🎯Civil Engg Govt Jobs @civilengggovtjobs Channel on Telegram

🎯Civil Engg Govt Jobs

@civilengggovtjobs


🙏 महाराष्ट्रात असणाऱ्या प्रत्येक स्थापत्य अभियंत्याला समर्पित. 🙏

🎯 महत्वाच्या PDFs,नोट्स
🚔Job Notifications.
🏆 MPSC(Civil Engg) सह सर्व स्पर्धापरीक्षेसाठी उपयुक्त चँनल 🏆

🔷 MPSC
🔶 WRD
🔷 PWD
🔶 BMC
🔷 ZP
🔶 GATE
🔷 SSC-JE
🔶 RTO
🔷 WCD

महाराष्ट्रात असणाऱ्या प्रत्येक स्थापत्य अभियंत्याला समर्पित Civil Engg Govt Jobs (Marathi)

🎯 महाराष्ट्रात असणाऱ्या प्रत्येक स्थापत्य अभियंत्याला समर्पित Civil Engg Govt Jobs चा हार्दिक स्वागत आहे! ह्या चॅनेलवर तुम्हाला महत्वाच्या PDFs, नोट्स, आणि नोकरीच्या नोटिफिकेशन्स मिळतील. यात तुम्हाला MPSC (Civil Engg) सह सर्व स्पर्धापरीक्षेसाठी उपयुक्त माहिती मिळेल. MPSC, WRD, PWD, BMC, ZP, GATE, SSC-JE, RTO, आणि WCD सारख्या संबंधित विभागांच्या सर्व नौकरीच्या माहितीसाठी हा चॅनेल तुमच्या मदतीसाठी आहे. त्यात शामिल होण्याचं मतलब त्यांच्या प्रामाणिक साइटवर करायचं आहे. सोडलं नाही, जॉईन करा Civil Engg Govt Jobs आणि स्थापत्याच्या संदर्भात सर्व अपडेट्स आणि माहिती प्राप्त करा!

🎯Civil Engg Govt Jobs

09 Jan, 14:11


CIDCO Notification

🎯Regarding Updated Syllabus & Exam Center

💕https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

09 Jan, 08:42


📣 Don't Waste Time....Start Your Prepration For BMC


🥳 RS 149 💕 BMC JE Online Test Series



🏆 Maharashtra's TOP Selling Course For BMC JE Exam
.

💕To Purchase This Course Use Following Link 🔗👇👇👇

https://cxoks.courses.store/90758

🎯Civil Engg Govt Jobs

09 Jan, 08:42


🔴 #TPA_Exam_Objection form and question paper response is live....!!

Closing Date of objection: 14th Jan 2025

Login Link:👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html

🎯https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

27 Dec, 01:49


भारतीय अर्थव्यवस्थेच्या पाया रचणारे, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे दुःखद निधन

डॉ. मनमोहन सिंह यांच्या २००४-१४ या कार्यकाळात भारत जगातील ३ री मोठी अर्थव्यवस्था बनला होता. डॉ. मनमोहन सिंह यांच्या आर्थिक धोरणांनी भारताला जागतिक मंदीपासून दूर ठेवले होते. संपूर्ण जगाचा जीडीपी कोसळत असताना भारताचा जीडीपी दर सर्वोच्च ठेवण्यात त्यांनी यश मिळवले होते. आज वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

भावपूर्ण श्रद्धांजली...!!💐💐

🎯Civil Engg Govt Jobs

25 Dec, 07:08


अजूनही वेळ आहे.... आत्ताच जॉईन करा


🥳 ख्रिसमस निमित्त Special OFFER 💥


❤️ RS 65 + GSt ❤️ TPA Online Test Series

👉10 Full Syllabus Mocks With 02  Attempts



❤️ 500+ Students Already Enrolled


🏆 TO Buy This Course Use Following Link
👇👇

https://cxoks.courses.store/334687

🎯Civil Engg Govt Jobs

24 Dec, 04:35


🎯नागपूर महानगरपालिका जाहिरात

Civil JE-36
Electrical JE-3
Civil CEA-150

💕Join Telegram:👇👇

https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

22 Dec, 14:08


📕 मंत्रिमंडळ विस्तार
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
1)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 🟰 गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते 

2) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 🟰 ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग

3) उपमुख्यमंत्री अजित पवार 🟰 अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 कॅबिनेट मंत्री खातेवाटप
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️चंद्रशेखर बावनकुळे = महसूल
▪️राधाकृष्ण विखे पाटील = जलसंधारण
▪️हसन मुश्रीफ = वैद्यकीय शिक्षण
▪️चंद्रकांत पाटील =उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

▪️गिरीश महाजन =जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

▪️ गुलाबराव पाटील  = पाणीपुरवठा
▪️गणेश नाईक =  वन
▪️दादाजी भुसे = शालेय शिक्षण
▪️संजय राठोड = माती व पाणी परीक्षण
▪️धनंजय मुंडे = अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
▪️मंगलप्रभात लोढा = कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
▪️उदय सामंत  = उद्योग व मराठी भाषा
▪️जयकुमार रावल =विपणन, प्रोटोकॉल
▪️पंकजा मुंडे = पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

▪️अतुल सावे =ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर

▪️अशोक उईके =आदिवासी विकास मंत्रालय
▪️शंभूराज देसाई =पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
▪️आशिष शेलार = माहिती व तंत्रज्ञान 
▪️दत्तात्रय भरणे =क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
▪️अदिती तटकरे =महिला व बालविकास 
▪️शिवेंद्रराजे भोसले = सार्वजनिक बांधकाम
▪️माणिकराव कोकाटे = कृषी 
▪️जयकुमार गोरे =ग्रामविकास, पंचायत राज
▪️नरहरी झिरवाळ = अन्न व औषध प्रशासन
▪️संजय सावकारे = कापड
▪️संजय शिरसाट = सामाजिक न्याय 
▪️प्रताप सरनाईक = वाहतूक 
▪️भरत गोगावले = रोजगार हमी,फलोत्पादन
▪️मकरंद पाटील = मदत व पुनर्वसन
▪️नितेश राणे  = मत्स्य आणि बंदरे 
▪️आकाश फुंडकर = कामगार 
▪️बाबासाहेब पाटील = सहकार 
▪️प्रकाश आबिटकर =सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण 
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 राज्यमंत्री  (State Ministers)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️माधुरी मिसाळ =सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास , वैद्यकीय शिक्षण 

▪️आशिष जयस्वाल = अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय 

▪️मेघना बोर्डीकर =सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा 

▪️इंद्रनील नाईक = उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
 
▪️योगेश कदम  = गृहराज्य शहर
▪️पंकज भोयर =गृहनिर्माण

🏆Join Now 👇👇👇

https://whatsapp.com/channel/0029Vai3fGDFCCoQBBC3zN0T

🎯Civil Engg Govt Jobs

20 Dec, 04:22


♦️देशातील पहिला मुंबई- पुणे हायपरलूप रेल्वे ट्रॅक तयार..

🎯Civil Engg Govt Jobs

19 Dec, 02:31


♦️ #MPSC च्या स्थापत्य सेवेचा निकाल 11 महिन्यापासून प्रलंबित..

🎯https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

18 Dec, 07:58


🎯 #Mahatransco

👉 Assistant Engineer Civil :134 Post

🎯Civil Engg Govt Jobs

17 Dec, 17:21


📌#TPA_Admit Card Available

Link 👇👇👇

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html

🎯Civil Engg Govt Jobs

16 Dec, 15:30


Latest BMC Exam

🎯 BMC Response Sheet 👉 1🎯

💕https://t.me/UWinAcademy

🎯Civil Engg Govt Jobs

16 Dec, 13:45


🇮🇳भारतातील महत्त्वाच्या स्मारकांची यादी

👉 बुलंद दरवाजा: फतेहपूर सिक्री - अकबर

👉 चार मिनार: हैदराबाद- मो. कुली कुतुबशहा

👉 गोल घुमट : विजापुर - मो. आदिल शाह

👉 हुमायूंचा मकबरा: दिल्ली - बिगगा बेगम

👉 जामा मशीद: दिल्ली - शाहजहान

👉 बारा दूतावास: लखनौ - असफ-उद दौला

👉 राणी की वाव: गुजरात - राणी उदयमती

👉गोलकोंडा किल्ला: हैदराबाद - काकतिय राजवंश

👉 अजिंठा: संभाजीनगर- गुप्त

👉 एलोरा: संभाजीनगर - राष्ट्रकूट

🎯 https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

16 Dec, 13:37


🔷BMC Update🔷

▪️JE आणि SE दोन्हीही साठी 26 डिसेंबर पर्यंत फॉर्म भरता येईल.


🎯https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

15 Dec, 13:02


⭕️♦️⚠️ महाराष्ट्र मंत्रिमंडळ 

🔶एकूण 39 आमदारांना मंत्रिपद देण्यात आले आहे

🔶33 आमदारांना कॅबिनेट मंत्री आणि 6 आमदारांना राज्यमंत्री

♦️भाजपा - 19 मंत्री (16 कॅबिनेट + 3 राज्यमंत्री)

♦️शिवसेना - 11 मंत्री (9 कॅबिनेट + 2 राज्यमंत्री)

♦️राष्ट्रवादी - 9 मंत्री  (8 कॅबिनेट + 1 राज्यमंत्री)

🎯Civil Engg Govt Jobs

11 Dec, 07:01


🛑BMC SE-JE

last 5 days Remaining

☑️ अर्ज सादर करण्याची लिंक चालू झालेली आहे..
लिंक:

👉https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/

Online अर्ज कालावधी -
26 नोव्हेंबर 2024 ते  16 डिसेंबर 2024


जॉईन👇👇



🎯https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

11 Dec, 05:01


https://t.me/UWinAcademy

🎯Civil Engg Govt Jobs

11 Dec, 03:58


🔷एमपीएससीसाठी वयोमर्यादा वाढणार.
वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना भेटणार संधी.

🎯Civil Engg Govt Jobs

11 Dec, 02:26


सांगली महानगरपालिका...⚡️👏

बातमी दोन महिन्यापूर्वीची आहे परंतु सर्वच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेदनादायी आहे...!!

सांगलीकर आता तरी जागे व्हा आणि स्वतः महानगरपालिकेत जाऊन याची माहिती घ्या...!!

काहीतरी कर सांगलीकर..⚡️

जाहीर निषेध... ⚫️

Join
@degreeforJE

🎯Civil Engg Govt Jobs

02 Dec, 16:21


📣 MIDC Exam January Month मध्ये होऊ शकते...

📚Plan your Study Accordingly 📚

⌛️⌛️⌛️

📌https://t.me/UWinAcademy

🎯Civil Engg Govt Jobs

02 Dec, 16:12


🔷MIDC सरळसेवा भरती - 2023 विकल्‍प सादर करणेबाबतचे सुचनापत्र

👉 लिंक :
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/

💕 Join Us For More Update 👇👇👇

🏆https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

02 Dec, 09:27


#BMC क्लार्क..
♦️आज BMC FIRST SHIFT QUESTION

1) मराठी 25 = प्रयोग, उतारा एक, समानार्थी शब्द, वाक्यप्रचार व म्हणी

2) ENGLISH 25 =
First shift
1) Passage -1
2) Idioms -2
3) phrases-1
4) Tense -3
(Spot the error)
5) Article -2
6) Para jumbled -2
7) One word substitution -1

3) REASONING 25 = (सोपा) नंबर मिसिंग, word arreging, दिशा, syllogism

4) GK 25 = जास्त प्रश्न 2023 वरील चालू घडामोडी व BMC वरील 7 ते 8 प्रश्न


🎯https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

02 Dec, 09:05


Want to Crack BMC JE With Good Rank ?


🥳 RS 149🏆 BMC JE Online Test Series


🎯All Tests Designed As Per The Latest Syllabus of BMC JE Exam.


🎯Exact As Per The JE Level Difficulty


🎯05 Options for Each Questions


🎯Following Latest Trends And Pattern Of IBPS.


❤️ BMC JE Exam मध्ये Selection मिळवायचे आहे, तर हि Test Series नक्की सोडवायलाच हवी..

🏆To Purchase This Course Use Following Link 🔗👇👇👇


💕https://cxoks.courses.store/90758

🎯Civil Engg Govt Jobs

30 Nov, 05:29


📖देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर - चंदीगड

📖देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

📖देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य -महाराष्ट्र

📖देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

📖देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

📖देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

📖देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य -तामिळनाडू

📖देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर

📖देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य -आंध्रप्रदेश

📖देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प -कांडला (गुजरात)

📖देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

📖देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

📖देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ - राज्यस्थान

📖देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

📖देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

📖देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

📖देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

📖•देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

📖देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

📖देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील  पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

📖देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली

📖देशातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी


🎯https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

30 Nov, 05:26


MIDC भरती

SEBC/OBC लिंक 2 डिसेंबर पासून चालू होईल

https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

29 Nov, 18:15


BMC Handwritten Declaration Format

🛑🛑🛑Note 🛑🛑🛑

Signature/Handwritten declaration in CAPITAL LETTER shall NOT be accepted

💕Join 👇👇👇

https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

29 Nov, 18:13


#BMC_Declaration


🎯BMC Handwritten Declaration Format.


Join 👇👇👇

🎯https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

29 Nov, 11:20


IMP

🎯https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

29 Nov, 11:20


🛑🛑 ATP Update 🛑🛑

माहिती अधिकारांतर्गत आज रोजी मिळालेल्या माहिती अनुसार जाहिरात क्रमांक ५१/२०२४ सहायक नगर रचनाकार श्रेणी १ गट ब पदासाठी एकूण १६८८३

तसेच जाहिरात क्रमांक ५०/२०२४ नगर रचनाकार गट अ पदासाठी एकूण ५६७ अर्ज प्राप्त झाले आहेत. लवकरच परीक्षेच्या तारखा जाहीर होतील.अभ्यास जोरात चालू असू द्या.

Forwarded..
💥Credit:- ATP Warriors💥

🎯Civil Engg Govt Jobs

29 Nov, 09:25


#BMC_JE

🎯https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

28 Nov, 15:44


https://t.me/JeCivill

🎯Civil Engg Govt Jobs

23 Nov, 15:50


❇️ केंद्र व राज्य शासनातिल प्रमुख पदांसाठी किमान पात्रता...

❇️ पदनाम & वय

◆ राष्ट्रपति - 35 वर्ष पुर्ण
◆ उपराष्ट्रपति - 35 वर्ष पुर्ण
◆ पंतप्रधान - 25 वर्ष पुर्ण
◆ राज्यपाल - 35 वर्ष पुर्ण
◆ मुख्यमंत्रि - 25 वर्ष पुर्ण
◆ लोकसभा सभापति - 25 वर्ष पुर्ण
◆ राज्यसभा सदस्य - 30 वर्ष पुर्ण
◆ विधानसभा सदस्य - 25 वर्ष पुर्ण
◆ विधान परिषद सदस्य - 30 वर्ष पुर्ण


🎯https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

23 Nov, 15:49


🛑 भारतातील महत्त्वाची बंदरे 🛑

◾️एन्नोर बंदर : तमिळनाडू

◾️कोलकाता बंदर : पश्चिम बंगाल

◾️पारादीप बंदर : ओरिसा

◾️विशाखापट्टणम बंदर : आंध्र प्रदेश

◾️कामराजर बंदर : तामिळनाडू

◾️चेन्नई बंदर : तामिळनाडू

◾️तुतीकोरीन बंदर : तामिळनाडू

◾️कोचीन बंदर : केरळ

◾️मंगलोर बंदर : कर्नाटक

◾️मुरगाव बंदर : गोवा

◾️मुंबई बंदर : महाराष्ट्र

◾️जवाहरलाल नेहरू बंदर(न्हावा शेवा)  : महाराष्ट्र

◾️कांडला बंदर : गुजरात

◾️गोपालपुर पोर्ट : ओडीसा

◾️मुंद्रा पौर्ट - गुजरात

◾️हरफा पोर्ट- इजराईल

◾️हाजीरा पोर्ट - गुजरात

◾️धामरा पोर्ट - ओडीसा

◾️चाबहार पोर्ट - इराण ( भारत विकसित)

◾️ग्वादर पोर्ट - पाकिस्तान ( चीन विकसित)

◾️दुक्कम पोर्ट - ओमान

◾️कांडला पोर्ट - गुजरात ( दिन दयाळ पोर्ट)

◾️विझिंगम पोर्ट - केरळ

◾️पोर्ट ब्लेअर बंदर : अंदमान आणि निकोबार बेटे

🛑 बंदरांचा बद्दल महत्त्वाची माहिती 🛑

◾️सर्वात जुने बंदर : श्यामा प्रसाद मुखर्जी बंदर ट्रस्ट, कोलकाता

◾️सर्वात नवीन बंदर : वाधवन, महाराष्ट्र

◾️सर्वात मोठे नैसर्गिक बंदर : मुंबई बंदर महाराष्ट्र

◾️सर्वात मोठे कृत्रिम बंदर : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT)

◾️सर्वात खोल बंदर : विशाखापट्टणम बंदर ,आंध्र प्रदेश

◾️कोळसा वाहतुकीसाठी महत्वाचे बंदर : एंनोर बंदर (तमिळनाडू)

◾️लोहखनिज निर्यात बंदर : मंगलोर बंदर : कर्नाटक

◾️भारतातील एकमेव नदी बंदर : कलकत्ता बंदर (हुगळी नदीवर)

◾️सर्वात व्यस्त बंदर: जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT), महाराष्ट्र

◾️खाजगी प्रमुख बंदर : मुंद्रा बंदर (अदानी पोर्ट लिमिटेडद्वारे संचालित)

◾️सर्वात मोठे कंटेनर बंदर: जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT)

🛑 महत्वाची बंदरे त्यांची वैशिष्टे 🛑

◾️सर्वात मोठे बंदर - मुंबई - महाराष्ट्र

◾️सर्वात खोल बंदर - विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश

◾️मन्नारच्या आखातातील बंदर - तुतिकोरीन - तामिळनाडू

◾️निर्याताभिमुख बंदर - नवे मंगळूर - कर्नाटक   

◾️लाटांवर आधारित बंदर - कांडला - गुजरात 
( भारतातील पहिले मुक्त व्यापार क्षेत्र )

◾️कृत्रिम बंदर - JNPT महाराष्ट्र ,चेन्नई - तामिळनाडू

◾️नैसर्गिक बंदर - कोची - केरळ , मार्मागोवा - गोवा ,  मुंबई - महाराष्ट्र 

🎯https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

23 Nov, 10:20


📊 मित्रांनो सरकार कोणाचं असेल हे आता सिद्ध झालंय, त्यामुळे आता सर्व निर्णय हे जुनेच असणार सर्व exam आहे तश्याच होणार, सरळसेवा डिसेंबर  2025 पर्यंत TCS/IBPS कडेच राहणार पुढे 2026 ला MPSC कडे हस्तांतरित होईल. 🧑‍💻

🗒 जोरात अभ्यास करा

🎯Civil Engg Govt Jobs

23 Nov, 09:29


😜राज्यसेवा 8 दिवसांनी पिछाडीवर

अराजपत्रित गट-ब 45 दिवसांनी पिछाडीवर

गट-क 71 दिवसांनी पिछाडीवर

🔥🔥🔥🔥🔥

🎯Civil Engg Govt Jobs

23 Nov, 08:37


📊 मित्रांनो सरकार कोणाचं असेल हे आता सिद्ध झालंय, त्यामुळे आता सर्व निर्णय हे जुनेच असणार सर्व exam आहे तश्याच होणार, सरळसेवा डिसेंबर  2025 पर्यंत TCS/IBPS कडेच राहणार पुढे 2026 ला MPSC कडे हस्तांतरित होईल आणि राज्यसेवा मुख्य 2025 पासून लेखी होईल त्यामुळे आता अभ्यास करा बाकी सरकार बनल्यावर नंतर वेळ मिळणार नाही 🧑‍💻

🗒 जोरात अभ्यास करा

🎯Civil Engg Govt Jobs

22 Nov, 18:17


मुंबई शहर हे वातावरणीय अर्थसंकल्प तयार करणाऱ्या जागतिक 13 शहरांपैकी एक शहर आहे.
त्यामुळे विशेष असा हा भाग नक्कीच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा..👆👆

🎯Civil Engg Govt Jobs

22 Nov, 18:17


बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC )
वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल
2024 - 25 ( मराठीत )

#bmc #gk
Join
@Adhikari_official

🎯Civil Engg Govt Jobs

22 Nov, 18:16


सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल : एखाद्यावर FIR नोंद आहे म्हणून सरकारी नोकरी नाकारल्या जाऊ शकत नाही.

🎯Civil Engg Govt Jobs

20 Nov, 12:35


#Election2024

🎯Civil Engg Govt Jobs

15 Nov, 11:14


https://t.me/JeCivill

🎯Civil Engg Govt Jobs

15 Nov, 10:17


आगामी होणार्‍या TCS परीक्षांचे हॉलतिकीट लिंक

नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “कार्यकारी सहायक”
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “निरीक्षक”
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html

समाजकल्याण विभाग
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html

महिला व बालविकास विभाग
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html

एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS)
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/login.html

Join
https://t.me/mahaparikshagov

🎯Civil Engg Govt Jobs

10 Nov, 10:54


https://x.com/degree_holders/status/1855464655608816068?t=KWBtgiSJ8mntRtm5p82dfA&s=19

📌 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा....!!

🎯Civil Engg Govt Jobs

07 Nov, 15:02


सुप्रीम कोर्ट कडून आज इतिहासिक निर्णय जाहीर.🔥🔥🔥

🎯https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

06 Nov, 12:07


🔷भारतीय घटनेतील प्रमुख कलमे 🔷

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950 पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

◆ कलम 2 - नवीन राज्यांची निर्मिती
◆ कलम 3 - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

◆ कलम 14 - कायद्यापुढे समानता
◆ कलम 17 - अस्पृशता पाळणे गुन्हा
◆ कलम 18 - पदव्या संबंधी

◆ कलम 21-अ. - 6-14वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

◆ कलम 23 - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

◆ कलम 32 - घटनात्मक उपायाचा अधिकार.

◆ कलम 40 - ग्रामपंचायतीची स्थापना
◆ कलम 44 - समान नागरी कायदा
◆ कलम 48 - पर्यावरणाचे सौरक्षण
◆ कलम 49 - राष्ट्रीय स्मारकाचे जतन
◆ कलम 50 - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

◆ कलम 51 - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

◆ कलम 52 - राष्ट्रपती पदाची निर्मिती
◆ कलम 53  - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक
◆ कलम 58 - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

◆ कलम 59 - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

◆ कलम 60 - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ
◆ कलम 61 - राष्ट्रापातीवरील महाभियोग
◆ कलम 63 - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती
◆ कलम 66 - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता
◆ कलम 67 - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

◆ कलम 71 - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

◆ कलम 72  - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

◆ कलम 74 - पंतप्रधान व मंत्रिमंडळ
◆ कलम 75 - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

◆ कलम 76 - भारताचा महान्यायवादी
◆ कलम 77 - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

◆ कलम 78 - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

◆ कलम 79 - संसद
◆ कलम 80 - राज्यसभा
◆ कलम 80 - राष्ट्रपती 12 सभासद राज्यसभेचे निवडतील

◆ कलम 81 - लोकसभा
◆ कलम 85 - संसदेचे अधिवेशन
◆ कलम 97 - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

◆ कलम 100 - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

◆ कलम 101 - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

◆ कलम 108 - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

◆ कलम 110 - अर्थविधेयाकाची व्याख्या

◆ कलम 112 - वार्षिक अंदाज पत्रक
◆ कलम 123 - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

◆ कलम 124 - सर्वोच न्यायालय
◆ कलम 129 - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

◆ कलम 143 - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

◆ कलम 148 - नियंत्रक व महालेखा परीक्षक

◆ कलम 153 - राज्यपालाची निवड
◆ कलम 154 - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

◆ कलम 157  - राज्यपालाची पात्रता
◆ कलम 165 -अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

◆ कलम 169 - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

◆ कलम 170 - विधानसभा
◆ कलम 279 - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

◆ कलम 202 - घटक राज्याचे अंदाजपत्रक
◆ कलम 213 - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

◆ कलम 214 - उच्च न्यायालय
◆ कलम 233 - जिल्हा न्यायालय
◆ कलम 241 - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

◆ कलम 248 - संसदेचे शेशाधिकार
◆ कलम 262 - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

◆ कलम 263 - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

◆ कलम 280 - वित्तआयोग
◆ कलम 312 - अखिल भारतीय सेवा
◆ कलम 315 - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

◆ कलम 324 - निवडणूक आयोग
◆ कलम 330 - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

◆ कलम 343 - केंद्राची कार्यालयीन भाषा
◆ कलम 350 - अल्पसंख्यांक आयोग निर्मिती
◆ कलम 352 - राष्ट्रीय आणीबाणी
◆ कलम 356 - राज्य आणीबाणी
◆ कलम 360 - आर्थिक आणीबाणी
◆ कलम 368 - घटनादुरुस्ती
◆ कलम 371 - वैधानिक विकास मंडळे
◆ कलम 373 - प्रतिबंधात्मक
स्थानबधता

🎯https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

04 Nov, 07:30


✌️ अप्रतिम प्रतिसाद 💕

📣On Students Demand 💕

🎯 Special OFFER ONLY For Limited Time Period...


🥳Rs 49 + GST 🔥 TPA Online Test Series


📣 Attention Students 👉 It's Time to Practice Mock Tests


🏆 TOP Selling Course For TPA Exam



😇 आताच जॉईन करा ....


💕Purchase This Course by Using Following Link 🔗👇👇👇👇

https://cxoks.courses.store/553609

🎯Civil Engg Govt Jobs

04 Nov, 07:29


दिवाळी संपलीये पोरांनो... आत्ता परतीच्या प्रवासाला लागा..घरच्यांसोबत दोन-चार दिवस काढले की घरातून पाय निघत नाही आपला.. घर सोडताना भयंकर रडायला येतं प्रत्येकाला पण पुढच्या वर्षी दिवाळीला समाधानाने यायचं असेल तर आज घर सोडावं लागेल ना??.. इथं त्याग केल्याशिवाय काहीचं मिळत नाही हे मी वारंवार सांगत असतो..असो आत्ता कसलाही विचार करू नका.. परीक्षा तोंडावर आहे..ताकदीने परीक्षा द्यायची आहे एवढंच सध्या डोळ्यासमोर असावं तुमच्या... लगे रहो ..

Mission TPA

🎯Civil Engg Govt Jobs

04 Nov, 06:24


https://x.com/degree_holders/status/1853301230803562676?t=No-HYqKdakVa3nStAAAJjw&s=19

📌 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा....!!

🎯Civil Engg Govt Jobs

04 Nov, 06:24


👆👆👆जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा....!!

❤️ Special Thanks to Engineer's Association....✌️✌️

🎯Civil Engg Govt Jobs

04 Nov, 06:24


#TPA2024
#Mail_campign

🔴 #OneTAPmail.....🔥🔥🔥

https://tinyurl.com/y85pu2m5

Join @degreeforje

🎯Civil Engg Govt Jobs

02 Nov, 12:57


परीक्षेच्या नवीन - नवीन जाहिरात ह्या येतच राहतात. पण जी कोणती नवीन जाहिरात आली त्या जाहिरातीप्रमाणे आपण आपला अभ्यास करत असाल. आणि जो  पहिले अभ्यास करत होते त्याच्यापासून फारकत घेत असाल तर समजून घ्यावं की आपण सिलेक्शन यादीच्या अजून खूप लांब आहे.

जे विद्यार्थी कोणत्यातरी पदावर महाराष्ट्र शासनात आहे.
त्यांनी येणाऱ्या कोणत्या पण परीक्षेसाठी ज्याचा pay scale सध्याच्या पोस्ट पेक्षा जास्त आहे. त्या परीक्षेसाठी प्रयत्न करावे.

पण ज्याच्या हातात अजून कोणतीच पोस्ट नाही त्यांनी माकडासारख्या इकडून तिकडे उड्या मारू नये.
जो तुम्ही पहिला अभ्यास करता त्याच एक्झाम  ला फोकस करा आणि ती एकच एक्झाम करा तर आणि तरच यश मिळेल.

शेवटी प्रत्येकाला स्वतःचा निर्णय घ्यायचा पूर्णपणे अधिकार आहे.
पण ज्यांना आतापर्यंत कोणतीच पोस्ट मिळाली नाही त्यांच्यासाठी हा #Msg आहे..

🎯https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

01 Nov, 13:29


🛤 RRB NOTICE 🛤

📅 JE (CBT I) Exam Dates:
13,16,17 December

🎯Civil Engg Govt Jobs

31 Oct, 16:42


📣  Special Diwali 🪔 🎇 OFFER  💣


🥳 Rs 65 + GST 💕 TPA Online Test Series


💥Join The TOP Trending Course For TPA Exam 🔥


👉10 Full Syllabus Mocks With 02  Attempts 💕


🏆 TO Buy This Course Use Following Link
👇👇

https://cxoks.on-app.in/app/oc/334687/cxoks?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

🎯Civil Engg Govt Jobs

29 Oct, 14:53


https://t.me/JeCivill

🎯Civil Engg Govt Jobs

28 Oct, 18:26


MSEDCL GET DET 21 October & 22 October 2024 Memory Based Questions
➡️Exam Authority: IBPS

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd

💕 Credit 👉 Civil Junction

🎯https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

24 Oct, 15:23


IMP For Upcoming Exams

🎯Civil Engg Govt Jobs

24 Oct, 02:36


🔰 Important Trick 🔰

• केरल कि कथा = केरल = कथकली
• पंजे में भांग डालो = पंजाब = भांगड़ा
• राजा तुम घुमो = राजस्थान = घूमर
• असम कि बहु = असम = बिहू
• अरुण क मुखोटा = अरुणाचल = मुखोटा
• गुज़र गई गरीबी = गुजरात
झाड़ू में छाऊ = झारखण्ड = छऊ
• U K में गडा = उत्तराखंड = गढ़वाली
• अंधेरे मे कच्ची पूरी खाई खाई = आंधरा = कचिपTri छतरी मे गाड़ी = छत्तीसगढ़ = गाडी
• हिम्मत कि धमाल = हिमाचल = धमाल
• गोवा कि मंडी = गोवा = मंडी
• बंगले कि काठी = पशिम बंगाल = काठी
• मेघ लाओ = मेघालय = लावणी
• नाग कि चोच = नागालैंड = चोंग
• उड़ी उड़ीं बबा = उड़ीसा = ओड़िसी
• कान( कर्ण) में करो यक्ष ज्ञान = कर्नाटक = यक्ष ज्ञान
• जम्मुरा = जम्मू कश्मीर = राउफ
• तुम मिले भरत = तमिलनाडु = भरतनाट्यम
• उत्तर की रास = उत्तर प्रदेश = रासलीला

🎯https://t.me/UWinAcademy

🎯Civil Engg Govt Jobs

22 Oct, 13:47


⭕️ विविध योजना ⭕️ आणि त्यांच्या तारखा 👇

📚 TCS चा सर्वात आवडता प्रश्न आहे.सर्व योजना आणि त्यांच्या तारखा लक्षात असू द्या
.👇👇

1) प्रधानमंत्री जन-धन योजना — 28 ऑगस्ट 2014
2) मेक इन इंडिया — 25 सप्टेंबर 2014
3) स्वच्छ भारत मिशन — 2 ओक्टोबर 2014
4) संसद आदर्श ग्राम योजना — 11 ऑक्टोबर 2014
5) श्रमेव जयते — 16 ऑक्टोबर 2014
6) जीवन प्रमाण पत्र योजना — 10 नोव्हेंबर 2014
7) मिशन इंद्रधनुश — 25 डिसेंबर 2014
8) नीती आयोग ची सुरूवात — 1 जानेवारी 2015
9) पहल  योजना — 1 जानेवारी 2015
10) बेटी बचाओ , बेटी पाढाओ योजना — 22 जानेवारी 2015
11) सुकन्या समृद्धी योजना — 22 जानेवारी 2015
12) मृदा स्वास्थ्य कार्ड — 19 फेब्रुवारी 2015
13) प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना — 20 फेब्रुवारी 2015
14) प्रधानमंत्री जीवन ज्योती याजना — 9 मे 2015
15) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना — 9 मे 2015
16) अटल पेन्शन योजना — 9 मे 2015
17) उस्ताद योजना — मे 2015
18) कायाकल्प योजना — मे 2015
19) D D किसान वाहिनी — मे 2015
20) डिजिटल इंडिया — 1 जुलै 2015

🎯https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

20 Oct, 10:00


📣📣 FREE... FREE.... FREE

💕 Now Attend ( Free) 02 Subject Wise Tests For TPA Exam

🎯 Follow The Following Instructions to Attend The FREE Tests 👇👇

1. Download U Win Academy's App

2. After Login in App.... Visit to Store Section

3. Now Click on TPA 10 FULL SYLLABUS MOCK TESTS Course....Then Click on Content....

4. In Content Section... You will get 2 FREE Tests.....Now Enjoy Your Tests 😜🥳

🎯Civil Engg Govt Jobs

20 Oct, 10:00


📣📣 FREE... FREE.... FREE

💕 Now Attend ( Free) 02 Subject Wise Tests For TPA Exam 👇👇👇

🎯 1.Computer Added Drawing

🎯 2. Railway Engineering.


😜 U Win Academy च्या TPA Online Test Series ला जास्तीत जास्त विद्यार्थी का Enroll करत आहेत?या प्रश्नाचे उत्तर या दोन Test Series सोडवल्यानंतर तुम्हाला नक्की मिळेल....

या दोन फ्री Mock Tests सोडवल्यानंतर शंभर टक्के तुम्ही कोर्स Join करणार ही गॅरंटी.... Because Quality Matters
....

🎯Civil Engg Govt Jobs

20 Oct, 10:00


🥳 RS 175  Only ❤️ TPA Online Test Series.


👉10 Full Syllabus Mock


👉02 Attempts For Every Test


❤️ Limited Time Offer 💥


👑 Purchase Now By Using Following Link 👇👇👇

https://cxoks.on-app.in/app/oc/334687/cxoks?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

🎯Civil Engg Govt Jobs

19 Oct, 14:47


📣On Students Demand...

Biggest OFFER ON TOP Selling Course...



🥳 RS 79+ GST 💖 TPA Online Test Series


😳 OFFER फक्त आज रात्री बारापर्यंत



🏆 संधी सोडू नका.... आत्ताच जॉईन करा


❤️ PURCHASE Directly By Using Link ⤵️

https://cxoks.on-app.in/app/oc/334687/cxoks?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

🎯Civil Engg Govt Jobs

19 Oct, 14:02


https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

18 Oct, 05:13


स्पर्धा परीक्षे चा खूप सिरियसली abhyas करणाऱ्या मुलांना काही गोष्टी सांगाव्या वाटतात

१. रोज तेच ते वाचून saturation आल्यासारखं वाटतं - हे खूप कॉमन आहे - तेव्हा नेहमी लक्ष्यात ठेवायचं - अभ्यास तर झालाय, मात्र तो विसरू नये म्हणून आपण काळजी घेतोय, अभ्यास होऊन सुद्धा प्रश्न चुकू नये, किव्वा कसा चुकू शकतो, यावर माझ काम चालू आहे

२. रोज PYQ करून,नवीन दृष्टिकोनातून ते घटक वाचणे हे accuracy improve करण्याचं महत्वाचं साधन आहे.

३. तुम्हाला अस वाटत असेल,की खूप दिवस भरपूर अभ्यास करून तुमचं जीवन एकदम नीरस झालंय,तर समजून जा की, तुम्ही यशाच्या अगदी जवळ आला आहात, खूप लवकर तुम्हाला यश मिळणार आहे.

४.जो आनंद आतून येत नाही, तो आनंद,आनंद नसतो, त्यामुळे आत्ता आपण लाइब्रेरी च्या बाहेर पडून खूप हसू-बागडू शकत नाही, मात्र दिवस भर ठरलेला प्लान प्रमाणे अभ्यास होणे, ही आतून सुखावणारी गोष्ट आहे, आणि रिसल्ट नंतर येणारा आनंद हा खूप आतून च असेल हे मात्र नक्की!

५. ज्या दिवशी मूड अजिबात नसेल,tya दिवशी मी दिवस भर PYQ आणि करंट,maths reasoning करायाचो, तसं तुम्ही पण काही घटक ठेवा, म्हणजे abhyas निरंतर राहिल.

६. जे खूप चांगला स्टडी करतात त्यांनी ,किती स्पर्धा आहे, किती फॉर्म आलेत,आणि success रेशो वैगेरे अजिबात विचार करायची गरज नाही, या उलट हा विचार त्यांनी करावा, ज्यांना दर १-२ दिवसा नंतर सुट्टी हवी आहे किव्वा नॉन-सीरियस candidates जे आहेत त्यांनी.

७. २-३ वर्ष थोडया मार्क्स नी फेल झालेल्या लोकांनी त्यांच्या जुन्या प्रश्नपत्रिका खूप चांगल्या अभ्यासा, चुका काय होतात आणि tya कशा टाळता येतील, यावर विचार करत राहा रोज.

८. एखादा घटक conceptuaaly फार अवघड वाटला तर पाठ ( ratta) करून पुढे jayach,
हा समुद्र आहे, छोट्या गोष्टी ला जास्त महत्त्व द्यायचं नाही, प्रश्न बरोबर कसा आणायचा हे च life चे ध्येय आहे आपल्या.

९.विचार फार भरकटत असतील तर मधे मधे लिहीत चला ( म्हणजे notes नव्हे), असंच पॉईंटस लिहत वाचत पुढे जायचं, म्हणजे मरगळ येत नाही, अभ्यास चा वेळ वाचतो.

१०. चर्चा करण्याची वेळ संपली आहे , आत्ता तुम्ही फुल-ऑन action मोड मधे आहे, अशा agreesive मोड मधे च abhyas ठेवा.

❇️ Attack is the best defen
ce❗️


🎯 https://t.me/UWinAcademy

🎯Civil Engg Govt Jobs

17 Oct, 17:45


पोरांनो रोज एक एक दिवस निघून जातोय याचं भान असुद्या ... परीक्षा जवळ येतेय तुझी याची जाणीव असेलच तूला..आत्ता दिवसेंदिवस अभ्यास वाढायला हवा बघ तुझा... चांगली संधी मिळाळी आहे तूला तिचं सोनं करून घे... पाठीमागे झालेल्या चुका सुधार... जोमाने अभ्यास कर.. आजूबाजूला काय सुरु आहे याचं भानही तूला राहायला नको इतकं गुंतून जा अभ्यासात.. समोर दिवाळी आहे पण फार मनावर घेऊ नको तिला.. ज्या दिवशी पास होशील तोच तुझा दिवाळी-दसरा असेल.. आजपर्यंत प्रत्येक दिवाळीला बापाने स्वतःच्या कष्टाने तूला कपडे घेतलेत... पुढच्या दिवाळीला  बाप बोट दाखवेल ते कपडे तूला घेता यावेत एवढा यशस्वी हो फक्त...खूप समाधान आहे यात... मी अनुभवतोय..!!❤️🌿

Fwd....

🎯https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

17 Oct, 14:19


#BMC_EXAMPATTERN 👉2019

🎯Just For Reference
☺️

🎯Civil Engg Govt Jobs

16 Oct, 08:30


📣On Students Demand...

Biggest OFFER ON TOP Selling Course...



🥳 RS 79+ GST 💖 TPA Online Test Series


😳 OFFER फक्त आज रात्री बारापर्यंत



🏆 संधी सोडू नका.... आत्ताच जॉईन करा


❤️ PURCHASE Directly By Using Link ⤵️

https://cxoks.on-app.in/app/oc/334687/cxoks?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

🎯Civil Engg Govt Jobs

16 Oct, 04:33


विधानसभा निवडणुका

🎯Civil Engg Govt Jobs

15 Oct, 13:03


🔷 जलसंपदा विभाग 🔷
  ❗️प्रसिद्धीपत्रक ❗️


🎯https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

15 Oct, 05:58


🎯 BMC SE Syllabus 💥

🏆https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

15 Oct, 05:56


🎯 BMC JE Syllabus 💥

🏆https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

15 Oct, 01:47


BMC-2024 🔥

१) SE (Civil) -233 ❤️
२) JE (Civil) -250 ❤️
४) SE(Mech/Elec) -77
४) JE(Mech/Elec) -130

Form filling dates ~ 11/11/2024 to 2/12/2024


🎯https://t.me/UWinAcademy

🎯Civil Engg Govt Jobs

14 Oct, 06:52


https://t.me/JeCivill

🎯Civil Engg Govt Jobs

14 Oct, 05:14


# BMC Update 😳

🎯https://t.me/UWinAcademy

🎯Civil Engg Govt Jobs

13 Oct, 05:54


#RTI
🛑 अकोला महानगरपालिका मंजूर व रिक्त पदे.

🏆Join: For More Exam Updates⤵️

https://t.me/CivilEnggGovtJobs

🎯Civil Engg Govt Jobs

13 Oct, 04:13


⌛️ Last Day Of The Offer...


🥳Rs 79+ GST 🔥 TPA Online Test Series


👉10 FULL MOCK 👉02 Attempts


❤️ Maharashtra's TOP Trending Quality Test Series For TPA Exam


💥Buy Now.... Useing Following Link ⤵️⤵️

https://cxoks.on-app.in/app/oc/334687/cxoks?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

😳 फक्त आज रात्री बारापर्यंत ऑफर Extend केली आहे
....⌛️


🏆 संधी सोडू नका.... आत्ताच जॉईन करा

🎯Civil Engg Govt Jobs

12 Oct, 18:32


Breaking News

महाराष्ट्र विधानसभा आचारसंहिता दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून 🔥🔥🔥....