स्पर्धा विश्व 🎯✍️©️ @spardha_vishv Channel on Telegram

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

@spardha_vishv


सरळसेवा, असो की MPSC परीक्षा सर्वात आधी,
🔥सर्वात विश्वसनीय🔥अपडेट्स साठी जॉईन व्हा🤟🏻🤟🏻 @spardha_vishv
Contact @helpspardha

स्पर्धा विश्व 🎯✍️ (Marathi)

आपलं आगामी संघीशी समाधान करणारं 'स्पर्धा विश्व' टेलीग्राम चॅनेल एक अद्वितीय स्थान आहे. ह्या चॅनेलमध्ये MPSC परीक्षेबद्दलची सर्वात नवीन माहिती, प्रश्नपत्रिका सोल्यूशन्स, टाइम मॅनेजमेंट टिप्स, आणि इतर उपयुक्त माहिती उपलब्ध आहे. या चॅनेलच्या सर्वात महत्त्वाचं लक्ष म्हणजे या चॅनेलमध्ये सामील होऊन अद्याप माहितीचं अभ्यास करणं, परीक्षा दिल्यानंतर स्कोर वाढविणं आणि सफळतेला अधिक मूळभूत क्रम देणं. 'स्पर्धा विश्व' टेलीग्राम चॅनेलमध्ये सामील होऊन आपल्याला आपल्या परीक्षेचे निकष सुनिश्चित करण्यात मदत करण्यात येईल. तसंही आपल्याला टेलीग्राम चॅनेलवर संपर्क साधण्याची संधी असेल तर 'स्पर्धा विश्व' टेलीग्राम चॅनेलवर संपर्क साधा @helpspardha

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

10 Jan, 10:27


जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

10 Jan, 04:48


"क्यू पाटील, और लडोगे...?"
"क्यू नही, बचेंगे तो और भी लडेंगे..."

"बचेंगे तो और लढेंगे" -

१० जानेवारी १७६० रोजी दिल्ली जवळील बुराडी घाट लढाईत (पानिपत तिसरे युद्ध मराठा वि. अफगाण) दत्ताजी शिंदे यांनी उच्चारलेले प्रेरणादायी, अजरामर वाक्य.. शौर्याची अमीट गाथा.. काही वर्षांनी त्यांचा भाऊ महादजी शिंदे यांनी दिल्ली पुन्हा जिंकून घेतली

सध्याचे केंद्रीय संचार मंत्री आणि ईशान्य विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (शिंदे) हे त्यांचे वंशज

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

10 Jan, 04:44


♦️ अभिमन्यू साहेबांनी 2025 पासून MPSC ने सांगितल्याप्रमाणे descriptive पॅटर्न लागू असेल याबाबत ट्विट केले आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा.. पॅटर्न बाबतीत.
👇👇👇
https://x.com/AbhiPawarBJP/status/1877540520035020940?t=7J8C-3l_4eI1v_yrGDHrTQ&s=19

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

10 Jan, 03:03


धडपडावं लागतं रे... आयुष्यातली 4 वर्ष अशी असतातचं की त्यावेळी जीव जाईपर्यंत मेहनत करावी लागते तर इतरांपेक्षा वेगळं आणि सन्मानाचं आयुष्य जगायला मिळतं आणि तुझ्या आयुष्यातले आत्ता ते दिवस सुरु आहेत असं समज... तूला त्रास होतोय..?? तूला सारखी भविष्याची चिंता वाटतेय??..मी कुणाचं वाईट केलं नाही आणि माझ्यासोबतचं नेहमी वाईट का होत आहे?? असे प्रश्न तूला सारखे त्रास देत असतील... अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासोबत या गोष्टी सुरूच असतात म्हणून काय रडत बसायचं का?? सहज सोडून द्यायचं सगळं??? हे बघ तुझ्याकडे दोनचं गोष्टी आहेत एक तर आहे ते स्वीकारायचं नाहीतर भिडायचं... आत्ता तू ठरव की तूला काय करायचं आहे?? आणि होउदे ना काय त्रास व्हायचा तो कधी ना कधी तो होणारच आहे...मला एकचं वाटतं की तू आहे त्या परिस्थितीमध्ये भिडायला पाहिजे आणि हो भिडलं की जिंकणं सोपं होतं हे मला माहिती आहे... माझ्या शब्दाचा किमान एवढा तरी मान तू राखशील याची मला खात्री आहे..!!🌿❤️

@रेवण कदम PSI 2020

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

09 Jan, 13:35


https://x.com/AbhiPawarBJP/status/1877346974166388853?t=7jC22jaT9fMcym362qPhcQ&s=35

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

09 Jan, 06:35


10K Members Coming Soon
Thank You For support & Love 🩷
🙏🏻

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

09 Jan, 04:06


Next process

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

09 Jan, 02:57


📌OPTING OUT ला निःस्वार्थ पणे मदत करू 10001%....

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

08 Jan, 11:59


Always

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

08 Jan, 11:51


अंतः अस्ति प्रारंभ:
The End Is The Beginning

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

08 Jan, 11:42


कोणतेही पद छोटे किंवा मोठे नसते..
ते मिळवण्यासाठी केलेला संघर्ष हा महत्वाचा असतो..💯🔥
जेवढा तुम्ही या निकालासाठी संयम बाळगला तेवढा मोठा जल्लोष झालाच पाहिजे.
..💯🥳🔥

. शुभेच्छा सर्वांना❤️

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

08 Jan, 11:37


आहे शक्यता 👑🔥💥💣🧨💣💣🧨

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

08 Jan, 10:06


After order...

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

08 Jan, 06:54


जेव्हा न्यायालय निर्णय राखून ठेवते, याचा अर्थ प्रकरण काही काळासाठी स्थगित ठेवण्यात आले आहे.

सर्व पक्षकारांनी युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर आणि सर्व लेखी सबमिशन न्यायालयात दाखल केल्यानंतर हे केले जाते. एकदा निकाल राखून ठेवल्यानंतर कागदपत्रे, युक्तिवाद इत्यादी सादर करण्याची परवानगी नाही आणि निकाल राखून ठेवण्यापासून ते निकाल देण्यापर्यंतचा वेळ न्यायाधीशांना निर्णय देण्यासाठी असतो..

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

08 Jan, 06:54


शासकीय दिनदर्शिका २०२५(1).pdf

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

08 Jan, 06:50


सुनावणी पूर्ण... निकाल राखून ठेवण्यात आला आहे अशी माहिती कळत आहे 👍🏻

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

08 Jan, 06:27


World Typing Day
निव्वळ योगायोग

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

08 Jan, 05:14


📌 राज्यातील सर्व चारचाकी वाहनांना फास्टॅग अनिवार्य.

📌फास्टॅग नसल्यास 1 एप्रिलपासून दुप्पट पथकर

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

08 Jan, 05:10


डॉ. व्ही नारायणन
Chairman of ISRO
Secretary, Department of Space

S. सोमनाथ यांची जागा घेतील

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

08 Jan, 05:10


♦️ पुढील वर्षी पासून सरळ सेवेच्या सर्व पदांची परीक्षा MPSC मार्फत होणार आहे. त्यासाठी आजपासून आपल्याला MPSC च्या पद्धती नुसार अभ्यास करणे आवश्यक आहे.

MPSC आणि सरळसेवा भरती साठी उपयुक्त साहित्य आणि माहिती साठी आताच आमच्या सोबत जोडा...

➯ MPSC उपयुक्त 👇
https://t.me/mpsc_bc/7250

➯ सरळसेवा भरती उपयुक्त 👇
https://t.me/mpsc_bc/550

🌐 Click here & join Now
https://t.me/mpsc_bc

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

08 Jan, 03:01


♦️राज्यसेवा..जागा साडेचारशे आणि अर्ज अडीच लाख !

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

07 Jan, 15:58


#Scribe
♦️ Combine गट ब पूर्व 2024 बाबतीत प्रसिद्धीपत्रक..

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

07 Jan, 15:34


📌Clerk #MAT केस सुनावणी उद्या 1 ते 8 नंबर च्या आतच असल्यामुळे दुपारी 12 पर्यंत मॅट केस बाबतीत निर्णय बाबतीत clear होईल..🙏🙏

👉 क्लार्क प्राधिकरण केस सुनावणी साठी पुढील तारीख ९ जानेवारी दिली आहे..

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

07 Jan, 06:53


♦️ दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकभरती लवकरच..

👉 शालेय शिक्षणमंत्री भुसे यांची माहिती..

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

07 Jan, 05:54


https://x.com/manojkayande/status/1876489551411323278

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

07 Jan, 04:13


सर्व च विभागाच्या लेखा कोषागरच्या जाहिराती लवकरच येणार 👍🏻

स्पर्धा विश्व 🎯✍️©️

07 Jan, 04:11


तलाठी लावून देतो म्हणून आमिष दाखवून लाटले पैसे,पण अंतिम यादीत नाव नाही

स्पर्धा विश्व 🎯✍️

01 Dec, 18:06


सरळसेवा पोस्ट सरळसेवे सारख्या च घेतल्या जाव्या ह्या बाबतीत पाठपुरावा देखील करू

Pri /mains /skill/ कांदा/ लसूण असला फालतू पणा नको
👍🏻👍🏻👍🏻

स्पर्धा विश्व 🎯✍️

01 Dec, 18:04


📌📌अजून कोणत्या कोणत्या सरळसेवेच्या पोस्ट Mpsc मध्ये प्रथम टप्प्यात जातील त्याबाबतीत पण सांगू वेळ आल्यावर 👍🏻👍🏻

स्पर्धा विश्व 🎯✍️

01 Dec, 16:35


सर्व काही निट वेळेत झाले तर 🔥तलाठी/नगरपरिषद various Post's 2025 MPSC घेणार 💯💯😍😍

स्पर्धा विश्व 🎯✍️

01 Dec, 12:31


आजच्या पेपरची संभाव्य उत्तरे. Polity
समाधान कोकाटे

जॉईन
👉 @spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

01 Dec, 12:31


🚨राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024
भूगोल व पर्यावरण
प्रश्नांची संभाव्य उत्तरे आणि विश्लेषण..
अवधूत कल्याने

जॉईन 👉👉 @spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

01 Dec, 08:07


♦️#CSAT Strategy's

👉 आजच्या दुपारच्या #CSAT PAPER अगोदर नक्की पाहून घ्या. फायदा होईलच..

स्पर्धा विश्व 🎯✍️

01 Dec, 07:29


राज्यसेवा पुर्व 2024.pdf

स्पर्धा विश्व 🎯✍️

30 Nov, 17:11


उद्या चा पेपर झाला की 2025 ची छान गुड news देतो 🔥🔥😍💯💯

@spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

30 Nov, 09:03


🔥

स्पर्धा विश्व 🎯✍️

30 Nov, 02:36


आचारसंहिता संपताच कंत्राटी भरती
झाली सुरू.

कोर्ट, एसटीतील भरतीसाठी निघाली
जाहीरात

स्पर्धा विश्व 🎯✍️

29 Nov, 17:37


मुंबई शहर पोलीस 22 डिसेंबर 2024

मुंबई चालक पोलीस 29 डिसेंबर 2024

मुंबई जेल पोलिस व पुणे पोलिस 12 जानेवारी 2025

अश्या प्रकारे मुंबई पोलीस चे पेपर होणार आहे.

जॉईन
👉 @spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

29 Nov, 17:14


➡️महाज्योतीच्या विविध योजनेचा लाभ घेऊन 2021- 2023 मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची यादि

स्पर्धा विश्व 🎯✍️

29 Nov, 11:57


🚆 𝗕𝗠𝗖 निरीक्षक 𝗟𝗮𝘄 𝗤𝘂𝗶𝘇 𝗕𝗮𝘁𝗰𝗵

250+ऍडमिशन already झाले आहेत
300 ऍडमिशन नंतर फी वाढेल👍

⚙️डेमो Question पाहण्यासाठी 👇👇👇

https://t.me/bmc_quiz_by_sagar


🌟🌟🌟बॅचची वैशिष्ट्ये 🌟🌟🌟

🏅Question MCQ Quiz स्वरूपात असेल आणि शक्य तिथे explanation दिले जाईल

🏅 BMC कायद्याचे चे सर्व संभाव्य प्रश्न नाही तर हुबेहूब परीक्षेत येतील असेच question टाकण्यात येतील

🏅Question मार्फत सर्व Revision होईल.

🏅या बाहेर question जाणार नाही कारण जेवढे question बनू शकतात तेवढे question तयार केले आहेत.

🏅audio स्वरूपात कायदा lecture free मध्ये दिले जातील.... कुठेही, केव्हाही, कधीही ऐका 😍

🏅450+ question private group ला टाकून झाले आहेत

👉 त्यात व्याख्या या टॉपिक वर 100+ प्रश्न टाकून झालेत 🔥

अनुभवातून आलेले दर्जेदार प्रश्न

🔥सरावाला पर्याय नाही मित्रांनो🔥

🔥🔥🔥फ्री AUDIO LECTURE 🔥🔥🔥

📔 बॅचचा कालावधी - अंतिम परीक्षा होईपर्यंत साठी 

फी - 99/-

📞 संपर्क -
𝗦𝗮𝗴𝗮𝗿 𝗚𝗮𝗶𝗸𝘄𝗮𝗱
अनुभव 👉 3 राज्यसेवा mains आणि 5 PSI    mains कायद्याच्या अभ्यासातून अर्थपूर्ण प्रश्नांची मांडणी.
मोबाईल नंबर 9529160480
टेलिग्राम id @Bmc_quiz_sagar

Phone pay👉 8855911947

UPI ID👉 8855911947@ybl या नंबरला फी जमा करून तुमचे नाव आणि स्क्रीनशॉट  रजिस्ट्रेशन साठी टेलिग्राम Id ला पाठवा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
त्यानंतर तुम्हाला private group ची लिंक दिली जाईल
🔥विचार कसला करताय आजच जॉईन व्हा 🔥

स्पर्धा विश्व 🎯✍️

29 Nov, 08:14


♦️दुचाकी वाहन चालवणा-याला व पाठीमागे बसलेला दोघंही हेल्मेट घालण्याची सक्तीचे आदेश..🙏

स्पर्धा विश्व 🎯✍️

29 Nov, 06:04


लाडकी बहीण

स्पर्धा विश्व 🎯✍️

29 Nov, 06:02


महाराष्ट्र लोकसेवा आयोग, संघ लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता प्रशिक्षण संस्थेत रुजू झालेल्या विद्यार्थांना आकस्मिक निधी व विद्यावेतनाची रक्कम प्रदान करण्यात आलेली आहे परंतु ज्या विद्यार्थांचे आधार क्रमांक हे त्यांच्या बँक खात्याशी संलग्न नाही अश्या विद्यार्थांच्या बँक खात्यात रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे सर्व संबंधित विद्यार्थांनी त्यांचे आधार क्रमांक हे बँक खात्याशी संलग्न करून त्याचे पुरावे महाज्योतीच्या Whats App नंबर वर पाठवावे. अन्यथा आकस्मिक व विद्यावेतनाची रक्कम जमा करता येणार नाही. तसेच पुरावे पाठवतानी विद्यार्थांनी त्यांचे पूर्ण नावे व आधार क्रमांक देखील नमूद करावे.

स्पर्धा विश्व 🎯✍️

29 Nov, 05:14


♦️सहप्रवाशांना हेल्मेटसाठी सध्या तरी दंड नसणार...

स्पर्धा विश्व 🎯✍️

28 Nov, 12:33


जा. क्र. ०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ - पोलीस उपनिरीक्षक - खेळाडू उमेदवारांसह अंतिम शिफारस यादी व अंतिम गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

स्पर्धा विश्व 🎯✍️

26 Nov, 09:49


♦️महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी 800 जागांची जाहिरात प्रसिद्ध

👉 अर्ज कालावधी - 26 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर 2024

👉पात्रता : संबंधित ट्रेड मधील ITI

👉 परीक्षा IBPS घेणार

👉 अर्ज करण्याची लिंक :
👇👇
https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/

स्पर्धा विश्व 🎯✍️

26 Nov, 07:11


⭐️⭐️एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. CM शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे हे नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत.

स्पर्धा विश्व 🎯✍️

26 Nov, 05:35


संविधान मंदिर @मंत्रालय 🌹🔥🩷

स्पर्धा विश्व 🎯✍️

25 Nov, 11:28


Bmc hallticket आले आहेत..🤗

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

स्पर्धा विश्व 🎯✍️

25 Nov, 11:01


महाराष्ट्र लोकसेवा आयोग, संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क तसेच भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थांकारिता राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग व संघ लोकसेवा आयोग परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२४-२५ करीता निवड होऊन प्रशिक्षण संस्थेत रुजू झालेल्या विद्यार्थांना आकस्मिक निधी तसेच विद्यावेतन ज्या विद्यार्थांना प्रशिक्षण संस्थेत रुजू होऊन एक महिण्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे अश्या विद्यार्थांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यात आज जमा करण्यात येईल.

स्पर्धा विश्व 🎯✍️

25 Nov, 09:51


♦️निवडणुकीमुळे राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता आज संपल्याचे निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

स्पर्धा विश्व 🎯✍️

25 Nov, 06:34


एमपीएससी च्या कार्यक्षमतेवर प्रश्न


जॉईन
:-@spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

24 Nov, 23:17


1.5 x speed ने ऐका.

स्पर्धा विश्व 🎯✍️

24 Nov, 23:16


Recording चे नाव चुकून राज्यसेवा पूर्व 2023 झाले आहे. ते 2024 आहे 😀.

जॉईन
👉👉 @spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

24 Nov, 14:12


15th Assembly- elected members- gazette notification- 24-11-2024.pdf

📌जॉईन @spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

24 Nov, 03:34


♦️👉महाराष्ट्र विधानसभा अंतिम निकाल

♦️👉मतांची टक्केवारी

भाजप - 26.77%
शिवसेना - 12.38%
राष्ट्रवादी - 9.01%
काँग्रेस 12.42%
शिवसेना (उबाठा) - 9.96%
राष्ट्रवादी (शरद पवार) - 11.28%
मनसे - 1.55%
नोटा - 0.72%

♦️👉सर्वात जास्त मताने निवडणूक आलेले
काशिराम पावरा - 1,59,044
शिवेंद्रराजे भोसले - 1,42,124

♦️👉सर्वात कमी मतांनी निवडून आलेले
मुफ्ती मोहम्मद - 162
नाना पटोले - 207

स्पर्धा विश्व 🎯✍️

23 Nov, 11:48


काँग्रेस नेते नाना पटोले केवळ 152 मतांनी विजयी

स्पर्धा विश्व 🎯✍️

23 Nov, 10:07


सांगोला मतदारसंघात शेकाप चे बाबासाहेब देशमुख यांचा 25384 मतांनी विजय.👍

स्पर्धा विश्व 🎯✍️

23 Nov, 07:47


🔥🔥DM 🔥🔥

स्पर्धा विश्व 🎯✍️

23 Nov, 07:05


🔰नारीत आहे शक्ती भारी, तुम्ही तिला का समजता बिचारी

#WomenPower
लाडक्या बहिणीना हलक्यात घेणे महागत पडतांना दिसते!!

स्पर्धा विश्व 🎯✍️

23 Nov, 05:40


अनपेक्षित निकाल.....लाडकी बहिण गेम चेंजर.....🔰

स्पर्धा विश्व 🎯✍️

23 Nov, 03:19


आज इथे निकाल दिसेल
महाराष्ट्र विधानसभा 2024
☑️

https://results.eci.gov.in/index.html

स्पर्धा विश्व 🎯✍️

22 Nov, 16:57


पुण्यातील लोकांनी उद्या पण पोलीस स्टेशन ला नोटीस द्यावी.. गुलाल उधळू नये. फटाके फोडू नये, dj लावू नये म्हणून
😂😂😂😂😂

स्पर्धा विश्व 🎯✍️

22 Nov, 12:47


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

स्पर्धा विश्व 🎯✍️

22 Nov, 09:57


📌महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्ख परीक्षा-२०२४ 👉 ०१ जून, २०२५

📌 गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा-२०२४ 👉२९ जून, २०२५

जॉईन
@spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

22 Nov, 09:41


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/tentative_schedule_for_competitive_exam/19

स्पर्धा विश्व 🎯✍️

22 Nov, 07:24


उद्या इथे निकाल दिसेल
महाराष्ट्र विधानसभा 2024 ☑️

https://results.eci.gov.in/index.html

स्पर्धा विश्व 🎯✍️

22 Nov, 06:03


🥹
दोघं समुद्र किना-यावर मस्तपैकी पाय लांब करून पाण्याशी पायांच्या बोटांचा खेळ करत बसलेले.

तो दूर क्षितिजावर टक लावून बघत बसलेला नि ती मात्र एकटक त्याच्या डोळ्यात पहात होती.

बरीच मिनिटं अशीच शांततेत गेली. कानावर पडत होता तो फक्त समुद्राच्या लाटांचा अवखळ, लोभस आवाज.

ती शांतता भंग करावी म्हणुन तिने त्याचा हात अलगद हातात घेतला. स्वत:च्या नाजुक बोटांनी ती त्याच्या तळहाताशी, त्याच्या लांबसडक बोटांशी खेळू लागली.

तिच्या त्या प्रेमळ स्पर्शाने त्याची तंद्री भंगली. अनामिक ओढीने ती त्याच्या अजुनच जवळ सरकली.

पण का कुणास ठाऊक? त्याने तिच्या त्या कृतीकडे जरासा कानाडोळा केला नि परत त्याने लांबवर लाटांशी खेळणा-या नि अस्तास जाणा-या सूर्याकडे नि क्षितिजाकडे आपलं लक्ष केन्द्रित केलं.

ती जराशी भांबावली, गोंधळली. त्याच्या डोळ्यात डोळे घालून तिनं विचारलं "काय झालं? कसला विचार करतोयेस?"

क्षितिजावरची आपली नजर न हटवता तो म्हणाला....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

*"कुणाचं सरकार येईल असं वाटतयं तुला?"*

😬 😠😂😂

स्पर्धा विश्व 🎯✍️

22 Nov, 05:31


जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीता दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21

स्पर्धा विश्व 🎯✍️

22 Nov, 03:56


♦️नवे सरकार कधी स्थापन होणे गरजेचे?

स्पर्धा विश्व 🎯✍️

22 Nov, 03:55


UGC NET परीक्षा जानेवारी मध्ये होणार

10 डिसेंबर पर्यंत अर्ज भरताना येणार

स्पर्धा विश्व 🎯✍️

21 Nov, 18:31


स्पर्धा विश्व 🎯✍️ pinned «महाराष्ट्र मध्ये कोणाची सत्ता येईल...
After polling
»

स्पर्धा विश्व 🎯✍️

21 Nov, 18:31


नाना भाऊ पटोले 🔥

स्पर्धा विश्व 🎯✍️

13 Nov, 12:25


Authentic माहितीचा अभ्यासाची दिशा ठरवण्यात मदत होत असेल तर लिंक नक्कीच मित्रपरिवारास send करा 👍🏻👍🏻

स्पर्धा विश्व 🎯✍️

13 Nov, 12:25


सरळसेवा, असो की MPSC परीक्षा सर्वात आधी,
🔥सर्वात विश्वसनीय🔥अपडेट्स साठी जॉईन व्हा🤟🏻🤟🏻
https://t.me/spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

13 Nov, 11:51


♦️आचारसंहितेत जवळ किती रक्कम बाळगता येईल?

स्पर्धा विश्व 🎯✍️

13 Nov, 11:21


LLB झालेल्या व वय 21 ते 25 मधील वकिलांना INDIAN ARMY मद्ये 🔥लेफ्टनंट🔥 पदावर भरती होण्याची सुवर्ण संधी.....🌹🌹

स्पर्धा विश्व 🎯✍️

13 Nov, 10:26


🔥🩷विश्वास 🩷🔥
Authentic 🔥🔥🔥
विद्यार्थी हित नेहमी पुढं राहील💯💯
योग्य दिशा देऊ नेहमी
🙏🏻👍🏻

स्पर्धा विश्व 🎯✍️

13 Nov, 10:25


जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

स्पर्धा विश्व 🎯✍️

13 Nov, 06:33


९/१२ साठी फायनल सुनावणी होईल तो पर्यंत कोणतीच प्रोसेस होणार नाही कोर्ट चे तसे निर्देश आहे. आयोगाने पात्र अपात्र रिझल्ट कोर्ट ऑर्डर येण्यापहीलेच रिझल्ट टाकला होता त्या बद्दल कोर्ट ने MPSC la सुनावलं. रिझल्ट ९/१२ पर्यंत लागू शकत नाही. आयोगाचे लोक भेटले रिझल्ट तयार आहे पण केस मुळे कोणतीच गोष्ट करता येत नाहीये. आपल्या वकिलांनी आणि आयोगाचे वकील यांनी खूप प्रयत्न केले आज रिझल्ट ऑर्डर द्या पण कोर्ट ने आईकुन घेतले नाही. Contempt बद्दल काही विषय नाहीये. कोर्ट च एकच सांगणं आहे की MPSC ने कोर्ट चे ऑर्डरची तरी वाट बघावी मग रिझल्ट लावावे. ३० तारखेच्या रिझल्ट मुळे आणि PP ने काही चुका केल्यामुळ या गोष्टी घडल्या आहेत.

उपस्थिताकडून प्राप्त झालेली माहिती
👆👆

जॉईन 👉 @spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

13 Nov, 03:25


ढासळलेल्या बुरुजांची नव्याने बांधणी होणार 💯🔥🔥

स्पर्धा विश्व 🎯✍️

12 Nov, 14:28


कटू आहे पण हेचं खरं वास्तव आहे..!!🌿

1) अभ्यास करताना विनाकारण serious न होता Sincere होऊन अभ्यास करत चला.

2)  एखादी गोष्टीला वेळ देत असताना स्वतःला नेहमी विचारा की त्याचा अभ्यासासाठी काय फायदा आहे.

3) पूर्व परीक्षा चांगल्या मार्क्सने पास व्हायची असेल तर वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टींपासून लांब राहायला पाहिजे... दोन्ही दगडावर पाय ठेवून पुढं जायचं म्हणालात तर नुकसान होऊ शकत... सध्याची वेळ भयंकर महत्वाची आहे.

4) तयारीचा काळात आपला महत्वाचा वेळ इतरांना देणं टाळा... नाही म्हणायला शिकायला हवं... आपली माणसं समजून घेतात त्यामुळे त्यांना वेळ दिला नाही म्हणून ती तुमच्यावर नाराज होणार नाहीत.

5) Social media, relationship, जास्तीचे मित्र या सर्व गोष्टींमध्ये जास्त वाहवात जाऊ नका..परीक्षा होईपर्यंत स्वतःच्या मनावर कंट्रोल आणायला हवा..बरेचदा या गोष्टींची सुरवात छान वाटते पण नंतर महत्वाचा वेळ गेल्यामुळे पश्चताप होतो.

6)दिवसातला जेवढा वेळ अभ्यास करत आहात तो मन लावून आणि जीव ओतून करा..स्पर्धा मोठी हे विसरून चालणार नाही.. Fight द्यायची तर पूर्ण ताकदीने द्यायची.

7)अभ्यास करताना आपल्याला कंटाळा येतो हे मी पण मान्य करतो आणि कंटाळा येणं हे कधी तरी ठीक आहे..रोज रोज कंटाळा येणं म्हणजे आपण आजचं नापास झाल्यासारखं आहे...कंटाळा आला तर थोडा वेळ ब्रेक घ्या, अराम करा आणि परत अभ्यासाच्या ठिकाणी येऊन बसा.

8) tension घेऊन अभ्यास करण्यापेक्षा process ला enjoy करत अभ्यास केला तर खरंच अभ्यास खूप छान होतो... पुढचा विचार न करता चांगला अभ्यास करून रोजचा दिवस कसा success होईल याकडे लक्ष दया... परीक्षेचा दिवस तुमचा असेल..!!❤️

@रेवण कदम PSI 2020

जॉईन 👉 @spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

12 Nov, 14:22


पोस्टल मतदान करणारे सर्व नागरिक सावध रहा ,अशी घटना आपल्या सोबत होणार नाही याची काळजी घ्या.🙏

स्पर्धा विश्व 🎯✍️

12 Nov, 11:35


जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/result_of_exam/11

स्पर्धा विश्व 🎯✍️

12 Nov, 03:11


सोळावं वरीस बंदीचं?…ऑस्ट्रेलियात १६ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना सोशल मीडिया वापरास बंदी!

एक्स (टि्वटर), टिकटॉक, आणि फेसबुक
या समाजमाध्यमांच्या वापरासाठी आता १६ वर्षांची वयोमर्यादा घालून देण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलिया सरकारने मागील आठवड्यात
७ नोव्हेंबर
रोजी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयाची जगाच्या इतिहासात नोंद घेतली जाणार आहे. देशातील १६ वर्षांखालील मुलांना समाजमाध्यमाच्या वापरावर बंदी घालण्याचा धोरणात्मक निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला आहे.

आपल्याकडे याची गरज भासू शकते का?


जॉईन 👉 @spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

11 Nov, 11:52


आमचे मार्गदर्शक तथा MPSC Express चे Admin
श्री धीरज पाटील चव्हाण सर (STI तथा सनियंत्रण अधिकारी ,मनपा छ.संभाजीनगर) आपली सहायक कक्ष अधिकारी ,महसूल व वन विभाग ,मंत्रालय पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि सदिच्छा
💐💐💐

स्पर्धा विश्व 🎯✍️

11 Nov, 03:50


दोन्ही पक्षांचे जाहिरनामे बघून घ्या

स्पर्धा विश्व 🎯✍️

10 Nov, 22:51


पोलीस दलात 50 हजार अतिरिक्त पदे निर्माण होणार

स्पर्धा विश्व 🎯✍️

10 Nov, 22:47


MVA Manifesto 2024 Maharashtra Assembly General Elections .pdf

स्पर्धा विश्व 🎯✍️

10 Nov, 13:58


Opting out साठी ह्या त्या चॅनेल ची लिंक टाकून आम्हाला request करण्याची आवश्यकता नाही...

2021/2022 ला opt out ला जेवढे प्रयत्न केले तेवढे च 2023 ला असतील
👍🏻💯💯

स्पर्धा विश्व 🎯✍️

10 Nov, 02:38


👆👆🤝🤝👍👍

स्पर्धा विश्व 🎯✍️

31 Oct, 12:00


Combine चा अर्ज करण्यास‌ अडचणी येत आहेत आयोगाला कॉल मेल करत राहा अन्यथा मुदत वाढ मिळणार नाही

स्पर्धा विश्व 🎯✍️

31 Oct, 03:30


सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा...💐💐

तुम्हां सर्वांसाठी ही दिवाळी दैदिप्यमान ठरो...
भरभरून जगा....!
स्वतः वर प्रेम करा आणि स्वतः ला वेळ द्या
यशाची एक एक पायरी सर करत राहा...❣️

आयुष्यात कोणतीही गोष्ट आवघड नसते...

फक्त विचार पॉझिटिव्ह ठेवा

आज घासतोय उद्या चमकणारच...😊

जॉईन
👉, @spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

30 Oct, 14:57


उद्याची रजा कॅन्सल झाली असून निवडणुकीच्या कामावर त्याचा परिणाम होईल असे काळजीवाहू मुख्यमंत्री महोदयांनी शेरा मारला आहे😞😞😞😞😞

स्पर्धा विश्व 🎯✍️

30 Oct, 09:12


अधिसूचना लवकर च 👍🏻👍🏻

स्पर्धा विश्व 🎯✍️

30 Oct, 08:24


🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

स्पर्धा विश्व 🎯✍️

30 Oct, 07:19


उद्या शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहिर होण्याची शक्यता 🙏🏻🙏🏻

@spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

30 Oct, 05:58


रोज दिवसातून 10 वेळा जॉईन होऊन 10 वेळा left होणारे कार्यकर्ते नेमकं काय प्रकार करतात हा काय कळेना 🤦🏻‍♂️🤣🤣

स्पर्धा विश्व 🎯✍️

29 Oct, 14:02


500 कोटी संपत्ती असणारे नेते रातोरात पक्ष बदलत आहेत, आणि शहरात किंवा रस्त्यालगत 500 स्क्वेअर फुट जागाही ज्यांच्या नावावर नाही असे कार्यकर्ते आपापसात भांडत आहेत.
मित्रांनो निवडणूका येतील-जातील, नेते मोठे होतील, त्यांची मुले विदेशात शिकतील, तुमच्या लेकरांच काय?...शांत रहा, संयम ठेवा..मित्र जपा, जातीय सलोखा टिकवुन ठेवा..दिवाळी आनंदात साजरी करा.
लोकशाहीचा उत्सव म्हणुन मतदान करा...जो उमेदवार विजयी होईल तो आपला लोकप्रतिनिधी म्हणुन स्विकार करा....काही काम पडलेच तर हक्काने त्यांना सांगा...ते आपले सेवक आहेत मालक नाही...
सर्वाना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

जॉईन
👉 @spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

29 Oct, 07:23


शुभ दीपावली 🌹🌹
@मंत्रालय 🔥🔥🎊

@spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

29 Oct, 07:01


In process आहे काम पण
निकालाची शक्यता नाही...
पुढील अभ्यासावर लक्ष केंद्रित करा...

जॉईन
👉👉 @Spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

29 Oct, 06:00


आज निकाल लागेल की नाही...?

दुपार पर्यंत कळवू काही माहित झाल्यास
🩷👍🏻

स्पर्धा विश्व 🎯✍️

29 Oct, 05:58


पुढील तारीख 13

स्पर्धा विश्व 🎯✍️

28 Oct, 13:53


Clerk 2023 case hearing

स्पर्धा विश्व 🎯✍️

28 Oct, 11:26


महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023

♦️सहायक कक्ष अधिकारी (ASO)

👉 गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणी बाबत.. (Retotalling)

👉 कालावधी - 29 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2024

👉 लिंक :
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin

स्पर्धा विश्व 🎯✍️

28 Oct, 10:11


Clerk 2023
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/GCpT4NWrFLDDDoxIKTxq5F

Excise dept पसंतिक्रम वाल्यांच विद्यार्थी यांचा आहे... ज्यांना ते पसंतिक्रम द्यायचे आहे त्यांनी च फक्त जॉईन व्हावे

स्पर्धा विश्व 🎯✍️

28 Oct, 09:49


आतापर्यतच्या आपल्या प्रत्येक समस्येवर मा.नानांनी सर्वोत्तम रेकॉर्डब्रेक solution दिले आहे.

retweet करून comments करा
.

स्पर्धा विश्व 🎯✍️

28 Oct, 07:57


https://x.com/BaliramDoleyINC/status/1850749384084115908?t=Gn8izt9WqqEvzCxpIJZsnA&s=19

स्पर्धा विश्व 🎯✍️

28 Oct, 07:07


वरील msg मध्ये नमूद नंबर वर Payment करताना Payment Failed असा msg येत असल्याचे समजले आहे, तरी ज्यांना अशी अडचण येत असेल त्यांनी खालील नमूद नंबर वर Payment करण्यास हरकत नाही. सदर व्यक्ती त्याचा मित्र असून सोबतच आहेत.

+919049050182
Kumar sanjay kharade
Phone pay / google pay 👍

स्पर्धा विश्व 🎯✍️

28 Oct, 06:36


!! *सामाजिक मदतीसाठी आवाहन*!!
लिपिक टंकलेखक 2021 बॅच मधील दिव्यांग तरुण ज्ञानोबा पांडुरंग मदने( पहिल्या यादीत DGP office मिळाले होते परंतु अतिरिक्त उमेदवारांची दुसरी यादी लावली त्यात राज्य निवडणूक आयोग कार्यालय मिळाले, मात्र दिव्यांग असल्याने मुंबईत Joining करणे आव्हानात्मक असल्याने मुदतवाढ घेतली होती, नंतर आयोगाकडून joining साठी बोलावणे आले, गरिबीतून मार्ग काढण्यासाठी Joining करणे आवश्यक होते, म्हणून joining करून मेडिकल साठी पाठवण्यात आले परंतु, त्यादरम्यान त्याच्या 4 चाकी bike समोर कुत्रा आडवा आल्याने त्याचा १५ ऑक्टोंबर यादिवशी दुर्देवी अपघात झाला असल्याने त्याच्या पायाचे ऑपरेशन करावे लागले आहे, त्यासाठी सुमारे 1,00,000 रु खर्च होणार आहे, मात्र त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे उपचारासाठी खर्चाची जमवाजमव करणे थोडे जिकिरीचे जात आहे, शिवाय त्याचे दोन्ही पाय दिव्यांगत्वाने सक्षम नसल्याने व आता पुन्हा ऑपरेशन झाल्याने त्याला किमान 3 महिने त्याच्या मूळ चालण्याच्या अवस्थेत चालणे शक्य नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे, त्यामुळे त्याला कामावर ही हजर राहता येणार नाही. त्यामुळे त्याला आर्थिक मदत करणे आवश्यक वाटते,
म्हणून आपण सर्व बांधवांनी त्याच्या उपचारासाठी मदत करावी ही विनंती आहे......

अकाउंट तपशील खालीलप्रमाणे:-
Account Deails :-
Name:- Dnyanoba Pandurang Madane
Bank Name:- Bank Of Baroda
A/C No:-04540100013757
IFSC Code:- BARB0MURUMX

पेशन्ट चे नाव :- ज्ञानेश्वर पांडुरंग मदने
मोबाईल नंबर:-9766361227
*फोन पे आणि गुगल पे नंबर*
*:- 9766361227*

पेशन्टची किंवा इतर कोणती माहिती हवी असल्यास संपर्क :-
गणेश सावंत 9172570291
विवेकानंद अभ्यासिका सोमेश्वरनगर

स्पर्धा विश्व 🎯✍️

21 Oct, 19:12


#SRO 2025 बम्पर लॉट निघेल 🔥🔥🔥
Authentic

SR 150 clerk देखील 25 च्या ऍड मध्ये समाविष्ट होऊ शकतात
©स्पर्धा विश्व 🔥🔥🔥

जॉईन
👉 @spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

21 Oct, 14:57


काहीतरी चांगलं घडण्यापुर्वी आपल्या पेशन्सची पुर्ण पुर्ण परीक्षा पाहतं आयुष्य.. आणि आयुष्य जेव्हा द्यायला लागतं तेव्हा भरभरून देतं🩷💯

#जगण

स्पर्धा विश्व 🎯✍️

21 Oct, 14:19


#जगणं #निशब्द 🙂🙂

स्पर्धा विश्व 🎯✍️

21 Oct, 13:48


ओपन करू नका 👍🏻👍🏻

स्पर्धा विश्व 🎯✍️

21 Oct, 13:47


TELEGRAM ला आज आता 😡या अश्या 🖇️ लिंक्स सगळ्यांना जवळास येत आहेत ..open करू नका...ते. तुम्ही open केले की ते तुमच्या contacts मधे असणाऱ्या सर्व सदस्यांना फॉरवर्ड होत आहे ....

🔗 बघून असं वाटतंय .....हा काय नवीन प्रकार
..

स्पर्धा विश्व 🎯✍️

21 Oct, 13:06


लोक तुमच्या शांततेचीही दखल घेतात फक्त तुम्हांला तेवढ्या उंचीवर पोहोचता आलं पाहिजे...

@spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

21 Oct, 13:06


आयोगाची वेबसाईट सुरळीत चालू झाली आहे.

सगळ्यांनी एकदम गर्दी केल्यावर अजून बिघडू नये फक्त
.

स्पर्धा विश्व 🎯✍️

21 Oct, 11:30


काय आहे एबी फॉर्म ......

जॉईन
👉👉 @spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

21 Oct, 03:59


.

स्पर्धा विश्व 🎯✍️

21 Oct, 03:59


🔶🔷🔶🔷🔶

मित्रांनो.....

🔶 #MPSC राज्यसेवा परीक्षा

🔷संयुक्त अराजपत्रित गट-ब व क
उमेदवार

🔶 Engineering degree ,diploma स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या अडचणी व त्रुटी

🔷 सर्व सरळसेवा परीक्षा उमेदवारांना
गेल्या कित्येक वर्षात अनंत अडचणींचा
सामना करावा लागला.

🔶सर्व स्पर्धा परीक्षार्थ्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी
मा.नानाभाऊ पटोले साहेब आपल्या भेटीला येत आहेत.
आपण सर्वांनी उपस्थित राहून आपल्या अडचणी,समस्या त्यांना अवगत कराव्यात.

🔷आपणा सर्वांना माहित आहेच
मा.नानाभाऊनी आपल्याला आत्तापर्यंत सर्व शक्य ती मदत केली आहेच.
मग ते आंदोलने असो की सरकारी दरबारी किंवा प्रशासकीय पाठपुरावा करणे असो.

🔶🔶जसे आत्तापर्यंत मा.नानाभाऊ आपल्या हाकेला कायम धावून आले तसेच इथून पुढे देखील नक्कीच येतील

मी आपल्या सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देत आहे....आपल्यासाठीच
कार्यक्रमाचे आयोजन केले आहे


धन्यवाद
🙏🙏🙏

आपलाच
बळीराम दादासाहेब डोळे


@SpardhaAndolanBaliram

स्पर्धा विश्व 🎯✍️

20 Oct, 12:53


कम्बाईन चा फॉर्म भरत असताना अडचणी येत असतील तर थांबा. वेबसाईट चा प्रॉब्लेम आहे. आयोगाची टेक्निकल टीम काम करत आहे.

उद्या रात्रीपर्यंत प्रॉब्लेम दूर होईल. परवा फॉर्म भरला तरी चालेल....

जॉईन
👉👉 @spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

20 Oct, 11:50


अभ्यास करणाऱ्या प्रत्येक चेहऱ्याची अधिकारी होण्याची इच्छा असते पण मोजक्याच चेहऱ्यांच्या इच्छेमागे प्रामाणिक धडपड असते आणि या धडपडीचा शेवट भयंकर तेजस्वी असतो...फक्त शेवटचे काही दिवस राहिलेत परीक्षेला... अभ्यासावर तुटून पडा रे पोरांनो तुटून पडा..! 🌿❤️

रेवन कदम PSI 2020


जॉईन 👉👉 @spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

20 Oct, 11:42


👉विधानसभा निवडणूक 2024

♦️भाजपा पहिली यादी जाहीर

👉महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर

👉जॉईन
@spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

20 Oct, 04:10


♦️ #Exam #countdown
@spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

20 Oct, 04:09


♦️राष्ट्रिय महिला आयोग अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची निवड..

👉 त्यांचा कार्यकाळ आणि त्यांच्या विषयी महत्वपूर्ण माहिती.


जॉईन .👉 @spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

20 Oct, 04:08


आजपर्यंतचे मुख्य निवडणूक आयुक्त
जॉईन .. @spardha_vishv

स्पर्धा विश्व 🎯✍️

20 Oct, 04:05


अडकू नका गळाला

स्पर्धा विश्व 🎯✍️

19 Oct, 14:26


➡️आदिवासी विकास विभाग भरती 2023.

Fee Refund लिंक:-👉
https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

10,063

subscribers

988

photos

66

videos