👮 ONLY_VARDI👮 @mahapolice22 Channel on Telegram

👮 ONLY_VARDI👮

@mahapolice22


👮ONLY_VARDI👮

महाराष्ट्र पोलीस
👉 खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी
खाकी_ #lover_❤️
💪🚔कष्ट तुमचे मार्गदर्शन आमचे 💯🚔

👮 दररोज 50+सराव प्रश्न

@dmin :- मयूर कंठाळे व विकास दहिफळे

मार्गदर्शक :- अमोल दहिफळे ( मुंबई पोलीस )

👮 ONLY_VARDI 👮 (Marathi)

👮 ONLY_VARDI 👮nnONLY_VARDInnमहाराष्ट्र पोलीसn👉 खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांसाठीnखाकी_ #lover_ ❤️n💪🚔कष्ट तुमचे मार्गदर्शन आमचे 💯🚔nn👮 दररोज 50+सराव प्रश्नnn@dmin :- मयूर कंठाळे व विकास दहिफळेnnमार्गदर्शक :- अमोल दहिफळे ( मुंबई पोलीस )nnवि�स्कास व जोड्या वाढवणारा एक अद्वितीय टेलिग्राम चॅनेल, ONLY_VARDI, ज्यात आपल्याला मिळणार आहेत महाराष्ट्र पोलीस संबंधित माहिती, प्रश्न, आणि मार्गदर्शन. या चॅनेलवर खाकी वर्दीच्या स्वप्न पाहणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती अद्याप उपलब्ध झालेली आहे. तर आपल्याला मिळणार आहेत दररोज 50+ सराव प्रश्न ज्यातून आपण आपले ज्ञान चाचणी करु शकता. ONLY_VARDI टेलिग्राम चॅनेलवर आपल्याला कष्ट तुमचे मार्गदर्शन आणि सल्ला मिळवायला मिळेल. आपले एक अद्वितीय मार्गदर्शक अमोल दहिफळे (मुंबई पोलीस) ह्यांच्या अखेर आपल्याला खाकी वर्दीला सापडण्यास मदत करणारे. तसेच, ONLY_VARDI एक अद्वितीय आणि भरपूर माहितीचा स्त्रोत आहे ज्याचा वापर करून आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकता. त्याला आपल्याला खाकी वर्दीच्या स्वप्नांची आणि त्यांच्या स्वप्नांची पारम्परिकता हवी आहे.

👮 ONLY_VARDI👮

30 Dec, 03:11


🛑 मराठीतील अग्रणी समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना "विंदांचे गद्यरूप" या समीक्षात्मक पुस्तकासाठी 2024 चा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे...!!

👮 ONLY_VARDI👮

27 Dec, 04:30


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
मनमोहन सिंग - निधन 🛑
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
◾️भारताचे 13 वे पंतप्रधान
◾️पंतप्रधान कार्यकाळ - 22 मे 2004 - 26 मे 2014 (2 वेळा)
◾️जन्म - 26 सप्टेंबर 1932 (पंजाब - सध्या पाकिस्तान मध्ये)
◾️निधन - 26 डिसेंबर 2024 (वय 92) - नवी दिल्ली
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👩‍🦼‍➡️भूषवलेले पद 👨‍🦼
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
◾️भारतीय रिझर्व्ह बँकेचे 15 वे गव्हर्नर
◾️1972 ते 1976 - भारत सरकार मुख्य आर्थिक सल्लागार
◾️1991 ते 1996 - 22 वे केंद्रीय अर्थमंत्री
◾️1998 ते 2004 - 10 वे राज्यसभा विरोधी पक्षनेते
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆मिळालेले पुरस्कार🏆
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
◾️1987 - पद्मविभूषण  पुरस्कार
◾️2002 मध्ये भारतीय संसद उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून कामगिरी🏆
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
◾️2005 - नरेगा योजना
◾️2005 - माहितीचा अधिकार
◾️आधार कार्ड योजना
◾️डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)
◾️भारत-अमेरिका अण्वस्त्र करार
◾️2013 - भूमी अधिग्रहण कायदा
◾️2013 - राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👮 ONLY_VARDI👮

27 Dec, 00:34


🛑 अर्थव्यवस्थेचा 'सरदार' हरपला!

👉 माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

👉 भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

👮 ONLY_VARDI👮

24 Dec, 16:09


सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश  वी. रामसुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोग च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे..

👮 ONLY_VARDI👮

24 Dec, 14:32


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कुवेतमधील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान!

➡️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचे अमीर शेख मशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या हस्ते कुवैतचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट' प्रदान करण्यात आला आहे....👍

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👮 ONLY_VARDI👮

21 Dec, 16:48


नवीन मंत्रीमंडळ..👍👍

👮 ONLY_VARDI👮

21 Dec, 16:48


5_6285083750296458073.pdf

👮 ONLY_VARDI👮

19 Dec, 03:48


🛑 भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर...!!

👮 ONLY_VARDI👮

18 Dec, 14:19


मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा...

अवघ्या काही दिवसावर...
रिविजन, पेपरचा सराव वाढवा.
👍

👮 ONLY_VARDI👮

16 Dec, 12:50


हा फरक नक्की लक्षात ठेवा मित्रांनो :-

🛑 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव कोण?

उत्तर :- अश्विनी भिडे.

🛑 मुख्यमंत्र्यांचे देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव कोण?

उत्तर :- श्रीकर परदेशी

🛑 महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण?

उत्तर :- सुजाता सौनिक
( महाराष्ट्राची पहिली महिला मुख्य सचिव)

👮 ONLY_VARDI👮

16 Dec, 12:48


🛑 फडणवीस सरकारचा महाविस्तार...!!

👮 ONLY_VARDI👮

12 Dec, 08:35


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजित सैकिया यांची बीसीसीआयचे कार्यकारी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

🛑लक्षात ठेवा 👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰 BCCI - Bord of Control For Cricket in India
━━━━━━━━━━━━━━━━━━━

✔️स्थापना 🟰1928
✔️अध्यक्ष 🟰 रॉजर बिन्नी
✔️सचिव 🟰.देवजित सैकिया
✔️मुख्यालय 🟰 मुंबई 
✔️सीईओ 🟰हेमांग अमीन
✔️भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक=गौतम गंभीर

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👮 ONLY_VARDI👮

02 Dec, 15:03


♦️"नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव" पुरस्कार अशोक सराफ यांना प्रदान...!!

👮 ONLY_VARDI👮

01 Dec, 01:35


🛑Imp मुंबई पोलीस पेपर साठी👇🛑
.
❇️ फेंगल चक्रीवादळ❇️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
➡️ फेंगल वादळाचे नाव देण्यास सौदी अरेबिया जबाबदार होता. हे नाव अरबी भाषेतून आले आहे.

➡️चक्रीवादळ फेंगल, सध्या बंगालच्या उपसागरावर तयार होत असून भारतातील तामिळनाडू या राज्याला चक्रीवादळाचा फटका ..

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👮 ONLY_VARDI👮

29 Nov, 04:32


मुंबई शहर, मुंबई चालक, मुंबई कारागृह व पुणे कारागृह लवकरच

तयार रहा... 🎯

👮 ONLY_VARDI👮

28 Nov, 05:39


🔯 19 व्या शतकातील एक महान समाजसेवक, थोर विचारवंत, स्त्री शिक्षणाचे उद्धारक, लेखक, अस्पृशांचे कैवारी, जातीव्यवस्थेचे निर्मुलनकर्ते, सामाजिक प्रबोधनकरते ,क्रांतिकारी समाजसुधारक, सत्यशोधक समाजाचे सं्थापक, महात्मा ज्योतिबा फुले 💐💐💐

👮 ONLY_VARDI👮

28 Nov, 05:38


महत्वाचे सेना प्रमुख #2024 पाहुण घ्या 👇👇

◾️भारतीय सेना प्रमुख (CDS) : अनिल चौहान ( 2 रे)
◾️भूदल प्रमुख : उपेंद्र द्विवेदी (30 वे)
◾️वायुदल प्रमुख : अमर प्रीत सिंग (28 वे)
◾️नौदल प्रमुख : दिनेश कुमार त्रिपाठी (26 वे)
◾️नौदल उपप्रमुख - कृष्णा स्वामीनाथन
◾️CISF प्रमुख : राजविंदर सिंग भाटी
◾️BSF प्रमुख : दलजीत सिंग चौधरी
◾️RPF प्रमुख : मनोज यादव
◾️SSB प्रमुख : अमृत मोहन प्रसाद
◾️CRPF प्रमुख : अनिश दयाल सिंग
◾️ITBP प्रमुख :राहुल रसगोत्रा
◾️आसाम रायफल : विकास लाखेरा
◾️NSG प्रमुख : बी श्रीनिवासन
◾️नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) : अनुराग गर्ग
◾️NDRF : पियुष आनंद
◾️RPF : मनोज यादव
◾️होमगार्ड : राजेश निर्वाण
◾️SPG : अलोक शर्मा
◾️NCC : गुरूबिरपाल सिंह
◾️NSA : अजित डोवल

..............

👮 ONLY_VARDI👮

28 Nov, 05:36


♦️हे लक्षांत ठेवा मित्रांनो...

👉 IPL च्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू - ऋषभ पंत
(लखनौ सुपर जायंटस्)

👉 IPL च्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात तरूण खेळाडू - वैभव सूर्यवंशी
(राजस्थान रॉयल्स)

👮 ONLY_VARDI👮

28 Nov, 05:35


♦️आय.पी.एल 2025 च्या लिलावात एक मोठा विक्रम झाला आहे.

👉 बिहारचा अवघ्या 13 वर्षांचा खेळाडू वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने विकत घेतले आहे.

👉 वैभव सूर्यवंशी आय.पी.एल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू आहे

👉 वैभव सुर्यवंशीने राजस्थान रॉयल्स कडून 1.10 कोटीला आयपीएलमध्ये करार केला
.

👮 ONLY_VARDI👮

18 Nov, 04:34


विचारांची गाठ घट्ट असेल तर ध्येयपूर्ती अवघड नाही..

संघर्षात थोडं थांबणे मान्य पण तत्त्वांशी तडजोड नाही...

👮 ONLY_VARDI👮

15 Nov, 15:26


➡️ बारामतीचे लोहपुरुष! दशरथ जाधव यांनी 66 व्या वर्षी जिंकला 'अल्ट्रामॅन 'किताब.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👮 ONLY_VARDI👮

09 Nov, 07:48


https://youtu.be/kNxEY4ZuB8I
👆🏻👆🏻👆🏻
Video सर्वांनी नक्की पहा भरती करणाऱ्या मित्राला पण शेयर करा 👍

👮 ONLY_VARDI👮

07 Nov, 07:26


हलणाऱ्या दगडावर शेवाळ जमा होत नाही वापरात असणाऱ्या लोखंडावर गंज चढत नाही...

त्याचप्रमाणे सतत प्रयत्न करणाऱ्या व सतत सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीला अपयश येत नाही... 💯🚨

👮 ONLY_VARDI👮

06 Nov, 12:53


https://youtu.be/ps59HCighgk
👆🏻👆🏻👆🏻
खूप महत्त्वाचा आणि वास्तवावर video आहे प्रत्येकाने एकदा नक्की पहा

👮 ONLY_VARDI👮

05 Nov, 01:13


*पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आल्यानंतर पोलीस महासंचालक पदाचा तात्पुरता कारभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे......*👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👮 ONLY_VARDI👮

04 Nov, 17:03


किताबों में झुके हुए सिर ,जिंदगी भर उठे रहते हैं❤️

👮 ONLY_VARDI👮

04 Nov, 05:43


https://youtu.be/B3CwEIFkeK0
👆🏻👆🏻👆🏻
एकदा नक्की पहा व तुमच्या भरती करणाऱ्या मित्राला नक्की शेयर करा

👮 ONLY_VARDI👮

01 Nov, 01:27


नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेऊन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना दिव्य यशाची मिळो झळाळी, आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो ही दिवाळी...🪔

हा दीपोत्सव तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, समृद्धी घेऊन येवो तुमच्या प्रयत्नांना यश मिळावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो...

माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा... 💐💐

👮 ONLY_VARDI👮

27 Oct, 08:34


चालता चालता मी माझ्या पावलांना प्रश्न केला, चालून चालून तुम्ही थकणार नाही ना पावलांनी मला उत्तर दिले तू फक्त मनाने थकू नकोस.. आम्ही चालून थकणार नाही.

"मन के हारे हार है,मन के जीते जीत"

👮 ONLY_VARDI👮

26 Oct, 11:52


https://youtu.be/xhHyNCwTiAo
👆🏻👆🏻👆🏻
video एकदा नक्की पहा व या प्रकारे अभ्यास करा १००% फायदा होईल

👮 ONLY_VARDI👮

25 Oct, 03:33


https://youtu.be/Ceuq8286z-Y?si=q76BM1DKFQDI3jts
👆🏻👆🏻👆🏻
अभ्यास चालू ठेवा

👮 ONLY_VARDI👮

23 Oct, 13:18


🛑 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा - 2026

आवृत्ती - 23 वी

👉 ठिकाण - ग्लासगो ( स्कॉटलंड ) येथे होणार

👉 बर्मिंघम ( इंग्लंड ) येथे 2022 ची राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित केली होती.

👉 हि स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात - 1930 (हॅमिल्टन,कॅनडा)

🇮🇳 भारातचा सहभाग - 1934 (लंडन,इंग्लड)

🇮🇳 भारतात नवी दिल्ली येथे 2010 रोजी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती.

🇮🇳 भारतासाठी पहिले पदक जिंकणारा खेळाडू - राशिद अनवर ( 74 किलो वजनी गट फ्रि स्टाईल कुस्तीमध्ये )

👩🏻भारतासाठी पहिल्या पदक जिंकणाऱ्या महिला खेळाडू - अमी घिया आणि कंवल सिंह (बॅडमिंटन 1978 - 🥉कास्यंपदक)

2026 ग्लासगो संयोजक समितीने हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट आणि नेमबाजी या महत्त्वाच्या खेळांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

👮 ONLY_VARDI👮

23 Oct, 02:01


🛑 देश व त्यांचे गुप्तचर विभाग 🛑

▪️भारत - रॉ

▪️अमेरिका - CIA

▪️रशिया - KGB

▪️ब्रिटन- MI 6

▪️इस्रायल- मोसाद

▪️पाकिस्तान- ISI

👮 ONLY_VARDI👮

18 Oct, 14:33


🛑 न्यायदेवतेच्या जुन्या आणि नव्या मूर्तीत काय आहेत बदल बघून घ्या...

👉 न्यायदेवतेच्या दुसऱ्या हातात तलवारी ऐवजी काय दिले आहे? असा प्रश्न विचारू शकतात...

👮 ONLY_VARDI👮

15 Oct, 12:47


♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

👉 आचारसंहिता -  15 ऑक्टोबर 2024

👉 मतदान  - 20 नोव्हेंबर 2024

👉 एकूण टप्पे - 01

👉 निकाल -  23 नोव्हेंबर 2024

👮 ONLY_VARDI👮

15 Oct, 04:05


❇️ खालील तीन्ही पदाचे पदनाम बदललेले आहेत.

तलाठी 👉 ग्राम महसूल अधिकारी

कोतवाल 👉 महसूल सेवक

◆ अव्वल कारकून गट क
👇👇👇
सहाय्यक महसूल अधिकारी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👮 ONLY_VARDI👮

14 Oct, 17:11


माना किस्मत कभी कभी साथ नही देती, लेकिन याद रखना, किताबों में धूल लगने से कहानियां खत्म नही होती.

👮 ONLY_VARDI👮

14 Oct, 14:34


https://youtu.be/1AkYfOprhFY
👆🏻👆🏻👆🏻

👮 ONLY_VARDI👮

14 Oct, 14:31


🛑 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

38 व्या - उत्तराखंड ( होणार आहे )

37 व्या - गोवा

भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (IOA) सचिव - राजीव मेहता

भारतीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष :- पी टी उषा

भारताचे क्रीडामंत्री कोण आहे :- मनसुख मांडवीय

महाराष्ट्राचे क्रीडामंत्री कोण आहे :- संजय बनसोडे

👮 ONLY_VARDI👮

13 Oct, 13:59


https://youtu.be/h2tmC4YvS70
👆🏻👆🏻👆🏻
video सर्वांनी एकदा नक्की पहा..👍

👮 ONLY_VARDI👮

13 Oct, 13:57


💥 वर्ष व महोत्सव  💥

25 वर्ष - रौप्य महोत्सव 

50 वर्ष - सुवर्ण महोत्सव 

60 वर्ष - हीरक महोत्सव 

75 वर्ष - अमृत महोत्सव 

80 वर्ष - सहस्त्र चंद्रदर्शन महोत्सव 

100 वर्ष - शतक महोत्सव 

125 वर्ष - शतकोत्तर रौप्य महोत्सव 

150 वर्ष - सार्ध शती महोत्सव 

👮 ONLY_VARDI👮

12 Oct, 04:16


https://youtu.be/TVx6tu9ZWwU
👆🏻👆🏻👆🏻
विद्यार्थी मित्रांनो भरतीत अपयश आले आहे..
आता जीवनात काहीच राहीले नाही..

तर एकदा video नक्की पहा व हताश झालेल्या मित्राला पण शेअर करा..🔝
🫡

👮 ONLY_VARDI👮

11 Oct, 04:30


🛑 लक्षात ठेवा मित्रांनो :-

🚨 रतन टाटा यांना हे तीन महत्त्वाचे पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाले :-

👉 पद्मभूषण पुरस्कार - 2000

👉 पद्मविभूषण पुरस्कार - 2008

👉 महाराष्ट्र भूषण पुरस्कार - 2006

👉 पहिला उद्योग रत्न पुरस्कार - 2023

👮 ONLY_VARDI👮

11 Oct, 02:49


https://youtu.be/UYgqvLNuaj8
👆🏻👆🏻👆🏻
खूप महत्त्वाचा video आहे
जे विद्यार्थी मुंबई पोलीस, चालक व कारागृह लेखीसाठी पात्र झाले आहेत तर हा video नक्की पहा व तुमच्या मित्राला ही शेअर करा..👍

👮 ONLY_VARDI👮

10 Oct, 15:39


❇️ उद्योग भवन आणि उद्योगरत्न पुरस्काराला रतन टाटांचे नाव देण्यात आले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👮 ONLY_VARDI👮

10 Oct, 01:51


🛑 वाहन चालवणे कौशल्य चाचणी प्रक्रियेचे वेळापत्रक - मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२०२३

👉 दिनांक 13/10/2024 ते 20/10/2024

👮 ONLY_VARDI👮

09 Oct, 18:22


जाहिरात....💐💐💐🙏🙏🙏

जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील 480 पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 🔥🔥

👮 ONLY_VARDI👮

09 Oct, 09:07


❇️ जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी 10 शहरे

👉 बंगळूरू पहिले : दहापैकी चार शहरे भारतातली

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

6,589

subscribers

858

photos

48

videos