चालू घडामोडी @currentperfect Channel on Telegram

चालू घडामोडी

@currentperfect


कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी, याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी सगळा अठ्ठास 🙏😅

Ad @GaneshShindePatil

चालू घडामोडी (Marathi)

चालू घडामोडी एक टेलिग्राम चॅनेल आहे ज्यामध्ये 'currentperfect' या युजरनेमने प्रशिक्षण सामग्री आणि घडामोडी सामायिक केलेली आहे. चालू घडामोडी एका महत्त्वाच्या भागाच्या पूर्ततेसाठी शिकक्या स्पर्धकांना सर्वात नवीन आणि समृद्ध घडामोडी आणि माहिती प्रदान करते. ह्या चॅनेलमध्ये संग्रहित केलेल्या माहितीनुसार, अपेक्षित प्रश्नांचे उत्तर आपल्याला इतरांपेक्षा तूटपुढे ठरवायला मदत करतात. तसेच, त्याच्यावर विचार करण्यासाठी चालू घडामोडी एक अत्यंत उपयुक्त स्रोत आहे. जोपर्यंत काही चॅनेल्स फक्त माहिती प्रदान करतात, तोपर्यंत चालू घडामोडी माहितीच्या प्रकारात आणि प्रदर्शनात अग्रहार्यता घेते. ज्यामाध्ये सर्व उमेदवारांना समर्थन करण्याचे आणि त्यांना चांगल्या प्रदर्शनात मदत करण्याचे उद्दिष्ट आहे, चालू घडामोडी एक आवश्यकतानुसार एक मजेदार संघर्षात्मक यात्रा आहे. चालू घडामोडी चॅनेलवर आपले स्वागत आहे, आपल्याला तयार करण्यास मदत करण्याची आणि आपल्याला प्रशिक्षित करण्याची संधी प्रदान करण्याची सर्व संधी आहे. स्वागत आहे!

चालू घडामोडी

01 Dec, 14:51


पुन्हा एकदा सिद्ध 🤙

चालू घडामोडींसाठी One Stop Solution

आज झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील चालू घडामोडीचे 15 पैकी 15 प्रश्न Simplified Yearbook व चालू घडामोडी डायरी पुस्तकातून 🔥🔥

चालू घडामोडी

01 Dec, 14:51


#SampleCopy
#BestSeller

⭐️ Simplified Year Book 2025
⭐️ Sample Copy

📕पुस्तक सर्वत्र उपलब्ध झाले आहे...

Buy Online 👇

📱Simplified Store - Click Here

📱Amazon - Click Here

📞 Contact :- 9423333181 | 9860910895

चालू घडामोडी

01 Dec, 14:51


💘 सिम्प्लिफाईड Year Book 2025 💘
●▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬●
◾️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले
      आहे.
◾️ आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क
      साधा आणि आपली प्रत राखून ठेवा...
●▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬●

💘चालू घडामोडींसाठी One Stop
   Solution
💘1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2024 च्या
   दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
💘विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर
💘26 घटकांमध्ये सुटसुटीत मांडणी
💘नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिकचा
   वापर
💘महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प व
  आर्थिक पाहणी अहवाल
●▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬●
🛒 Online Booking SIMPLIFIED PUBLICATION च्या अधिकृत Website वर उपलब्ध 🫵

https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com

📞संपर्क :- अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895

चालू घडामोडी

01 Dec, 04:12


⛔️ Daily Current Affairs

प्रश्न.1) आशियाई विकास बँक बँकेच्या अध्यक्षपदी पदी कोणाची निवड करण्यात आली?

उत्तर – मासातो कांडा

प्रश्न.2) भारतीय नौदलाने कोणत्या अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली ?

उत्तर – K-4

प्रश्न.3) ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी देशात कोणते पोर्टल सुरू करण्यात आले ?

उत्तर – ई-दाखिल

प्रश्न.4) कोणत्या राज्याच्या सरकारने आयटीआय मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीसाठी मासिक पाळी दरम्यान दोन दिवसांची विशेष सुट्टी देण्याची घोषणा केली ?

उत्तर – केरळ

प्रश्न.5) मालमत्तेचा अधिकार हा केवळ घटनात्मक आणि वैधानिक अधिकार नसुन तो मानवधिकराच्या देघील कक्षेत येतो असे कोणत्या उच्च न्यायालयाने स्पष्ट केले ?

उत्तर – जम्मू-काश्मीर व लडाख

प्रश्न.6) नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे ?

उत्तर – 49

प्रश्न.7) नेटवर्क रेडीनेस इंडेक्स २०२४ मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे ?

उत्तर - अमेरिका

प्रश्न 8) 12 व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट चे आयोजन कोठे करण्यात आले ?

उत्तर – आसाम

प्रश्न.9) प्रसार भारती ने आपला OTT प्लॅटफॉर्म लाँच केला असुन त्याचे नाव काय आहे ?

उत्तर – Waves

प्रश्न.10) कोणत्या भारतीयाने इटली मध्ये आयोजीत अंडर 8 वर्ल्ड कॅडेट चेस चॅम्पियनशिप 2024 चा किताब जिंकला आहे ?

उत्तर - दिविथ रेड्डी


Join @CurrentPerfect
Join @CurrentPerfect

चालू घडामोडी

30 Nov, 05:50


🔥🔥 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) साठी अत्यंत महत्त्वाचे

⛳️ BMC पोस्ट मिळवण्यासाठी एकदा तरी हा सराव पेपर सोडूवून जा.

😳परीक्षेला जाता-जाता शेवटचा टच देण्यासाठी आजच संपर्क करा 👇👇

http://wa.me/+917350037272

चालू घडामोडी

30 Nov, 05:50


✍️सराव पेपर खालील प्रमाणे असतील.👇👇

⭐️ एकूण 50 सराव पेपर असतील.
⭐️ गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नाचं सखोल स्पष्टीकरण असेल.
⭐️ आजवर झालेल्या TCS च्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून सराव पेपर बनवले आहेत.

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

🎯 नवीन पॅटर्नला फॉलो करणारी दर्जेदार सीरीज🥳🥳💯✌️

चालू घडामोडी

30 Nov, 03:27


⛔️ Daily Current Affairs

प्रश्न.1) आशियाई विकास बँक बँकेच्या अध्यक्षपदी पदी कोणाची निवड करण्यात आली?

उत्तर – मासातो कांडा

प्रश्न.2) भारतीय नौदलाने कोणत्या अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली ?

उत्तर – K-4

प्रश्न.3) ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी देशात कोणते पोर्टल सुरू करण्यात आले ?

उत्तर – ई-दाखिल

प्रश्न.4) कोणत्या राज्याच्या सरकारने आयटीआय मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीसाठी मासिक पाळी दरम्यान दोन दिवसांची विशेष सुट्टी देण्याची घोषणा केली ?

उत्तर – केरळ

प्रश्न.5) मालमत्तेचा अधिकार हा केवळ घटनात्मक आणि वैधानिक अधिकार नसुन तो मानवधिकराच्या देघील कक्षेत येतो असे कोणत्या उच्च न्यायालयाने स्पष्ट केले ?

उत्तर – जम्मू-काश्मीर व लडाख

प्रश्न.6) नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे ?

उत्तर – 49

प्रश्न.7) नेटवर्क रेडीनेस इंडेक्स २०२४ मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे ?

उत्तर - अमेरिका

प्रश्न 8) 12 व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट चे आयोजन कोठे करण्यात आले ?

उत्तर – आसाम

प्रश्न.9) प्रसार भारती ने आपला OTT प्लॅटफॉर्म लाँच केला असुन त्याचे नाव काय आहे ?

उत्तर – Waves

प्रश्न.10) कोणत्या भारतीयाने इटली मध्ये आयोजीत अंडर 8 वर्ल्ड कॅडेट चेस चॅम्पियनशिप 2024 चा किताब जिंकला आहे ?

उत्तर - दिविथ रेड्डी


Join @CurrentPerfect
Join @CurrentPerfect

चालू घडामोडी

27 Nov, 02:58


⛔️ Daily Current Affairs

- (प्रश्न & उत्तरे)


प्रश्न.1) महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी पुन्हा एकदा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर - रश्मी शुक्ला

प्रश्न.2) कैलाश मकवाना यांची कोणत्या राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झाली ?

उत्तर – मध्यप्रदेश

प्रश्न.3) मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्ष पदी सहाव्यांदा कोणाची निवड झाली ?

उत्तर – कौतिकराव ठाले पाटील

प्रश्न.4) नवी दिल्ली येथे आयोजित आयसीए जागतिक सहकार परिषद २०२४ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले ?

उत्तर – नरेंद्र मोदी

प्रश्न.5) किती कोटींच्या नैसर्गिक शेतीच्या राष्ट्रीय अभियानाला केंद्र सरकारने मंजुरी दिली ?

उत्तर – 2481

प्रश्न.6) केंद्रीय मंत्रिमंडळाने विद्वत्तापूर्ण साशोधन लेख आणि जर्नल प्रकाशनांना देशव्यापी प्रवेश देण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली ?

उत्तर – वन नेशन वन सबस्क्रीप्शन

प्रश्न.7) महाकुंभ 2025 कोठे होणार आहे ?

उत्तर – प्रयागराज

प्रश्न.8) कोणाच्या हस्ते VISION पोर्टल लाँच करण्यात आले ?

उत्तर – डॉ. जितेंद्र सिंह

प्रश्न.9) कोणत्या राज्यात देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले ?

उत्तर – हरियाणा

प्रश्न.10) ओरेश्निक हायपरसोनिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे ?

उत्तर - रशिया


Join @CurrentPerfect
Join @CurrentPerfect

चालू घडामोडी

25 Nov, 02:30


⛔️ 24 November 2024 Current Affairs in Marathi

◻️National

एका महत्त्वपूर्ण उपक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील लालतीपारा येथे भारतातील पहिल्या आधुनिक, स्वयंपूर्ण गोशाळेचे उद्घाटन केले.

असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज (AIAM) या नव्याने सुरू झालेल्या अशासकीय संस्थेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अल्पसंख्याक उत्थानासाठी डॉ. मार्टिन ल्यूथर किंग जूनियर ग्लोबल पीस अवॉर्ड प्रदान केला.

◻️Economics

जागतिक बँकेने नोकऱ्या तुमच्या दारी Jobs at Your Doorstep अहवाल जारी केला, अहवालाचे उद्दिष्ट कौशल्य अंतराचे विश्लेषण करणे आणि शाळांमध्ये शिकवले जाणारे व्यवसाय स्थानिक जिल्ह्यांतील विशिष्ट उद्योग गरजेनुसार संरेखित करणे आहे.

◻️Technology

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी (ASA) सोबत भारताच्या पहिल्या क्रुड स्पेसफ्लाइट प्रोग्राम, गगनयानला पाठिंबा देण्यासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले आहे आणि अंमलबजावणी करारावर स्वाक्षरी केली आहे.

◻️Sports

Sony Sports Networks ने 2024 ते 2031 पर्यंतच्या सर्व ACC स्पर्धांसाठी विशेष प्रसारण हक्क सुरक्षित केले आहेत.

◻️Awards

उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार (UBKUP) हा संगीत नाटक अकादमीने 2006 मध्ये भारतातील उत्कृष्ट युवा कलाकारांचा सन्मान करण्यासाठी स्थापन केलेला एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे.

◻️Other

गुरु तेग बहादूर हे नववे शीख गुरू होते, जे त्यांच्या शौर्य आणि बलिदानासाठी प्रसिद्ध होते.
त्यांचा हुतात्मा दिवस, ज्याला शहीदी दिवस म्हणूनही ओळखले जाते,
दरवर्षी 24 नोव्हेंबर रोजी इतरांच्या हक्कांसाठी त्यांच्या अंतिम बलिदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.


Join
@CurrentPerfect
Join
@CurrentPerfect

चालू घडामोडी

24 Nov, 03:27


सर्वाधिक मतांनी निवडून आलेले आमदार

43,803

subscribers

5

photos

1

videos