मो. रा. वाळंबे & बाळासाहेब शिंदे सर मराठी MCQ & TRICK ✍️ @marathigrammer_marathi_vyakaran Channel on Telegram

मो. रा. वाळंबे & बाळासाहेब शिंदे सर मराठी MCQ & TRICK ✍️

@marathigrammer_marathi_vyakaran


नमस्कार मित्रांनो🙏
मो. रा. वाळंबे सर मराठी MCQ & TRICK या चॅनलवर आपण मराठी समानार्थी विरुद्धार्थी तसेच ग्रामर संबंधातील सर्व MCQ&Trick स्वरूपात घेणार आहोत याचा नक्की तुम्हाला फायदा होईल .
✍️✍️ एकच ध्यास _ मराठीचा ट्रिकने अभ्यास✍️✍️

marathigrammer_marathi_vyakaran (Marathi)

नमस्कार मित्रांनो! मो. रा. वाळंबे सर मराठी MCQ & TRICK या चॅनलवर आपण मराठी समानार्थी विरुद्धार्थी तसेच ग्रामर संबंधातील सर्व MCQ&Trick स्वरूपात घेणार आहोत याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. एकच ध्यास - मराठीचा ट्रिकने अभ्यास. या चॅनलमध्ये मो. रा. वाळंबे आणि बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली मराठी व्याकरणासंबंधी MCQ आणि ट्रिक्स उपलब्ध आहेत. या चॅनलवरील मजकूर अभ्यास करण्याचे खास मानता मराठी व्याकरणाचे भाग कसा सोपा व सुखद असते. तुम्हाला एका ठराविक वैधानिक चॅनलवरील मराठी व्याकरणाचे अभ्यास करायला इच्छित असल्यास, तर या चॅनलला भेट द्या आणि तुमच्या मराठी भाषेच्या कौशल्यात वाढ देखील करा. तुम्हाला नक्की लाभ होईल! 🙏

मो. रा. वाळंबे & बाळासाहेब शिंदे सर मराठी MCQ & TRICK ✍️

05 Apr, 09:48


पुढील सोमवारपासून नियमितपणे Quize टाकण्यात येतील काही कारणास्तव या आठवड्यात आपली Quize series नियमितपणे झाली नाही🙏🙏

मो. रा. वाळंबे & बाळासाहेब शिंदे सर मराठी MCQ & TRICK ✍️

28 Mar, 05:43


📚 𝙂𝙎 𝙏𝙍𝙄𝘾𝙆 𝘽𝘼𝙏𝘾𝙃 2024 📚
📚 सहज आणि सोप्या ट्रिक
📚 𝙏𝙧𝙞𝙘𝙠 𝙨𝙩𝙤𝙧𝙮 च्या स्वरूपात सहज लक्षात राहतील
📚 रोज या 𝙏𝙧𝙞𝙘𝙠 वर 𝙌𝙪𝙞𝙯𝙚 प्रश्नाद्वारे सराव घेण्यात येईल
📚 आतापर्यंतचे सर्वात हटके ट्रिक बॅच
📚 सर्वसामान्य मुलांच्या विचार करून एकदम माफक दरात 𝙍𝙨 20 रुपयांमध्ये उपलब्ध
📚 #phonepay - 9765481400
📚 Payment Screenshot @NMC5555 यावर किंवा वरील नंबर वर सेंड करा तुम्हाला 𝘽𝙖𝙩𝙘𝙝 मध्ये ऍड केले जाईल🙏🙏

मो. रा. वाळंबे & बाळासाहेब शिंदे सर मराठी MCQ & TRICK ✍️

28 Mar, 01:26


✍️"नदी पात्राच्या प्रत्येक वळणावर बाजूचा किनारा खचत असतो, तरीही अनेक वळणे घेत नदी समुद्राला मिळतेच.आयुष्यात अशी मनोबल खचविणारी अनेक  वळणे येत असतात.. त्या प्रत्येक अनुभवातून शिकून जो खचत्या मनाला सावरू शकतो, तोच स्वप्नपूर्ती करू शकतो !

....... शुभ सकाळ.......

मो. रा. वाळंबे & बाळासाहेब शिंदे सर मराठी MCQ & TRICK ✍️

27 Mar, 10:18


मित्रांनो उद्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (तिथीप्रमाणे ) आपण आपली 𝙂𝙎 हटके 𝙏𝙧𝙞𝙘𝙠 बॅच आपणा सर्वांच्या विचार करून अत्यंत माफक दरात म्हणजेच 𝙍𝙨 20 रुपयांमध्ये उपलब्ध करून देत आहोत . आम्हाला विश्वास आहे की ही बॅच सुद्धा नगरपरिषद करनिर्धारण अधिकारी या बॅच प्रमाणेच सक्सेसफुल ठरेल 🙏🙏

मो. रा. वाळंबे & बाळासाहेब शिंदे सर मराठी MCQ & TRICK ✍️

26 Mar, 05:14


✍️ आजचा टॉपिक.....📗 काळ..... 8⃣𝙋𝙈... 🔥🔥

3,185

subscribers

15

photos

2

videos