Current Affairs By Dhiraj Sir @current_dhirajsir Channel on Telegram

Current Affairs By Dhiraj Sir

@current_dhirajsir

💐Don't Quite You're Dream💐

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

◆ MPSC, UPSC, वर्ग-3, पोलीसभरती, तलाठी भरतीसाठी उपयुक्त
◆ बहुपर्यायी प्रश्नांचा वर्षाव
◆ चालू घडामोडी
• ९०९६९९४४३४
जॉइन करा @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir (Marathi)

धीरज सरांकडून चालू घडामोडी व प्रत्येक सोडताना मदत करणारा 'Current Affairs By Dhiraj Sir' चॅनेल आपल्याला सर्व उत्कृष्ट प्रश्नांचं उत्तर आणि सोड जिथे जॉईन करू शकता. आपल्या स्पर्धा परीक्षा साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यात बहुपर्यायी प्रश्नांचा वर्षाव उपलब्ध आहे. MPSC, UPSC, वर्ग-3, पोलीसभरती, तलाठी भरतीसाठी तुमचे उत्कृष्ट स्थान येणार आहे. फोन नंबर: 9096994434 - जॉइन करा @current_dhirajsir व सोड नितींची सोड करणार्या 'Current Affairs By Dhiraj Sir' चॅनेलला!

Current Affairs By Dhiraj Sir

04 Dec, 18:53

🔥🔥🥇🥇महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक....

🎖 प्रचंड प्रतिसादामुळे महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण भारतात Online Amazon वर क्रमांक #1 Number ठरलेल्या -

'स्टेट बोर्ड ठोकळा - GK Publication'

📚📕या पुस्तकातून 01 डिसेंबर, 2024 रोजी झालेल्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा अर्थात राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 85 पैकी 35 प्रश्न या एकाच पुस्तकातून आहेत.
महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेत हमखास गुणांसाठी स्पर्धा परीक्षेचा पाया म्हणजे ' स्टेट बोर्ड ठोकळा ' .

📚 📚 लेखन व संकलन-
गणेश सुरेश काळे सर
( संचालक - GK Publication )

🎖पुस्तकाची MRP - 740 ₹
🎖एकूण पाने - 812

👉35+ प्रश्नांची PDF येथे पहा...👇👇
https://t.me/gkpublicationpune

🎖अधिक माहितीसाठी - 7741920953

👉सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहण्यासाठी - 👇👇👇
https://youtu.be/Xi6IpLxGXZ4?si=eUXrcfYU2BjFLTPj
https://youtu.be/Xi6IpLxGXZ4?si=eUXrcfYU2BjFLTPj

👉पुस्तक खरेदीसाठी Amazon Link 👇👇👇
https://amzn.eu/d/dH6Mwlu
https://amzn.eu/d/dH6Mwlu

Current Affairs By Dhiraj Sir

04 Dec, 18:53

1 डिसेंबर, 2024 , 🎖 35+ प्रश्न...स्टेट बोर्ड ठोकळा या एकाच पुस्तकातून

Full PDF Download 👆👆👆

👉 Full Video पाहण्यासाठी Link 👇👇👇
https://youtu.be/Xi6IpLxGXZ4?si=eUXrcfYU2BjFLTPj
https://youtu.be/Xi6IpLxGXZ4?si=eUXrcfYU2BjFLTPj

Current Affairs By Dhiraj Sir

03 Dec, 11:47

🔰 जागतिक दिव्यांग दिन : 3 डिसेंबर 🔰

🛑 सुरुवात : संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सन 1992 पासून जागतिक दिव्यांग दिन जाहीर करण्यात आला.

🛑 थीम 2024 : “समावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी अपंग व्यक्तींचे नेतृत्व वाढवणे” 

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

03 Dec, 10:11

जा.क्र.352/2023 प्राध्यापक, विकृतीशास्त्र, गट अ,
जा.क्र.028/2024 सहयोगी प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र, गट-अ,
जा.क्र.092/2023 सहयोगी प्राध्यापक, शालाक्यतंत्र, गट-अ व
जा. क्र.016/2020 अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट क
संवर्गाकरीताच्या मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21

Current Affairs By Dhiraj Sir

03 Dec, 06:01

📚 जय शाह आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष झाले आहेत. जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी जवळपास तीन महिन्यांपूर्वीच निवड झाली आहे. पण त्यांनी 1 डिसेंबर रोजी पदभार स्वीकारला. 35 वर्षीय जय शाह आयसीसीचे सर्वात युवा अध्यक्ष ठरले आहेत. तसेच आयसीसीसीच्या प्रमुखपद भूषवणारे पाचवे भारतीय ठरले आहेत 📚

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

03 Dec, 05:35

🚀 आयएनएस अरिघात 🚀

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

03 Dec, 05:03

🔰 ' पवित्र ' वरील दुसरा टप्पा; शिक्षकपद भरतीची प्रतीक्षा 🔰

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

02 Dec, 23:08

🔴 योग्य वेळ कधीच येत नाही, तर स्वतःवर विश्वास ठेऊन स्वतः योग्य वेळ निर्माण करावी लागते 🔴

Good Morning..

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

02 Dec, 17:22

📝 जीवनात जर काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष्य निश्चित करा – बिल गेट्स 📝

GN....

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

02 Dec, 15:32

🔰 ईव्हीएम हॅकिंग चा दावा करणाऱ्या सय्यद शुजा विरुद्ध गुन्हा दाखल 🔰

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

02 Dec, 10:46

💥 एचआयव्ही बाधितांत तरुणांचे प्रमाण अधिक 💥

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

02 Dec, 08:35

🏆 अशोक सराफ यांना ' नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार ' प्रदान 🏆

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

28 Nov, 16:05

जा. क्र.०१६/२०२० अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट क संवर्गाकरीताच्या मुलाखती दि. 5 व 6 डिसेंबर 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Current Affairs By Dhiraj Sir

28 Nov, 14:52

जा.क्र.352/2023 प्राध्यापक, विकृतीशास्त्र, गट अ,
जा.क्र.028/2024 सहयोगी प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र, गट-अ व
जा.क्र.092/2023 सहयोगी प्राध्यापक, शालाक्यतंत्र, गट-अ संवर्गाकरीताच्या मुलाखती दि. 5 डिसेंबर 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Current Affairs By Dhiraj Sir

28 Nov, 13:06

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

28 Nov, 12:37

जा. क्र. ०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ - पोलीस उपनिरीक्षक - खेळाडू उमेदवारांसह अंतिम शिफारस यादी व अंतिम गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Current Affairs By Dhiraj Sir

28 Nov, 12:03

जा. क्र. ०७४/२०२२ तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब - मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21

Current Affairs By Dhiraj Sir

28 Nov, 06:52

Channel photo updated

Current Affairs By Dhiraj Sir

28 Nov, 06:36

जा. क्र. ०६९/२०२३ प्राचार्य, शासकीय हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट अ - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Current Affairs By Dhiraj Sir

28 Nov, 03:36

जा. क्र. २७४/२०२३ सहयोगी प्राध्यापक- कान, नाक व घसाशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट - अ संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Current Affairs By Dhiraj Sir

27 Nov, 20:00

जा. क्र. ००८/२०२४ सहायक ग्रंथालय संचालक / जिल्हा ग्रंथालय अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेवा, गट ब - SEBC व OBC आरक्षणासंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Current Affairs By Dhiraj Sir

27 Nov, 16:13

जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजीच्या परीक्षेकरीताच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Current Affairs By Dhiraj Sir

27 Nov, 11:23

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

27 Nov, 07:32

🔰 दैनिक लोकसत्तामध्ये दि.२५ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोगाच्या प्रलंबित परीक्षांबाबत '१६ पैकी ११ परीक्षा प्रलंबितच' या मथळ्याखाली देण्यात आलेल्या बातमीच्या अनुषंगाने खुलासा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे 🔰

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

27 Nov, 06:56

जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजीच्या परीक्षेकरिता लेखनिक आणि / अथवा भरपाई वेळेकरिता पात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102

Current Affairs By Dhiraj Sir

25 Nov, 05:04

📕 IPL च्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू 📕

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

24 Nov, 16:22

*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१)महाराष्ट्रात पांडवलेणी कोणत्या शहरात आढळतात ?
- नाशिक.

०२) वेरूळ - अजिंठा मध्ये कोणती लेणी प्रसिद्ध आहे ?
- बौद्ध लेणी.

०३) नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?
- गोदावरी.

०४) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?
- कळसूबाई.

०५) लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- पुणे.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

Current Affairs By Dhiraj Sir

24 Nov, 03:27

📕 महायुतीचे संघराज्य 📕

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

24 Nov, 02:23

🔰 वायनाड आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी 🔰

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

23 Nov, 16:16

📚 सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले आमदार 📚

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

23 Nov, 12:20

🔰 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 🔰

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता महत्वाचे

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

23 Nov, 06:46

🔰 इथे निकाल दिसेल
महाराष्ट्र विधानसभा 2024 🔰

👇👇
https://results.eci.gov.in/index.html

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

17 Nov, 13:06

🔰 ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 🔰

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

17 Nov, 06:53

🔰 सर्वाधिक विश्वास कोणत्या देशात 🔰

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

16 Nov, 15:33

🔰 Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

16 Nov, 13:54

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

16 Nov, 01:09

🔰 महाराष्ट्रासह 18 राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्था डबघाईला 🔰

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

15 Nov, 16:47

📝 If you have determination in your mind, you will definitely find a way, no matter the obstacles 📝

GN.....

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

15 Nov, 11:39

💐💐💐💐

Current Affairs By Dhiraj Sir

15 Nov, 00:20

💥 टीम इंडियाने मिळवला रोमांचक विजय 💥

📕 टी-20 मालिकेत 2-1 अशी आघाडी, दक्षिण आफ्रिकेला 11 धावांनी नमवले 📕

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

14 Nov, 16:17

📕 कठीण काळात हार मानू नका, कारण सर्वात सुंदर गोष्टी संघर्षातूनच निर्माण होतात 📕

GN.....

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

14 Nov, 14:59

जाहिरात क्रमांक 043/2022 लघुटंकलेखक, मराठी, गट-क – पदाची शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#

Current Affairs By Dhiraj Sir

14 Nov, 12:22

🔰 राज्यात बालमृत्यू दरात घट 🔰

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

14 Nov, 09:26

💐💐💐💐

Current Affairs By Dhiraj Sir

13 Nov, 16:19

📚 Life is a struggle, without it, there is no succes 📚

GN.....

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

13 Nov, 13:01

जा. क्र. ३७५/२०२३ प्राध्यापक-विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ, नंदुरबार संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Current Affairs By Dhiraj Sir

13 Nov, 11:37

जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Current Affairs By Dhiraj Sir

13 Nov, 02:30

📚 आचारसंहितेत जवळ किती रक्कम बाळगता येईल 📚

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

12 Nov, 16:53

📚 देशाच्या कमाईत रुपया कुठून येतो 📚

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

12 Nov, 14:31

दिनांक ०१/१२ /२०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा.क्र.४१४/२०२३ ) करीता लेखनिक व / अथवा भरपाई वेळेकरीता पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102

Current Affairs By Dhiraj Sir

12 Nov, 12:35

जा.क्र.०४९/२०२३ विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा, गट अ संवर्गाकरीता SEBC व OBC आरक्षणाच्या अनुषंगाने अर्ज / विकल्प सादर करण्यासंदर्भात तसेच अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार एक किंवा त्यापेक्षा जास्त विषयाचा विकल्प निवडण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Current Affairs By Dhiraj Sir

06 Nov, 15:28

💰अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना नेमका पगार किती मिळतो 💰

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

06 Nov, 13:36

जा.क्र.०४१/२०२२ निम्नश्रेणी लघुलेखक (मराठी), गट ब (अराजपत्रित) व जा.क्र.०४४/२०२२ लघुटंकलेखक (इंग्रजी), गट- क संवर्गाचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Current Affairs By Dhiraj Sir

06 Nov, 12:42

🎖️🎖️🥇🥇 स्टेट बोर्ड ठोकळा.. 📚📚  आणि स्टेट बोर्ड प्रश्नसंच -12000+

(पूर्णतः सुधारित आवृत्ती )

📚 लेखन - गणेश काळे सर [ संचालक - GK Publication ]

🔹 पुस्तकाची वैशिष्ट्ये -

🎖️ इयत्ता 4 थी ते 12 वी पर्यंतच्या सर्व नवीन आणि जुन्या पुस्तकांचा समावेश

🎖 परीक्षाभिमुख चार्ट चा भरपूर वापर

🎖 प्रत्येक विषयासाठी Seperate Colour चा वापर
----------------------------------------------------------------------

📚📚📚2024-25 मध्ये होणाऱ्या सर्व MPSC, PSI/STI/ASO/SR पूर्व व मुख्य परीक्षा,कृषीसेवा, वनसेवा,
TCS-IBPS, TAIT,CET लिपिक, कर सहायक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, महानगरपालिका तसेच इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त...🥇🥇
--------------------------------------------------------------------------

📞 संपर्क- 7741920953 | 7741920953

🎖️ घरपोच पुस्तकासाठी -
https://wa.me/message/4CW4B2E5ZI3GI1

📚 Online Amazon वर महाराष्ट्रात सर्वाधिक विक्रीचा विक्रम #1
📚 Amazon  साठी लिंक-👇👇👇

https://amzn.eu/d/dH6Mwlu
https://amzn.eu/d/dH6Mwlu

Current Affairs By Dhiraj Sir

06 Nov, 11:28

🔰 PM विद्यालक्ष्मी योजनेला केंद्राची मंजुरी 🔰

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

05 Nov, 11:45

📚 राज्यात कोणत्या साली किती टक्के मतदान 📚

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

05 Nov, 09:47

🚨 संजय वर्मा नवे पोलीस महासंचालक 🚨

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

05 Nov, 07:59

05 नवंबर का इतिहास

Current Affairs By Dhiraj Sir

04 Nov, 14:15

BMC SE JE Advertisement - 2024

SE (Civil) : 233
JE (Civil) : 250
SE(Mech/Elec) : 77
JE(Mech/Elec) : 130

अर्ज 11 नोव्हेंबर पासून चालू होतील

Current Affairs By Dhiraj Sir

03 Nov, 22:59

02 नवंबर का इतिहास

Current Affairs By Dhiraj Sir

02 Nov, 09:19

🔰 झारखंडची आदिवासी कन्या कांचन उगुरसंडी हिने इतिहास रचला 🔰

📚 अवघ्या 25 दिवसांत 18 पर्वतीय खिंड पार करणारी पहिली महिला बाईकर..

💥 जगातील सर्वात कठीण चढाई 17,500 फूट उंच 'लिपुलेख खिंड' गाठून नवा विक्रम प्रस्थापित केला.

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

01 Nov, 13:30

मुदतवाढ - महिला व बालविकास विभाग

10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ ....

लिंक:-

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir

Current Affairs By Dhiraj Sir

01 Nov, 07:28

💥 Happy Diwali All Of You 💥

Current Affairs By Dhiraj Sir

25 Oct, 16:19

24 अक्टूबर का इतिहास

Current Affairs By Dhiraj Sir

19 Oct, 11:23

जा. क्र.३२१/२०२३ सहयोगी प्राध्यापक, बालरोगचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ संवर्गाकरीताच्या कोणत्याही उमेदवाराची शिफारस करणे शक्य झाले नाही. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Current Affairs By Dhiraj Sir

16 Oct, 10:46

SEBC सर्टिफिकेट आणि NCL बद्दल