🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔 @officerexam Channel on Telegram

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

@officerexam


MPS परीक्षेसाठी महत्वाच्या अपडेट्स आणि तयारीसाठी लागणारे साहित्य मिळेल.
✔️ परीक्षेसाठी मार्गदर्शन.
✔️ महत्त्वाच्या चालू घडामोडी.
✔️ पोल प्रश्न.
✔️ रोज स्वतःचे बनवलेले सुविचार.
✔️ सरळसेवेसाठी निवडक गोष्टी.
जाहिरातीसाठी @nitinkharatias

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔 (Marathi)

आपल्याला MPSC आयोगाच्या परीक्षांसाठी तयारी करण्याची इच्छा आहे का? तर आपल्याला '🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔' या चॅनलवर जाऊन जाणून घ्या. या चॅनलवर आपण महत्वाच्या अपडेट्स, परीक्षेसाठी मार्गदर्शन, चालू घडामोडी, पोल प्रश्न, आणि रोज स्वतःचे बनवलेले सुविचार सोबत तसेच TCS IBPS पॅटर्नसंबंधी निवडक गोष्टी मिळतील. तसेच इतर बरेच गोष्टीही या चॅनलवर आपल्याला मिळतील. आता अध्ययन करण्याचा समय आहे, त्याचा वापर करून तैयारी कसे करावी हे जाणून घ्या आणि जीवनात अभ्यासाची चाल कसी घालावी हे सांगा.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

14 Jan, 15:20


चर्चेतील प्रथम गोष्टी

👉गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा पहिला देश -फ्रान्स

👉जगातील पहिला कुष्ठरोग मुक्त देश-जॉर्डन

👉संपूर्ण जीवजंतू चेकलिस्ट तयार करणारा  पहिला देश -भारत

👉मासिक पाळीसाठी मोफत उत्पादने देणारा पहिला देश- स्कॉटलंड

👉 देशातील पहिले ऑलम्पिक संग्रहालय-पुणे

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

13 Jan, 05:00


अधिकार आहे पण परिस्थितीची जाणीव ठेऊन कर्तव्ये पार पाडून हक्क मिळत असतो हेही महत्त्वाचे असते

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

12 Jan, 03:26


वय आणि वेळ

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

10 Jan, 05:42


टक्कल व्हायरस नाही.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

10 Jan, 05:33


भविष्यातील नोकऱ्या आणि आजचे आपले शिक्षण..

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

10 Jan, 05:24


कंपनी आणि गुलामगिरी... याचसाठी सरकारी नोकरी

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

10 Jan, 04:19


We know much less about social and economic systems than we pretend to.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

08 Jan, 15:26


Mahajyoti Registration Form
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण संस्था निवड लिंक
👇👇👇👇👇👇👇👇
https://mahajyoti.org.in/registration_2024/mes/2024/mobile_verification.php
https://t.me/mahajyotiinfo

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

08 Jan, 11:50


clerk GML आज लागण्याची दाट शक्यता 🔥🔥

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

08 Jan, 11:49


तरुणाई अभ्यासात वाया जाते परंतू जबरदस्त जीवनाची घडवनुक करते.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

08 Jan, 11:45


Buldhana News : बुलढाण्यात 'टक्कल व्हायरस'ची साथ! तीन दिवसातच केसं गायब, अज्ञात आजारानं महाराष्ट्रात खळबळ | Maharashtra news Buldhana causes rapid hair loss within just three days new diseased emerged latest Marathi news – News18 मराठी
https://news18marathi.com/maharashtra/maharashtra-news-buldhana-causes-rapid-hair-loss-within-just-three-days-new-diseased-emerged-latest-marathi-news-1312781.html

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

07 Jan, 16:12


आमचे सिंदखेड राजा मतदारसंघाचे युवा आमदार मनोज भाऊ कायदे यांनी राज्यसेवा जागा वाढीची मागणी केली.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

07 Jan, 02:27


स्पर्धा परीक्षेतील पदांची स्वप्न वयावर नाही तर जिद्दीवर अवलंबून असतात.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

06 Jan, 15:37


चोरी हा विषय तसा पोलिसांचा पण महसूल अधिकारी जोखमीचा वाळू चोरीचा तपास आणि कार्यवाही करत असतात.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

06 Jan, 13:44


जा.क्र.०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ - पोलीस उपनिरीक्षक - गुणपत्रक व उत्तरपत्रिकांची प्रत उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 16 जानेवारी 2025 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

04 Jan, 09:47


359m
कोकण रेल्वे
जम्मू व बारामुल्ला
6.30तास

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

04 Jan, 09:44


👉युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं खेलरत्न पुरस्कारांची केली घोषणा..

👉 4 खेळाडूंना ध्यानचंद तर 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार

🏅मनू भाकर -ऑलिम्पिक दुहेरी पदक विजेती
🏅 गुकेश डी - बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन
🏅 हरमनप्रीत सिंग - हॉकी संघाचा कर्णधार
🏅 प्रवीण कुमार - पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

04 Jan, 09:34


I am inviting you to join
🌍 *Biggest YOGA Community*

*FREE YOGA | 21 Days Online* 🧘
🗓 starts 6th JAN (Monday)

• Burn FAT 🔥
• Reduce STRESS 😇
• Become FLEXIBLE 🏃

with *SAURABH BOTHRA* 🧘
_Govt Certified Yoga Trainer_
_IIT Graduate | 12+ Years Exp_

_Take first step for *Good Habits this NEW YEAR*_ 🤩

*CLICK Below*👇🏻
https://habit.yoga/Nitin_fdqmr

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

04 Jan, 02:38


आपल्या कामाचे श्रेय आपल्यालाच मिळत नसेल तर तूम्ही गरीब आहात... गरिबीची नवीन व्याख्या...

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

03 Jan, 17:38


wiki

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

03 Jan, 17:35


चीनमध्ये नवीन HMPV विषाणूचा उद्रेक:
HMPV म्हणजे काय?
लक्षणे, प्रतिबंध
उपाय

मानवी मेटापन्यूमोव्हायरसची लक्षणे

HMPV लक्षणे फ्लू किंवा सामान्य सर्दी सारखीच असतात. खोकणे, शिंकणे किंवा वैयक्तिक संपर्काद्वारे ते संक्रमित व्यक्तीपासून इतरांमध्ये पसरू शकते. काही सामान्य लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे:

खोकला
ताप
अनुनासिक रक्तसंचय
घसा खवखवणे
धाप लागणे
अंदाजे उष्मायन कालावधी तीन ते सहा दिवसांचा असतो आणि कालावधी संक्रमणाच्या तीव्रतेवर अवलंबून असतो.

कोणाला जास्त धोका आहे?

लहान मुले, वृद्ध प्रौढ आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्यांना HMPV मुळे गंभीर आजार होण्याचा धोका जास्त असतो.

HMPV च्या गुंतागुंत काय आहेत?

काहीवेळा HMPV गंभीर आजार होऊ शकतो ज्यासाठी हॉस्पिटलायझेशन आवश्यक असू शकते. श्वासनलिकेचा दाह, ब्राँकायटिस, न्यूमोनिया, दमा किंवा COPD फ्लेअर-अप आणि कानाचा संसर्ग (ओटिटिस मीडिया) या काही गुंतागुंत आहेत.

प्रतिबंध उपाययोजना

प्रसार नियंत्रित करण्यासाठी किमान 20 सेकंद साबण आणि पाण्याने हात धुवा
खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाका
मास्क घालण्याचा विचार करा आणि जे आजारी आहेत त्यांच्याशी संपर्क टाळा
न धुतलेल्या हातांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा
तुम्ही आजारी असाल तर सेल्फ आयसोलेशन करा
सध्या, HMPV रोखण्यासाठी कोणतीही विशिष्ट अँटीव्हायरल थेरपी किंवा लस नाही.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

03 Jan, 15:28


जालना जिल्हा तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) भरती 2023

Waiting list2

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

03 Jan, 15:27


Pune तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) भरती 2023
36 उमेदवार नियुक्ती आदेश


Waiting list

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

03 Jan, 14:50


वयाची अट: 31 जुलै 2024 रोजी 20 ते 50 वर्षे.
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2025

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

03 Jan, 14:23


मा. चंद्रशेखर बावनकुळे ( महसूलमंत्री, महाराष्ट्र राज्य )यांच्याकडे प्रमुख मागण्या कराव्या.

1.  महसूल खात्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार इ. महत्त्वाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षेद्वारा थेट भरण्यात येतात.
2.  2020, 2021, 2023 जाहिराती मध्ये महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार ही पदे खुल्या प्रवर्गासाठी भरण्यात आली नाहीत.
3. उपजिल्हाधिकारी पद जाहिरातीमध्ये न आल्यास उमेदवारास राज्यात पहिला येऊन देखील हे पद मिळवण्यासाठी उमेदवारास परत परीक्षा द्यावी लागते आणि त्यामुळे उमेदवारांची संधी आणि वर्ष वाया जाते.
4. म्हणून दरवर्षी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या पदांचे मागणीपत्रक देण्यात यावे व राज्यसेवा 2024 साठी किमान 50 जागांचे ( उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार ) मागणीपत्रक महसूल विभागाकडून देण्यात यावे.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

03 Jan, 14:20


संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2024

Test 3

विदर्भ IAS

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

03 Jan, 14:13


पोलीस भरती 25000 महिलांसाठी येणार आहे हे लक्षात असू द्या. आणि ग्रामीण भागात तयारी करू शकणाऱ्या आपल्या जवळील ताईंना सांगा व मदत करा.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

03 Jan, 14:08


राहुरी कृषी विद्यापीठ जाहिरात प्रसिद्ध.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

03 Jan, 14:07


जा. क्र. ०२३/२०२३ सहायक आयुक्त (समाज कल्याण), गट अ व जा. क्र. १३२/२०२३ सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी चाळणी परीक्षेच्या उत्तरतालिकेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

03 Jan, 14:06


सनराईझ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जिवनकार्यावर थोडक्यात प्रकाश

https://youtu.be/v-qn-uVBl_Y?si=NLsZvr8sK5Scd6OJ

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

24 Dec, 14:23


येवढ्या STI जागा वाढतील

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

24 Dec, 14:23


राज्यकर निरीक्षक (STI) To  राज्यकर अधिकारी (STO) पदावर पदोन्नती.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

24 Dec, 06:43


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यन यांची राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (NHRC) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

24 Dec, 06:42


➡️ नागपूर महानगरपालिका पूर्ण जाहिरात प्रसिद्ध

◾️जागा 245🔥

◾️Exam TCS घेणार आहे

◾️अर्ज 26 डिसेंबर पासून

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

24 Dec, 03:09


लक्ष अभ्यासाकडे...दुर्लक्ष फालतू लोकांकडे

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

23 Dec, 16:31


नवीन परीक्षांच्या तारखेनंतर राहिलेले दिवसांचे नियोजन

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

23 Dec, 11:29


MPSC परिक्षेत आलेले अर्ज

राज्यसेवा 217375
combine गट ब 280652
combine गट क 212457


म्हणजे गट ब सर्वाधिक स्पर्धा आहे 🔥🔥

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

23 Dec, 11:21


जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- ६ जानेवारी २०२५

जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ - सुधारित दिनांक:- २ फेब्रुवारी २०२५

जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४- सुधारित दिनांक:- ४ मे २०२५

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

23 Dec, 05:38


MPSC पेक्षा थोडा वेगळाच असतो.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

23 Dec, 05:37


UPPCS 2024 Prelims Question Paper- General Studies paper 1

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

23 Dec, 05:37


UPPSC 2024 mapping questions

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

09 Dec, 07:50


जा. क्र. ०२३/२०२३ सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट अ- समतुल्य अर्हता व त्यानुषंगाने अर्ज सादर करण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- १२ डिसेंबर २०२४
https://mpsc.gov.in/adv_notification/8

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

09 Dec, 06:44


🌎Personel Mentorship Channel (PMC)

राज्यसेवा, कंबाईन गट ब व क परीक्षेसाठी उपयुक्त.


👉स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा पण सुचत नाही काय करायचे?
👉कोणत्या परिक्षेचा अभ्यास करू?
👉कोणती पुस्तके वाचू?क्लास करू की नको?
👉घरूनच अभ्यास करू की शहरात जावून करू?
👉 कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
👉 रोजच्या दिवसाचे नियोजन कसे करावे?
👉 वाचायचे कीती व किती revision करावे?
👉नोट्स काढू की नको?
👉अभ्यास करतोय पण यश मिळत नाही?काय चुकतंय समजत नाही?
👉 कन्फ्युज करणारे प्रश्न कसे सोडवू? आणि असे बऱ्याच गोष्टी घेण्यात येईल.
👉MPSC परिक्षेसंबंधी कोणतीही अडचण आहे आणि विचारता येईल असे हक्काचे ठिकाण नाही तर आपले चॅनेल जॉईन करा.
👉चॅनल जॉईन केल्यास वरील प्रश्नांची उत्तरे, मटेरिअल तसेच मार्गदर्शन मिळेल.
👉आठवड्यातुन 2 वेळा 1 तासाचे लाईव्ह किंवा रेकॉर्ड सेशन होईल.


👉 चॅनेल जॉईन होण्यासाठी fees 249रू.( 7875393974 यावर phonepay व स्क्रीनशॉट telegram वर पाठवा त्यानंतर तुम्हाला चॅनेल लिंक पाठवली जाईल.
👉validity: गट क पूर्व परीक्षा होईपर्यंत.

👉 मार्गदर्शक: नितीन खरात (ग्राम महसूल अधिकारी, UPSC, MPSC राज्यसेवा मुलाखतिचा अनुभव, राज्यसेवा पूर्व 2024-135 मार्क)



👉अधिक माहितीसाठी @officerexam telegram चॅनेल व @nitinkharatias आणि 7875393974 संपर्क साधा.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

09 Dec, 06:06


आज MAT विद्यार्थीहिताचा आणि व्यवहार्यता बघून एकदाचा निर्णय देऊन टाकावा. तारीख पे तारीख थांबवावी.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

09 Dec, 05:59


पदव्या व डॉ.आंबेडकर निगडीत दिवस

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

09 Dec, 05:58


महत्वाच्या संस्था व वृत्तपत्रे... यातील 2-4 परिक्षेत असतेच.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

09 Dec, 05:56


imp

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

09 Dec, 02:01


आशेच्या किरणावर विश्वास ठेवून प्रयत्नांच्या मार्गावर चालत असलेले आपण स्पर्धा परीक्षेतील मुलं.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

08 Dec, 16:42


सध्या राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्न बरोबर/ चूक यांचे पुरावे शोधण्यात अनेक कटऑफ जवळ असल्याने यात गुंतलेले आहेत.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

08 Dec, 16:18


राज्यसेवा पूर्व cutoff

2022 623जागा 106.5 cutoff

2023 303जागा 108 cutoff

2024 457जागा ?? cutoff

अंदाजे 110 असेल.🎉🎉

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

08 Dec, 16:12


राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 💐💐 imp

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

08 Dec, 15:44


21 डिसेंबर... ध्यान दीन... ध्यानात ठेवा. 😂
हा ठराव भारताने मांडला नाही. imp

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

19 Nov, 17:53


मतदान करण्यासाठी यापैकी एक ओळखपत्र अवश्य लागते.
आणि मतदान कसे करावे?

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

19 Nov, 15:35


*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*

निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझं गाव विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहीलं

गावाला घडवण्याचे अमीष दाखवुन
गावं *मटन आणि दारुत* बुडवताना पाहीलं
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी
*माझं गाव विकताना पाहील*

इतक्या दिवस साड्या ओढणारं
अचानक साड्या वाटताना दिसलं
मटनाच्या तुकड्यात दारुच्या बाटलीसाठी
गरीबाला मी लाचार होताना पाहिलं,
रात्री मी *माझं गाव विकताना पाहिलं*

पैश्या पुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला
पुन्हा गरीब बिचारा गरीबचं राहिला...
त्याच्या डोळ्यांतला तो निर्दयी स्वार्थ
मी माझ्या डोळ्यांनी पाहीला
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझं गाव विकताना पाहिलं*

गरिबांना पायदळी तुडवणारा
आता त्यांच्या पाया पडताना दिसला
गरिबांच्या झोपडीकडे जाताना
त्याचे जोडे केवढे घासले पण
वरवरच्या प्रेमाचा डाव
मी त्याच्या तोंडावर पाहीला,
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझं गाव विकताना पाहिलं*

लोकशाही ढाब्यावरच बसवून
त्याने तोडलेत गरीबांचे लचके
आज दडपशाही मतदानाला आणली
गावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी
त्या फुकट वाटलेल्या *दारुनेच* धुतली

त्या वाहणा-या विषारी *दारुत*
आज माझं गावही वाहिलं,
*मटनाच्या* रस्स्यापाई पुन्हा पाच वर्ष गरीबच राहीलं,,,

निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझ गावं विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
*बरबाद* होताना पाहिलं.....!

आणि रात्री *मी गांव माझं विकताना पाहिलं*

🙏 एक मतदार 🙏

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

17 Nov, 05:37


IMP
Tricks चे Topics या PDF मध्ये आपल्या BATCH मध्ये कोण कोणत्या TOPICS वर TRICKS आहेत यांची SUBJECTS नुसार LIST दिली आहे....

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

17 Nov, 05:37


💥🇧 🇮 🇬  🇴 🇫 🇫 🇪 🇷 
💵FEES : 499/- (आज - 199₹)
➡️आज रात्री 12 वाजता OFFER समाप्त...

PDF Download आणी Print करता येतील

राज्यसेवा
Combined group B & C
पोलिसभरती
सरळसेवा (TCS & IBPS) व इतर सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त...!

600+ Admissions Completed
प्रत्येकाने Join करावी अशी बॅच आहे...
Trick खुप Easy आहेत... GS मधील सर्व किचकट Data सहज लक्षात राहील...💯

Standard Booklist मधील Data चा वापर करून GS च्या Tricks बनवल्या आहेत...

💥तुम्हाला Cut of Cross अगदी चांगल्या गुणांनी करायचं असेल तर आपली बॅच आजच जॉईन करा.👍💯

# 𝗖𝗢𝗨𝗥𝗦𝗘 𝗕𝗨𝗬 करण्यासाठी :
💎 8928996393 या नंबर वर 199 रुपये पाठवून 👇
📱
@shraddha_0406 या id वर Screenshot पाठवावा. किंवा
8928996393 ( Whatsapp )

For more Details join :
https://t.me/MPSC_KATTA_24/159

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

17 Nov, 05:32


राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

Test  1 to 7

उमेद IAS

Join @officerexam

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

16 Nov, 03:12


शेतीचे, व्यवसायाचे किंवा इतर कोणत्याही तुमच्या प्रायव्हेट नोकरीचे काम सुरू आहे आणि सुरूच राहणार आहे...सरकारी नोकरीत झाले नाही तर आयुष्यभर तेच करू शकतो. परंतू आताची संधी आणि तुमची अभ्यास करण्याची इच्छा, मानसिकता काही वर्षानंतर राहणार नाही.

#focus

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

14 Nov, 17:31


सोयाबीन अर्थशास्त्र

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

14 Nov, 14:14


द बुकर पुरस्कार 2024
समंथा हार्वे ऑर्बिटल या पुस्तकासाठी

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

14 Nov, 14:10


PSI ग्राउंड कोणत्या दिवशी होईल.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

14 Nov, 14:05


जाहिरात क्रमांक 070/2023 महाराष्ट्र गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा 2023 – पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा शारीरिक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_physical_test/22#

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

14 Nov, 14:05


जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

11 Nov, 01:11


प्रयत्नाचे कौतुक नसतेच कधी,
टाळ्या तर तुमच्या यशाला मिळतात.

म्हणून प्रयत्न करता करता कसे हरलात हे
सांगण्यापेक्षा,
प्रयत्नाने कसे जिंकता येते हे सिद्ध करून दाखवा.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

10 Nov, 15:03


भूषण गवई... सर्वात वरिष्ठ

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

10 Nov, 15:01


Education...

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

10 Nov, 09:27


Notice Board – MahaJyoti
https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/
https://t.me/mahajyotiinfo

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

08 Nov, 04:55


तुमची झालेली तयारी आणि योग्य वेळी मिळालेली संधी हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा यश मिळत असते.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

07 Nov, 02:49


राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1
2014- 23 पर्यंतचे आयोगाचे पेपर

एकूण 10 प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकांसहित(अंतिम)

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

07 Nov, 02:48


आयोगाच्या आतापर्यंतच्या 2017 पासून 2022 पर्यंतचे सर्व गट_क चे पेपर एकत्रित

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

07 Nov, 02:38


आयोगाच्या आतापर्यंतच्या 2017 पासून 2022 पर्यंतचे सर्व गट ब चे पेपर एकत्रित

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

07 Nov, 01:57


अभ्यास कमी आणि इतर गोष्टीतील आवड वाढत चाललेली दिसते.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

05 Nov, 17:09


महायुतीच्यावतीने 10 वचने जाहीर🎉🎉

1) लाडक्या बहिणींना रु.2100 प्रत्येक महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन!


2) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.15,000 प्रत्येक वर्षाला रु.12,000 वरुन रु.15,000 देण्याचे तसेच MSP वर 20% अनुदान देण्याचे वचन!


3) प्रत्येकास अन्न आणि निवारा प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन!


4) वृद्ध पेन्शन धारकांना रु.2100 महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 देण्याचे वचन!


5) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन!


6) 25 लाख रोजगार निमिर्ती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 प्रशिक्षणातून महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 विद्यावेतन देण्याचे वचन!


7) 45,000 गावांत पाणंद रस्ते बांधणार राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे वचन!


8) अंगणवाडी आणि आशा सेविकांना रु.15000 आणि सुरक्षा कवच
महिन्याला रु.15,000 वेतन आणि संरक्षण देण्याचे वचन!


9) वीज बिलात 30% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन!


10) सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र@2029 ‘ 100 दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन!

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

05 Nov, 16:44


राज्यसेवा 2024 मागणीपत्र.
431 + 26 CO = 457 जागा.


जागा वाढत रहानारच आहे 🔥🔥

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

05 Nov, 16:40


महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक संजय वर्मा.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

05 Nov, 15:48


शिक्षणाच्या सुविधेसाठी गावातून शहरात आपण जावू लागलो आहोत.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

04 Nov, 14:05


combine पूर्व फॉर्म भरताना SBI Bank payment अडचणी येत आहे इतर बँकेचे कार्ड वापरून सुरळीत होत आहे.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

03 Nov, 16:55


तांत्रिक विषयावर तक्रार करायची असेल तर मोबाईल आणि ईमेल आयडी वापरून अडचणी सोडवू शकतात.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

03 Nov, 16:53


सध्या अश्या अनेक errors येत आहे. combine पूर्व फॉर्म भरून घ्या उद्या payment सुरळीत सुरू होतील.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

29 Oct, 17:00


2024 Balloon D'OR

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

28 Oct, 14:15


*जय बळीराजा*

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलाबाळांसाठी शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. अनेक आव्हाने स्वीकारली व यशस्वी लढत दिलेत.*स्टुडन्ट राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून ''विद्यार्थी हित महत्वाचे'' या ब्रीदवाक्याच्या आधारावर नेहमी काम केले.*

आज शेतकऱ्यांच्या मुलांना कृषी अधिकारी होण्याच्या प्रक्रियेत मदत केल्याच्या आनंद आहे.*मागील 2 वर्षापासून कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या होत्या यासाठी माननीय आमदार अभिजीत वंजारी, लोकसत्ता वृत्तपत्राचे विशेष संवाददाता माननीय देवेश गोंडणे आणि मी स्वतः या विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रशासकीय ,न्यायालयीन आणि रस्त्यावरच्या लढाईत साथ दिली.*
14 ऑक्टोंबर 2024 रोजी 417 कृषी अधिकाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या. यात *कृषी उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी, व मंडळ कृषी अधिकारी या पदांचा समावेश आहे.*

417 कृषी अधिकाऱ्यांच्या वतीने काल आमच्या सत्कार करण्यात आला व नियुक्तीच्या लढ्यात योगदान दिल्याबद्दल आभार मानण्यात आले.

*जय बळीराजा*

-उमेश कोर्राम
स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.
ओबीसी युवा अधिकार मंच.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

28 Oct, 02:03


reason purpose self esteem

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

27 Oct, 15:10


राज्यसेवा पूर्व परीक्षा
स्टेप अप पुणे
राऊंड 2 टेस्ट 1-5

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

27 Oct, 15:05


60 टक्के इंजिनियर UPSC, MPSC परिक्षेतून पास होतात .....तरीपण मुलाखतीत इंजिनिअर मुलांनाच विचारले जाते की फील्ड सोडून इकडे का येताय?

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

26 Oct, 02:54


संजीव खन्ना राष्ट्रपतीव्दारे नियुक्ती

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

26 Oct, 02:49


आत्ताच फॉर्म्युला आणि मुख्यमंत्री ठरवून घ्या.... निवडून आल्यास वादविवाद नको.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

26 Oct, 02:08


चर्चेतील निवडणूक आयोग

⭐️स्थापना : 25 जानेवारी 1950
⭐️सदस्य कार्यकाळ : 6 वर्षे / वयाची 65 वर्षे
⭐️सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त : राजीव कुमार
⭐️पहिले मुख्य निवडणूक आयुक्त : सुकुमार सेन
⭐️पहिली महिला निवडणूक आयुक्त : रमा देवी
⭐️25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.
⭐️भारतीय राज्यघटनेच्या भाग XV च्या कलम 324 ते कलम 329 मध्ये निवडणूक आयोगाचा चा उल्लेख आहे
◾️भारतीय निवडणूक आयोग :  लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका
◾️राज्य निवडणूक आयोग : राज्यांमधील पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका

◾️श्री राजीव कुमार : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त
◾️श्री ज्ञानेश कुमार : भारताचे निवडणूक आयुक्त
◾️डॉ सुखबीर सिंग संधू: भारताचे निवडणूक आयुक्त
◾️एस. चोकलिंघम : महाराष्ट्रचे निवडणूक अधिकारी

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

24 Oct, 16:26


नाना 🔥🔥

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

24 Oct, 16:16


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नवी दिल्लीत 5 वे राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 प्रदान

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

24 Oct, 09:00


उमेश सर यांनी कंत्राटी भरती बाबत भूमिका मांडली.
महाज्योती, बार्टी, सारथी, अमृत या संदर्भात मुद्दे मांडले.
भंडारा गोंदिया छोट्याशा जिल्ह्याचे नाव नानाभाऊ मोठे करत आहे याबद्दल अभिमान वाटतो.
पुन्हा कंत्राटी भरती होणार नाही.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

23 Oct, 05:52


https://x.com/BaliramDoleyINC/status/1848959651108274258?t=sblLMCwA9-ICZq_7cNPlrA&s=19

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

23 Oct, 04:39


परीक्षांसाठी शिल्लक दिवस

राज्यसेवा पूर्व परीक्षा :39 दिवस.

गट_ब पूर्व परीक्षा : 74 दिवस.

गट_क पूर्व परीक्षा :102 दिवस.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

22 Oct, 01:58


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२४-२५ करिता प्रशिक्षण केंद्रात रुजू न झालेल्या विद्यार्थ्यांच्या जागी यापूर्वीच प्रसिद्ध केलेल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थांना प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याबाबतची सूचना
https://t.me/mahajyotiinfo

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

19 Oct, 16:54


9 फॉर्म भरायला चालते पण पैशाच्या अडचणीमुळे सगळे भरता येत नाही.... हे दुःख मान्य तरी पण याला positively घेऊन निवडक महत्वाचे फॉर्म भरून अभ्यास करणे सोपे जाते. नाहीतर एक ना धड भाराभर चिंध्या होतात. आणि पुन्हा याच स्पर्धा चक्रात अडकून पडतात.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

19 Oct, 14:26


सध्या सुरू पदभरतीच्या ऑनलाईन अर्ज कालावधी

RRB NTPC  
Start Date :- 13 सप्टेंबर 2024
Last Date :- 29 ऑक्टोबर 2024

बृहन्मुंबई महानगरपालिका "निरीक्षक" जाहिरात 
Start Date :- 20 सप्टेंबर 2024
Last Date :- 19 ऑक्टोबर 2024

अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क जाहिरात 2024 जाहिरात 
Start Date :- 23 सप्टेंबर 2024
Last Date :- 23 ऑक्टोबर 2024

एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात
Start Date :- 03 ऑक्टोबर 2024
Last Date :- 23 नोव्हेंबर 2024

आदिवासी विभाग भरती 2024
Start Date :- 12 ऑक्टोबर 2024
Last Date :- 02 नोव्हेंबर 2024

समाजकल्याण विभाग भरती 2024
Start Date :- 10 ऑक्टोबर 2024
Last Date :- 11 नोव्हेंबर 2024


महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
Last Date :- 04 नोव्हेंबर 2024


महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
Last Date :- 04 नोव्हेंबर 2024


महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024 जाहिरात
Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
Last Date :- 03 नोव्हेंबर 2024

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

19 Oct, 13:17


राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

19 Oct, 13:17


राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी डॉ अर्चना मजुमदार यांची नियुक्ती.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

19 Oct, 07:19


स्वप्न पुर्ण करणारे साहित्य नष्ट झाले पण स्वप्न पुर्ण करण्यासाठी पुन्हा साहित्याची जमवाजमव करून अभ्यास करावा लागेल.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

19 Oct, 07:15


पुण्यातील ध्रुवतारा अभ्यासिकेत short circuit झाले. आणि पुस्तके जळून राख झाली. सर्वांनी काळजी घ्यावी.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

18 Oct, 07:43


चालणारे दोन पाय किती विसंगत असतात,
एक मागे तर दुसरा पुढे असतो, पुढच्याला अभिमान नसतो तर मागच्याला कमीपणा नसतो. म्हणुन आपण पुढे चालत राहतो. ज्या दिवशी यांनी अहंकार बाळगला त्या दिवशी चालणे बंद पडून जीवन ठप्प होईल.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

17 Oct, 14:28


गहु 2425 भाव imp

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

17 Oct, 14:27


जस्टिया देवी imp

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

17 Oct, 14:25


लोकं कसे असतात आणि आपण कसे असावे?

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

17 Oct, 14:24


आयसीसी हॉल ऑफ फेम :

1)दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज : एबी डिव्हिलियर्स

2)इंग्लंडचा माजी सलामीवीर : ॲलिस्टर कुक

3)भारताची माजी फिरकीपटू: नीतू डेव्हिड.

यांचा ‘ICC हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश केला आहे.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

15 Oct, 03:26


आज आचारसंहिता लागू होईल.

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

14 Oct, 14:21


105th

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

14 Oct, 14:20


2024 चे नोबेल पारितोषिक विजेते:
imp


👉भौतिकशास्त्र :

१) जॉन जे. हॉपफिल्ड (अमेरिका)
२) जेफ्री ई. हिंटन (अमेरिका)

👉रसायनशास्त्र :

१) डेव्हिड बेकर (USA)
२) जॉन जम्पर (Uk)
३) ब्रिटन डेमिस हसाबिस (Uk)

👉शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र :

१) व्हिक्टर एम्ब्रोस
२) गॅरी रुवकुन

👉 साहित्य :

१) हान कांग (दक्षिण कोरिया)

👉 शांतता :

१) निहोन हिडांक्यो संस्था (जपान)

6,825

subscribers

6,899

photos

190

videos