naukrimajhi™- नोकरी शोधक केंद्र® @naukrimajhi Channel on Telegram

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

@naukrimajhi


सरसेनापती 🚩- @teamNaukriMajhi
@Tnaukrimajhi
विद्यार्थ्यांन नवीन येणाऱ्या नोकरीच्या जाहीराती, प्रवेशपत्र, निकाल, वेळेवर उपलब्ध करुन देण्यासाठी आपण हे चॅनेल तयार केले आहे. कृपया जाॅईन करा, आपल्या मित्रांना सुध्दा सांगा 🙏

naukrimajhi™- नोकरी शोधक केंद्र® (Marathi)

नोकरीमाझी - नोकरी शोधक केंद्र हा चॅनेल विद्यार्थ्यांनांसाठी एक महत्वाचे संदेश वाहित करणारे आहे. @teamNaukriMajhi व @Tnaukrimajhi च्या सरसेनापती म्हणून वळवले जाणारे हे चॅनेल विद्यार्थ्यांना नवीन नोकरीच्या जाहीराती, प्रवेशपत्र, निकाल, वेळेवर उपलब्ध करून देतात. जर आपल्याला एखाद्या नवीन नोकरीच्या शोधात असतील किंवा कोणालाही हेल्प करायला सोपी अवसरे शोधत असतील तर हे चॅनेल तुमच्याला लक्ष आहे. तुम्हीच सहभागी असून, नोकरीच्या संदर्भातील माहिती तुमच्या एकादशी किंवा मित्रांना पोहोचावी, ह्या संवादातून नोकरी क्रमांक मिळवा जीवाच्या उच्चश्रेणीत व्याप्त होऊ शकते. आपल्याला हे चॅनेल जॉईन करणं किंवा आपल्या मित्रांना ही माहिती देणं अत्यंत सोपं आहे. त्याचबरोबर, तुमच्या मित्रांना माहिती सांगण्यासाठी तुम्ही संदेश आणि लिंक शेअर करू शकता. तसेच, नोकरीमाझी चॅनेलला जॉईन करतील त्यांच्याला नोकरीच्या संदर्भातील ताजीतत्त्व्याज्ञ वाचत राहावा लागेल. आपल्याला हे चॅनेल जॉईन करण्यात अजिबात वेळ वाचवा लागेल. आपल्याला आपल्या मित्रांना हा सुविधा सांगता जायचं असतील का? आपण या चॅनेलला जॉईन करून आपणही अजिबात वेळ वाचवू शकता. कृपया जाॅईन करा, आपल्या मित्रांना सुध्दा सांगा 🙏

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

18 Feb, 14:28


🔸PSI 2023 Additional उमेदवारांची‌ मैदानी चाचणी 10 मार्च 2025 रोजी होईल...

Join👉
@NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

18 Feb, 13:13


🔸SBI Clerk Hall Ticket: SBI ज्युनियर असोशिएट (लिपिक) भरती पूर्व परीक्षा 2025 प्रवेशपत्र

Link
👇

https://ibpsonline.ibps.in/sbidrjadec24/oecla_jan25/login.php?appid=0702148b6410c597301e7f89dbf6380f

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

18 Feb, 12:24


जा.क्र.- 070/2023 – महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब सेवा मुख्य परीक्षा – 2023 – पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मा.न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

18 Feb, 09:50


जा.क्र.111/2023 व जा.क्र.125/2023 मधील अनुक्रमे कर सहायक व सहायक आयुक्त/अन्न सुरक्षा अधिकारी संवर्गांकरीता भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता (Opting Out) वेबलिंक देण्यात आली आहे. यासंदर्भात स्पष्ट करण्यात येते की, ज्या उमेदवारांना संबंधित जाहिरातींच्या भरतीप्रक्रियेतून बाहेर पडायचे (Opt Out) आहे. केवळ त्यांनीच 'Yes' हा पर्याय निवडावा. ज्या उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडावयाचे नाही, त्यांनी 'No' पर्याय निवडावा अथवा लिंकवरील कोणतीही कार्यवाही करु नये.

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

18 Feb, 09:43


ज्ञान प्रबोधिनी प्रशाला पुणे भरती २०२५.
⇒ पदाचे नाव: अध्यापक, बांधकाम पर्यवेक्षक, संपर्क अधिकारी, लेखापाल, वाहन चालक, सहनिवास प्रमुख, शिपाई.

⇒ नोकरी ठिकाण: पुणे.

⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 18 फेब्रुवारी 2025.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2025 पासून लवकरात लवकर.

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

18 Feb, 07:16


🔸मुंबई उच्च न्यायालय (नागपूर खंडपीठ) ३६ पदांसाठी "शिपाई" जाहिरात

लिंक 👇
https://bombayhighcourt.nic.in/index.php

अंतिम दिनांक : ०४ मार्च २०२5

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

18 Feb, 06:14


🔸कृषी उत्पन्न बाजार समिती, आटपाडी - सांगली जाहिरात ✅️

जॉईन @NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

18 Feb, 01:40


मनासारख्या गोष्टी घडण्यासाठी..
थोडा 'वेळ' लागतोच.तुमची 'वेळ'
नक्की येईल.❤️✌️

शुभ सकाळ 😌

https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

18 Feb, 01:34


ज्ञानेश कुमार 19 फेब्रुवारी 2025 पासून भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त असतील.

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

18 Feb, 01:29


मन भारावून गेलंय? थोडा विराम घे.

मन गोंधळलय? शांत बसून विचार कर.

राग आला आहे? खोल श्वास घे.

एकटं वाटतंय? कुणाशी तरी बोल.

वाट सापडत नाही? नवीन गोष्टी शोध.

भीती वाटतेय? एक पाऊल पुढे टाक.

स्वतःवर शंका येतेय? का सुरुवात केलीस ते आठव आणि पुढे चाल!

https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

17 Feb, 14:54


#RTI
मुंबई पोलीस शिपाई रिक्त पदे - 4842

👉 मुंबई पोलीस वाहन चालक शिपाई रिक्त पदे - 784

  Join https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

17 Feb, 14:07


6 फेब्रुवारी ला post केली होती आपण... आदिवासी ची तारीख सुद्धा दिली होती
24 फेब्रुवारी 🔥

https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

17 Feb, 14:05


🔸आदिवासी विभाग वेळापत्रक आले आहे पाहून घ्या

सबसे तेज🔥🔥

जॉईन
@NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

17 Feb, 11:54


🔸गृहपाल व लिपिक पदेही आऊटसोर्स द्वारे

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

17 Feb, 10:21


🔸अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक(ADCC) मधील विविध पदांच्या भरती परीक्षेचा निकाल आज किंवा उद्या या 2 दिवसात लागेल - Adcc हेड ऑफिस मधून माहिती मिळाली

Join👉
@NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

17 Feb, 04:30


Exam countdown 💥

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

17 Feb, 01:37


AIIMS
https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

17 Feb, 01:34


तिची काळजी करणारा मी तिला कधी दिसलोच नाही

गोष्ट होती छोटीशी पण तिला कधी कळलीच नाही

दिसला तो फक्त राग आणि रागाने बोललेले ते शब्द

कारण ह्या पलीकडे तिने मला कधी बघितलच नाही..!!

😊😊Good morning 😊😊

https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

17 Feb, 01:33


🔸कृषी विभाग मध्ये रिक्त पदे - 9133

गट अ चे 37

गट ब चे 563

*गट क चे 5565

गट ड चे 2968


डिसेंबर २०२४ अखेर मंजूर, भरलेली व रिक्त पदांचा अहवाल

Join
@NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

23 Jan, 14:52


Hall Ticket उपलब्ध

Combined गट ब पूर्व परीक्षा 2024

https://mpsconline.gov.in/candidate/login

Join ☞
@NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

23 Jan, 04:23


राज्यात नगरपरिषद, नगरपंचायतच्या तीन हजारांवर
जागा रिक्त.

विदर्भातील 927 पदे रिक्त.😲

गट _क:- 2,151
गट_ ड:- 987

एकूण:- 3,138


जय हिंद 🇮🇳
Join:
https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

23 Jan, 03:23


🔸मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू असलेले लाडका भाऊ आणि लाडकी बहीण यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार.

👉धन्यवाद सरकार

Join👉
@NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

23 Jan, 02:53


🔸लेखा व कोषागारे नाशिक विभाग

Join @NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

23 Jan, 01:58


🔥ज्यांनी ज्यांनी तुला नाव ठेवले आहे,😔
🤔 तुला एकटे पाडले आहेस, 😘
🫶 ते पण उद्या सलाम करेल आणि 🫡
💐तुझी वाट बघतील,🙏
😇 तू फक्त हिम्मत हारू नकोस...💯🤞


😁😁शुभ प्रभात 😁😁
https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

23 Jan, 01:14


🔸MAHATRASCO Technician
Hallticket Released

👉3 February Shift 1,2,3

👉Link👇

https://ibpsonline.ibps.in/msetcaejun24/oecla_dece24/login.php?appid=08a48ba9731d4931df41d444d675648b

Join👉 @NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

22 Jan, 15:58


🔸कारागृह विभाग भरतीप्रक्रिया 2023 मधील काही पदांच्या परीक्षा घेणे बाकी होते त्यांची हॉलतिकीट आली आहेत
पाहून घ्या 👍

लिंक
👇

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/login.html

Join👉 @NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

22 Jan, 08:40


Upsc CSE 2025
UPSC CSE Advertisement 2025

979 जागा!

Last Date :- Upto 11th February 2025 till 6 PM
https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

22 Jan, 05:59


मुंबई उच्च न्यायालय, लिपिक (124) पदाची  जाहीरात प्रसिद्ध झालेली आहे.

परीक्षा टप्पे
1) लेखी परीक्षा- 90 मार्क्स
2) इंग्लिश टायपिंग- 20 मार्क्स
3) मुलाखत- 40 मार्क्स

टीप:
उमेदवारांची शॉर्टलिस्ट होणार आहे. शॉर्टलिस्ट मधे नाव आले तरच लेखी परीक्षा ला बसता येते.

🖇️ लिंक
http://bombayhighcourt.nic.in

https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

22 Jan, 05:24


दि गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. गोंदिया - २०२५
https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

22 Jan, 03:46


शिक्षक भरती सुचना


जय हिंद 🇮🇳
Join:
https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

22 Jan, 03:38


MSEDCL-ADVT-NO.05_2023_ZONE_ALLOCATION_21012025.pdf

https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

22 Jan, 03:30


*मुंबई बँड्समन पोलीस शिपाई लेखी परीक्षा 29 जानेवारी रोजी होणार आहे.*
Join@ https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

22 Jan, 03:22


गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती 2025
https://gondiadccb.in/

https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

21 Jan, 11:05


🔸20 रुपयांचा रिचार्ज केल्यास Jio, BSNL, AirTel आणि VI सीम कार्ड 4 महिने सक्रिय राहतील.

- TRAI

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

21 Jan, 09:42


♦️ #Railway Group D Full Notification.

Join
@NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

21 Jan, 03:30


अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत Ans key
https://adccbanknagar.in/

https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

21 Jan, 03:26


🔥प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरतं अपयश येतं,🤷मन खचून जातं,😔
पण अशाही परिस्थितीत जे झगडणं सोडत नाहीत,

💪 तेच जिंकतात...🤞💯💯
https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

21 Jan, 03:20


Bhandara DCC bank
Result Peon
https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

21 Jan, 03:20


भंडारा बँक DCC bank
Result clerk
https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

01 Dec, 14:54


2 डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा.💐

लवकरच जोडीने मरीन ड्राईव्ह फिरण्याची संधी मिळावी यासाठीही खूप खूप शुभेच्छा. 😅

https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

01 Dec, 09:13


♦️आज झालेला राज्यसेवा GS I पूर्व 2024 पेपर PDF स्वरूपात...
https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

01 Dec, 01:11


🔸सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पेपर..

👉 5 ते 9 डिसेंबर मध्ये होणार आहेत..

👉 वेबसाईट :
https://www.sataradccb.in/


Hall ticket आलेली आहेत डाउनलोड करा..


Join👉
@NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

30 Nov, 16:06


🔸समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती 2024 अर्ज करणेसाठी 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे

👉अर्ज करण्याची लिंक👇

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html


Join👉 @NaukriMajhi

😁😁😁😁😁😁

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

30 Nov, 11:03


आदिवासी विभाग भरती 2023

परीक्षा शुल्क परत बाबत जाहीर प्रकटन

ज्यांनी माहिती देताना चुकली होती त्यांचे नाव आहेत

योग्य ती माहिती भरा

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

30 Nov, 06:50


👆कंत्राटी पद्धतीने बाह्य यंत्रणेद्वारे भरती पुन्हा सूरू

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

30 Nov, 04:57


मुंबई शहर पोलीस 22 डिसेंबर 2024

मुंबई चालक पोलीस 29 डिसेंबर 2024

मुंबई जेल पोलिस व पुणे पोलिस 12 जानेवारी 2025

अश्या प्रकारे मुंबई पोलीस चे पेपर होऊ शकतात.

👉Join Telegram
-
@NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

30 Nov, 02:54


Forensic lab निकाल लागले आहेत 🔥
https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

30 Nov, 02:53


MIDC अर्ज डाउनलोड लिंक 16 डिसेंबर पर्यंत वाढवली आहे

SEBC/OBC लिंक अजूनही ओपन झाली नाही 😱

https://ibpsonline.ibps.in/midcaug23/index.php

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

30 Nov, 02:10


पतंग आणि आयुष्यात एकच समानता असते उंचीवर असेपर्यंत कौतुक आणि किंमत असते.

https://t.me/NaukriMajhi
😍😍शुभसकाळ😍😍

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

29 Nov, 14:29


Forensic lab निकाल लागले आहेत 🔥

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

29 Nov, 09:15


🔸सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पेपर

👉5 ते 9 डिसेंबर मध्ये होणार आहेत


Join👉 @NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

29 Nov, 09:03


🔸RPF SI हॉलतिकीट🔥

Link
👇
https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/1181/91610/login.html


Join👉 @NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

29 Nov, 04:19


SSC MTS 2024 ANSWER KEY LINK (Activate Soon)-

https://ssc.digialm.com/EForms/configuredHtml/32874/89696/login.html


https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

29 Nov, 02:12


Allocation of cadres to the candidates allocated to IAS on the basis of CSE-2023
https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

21 Nov, 09:29


🔸RRB Modification Exam Date Out🔥

Join👉 @NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

21 Nov, 05:08


समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती जाहिरात 2024

अर्ज कालावधी - 10 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html


https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

21 Nov, 01:20


स्वार्थ , गैरसमज , मोह , या गोष्टी सांगून येत नाहीत अन जातांना सांगण्यासारखं काहीच ठेवत नाहीत.

https://t.me/NaukriMajhi
😍😍शुभसकाळ😍😍

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

20 Nov, 03:02


मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे 12 पुरावे.
https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

20 Nov, 02:14


*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*

निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझं गाव विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहीलं

गावाला घडवण्याचे अमीष दाखवुन
गावं *मटन आणि दारुत* बुडवताना पाहीलं
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी
*माझं गाव विकताना पाहील*

इतक्या दिवस साड्या ओढणारं
अचानक साड्या वाटताना दिसलं
मटनाच्या तुकड्यात दारुच्या बाटलीसाठी
गरीबाला मी लाचार होताना पाहिलं,
रात्री मी *माझं गाव विकताना पाहिलं*

पैश्या पुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला
पुन्हा गरीब बिचारा गरीबचं राहिला...
त्याच्या डोळ्यांतला तो निर्दयी स्वार्थ
मी माझ्या डोळ्यांनी पाहीला
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझं गाव विकताना पाहिलं*

गरिबांना पायदळी तुडवणारा
आता त्यांच्या पाया पडताना दिसला
गरिबांच्या झोपडीकडे जाताना
त्याचे जोडे केवढे घासले पण
वरवरच्या प्रेमाचा डाव
मी त्याच्या तोंडावर पाहीला,
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझं गाव विकताना पाहिलं*

लोकशाही ढाब्यावरच बसवून
त्याने तोडलेत गरीबांचे लचके
आज दडपशाही मतदानाला आणली
गावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी
त्या फुकट वाटलेल्या *दारुनेच* धुतली

त्या वाहणा-या विषारी *दारुत*
आज माझं गावही वाहिलं, 
*मटनाच्या* रस्स्यापाई पुन्हा पाच वर्ष गरीबच राहीलं,,,

निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझ गावं विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
*बरबाद* होताना पाहिलं.....!

आणि रात्री *मी गांव माझं विकताना पाहिलं*

🙏 एक मतदार 🙏


💐💐शुभ 'सकाळ' 💐💐

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

20 Nov, 02:11


👆👆My vote My voice👆👆

Join
https://t.me/NaukriMajhi

मतदान करा 👍👍👍

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

19 Nov, 12:04


Important Notice - Schedule of Examinations

Join
@NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

19 Nov, 03:20


शांतता कालावधी 💥
Join https://t.me/NaukriMajhi

मतदान करा 👍👍👍

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

19 Nov, 03:17


शांतता कालावधी 💥
Join https://t.me/NaukriMajhi

मतदान करा 👍👍👍

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

19 Nov, 03:16


आशेचे बी पेरले व प्रयत्नांचे खतपाणी योग्यवेळी दिले तर यशाचे पीक पदरात पडणारच...❤️

😍😍 शुभसकाळ 😍😍
https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

18 Nov, 08:19


➡️ परीक्षांसाठी शिल्लक दिवस...🔥

राज्यसेवा पूर्व परीक्षा :➡️- 14 दिवस.

गट_ब पूर्व परीक्षा :➡️- 49 दिवस.

गट_क पूर्व परीक्षा :➡️- 77 दिवस.

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

18 Nov, 03:02


#WRD जलसंपदाच्या पदांना मुदतवाढ

Join ➤ @NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

18 Nov, 02:13


जी माणसं एकटी असतात ती चुकीची किंवा चुकलेली नसतात तर ती माणसं स्वाभिमानी असतात, इतरांचा विचार करणारी असतात. समोरच्याच्या सुखासाठी दूर आलेली असतात. नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करून हरलेली असतात. प्रामाणिक राहून दुखावलेली असतात. समोरच्याला नको आहे नातं, नको आहे आपली सोबत म्हणून दूर निघून आलेली असतात. एकटी असणारी माणसं चुकीची किंवा चुकलेली नसतात बस त्यांना कुणी समजून घेणारं नसतं.

#EXPERIENCE # स्वअनुभव💔

😍😍 शुभसकाळ😍😍
https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

17 Nov, 15:55


🔸बुकर पुरस्कार 2024

Join👉 @NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

16 Nov, 03:53


RRB ALP Exam City & Date Out
Link- https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html

Join 👇👇
https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

16 Nov, 02:26


➡️आगामी होणार्‍या TCS परीक्षांचे
हॉलतिकीट लिंक

नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “कार्यकारी सहायक”
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “निरीक्षक”
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html

समाजकल्याण विभाग
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html

महिला व बालविकास विभाग
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html

एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS)
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/login.html

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
Join: https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

16 Nov, 02:22


#UPDATE
♦️नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग..

👉 रचना सहायक परीक्षा काही अपरिहार्य कारणामुळे परीक्षा पुढे ढकलली आहे..🙏
https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

16 Nov, 02:21


जे योग्य वेळेची वाट पाहात बसतात त्यांच्यासाठी योग्य वेळ कधीच येणार नाही.
त्यामुळे प्रयत्न सुरू करण्याची योग्य वेळ आज आणि आत्ताच आहे.💫

😁😁शुभ प्रभात 😁😁
https://t.me/NaukriMajhi

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

14 Nov, 12:53


022 2647 4753
MSCB contract number for result

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

14 Nov, 11:34


The Dharampeth Mahila Multistate Co-op. Society Ltd.

naukrimajhi- नोकरी शोधक केंद्र®

14 Nov, 11:32


दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि.

8,418

subscribers

3,158

photos

6

videos