स्वराज्य करिअर अकॅडमी

@swarajya_career_academy


★महाराष्ट्र पोलीस भरती मार्गदर्शन
★भारतीय भूदल (Indian Army)
★ भारतीय नौदल (Indian Navy)
★भारतीय वायुदल (Indian Air Force)
★MPSC चालू घडामोडी
★सराव प्रश्नपत्रिका
★SSC GD Constable
★रेल्वे
★NTPC रेल्वे मार्गदर्शन

स्वराज्य करिअर अकॅडमी

23 Oct, 04:08


न्युक्लीअर बल अत्यंत तिव्र असून जग उध्वस्त करण्याची क्षमता आहे. अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब याची भयानक रूपे आहेत.

स्वराज्य करिअर अकॅडमी

23 Oct, 04:08


BHIM = Bharat Interface for Money हे मोबाईल अॅप आहे. ते नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडीया ने तयार केले आहे. हे अॅप ऑनलाईन पैशाची देवाण-घेवाण करण्यासाठी वापरले जाते.

स्वराज्य करिअर अकॅडमी

23 Oct, 04:08


GST = Goods and service Tax. हा सर्व अप्रत्यक्ष करांचे एकत्रिकरण करून तयार केलेला कर आहे.

स्वराज्य करिअर अकॅडमी

23 Oct, 04:08


SEZ = Special Economic Zone
SEZ विकसित करण्याचा उद्देशच त्यानिमित्ताने मोठा निधी राज्यात येईल व त्यातून औद्योगिक विकास आणि रोजगारसंधीच्या निर्मितीला चालना मिळेल हा होता.

स्वराज्य करिअर अकॅडमी

23 Oct, 04:08


DNA - Deoxyribose Nucleic Acid
RNA - Ribonucleic Acid जनुकिय घटक ज्याच्यापासून बनतात ते रेणू म्हणजे DNA

स्वराज्य करिअर अकॅडमी

23 Oct, 04:08


इ.स. 610 ते 611 मध्ये चालुक्य राजा स्वामीराजाने हा किल्ला बांधला होतो.
हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे.

स्वराज्य करिअर अकॅडमी

23 Oct, 04:08


बेंगळुरू ही कर्नाटकची राजधानी आहे.
बेंगळुरू ही भारताची इलेक्ट्रॉनिक शहर आहे.

स्वराज्य करिअर अकॅडमी

23 Oct, 04:08


बांबू = वनस्पतीशास्त्राच्या वर्गीकरणाप्रमाणे बांबू हे एक प्रकारचे गवतच आहे. सुमारे 1400 जाती आहेत. (चौदाशे)

स्वराज्य करिअर अकॅडमी

23 Oct, 04:08


विजयालक्ष्मी पंडित या संसदपटू व उत्तम वक्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत. २१ विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी देऊन गौरविले. त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून १९६२ ते १९६४ पर्यंत काम केले. १९५३ मध्ये त्या संयुक्त राष्ट्रांच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या. इ.स. १९६४मध्ये त्या फूलपूर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आल्या.

4,027

subscribers

4,280

photos

255

videos