🚨 VARDI25 🚔 @vardi25 Channel on Telegram

🚨 VARDI25 🚔

@vardi25


खास पोलिस भरती तयारी करणार्‍या साठी
🍁 IMP नोट्स, 🍁पोलिस भरती GR,
🍁चालू घडामोडी🍁 प्रश्नमंजुषा,
अणि स्पर्धा परिक्षा क्षेत्रातील माहिती तुमच्या पर्यन्त पोहोचवण्याचा माझ्याकडून छोटासा प्रयत्न.
जॉईन करा.

🚨 VARDI25 🚔 (English)

Are you ready to stay updated with the latest news and updates in law enforcement? Look no further than VARDI25! This Telegram channel is dedicated to providing real-time information on police operations, crime reports, and other law enforcement-related news. Whether you are a law enforcement officer, a crime enthusiast, or just someone interested in staying informed, VARDI25 has got you covered. Join our channel today to receive alerts, updates, and exclusive insights into the world of policing. Stay informed, stay safe, and stay connected with VARDI25!

🚨 VARDI25 🚔

23 Nov, 01:37


🔰Miss Universe 2024: डेनमार्कची व्हिक्टोरिया झाली ‘मिस युनिव्हर्स’

विजेती=व्हिक्टोरिया कजेर(डेनमार्क)

73 वी ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा यंदा मेक्सिकोमध्ये आयोजित करण्यात आली होती.
telegram group :
@vardi25

🚨 VARDI25 🚔

23 Nov, 01:34


19 देशांनी मोदींना दिला आहे सर्वोच्च सन्मान

◾️2016 मध्ये सौदी अरेबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान राजा अब्दुल अझीझ सश यांच्या हस्ते
◾️2016 - अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान अमीर अमानुल्ला खान पुरस्कार
◾️ 2018 - ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार
◾️ 2019 - संयुक्त अरब अमिरातीचा ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कार
◾️2019 - रशियाचा द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द प्रेषित पुरस्कार
◾️2019 - मालदीवचा निशान इज्जुद्दीन पुरस्कार
◾️2019 - बहरीनचा द किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्स अवॉर्ड आणि
◾️2020 - अमेरिकेचा युनायटेड स्टेट्स आर्ड फोर्स अॅवार्ड लीजन ऑफ मेरिट अॅवार्ड
◾️2021 - भूतानचा ऑर्डर ऑफ द डुक ग्याल्पो
◾️2023 - पलाऊचा अबकाल पुरस्कार
◾️2023 - फिजीचा कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी अॅवार्ड
◾️ 2023 - पापुआ न्यू गिनीचा ग्रँड कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू
◾️ 2023 - इजिप्शियन ऑर्डर ऑफ द नाईल
◾️2023 - फ्रान्सचा ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर
◾️ 2023 - ग्रीसचा ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर
◾️ 2024 - डॉमिनिकाचा डॉमिनिका अॅवार्ड ऑफ ऑनर
◾️ 2024 - नायजेरियाचा द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर
◾️ 2024 - ऑनररी ऑर्डर ऑफ ऑनर बार्बाडोसचा स्वातंत्र्य पुरस्कार
◾️2024 - गयानाचा ऑर्डर ऑफ एक्सलन्स

🚨 VARDI25 🚔

21 Nov, 06:39


महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने :

【 संत 】  -  【 समाधीस्थाने 】

◾️गाडगे महाराज - अमरावती
◾️रामदासस्वामी - सज्जनगड
◾️एकनाथ - पैठण
◾️गजानन महाराज - शेगाव
◾️द्यानेश्वरी - आळंदी
◾️गोरोबा कुंभार - ढोकी
◾️चोखा मेळा - पंढरपूर
◾️मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी
◾️तुकडोजी महाराज - मोझरी
◾️संत तुकाराम - देहू
◾️साईबाबा - शिर्डी
◾️जनार्दनस्वामी - दौलताबाद
◾️निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर
◾️दामाजी पंत - मंगळवेढा
◾️श्रीधरस्वामी - पंढरपूर
◾️गुरुगोविंदसिंह - नांदेड
◾️रामदासस्वामी - जांब
◾️द्यानेश्वर - आपेगाव
◾️सोपानदेव - आपेगाव
◾️गोविंदप्रभू - रिधपुर
◾️जनाबाई - गंगाखेड
◾️संत तुकाराम - देहू
◾️निवृत्तीनाथ - आपेगाव
◾️नरसी - हिंगोली


Join telegram group : @vardi25

🚨 VARDI25 🚔

21 Nov, 06:38


मानवी शरीर प्राथमिक माहिती :

◾️मानवी डोके वजन  ➖️  1400 ग्रॅम असते.
◾️सामान्य रक्तदाब  ➖️ 120/80 मि. मी.
◾️शरीरातील सर्वात मोठे स्नायू  ➖️ न्यूरॉन
◾️क्तामध्ये एकूण रक्त  ➖️  5 ते 6 लिटर
◾️सर्वात लहान हाड  ➖️  स्थिती (कान हाड)
◾️सर्वात मोठी हाड ➖️ फिमर / थाई बोन
◾️लाल रक्तपेशींचे आयुष्य  ➖️  120 दिवस.
◾️पांढरे रक्त पेशी ➖️  5000 ते 10000 प्रति सें.मी. सेमी
◾️पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्य  ➖️ 2 ते 5 दिवस.
◾️रक्तातील प्लेटलेटचे माउंट ➖️ 2 लाख ते 4 मिलियन क्यूबिक सेंटीमीटर
◾️सामान्य हृदयगती ➖️  72 ते 75 मिनिटे प्रति मिनिट
◾️पल्स दर (नाडीचा दर) ➖️  72 प्रति मिनिट.
◾️सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी ➖️  थायरॉईड ग्रंथी.
◾️सर्वात मोठे स्नायू ➖️  ग्लुटियस मायक्मीस
◾️एकूण सेल प्रकारांची संख्या ➖️ 63 9
◾️प्रौढांमध्ये दातांची संख्या ➖️ 32
◾️मुलांमध्ये दातांची संख्या ➖️  20 दात ते दुध.
◾️सर्वात पातळ त्वचा ➖️  पापणी

🚨 VARDI25 🚔

15 Nov, 06:47


उत्तरपत्रिका 👆👆👆

🚨 VARDI25 🚔

14 Nov, 05:26


पोलिस भरती सराव पेपर

वेळ लावून सोडवत चला...

🚨 VARDI25 🚔

14 Nov, 05:24


महाराष्ट्रात बालमृत्यू दरात घट

सर्वात कमी बाल मृत्यूदर केरळमध्ये आहे

नवजात मृत्यू दर हजारांमध्ये 11

महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर

🚨 VARDI25 🚔

14 Nov, 05:22


दरवर्षी दिल्लीत होणारी आर्मी डे परेड यंदा प्रथमच होणार पुण्यात

♦️🎯महत्वपूर्ण दिवस : - हे लक्षात ठेवा

◾️महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन - 2 जानेवारी

◾️आर्मी दिवस - 15 जानेवारी

◾️एस.आर.पी.एफ रेझींग डे - 6 मार्च

◾️वायूदल दिवस - 8 ऑक्टोबर

◾️पोलिस स्मृतिदिन - 21 ऑक्टोबर 

◾️आय.टी.बी.पी दिवस - 24 ऑक्टोबर

◾️BSF दिवस - 1 डिसेंबर

◾️नौदल दिवस - 4 डिसेंबर


JOIN TELEGRAM GROUP : @VARDI25

🚨 VARDI25 🚔

14 Nov, 05:19


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य
परीक्षा 2023-पोलीस उपनिरीक्षक

शारीरिक चाचणी कालावधी :-
17 ते 27 डिसेंबर 2024

ठिकाण:👉- नवी मुंबई पोलीस मुख्यालय

🚨 VARDI25 🚔

14 Nov, 05:18


इस्रो कडून पुढच्या 15 वर्षाचा रोड मॅप तयार

JOIN TELEGRAM :
@VARDI25