🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️ @policebharti_nk Channel on Telegram

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

@policebharti_nk


👉 रोज चालू घडामोडी प्रश्न/Quiz
.
👉 सर्व विषयाचे Quiz/प्रश्न

👉 चॅनलचे नाव जरी पोलीस भरती असेल पण प्रश्न मात्र
MPSC 🚨 दर्जाचे असतात.👍

📌 टाईम पास करणाऱ्यांनी हा ग्रुप जॉईन करू नये.

Join लिंक 👇🏻

🚨 पोलीस भरती 2024/25 🚔👮‍♂️ (Marathi)

या चॅनलवर स्वागत आहे! '🚨 पोलीस भरती 2024/25' चॅनल एक महत्वाचे स्रोत आहे ज्यामध्ये पोलीस भरती संबंधित माहिती, प्रश्नोत्तरे, टाईमटेबल आणि इतर महत्वाचे माहिती आहेत. ह्या चॅनलवर रोज चालू घडामोडी प्रश्न आणि सर्व विषयांचे Quiz आहेत. आपल्याला MPSC, पोलीस भरतीच्या परीक्षा साठी तयारी करण्यासाठी ह्या चॅनलवर जाऊन जॉईन करण्याची सलग आहे. टाईम पास करणाऱ्यांनी खास विनंती आहे की ह्या चॅनलवर जॉईन करावं आणि परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त माहिती प्राप्त करावी. जॉईन लिंक हा 👇🏻✅

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

07 Dec, 16:32


https://youtube.com/shorts/4VxXNcM963s?si=2-E53ElLgtMinPRx

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

07 Dec, 12:21


🔰तेलंगणा रयथू भरोसा योजना सुरू केली.

🔹तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी Rythu Bharosa योजना सुरू करण्याची घोषणा केली, Rythu Bandhu अंतर्गत ₹10,000 च्या पुढे जाऊन ₹15,000/एकर वार्षिक मदत देण्याचे आश्वासन दिले.

🔸काँग्रेस सरकारने ₹ 20,616 कोटींचे पीक कर्ज माफ केले, 25.35 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला.

🔹राज्य शेतकऱ्यांना मोफत वीज, खत सबसिडी आणि एमएसपी धोरणांसह मदत करते.

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

07 Dec, 12:19


नुकतेच प्रकाशित झालेले हे पुस्तक 'नजमा हेपतुल्ला ' यांचे आत्मचरित्र आहे.

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

07 Dec, 04:15


*👆📌महाराष्ट्र विधानसभा हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर*

👉सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवड

👉विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आज राजभवनामध्ये राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हंगामी विधानसभा अध्यक्ष यांना शपथ देणार आहेत.

👉 विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर आज हंगामी अध्यक्ष म्हणून राजभावनात जाऊन शपथ घेणार आहे.

👉विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते.

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

07 Dec, 04:14


महाराष्ट्राचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

06 Dec, 11:14


🍏🎯 पोलीस भरती सराव पेपर 🖌

पेपर क्रमांक 👉 16

अकॅडमी 👉 मराठवाडा कॅरिअर अकॅडमी
छ.संभाजीनगर

पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना पाठवा.
वेळ लावून पेपर सोडवा

.                  🍏 Join 👇
https://telegram.me/HelpBharti_nk

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

06 Dec, 04:37


🍏🎯 पोलीस भरती सराव पेपर 🖌

पेपर क्रमांक 👉 14

अकॅडमी 👉 पवार सर कॅरिअर अकॅडमी

पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना पाठवा.
वेळ लावून पेपर सोडवा

.                  🍏 Join 👇
https://telegram.me/HelpBharti_nk

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

06 Dec, 04:37


उत्तर तालिका ☝️☝️☝️

🟢 Join 👉 @HelpBharti_NK 🚔

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

06 Dec, 04:37


🍏🎯 पोलीस भरती सराव पेपर 🖌

पेपर क्रमांक 👉 15

अकॅडमी 👉 राजमुद्रा कॅरिअर अकॅडमी

पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना पाठवा.
वेळ लावून पेपर सोडवा

.                  🍏 Join 👇
https://telegram.me/HelpBharti_nk

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

24 Nov, 08:39


कुणाला किती जागा...?

महायुती :-

भाजप - 132
शिवसेना - 57
राष्ट्रवादी काँग्रेस - 41

महाविकास आघाडी :-

काँग्रेस - 16
श. पवार गट - 10
उद्धव सेना - 20

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

24 Nov, 04:44


निवडणुका झाल्या... निकाल लागले... त्यांनी त्यांची काम केली आणि यश संपादन केल... आता आपली वेळ आली आहे यशस्वी होऊन वर्दी मिळवण्याची .. आता CM कुणीही होवो...17000 जागा FIX असतील आणि त्याही येत्या दोन महिन्यात त्यामुळे आता हलगर्जी पणा करू नका... फेब्रुवारी मध्ये ग्राउंड होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे अजून तीन चार महिने टाईम आहे असं डोक्यात घर करून प्रयत्न करणं सोडू नका... जो आता पासून मेहनत घेईल तोच फेब्रुवारी मध्ये यशस्वी होईल... आणि गुलाल पण त्याचाच असेल त्यामुळे लागा तयारी ला... आई आणि वडिल्यांच्या डोळ्यात सुखाचे अश्रू आणायचे असतील तर आज तुमच्या पायातून आणि डोळ्यातूम रक्ताचे थेंब जरी बाहेर पडले तरी चालेल पण मेहनत करणे थांबवू नका एवढीच विनंती... 🙏 बाकीच्या अपडेट देण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबतच आहोत...All The Best मित्र मैत्रिणीनो...🙏

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

23 Nov, 09:49


🍀आताच्या घडीची मोठी बातमी..

25000 लाडक्या बहिणींनो...
तयार राहायचं...💯

भावा, तुझा पण काहीतरी विचार केलाच असेल की...😊

'पुन्हा नवीन' सुरुवात करूया.

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

22 Nov, 15:07


Black*आणि*White *परिस्थितीतही*Colourful *जगणं हे ज्यांना* *जमत,* 

*त्यांना आयुष्याचा कोणताही रंग फिका वाटत नाही...*

🔴 Join 👉 @PoliceBharti_NK 🚔

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

22 Nov, 05:32


क्ले कोर्ट' च्या बादशहाचा टेनिसला अलविदा

राफेल नदाल ची निवृत्ती
◾️स्पेनच्या राफेल नदालला डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत नेदरलैंड्सच्या बोटिक व्हॅन डी जैडस्चुल्पने 6-4, 6-4 असे पराभूत केले
◾️डेव्हिस चषक नंतर निवृत्ती ची घोषणा त्याने आगोदरच केली होती

💘 सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारे टेनिस खेळाडू (पुरुष)

◾️नोव्हाक जोकोविच - 24 विजेतेपद
◾️राफेल नदाल - 22 विजेतेपद
◾️रॉजर फेडरर -  20 विजेतेपद
◾️पोट संम्प्रास -  14 विजेतेपद
◾️रॉय इमर्सन - 12 विजेतेपद

🔴 Join 👉 @PoliceBharti_NK 🚔

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

22 Nov, 05:31


इस्रो आणि ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी यांनी गगनयानसाठी करार केला.

इस्रो आणि ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी (ASA) यांनी भारताच्या गगनयान मोहिमेसाठी क्रू आणि मॉड्यूल रिकव्हरीमध्ये सहयोग करण्यासाठी करार केला आहे.

हे सहकार्य मानवी अंतराळ उड्डाण क्रियाकलापांमधील दोन अंतराळ संस्थांमधील संबंध मजबूत करते.

IA वर ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर (HSFC) चे संचालक डीके सिंग आणि स्पेस कॅपॅबिलिटी शाखेचे महाव्यवस्थापक जॅरोड पॉवेल यांनी स्वाक्षरी केली.


🔴 Join 👉 @PoliceBharti_NK 🚔

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

21 Nov, 14:19


भावी मुंबई पोलीस...

लेखी परीक्षेला पात्र होऊन तुम्ही अर्धी लढाई जिंकली आहे आता नव्या जोमाने अभ्यासाचं काटेकोर नियोजन करा..

वेळेचे महत्व योग्य वेळी समजून घ्या..
हिच ती वेळ.... 🎯

🍀अंतिम घाव- स्टेट बोर्ड बॅच मध्ये सर्व नोट्स

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

20 Nov, 15:18


☝️☝️☝️☝️

हे चॅनल सुद्धा जॉईन करून ठेवा.
या चॅनलं चे सर भरती समंधी खूप छान माहिती देत असतात. 🎯✌️

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

20 Nov, 15:17


.                  🍏 Join 👇
https://telegram.me/HelpBharti_nk

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

20 Nov, 13:50


🍀आता...

कोणाची 'सीट' लागेल यावर चर्चा करण्यात अजिबात वेळ वाया घालू नका...

तयारीला लागा..
या वर्षी भरती मध्ये "तुमची सीट" लागली पाहिजेत...

स्वतःला सांगून ठेवा 'गुलाल' आपल्यासाठीच उधळला गेला पाहिजे..

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

20 Nov, 13:49


जुने 11वी महाराष्ट्राचा इतिहास पुस्तकाच्या प्रिंटेड नोट्स.

🔴 Join 👉 @PoliceBharti_NK 🚔

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

09 Nov, 02:48


🎯QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग एशिया 2025- सर्वोत्तम विद्यापीठ

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

09 Nov, 02:47


🖊️ डोनाल्ड ट्रम्प यांच्या
पक्षाचे नाव - रिपब्लिकन
निवडणूक चिन्ह - हत्ती
🖊️कमला हॅरिस यांच्या
पक्षाचे नाव - डेमॉक्रॅटिक
निवडणुक चिन्ह - गाढव

लक्षात ठेवा 👆

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

09 Nov, 02:44


#Revision

❇️ महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्प ❇️

🐅नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प
🐅बोर व्याघ्र प्रकल्प
🐅सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
🐅मेळघाट व्याघ्र प्रकल्प
🐅पेंच व्याघ्र प्रकल्प
🐅ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प


‼️ काही महत्वाचे

➡️ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प : महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प
➡️ मेळघाट व्याघ्र प्रकल्प : महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प
➡️बोर व्याघ्र प्रकल्प : महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

09 Nov, 01:33


*जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल, तर चुकीच्या "कर्माने" सुखाचा दरवाजा तरी कसा उघडेल...!!*💯👌🏻

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

08 Nov, 07:10


https://youtube.com/shorts/G7T_W-qAqOQ?si=Eb9AtaeQWG4AUcb5

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

08 Nov, 05:47


◾️ निवडणूक बंदोबस्त.

◾️ नवप्रविष्ट  पोलीस शिपाई.

◾️17 ते 21 तारखेपर्यंत

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

08 Nov, 00:47


"अस्तित्वासाठी केलेली धडपड तुम्हाला कठीन परिस्थितीत देखील जीवन "जगायला" शिकवते...❣️

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

07 Nov, 13:12


🔥सरकारी नोकऱ्यांसाठी भरतीचे नियम मधेच बदलता येणार नाही:SC

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

30 Oct, 07:41


☑️ देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रात

देशात सर्वाधिक लांबीचे म्हणजे 18 हजार 459 किमीचे राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रात

☑️ सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग

➡️ महाराष्ट्र
➡️ उत्तर प्रदेश
➡️ राजस्थान
यांचा क्रमांक लागतो

‼️ भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग ‼️

🛤 NH - 44 - श्रीनगर ते कन्याकुमारी : 4745 Km
🛤 NH - 27 - गुजरात ते आसाम : 3507 Km
🛤 NH 48 - दिल्ली ते चेन्नई : 2807 Km

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

30 Oct, 07:41


👳‍♀भारताचे पहिले राष्ट्रपती: राजेंद्र प्रसाद
🧕भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती : प्रतिभा पाटील
👳‍♂भारताचे पहिले उपराष्ट्रपती :सर्वपल्ली राधाकृष्णन
👳भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष : व्योमेश चंद्र बॅनर्जी
👨‍⚖भारताचे पहिले सरन्यायाधीश : एच जे कानिया
🧑‍⚕भारताचे पहिले पंतप्रधान : जवाहरलाल नेहरू
🧕भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान : इंधिरा गांधी
🤵‍♂भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त : सुकुमार सेन
💂‍♀भारताचे पहिले व्हाईसरॉय : लॉर्ड कॅनिंग
💂भारताचे पहिले गव्हर्नर जनरल : लॉर्ड विल्यम बेंटिक
🧕भारतातील पहिल्या महिला राज्यपाल : सरोजिनी नायडू
🧕पहिल्या महिला मुख्यमंत्री : सुचेता कृपलानी
👳लोकसभेचे पहिले सभापती : जी.व्ही.मावळणकर
👳‍♂भारताचे पहिले गृहमंत्री सरदार : वल्लभभाई पटेल
👨‍🦳भारतातील लोकपालचे पहिले अध्यक्ष : पिनाकी चंद्र घोष
🧕भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री : निर्मला सीताराम

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

30 Oct, 05:41


🔰बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गांधी जयंतीच्या दिवशी बापू टॉवरचे उद्घाटन केले

🔹बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महात्मा गांधींच्या 155 व्या जयंतीनिमित्त पाटणा येथील बापू टॉवरचे उद्घाटन केले.

🔸आयकॉनिक स्ट्रक्चरमध्ये पाच मजल्यांमध्ये दंडगोलाकार आणि आयताकृती डिझाइन आहेत.

🔹 या टॉवरमध्ये महात्मा गांधींच्या जीवनाचे चित्रण करणाऱ्या गॅलरींचा समावेश आहे, ज्यामध्ये त्यांच्या बिहार भेटी आणि चंपारण सत्याग्रहाचा विशेष भाग आहे.

🔸हे ₹ 129 कोटींच्या बजेटसह सात एकरांमध्ये पसरलेले आहे.

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

30 Oct, 05:41


🔰जागतिक अंतराळ सप्ताह 2024: 4-10 ऑक्टोबर

🔹2024 थीम - "अंतराळ आणि हवामान बदल."

🔸1999 मध्ये UN द्वारे स्थापित, जागतिक अंतराळ सप्ताह मानवी जीवन सुधारण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देण्यावर अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावावर प्रकाश टाकतो.

🔹4 ऑक्टोबर 1957 रोजी, प्रथम मानव निर्मित पृथ्वी उपग्रह, स्पुतनिक 1 च्या बाह्य अवकाशात प्रक्षेपणाने अवकाश संशोधनाचा मार्ग खुला केला.

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

29 Oct, 04:54


♦️पशुगणनेचे नेमके प्रयोजन काय?

🚨 पोलीस भरती 2024/25🚔👮‍♂️

28 Oct, 08:55


दुनिया समझ रही है कि चमक गया हूँ मैं,
पर दिल ये जानता है बहुत थक गया हूँ मैं

आसान लग रहा है, सफ़र देखने में
पर कोसिश की आख़िरी हद तक गया हूँ मैं..


सफर जारी हे...👍

30,182

subscribers

1,911

photos

90

videos