महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स @naukrimaharashtra Channel on Telegram

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

@naukrimaharashtra


प्रत्येक भरतीच्या अपडेट्स साठी जॉईन करा तसेच आपले youtube चॅनल https://youtube.com/@naukrimaharashtra5660
Subcribe करा 🙏🙏🙏

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स (Marathi)

नौकरीच्या संदर्भातील सर्व ताज्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठी 'महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स' या टेलीग्राम चॅनलला जॉईन करा. या चॅनलवर सर्व भरतीच्या अपडेट्स, प्रवेशपत्र, परीक्षा विद्यमान असणाऱ्या पदांची माहिती, आणि अधिक प्रवेशांसाठी मार्गदर्शन सोप्प्या भाषेत मिळवा. जॉईन करण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल जॉईन करा आणि सब्सक्राईब करा 🙏🙏🙏

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

20 Feb, 14:24


👉 पुणे कारागृह मैदानी चाचणी  हॉलतिकीट आले आहेत चेक करून घ्या....👍

  लिंक👇

https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

20 Feb, 03:56


https://youtube.com/shorts/RMx0usIPlYU?feature=share

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

19 Feb, 02:38


# प्रेरणास्थान...🚩

# दैवत_छत्रपती_श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🚩

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

17 Feb, 10:02


मुंबई पोलीस शिपाई रिक्त पदे - 4842

मुंबई पोलीस वाहन चालक शिपाई रिक्त पदे - 784
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📚जॉईन - @naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

16 Feb, 03:04


🚂 भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती

📚 शैक्षणिक पात्रता :- 10वी उत्तीर्ण किंवा ITI

🔺 वयाची अट :- 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

📌 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

💵 Fee :- General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

🗓 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 22 फेब्रुवारी 2025

➡️ Apply Link :-
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

✔️ अधिकृत वेबसाईट :-
https://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,7,1281

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

14 Feb, 14:32


पोरगं पोरी मागे फिरलं त्याला लोफर म्हणतात 

पोरगी पोरा मागं फिरली त्याला ऑफर म्हणतात...

आणि जे या दोन्ही गोष्टी पासून दूर राहतात त्याला 1600 चा टॉपर म्हणतात...🏃‍♂🏃‍♂🔥

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

13 Feb, 13:59


📌 महिला व बालविकास विभागात १८ हजार ८८२ पदांची भरती होणार ! 

🟢अंगणवाडी सेविका ५६३९

🟢अंगणवाडी मदतनीस १३२४३

🟢एकूण १८८८२

🟢  -  आदिती तटकरे, महिला व बाल विकास मंत्री


प्रत्येक अपडेट साठी
📚जॉईन करा
@naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

12 Feb, 01:42


🛑 भारतीय डाक विभाग

💢 पदाचे नाव - ग्रामीण डाक सेवक

⚠️ एकूण पदे - 21,413

🕺 महाराष्ट्रासाठी एकूण पदे - 1498

अर्ज शुल्क - 100 रुपये ( महिला, SC/ST, PWD, आणि तृतीयपंथी महिलांसाठी शुल्क नाही )

✔️ निवड प्रक्रिया - गुणवत्तेच्या आधारावर ( परीक्षा द्यावी लागत नाही )
✔️ शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त बोर्डाकडून 10 वी उत्तीर्ण ( गणित आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक )

🙋‍♂ वयोमर्यादा - 18 ते 40 वर्ष

📌 अर्ज सुरू होण्याची तारीख -
      10 फेब्रुवारी 2025
📌 अर्ज करण्याची शेवटची तारीख -
      3 मार्च 2025

📝 अर्ज या वेबसाईटवर करावा -
https://indiapostgdsonline.gov.in/

उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर तयार केलेल्या यादीनुसार केली जाईल. ग्रुपमधील ज्या विद्यार्थ्यांना दहावीला चांगले मार्क्स आहेत त्यांनी नक्की हा फॉर्म भरून टाका

📚जॉईन- @naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

09 Feb, 11:12


🛑 पोलीस भरती 2025

📕लागा तयारीला

प्रत्येक नवीन अपडेट साठी

📚जॉईन करा - @naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

08 Feb, 04:16


🛑 मुंबई पोलीस कट ऑफ...

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

08 Feb, 04:15


🛑 मुंबई पोलीस चालक कट ऑफ...👆

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

08 Feb, 04:14


🛑 मुंबई पोलीस कारागृह कट ऑफ...👆

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

08 Feb, 04:12


♦️मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ तात्पुरती अंतरिम निवड यादी प्रसिद्ध करणेबाबत.

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

07 Feb, 02:15


भारतातील एकूण रामसर - 89

👉फेब्रुवारी 2025 मध्ये भारतात चार नवीन रामसर साइट्स जोडण्यात आल्या, त्यामुळे भारतातील रामसर स्थळांची संख्या 89 झाली आहे.

👉 भारतात खालील 4 नवीन ठिकाणांचा रामसर ठिकाणाचा समावेश

1 ) उधवा तलाव - झारखंड

2 ) खेचोपल्री वेटलँड - सिक्कीम

3 ) सक्करकोट्टई पक्षी अभयारण्य -तमिळनाडू

4 ) थेरथंगल पक्षी अभयारण्य - तमिळनाडू

👉2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो

👉2025 जागतिक पाणथळ दिन थीम - आमच्या सामान्य भविष्यासाठी पाणथळ प्रदेशाचे संरक्षण

👉 रामसर करार हा पाणथळ प्रदेश संवर्धनासाठी एक आंतरराष्ट्रीय करार आहे

👉 रामसर करार - 2 फेब्रुवारी 1971 इराणमधील कॅस्पियन समुद्र च्या दक्षिण किनार्‍यावर

👉 अंमलबजावणी 1975 रोजी झाली असून भारतात हा करार 1 फेब्रुवारी 1982 रोजी सुरु झाला.

👉 पाणथळ प्रदेशाचे संवर्धन करणे हा रामसर करार मागचा हेतू आहे.

👉 रामसर करार चे एकूण सदस्य 172 देश आहेत

👉 भारतातील पहिले सर्वात जुने रामसर स्थळ चिल्का सरोवर ( ओडिसा ) व केवलादेव राष्ट्रीय उद्यान ( राजस्थान )

👉भारतातील सर्वात मोठे रामसर स्तळ - पश्चिम बंगालचे सुंदरबन

👉 भारतातील सर्वात लहान रामसर स्थळ - हिमाचल प्रदेश मधील रेणुका

👉भारतात सर्वात जास्त रामसर स्थळ असणारे राज्य

1 ) तामिळनाडू राज्यात - 18

2 ) उत्तर प्रदेश राज्यात - 10

3 ) ओडिशा - 6

4 ) पंजाब - 6

5 ) जम्मू कश्मीर - 5

👉महाराष्ट्रात एकूण तीन ठिकाणी रामसर स्थळ आहेत :-

1 ) नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य

2 ) लोणार सरोवर

3 ) ठाणे खाडी

👉जगात रामसर स्थळांची संख्या

1 ) युनायटेड किंगडम - 176

2 ) मेक्सिको - 144

3 ) भारत - 89

4 ) चीन - 82


📚जॉईन-
@naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

06 Feb, 14:27


🛑 पावसाळ्यापूर्वी होणार मैदानी चाचणीचा टप्पा पूर्ण, भरतीचे नियोजन सुरू

येत्या दोन महिन्यांत होणार दहा हजार जागांवर पोलिस भरती

📚जॉईन -
@naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

05 Feb, 11:51


महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024

प्रथम उत्तरतालिका


📚जॉईन - @naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

03 Feb, 03:16


📚आजचे अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडी

1 ) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 विजेता पृथ्वीराज मोहोळ बनले आहे.

2 ) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 उप विजेता महेंद्र गायकवाड बनले आहे.

3 ) भारतात सध्या रामसर स्थळांची एकूण संख्या 89 झाली आहे.

4 ) क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांना सी.के नायडू जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

5 ) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला.

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

31 Jan, 09:12


👆👆👆👆👆👆
मुंबई पोलीस चालक मार्कलिस्ट

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

31 Jan, 09:11


👆👆👆👆
मुंबई पोलिस कारागृह शिपाई लेखी गुण

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

31 Jan, 09:10


मुंबई पोलीस लेखी मार्कलिस्ट👆👆👆

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

31 Jan, 09:06


◾️लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध

◾️विभाग -  कोकण विभाग

◾️एकूण जागा - 179

◾️अर्ज कालावधी - 4 फेब्रुवारी ते 6 मार्च 2024

🔔पात्रता
👼कोणतीही पदवी
👼मराठी टंकलेखन 30 किंवा इंग्रजी टंकलेखन 40 कोणतेही एक प्रमाणपत्र आवश्यक

👨‍🦱 वय - 19 ते 38 वर्षे (खुला)

🤩 परीक्षा फी - 1000/- रुपये

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

19 Jan, 14:25


https://youtube.com/shorts/uAndbPyjMAA?si=xQgZlxbe8gEYhFo8

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

14 Jan, 02:54


👉मुंबई पोलीस चालक : Answer Key

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

14 Jan, 02:54


मुंबई कारागृह पोलीस शिपाई : Answer Key

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

14 Jan, 02:54


👉 मुंबई पोलीस शिपाई उत्तरपत्रिका

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

12 Jan, 14:22


🛑आज झालेला मुंबई शहर पोलीस भरती प्रश्नपत्रिका

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

12 Jan, 03:11


आज होणाऱ्या मुबंई पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा 👮‍♂ 💐💐💐🔥

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

12 Jan, 03:07


🙏🙏🙏

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

11 Jan, 13:49


मुंबई पोलीस चालक पेपर

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

22 Dec, 16:17


🛑 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :-

▪️ठिकाण - दिल्ली
▪️संमेलनाचे अध्यक्ष - डॉ. तारा भवाळकर
▪️संमेलनाचे स्वागताध्यक्ष - शरद पवार
▪️संमेलनाचे उद्घाटक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
▪️संमेलन परिसराचे नाव - छत्रपती शिवाजी महाराज
▪️मुख्य सभागृहाचे नाव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

📚जॉईन-@naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

15 Dec, 02:59


मुंबई पोलीस शिपाई व पोलिस चालक लेखी परीक्षा दिनांक 11/01/2025 व 12/01/2025 रोजी आयोजित🚔

📚जॉईन- @naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

10 Dec, 04:24


मुख्यमंत्र्यांचे मिशन 100 दिवस

‼️दीड लाख सरकारी कर्मचारी भरती सुरू करण्याचे सचिवांना आदेश💥💥💥

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

06 Dec, 16:09


वनसेवक.pdf

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

06 Dec, 02:45


विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण  दिनानिमित्त विनम्र अभिवादन!....

Join - @naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

05 Dec, 14:19


15 वी विधानसभा महाराष्ट्र राज्य

राज्यपाल - सी. पी. राधाकृष्णन

मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री - एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री - अजित पवार

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

03 Dec, 17:36


मुंबई पोलीस भरती पेपर लवकरच....

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

30 Nov, 06:07


संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष :

2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष

2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष

2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष

2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष

2023 : भरडधन्य वर्ष, संवाद वर्ष    (शांततेची हमी म्हणून )
2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष

2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष

2025: आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थांचे वर्ष

📚जॉईन- @naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

29 Nov, 15:45


🛑 लक्षात ठेवा नवनियुक्त मुख्यमंत्री :-

झारखंड - हेमंत सोरेन

महाराष्ट्र - देवेंद्र फडणवीस

दिल्ली - अतिशी मार्लोना

जम्मू कश्मीर - उमर अब्दुल्ला

ओडिशा - मोहन चरण माझी

सिक्कीम  - प्रेम सिंह तमाग

अरुणाचल प्रदेश - पेमा खांडू

आंध्रप्रदेश - चंद्रबाबू नायडू

हरियाणा - नायब सिंह सैनी

तेलंगणा - रेवंत रेड्डी

मिझोरम - लालदुहोमा

छत्तीसगड - विष्णुदेव साय

राजस्थान - भजनलाला शर्मा

मध्यप्रदेश - मोहन यादव

📚जॉईन- @naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

29 Nov, 02:05


नागपूर :-पोलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी
सरकारची काय योजना आहे?

हायकोर्टाची विचारणा : 4 आठवड्यांत
मागितले प्रतिज्ञापत्र.
सरकार नवीन पोलीस भरती जाहीर करणार


📚जॉईन- @naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

29 Nov, 02:02


छ. संभाजीनगर कारागृह
निवड यादी व प्रतिक्षा यादी

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📚जॉईन- @naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

28 Nov, 04:33


♦️ रश्मी शुक्ला यांनी पुन्हा स्वीकारला कार्यभार...

👉 3 जानेवारी 2026 पर्यंत पदावर ठेवण्याचा राज्य सरकारने घेतला निर्णय
...

📚जॉईन- @naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

28 Nov, 01:32


👉कोणत्या राज्यात देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे?

हरियाणा

👉 २०२४ चा साहित्याचा जेसीबी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

उपमन्यू चॅटर्जी

👉 मध्यप्रदेश राज्याच्या पोलिस महसंचालकपदी कोणाची निवड झाली आहे?
कैलाश मकवाना

👉कैलाश मकवाना यांची कोणत्या राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे?
मध्यप्रदेश

👉महाकुंभ २०२५ कोठे होणार आहे?
प्रयागराज

👉यंदाच्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी भारताची राज्यघटना स्वीकारण्याला किती वर्षे पूर्ण होत आहेत
👉 ७५

📚जॉईन-@naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

27 Nov, 15:42


आयपीएल 2025 मधील सर्वात महागडे पाच खेळाडू

▪️ ऋषभ पंत - लखनऊ - 27 कोटी

▪️ श्रेयस अय्यर - पंजाब - 26.65 कोटी

▪️ व्यंकटेश अय्यर - कोलकाता - 23.75 कोटी

▪️ हर्षदीप सिंग - पंजाब - 23 कोटी

▪️ युझवेंद्र चहल - पंजाब - 18 कोटी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📚जॉईन- @naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

26 Nov, 04:21


प्रमुख संघटना आणि स्थापना

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

26 Nov, 04:19


♦️रश्मी शुक्ला पुन्हा पोलीस महासंचालक पदी..

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

26 Nov, 02:49


भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !....

• अंतिमचा अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी विधानसभेने स्वीकारला.

• 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घडला.

• 2015 पासून 26 नवंबर हा संविधान दिन घोषित करण्यात आला.

• 11 डिसेंबर 1946 डॉ. राजेंद्र प्रसाद संघाचे अध्यक्ष नियुक्त.

• विधानसभेचे सामने 9 डिसेंबर 1946 रोजी झाले.

• भारतीय संविधान 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस तयार करण्यात आले.

• २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना स्वीकारली.

हमारा संविधान

कॉन्स्टिट्यूशन ओपॅड



प्रस्तावना

395 लेख

11 कुल सेशन्स

22 भाग

165 दिलस

299 सदस्य

8 अनुसूची

6

मौलिक अधिकार

• २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना लागू.

• 29 ऑगस्ट 1947 मसुदा इच्छा ची.

• ४ नोव्हेंबर १९४७ संविधानाचा मसुदा सादर करणे.

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

25 Nov, 14:39


बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “कार्यकारी सहायक” चे हॉलतिकीट आले आहेत.

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

25 Nov, 14:38


▪️15 व्या विधानसभेत 22 महिला आमदार
▪️महिला आमदारांचे प्रमाण 8.8 टक्के
▪️एकही महिला आमदार नाही  1972 मद्ये
▪️सर्वात कमी महिला आमदार 1990 मद्ये. 6 महिला फक्त
▪️सर्वात जास्त महिला 2019 मद्ये 24 महिला


📚जॉईन- @naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

25 Nov, 14:37


श्रेयस अय्यर 26.75 Cr 🏏

आतापर्यंत IPL इतिहासातील सर्वात महाग खेळाडू

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

25 Nov, 01:35


तकदीर भी बदलेगी, तस्वीर भी बदलेगी,
हिम्मत ना हार मंजिल की मुसाफिर...
बस मेहनत कर एक दिन जिंदगी भी बदलेगी... 💯

❤️... शुभ सकाळ वाघांनो... ❤️

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

31 Oct, 01:19


दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…! 🎆🎇🧨🧨🧨🧨🎉🎉

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

20 Oct, 18:11


🛑 विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास...

कसोटी क्रिकेटमध्ये 9000 धावांचा टप्पा गाठणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठराला आहे.

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

18 Oct, 12:17


98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार :-

- 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर
या आहे

झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

94 वे - 2021 - नाशिक - जयंत नारळीकर
95 वे - 2022 - उदगीर - भारत सासणे
96 वे - 2023 - वर्धा - नरेंद्र चपळगावकर
97 वे - 2024 - अमळनेर - डॉ. रवींद्र शोभणे

- न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ.स. 1878 साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे पहिले अध्यक्ष होते.

- अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे या आहेत.

- आत्तापर्यंत कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष, अरुणा ढेरे या पाच स्त्रिया अखिल भारतीय मराठी संमेलनाध्यक्ष झाल्या आहेत.


📚जॉईन- @naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

15 Oct, 10:34


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

• आदर्श आचारसंहिता -  15 ऑक्टोबर 2024

• मतदान  - 20 नोव्हेंबर 2024

• एकूण टप्पे - 01

• निकाल -  23 नोव्हेंबर 2024

📚जॉईन-
@naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

15 Oct, 04:19


निवडणूक आयोगाची प्रेस नोट ...

आज दुपारी साडेतीन वाजता निवडणुकीची घोषणा होणार आहे म्हणजेच आजपासून आचारसंहिता लागणार आहे
...

📚जॉईन- @naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

14 Oct, 16:19


👉खालील पदांचे पदनाम बदले आहे.

👉तलाठी :-  ग्राम महसूल अधिकारी

👉कोतवाल :- महसूल सेवक

👉अव्वल कारकून गट क :- सहाय्यक महसूल अधिकारी

📚जॉईन- @naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

14 Oct, 02:19


🛑 हे नक्कीच लक्षात ठेवा मित्रांनो काही नवीन मुख्यमंत्री :-

हरियाणा - नायाब सिंह सैनी

जम्मु काश्मीर - उमर अब्दुल्ला

ओडीसा - मोहन चरण मांझी

दिल्ली - अतिशी मार्लोना

तामिळनाडूचे नवे उपमुख्यमंत्री - उदयनिधी स्टॅलिन

आंध्रप्रदेश - चंद्रबाबू नायडू

तेलंगणा - रेवंत रेड्डी


📚जॉईन- @naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

13 Oct, 05:33


https://youtube.com/shorts/okpFJTmi9mI?si=PGcjLFxLyj4RnW6h

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

11 Oct, 12:55


👨‍🎓 *मुदतवाढ, SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39481 जागांसाठी मेगा भरती*

⚡️ *पदाचे नाव :- GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)*

😍 *एकूण* :- 39481 जागा

*Order of priority* 👇👇
BSF >> 15654
CISF>> 7145
CRPF>> 11541
SSB >> 819
ITBP>> 3017
AR>>   1248
SSF>>  35
NCB>>  22

✉️ *पात्रता* :- 10 वी उत्तीर्ण

*वयाची अट*: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🪪 *अर्ज कोण करू शकते*

▪️ *General/OBC/SC/ST/ExSM/महिला*

*Fee*: General/OBC: ₹100/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

⚠️ *अर्ज करण्याची शेवटची तारीख* :- 14 ऑक्टोबर 2024 *

*अधिक माहितीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या* 👇👇
https://ssc.gov.in/


📚जॉईन- @naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

10 Oct, 16:26


🛑 2024 चा साहित्य नोबेल हान कांग यांना जाहीर झाला आहे

👉 पुढील दोन दिवसात सर्व नोबेल पुरस्कार जाहीर होईल त्यानंतर स्पेशल नोबेल पुरस्कार टेस्ट घेतली जाईल.

📚जॉईन- @naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

10 Oct, 16:25


रतन टाटा यांच्याबदल थोडक्यात माहीती

👉संपूर्ण नाव: रतन नवल टाटा


👉जन्म: 28 डिसेंबर 1937

👉निधन: 9 ऑक्टोबर 2024 (वय: 86)

👉 मालक: टाटा उद्योगसमूह

👉भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष होते.

👉1990 ते 2012 या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते.

👉रतन टाटा यांना पुढील पुरस्कार मिळाले होते
▪️पद्मभूषण (2000)
▪️पद्मविभूषण (2008)
▪️महाराष्ट्र भूषण 2006
▪️👉महाराष्ट्राचा पहिला उद्योग रत्न पुरस्कार (2023)

▪️👉ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च पुरस्कार 2023)

📚जॉईन-
@naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

10 Oct, 16:23


उद्योग भवन आणि उद्योगरत्न पुरस्काराला रतन टाटांचे नाव देण्यात आले आहे.

📚जॉईन- @naukrimaharashtra

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

02 Oct, 04:05


🛑 ऑक्टोबर दिनविशेष :-

2 ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन (म.गांधी जयंती)

4 ऑक्टोबर - जागतिक प्राणी दिन

5 ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन

8 ऑक्टोबर  - भारतीय हवाई दल दिन

9 ऑक्टोबर - जागतिक टपाल दिन

11 ऑक्टोबर - जागतिक बालिका दिन

15 ऑक्टोबर - वाचन प्रेरणा
दिन / जागतिक विद्यार्थी दिन 

16 ऑक्टोबर - जागतीक अन्न दिन

20 ऑक्टोबर - जागतिक संख्याशास्त्र दिन

21 ऑक्टोबर  - पोलिस स्मृतिदिन

24 ऑक्टोबर - संयुक्त राष्ट्रसंघ दिन

31 ऑक्टोबर - राष्ट्रीय एकात्मता दिन

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

29 Sep, 10:28


https://youtube.com/shorts/GaszOolR6tI?feature=share

महाराष्ट्र मेगाभरती अपडेट्स

29 Sep, 00:29


♦️नवीन पोलीस भरती लवकरच..

4,858

subscribers

739

photos

59

videos