शेळी पालन चॅनेल @balumote Channel on Telegram

शेळी पालन चॅनेल

@balumote

अनुभव व माहिती

शेळी पालन चॅनेल (Marathi)

शेळी पालन चॅनेल एक अद्वितीय टेलिग्राम चॅनेल आहे ज्याच्या मध्यमातून आपल्याला शेळी पालनाच्या क्षेत्रातील अनभव आणि माहिती मिळेल. या चॅनेलवर आपण शेळी पालनाच्या क्षेत्रात नवीन माहिती, व्यवसायिक सल्लाह आणि अनुभवांचे सामायिक करू शकता. त्यामुळे आपल्याला शेळी पालनातील विशेषज्ञता वाढवण्यास मदत मिळेल. आपल्याला शेळी पालनाच्या क्षेत्रात काही नवीन करण्याची इच्छा असल्यास, तर या चॅनेलला जॉइन करा आणि अद्वितीय अनुभवाचा आनंद घ्या. तुमचं शेळी पालन क्षेत्रातील संघर्षांचं विचार करण्यासाठी हा चॅनेल फायदेशीर ठरू शकतो.

शेळी पालन चॅनेल

28 Apr, 03:30

शेळ्यांचे आहारशास्त्र समूह महाराष्ट्र आयोजित

विषय :-  शेळी पालन मोबाईल अँप्लिकेशन

मार्गदर्शन : श्री अरुण पवार

28 एप्रिल 2024
रविवार

संध्याकाळी ठीक 8 वाजता.

आपल्या शेळ्यांचे आहारशास्त्र टेलिग्राम ग्रुप वर

अवश्य जॉईन व्हा..!

आणि आपल्या प्रश्नांचे  समाधानकारक उत्तरे जाणून घ्या.

(सूचना:- सदर कार्यक्रम मोफत असून त्याचे रेकॉर्डिंग युट्युब वर उपलब्ध होणार नाही. कार्यक्रम वेळेत सुरू होईल)

शेळ्यांचे आहारशास्त्र ग्रुप जॉईन करण्यासाठी व मिटिंग ला उपस्थित राहण्यासाठी
लिंक
https://t.me/+Kt4fCR_PXTA3MGQ1

शेळी पालन चॅनेल

09 Apr, 02:48

शेळ्यांचे आहारशास्त्र समूह महाराष्ट्र आयोजित

विषय :- लहान करडांचे आजार, लक्षणे व उपाय

मार्गदर्शन : श्री बाळू मोटे, बारामती.

10 एप्रिल 2024
बुधवार

संध्याकाळी ठीक 8 वाजता.

आपल्या शेळ्यांचे आहारशास्त्र टेलिग्राम ग्रुप वर

अवश्य जॉईन व्हा..!

आणि आपल्या प्रश्नांचे  समाधानकारक उत्तरे जाणून घ्या.

(सूचना:- सदर कार्यक्रम मोफत असून त्याचे रेकॉर्डिंग युट्युब वर उपलब्ध होणार नाही. कार्यक्रम वेळेत सुरू होईल)

शेळ्यांचे आहारशास्त्र ग्रुप जॉईन करण्यासाठी व मिटिंग ला उपस्थित राहण्यासाठी
लिंक
https://t.me/+Kt4fCR_PXTA3MGQ1

शेळी पालन चॅनेल

02 Mar, 03:54

शेळ्यांचे आहारशास्त्र समूह महाराष्ट्र आयोजित

विषय :- शेळ्यांचे जुलाब

मार्गदर्शन : श्री बाळू मोटे, बारामती.

3 मार्च 2024
रविवार

संध्याकाळी ठीक 8 वाजता.

आपल्या शेळ्यांचे आहारशास्त्र टेलिग्राम ग्रुप वर

अवश्य जॉईन व्हा..!

आणि आपल्या प्रश्नांचे  समाधानकारक उत्तरे जाणून घ्या.

(सूचना:- सदर कार्यक्रम मोफत असून त्याचे रेकॉर्डिंग युट्युब वर उपलब्ध होणार नाही. कार्यक्रम वेळेत सुरू होईल)

शेळ्यांचे आहारशास्त्र ग्रुप जॉईन करण्यासाठी व मिटिंग ला उपस्थित राहण्यासाठी
लिंक
https://t.me/+Kt4fCR_PXTA3MGQ1

शेळी पालन चॅनेल

26 Feb, 13:56

शेळ्यांचे आहारशास्त्र यु ट्यूब चॅनेल--/

महत्वाचे व्हिडीओ खालीलप्रमाणे--

१) प्रौढ शेळ्यांतील जंत नियंत्रण
https://youtu.be/Ctzj-zEEJuU?si=tqV5mKcHeAFSaFkc

२) क्रॉस ब्रिडिंग समज गैरसमज
https://youtu.be/JWT5RBaiBDs?si=wYIVEBZicI9TqkKj

३) करडाचें पांढरे जुलाब

https://youtu.be/Fv4joHKnlpg?si=5amXTQST4aaKRIDW

४) लहान कार्डयांचे जुलाब

https://youtu.be/17eYhYk1okE?si=DzewZ5p9BQqsF1Kq

५) कार्डयांसाठी खुराक फॉर्म्युला

https://youtu.be/z6MBbvtX_aU?si=0DySCvkUhNLa2yaP

६) नवीन लोकांसाठी माहिती

https://youtu.be/dJsrroTnrTc?si=URJXKwKOPxucmYkC

७) बंदिस्त शेळी पालन खरोखर परवडते का?

https://youtu.be/WGO0cXZe6j0?si=ZyS7GNuIw6yZvtTO

८) शेळ्यांचे वेत आणि त्याआत येणाऱ्या अडचणी

https://youtu.be/LAcei3PUe7k?si=iIPSHAtKIPMeq6gg

९) कार्डयांची मरतुक

https://youtu.be/xfJs_Hmuwh8?si=S8D3ei73mAeuIgGk

१०) गोठा व्यवस्थापन

https://youtu.be/AMifWQQ81a0?si=GgLZ2cE0ww-fL4UR

शेळी पालन चॅनेल

22 Feb, 07:54

शेळ्यांचे आहारशास्त्र समूह महाराष्ट्र आयोजित

विषय :- निरोगी बंदिस्त शेळी पालन

मार्गदर्शन : श्री बाळू मोटे, बारामती.

23 फेब्रुवारी 2024
गुरुवार
संध्याकाळी ठीक 8 वाजता.

आपल्या शेळ्यांचे आहारशास्त्र टेलिग्राम ग्रुप वर

अवश्य जॉईन व्हा..!

आणि आपल्या प्रश्नांचे  समाधानकारक उत्तरे जाणून घ्या.

(सूचना:- सदर कार्यक्रम मोफत असून त्याचे रेकॉर्डिंग युट्युब वर उपलब्ध होणार नाही. कार्यक्रम वेळेत सुरू होईल)

शेळ्यांचे आहारशास्त्र ग्रुप जॉईन करण्यासाठी व मिटिंग ला उपस्थित राहण्यासाठी
लिंक
https://t.me/+Kt4fCR_PXTA3MGQ1

शेळी पालन चॅनेल

17 Jan, 14:27

येत्या काही दिवसात आपण शेळ्यांसाठी चारा व्यवस्थापन या विषयी व्याख्यान आयोजित करणार आहोत. या संबंधी आपले प्रश्न खालील यादीत संकलित करावेत.

ही यादी कॉपी करून पेस्ट करावी, पुढील अनुक्रमांक टाकून आपला प्रश्न लिहावा व यादी पोस्ट करावी.

१) शेळ्यांसाठी योग्य चारा कोणता?
२)अर्धा बंदिस्त शेळीपालना चारा कोणत्या वेळेला टाकावा सकाळी किंवा सायंकाळी
3)शेळी पालनामध्ये सुख्या चाराचे महत्व सुक्या चाऱ्यामध्ये कोणता कोणता चारा वापरावा
४) झाड पाल्यावर अर्ध बंदिस्त  शेळीपालन  परवडते का झाड पाला भरपुर असेल तर
५) शेळ्यांच्या आहारा मधे Fiber चे महत्व किती आहे व fiber मधुन energy मिळते का?
६) फक्त खुराकावर शेळ्या व्यवस्थित राहू शकतात का?
७) बंधीस्थ शेळीपालना मधे तुर भूसा ला अवाजवी महत्व दिले जात आहे , खुराकाच्या किंमती मधे भुसा मिळत आहे, तर खरोखर तुर भुसा सर्वात श्रेष्ठ आहे काय?
८) लहान पिल्लांना गोळी पेंड चालते का?
९) खुराक न देता शेळी पालन शक्य आहे काय?
१०) फक्त सुक्या चाऱ्यावर व कमी खुरकावर बंदिस्त शेळीपालन शक्य आहे का?
११) रोज हिरवा चारा कापुन शेळ्यांना टाकण्यात खूप वेळ जातो व मजूर सुद्धा या कामाचा कंटाळा करतात, यावर काही उपाय आहे का?
12)  मल्टीकट चारा हा बंदिस्त साठी उपयुक्त आहे का? शेळीच्या शरीराला पोषक घटक मिळतिल असा पर्याय आहे का?
१३) चाऱ्यामधे urea टाकून जलद वाढ केली जाते, त्यामुळे चाऱ्यामधे nitrate वाढते त्याचा काही तोटा आहे का?
१४) उन्हाळ्यात 2 ते 3 महिने ओल्या चाराशिवाय चारा व्यवस्थापन कसे करावे?
१५) बंदिस्त शेळीपालन मध्ये कोण कोणकोणते चारे शेळीच्या आरोग्यासाठी आणि वजन वाढीसाठी आवश्यक असेल ?
१६) शेती नसतांना कोणता झाड पाला शेळीला खाऊ घालणं योग्य राहील
१७) शेळी येल्या वर त्यांचे डोळे बंद करून त्याच्या पिलाला वेगळे ठेवतात व नंतर कधीचं त्यांची भेट घालून देयाची नाहीं आणि तिच्या आईचे दूध च द्यावे.
यात किती सत्त्य आहे, सर.
१८)जर फक्त उसाचे वाढे(कुट्टी),सुका चारा (१०ते १५%) व मिनरल मिक्सचर सहित खुराक दिला (आहारशास्त्र कॅलक्युलेटर प्रमाणात) तर यावर शेळ्यांचे  आरोग्य उत्तम राहील का...कारण शहरामध्ये चाऱ्याची availability नाहीं ....पण उसाच्या वाढ्याची कुट्टी मिळते आहे.....
१९) कोकणात तुरभुसा, सोयाबीन भुसा व इतर कडधान्य चुरी ची टंचाई...तर याला पर्याय काय असू शकतो... सुके गवत, भाताचा पेंढा हा असाच किंवा युरीया प्रक्रिया करून दिला तर चालू शकतो का??
20) साधारणतः शेळीला एका दिवसात कीती किलो चाऱ्याची आवश्यकता असते आणि त्यात सुका आणि हिरवा चाऱ्याचे प्रमाण काय दिलं पाहिजे 🙏
21)बंदिस्त शेळीपालनात सुका चारा व ओला चाऱ्याचे वेळापत्रक कशा प्रकारे अशावे
22 )बंदिस्त शेळीपालनात ओला चारा कोणत्या प्रकारचा अशावा ऊदा - 1) मक्का /2) कडवळ(टाळक) /3)नेपियर /4)स्मार्ट नेपियर 5)अर्धबंदिस्तमधी तुरीचा ओला पाला
23) गाभण काळात व व्यायल्यानंतर खुराक कशा प्रकारे अशावा व गहू आणि मक्का किती प्रमाणात असावा।
24)करडांचा खुराक कशा प्रकारे आसावा
बोकड आणि पाठ्ठीमध्ये (female करडु )
25) ३०‌% नेपियर वापरून पुर्ण बंदिस्त शेळीपालन करता येतं काय.
26) यअर्धा बंदिस्त शेळीपालना चारा कोणत्या वेळेला टाकावा सकाळी किंवा सायंकाळी
27) शेळ्यांना अझोला खायला देणे परवडते का?
28) PPR vaccine कधी करावी
29) गोळी पेंड घरी बनवताना गहू मका शेंगदाणा पेंड कडुलिंबाचा पाला गुळवेळ किंवा इतर झाडपाल्याचे शेळ्यांसाठी आयुर्वेदिक आपण मानतो व सोबत तुरीचा  किंवा इतर भुस्कट   मिनर मिक्सचर असं एकत्रित करून जास्त प्रमाणात गोळी पेंड देण्याकरिता कुठले घटक कुठल्या प्रमाणात वापरायला हवे किंवा त्याचा समन्वय कसे असावे. तसेच यामध्ये हळद अद्रक किंवा इतर असे आयुर्वेदिक घटक जे की शेळ्यांची प्रतिकारशक्ती व्यवस्थित ठेवतील किंवा वाढ होतील अशा आणखी कुठले घटक कोणते प्रमाणात मिक्स करता येतील.
30) चारा किती चारावा ? Overfeeding चे काही दुष्परीनाम ?
31) मल्टी कट चाराला मशागत, खत, पाणी, इत्यादी किती केव्हा कसे ध्यावे कृपया सविस्तर माहिती
32) अर्धबंदिस्त शेळी पालनात ग्लिरिशेडिया चा पाला चारणे योग्य आहे का?
33) लहान पाठ जर गाभण झाली तर गाभ खाली करणेसाठी काय आहे का
34) अर्धबंदीस्त शेळीपालन जास्त फयदेशीर आहे की पूर्ण बंदीस्त
35)हायड्रोफोनिक चारा वापरू शकतो का
36) मेथी घास सावली मधे सुकवुन दिला तर चालतो का? ( शिळा चारल्यावर पोटफ़ुगी होते असा समज आहे)
३७) हिरवा चारा सुकवुन दिल्यास दिल्यास dry matter चि पूर्तता होईल का? ( सुका चारा न देता)
38) मल्टिकट चारा शेळ्या साठी वापरू शकतो का?.. जसे की स्मार्ट नेपियर, हायब्रीड ज्वार, इत्यादी)
39) चारा व्यवस्थापन या प्रकारात बंदिस्त आणि फिरिस्ती यामध्ये कोणते शेळीपालन परवडते .

शेळी पालन चॅनेल

16 Jan, 07:47

शेळ्यांचे आहारशास्त्र समूह महाराष्ट्र आयोजित

विषय :- बंदिस्त शेळीपालन चारा व्यवस्थापन

मार्गदर्शन : श्री बाळू मोटे, बारामती.

17 जानेवारी 2024
बुधवार
संध्याकाळी ठीक 8 वाजता.

आपल्या शेळ्यांचे आहारशास्त्र टेलिग्राम ग्रुप वर

अवश्य जॉईन व्हा..!

आणि आपल्या प्रश्नांचे  समाधानकारक उत्तरे जाणून घ्या.

(सूचना:- सदर कार्यक्रम मोफत असून त्याचे रेकॉर्डिंग युट्युब वर उपलब्ध होणार नाही. कार्यक्रम वेळेत सुरू होईल)

शेळ्यांचे आहारशास्त्र ग्रुप जॉईन करण्यासाठी व मिटिंग ला उपस्थित राहण्यासाठी
लिंक
https://t.me/+Kt4fCR_PXTA3MGQ1

शेळी पालन चॅनेल

01 Jan, 09:13

शेळ्यांचे आहारशास्त्र समूह महाराष्ट्र आयोजित

विषय :- बंदिस्त शेळीपालन प्रश्नोत्तरे

मार्गदर्शन : श्री बाळू मोटे, बारामती.

2 जानेवारी 2024
मंगळवार
संध्याकाळी ठीक 8 वाजता.

आपल्या शेळ्यांचे आहारशास्त्र टेलिग्राम ग्रुप वर

अवश्य जॉईन व्हा..!

आणि आपल्या प्रश्नांचे  समाधानकारक उत्तरे जाणून घ्या.

शेळ्यांचे आहारशास्त्र ग्रुप जॉईन करण्यासाठी व मिटिंग ला उपस्थित राहण्यासाठी
लिंक
https://t.me/+Kt4fCR_PXTA3MGQ1

2,143

subscribers

160

photos

14

videos