Abhinav Prakashan, Pune @abhinavprakashanpune Channel on Telegram

Abhinav Prakashan, Pune

@abhinavprakashanpune


दर्जेदार साहित्याची अभिनव निर्मिती !!!

Abhinav Prakashan, Pune (Marathi)

अभिनव प्रकाशन, पुणे एक अद्भुत टेलीग्राम चॅनेल आहे ज्यात दर्जेदार साहित्याची अभिनव निर्मिती होते! यात विविध विषयांवर आधारित लेखकांच्या लेखण्यांचा संग्रह आहे. या चॅनेलवर आपल्याला अत्यंत रोजचा वाचन मिळणार आहे ज्यातून आपण नवीन विचारांच्या कोणत्याही अडचणीची समस्या देवू शकता. अभिनव प्रकाशन चॅनेलवर वाचकांनी देखील अभिनव साहित्याच्या नवीन काहीतरी लेखकांनी सामील व्हावे किवा अभिनव साहित्याच्या प्राचीन क्लासिक्सला मूळ्य देऊ शकतात. तसेच, या चॅनेलवर विविध कार्यक्रम, किरामी प्रवाह आणि सर्व प्रकारच्या माहितीच्या अप्डेट्स दिली जातात. टेलीग्राम चॅनेलवर जास्तीत जास्त लोक परतले आहेत, आपलं स्वागत आहे! तुमचं लोकप्रियता वाढवण्यासाठी आपल आज फक्त अभिनव प्रकाशन चॅनेलवर जॉईन करा!

Abhinav Prakashan, Pune

08 Dec, 05:36


♦️रस्ते अपघातांतील बळींमध्ये महाराष्ट्र तिसरा

Abhinav Prakashan, Pune

08 Dec, 05:35


🔰 राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

Abhinav Prakashan, Pune

08 Dec, 05:33


21 डिसेंबर हा UNO कडून जागतिक ध्यान दिवस म्हणून जाहीर

Abhinav Prakashan, Pune

08 Dec, 04:37


📖 📔 अभिनव प्रकाशनाचे अत्यंत लोकप्रिय ग्रंथपुष्प  - 'ABHINAV YEAR BOOK 2025' (8th Edition) हे पुस्तक 1 डिसेंबर 2024 रोजी प्रकाशित झाले.🔥

📝 या पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये :

🔍 1 डिसेंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2024 अशा 365 दिवसांमध्ये घडलेल्या प्रत्येक घडामोडीचे सूक्ष्म विश्लेषण. 🤳

🖋 एकूण 16 घटकांमध्ये पुस्तकाची विभागणी.

🎯 प्रत्येक घटकाची रचना पुढीलप्रमाणे आहे :

💘 सुरुवातीस वर्षभरातील प्रमुख Articles/Issues
💘 त्यानंतर  'संक्षिप्त घडामोडी' या शीर्षकाखाली Mini Issues.
💘शेवटी वनलाइनर घडामोडी

बहुतांश सर्वच Issues ना ' सामान्य ज्ञाना'चा (Mind it.. चा) विशेष Touch.
आवश्यक त्या Issues च्या खाली QR code च्या स्वरूपात अतिरिक्त व सांगोपांग माहिती.
अधिप्रमाणित (Standard) वर्तमानपत्रे व संकेतस्थळांचा पुरेपूर वापर.
आयोगाच्या नवीन Trend नुसार प्रत्येक घटकाची रचना.
आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त.

⚙️ Sample Copy 👇👇
https://drive.google.com/file/d/1jGF9Ar42kDnC75qzkIN17AlbudpLAV_y/view?usp=drivesdk

📱 राज्यसेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबर 2024 मध्ये Abhinav Year Book & अभिनव चालू घडामोडी मधून तब्बल 20 प्रश्न विचारण्यात आले 👇👇
https://drive.google.com/file/d/1-8RtUSQwkDlXaRb4NV2lvnM0Ck-vOudN/view?usp=drivesdk

💵 Buy Online (Amazon - 38% off) :
https://amzn.in/d/6PgBZr6

🔰 महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांविषयी माहिती : https://drive.google.com/file/d/14kZofK-QaxTsTP5P204cVriMKcH-jIEi/view?usp=drivesdk

☎️📩 पुस्तकांच्या ऑर्डरसाठी संपर्क : 9404883636

Whats App msg साठी👇👇
https://wa.me/+919404883636

Abhinav Prakashan, Pune

08 Dec, 03:49


भारतातील सहकाराचे जाळे जगात सर्वात मोठे

Join : @abhinavprakashanpune

Abhinav Prakashan, Pune

07 Dec, 13:05


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास

Abhinav Prakashan, Pune

07 Dec, 13:01


♦️फ्रान्समधील सरकार कोसळले

Abhinav Prakashan, Pune

07 Dec, 13:00


🔰वेरोनिका बॅशेलेट यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर :

🔹चिलीच्या माजी राष्ट्रपती वेरोनिका मिशेल बॅचेलेट जेरिया यांची 2024 च्या शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

🔸बॅशेलेटला मानवाधिकार, शांतता आणि लैंगिक समानतेसाठी तिच्या योगदानासाठी ओळखले जाते.

🔹माजी NSA आणि परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन यांच्या नेतृत्वाखालील ज्युरीने हा निर्णय दिला.

Join : @abhinavprakashanpune

Abhinav Prakashan, Pune

06 Dec, 16:06


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास.

Join : @abhinavprakashanpune

Abhinav Prakashan, Pune

06 Dec, 09:34


महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी 800 जागांची जाहिरात प्रसिद्ध....!!

Apply Link :-
https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/

Abhinav Prakashan, Pune

06 Dec, 06:55


🚨महायुती सरकारची त्रिमूर्ती

🔰 𝗝𝗼𝗶𝗻 : @abhinavprakashanpune

Abhinav Prakashan, Pune

06 Dec, 06:52


🚀 ‘प्रोबा 3’ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या साह्याने (PSLV C 59) युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ESA) 'प्रोबा 3' या सौर मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

प्रोबा 3 मोहिमेतून अवकाशात सूर्यग्रहणाची स्थिती कृत्रिमरित्या तयार करून सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात येणार आहे.

इस्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेडच्या (एन्सील) माध्यमातून झालेले हे व्यावसायिक उड्डाण होते.

श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून PSLV C 59 ने 'प्रोबा 3'च्या दोन उपग्रहांसह उड्डाण केले.

Abhinav Prakashan, Pune

06 Dec, 04:05


📖 📔 अभिनव प्रकाशनाचे अत्यंत लोकप्रिय ग्रंथपुष्प  - 'ABHINAV YEAR BOOK 2025' (8th Edition) हे पुस्तक 1 डिसेंबर 2024 रोजी प्रकाशित झाले.🔥

📝 या पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये :

🔍 1 डिसेंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2024 अशा 365 दिवसांमध्ये घडलेल्या प्रत्येक घडामोडीचे सूक्ष्म विश्लेषण. 🤳

🖋 एकूण 16 घटकांमध्ये पुस्तकाची विभागणी.

🎯 प्रत्येक घटकाची रचना पुढीलप्रमाणे आहे :

💘 सुरुवातीस वर्षभरातील प्रमुख Articles/Issues
💘 त्यानंतर  'संक्षिप्त घडामोडी' या शीर्षकाखाली Mini Issues.
💘शेवटी वनलाइनर घडामोडी

बहुतांश सर्वच Issues ना ' सामान्य ज्ञाना'चा (Mind it.. चा) विशेष Touch.
आवश्यक त्या Issues च्या खाली QR code च्या स्वरूपात अतिरिक्त व सांगोपांग माहिती.
अधिप्रमाणित (Standard) वर्तमानपत्रे व संकेतस्थळांचा पुरेपूर वापर.
आयोगाच्या नवीन Trend नुसार प्रत्येक घटकाची रचना.
आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त.

💵 MRP : ₹360, ⚙️ Pages : 384

⚙️ Sample Copy 👇👇
https://drive.google.com/file/d/1jGF9Ar42kDnC75qzkIN17AlbudpLAV_y/view?usp=drivesdk

📱 राज्यसेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबर 2024 मध्ये Abhinav Year Book & अभिनव चालू घडामोडी मधून तब्बल 20 प्रश्न विचारण्यात आले 👇👇
https://drive.google.com/file/d/1-8RtUSQwkDlXaRb4NV2lvnM0Ck-vOudN/view?usp=drivesdk

💵 Buy Online (Amazon - 38% off) :
https://amzn.in/d/6PgBZr6

🔰 महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांविषयी माहिती : https://drive.google.com/file/d/14kZofK-QaxTsTP5P204cVriMKcH-jIEi/view?usp=drivesdk

☎️📩 पुस्तकांच्या ऑर्डरसाठी संपर्क : 9404883636

Whats App msg साठी👇👇
https://wa.me/+919404883636

Abhinav Prakashan, Pune

06 Dec, 04:05


देवेंद्र फडणवीस - महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री

Join : https://t.me/abhinavprakashanpune

Abhinav Prakashan, Pune

06 Dec, 03:47


**भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन **

Abhinav Prakashan, Pune

05 Dec, 14:41


देवेंद्र फडणवीस - महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री

Join : https://t.me/abhinavprakashanpune

Abhinav Prakashan, Pune

05 Dec, 08:11


✌️भारताने प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करून कनिष्ठ हॉकी आशियाई स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
👉 या विजयासह भारताने पाचव्यांदा आणि सलग तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली.

🔰 Join : @abhinavprakashanpune

Abhinav Prakashan, Pune

05 Dec, 08:09


'बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक' लोकसभेत मंजूर करण्यात आले असून या विधेयकानुसार आता एका बँक खात्यात चार नॉमिनी जोडण्याची तरतूद आहे.

Abhinav Prakashan, Pune

11 Nov, 11:11


जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी दिव्यांग उमेदवारांना दि.18 नोव्हे.2024 रोजीपर्यंत अर्ज सादर करता येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


Join : @abhinavprakashanpune

Abhinav Prakashan, Pune

01 Nov, 15:54


🌷शुभ दीपवली 🌷

Join : @abhinavprakashanpune

Abhinav Prakashan, Pune

25 Oct, 04:39


Join : @abhinavprakashanpune

Abhinav Prakashan, Pune

25 Oct, 04:39


Join : @abhinavprakashanpune

Abhinav Prakashan, Pune

21 Oct, 06:39


📚 अभिनव प्रकाशनाच्या 'समग्र चालू घडामोडी' या पुस्तकाची 40 वी आवृत्ती जून 2024 मध्ये प्रकाशित झाली.
📗 या आवृत्तीची प्रमुख वैशिष्ट्ये :
✍️ या 40 व्या आवृत्तीतील घडामोडींचा कालावधी : 1 जानेवारी ते 5 जून 2024.
✍️ एकूण 16 घटकांमध्ये पुस्तकाची विभागणी.
✍️ प्रत्येक घटकाची रचना पुढीलप्रमाणे : सुरुवातीला प्रमुख व विस्तृत Issues/Articles, त्यानंतर संक्षिप्त घडामोडी (Mini Issues) आणि शेवटी वनलायनर घडामोडी.
✍️ 18 व्या लोकसभा निवडणुका 2024, चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका 2024, मराठा समाजाला 10% आरक्षण, केंद्राचा व महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प 2024-25, महाराष्ट्राचे चौथे महिला धोरण, भारतरत्न पुरस्कार 2024, IPL 2024, 2024 मध्ये निवड/नियुक्ती झालेल्या तसेच निधन पावलेल्या प्रमुख व्यक्ती, अलिकडील प्रमुख योजना इ. प्रमुख घडामोडींचा समावेश.
✍️ अधिप्रमाणित संकेतस्थळे व प्रसिद्ध वर्तमानपत्रांचा सांगोपांग वापर.
✍️ प्रत्येक घडामोडीचे सूक्ष्म विश्लेषण.
🔰 आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त.

➡️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध.

(Buy online 38% off :
https://punebookdepo.com/product/%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%82-%e0%a4%98%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a5%80-1/

32% off :
https://amzn.in/d/aJyQFqG)

📱94 04 88 36 36

Abhinav Prakashan, Pune

20 Oct, 07:01


⭕️राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर⭕️

Join : @abhinavprakashanpune

Abhinav Prakashan, Pune

20 Oct, 06:56


⭕️जम्मू काश्मीर ला राज्याचा दर्जा देण्याबाबत विनंती ठराव ⭕️

Join : @abhinavprakashanpune

Abhinav Prakashan, Pune

19 Oct, 11:08


Join : @abhinavprakashanpune

Abhinav Prakashan, Pune

19 Oct, 11:07


Join : @abhinavprakashanpune

Abhinav Prakashan, Pune

19 Oct, 06:35


♦️ महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपालीताई चाकणकर

Abhinav Prakashan, Pune

17 Oct, 04:08


MSEB Papers

Abhinav Prakashan, Pune

16 Oct, 05:48


महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीचे रणशिंग..!

Abhinav Prakashan, Pune

16 Oct, 05:46


♦️SC आरक्षण : उपवर्गीकरणासाठी समिती.

👉 अध्यक्ष : निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर.

Abhinav Prakashan, Pune

16 Oct, 05:43


♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 वेळापत्रक

Abhinav Prakashan, Pune

15 Oct, 06:48


♦️ अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार 2024

Abhinav Prakashan, Pune

15 Oct, 06:38


महाराष्ट्र कौशल्य विकास विद्यापीठाला रतन टाटा यांचे नाव.

Abhinav Prakashan, Pune

13 Oct, 15:42


जागतिक भूक निर्देशांक 2024
127 देशांमध्ये भारत 105

Abhinav Prakashan, Pune

13 Oct, 11:01


♦️शिक्षक पात्रता परीक्षा सुधारित वेळापत्रक.

👉
तारीख तीच आहे. वेळेमध्ये बदल झालेला आहे.

Abhinav Prakashan, Pune

13 Oct, 04:12


संजू सॅमसनचे T20 मध्ये दमदार शतक!

Abhinav Prakashan, Pune

12 Oct, 05:37


विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Abhinav Prakashan, Pune

10 Oct, 08:21


⭕️प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन⭕️

Join : @abhinavprakashanpune

Abhinav Prakashan, Pune

09 Oct, 14:26


- महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 : 01 डिसेंबर 2024

- महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 : 05 जानेवारी 2025

- महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 : 02 फेब्रुवारी 2025

Abhinav Prakashan, Pune

09 Oct, 13:09


महाराष्ट्र अराजपत्रित गट क परीक्षा योजना

पूर्व परीक्षा एकच cut off

Abhinav Prakashan, Pune

09 Oct, 13:04


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब परीक्षा योजना

पूर्व परीक्षा एकच cut off

Abhinav Prakashan, Pune

09 Oct, 12:47


महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यांचे सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18

13,532

subscribers

4,487

photos

6

videos