GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR @swapgadekar Channel on Telegram

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

@swapgadekar


पोलीस भरती,संयुक्त गट ब व गट क परीक्षा

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR (Hindi)

आपका स्वागत है GS/करंट अफेयर्स बाय स्वपनील गडेकर तक। यह चैनल स्वपनील गडेकर द्वारा संचालित है, जो एक प्रसिद्ध पोलीस भर्ती और संयुक्त गट ब व गट की परीक्षा की तैयारी के लिए महत्वपूर्ण जानकारी और सामग्री प्रदान करते हैं। इस चैनल पर आपको बेहतरीन अद्यतन सामग्री मिलेगी जो आपकी परीक्षाओं की तैयारी में मदद करेगी।nnस्वपनील गडेकर एक अनुभवी दिग्गज हैं जो आपको विभिन्न सरकारी नौकरियों के लिए तैयार करने में मदद करेंगे। उनकी सरल और प्रभावी शिक्षा पद्धति से आप अपने लक्ष्य तक पहुंचने में सफल हो सकते हैं।nnयदि आप पोलीस भर्ती या संयुक्त गट ब व गट की परीक्षा की तैयारी कर रहे हैं, तो GS/करंट अफेयर्स बाय स्वपनील गडेकर आपके लिए सहायक साबित हो सकता है। आप इस चैनल को ज्वाइन करके अपनी तैयारी को और भी मजबूत और प्रभावी बना सकते हैं।

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

20 Nov, 15:46


💐गयाना आणि बार्बाडोस या दोन्ही देशांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे.

नरेंद्र मोदी यांना गयानाचे पंतप्रधान सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार "द ऑर्डर ऑफ एक्सलन्स" प्रदान करणार आहेत.

बार्बाडोस देशाचे पंतप्रधान सुद्धा नरेंद्र मोदींना "ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस" या प्रतिष्ठित पुरस्कारने सन्मानित करणार आहेत.
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

20 Nov, 11:57


♦️भारत देशाचा नवा जीसॅट- एन 2 हा दूरसंचार अमेरिकेतील केप कनाव्हरल येथून स्पेस एक्स च्या साहाय्याने अवकाशात प्रक्षेपण करण्यात आले..
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

20 Nov, 08:16


🛑🛑👇 current affairs 👇🛑🛑
🖊️ देशांतील ५६ वा व्याघ्र प्रकल्प म्हनून छत्तीसगढ मधील गुरू घासिदास तमोर पिंगळा याचे नाव
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

20 Nov, 05:45


🖊️ ब्राझील मधली जी  - 20 शिखर परीषद
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

20 Nov, 05:45


https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

20 Nov, 05:44


➡️ विधानसभा निवडणूक 2024.

👉 प्रमुख पक्ष आणि एकूण उमेदवारांची संख्या.
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

20 Nov, 03:05


*🖊️ आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*20 नोव्हेंबर 2024*

🔖 *प्रश्न.1) हरिनी अमरसुर्या यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे ?*

*उत्तर -* श्रीलंका

🔖 *प्रश्न.2) भारतीय नौदलासाठी युनिकॉर्न मास्ट च्या निर्मितीसाठी भारत आणि कोणत्या देशात करार झाला आहे ?*

*उत्तर -* जपान

🔖 *प्रश्न.3) गोवा राज्यात या वर्षी कितवा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येत आहे ?*

*उत्तर -* 55 वा

🔖 *प्रश्न.4) युकेच्या लीड्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट फिल्म चा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय फिल्म कोणती ठरली आहे ?*

*उत्तर -* The fable

🔖 *प्रश्न 5) MAN-YI चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे ?*

*उत्तर -* फिलिपाईन्स

🔖 *प्रश्न.6) कोणत्या राज्यातील गुरु घासीदास तमोर पिंगल अभयारण्याला टायगर रिझर्व घोषित करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* छत्तीसगड

🔖 *प्रश्न.7) २०२४ ची जी-२० परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे ?*

*उत्तर -* ब्राझील

🔖 *प्रश्न.8) GT open मध्ये महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम ने कोणते पदक जिंकले आहे ?*

*उत्तर -* सुवर्ण

🔖 *प्रश्न.9) दुबई स्पोर्ट्स कौन्सिल च्या स्पोर्ट्स अँबेसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* सानिया मिर्झा आणि हरभजन सिंग

🔖 *प्रश्न.10) जगातील पहिले High altitude para sports Centre भारतात कोठे स्थापन करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* लेह,लडाख

https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

19 Nov, 12:23


*🖊️आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*19 नोव्हेंबर 2024*

🔖 *प्रश्न.1) फॉर्च्यून पावरफुल बिझनेसमन २०२४ मध्ये कोण पहिल्या स्थानावर आहे ?*

*उत्तर –* Elon Musk

🔖 *प्रश्न.2) पहिल्या फॉर्च्युन 100 व्यवसायातील सर्वात शक्तिशाली भारतीय व्यक्ती कोण ठरली ?*

*उत्तर –* मुकेश अंबानी

🔖 *प्रश्न.3) आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेट मध्ये एका वर्षात 3 शतके झळकवणारा कोण पहिला क्रिकेट खेळाडू ठरला ?*

*उत्तर –* संजू सॅमसन

🔖 *प्रश्न.4) नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले ?*

*उत्तर –* नरेंद्र मोदी

🔖 *प्रश्न.5) कोणत्या राज्याने नुकताच सोलर फेंस प्रोजेक्ट सूरू केला ?*

*उत्तर –* ओडिसा

🔖 *प्रश्न.6) देवदिवाळीनिमित्त वाराणसीतील गंगा घाटावर किती लाख दिवे लावण्यात आली ?*

*उत्तर –* 17

🔖 *प्रश्न.7) भारत आणि युएई यांच्यातील व्यापार किती अब्ज डॉलर्स वर पोहचला ?*

*उत्तर –* 7.2

🔖 *प्रश्न.8) बाली यात्रा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर –* ओडिसा

🔖 *प्रश्न.9) भारतीय नेमबाजांनी 2024 FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप नेमबाजीत किती पदके मिळवली ?*

*उत्तर –* 24 पदके

https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

19 Nov, 03:09


'चक्रीका' ॲप ठेवणार मतदान केंद्रांवर वॉच
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

19 Nov, 03:08


♦️आचारसंहितेचा भंग?-'सी व्हिजील ॲप'
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

18 Nov, 16:13


https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

18 Nov, 16:13


https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

18 Nov, 12:49


*💐पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिलेलेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार:- 👆*

2016- ऑर्डर ऑफ अब्दुलाझिज (सोदी अरेबिया)-2016

2016 - स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर (अफगाणिस्तान)

2018 - ग्रैंड कॉलर (पॅलेस्टाईन)

2019 - ऑर्डर ऑफ झायद (UAE)

2019 - ऑर्डर ऑफ सेंट अँडू (रशिया)

2019 - निशान इज्ज्युदिन (मालदिव)

2019 - ऑर्डर ऑफ द रेनेसॉन्स (बहरिन)

2020 - लेगीन ऑफ मेरिट (अमेरिका)

2021- ऑर्डर ऑफ द डक (भूतान)

2023 - रिपब्लिक अवार्ड (पलाऊ)

2023 - चॅम्पियन ऑफ द ऑर्डर (फिजी)

2023 - कम्पॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू (न्यू गिनिया)

जून 2023 - ऑर्डर ऑफ दि नाईल (इजिप्त)

जुलै 2023 - ग्रैंड क्रॉस ऑफ दि लिजन ऑफ ऑनर (फ्रान्स).
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

18 Nov, 05:42


*🖊️शिगेरू इशिबा जपानचे १०३ वे पंतप्रधान बनले.👆*

👉जपानच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे (एलडीपी) नेते शिगेरू इशिबा यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून नवीन कार्यकाळ मिळवला आहे.

👉67 वर्षीय इशिबा यांनी त्यांचे पूर्ववर्ती फुमियो किशिदा घोटाळ्यांच्या मालिकेत पायउतार झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

17 Nov, 12:52


🖊️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नायजेरियाचा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार.

यापूर्वी या पुरस्काराचा बहुमान ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनाच प्राप्त झाला होता

हा त्यांचा आंतरराष्ट्रीय 17वा पुरस्कार आहे.
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

16 Nov, 05:40


https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

16 Nov, 05:39


भारताचा ऐतिहासिक सामना...!
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

16 Nov, 03:55


*🚆मुंबईतील रेल्वे स्थानकांचे नामकरण (सध्याची नावे व सुधारित नाव)👆*

👉करी रोड - लालबाग

👉सँडहर्स्ट रोड - डोंगरी

👉मरिन लाइन्स - मुंबादेवी

👉चर्नी रोड - गिरगाव

👉मुंबई सेंट्रल- नाना जगन्नाथ शंकरशेठ

👉कॉटन ग्रीन- काळाचौकी

👉डॉकयार्ड- माझगाव

👉किंग्ज सर्कल- तीर्थंकर पार्श्वनाथ
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

15 Nov, 15:34


*महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 👆*

▪️महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 राजगीर, बिहार येथे सुरू झाली.
▪️ही स्पर्धा 11 ते 20 नोव्हेंबर दरम्यान चालेल, ज्यामध्ये 6 देशांचे संघ सहभागी होतील.
▪️यामध्ये भारत, चीन, जपान, मलेशिया, कोरिया आणि थायलंड यांचा समावेश होतो.
▪️भारतीय संघाचे नेतृत्व सलीमा आणि उपकर्णधार नवनीत कौर करतील.
▪️महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात 2010 साली झाली.
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

15 Nov, 15:32


*🖊️जागतिक मधुमेह दिन 2024👆*

👉दरवर्षी 14 नोव्हेंबर

👉 2024 थीम : , 'ब्रेकिंग बॅरियर्स, ब्रिजिंग गॅप्स'

👉हा दिवस डॉ. फ्रेडरिक बॅटिंग यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो

👉 डॉ. फ्रेडरिक बॅटिंग यांनी मधुमेहावर इन्सुलिनचा शोध लावला
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

31 Oct, 05:38


लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐💐

31 ऑक्टोबर - राष्ट्रीय एकता दिन 

त्यांच्या मेहनतीमुळंच देशातील विविध संस्थानं भारतात विलीन झाली. म्हणूनच त्यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. 

स्टॅच्यू ऑफ युनिटी उंची - 182 मीटर
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

31 Oct, 05:37


👉महिला शेतकऱ्यांचा सन्मान! 2026 हे वर्षे 'जागतिक महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित

👉संयुक्त राष्ट्र संघाने २०२६ हे वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्षे म्हणून घोषित केले आहे.

👉अश्मयुगीन काळापासून शेती व्यवसायातील महिलांचा सहभाग हा महत्त्वाचा ठरला आहे. पण आता महिला शेतकऱ्यांना जगात ओळख मिळणार असून संयुक्त राष्ट्र संघाने २०२६ हे वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्षे म्हणून घोषित केले आहे.
👉स्त्रिया पारंपारिक काळापासूनच शेतीमध्ये पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आल्या आहेत. देशातील धान्य आणि इतर पदार्थांच्या उत्पादनात महिलांचा वाटा हा ७० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. महिलांचे हे योगदान महत्त्वाचे असून अनेक महिलांच्या नावावर त्यांच्या हक्काची शेतजमीन नसते. संयुक्त राष्ट्राच्या या निर्णयामुळे या महिलांच्या प्रश्नाला हात घातला जाणार आहे.

👉 शेती व्यवसायातील शाश्वत विकासाची दिशा ठरवण्याचे काम या माध्यमातून केले जाणार असून महिला शेतकऱ्यांची सामाजिक, आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

30 Oct, 06:19


♦️बॅलन डी'ओर 2024 पुरस्कार वर रॉड्रीची मोहोर..
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

29 Oct, 07:59


2024 बॅलन डी'ओर हा बॅलन डी'ओरचा 68 वा वार्षिक समारंभ होता.

👉कॅलेंडर वर्षाच्या ऐवजी हंगामाच्या निकालावर आधारित हा पुरस्कार देण्यात आल्याची ही तिसरी वेळ आहे. (२०२२)

👉1 ऑगस्ट 2023 ते 31 जुलै 2024 हा कालावधी विचारात घेऊन

👉नामनिर्देशितांची घोषणा 4 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आली आणि 28 ऑक्टोबर 2024 रोजी समारंभ झाला.

👉दोन नवीन पुरस्कार प्रदान केले- पुरुष प्रशिक्षक व महिला प्रशिक्षक ऑफ द इयर.

👉UEFA ने प्रथमच बॅलोन डी'ओर उत्सवाचे सह- आयोजित केले.

👉प्रथमच, एकाच देशातील खेळाडूंना बॅलोन डी'ओर पुरूष आणि स्त्री दोन्ही पुरस्कार देण्यात आले

👉रॉड्रि आणि आयटाना बोनमाटी हे स्पेन चे खेळाडू आहेत

👉पुरस्कार सुरुवात -18 डिसेंबर 1956

👉सर्वाधिक पुरस्कार- लिओनेल मेस्सी अर्जेंटिना (8)

👉सर्वाधिक मानांकने- क्रिस्तियानो रोनाल्डो पोर्तुगाल (18)

👉2007 पासून जागतिक पुरस्कार बनला पूर्वी युरोपियन खंडापुरता मर्यादित होता
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

29 Oct, 07:05


*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*29 ऑक्टोबर 2024*

🔖 *प्रश्न.1) नुकतेच झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत चिराग चिगक्काने कोणते पदक पटकावले ?*

*उत्तर -* सुवर्णपदक

🔖 *प्रश्न.2) बुद्धिबळ खेळात 2800 येलो रेटिंगचा टप्पा ओलांडणारा भारताचा दुसरा ग्रँडमास्टर कोण ठरला ?*

*उत्तर –* अर्जुन इरिगाइसी

🔖 *प्रश्न.3) कोणते राज्य दलित उपकोटा लागू करणारे पहिले राज्य ठरले ?*

*उत्तर –* हरियाणा

🔖 *प्रश्न.4) 18 वी एशिया पॅसिफिक जर्मन बिझनेस कॉन्फरन्स 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली ?*

*उत्तर –* भारत

🔖 *प्रश्न.5) सिम्बेक्स हा सराव नुकताच भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला ?*

*उत्तर –* सिंगापूर

🔖 *प्रश्न.6) प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची विद्यमान मर्यादा दहा लाखांवरून किती लाख रुपये करण्यात आली ?*

*उत्तर –* 20 लाख रुपये

🔖 *प्रश्न.7) अलीकडेच राणी रामपालने निवृत्ती जाहीर केली राणी रामपाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?*

*उत्तर –* हॉकी

🔖 *प्रश्न.8) लीडरशिप समित 2024 चे आयोजन कोणत्या संस्थेने केले ?*

*उत्तर –* आयआयटी गुवाहाटी

🔖 *प्रश्न.9) नवीतम FIFA फुटबॉल क्रमवारीनुसार भारताच्या पुरुष फुटबॉल संघाची क्रमवारी काय आहे ?*

*उत्तर –* 125

🔖 *प्रश्न.10) अलीकडेच, आसामच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात एशियाटिक सोनेरी मांजर आढळली ?*

*उत्तर –* मानस राष्ट्रीय उद्यान
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

29 Oct, 05:37


🔖विधानसभेचे मतदान २० नोव्हेंबरला

➡️निकाल २३ नोव्हेंबरला । निवडणूक एकाच टप्प्यात । केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा । आचारसंहिता लागू

🔖परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती

🔴२८८ - एकूण विधानसभा मतदारसंघ
🔴२३४ - खुले मतदारसंघ
🔴२५ - एसटी राखीव मतदारसंघ
🔴२९ - एससी राखीव मतदारसंघ

🔖मतदानाची वैशिष्ट्ये :-

🔴संपूर्ण बूथ महिला संचलित असतील.
🔴वय वर्षे ८५ वरील मतदारांसाठी घरून मतदानाची सुविधा.
🔴वृद्ध मतदारांसाठी केंद्रांवर बाकड्यांची सुविधा असेल.
🔴जास्त गर्दी असेल तर खुर्च्यांची सुविधा केली जाईल.
🔴संपूर्ण मतदान प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रण होणार.
🔴गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत उमेदवारांना वृत्तपत्रातून माहिती द्यावी लागेल.
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

29 Oct, 02:51


https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

29 Oct, 02:50


जनगणना पुढील वर्षी 2025
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

28 Oct, 07:45


*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*28 ऑक्टोबर 2024*

🔖 *प्रश्न.1) नुकतेच कोण गरुड एरोस्पेसमध्ये ब्रँड अँबेसिडर म्हणून पुन्हा सामील झाले ?*

*उत्तर –* एम एस धोनी

🔖 *प्रश्न.2) नुकतेच इस्लामाबाद पाकिस्तान येथे एस सी ओ कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्मेंट मीटिंग चे कितवे संस्करण पार पडले ?*

*उत्तर –* 23 वे

🔖 *प्रश्न.3) वस्त्रोद्योग क्षेत्रातील क्षमता वाढीसाठी सरकारने समर्थ योजना कधीपर्यंत वाढवली?*

*उत्तर –* मार्च 2026

🔖 *प्रश्न.4) डॉक्टर मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली येथे इश्रम सुरू केला इश्रम हे कोणत्या कामगारांसाठी वन स्टॉप सोल्युशन आहे?*

*उत्तर –* असंघटित

🔖 *प्रश्न.5) अलीकडेच भारताने कोणत्या देशाला वैद्यकीय पुरवठा स्वरूपात मानवतावादी मदत पाठवली?*

*उत्तर –* लेबनॉन

🔖 *प्रश्न.6) 2024 आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला?*

*उत्तर –* न्युझीलँड

🔖 *प्रश्न.7) कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच संस्कृत हा अनिवार्य विषय म्हणून घोषित करण्याची योजना आखली?*

*उत्तर –* उत्तराखंड

🔖 *प्रश्न.8) जी-7 च्या संरक्षण मंत्र्यांची पहिली बैठक कुठे झाली?*

*उत्तर –* इटली

🔖 *प्रश्न.9) कोणत्या तारखेदरम्यान 21 वी पशुगणना होणार आहे ?*

*उत्तर -* 25 ऑक्टोबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025

🔖 *प्रश्न.10) सोळाव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले ?*

*उत्तर -* रशिया
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

28 Oct, 03:31


👆👆👆जास्तीत जास्त आपल्या मित्रांना पण पाठवा,आगामी सर्वच परीक्षेत नक्कीच फायदा होईल

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

28 Oct, 03:30


🔥गुणवत्तापूर्ण प्रश्न ते पण आयोगाच्या पॅटर्ननुसार🔥
एक मार्क नक्कीच फिक्स🖕🖕🖕
चालू घडामोडी संजीवनी-सराव प्रश्नसंच 9
जॉईन टेलिग्राम चॅनेल-
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

28 Oct, 03:30


🔥गुणवत्तापूर्ण प्रश्न ते पण आयोगाच्या पॅटर्ननुसार🔥
एक मार्क नक्कीच फिक्स🖕🖕🖕
चालू घडामोडी संजीवनी-सराव प्रश्नसंच 9
जॉईन टेलिग्राम चॅनेल-
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

27 Oct, 11:10


🖊️इजिप्त 'मलेरियामुक्त' घोषित

▪️इजिप्तला 20 ऑक्टोबर 2024 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अधिकृतपणे 'मलेरियामुक्त' घोषित केले.
▪️WHO कडून मलेरिया मुक्त प्रमाणपत्र प्राप्त करणारा हा 5 वा आफ्रिकन देश आहे.
▪️या वर्षी अधिकृतपणे मलेरियामुक्त घोषित होणारा काबो वर्दे यांच्यानंतर हा देश जगातील दुसरा देश बनला आहे.
▪️प्लाझमोडियम व्हायव्हॉक्स" या परजीवी प्रोटोझुआ मूळे लागण होते.
▪️ अनाफेलिस डासाची मादी चावल्याने संक्रमण होते.

इतर :
▪️दरवर्षी 25 एप्रिल हा जागतिक मलेरिया दिवस म्हणून साजरा केला जातो.
▪️2008 मध्ये पहिला जागतिक मलेरिया दिवस आयोजित करण्यात आला होता.

https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

27 Oct, 11:10


🖊️▪️इस्रायल आशियाई विकास बँकेचा(ADB) नवीन सदस्य

▪️इस्रायल आशियाई विकास बँकेचा नवा सदस्य झाला आहे.
▪️आता आशियाई विकास बँकेच्या सदस्यांची संख्या 69 झाली आहे.
▪️आशियाई विकास बँक ही आशिया-पॅसिफिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी एक बहुपक्षीय विकास वित्त संस्था आहे.
▪️हे सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सदस्य देशांना कर्ज प्रदान करते.

▪️आशियाई विकास बँक :
▪️स्थापना : वर्ष 1966
▪️मुख्यालय : मनिला (फिलीपिन्स)

https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

27 Oct, 04:33


शक्तीकांता दास सलग दुसऱ्या वर्षी जगातील टॉप बँकर:

➡️RBI गव्हर्नरला 'A+' रेटिंग मिळाली

➡️हा सन्मान गेल्या वर्षीही मिळाला होता

➡️शक्तीकांत दास हे RBI चे 25 वे गव्हर्नर आहेत.

◾️ महागाई, आर्थिक वाढ, चलनात स्थिरता आणि व्याजदरावरील नियंत्रण यासाठी शक्तीकांत दास यांना हा सन्मान देण्यात आला आहे.

◾️ गेल्या वर्षी ते सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणूनही निवडले गेले.

➡️सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड अमेरिकेच्या ग्लोबल फायनान्स मासिकात 1994 पासून दरवर्षी प्रकाशित केले जाते.
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

27 Oct, 04:32


🖊️नासाचं “युरोपा क्लिपर” यान अंतराळात झेपावले

गुरु गृहाच्या चंद्रावर जीवसृष्टीचा शोध....
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

26 Oct, 15:16


👉यंदा सर्वाधिक मतदार पुण्यात
👉सर्वात कमी मतदार गडचिरोली जिल्हा मध्ये
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

26 Oct, 15:13


निवडणूक आयोगाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार MS Dhoni ची आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

26 Oct, 07:33


♦️विधानसभा निवडणूक खर्च मर्यादा 40 लाख रुपये..
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

26 Oct, 06:06


https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

26 Oct, 06:05


राज्यात पशुगनणेला सुरुवात

▪️राज्यात 21 व्या पशुगनणेला सुरुवात झाली आहे.
▪️ही पशुगणना प्रथमच ऑनलाइन अर्थात ॲपद्वारे करण्यात येणार आहे.
▪️ यामध्ये 16 पशुधन जाती व कुक्कुटादी पक्ष्यांची प्रजातीनिहाय नोंदी घेण्यात येणार आहेत.
▪️भारताची पहिली पशुगणना डिसेंबर 1919-एप्रिल 1920 मध्ये झाली होती.
▪️दर पाच वर्षांनी एकदा आयोजित केली जाते.
▪️कृषी मंत्रालय,पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभाग,भारत सरकार यांच्याद्वारे पशुधन गणना केली जाते.
▪️आतापर्यंत 20 पशुगणना करण्यात आल्या आहेत.
▪️2019 मध्ये झालेल्या 20 व्या गणनेनुसार,भारतातील एकूण पशुधन संख्या 535.78 दशलक्ष आहे.
▪️एकूण गोवंश लोकसंख्या 302.79 दशलक्ष होती.
▪️पशुधना मध्ये गायी, म्हशी,शेळ्या, मेंढ्या,डुकरे,गाढवे,घोडे,शिंगरे,खेचरे व उंट यांची गणना केली जाणार आहे.
▪️तर कुक्कुट व कुक्कुटादी पक्ष्यांमध्ये कोंबड्या,बदके,टर्की,क्चेल,शहामृग,गिनी,इमू,हंस तसेच तसेच पाळीव कुत्रे,हत्ती व ससे आणि भटक्या गायी व कुत्रे यांचीदेखील गणना करण्यात येणार आहे.
▪️पशुधनाच्या विकासासाठी 2014-15 मध्ये राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) सुरू
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

26 Oct, 04:22


♦️भारत, चीन सैन्य एलएसीमधून माघारी

👉 28-29 ऑक्टोबर पर्यंत स्थिती पूर्ववत होणार.?
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

26 Oct, 03:33


https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

26 Oct, 03:33


दाना चक्रीवादळानंतर ओरिसामध्ये जोरदार पाऊस
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

26 Oct, 03:30


🖊️राज्यात पशुगणनेला आजपासून सुरुवात नऊ हजार कर्मचारी करणाऱ्या द्वारे नोंदणी
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

25 Oct, 01:48


परिक्षाभिमुख महत्वाचे : ऑपरेशनस् :

◾️ऑपरेशन गंगा :- युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
◾️ऑपरेशन देवी शक्ती :- अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
◾️ऑपरेशन वंदे भारत :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.
◾️ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरिया मध्ये झालेल्या भूकंप वेळी मदतीसाठी
◾️ऑपरेशन समुद्र सेतू :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन
◾️ऑपरेशन सद्भाव : म्यानमार ( यागी चक्रीवादळ नुकसान ला मदतीसाठी)
◾️ऑपरेशन भेडिया : उत्तरप्रदेश सरकार ( नरभक्षक लांडग्याला धरण्यासाठी)
◾️ऑपरेशन इंद्रावती : युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी
▪️ऑपरेशन करुणा : म्यानमारमधील मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी.
▪️ऑपरेशन कावेरी: सुदानमधील हिंसाचाराच्या वेळी भारतीयांना बाहेर काढण्यासाठी.
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

23 Oct, 16:49


*👆 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा - 2026 *

आवृत्ती - 23 वी

👉 ठिकाण - ग्लासगो ( स्कॉटलंड ) येथे होणार

👉 बर्मिंघम ( इंग्लंड ) येथे 2022 ची राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित केली होती.

👉 हि स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात - 1930 (हॅमिल्टन,कॅनडा)

🇮🇳 भारातचा सहभाग - 1934 (लंडन,इंग्लड)

🇮🇳 भारतात नवी दिल्ली येथे 2010 रोजी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती.

🇮🇳 भारतासाठी पहिले पदक जिंकणारा खेळाडू - राशिद अनवर ( 74 किलो वजनी गट फ्रि स्टाईल कुस्तीमध्ये )

👩🏻भारतासाठी पहिल्या पदक जिंकणाऱ्या महिला खेळाडू - अमी घिया आणि कंवल सिंह (बॅडमिंटन 1978 - 🥉कास्यंपदक)

2026 ग्लासगो संयोजक समितीने हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट आणि नेमबाजी या महत्त्वाच्या खेळांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

23 Oct, 07:43


१६व्या 'ब्रिक्स' परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी कझान येथे दाखल

'ब्रिक्स'चे महत्त्व का?

🔰 ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे या संघटनेचे मुख्य सदस्य देश असून जागतिक अर्थव्यवस्थेच्या एक चतुर्थांश भागाचे हे देश प्रतिनिधित्व करतात.

या मुद्द्यांवर भर

🔰 युद्ध आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य राष्ट्रांना आपली शक्ती आणि एकी दाखवण्याच्या दृष्टीने रशियाने आयोजित केलेल्या या ब्रिक्स परिषदेचे वेगळे महत्त्व आहे.

लडाखबाबत चीनशी करारावर सहमती

🔰 ब्रिक्स परिषदेनिमित्त रशिया दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता पाहता पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर २०२० मध्ये निर्माण झालेल्या झालेल्या वादावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने अपेक्षित कराराची चीनने पुष्टी केली आहे.
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

23 Oct, 07:43


ब्रिक्स शिखर परिषद 2024
» आवृत्ती - 16 वी
» कालावधी - 22 ते 24 ऑक्टोबर 2024
» ठिकाण - कझान (रशिया)
» भारताचे प्रतिनिधित्व - नरेंद्र मोदी (पंतप्रधान)
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

22 Oct, 03:05


भारत आणि चीनने आपले सैन्य मागे घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) पुन्हा गस्त सुरू करण्यासाठी नवीन करार केला आहे. हा करार डेपसांग आणि डेमचोक भागात गस्त घालण्याशी संबंधित आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी याबाबत माहिती दिली...👍

*🛑टिपः लक्षात ठेवा👇*

▪️चीन-भारत युद्ध=(ऑक्टोबर 20-नोव्हेंबर 20, 1962),
▪️ठिकाण =अक्साई चिन व अरुणाचल प्रदेश भारत
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

22 Oct, 03:04


*🧐2024 मध्ये पार पडलेल्या स्पर्धा व विजेते🥳🥳👆*

■ मिस इंडिया 2024 - निकिता पोरवाल (मध्य प्रदेश)

मिस युनिव्हर्स इंडिया 2024 - रेहाया सिंघा

मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 - ध्रुवी पटेल

मिस AI 2024 - केन्ज़ा लेली (मोरक्को)

मिस वर्ल्ड 2024- क्रिस्टीना पिजकोवा (चेक रिपब्लिक)

मिस युनिव्हर्स 2023 : शेनिस पॅलासिओस (निकाराग्वा)
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

22 Oct, 03:02


✌️ईशा अंबानी यांना यावर्षीचा "आयकॉन ऑफ द इयर" पुरस्कार मिळाला
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

21 Oct, 02:41


https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

21 Oct, 02:40


https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

21 Oct, 02:40


➡️प्रबोवो सुबियांतो इंडोनेशियाचे आठवे राष्ट्राध्यक्ष.
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

21 Oct, 02:39


➡️ न्यूझीलंडचे जगज्जेतेपदाचे स्वप्न साकार.

👉 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर न्युझीलंडच्या महिला टी-20 क्रिकेटच्या नव्या जगज्जेत्या.

https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

20 Oct, 07:24


Photo from स्वप्नील कमल सुभाष गाडेकर
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

20 Oct, 02:46


https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

19 Oct, 17:26


*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*19 ऑक्टोबर 2024*

🔖 *प्रश्न.1) पहिला मार्का अमेरिका पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?*

*उत्तर -* लिओनेल मेस्सी

🔖 *प्रश्न.2) आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारी दुसरी भारतीय महिला कोण ठरली आहे ?*

*उत्तर -* नीतू डेव्हिड

🔖 *प्रश्न.3) भारत कोणत्या देशाकडून 31 प्रीडेटर ड्रोन- MQ-9B खरेदी करणार आहे ?*

*उत्तर -* अमेरिका

🔖 *प्रश्न.4) आंतरराष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता हबचे मुख्यालय कोठे आहे ?*

*उत्तर -* पॅरिस, फ्रान्स

🔖 *प्रश्न.5) नुकतेच हरियाणा राज्याच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतली आहे ?*

*उत्तर -* नायबसिंह सैनी

🔖 *प्रश्न.6) मुख्यमंत्री राजदूत योजनेस नुकतेच निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे ही योजना कोणत्या मंत्रालया अंतर्गत राबविण्यात येत आहे ?*

*उत्तर -* माहिती आणि जनसंपर्क मंत्रालय

🔖 *प्रश्न.7) सातवी इंटरनॅशनल सोलर अलायन्स अधिवेशन 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान कोठे पार पडत आहे ?*

*उत्तर -* नवी दिल्ली (भारत मंडपम)

🔖 *प्रश्न.8) कसोटी सामन्यात 9000 धावांचा टप्पा पार करणारा चौथा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे ?*

*उत्तर -* विराट कोहली

🔖 *प्रश्न.9) जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन कधी साजरा केला जातो ?*

*उत्तर -* 17 ऑक्टोबर
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

19 Oct, 17:26


♦️महिला आयोग अध्यक्ष

👉 राष्ट्रीय - विजया किशोर रहाटकर

👉 राज्य - रुपाली चाकणकर
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

19 Oct, 11:35


चालू घडामोडी 2024 IMP
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

19 Oct, 11:24


🖊️ राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर.

👉 यवतमाळ आणि पुणे येथील संस्थांची राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी निवड.
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

19 Oct, 10:10


🖊️राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती.
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

19 Oct, 06:58


🖊️ जागतिक अन्न दिन (World Food Day) : 16 ऑक्टोबर

❇️ 2024 : उत्तम जीवन आणि उत्तम भविष्यासाठी अन्नाचा अधिकार 

❇️ हा 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या स्थापनेच्या तारखेच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

◾️ जागतिक अन्न सुरक्षा दिवस : 7 जून
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

19 Oct, 06:57


टाटा ग्रुप अध्यक्ष.
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

19 Oct, 02:36


न्या.संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश.
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

19 Oct, 02:34


➡️ लिओनेल मेस्सीला पहिला मार्का अमेरिका पुरस्कार.
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

18 Oct, 06:12


*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*18 ऑक्टोबर 2024*

🔖 *प्रश्न.1) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून कोण पदभार स्वीकारणार आहेत ?*

*उत्तर -* संजीव खन्ना

🔖 *प्रश्न.2) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सध्या पदावर असलेले 50 वे सरन्यायाधीश कोण आहेत ?*

*उत्तर -* डी. वाय चंद्रचूड

🔖 *प्रश्न.3) महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती झाली आहे ?*

*उत्तर -* रूपाली चाकणकर

🔖 *प्रश्न.4) महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?*

*उत्तर -* डॉ. सदानंद मोरे

🔖 *प्रश्न.5) फेमिना मिस इंडिया 2024 ची विजेती कोण ठरली आहे ?*

*उत्तर -* निकिता पोरवाल

🔖 *प्रश्न.6) कोणत्या देशाच्या विद्यापीठाने ऑक्टोबर 2024 मध्ये राष्ट्रपती द्रोपती मुर्मु यांना राज्यशास्त्रातील मानद डॉक्टरेट बहाल केली आहे ?*

*उत्तर -* अल्जेरिया

🔖 *प्रश्न.7) आंतर-संसदीय संघाची 149 वी असेंब्ली 13 ते 17 ऑक्टोबर 2024 या कालावधीत कुठे आयोजित करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* जिनिव्हा

🔖 *प्रश्न.8) राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले ?*

*उत्तर -* राजकुमार हिराणी

🔖 *प्रश्न.9) हॉकी इंडिया लीग 2024 च्या लिलावात सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे ?*

*उत्तर -* हरमनप्रीत सिंग ( 78 लाख)

🔖 *प्रश्न.10) राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या महानगरपालिकेला तृतीय क्रमांक मिळाला आहे ?*

*उत्तर -* पुणे महानगरपालिका
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

18 Oct, 03:37


चालू घडामोडी संजीवनी-सराव प्रश्नसंच 8
जॉईन टेलिग्राम चॅनेल-
https://t.me/swapgadekar

3,625

subscribers

5,098

photos

2

videos