चालू घडामोडी_2023 @chalu_ghadamodi1 Channel on Telegram

चालू घडामोडी_2023

@chalu_ghadamodi1


आपले नोकरी चे ध्येय साध्य करण्यासाठी आताच जॉईन करा आपल्या चॅनल ला

चालू घडामोडी_2023 (Marathi)

चालू घडामोडी_2023 च्या सहयोगाने आपल्या नोकरीची तयारी करण्याची संधी! chalu_ghadamodi1 या चॅनलवर जॉईन करा आणि अन्य प्रतियोगी परीक्षा, सारांश, साप्ताहिक घडामोडी, व्हिडिओ लेक्चर्स, ऑनलाइन टेस्ट्स, अपडेट्स आणि नोकरी जाहिरातीसाठी मार्गदर्शन प्राप्त करा. चॅनलला जॉईन करणे आपल्याला जास्त शिक्षित, सुरक्षित आणि स्वतंत्रही माहिती मिळवू शकते. त्याताही, अभ्यासाच्या शेवटच्या संधीसाठी तयारी करण्याची अद्वितीय संधी!

चालू घडामोडी_2023

19 Aug, 12:30


दिनांक १९/०६/२४ म्हणजे उद्या जालना येथे होणाऱ्या पोलिस भरतीसाठी बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवारांसाठी मोफत राहण्याची सोय आम्ही रेनील फाऊंडेशन, जालना तर्फे करणार आहोत...

जर कुणी गरजू असल्यास संपर्क करावे🙏🏻

संपर्कः-
प्रतीक सुनील गावडे.
रेनील फाऊंडेशन, जालना.
8669212333, 9404547311

चालू घडामोडी_2023

03 Jun, 16:20


https://youtu.be/NXTviwW-8To?si=fLT4A0YmesYrr1DC

चालू घडामोडी_2023

04 Mar, 14:36


पोलीस भरती General interaction

चालू घडामोडी_2023

29 Feb, 16:24


50.pdf

चालू घडामोडी_2023

06 Feb, 12:39


https://www.instagram.com/math_striks?utm_source=qr&igsh=bzQwbHcydnNuNTg3

चालू घडामोडी_2023

30 Jan, 15:48


🛑 महाराष्ट्र भूषण पुरस्कार

❇️ 2021 - आशा भोसले

❇️ 2022 - अप्पासाहेब धर्माधिकारी

❇️ 2023 - अशोक सराफ

🛜 हे नक्की लक्षात ठेवा...👆

चालू घडामोडी_2023

28 Oct, 02:02


*➡️अमरावती ग्रामीण मध्ये जवळपास 320 जागा येण्याची शक्यता आहे.*

*➡️ भरती लवकरात-लवकर होण्याची शक्यता आहे. कारण कागदोपत्री सर्व जिल्ह्यांच्या संभाव्य रिक्त जागा यांची माहिती गृह विभागाकडून मागवली आहे.*

*➡️व तसेच नवीन भरती संदर्भात काही सूचना दिल्या आहेत. अशी माहिती मिळाली आहे*

*➡️ आता येणा-या पोलीस भरतीला पोलीस भरती 2022 असे नाव असेल.*

*➡️ पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व भावी पोलिसांनी मैदानी चाचणी व लेखी चाचणी याची सराव चालू ठेवा. कारण लवकर भरती करण्यासाठी लेखी परीक्षा अगोदर होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे दोन्ही(लेखी+मैदानी) सराव करा.*

चालू घडामोडी_2023

21 Oct, 03:25


♦️👉वनविभाग भरती अपडेट्स.

♦️👉Final Answer key

♦️👉अंतीम उत्तरतालिकेसह Response sheet  प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाल्या आहेत.डाऊनलोड करण्यासाठी लिंक.

♦️👉लिंक-https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html

चालू घडामोडी_2023

09 Oct, 13:57


*आशियाई क्रीडा स्पर्धा भारताला एकूण 107 पदके मिळाली.*
🔥सुवर्ण पदके ➡️ 28
🔥रौप्य पदके ➡️ 38
🔥कांस्य पदके ➡️  41

‼️ काही महत्वाचे मुद्दे

🔥 सर्वात जास्त पदके चीन ➡️ 382 पदके
🔥 पाहिले 4 देश लक्षात ठेवा
1) चीन
2) जपान
3) दक्षिण कोरिया
4) भारत

चालू घडामोडी_2023

05 Oct, 02:10


🛑 आजचे चालू घडामोडी 🛑

▪️कॅरलीना करिको आणि ड्रयु वाईसमन यांना 2023 चा वैद्यकीय शास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

▪️ महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची निवड झाली आहे.

▪️ नौदलाचे उपप्रमुख म्हणून तरुण सोबती यांची निवड करण्यात आली आहे

▪️ जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिली मलेरिया आजारावरील RTS AS/AAS-01 या लसीला मान्यता दिली आहे.

▪️ पुणे जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री म्हणून अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे.

▪️ गुगलने भारतातील चेन्नई येथे लॅपटॉप उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे.

▪️ वनडे क्रिकेट वर्ल्ड कप 2023 साठी जागतिक राजदूत म्हणून सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आली आहे.

▪️ MPSC च्या अध्यक्षपदी रजनीश शेठ यांची निवड झाली आहे.

JOIN➡️ https://t.me/chalu_ghadamodi1

चालू घडामोडी_2023

04 Oct, 15:31


तलाठी, आरोग्य सेवक ह्यांना क्लर्क पेक्षा जास्त पगार असतो तलाठी हातून गेली असेल अनेकांचे तरी
ZP आरोग्य सेवक बाकी आहे, आणि आरोग्य सेवक ला तलाठी पेक्षा जास्त पगार असतो
तलाठी pay scale S-8 आरोग्य सेवक pay scale S-9

चालू घडामोडी_2023

04 Oct, 01:54


*🔥सुधारित महत्त्वाचे पदे*

*👇हे लक्षातच ठेवा तेवढेच 2-3 मार्क्स कवर होतील*

▪️इस्त्रोचे प्रमुख-एस. सोमनाथ

▪️CDS प्रमुख -अनिल चौहान

▪️लष्कर प्रमुख.-मनोज पांडे

▪️नौदल प्रमुख-आर. हरी कुमार

▪️हवाईदल प्रमुख-व्ही. आर. चौधरी

▪️CBI संचालक-प्रविण सुद

▪️RAW चे संचालक-रवि सिन्हा

▪️DRDO संचालक-व्ही. आर. कामत

चालू घडामोडी_2023

03 Oct, 14:44


महाराष्ट्रातील पोलीस मधले सर्वात मोठे पद *पोलीस महासंचालक* असते

पोलीस महासंचालक पदी रश्मी शुकला यांची नियुक्ती झाली आहे

त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत

पोलीस भरती ला 100% येणार प्रश्न आहे

चालू घडामोडी_2023

03 Oct, 13:49


*मन की बात* कार्यक्रमाची सुरुवात 3 ऑक्टोंबर 2014 रोजी सुरू करण्यात आली


30 एप्रिल 2023 रोजी *मन की बात* या कार्यक्रमाचा 100 वा भाग संपन्न झाला

या वेळेस 100 रू नाणे जारी करण्यात आले

त्यावर *मन की बात 100* अस लिहिलेलं

*मन की बात* कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित करण्यात येतो

चालू घडामोडी_2023

28 Sep, 15:23


Channel photo updated

चालू घडामोडी_2023

28 Sep, 14:21


♦️तलाठी #Update 🔥 response sheet

👉 उमेदवारांना आजपासून उत्तरतालिका ऑनलाइन पाहण्याची सुविधा..

👉 कालावधी - २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर

👉 तलाठी response sheet link.
लवकरच खालील लिंक वर शीट उपलब्ध होईल..👇👇👇

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html

चालू घडामोडी_2023

28 Sep, 14:07


🌟 एम.एस स्वामीनाथन यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं ते ९८ वर्षांचे होते चेन्नईत त्यांचं निधन झालं.

भारताच्या हरितक्रांतीचे जनक म्हणून ते ओळखले जात होते.

एम. एस. स्वामीनाथन यांचं पूर्ण नाव मन्कोम्बू सम्बासीवन आहे.

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना आयपीएस अधिकारी म्हणून नोकरीची ऑफर आली होती. मात्र, ती न स्वीकारता ते नेदरलँडला शेतीविषयक अभ्यासासाठी गेले.

8,682

subscribers

86

photos

16

videos