GK Publication Official @gkpublicationpune Channel on Telegram

GK Publication Official

@gkpublicationpune


दर्जेदार चॅनल 👍

imp for all exams...
स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे दर्जेदार साहित्य ' GK Publication, Pune ' च्या मार्फत काही दिवसात आपणा विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचतील .
संपर्क - 8007002307
जॉईन करा👇👇👇
https://t.me/gkpublicationpune

GK Publication Official (Marathi)

GK प्रकाशन अधिकृत टेलीग्राम चॅनल हा एक प्रतिष्ठित संग्रहालय आहे ज्यात विविध परीक्षांसाठी उपयुक्त माहिती आणि साहित्य उपलब्ध आहे. ह्या चॅनलमध्ये संपर्क साधावा आणि विविध स्पर्धांसाठी समृद्ध असणारा माहितीस गुंतवणूक करा. ज्ञानसाठी अत्यंत महत्वाच्या माहितीसाठी ह्या चॅनलला जॉईन करणारे विद्यार्थी आपल्या अभ्यासात काळजी घालू शकतात. जुन्या प्रश्नपत्रिकांची निरीक्षण करण्याचा व सुधारित करण्याचा उत्तम स्थान आहे. तोंडातून काम करणार्या सर्व विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार एवढंच आवडारंच साहित्य आहे. आपल्या विद्यार्थी जीवनात महत्त्वाचे रोजचे व व्यावसायिक मार्गदर्शन करण्यास मदत करणार्या ह्या चॅनलला जॉईन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. चॅनलला जॉईन करण्यासाठी खास माहितीसाठी संपर्क साधा - 8007002307

GK Publication Official

21 Nov, 17:56


🔺⭕️बार्टी च्या विद्यार्थ्यांना Documents Verification बाबत महत्वाच्या सूचना..

👉 21 नोव्हेंबर पासून 27 नोव्हेंबर पर्यंत..

GK Publication Official

21 Nov, 03:34


🔺⭕️समाजकल्याण विभाग गट क सरळसेवा भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध..

👉 अर्ज करायची लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

GK Publication Official

21 Nov, 03:34


🔺⭕️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान झाले. राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 288 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. नोव्हेंबर २० रोजी म्हणजेच आज सकाळी 6 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. यावर्षी 58.63 टक्के मतदान झाले आहे. पाहूयात यापूर्वीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत किती टक्के मतदान झाले होते?

GK Publication Official

21 Nov, 03:19


🔺⭕️मतदानातही पुणेकरांचे 'एक ते चार'!

👉 प्रक्रिया शांततेत, टक्का वाढविण्यासाठीच्या प्रयत्नांत कसूर नाही...

👉 पश्चिम महाराष्ट्रात मतदानाचा टक्का ७० टक्क्यांहून

👉 अधिक अनेक ठिकाणी सायंकाळपर्यंत रांगा, महिलांचा उत्साह लक्षवेधी
...

GK Publication Official

21 Nov, 03:10


🔺⭕️अखेरच्या टप्प्यात जोर !

👉सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान; लोकसभेच्या तुलनेत मतटक्क्यात वाढ...

GK Publication Official

20 Nov, 08:56


https://youtu.be/WkaLYETefyM?si=UBO9EjNY2HHF0RKL

GK Publication Official

20 Nov, 02:59


आगामी होणार्‍या TCS परीक्षांचे हॉलतिकीट लिंक

नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “कार्यकारी सहायक”
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “निरीक्षक”
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html

समाजकल्याण विभाग
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html

महिला व बालविकास विभाग
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html

एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS)
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/login.html

GK Publication Official

20 Nov, 02:58


🔺⭕️MPSC ला राज्यात विदर्भ असल्याचा विसर

👉वैद्यकीय प्राध्यापक भरती बाबत उच्च न्यायालयाचे ताशेरे

GK Publication Official

20 Nov, 01:49


🔺⭕️आज महामतपरीक्षा...

👉१५ लाख निवडणूक कर्मचारी तैनात

👉 एक लाखाहून अधिक मतदान केंद्रे

👉 २८८ एकूण जागा

👉मतदानाची वेळ- सकाळी ७ ते सायंकाळी ६

GK Publication Official

19 Nov, 18:23


स्पर्धा परीक्षा करणारे गावाबाहेर असणारे सर्व उमेदवार लक्ष्यात ठेवा मतदान करायचं आहे.... कितीही व्यस्त असाल तरी अभ्यास एक दिवस कमी होईल पण 5 वर्ष रडण्याची वेळ येणार नाही.... हीच ती वेळ... बोटाची ताकत दाखवायची...

👍👍👍👆👆👆🇮🇳🇮🇳🇮🇳💐💐💐

GK Publication Official

19 Nov, 14:30


🔺⭕️ #SSC Examination तारखा...

GK Publication Official

19 Nov, 14:30


🔺⭕️जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे...

GK Publication Official

19 Nov, 12:57


🔺⭕️महिला व बालविकास विभाग गट_ क सरळसेवा भरती 2024
ज्यांनी खालील पोस्ट साठी फॉर्म भरला त्यांनी लक्षात ठेवा अभ्यासक्रम

🤳 पदांची नावे
1】 संरक्षण अधिकारी, गट ब (अराजपत्रित)- 2 पदे
2】परिविक्षा अधिकारी, गट-क 72 पदे
3】 लघुलेखक (उच्चश्रेणी), गट-क 1 पद
4】 लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क 2 पदे
5】 वरिष्ठ लिपीक/सांख्यिकी सहायक, गट-क 56 पदे
6】संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क 57 पदे
7】वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड 4 पदे
8】 कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड 36 पदे
9】 स्वयंपाकी, गट-ड 6 पदे

अभ्यासक्रम

🎯 विषय :
👉 मराठी 25 प्रश्र्न 50 गुण
👉 इंग्रजी 25 प्रश्र्न 50 गुण
👉 सामान्य ज्ञान  25 प्रश्र्न 50 गुण
👉गणित बुद्धिमत्ता 25 प्रश्र्न 50 गुण
(प्रत्येकी एक प्रश्न  दोन गुण
Total- 200 गुण )

👉 जॉईन करा -
https://t.me/gkpublicationpune

GK Publication Official

19 Nov, 12:08


Sample PDF स्टेट बोर्ड प्रश्नसंच - 12000+ ®👆👆🌹🌹

👉 WhatsApp Link-
https://wa.me/message/4CW4B2E5ZI3GI1

👉 खरेदीवर साठी Amazon link -
https://www.amazon.in/dp/B0CYC4Q68C?ref=myi_title_dp

https://www.amazon.in/dp/B0CYC4Q68C?ref=myi_title_dp

GK Publication Official

19 Nov, 12:08


स्टेट बोर्ड प्रश्नसंच 12000+ 📚📚🎖️🎖️🌹🌹

Online Amazon वर महाराष्ट्रासह, भारतात सर्वात जास्त विक्रीचे पुस्तकं #1 Best Seller...


🥇🏆MPSC,Combine पूर्व व मुख्य परीक्षा, TCS-IBPS, TAIT,CET तलाठी,पोलीस भरती, तसेच इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त...
------------------------------
स्पर्धा परीक्षेचा पाया म्हणजे स्टेट बोर्ड 12000+ प्रश्नसंच....

    🎖️🎖 स्टेट बोर्ड 12000+ प्रश्नसंच ®
           GK Publication Pune

📚लेखन व संकलन-
      गणेश काळे सर
---------------------------------

👉घरपोच पुस्तक मिळवण्यासाठी लिंक-
https://wa.me/message/4CW4B2E5ZI3GI1
---------------------------------
📞 अधिक माहितीसाठी संपर्क- 7741920953 7741920953

👉Amazon वर खरेदी करण्यासाठी लिंक-
https://www.amazon.in/dp/B0CYC4Q68C?ref=myi_title_dp

https://www.amazon.in/dp/B0CYC4Q68C?ref=myi_title_dp

GK Publication Official

19 Nov, 10:35


🔺⭕️राज्यसेवा पूर्व साठी IMP Topics

👉संदर्भ - स्टेट बोर्ड ठोकळा पुस्तक

GK Publication Official

19 Nov, 06:13


🔺⭕️मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे १२ पुरावे.

- महाराष्ट्र शासन

GK Publication Official

19 Nov, 06:13


🔺⭕️सीईटीचा अभ्यासक्रम जाहीर...

👉 एमएचटी सीईटी अभ्यासक्रम, बीबीए, बीसीएची प्रश्नसंख्याही बदलली...

12,953

subscribers

16,042

photos

123

videos