ANIKET JADHAV

@geographybyaniketsir


MPSC साठी भूगोल विषयाची परीक्षाभिमूख आणि सखोल तयारी करण्याचे एकमेव व्यासपीठ …

ANIKET JADHAV

23 Oct, 06:22


कशाच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही ?

कलम 15 - धर्म , वंश , जात , लिंग , जन्मस्थान ( Religion, Race , Caste , Sex , Place of birth )

कलम 16 - धर्म , वंश , जात , लिंग , जन्मस्थान , कुळ , निवास ( Religion, Race , Caste , Sex , Place of birth , Descent and Residence )

कलम 29 (2) - धर्म , वंश , जात , भाषा ( Religion , Race , Caste and Language)

@geographybyaniketsir

ANIKET JADHAV

22 Oct, 13:59


वेगवेगळ्या तूटी आणि त्यांचे 2024-25 साठी टार्गेट

केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 नुसार


@geographybyaniketsir

ANIKET JADHAV

18 Oct, 16:52


Important Current Affairs for Prelims 2024 ( राज्यसेवा + कंबाईन ) 📝

▪️नवीन संसद इमारत ▪️

👉 लोकसभा - मोर (Peacock) थीम
👉 राज्यसभा - कमळ (Lotus) थाम
👉 Central Lounge - वटवृक्ष ( Banyan Tree ) थीम


🔹 लोकसभा क्षमता - 888

🔹 राज्यसभा क्षमता - 384

🔹 संयुक्त बैठक क्षमता - 1272

Join : @dnabyaniketjadhav

ANIKET JADHAV

18 Oct, 06:48


Important Current Affairs for Prelims 2024 ( राज्यसेवा + कंबाईन ) 📝

▪️ भारतातील पहिले इको-फ्रेंडली डेबिट कार्ड - Airtel Payments Bank 🪪

▪️ भारतातील पहिले Corporate Credit Card (eSvarna) - IndusInd Bank 💳


Join : @dnabyaniketjadhav

ANIKET JADHAV

17 Oct, 11:57


Important Current Affairs for Prelims 2024 ( राज्यसेवा + कंबाईन ) 📝

▪️ पहिली महिला अरब अॅस्ट्रोनट - Rayyanah Barnawi ( Saudi Arabia )

▪️ Spacewalk करणारे पहिले अरेबियन नागरिक - Sultan Al Neyadi ( UAE )

Join : @dnabyaniketjadhav

ANIKET JADHAV

17 Oct, 07:01


Important Current Affairs for Prelims 2024 ( राज्यसेवा + कंबाईन ) 📝

▪️ भारताने मोबिलिटी आणि मायग्रेशन करार इटली सोबत केला आहे.

▪️ भारताने न्यायिय सहकार्याच्या अनुषंगाने सिंगापूर सोबत करार केला आहे.

▪️ भारताने ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याबाबत सौदी अरेबिया सोबत करार केला आहे.

Join : @dnabyaniketjadhav

ANIKET JADHAV

16 Oct, 10:43


Combine 2024 चा Form भरताना 28 June 2024 च्या आधीचे SEBC Certificate पण चालतील

@geographybyaniketsir

ANIKET JADHAV

16 Oct, 08:19


♦️जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४- महाराष्ट्र कृषि साठी अर्ज करण्यासाठी आज शेवटची तारीख.. कृषी वाल्यांनी फोटो मध्ये वाचून घ्या फॉर्म कसा भरायचा ते.. आधी राज्यसेवा साठी भरलेला असेल तरीही पुह्ना कृषी साठी वेगळा भरावा लागेल हे लक्षात असुद्या.. 🔷

👉 परीक्षा दिनांक : 1 डिसेंबर 2024

@geographybyaniketsir

ANIKET JADHAV

15 Oct, 07:57


🔸 Important for Prelims 2024🔸

Kerala’s Wayanad becomes first district in country to provide basic documents to all tribal people

Kollam, a district in Kerala, was the first constitution literate district in India.

@dnabyaniketjadhav

ANIKET JADHAV

15 Oct, 06:48


चिनी प्रवाशांचे भारतात आगमन 🚶

फाहियान - 399 AD - चंद्रगुप्त दुसरा च्या काळात भारतात आला.

ह्युएन त्संग ( युआन श्वांग) - 630 AD - हर्षवर्धन च्या काळात भारतात आला.


@geographybyaniketsir

ANIKET JADHAV

12 Oct, 05:28


☘️

ANIKET JADHAV

09 Oct, 14:08


Combine Group C Prelims 2024 - 2 February 2025

ANIKET JADHAV

09 Oct, 13:54


Exam Date - 5 January
2025

PSI:- 216
STI:- 209
ASO:- 54

@geographybyaniketsir

ANIKET JADHAV

09 Oct, 13:53


Group B Advertisement