✅ परभणी कृषी विद्यापीठ भरती 2025
✅ प्रकल्पग्रस्तांसाठी या महिन्यात जाहिरात येणे अपेक्षित आहे...
अशी माहिती मिळत आहे.
✅ ( ज्यांच्याकडे प्रकल्पग्रस्त
प्रमाणपत्र नसेल त्यांनी ते काढून घ्यावे. )
( जे प्रकल्पग्रस्त आहेत ,
त्यासाठी पात्र आहेत, पण त्यांनी प्रमाणपत्र काढलेले नसेल त्यांनी ते लवकरात लवकर कागदपत्रे जमा करून ते प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र काढून घ्यावे. )
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
बाकी विद्यार्थ्यांनी पण Study सुरू ठेवा...
✅ इतरही Regular कृषी विद्यापीठ जाहिरात येतील...
✅ 2025 मध्ये भरपूर जाहीराती आणि भरपूर पदे भरली जातील...