Sushil Sirsat Official

@sushilsirsatofficial


Sushil Sirsat Official

21 Jan, 00:26


https://youtu.be/QcYCcxdBgIg

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:26


बळीराम डोळे सर स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थयांसाठी महासंवाद आयोजित केली आहे. तर आपले मुद्दे जरूर मांडा

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:25


ज्यांनी ज्यांनी मेल केला त्यांचे आभार

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:25


MPSC Website सुरु झालेली आहे, ज्यांचे फॉर्म भरणे बाकी आहे त्यांनी फॉर्म भरून घ्या. सध्या ग्रुप बी तसेच ग्रुप C साठी पोस्ट preferences द्यायचे नाही आहे, मेन्स वेळेस ते भरायचे आहेत. त्यामुळे फॉर्म भरताना गोंधळून जाऊ नका. आयोगाने या वर्षी पासून पॅटर्न बदल केला आहे.

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:25


https://youtu.be/6K-JO3sKX-U

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:24


mpsc वेबसाईट शुक्रवार दुपार पासूनच बंद आहे, नेटवर्क error येत आहे तरी ज्यांना जॅन प्रॉब्लेम येत आहे त्यांनी मेल करा. नाहीतर हे लोक विद्यार्थ्यांचे नुकसान करतील
[email protected]
Subject: Urgent: Website Issue Affecting MPSC Combine 2024 Examination Applications

Dear Sir/Madam,

I hope this message finds you well. I am writing to bring to your attention a critical issue with the MPSC online application portal. Many students, including myself, are experiencing difficulties in accessing and submitting the application forms for the MPSC Combine 2024 Examination.

The website seems to be encountering technical problems, which is causing significant stress and inconvenience for all prospective candidates. Given the importance of this examination for our future careers, I kindly request your immediate intervention to resolve these issues.

Could you please ensure that the technical team addresses this problem at the earliest so that students can complete their applications without further delay? Your prompt action in this matter would be greatly appreciated.

Thank you for your understanding and support.

Sincerely,

[Your Full Name]
[Your Contact Information]

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:24


पोलिस स्मुती दिन 💐💐💐🙏🙏

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:24


BTK academy.
माझी सैनिक अमर इंगळे सर यांनी सुरू केलेली मोफत प्रशिक्षण देणारी अकॅडमी. गरजू विद्यार्थ्यांनी लवकरच जॉईन करा.

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:23


इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती म्हणून #प्राबोवो_सुबियांतो यांनी पदभार स्वीकारला आहे.

♦️ #इंडोनेशिया जगातली तिसरी मोठी लोकशाही असून ७३ वर्षांचे प्राबोवो सुबियांतो इंडोनेशियाचे आठवे राष्ट्रपती बनले आहेत.

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:23


https://youtu.be/4Co9LM-4IxY

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:23


केंद्र सरकारनं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती केली आहे. यासंदर्भात अधिसूचना केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयानं जारी केला. या आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या त्या पहिल्याच मराठी व्यक्ती आहेत.

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:23


https://youtu.be/2H5_Qx1WgcE

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:23


डॉ राज गजभिये अधिष्ठाता, सचिव सदस्य जिल्हा निवड समिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर(GMC NAgpur).याना Group D ६८० पदाकरिता निकाल लावावा यासाठी निवेदन

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:22


https://youtu.be/99AZvSTtjLY

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:18


https://youtu.be/JYUIDyJaKJE

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:18


जा. क्र. ११४/२०२३ विविध विषयातील सहायक प्राध्यापक / ग्रंथपाल / शारीरिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:18


जा. क्र. ११५/२०२३ विविध विषयांतील अधिव्याख्याता, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब (महाविद्यालयीन शाखा) - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:18


SC CHSL 2024 T-1 Final answer key out

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:18


https://youtu.be/xmBXg2bkAK4

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:17


जा. क्र. ११३/२०२२ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२२ - लिपिक-टंकलेखक - प्रतीक्षायादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची दुसरी यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:16


https://youtu.be/TZGBhjsyK_I

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:16


BMC कार्यकारी सहायक अर्ज संख्या

दोन्ही टप्प्यांत मिळून एकूण २ लाख ६ हजार ५८२ अर्ज प्राप्त झाले. पैकी परीक्षा शुल्क भरून अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या एकूण १ लाख ११ हजार ३५८ इतकी आहे.

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:16


एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात

अर्ज लिंक सुरु झाली आहे

अर्ज लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:16


#BMC Junior/Sub Engineer (SE/JE) जाहिरात प्रसिद्ध - 2024

SE (Civil) :233
JE (Civil) : 250
SE(Mech/Elect) :77
JE(Mech/Elect) : 130

👉ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी : 11.11.2024 ते 02.12.2024 (23:59:59)

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:16


राज्य उत्पादन शुल्क विभाग नियुक्ती आदेश.

अखेर नियुक्ती आदेश आलेच..

अभिनंदन सर्वांना

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:15


https://youtu.be/49ya4BhmBF8

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:15


पोलीस भरती जाहिरात २०२४, आचार संहिता आधी येणे अवगढ दिसत आहे, अजून जाहिरात साठी आवश्यक असलेली प्रोसेस बाकी आहे त्यानंतर वृत्त विभागाची परवानगी पण आहेच, विद्यार्थ्यांना वय वाढ दिली पाहिजे आणि जास्तीत जास्त पदे असली पाहिजे हीच अपेक्षा

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:15


https://youtu.be/dGUtIUnUHJU

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:15


यंदाचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार डेरॉन असेमोग्लु, सायमन जॉन्सन आणि जेम्स रॉबिन्सन या अमेरिकन शास्रज्ञांना जाहीर झाला आहे.

♦️ देशांच्या संपन्नतेमध्ये विविध संस्था कशी भूमिका निभावतात यावर त्यांनी संशोधन केलं आहे.

Sushil Sirsat Official

21 Jan, 00:14


सर्जन व्हाइस ॲडमिरल कविता सहाय यांनी नौदल वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला.