राज्य उत्पादन शुल्क भरती | Rajya Utpadan Shulk Bharti @rajya_utpadan_shulk_bharti Channel on Telegram

राज्य उत्पादन शुल्क भरती | Rajya Utpadan Shulk Bharti

@rajya_utpadan_shulk_bharti

⭕️ राज्य उत्पादन शुल्क भरती खूप दिवसांनी आली आहे व यावेळेस जागा पण जास्त आहे त्यासाठी चांगला अभ्यास करा

⭕️ माझ्याकडून जेवढे होईल तेवढं मी नक्की कव्हर करून देईल.

💥 【Insta】 - @ cops_mahesh_patil_

⭕️ Contact Me :- @Only_Saralseva / @mahesh0008 & Team

राज्य उत्पादन शुल्क भरती | Rajya Utpadan Shulk Bharti (Marathi)

राज्य उत्पादन शुल्क भरती ही एक अत्यंत महत्वाची भरती आहे ज्याचा नाव स्पष्टपणे सांगतो. या भरतीमध्ये आवडीच्या जागांची संख्या मोठी आहे त्यामुळे ते अत्यंत लक्षात घेण्याचे आवश्यक आहे. अशा अवस्थेत चांगला अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.

म्हणजे, तुम्ही जरूरच कठीण अभ्यास करून परीक्षेच्या प्रवेशासाठी सज्ज ठरू शकता. मी त्यात तुमची मदतकरून सहाय्य करेन. माझ्या कव्हर किंवा अद्यतनांसंदर्भात किव्हा माझ्याशी संपर्क साधू शकता.💥【इंस्टा】- @cops_mahesh_patil_

तुमचा संपर्क साधायला :- @Only_Saralseva / @mahesh0008 & Team

राज्य उत्पादन शुल्क भरती | Rajya Utpadan Shulk Bharti

09 Feb, 17:05

👉पोलीस भरती न्यू अपडेट-
शासन स्तरावर पोलीस भरती २०२५ च्या हालचाली वेगाने सुरू आहेत..
तुमच्या तयारीला कोठेही कमी पडू देऊ नका..जे आतापासून तयारीला लागतील तेच स्पर्धेत टिकतील

राज्य उत्पादन शुल्क भरती | Rajya Utpadan Shulk Bharti

08 Feb, 05:28

मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३

➡️ निवड यादी प्रतीक्षा यादी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन💐

राज्य उत्पादन शुल्क भरती | Rajya Utpadan Shulk Bharti

07 Feb, 16:03

🔥🔥 एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS)

मुख्यसेविका हॉल तिकीट उपलब्ध

हॉलतिकीट साठी लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/login.html

राज्य उत्पादन शुल्क भरती | Rajya Utpadan Shulk Bharti

07 Feb, 16:03

🔸BMC निरीक्षक second response sheet आली आहे

लिंक 👇

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html

राज्य उत्पादन शुल्क भरती | Rajya Utpadan Shulk Bharti

05 Feb, 17:15

ICDS exam update

राज्य उत्पादन शुल्क भरती | Rajya Utpadan Shulk Bharti

05 Feb, 17:15

समाजकल्याण विभाग परीक्षा वेळापत्रक

25 feb पासून हॉल तिकीट उपलब्ध होतील
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html

राज्य उत्पादन शुल्क भरती | Rajya Utpadan Shulk Bharti

04 Feb, 07:54

जगातील सर्वात शक्तिशाली 10 देश कोणते?
भारत 12 व्या स्थानी

राज्य उत्पादन शुल्क भरती | Rajya Utpadan Shulk Bharti

03 Feb, 00:23

67 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025(कुस्ती संदर्भात)

➡️विजेता - पृथ्वीराज मोहोळ

➡️उपविजेता - महेंद्र गायकवाड

राज्य उत्पादन शुल्क भरती | Rajya Utpadan Shulk Bharti

02 Feb, 10:10

महिला व बालविकास विभाग परीक्षा

हॉल तिकीट उपलब्ध झाले आहे

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html

राज्य उत्पादन शुल्क भरती | Rajya Utpadan Shulk Bharti

01 Feb, 13:28

महिला व बालविकास विभाग

2 Feb 5 PM पासून खालील लिंक वर हॉल तिकीट उपलब्ध होतील

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html

राज्य उत्पादन शुल्क भरती | Rajya Utpadan Shulk Bharti

30 Jan, 16:57

🛑 मुंबई पोलीस चालक मार्कलिस्ट

राज्य उत्पादन शुल्क भरती | Rajya Utpadan Shulk Bharti

28 Jan, 15:51

लावा ताकद आहे बर लवकरच..

राज्य उत्पादन शुल्क भरती | Rajya Utpadan Shulk Bharti

26 Jan, 09:30

♦️भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन केले जाणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क भरती | Rajya Utpadan Shulk Bharti

26 Jan, 09:30

♦️गगनयान मोहीम..

राज्य उत्पादन शुल्क भरती | Rajya Utpadan Shulk Bharti

25 Jan, 19:03

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
*🏆पद्म पुरस्कार 2025 एकूण 139 पुरस्कार 🏆*
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🥇पद्मविभूषण पुरस्कार 🟰7 जणांना
🥈पद्मभूषण पुरस्कार 🟰 19 पुरस्कार
🥉पद्मश्री पुरस्कार 🟰 113 पुरस्कार

*🚩✔️महाराष्ट्राला एकूण 14 पद्म पुरस्कार मिळाले*
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
*🥈पद्मभूषण 🟰 3 पुरस्कार MH*
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️मनोहर जोशी 🟰 समाजसेवा
▪️पंकज उदास 🟰 - कला
▪️शेखर कपूर 🟰 कला
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
*🥉पद्मश्री 🟰 11 पुरस्कार MH*
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️अच्युत रामचंद्र पालव 🟰 कला
▪️अरुंधती भट्टाचार्य 🟰 वाणिज्य आणि उद्योग
▪️अशोक सराफ 🟰कला
▪️अश्विनी भिडे देशपांडे 🟰 कला
▪️चित्राम पवार 🟰 सामाजिक सेवा
▪️जसपिंदर नरुला 🟰 कला
▪️मारुती चितमपल्ली 🟰साहित्य आणि शिक्षण
▪️राणेंद्र भाऊ मजुमदार 🟰कला
▪️सुभाष शर्मा 🟰कृषी
▪️वासुदेव कामत 🟰 कला
▪️डॉ विलास डांगरे 🟰औषध

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

राज्य उत्पादन शुल्क भरती | Rajya Utpadan Shulk Bharti

24 Jan, 05:20

🔷 uno ने घोषित केलेले वर्ष

2023 बाजरीचे तर
2024 उंटाचे आंतरराष्ट्रीय वर्ष
2025 - सहकार वर्ष

राज्य उत्पादन शुल्क भरती | Rajya Utpadan Shulk Bharti

21 Jan, 13:48

💥 मुंबई पोलीस शिपाई (वाद्यवृंद) भरती २०२२-२३

लेखी परीक्षा = 29 जानेवारी
वेळ = 14.30 वाजता

राज्य उत्पादन शुल्क भरती | Rajya Utpadan Shulk Bharti

21 Jan, 13:44

रेल्वे Group D Full Notification

3,277

subscribers

703

photos

14

videos