eNaukari Sandharbha (eनौकरी संदर्भ) @naukari_sandhrba Channel on Telegram

eNaukari Sandharbha (eनौकरी संदर्भ)

@naukari_sandhrba


@zp @saradseva #zp @arogyasevak exam BMC bharti police bharti
सर्व माहिती सर्वात आधी आपल्या ग्रुप वरती सरळसेवा ,पोलीस भरती ,एमपीएससी , तलाठी भरती.
Advertisement:- @Eanukarichat
My trading YouTube link ▶️
https://www.youtube.com/@TradeWith-PM

eNaukari Sandharbha (eनौकरी संदर्भ) (Marathi)

आपले स्वागत आहे eनौकरी संदर्भ चॅनल वर. या चॅनलवर आपल्याला सरकारी नौकरीच्या संदर्भातील सर्व माहिती मिळवू शकता. eनौकरी संदर्भ एक एकमेकांना सापडण्यास सहाय्य करण्यासाठी आहे. यात आपण सरकारी जागा मिळवू, पोलीस भरती, BMC भरती, जिल्ह्यातील आरोग्य सेवक भरती, अर्ज कसे करावे यासारख्या माहिती मिळवू शकता. ह्या चॅनलवर आपल्याला पोलीस भरती, एमपीएससी, तलाठी भरतीच्या अद्यतनांसाठी तसंच सर्वांना अद्यतन लागतात. आपल्याला तिकिट्स उपलब्ध करून देणारे eनौकरी संदर्भ चॅनल जॉईन करा आणि आपले करिअर वेळेवर लक्ष्यांनी सुरू करा!

eNaukari Sandharbha (eनौकरी संदर्भ)

24 Nov, 11:46


ह्या परीक्षा होणार
अभ्यास करा..🎇

BMC कार्यकारी सहायक 1845 जागा
BMC निरीक्षक 176 जागा
आदिवासी विकास विभाग 614 जागा
समाजकल्याण 209 जागा
अन्न व औषध प्रशासन 56 जागा
Midc 802 जागा
महिला व बालविकास गट C &D 236 जागा
मुख्यसेविका 102 जागा

एकूण 4040 जागा आहेत

IPL पेक्षा हे imp आहे 📖📕📖👍

eNaukari Sandharbha (eनौकरी संदर्भ)

24 Nov, 02:42


◾️ब्रेकिंग द मोल्ड - रघुराम राजन :
◾️संस्कृति के आयाम - मनोरम मिश्रा
◾️Four stars of Destiny - मनोज मुकुंद नरवने -
◾️योद्धा कर्मयोगी - एकनाथ संभाजी शिंदे’ -प्रा. डॉ. प्रदीप ढवळ
◾️Inspiration for graphics design from India -जया जेटली 
◾️Conversations with Aurangzeb - चारु निवेदिता
◾️Fertilizing the future - Dr. मनसुख मंडाविया
◾️Assam Braveheart lachit Barphukan
- अरूप कुमार दत्ता
◾️एक समंदर, मेरे अंदर - संजीव जोशी
◾️The Conspiracy - गोटबाया राजपक्षे
◾️Swalloing the sun - Lakshmi Murdeshwar Puri
◾️Basic Structure & republic- PS श्रीधारन पिल्लई -
◾️A Fly on the RBI Wall - अल्पना किल्लावाला
◾️नेशन कॉलिंग : सोनल गोयल
◾️द बुक ऑफ लाइफः माय डान्स विथ बुद्ध फॉर सक्सेस :  विवेक रंजन अग्निहोत्री
◾️कमिशनर मॅडम :  मीरा बोरवणकर
◾️Fire on the Ganga: Life among the
◾️Dead in Banaras : राधिका अय्यंगार
◾️How Prime Ministers Decide : नीरजा चौधरी
◾️Smoke and Ashes : अमिताव घोष
◾️ Breaking the Mould : रघुराम राजन
◾️ Pranab, My Father: A Daughter Remembers : शर्मिष्ठा मुखर्जी
◾️Why Bharat Matters : एस जयशंकर
◾️'THE WINNERS MINDSET' - शेन वॅटसन
◾️मनोज बाजपेयी: द डेफिनिटिव्ह बायोग्राफी - पियुष पांडे
◾️गेटवेज टू द सी: हिस्टोरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन' - नामवंत लेखकांचे 18 लेख
◾️'इंडियाज न्यूक्लियर टायटन्स : सौम्या अवस्थी आणि श्रबना बरुआ
◾️Ed Finds a Home. - आलीय भट्ट
◾️आय हॅव द स्ट्रीट्स: अ कुट्टी क्रिकेट स्टोरी' : आर अश्विन
◾️Source Code : बिल गेट्स
◾️The Prisoner of Bhopal : टीम वॉकर
◾️Sculpted Stones - Mysteries Of Mamallapuram 2024 : अश्विन प्रभु
◾️Dabbling in Diplomacy : प्रो SD मुनि
◾️Politics Ramvilas Paswan: The weathervane of Indian : सोभना के नायर
◾️An Uncommon love: The early life of Sudha & Narayan murti :चित्रा बनर्जी
◾️Gandhi A life in three campains : MJ अकबर
◾️Breaking the Mould: Reimaging Indias economic future : रघुराम राजन
◾️zeba : An Accidental Superhero : हुमा कुरैशी
◾️Welcome to Paradise : ट्विंकल खन्ना
◾️Pranab, my father, A Daughter Remembers : शर्मिष्ठा मुख़र्जी
◾️India@100 : कृष्णमूर्ती सुब्रमण्यम
◾️Call of the Gir : परिवल नाथवनी
◾️Power Within": The Leadership Legacy of Narendra Modi : डॉ आर बालसुब्रमण्यम
◾️A Fly on RBI Wall : अल्पना किलावला
◾️Just a Mercenary?" Notes from My Life and Career': डी सुब्बराव ( RBI माजी गव्हर्नर)
◾️An Uncommon Love: The Early Life of Sudha and Narayana Murthy : चित्रा बॅनर्जी देवकरुनी
...

eNaukari Sandharbha (eनौकरी संदर्भ)

24 Nov, 02:41


📖महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 📕

भारतीय जनता पक्ष - 132
शिवसेना/ शिंदे - 57
राष्ट्रवादी/अजित पवार - 41
शिवसेना/ठाकरे गट - 20
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 16
राष्ट्रवादी/शरद पवार गट - 10
इतर - 10
अपक्ष - 02

एकूण जागा - 288
बहुमत - 144+1

झारखंड विधानसभा निवडणूक 2024
झारखंड मुक्ती मोर्चा - 34
भारतीय जनता पक्ष - 21
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 16
इतर - 10

एकूण जागा - 81
बहुमत - 41+1
📕📕📕📕

eNaukari Sandharbha (eनौकरी संदर्भ)

23 Nov, 05:24


मित्रांनो सरकार हेच असेल हे आता सिद्ध झालंय, त्यामुळे आता सर्व निर्णय हे जुनेच असणार सर्व exam आहे तश्याच होणार, सरळसेवा डिसेंबर 2025 पर्यंत TCS/IBPS कडेच राहणार पुढे 2026 ला MPSC कडे हस्तांतरित होईल आणि राज्यसेवा मुख्य 2025 पासून लेखी होईल त्यामुळे आता अभ्यास करा बाकी सरकार बनल्यावर नंतर वेळ मिळणार नाही 🙏...👍👍

eNaukari Sandharbha (eनौकरी संदर्भ)

23 Nov, 05:24


*लोकतंत्र आवाज*

*ब्रम्हपुरी:-- तिसरी फेरी:--*

भाजपचे कृष्णा सहारे, 3621 मतांनी आघाडीवर,

*विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मोठा धक्का*😳

eNaukari Sandharbha (eनौकरी संदर्भ)

23 Nov, 04:55


महायुती महा बहुमताच्या दिशेने 🪷👍

eNaukari Sandharbha (eनौकरी संदर्भ)

23 Nov, 03:28


🔴 महाराष्ट्र विधानसभा 2024 निकाल ▶️

https://results.eci.gov.in/index.html

eNaukari Sandharbha (eनौकरी संदर्भ)

22 Nov, 13:04


हॉलतिकीट आले..
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

eNaukari Sandharbha (eनौकरी संदर्भ)

21 Nov, 11:19


1000072262 (1200×1200)

eNaukari Sandharbha (eनौकरी संदर्भ)

21 Nov, 08:48


🔔 बार्टी च्या विद्यार्थ्यांना Documents Verification बाबत महत्वाच्या सूचना

⚠️ 21 नोव्हेंबर पासून 27 नोव्हेंबर पर्यंत
📖📕

6,100

subscribers

6,639

photos

28

videos