Swadhar Scheme Maharashtra Students Group @swadhar_scheme_maharashtra Channel on Telegram

Swadhar Scheme Maharashtra Students Group

@swadhar_scheme_maharashtra

◆ डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य अंतर्गत स्वाधार योजने संबंधित update व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या अडचणी-प्रश्न संघटितरित्या समन्वयातुन सोडविण्याकरिता हे Telegram Channel!

#अधिक माहितीसाठी join व्हा!

Swadhar Scheme Maharashtra Students Group (Marathi)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य अंतर्गत स्वाधार योजने संबंधित update व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या अडचणी-प्रश्न संघटितरित्या समन्वयातुन सोडविण्याकरिता हे Telegram Channel! या चॅनलवर आपल्याला स्वाधार योजना संबंधित अपडेट्स मिळेल आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या समस्यांचे समाधान करण्यात सलगीरहित सहाय्य होईल. तुमच्या जॉइन करून या समूहात, तुम्हाला सर्व माहिती मिळवू शकेल ज्यामध्ये स्वाधार योजनेच्या नियमांच्या बारेमध्ये उत्तरित्या आणि स्पष्टीकरणांचे सुलझन आहेत. तसेच, तुम्हाला आपल्या प्रश्नांसाठी सलगीरहित समाधान मिळेल आणि एकत्रीत नोंदविलेल्या जणांच्या अनुभवांची सामायिक करण्यात आपल्याला मदत होईल. तुम्हाला स्वाधार योजना संबंधित माहितीसाठी हा स्वागत आहे! #अधिक माहितीसाठी join व्हा!

Swadhar Scheme Maharashtra Students Group

24 Nov, 13:25

📍*🔔सूचना*
*विषय: विद्यार्थी हक्क समितीचे शिष्ट मंडळ उद्या समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन विज़िट करणार आहे*

स्वाधार योनजेकरिता पात्र असलेल्या मराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की काल विद्यार्थी हक्क समिती अंतर्गत राज्य स्तरीय ऑनलाइन मीटिंग घेण्यात आले होते त्यात अनेक विद्यार्थ्यांना स्वाधार विषयी खूप अडचणी चा सामना करावा लागत आहे असे दिसून आले
तरी ज्या विद्यार्थीना स्वाधार विषयी जे अडचणं येत आहे त्यांनी आपल्या समितीच्या सचिवांकडे येणारी अडचण प्रश्न सविस्तर लिखित स्वरूपात पर्सनल पाठवण्यात यावे 🙏🏼

*नाव: वर्ग शैक्षणिक वर्ष*
*शिक्षण आणि अडचण प्रश्न*

*आयु.निशान रायमले*
*(महा.राज्य सचिव )*
*9595646135*
*विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर* *विद्यार्थी हक्क समिती महा.राज्य पुणे*

Swadhar Scheme Maharashtra Students Group

23 Nov, 15:35

बैठक सुरू झालेली आहे कृपया सर्वजन जॉईन व्हा.. 🙏🙏

Swadhar Scheme Maharashtra Students Group

23 Nov, 15:04

https://meet.google.com/jct-hfie-ruv

Swadhar Scheme Maharashtra Students Group

23 Nov, 14:03

*Reminder alert 🚨 🔔*

*📍सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, उद्या दि. 23 नोव्हेंबर 2024 रात्री 8.30 वाजता 2024-25 पासून नव्याने सुरुवात झालेल्या स्वाधार योजनेच्या वेबसाईट संदर्भात विद्यार्थ्यांना विविध समस्यां येत आहेत. त्यात स्वाधार योजनेला अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.*
*त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या समस्या लक्षात घेता राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा अर्ज भरण्याकरिता येणाऱ्या अडचणी, कागदपत्रांविषयी अडचणी, तांत्रिक अडचणी प्रश्न असतील तर आपण बैठकीला उपस्थित रहावे.*

(टीप- 8.15 pm ला सर्व ग्रुप ला मीटिंग ची लिंक येईल, विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवावे.)

आपलाच विश्वासू
आयु. सचिन संजिवनी हनुमंत साबणे
राज्य उपाध्यक्ष
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य, पुणे

Swadhar Scheme Maharashtra Students Group

22 Nov, 18:25

आयु. निशाण रायमले
राज्य सचिव
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य, पुणे

Swadhar Scheme Maharashtra Students Group

22 Nov, 06:41

📍स्वाधार योजना online वेबसाईटवर फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी पुढे नोंदवा -

1) हॉस्टेल मॅनेजमेंट वेबसाईट वरती फॉर्म भरताना कुठेच बँक खात्याची डिटेल्स विचारण्यात आलेली नाहीये तर मला स्वाधारचा लाभ कसा मिळेल?

2) मिळालेले होस्टेल रेक्टरला सांगून होस्टेल नको असल्याचा अर्ज केला आहे परंतु मला आता स्वाधार ऑनलाईन अप्लाय करता येत नाहीये तसा कुठला ऑप्शन येत का नाहीये?

3)

...... पुढील काही अडचणी असतील तर समितीच्या व्हाट्सएप ग्रुप ला कळवा.
अधिक माहिती साठी - 8530451799
(only whatsapp)

Swadhar Scheme Maharashtra Students Group

30 Oct, 19:03

🙏आग्रहाचे निमंत्रण नक्की या!😊
जे मित्र-मैत्रिणी येऊ शकतात त्यांनी समितीचे सचिव निशान रायमले सरांना उद्या सकाळ पर्यन्त 9595646135 या नंबर वर कळवावे.

आपलाच,
आयु. राजरत्न बलखंडे
Founder,
विद्यार्थी हक्क समिती,
महा.राज्य

Swadhar Scheme Maharashtra Students Group

30 Oct, 19:03

https://www.facebook.com/share/v/cuRq6NWQur7wHkuB/

🙏आग्रहाचे निमंत्रण नक्की या!😊
जे मित्र-मैत्रिणी येऊ शकतात त्यांनी समितीचे सचिव निशान रायमले सरांना उद्या सकाळ पर्यन्त 9595646135 या नंबर वर कळवावे.

आपलाच,
आयु. राजरत्न बलखंडे
Founder,
विद्यार्थी हक्क समिती,
महा.राज्य

Swadhar Scheme Maharashtra Students Group

28 Oct, 07:27

https://www.instagram.com/swadhar_scheme_maharashtra?igsh=MTBmZ3RmZDdhbmU0OQ==

मित्र-मैत्रिणींनो Follow केलंय का..?

Swadhar Scheme Maharashtra Students Group

19 Oct, 17:31

विद्यार्थ्यांनी नक्की सहभाग घ्या👍

Swadhar Scheme Maharashtra Students Group

17 Oct, 05:15

📍कोणतीही चळवळी यशस्वी करायची असेल तर सर्वांच्या तन आणि मन आणि धन या सर्वांच सहकार्य आवश्यक असतं, तेव्हा कुठे चळवळीचा आवाज बुलंद होतो.
📍 त्यामुळे हे सहकार्य करण्याचं मोठं मन या विद्यार्थ्यांनी स्वइच्छेने दाखवलं. त्याबद्दल विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी समितीचा राज्य सचिव या नात्याने मी निशान रायमले, या दादाने खरंच खूप 💐अभिनंदन करतो आणि आभार मानतो धन्यवाद!🤝
आपण दिलेली मदत विद्यार्थ्यांचा लढा आणखी मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरेल🙏🏼

Swadhar Scheme Maharashtra Students Group

07 Oct, 14:17

https://x.com/RajratnaSpeaks/status/1843294388929380681?t=0J6d_nEmOSxXfvjR2gd2Mg&s=19

Plz retweet👍

Swadhar Scheme Maharashtra Students Group

07 Oct, 09:20

Hello ASPIRANT’S

*MAHARASHTRA LIBRARY 📚*

*♦️24 HRS OPEN♦️*
📍MORE FACILITIES IN LESS FESS📍

🛑*Monthly fee Structure*🛑
▪️900/- (Day)
▪️1100/-(Day & Night )

🔸Pay once for three month and get *MAXIMUM DISCOUNT*

*Address:-* Shantakarm Apartment, 3rd Floor;
Above the Janhavi Jewel’s,
Lakshmi Road, Sadashiv peth, Pune-30

📍*Location* - https://maps.app.goo.gl/ZiUjouRawu9CryT8A?g_st=com.google.maps.preview.copy

📌For More information please Visit or contact- 7798960279 / 7620963313

Swadhar Scheme Maharashtra Students Group

06 Oct, 17:24

*📍कोणतीही चळवळी यशस्वी करायची असेल तर सर्वांच्या तन आणि मन आणि धन या सर्वांच सहकार्य आवश्यक असतं, तेव्हा कुठे चळवळीचा आवाज बुलंद होतो.*
*📍 त्यामुळे हे सहकार्य करण्याचं मोठं मन एका ताईने नाव न सांगण्याच्या अटीवर स्वइच्छेने दाखवलं. त्याबद्दल विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी समिती संस्थापक या नात्याने मी राजरत्न बलखंडे, या ताईचं खरंच खूप 💐अभिनंदन करतो आणि आभार मानतो धन्यवाद!🤝🙏*

Swadhar Scheme Maharashtra Students Group

03 Oct, 04:19

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02tf4wfEAgZCcLah37ApF5gCguf4x1dnud7naickGLakUVFEXUtzPgzcgaMe1NyjrFl&id=100092373130576&sfnsn=wiwspwa&mibextid=RUbZ1f

Like, share and comments👍🏻

Swadhar Scheme Maharashtra Students Group

02 Oct, 04:20

Hello ASPIRANT’S

*MAHARASHTRA LIBRARY 📚*

*♦️24 HRS OPEN♦️*
📍MORE FACILITIES IN LESS FESS📍

🛑*Monthly fee Structure*🛑
▪️900/- (Day)
▪️1100/-(Day & Night )

🔸Pay once for three month and get *MAXIMUM DISCOUNT*

*Address:-* Shantakarm Apartment, 3rd Floor;
Above the Janhavi Jewel’s,
Lakshmi Road, Sadashiv peth, Pune-30

📍*Location* - https://maps.app.goo.gl/ZiUjouRawu9CryT8A?g_st=com.google.maps.preview.copy

📌For More information please Visit or contact- 7798960279 / 7620963313

Swadhar Scheme Maharashtra Students Group

28 Sep, 18:20

*...उद्या येथे मी सुद्धा येतोय तुम्ही पण या!👍*
जे विद्यार्थी येणार त्यांनी वैयक्तिक कळवा. 👍 8530451799

Swadhar Scheme Maharashtra Students Group

28 Sep, 18:20

*काय आहेत आजच्या पिढी समोर सामाजिक-आर्थिक व धार्मिक क्षेत्रातील आव्हाने? कशी असावी आमची भुमिका?*

*"युवाशक्ती संघटन पुणे"* सादर करीत आहे *तरुण तरुणींच्या साप्ताहिक सम्यक व्याख्यान मालेचे ६७ वे पुष्प !*

*बुध्द विहारात आजच्या युवक,युवतींना ऐकू या!*
*लहानपणा पासून सामाजिक कामाची आवड असलेला,10 वी ला असताना सम्यक विध्यार्थी आंदोलननाचे ता.अध्यक्षपद भूषविलेला,12 वी ला असताना पहिले श्रामनेर शिबीर आयोजन करून स्वतः 10 दिवस श्रामनेर शिबिरार्थी म्हणून सहभाग,अकोला, बुलढाणा, अमरावती, वर्धा या ठिकाणी श्रामनेर शिबीर आयोजन,
2019 मधे विदर्भातून पुण्यात येऊन केशव नगर, मुंढवा, मांझरी, महादेव नगर, वाघोली, केसनंद, कोलवडी, वडगाव शेरी, खराडी, घोरपडी, वाडेगाव, बकोरी, थेऊर, पेरणे फाटा, सणसवाडी, या ठिकाणी समाज प्रबोधनाचे कार्य करीत असलेला ...
आजचा युवा वक्ता *योगेश किसनराव वानखडे* गुंफणार आहे *सम्यक व्याख्यान मालेचे ६७ वे पुष्प!*
या *रविवारी २९ सप्टे,२०२४* रोजी नालंदा विहारात!
कृपया उपस्थित राहावे ही नम्र विनंती!

*रविवारी २९ सप्टे,२०२४*
स.१०.३०: *वंदना व ध्यान*
११.०० : *व्याख्यान*
विषय: *"सामाजिक-आर्थिक व धार्मिक क्षेत्रातील विद्यमान आव्हाने व उपाय : युवकांची भूमिका"*
वक्ता: *योगेश वानखडे*

११.४५ : *समारोप आणि धम्मपालन गाथा*
आजच्या युवकांना ऐकण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृपया जरूर उपस्थित राहावे ही नम्र विनंती🙏

स्थळ : *नालंदा बुध्द विहार आनंद यशोदा सोसायटी,ओम सुपर मार्केट मागे,मॉडेल कॉलनी जवळ,पुणे*
विनीत: *सम्यक उपासक संघ*
*युवा शक्ती संगठन, पुणे*
*यशोदानंद जेष्ठ नागरिक संघ*

Swadhar Scheme Maharashtra Students Group

23 Sep, 18:33

अधिक माहिती साठी 👍

Swadhar Scheme Maharashtra Students Group

23 Sep, 18:31

*सर्व विद्यार्थ्यांना स्वाधार रिन्यूअल नवीन अपडेट सूचना*

*ज्या विद्यार्थ्यांना स्वाधार रिन्यूअल अर्ज भरायचे आहे त्यांनी लवकरात लवकर ऑफिशियल वेबसाइट ला आपला अर्ज भरून प्रिंट काढून समाजकल्याण विश्रांतवाडी येथे जमा करावा.*

*नोट: रिन्यूअल अर्ज करताना प्रथम वर्षाला ज्या पद्धतीने अर्ज केला होता त्याच पद्धतीने पुन्हा वेब साइट वर आपला अर्ज करावा जरी तो रिन्यूअल अर्ज असला तरी याची सर्व स्वाधार रिन्यूअल विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी*

अर्ज करण्यासाठी खालील वेब साईट वर क्लिक करावे 👇🏼👇🏼👇🏼
https://hmas.mahait.org/

आयु.निशान रायमले
(महा.राज्य सचिव )
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
विद्यार्थी हक्क समिती महा.राज्य

Swadhar Scheme Maharashtra Students Group

13 Sep, 10:20

📍प्रति,
सर्व समिती सदस्य विद्यार्थी
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य..

📍 *सर्वांना क्रांतिकारी जय भिम*

*सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे,*
*मराठी व इंग्लिश टायपिंग येत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दहा ते पंधरा दिवसांसाठी काम आहे, प्रतिदिन ४०० रुपये प्रमाणे पैसे दिले जातील, तसेच कामाचा दर्जा बघून त्यामध्ये वाढ केली जाईल, इच्छुक विद्यार्थ्यांनी संदीप कांबळे सर यांच्याकडे माहिती द्यावी*

*मो. 8378989942*

*धन्यवाद.....*

*आपला विश्वासू*
*सुमित सुषमा उत्तम थोरात*
(*महा. राज्य अध्यक्ष*)
*विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर*
*विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य.*

Swadhar Scheme Maharashtra Students Group

12 Sep, 06:39

☝️गरजू विद्यार्थ्यांनी नोंद घ्या!

Swadhar Scheme Maharashtra Students Group

03 Sep, 05:01

Hello ASPIRANT’S

*MAHARASHTRA LIBRARY 📚*

*♦️24 HRS OPEN♦️*
📍MORE FACILITIES IN LESS FESS📍

🛑*Monthly fee Structure*🛑
▪️900/- (Day)
▪️1100/-(Day & Night )

🔸Pay once for three month and get *MAXIMUM DISCOUNT*

*Address:-* Shantakarm Apartment, 3rd Floor;
Above the Janhavi Jewel’s,
Lakshmi Road, Sadashiv peth, Pune-30

📌For More information please Visit or contact- 7620963313 / 7798960279