🏆मिशन सरकारी नोकरी🏆️ @optimisticcompetitive Channel on Telegram

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

@optimisticcompetitive


▪️स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!
चालू घडामोडी नोट्स
भूगोल
इतिहास
राज्यघटना
अर्थव्यवस्था

टीप - इथे फक्त कॉलिटी

सुचना :- फक्त सिरीयस विद्यार्थ्यानी request send करा.
📱प्रतिक्रिया 👇
@optimistic8334

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️ (Marathi)

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️ चॅनल हा एक स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणारा टेलिग्राम चॅनल आहे. या चॅनलवर महाराष्ट्रातील विविध विभागांच्या भरतीसाठी माहिती, सुचना आणि मजकूर नोकरीसाठी अपडेट्स मिळवा. चॅनलवरील उपयुक्त सिरीयस विद्यार्थ्यांनी फक्त request पाठवावी. चॅनलवर भूगोल, इतिहास, राज्यघटना, अर्थव्यवस्था यांच्यावर संबंधित घडामोडी नोट्स मिळवा. चॅनलवर तुमची प्रतिक्रिया द्या @optimistic8334 याला.

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

09 Nov, 17:11


🔸जिल्हा न्यायालय अकोला

➡️ मराठी टायपींग निकाल प्रसिद्ध

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

09 Nov, 17:10


🔸जिल्हा न्यायालय सोलापूर.

➡️ मराठी टायपींग निकाल प्रसिद्ध

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

09 Nov, 17:10


🔸जिल्हा न्यायालय गडचिरोली.

➡️ मराठी टायपींग निकाल प्रसिद्ध

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

09 Nov, 17:09


🔸जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग.

➡️ मराठी टायपींग निकाल प्रसिद्ध

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

09 Nov, 06:56


❇️ समान नागरी कायदा लवकरच!
वन नेशन वन इलेक्शन ला देखील लवकरच मान्यता

👉कलम 44 अन्वये समान नागरी कायदा 1867 गोवा प्रथम राज्य समान नागरी कायदा असलेले

👉2024 मध्ये उत्तराखंड या राज्याने पण समान नागरी कायदा अंमलात केला.(स्वातंत्र्यानंतर पहिले राज्य)

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

09 Nov, 05:19


⭕️ अधिसूचना जारी..

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका -2024 च्या अनुषंगाने बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सर्व विधानसभा मतदारसंघात सुट्टी जाहीर..

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

09 Nov, 04:46


डी.वाय. चंद्रचूड यांचे ऐतिहासिक निवाडे.

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

09 Nov, 04:45


आशियात भारतीय उच्च शिक्षण संस्थांचे
वर्चस्व कायम !

👉 'टॉप 100 'मध्ये आयआयटी दिल्ली- मुंबईसह
सात भारतीय संस्था

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

09 Nov, 04:40


अमेरिकन संसद सदस्यांसाठी टर्म लिमिटसाठी घटनादुरुस्ती करण्याचे ट्रम्प यांची घोषणा.


➡️ वरिष्ठ सभागृह-सिनेट: 6 वर्षांच्या 2 टर्म
➡️कनिष्ठ सभागृह-काँग्रेस: 2 वर्षांच्या 3 टर्म

🔸यामुळे जवळपास 70 टक्के अमेरिकन संसद सदस्य रिटायर होतील.

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

09 Nov, 04:40


गरजुंची सेवा करू शकलो याचेच सर्वाधिक समाधान..
कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केली भावना..

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

09 Nov, 04:39


दिल्लीची हवा जगात सर्वात वाईट !

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

08 Nov, 14:02


⭕️ समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती जाहिरात 2024

➡️ जाहिरातीसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे

🔸अर्ज करण्याची लिंक 👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

08 Nov, 14:00


ॲड. क्र. ०४२/२०२२ लोअर ग्रेड स्टेनोग्राफर (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित) - निकालाबाबत

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

08 Nov, 13:59


ॲड. क्र. ०४२/२०२२ लोअर ग्रेड स्टेनोग्राफर (इंग्रजी), गट-बी (नॉन-राजपत्रित) - शिफारस सूची

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

08 Nov, 13:59


ॲड. क्र. ०४२/२०२२ लोअर ग्रेड स्टेनोग्राफर (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित) - गुणवत्ता यादी

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

08 Nov, 12:34


🏆 2024 चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 व्हिक्टर ॲम्ब्रोस

👉 गॅरी रुवकुन

🏆 2024 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 जॉन जे. हॉपफिल्ड

👉 जेफ्री ई. हिंटन

🏆 2024 चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 डेविड बेकर

👉 डेमिस हसाबिस

👉 जॉन एम.जम्पर

🏆 2024 चा साहित्य नोबेल पुरस्कार

👉 हान कांग

🏆 2024 चा शांतता नोबेल पुरस्कार

👉  "निहोन हिडांक्यो"

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

08 Nov, 10:00


⭕️ जा क्र.०४२/२०२२ निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित)- संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🔸लिंक 👇👇
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

08 Nov, 07:35


हेन्ले पासपोर्ट निर्देशांक (October) 2024 नुसार

सिंगापूर अव्वल
( 195 देशांना व्हिसा शिवाय प्रवेश )

भारत 83 व्या स्थानावर
( 58 देशात व्हिसा शिवाय प्रवेश )

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

08 Nov, 07:29


जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार परीक्षेसाठी आवश्यक मुद्दे -


जगातील सर्वाधिक आनंदी देश
1.फिनलँड
2.डेन्मार्क
3.आईसलँड
4.स्वीडन
5.इजराइल

जगातील सर्वात कमी आनंदी देश 143.अफगाणिस्तान
142.लेबनन
141.लिसोथो
140.सीएरा लिऑन

143 देशांच्या या यादीमध्ये भारताचा क्रमांक - 126

सातत्याने सातव्यांदा फिनलँड हा देश प्रथम क्रमांकावर आहे.

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

08 Nov, 07:29


😂😂✔️✔️

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

08 Nov, 03:39


⭕️ #MPSC Original #OMR sheet

➡️याची Print काढून test सोडवण्यासाठी वापर करा..

👉 Without watermark

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

08 Nov, 03:17


⭕️ TRTI
पोलीस/सैन्य या पदांच्या प्रशिक्षण संस्था निवडीबाबत महत्वाची सूचना.


पोलिस भरती संस्था निवडीची लिंक
👇👇👇👇👇👇👇
candidateLogin
https://cpetp.trti-maha.in/candidateLogin

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

08 Nov, 03:04


🔸QS रँकिंग : IIT, मुंबई 48 वी✔️

✔️भारतातील सात शिक्षण संस्थांनी पहिल्या शंभर मध्ये स्थान मिळवले आहे

✔️आशियामध्ये चीनच्या पॅकिंग विद्यापीठाने पहिले स्थान प्राप्त केले आहे. दुसऱ्या स्थानी हाँगकाँग विद्यापीठ तर तिसऱ्या स्थानी सिंगापूर विद्यापीठ आहे.

✔️देशातील आयआयटी दिल्ली आणि आयआयटी मुंबई या दोन संस्थांनी पहिल्या पन्नास शिक्षण संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे.

✔️आयआयटी दिल्ली 44 वे स्थान, आयआयटी मद्रास 56 वे स्थान, आयटी खडकपूर सातव्या स्थानी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स 62 व्या स्थानी तर आयआयटी कानपूर 67 व्या स्थानी.

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

08 Nov, 03:04


LLM CET 10 नोव्हेंबर ची 17 नोव्हेंबर ला होणार

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

08 Nov, 03:03


भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत :SC

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

29 Oct, 11:54


💁‍♀ TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा.

वेळ - 60 मिनीटे
प्रश्नसंख्या - 100

  💥 30+ आपल्या चॅनेल Test मधून गट ब आणि गट क मध्ये

😍 फक्त रोज देतो ते 100 प्रश्न सोडवा


👉 लवकर जॉईन करा:-


JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

29 Oct, 06:26


लिपिक टंकलेखक मॅट केस 2023

एक बेंच असल्या कारणाने कोर्ट ने फक्त बाजू ऐकून घेतली आणि IR बद्दल देखील तेच झाल. TPI चे नोटीस त्या वकिलांना भेटली नाही त्या करणारे पुढील सुनावणी १३ तारखेला दिलेली आहे.

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

29 Oct, 04:58


❇️ BALLOON D'OR 2024 WINNERS

🏆 पुरुष - रोडरी
🏆 महीला - ऐतना बोनमति

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

29 Oct, 04:57


बडोद्यात युद्धविमान निर्मिती केंद्राचे उद्घाटन...

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

29 Oct, 04:56


चिराग चिक्कारा हा 23 वर्षाखालील कुस्ती स्पर्धेत युवा विश्व चॅम्पियन बनणारा तिसरा भारतीय मल्ल ठरला..

8,639

subscribers

3,707

photos

75

videos