

*उत्तर -* हॉकी

🔖 *प्रश्न.3) नुकतेच चर्चेत असलेले दाना(उदारता) हे चक्री वादळ कोणत्या दोन राज्यांना धडकणार आहे ?*

*उत्तर -* पश्चिम बंगाल आणि ओडीसा

🔖 *प्रश्न.4) कोणत्या देशाने हवेतून जमिनीवर मारा करणारे इझडेलीये 305 हे क्षेपणास्त्र विकसित केले ?*

*उत्तर -* रशिया

🔖 *प्रश्न.5) औषध नियामक प्राधिकरणांच्या (ICDRA) 19व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले ?*

*उत्तर -* नवी दिल्ली

🔖 *प्रश्न.6) भारतीय तटरक्षक दलाचे 26 वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला ?*

*उत्तर -* परमेश शिवमणी

🔖 *प्रश्न.7) नमो भारत ट्रेनचा पहिला वर्धापन दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ?*

*उत्तर -* 21 ऑक्टोबर 2024

🔖 *प्रश्न.8) नुकतेच भारत आणि कोणत्या देशा दरम्यानचा सीमावाद संपून "गस्त करार" ला मंजुरी देण्यात आली आहे ?*

*उत्तर -* चीन


https://www.nakbook.com/product/rajyaghatana-class-notes-by-lokseva-academy/

Nakshatra Book Depo

23 Oct, 04:34


💥💥💥
आजपासून 5 जानेवारी रोजी होणाऱ्या COMBINE गट ब परीक्षेची संपूर्ण तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल.

चालू घडामोडी
इतिहास
राज्यशास्त्र
भूगोल
सामान्य विज्ञान
अर्थशास्त्र
अंकगणित व बुद्धिमत्ता

⚠️ सुचना :- फक्त 1000 विद्यार्थ्यांसाठी
जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा.

👇 खालील लिंक वर क्लिक करा.👇

Nakshatra Book Depo

22 Oct, 15:25


सर्व नवीन पुस्तके पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 🤩

https://www.nakbook.com/shop/?orderby=date

Nakshatra Book Depo

22 Oct, 07:13


राज्यघटना क्लास नोट्स लोकसेवा अकॅडमी उपलब्ध

https://www.nakbook.com/product/rajyaghatana-class-notes-by-lokseva-academy/

Nakshatra Book Depo

21 Oct, 09:49


दिवाळीनिमित्त 50 टक्के डिस्काउंट.

विठ्ठल कांगणे सर स्पेशल चालू घडामोडी नवीन तिसरी आवृत्ती 260 रुपयांचे फक्त 129 रुपयांमध्ये ऑफर काही दिवसांपूर्वीच.


https://www.nakbook.com/product/vitthal-kangane-police-bharti-2/

Nakshatra Book Depo

21 Oct, 09:01


ICDC अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक २०२४-२५ उपलब्ध

https://www.nakbook.com/product/icds-anganwadi-mukhya-sevika/

Nakshatra Book Depo

21 Oct, 07:28


सर्व नवीन पुस्तके पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://www.nakbook.com/shop/?orderby=date

Nakshatra Book Depo

21 Oct, 05:10


पोलीस स्मृतीदिन भावपूर्ण आदरांजली 💐🙏

Nakshatra Book Depo

20 Oct, 04:16


आजपर्यंतचे मुख्य निवडणूक आयुक्त..

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
पुस्तके खरेदी साठी Join करा :
   👇👇👇
https://www.nakbook.com/?s=kolambe&post_type=product

Nakshatra Book Depo

19 Oct, 11:27


महिला आयोग अध्यक्ष

✔️ राष्ट्रीय - विजया किशोर रहाटकर

✔️ राज्य - रुपाली चाकणकर


https://www.nakbook.com/?s=kolambe&post_type=product

Nakshatra Book Depo

19 Oct, 09:51


राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी डॉ अर्चना मजुमदार यांची नियुक्ती.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
रंजन कोळंबे (भगीरथ प्रकाशन) सरांचे सर्व पुस्तके उपलब्ध.

https://www.nakbook.com/?s=kolambe&post_type=product

Nakshatra Book Depo

19 Oct, 09:16


रंजन कोळंबे (भगीरथ प्रकाशन) सरांचे सर्व पुस्तके उपलब्ध.

https://www.nakbook.com/?s=kolambe&post_type=product

Nakshatra Book Depo

18 Oct, 11:32


🔰 नवीन नियुक्त्या -2024 🔰

🚨 टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष :- नोएल टाटा

🚨 WHO दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रीय समिती अध्यक्ष :- JP नड्डा

🚨 नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष :- कालिकेश सिंग देव

🚨 एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष :- गिरीश चंद्र मुर्मू

🚨 इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे नवीन अध्यक्ष :- श्रेयम कुमार

🚨 NATO चे १४ वे सरचिटणीस :- मार्क रुटे

🚨 ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष- डॉ. तारा भवाळकर

🚨 वैद्यकीय सेवा (नौदल) चे नवीन महासंचालक :- कविता सहाय

🚨 भारतीय तटरक्षक दलाचे नवीन प्रमुख :- परमेश शिवमणी

🚨 नवे सरन्यायाधीश - संजीव खन्ना


💥💥 अंगणवाडी पर्यवेक्षक भरती साठी लागणारे पुस्तके👇👇
https://www.nakbook.com/product-category/anganwadi/

Nakshatra Book Depo

18 Oct, 08:33


अंगणवाडी पर्यवेक्षक भरती साठी लागणारे पुस्तके.

https://www.nakbook.com/product-category/anganwadi/

Nakshatra Book Depo

18 Oct, 08:25


Bank of Maharashtra भरती 2023

💥VACANCY:- 600 +

💥 शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी

सर्व माहिती खालील व्हिडिओ मध्ये दिली आहे 👇👇

https://youtu.be/PXuD-KjcuJw?feature=shared
https://youtu.be/PXuD-KjcuJw?feature=shared

Nakshatra Book Depo

17 Oct, 17:09


*UGC #NET RESULT लागला..*

*👉 Subject wise Cut Off*

*👉 UGC-NET June 2024 Results Announced!*

*👉 Link:* https://ugcnet.ntaonline.in/frontend/web/scorecard/ugc-final-score-card2024

Nakshatra Book Depo

17 Oct, 06:34


न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली, हातात तलवारीऐवजी संविधान.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
मोफत Lecture's साठी Join करा :
   👇👇👇
https://www.nakbook.com/shop/?orderby=date

Nakshatra Book Depo

16 Oct, 16:58


महिला व बालविकास भरती ICDS 2024

102 पदांची जाहिरात आलेली आहे.. सर्व माहिती खालील व्हिडिओ मध्ये टाकली आहे.. सर्वांनी पाहून घ्या..

https://youtu.be/xRgNIQeGBY8?feature=shared
https://youtu.be/xRgNIQeGBY8?feature=shared

Nakshatra Book Depo

16 Oct, 13:22


कनिष्ठ आरेखक गट_क जाहिरात प्रसिध्द

👉18 ऑक्टोबर पासून अर्ज करण्यास सुरुवात..


https://www.nakbook.com/shop/?orderby=date
https://www.nakbook.com/shop/?orderby=date

Nakshatra Book Depo

16 Oct, 11:51


सर्व लेटेस्ट पुस्तके पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://www.nakbook.com/shop/?orderby=date
https://www.nakbook.com/shop/?orderby=date
https://www.nakbook.com/shop/?orderby=date

Nakshatra Book Depo

14 Oct, 14:14


पुस्तकांवर 60% डिस्काउंट

विठ्ठल कांगणे सर पोलीस भरती स्पेशल चालू घडामोडी ऑफर फक्त 199 रुपयांमध्ये


https://www.nakbook.com/product/vitthal-kangane-police-bharti-3/

39,045

subscribers

3,025

photos

59

videos