राज्यसेवा परीक्षा 2024 🔥 @mpscall2 Channel on Telegram

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

@mpscall2


MPSC आणि इतर स्पर्धा परिक्षांशी निगडित Latest Update सर्वात आधी विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार महाराष्ट्रातील विश्वासार्ह चॅनेल
जाहिरातीसाठी संपर्क:- @arun2349

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥 (Marathi)

योग्यतेची मार्गदर्शन सुरू आहे! 'राज्यसेवा परीक्षा 2024' या टेलिग्राम चॅनेलमध्ये आपल्याला सर्व नवीन माहिती आणि नोकरीच्या संधींचे नवीन प्रवाह प्राप्त होईल. या चॅनेलमध्ये MPSC व इतर स्पर्धा परिक्षांच्या ताज्या अपडेट्स, संशोधनांचा विचार केला जातो. ज्यांची सपाट नोकरी निकाल या परीक्षांमध्ये आहे, त्यांच्या लक्ष्यात या चॅनेलवर संपर्क साधा. तुमच्या एक्सामची तयारी नोकरीसाठी सदैव अग्रगामी पातळीवर ठेवण्यात यावी, अशी सल्ला देणारी माहिती तुम्हाला या चॅनेलवर मिळणार आहे. त्याचात काही जाहिरातीसाठी संपर्क साधा: @arun2349

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

16 Nov, 12:46


🎯UTKARSH INSTITUTE

🛑अंगणवाडी पर्यावेक्षिका भरती बॅच🛑

Live + Recorded lecture (कितीही वेळा lecture पाहता येईल)
परीक्षाभिमुख Pdf नोट्स उपलब्ध
आत्तपर्यंत झालेल्या सर्व प्रश्न पत्रिका विश्लेषण
महत्वाच्या ICDS विषयाची सखोलपणे तयारी.
👍🏻fees : validity 1 वर्ष 2499
Validity 6 महिने 1999

🎯संपर्क : 9689665611

Download App : https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.lwtpg

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

16 Nov, 09:12


💥🇧 🇮 🇬  🇴 🇫 🇫 🇪 🇷 
💵FEES : 399/- (आज - 199₹)
➡️आज रात्री 12 वाजता OFFER समाप्त...

PDF Download आणी Print करता येतील

राज्यसेवा
Combined group B & C
पोलिसभरती
सरळसेवा (TCS & IBPS) व इतर सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त...!

540 + Admissions Completed
प्रत्येकाने Join करावी अशी बॅच आहे...
Trick खुप Easy आहेत... GS मधील सर्व किचकट Data सहज लक्षात राहील...

Standard Booklist मधील Data चा वापर करून GS च्या Tricks बनवल्या आहेत...

💥तुम्हाला Cut of Cross अगदी चांगल्या गुणांनी करायचं असेल तर आपली बॅच आजच जॉईन करा.👍💯

# 𝗖𝗢𝗨𝗥𝗦𝗘 𝗕𝗨𝗬 करण्यासाठी :
💎 8928996393 या नंबर वर 199 रुपये पाठवून 👇

📱
@Mpsc7775 या id वर Screenshot पाठवावा.

💯💯💯📌📌📌

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

16 Nov, 09:12


IMP 🤡
Tricks चे Topics या PDF मध्ये आपल्या BATCH मध्ये कोण कोणत्या TOPICS वर TRICKS आहेत यांची SUBJECTS नुसार LIST दिली आहे....

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

16 Nov, 09:12


IMP 🤡
Tricks चे Topics या PDF मध्ये आपल्या BATCH मध्ये कोण कोणत्या TOPICS वर TRICKS आहेत यांची SUBJECTS नुसार LIST दिली आहे....

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

16 Nov, 07:45


लिंग असमानता निर्देशांक

सुरुवात:- 2010

निर्देशक:-

1) जनन आरोग्य

2)सबलीकरण

3)श्रम बाजार

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

16 Nov, 05:44


🇪🇦 सूचना ⏯️ सूचना ⏯️ सूचना ⏯️ सूचना 🇪🇦

दिनांक 16/11/2024 पासून दररोज पुढील 9 दिवस स्पेशल मुंबई पोलिस व अंगणवाडी पर्यवेक्षिका यासाठी BALASAHEB SHINDE SIR या YouTube चॅनल वरती फ्री मध्ये महा सेमिनार आयोजित करण्यात येत आहेत.

मार्गदर्शक दिनांक. वेळ

👉बाळासाहेब शिंदे सर➡️16/11/2024▶️ 2 ते5

👉अमोल अंतरकर सर➡️17/11/202▶️ 2 ते 5

👉सुमित काकडे सर.➡️18/11/2024 ▶️ 2 ते 5

👉शरद जाधव सर. ➡️19/11/2024 ▶️ 2 ते 5

👉प्रशांत कदम सर. ➡️20/11/2024 ▶️ 2 ते 5

👉विठ्ठल पुंगळे सर. ➡️21/11/2024 ▶️ 2 ते 5

👉अनिल कोलते सर.➡️22/11/2024 ▶️ 2 ते 5

👉सचिन ढवळे सर. ➡️23/11/2024 ▶️ 2 ते 5

👉किरण अंभुरे सर ➡️24/11/2024 ▶️ 2 ते 5

📣 YouTube चॅनल link.
https://www.youtube.com/live/XslIH_H2h2g?si=X8dZoEEuD0DHEd3_

📣Watts app ग्रुप link
👉मुंबई पोलिस भरती 2024_25
https://chat.whatsapp.com/ChGMe91x7PO6JwWNL7rgri

👉 अंगणवाडी पर्यवेक्षिका
https://chat.whatsapp.com/BvOQIJIda6L9zPQUH3n1rM

📲 अमोल सर. 9975755499
वैभव सर. 9011025700

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

16 Nov, 04:15


RAJYASEVA PRELIMS 2024



🔹ज्ञानोदय - हेन्री व्हॅलेंटाईन ( अहमदनगर)
🔹ज्ञानप्रकाश - कृष्णाजी रानडे
🔹निबंधमाला - विष्णुशास्त्री चिपळूणकर
🔹विचारलहरी - कृष्णशास्त्री चिपळूणकर
🔹इंदुप्रकाश - विष्णुशास्त्री पंडित
🔹अरुणोदय - काशिनाथ विष्णू फडके
🔹नेटिव ओपिनियन - विश्वनाथ नारायण मंडलिक
🔹दीनबंधू - कृष्णराव भालेकर
🔹काळ - शिवराम परांजपे
🔹दीनमित्र - मुकुंदराव पाटील
🔹प्रगती - त्र्यंबक शेजवळकर
🔹संदेश - अच्युत ब. कोल्हटकर
🔹मित्रोदय, ज्ञानोदय, ज्ञानसिंधू - विरेश्वर छत्रे
🔹विद्यार्थी, काँग्रेस, साधना - साने गुरुजी

https://t.me/MPSCALL2

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

16 Nov, 04:08


IMP
https://t.me/MPSCALL2

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

16 Nov, 01:20


200+ भन्नाट videos

संपूर्ण रेकॉर्डेड batch

सर्व विषयांवर सुपरफास्ट Revision

गमतीशीर ट्रिक्स

9 subject टोटल

न विसरण्याची गॅरंटी

एकदा तरी अनुभवावी अशी Batch

हातातले मार्क्स जाऊन देयचे नसतील तर ही Batch

39 रुपये प्रत्येकी विषय फक्त

कलमे, नद्या व त्यांच्या उपनद्या - डाव्या उजव्या , घाट, खाड्या यांचा क्रम उभ्या आडव्या तिडव्या 😀,खनिज संपत्ती, वनसंपत्ती,,पंचवार्षिक योजना त्यातील facts,रामसर स्थळे जवळपास सर्वच घेतलेत आणि लक्षातच राहणार,इंटरनॅशनल organization G20, G7 यातील सर्व देश लक्षात ठेवणं सोप्प नाही पण tricks च्या माध्यमातून केल्यास कधीच विसरणार नाही...📃📑📄
अजून बरच काही batch मध्ये बघायला मिळेल 👀...🔭🔬🔭


Validity 6 Month - Unlimited views

🌐Download App -  Tricks Star Academy

❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.

📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

16 Nov, 01:20


🟢महत्वाची टीप -
Batch मधील सर्व ट्रिक्स च्या उद्देश फक्त अभ्यास सोपा, सोयीस्कर, गमतीशीर आणि न विसरणारा अभ्यास व्ह्यावा एवढाच उद्देश आहे.
त्यामुळे काही गमतीशीर शब्द आणि वाक्य वापरलेले आहेत. कोणाचेही मन अथवा भावना दुखवायचा हेतू किव्हा कोणताच उद्देश नाही.
आणि कोणत्याही ट्रिक्स चा कोणतीही जात, धर्म, लिंग आणि वर्ण यांचा कशाशीही काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ही कळकळीची विनंती.
आणि जर कोणी तसे अधिपासूनच संवेदनशील असेल तर त्यांनी Batch जॉईन करू नये ही नम्र विनंती. कारण नंतर अभ्यास व्यतिरिक्त ट्रिक्स च्या वादविवादला रिप्लाय दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
धन्यवाद 🙏🙏🙏

❇️App link-

https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

15 Nov, 16:04


❇️ केंद्र व राज्य शासनातिल प्रमुख पदांसाठी किमान पात्रता...

❇️ पदनाम & वय

◆ राष्ट्रपति - 35 वर्ष पुर्ण
◆ उपराष्ट्रपति - 35 वर्ष पुर्ण
◆ पंतप्रधान - 25 वर्ष पुर्ण
◆ राज्यपाल - 35 वर्ष पुर्ण
◆ मुख्यमंत्रि - 25 वर्ष पुर्ण
◆ लोकसभा सभापति - 25 वर्ष पुर्ण
◆ राज्यसभा सदस्य - 30 वर्ष पुर्ण
◆ विधानसभा सदस्य - 25 वर्ष पुर्ण
◆ विधान परिषद सदस्य - 30 वर्ष पुर्ण

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

15 Nov, 13:29


💥 FSO Result

पुढच्या आठवड्यात..
👍👍

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

15 Nov, 12:40


Some Facts & Sequence

ऑगस्ट घोषणा - 1940

क्रिप्स योजना - 1942

राजाजी योजना - जुलै 1944

गांधी-जिन्हा बोलणी 9 ते 27 सप्टेंबर 1944

देसाई-लियाकत अली योजना 1945

वेव्हेल योजना 14 जून 1945

सिमला परिषद - 25 जून ते 14 जुलै 1945

कॅबिनेट (त्रिमंत्री) मिशन 16 मे 1946

ऍटलीघोषणा - 20 फेब्रुवारी 1947

माउंटबॅटन योजना 3 जून 1947

भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

15 Nov, 11:43


नगररचना update🔥

👉रचना सहाय्यक पुढे ढकलेली आहे

👉निम्नश्रेणी लघुलेखक &उच्चश्रेणी लघुलेखक 26 नोव्हेंबर ला होईल

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

15 Nov, 11:01


https://chat.whatsapp.com/L8vEQ5LSrzQ2acKuoCrGX1

📌👉stenographer 2022 सिलेक्ट असलेल्यांनी च फक्त req send करावी 🙏🏻🙏🏻🙏🏻

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

15 Nov, 10:54


यातील कोणतेही कलम एक्झाम मध्ये पडू शकते

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

15 Nov, 07:29


💯💯

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

02 Nov, 07:53


राज्यसेवा परीक्षा 2024 🔥 pinned «»

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

02 Nov, 07:27


स्टेट बोर्ड

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

02 Nov, 07:26


विधेयक कधी संपत नाही?

अशी उदाहरणे आहेत जेव्हा काही विधेयके, लोकसभा सभागृहाचे विसर्जन होऊनही, ती व्यपगत झाल्याचे मानले जात नाही.

एक विधेयक जे राज्यसभेत प्रलंबित आहे परंतु लोकसभेने मंजूर केले नाही.

जी विधेयके दोन्ही सभागृहांनी मंजूर केली आहेत परंतु राष्ट्रपतींची संमती प्रलंबित आहे.

जर राष्ट्रपतींनी लोकसभा विसर्जित होण्यापूर्वी संयुक्त बैठक आयोजित करण्याची अधिसूचना दिली असेल

दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले विधेयक पण राष्ट्रपतींनी राज्यसभेत पुनर्विचारासाठी परत केले.

प्रलंबित बिले आणि सर्व प्रलंबित आश्वासने ज्यांची सरकारी आश्वासन समितीद्वारे तपासणी केली जाणार आहे.

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

02 Nov, 06:37


❤️ दिवाळी निमित्त 50 % OFFER ❤️

मार्गदर्शक :
मनोज पवार पाटील
(
M.A. Political Science & International Relations, Pune University )

🔥🔥 ऑफर - ₹ 128 only ( 250 )
👉 कुपन कोड - DIPGURU

Key Features :-
Dedicated to Combined 2024.
Prelims + Mains Approach.
पूर्व परीक्षेतील 15 मार्कांची परिपूर्ण तयारी.
PYQ Based Teaching
पूर्व परीक्षेत राज्यघटना विषयाचा Approach आता बदलावा लागेल कारण महत्व वाढलं आहे.
Short Notes दिल्या जातील Last Hour Revision साठी.
परीक्षेच्या 10 दिवस आधी एक Final Revision Session होईल.

Validity : One Year. ( 12 Months )
Watch Time - Unlimited

पुढील app download करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.guru.app

अधिक महिती साठी संपर्क :
👉 @Official_MpscGuruG

Demo Audio App मध्ये उपलब्ध

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

02 Nov, 06:07


🔥दिपावली निमित्ताने अभ्यासिकेत काही मोजकेच हिरे आहेत. पुढे जाऊन ह्याच हिऱ्यांना चकाकी मिळणार आहे. 🔥

लगे रहो...❤️

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

02 Nov, 04:50


2024 मागणीपत्र बाबत देखील पत्रव्यवहार चालू आहे...
वाढ होणार 💯

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

02 Nov, 03:07


भारताचे सरन्यायाधीश : महत्त्वाची माहिती
1) पाहिले सरन्यायाधीश : हरीलाला कानिया( 1950)
2) 48 वे सरन्यायाधीश - एन व्ही रमन्ना
3)49 वे सरन्यायाधीश - न्या.ललित
4) 50 वे सरन्यायाधीश -डी वाय चंद्रचूड
5) 51 वे सरन्यायाधीश - न्यायमूर्ती खन्ना
महाराष्ट्रातील सरन्यायाधीश
1】न्या. प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर (1954)
2】न्या. मोहम्मद हिदायतुला (1968)
3】न्या.वाय व्ही चंद्रचूड (1978)
4】न्या.शरद बोबडे (2019)
5】न्या.उदय ललित (2022)
6】न्या.डी वाय चंद्रचूड (2022- आतापर्यंत)
1)सुप्रीम कोर्ट ची पहिली महिला न्यायाधीश - फातिमा बिवी (1959)
फातिमा बिवी या न्यायाधीश होत्या - सरन्यायाधीश नाही
2)आतापर्यंत एकही महिला सरन्यायाधीश बनल्या नाहीत
👉 सर्वात जास्त काळ सरन्यायाधीश रहाणारे - वाय. व्ही. चंद्रचूड ( 7 वर्षे 139 दिवस)
👉 सर्वात कमी काळ सरन्यायाधीश - कमल नारायण सिंग (17 दिवस)


👉संजीव खन्ना भारताचे 51 वे सर न्यायाधीश , राष्ट्रपतींनी केली नेमणूक.

नवीन सरन्यायाधीश 11 नोव्हेंबर पासून कार्यभार सांभाळणार.

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

02 Nov, 01:55


🗝Coupon Code : DIWALI वापरा

🟢ऑफर फक्त आजच्याच दिवसासाठी

🟢👨‍🌾गावठी ट्रिक्स👩‍🌾 च्या माध्यमातून होणार GS च्या सर्व विषयांची तयारी.....📋📓📔📒📕📗📘📙📚📖

🟢माझी 5-6 वर्षांची सर्व मेहनत🧠 एकत्रित करून देत आहे...📑

🟢🫡साध्या सरळ भाषेत 👨‍🌾गावठी👩‍🌾 न विसरणाऱ्या Tricks...🗣

🟢एकदा मन लावून🗣 tricks🪄 केल्या तर GS चा खेळच खल्लास 🎊🎉

🟢येणाऱ्या combine तसेच राज्यसेवा, सर्व सरळसेवा व इतर परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी batch

🟢👁मेल तरी विसरणार नाही अशी ट्रिक्स ची रचना

🟢अगदी सहज सोप्प्या भाषेत...🏹
Tricks च्या स्वरूपात....⛹‍♂
प्रत्येक topic वर short but sweet ♥️अशी Tricks च्या माध्यमातून सुपरफास्ट revision...📣

🟢संपूर्ण बॅच तयार आहे.

Validity 6 Month - Unlimited views

🌐Download App -  Tricks Star Academy

❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.

📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

02 Nov, 01:00


🎯 YOUR PATIENCE IS YOUR POWER 😇


🍀GOOD MORNING 🌼🍀

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

01 Nov, 15:52


जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार परीक्षेसाठी आवश्यक मुद्दे -


जगातील सर्वाधिक आनंदी देश
1.फिनलँड
2.डेन्मार्क
3.आईसलँड
4.स्वीडन
5.इजराइल

जगातील सर्वात कमी आनंदी देश 143.अफगाणिस्तान
142.लेबनन
141.लिसोथो
140.सीएरा लिऑन

143 देशांच्या या यादीमध्ये भारताचा क्रमांक - 126

सातत्याने सातव्यांदा फिनलँड हा देश प्रथम क्रमांकावर आहे.

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

01 Nov, 10:26


भावी क्लर्कसाठी १३ नोव्हेंबरला काही तर चांगलंच होईल MAT मध्ये आयोग स्ट्राँग पुरावे देईल..............💯

त्यामुळे दिवाळी चांगली enjoy करा
💐💐

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

01 Nov, 09:10


स्पर्धा परीक्षेची तयारी करताना PYQ विश्लेषणास अतिशय जास्त महत्त्व आहे.

PYQ विश्लेषण करणे म्हणजे नेमके काय करणे याबद्दल अनेक विद्यार्थ्यांच्या मनात शंका असते. त्यांना थोडीशी कल्पना मिळावी यासाठी मी केलेले विश्लेषणाचे काही प्रश्न पाठवत आहे.

अपेक्षा करतो की या विश्लेषणातून तुम्हाला कल्पना येईल आणि विषयांचा अभ्यास करताना तुमच्या आत्मविश्वासात भरघोस वाढ होईल...

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

01 Nov, 06:00


इतिहासात आजचा दिवस....

नवीन राज्यांची निर्मिती १ नोव्हेंबर १९५६ रोजी खालील राज्यांची स्थापना झाली.

मध्य प्रदेश

कर्नाटक

केरळ

आंध्र प्रदेश

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

01 Nov, 05:02


‼️🔊तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!
शुभ दिपावली!

याच निमित्ताने आपल्या 'स्पर्धापरीक्षा_RESTART' वरील आदित्य गरकल सर आणि JD सरांच्या सर्व Batches वर थेट 20% Discount!

Use Code :- DINDINDIWALI

Offer कालावधी :- 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2024

Application Link :-
https://clplearnol.page.link/Q8t6

संपर्क :- आदित्य गरकल सर (Telegram ID :-
@AdityaGAD ; Contact :- 8422990085)

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

01 Nov, 04:24


लिपिक 7007 जागा
कर सहायक 468 जागा

गुणवत्ता यादी MAT मधील याचिकेमुळे अडकली आहे.

जेवढी जाहिरात मोठी तेवढ्या तांत्रीक आणि न्यायालयीन अडचणी जास्त यावर पुन्हा शिक्कामोर्तब!

GML जाहीर होण्यासाठी MAT ची काहीही अडचण नाही.

@mpsc_office

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

01 Nov, 03:26


दिवाळी, होळी, दसरा, आंबे, जांभळं, करवंद यांच्याशी आपल्या जीवनाचा काहीएक संबंध नाही, अश्या भुलताफा ऐकून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रमंडळीना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 😊
अभ्यासानिमित्त वर्षभर घराबाहेर राहून आयुष्यातील आनंद हरवलेला असताना,
2-4 दिवस तरी आपल्या कुटुंबातील सर्वासोबत घातला तरी फारसा फरक पडणार नाही. आयुष्य जगताना नेमकं आपण कशासाठी जगतोय, तर या कुटुंबातील माणसासाठी. तर आयुष्यातील काही क्षण त्या आपल्या व्यक्तीसाठी द्यायला काही हरकत नसावी. खोटी भाषणे ऐकून स्वतःला room मध्ये कोंडून घेऊन पहिला नंबर येत नसतोय. बाहेर पडा. एकल कोंड्यासारखं आयुष्य जगायला आपण काही अपराध केलेला नाही 🤣
🤣

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

01 Nov, 02:23


🎉दीपावली निम्मित्त खास ऑफर

🗝Coupon Code : DIWALI वापरा

Combine Special 🔥🔥🔥

हातातले marks जाऊन देयचे नसतील तर हे नक्कीच करू शकता.🪄📑📑📑

200+ भन्नाट videos बनवलेले आहेत. खूप मुलांना फायदा होत आहे.🤹🤹🤹

🔔नुकत्याच झालेल्या सर्व सरळसेवा परीक्षा मध्ये आपल्या tricks च्या batch मधून जशास तसे प्रश्न...📚📖📚📖📚📖📚
जसे की कलमे, नद्या व त्यांच्या उपनद्या - डाव्या उजव्या , घाट, खाड्या यांचा क्रम उभ्या आडव्या तिडव्या 😀,खनिज संपत्ती, वनसंपत्ती,,पंचवार्षिक योजना त्यातील facts,रामसर स्थळे जवळपास सर्वच घेतलेत आणि लक्षातच राहणार,इंटरनॅशनल organization G20, G7 यातील सर्व देश लक्षात ठेवणं सोप्प नाही पण tricks च्या माध्यमातून केल्यास कधीच विसरणार नाही...📃📑📄
अजून बरच काही batch मध्ये बघायला मिळेल 👀...🔭🔬🔭

Validity 6 Month - Unlimited views

🌐Download App -  Tricks Star Academy

❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.

📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

31 Oct, 16:39


MPSC चा अभ्यास सुरू करून तीन चार वर्षे झाली का कसली दिवाळी आणि कसला दसरा. दिवाळीच्या आनंदापेक्षा गावी गेल्यानंतर नातेवाईक, मित्रमंडळी, भावकी-गावकी तुझ अजून कसं झालं नाही, कामधंदा बघ, लग्न कधी होणार या प्रश्नांची भीतीच अधिक! एवढे असूनही पोस्ट मिळवायची जिद्द मात्र कायमच...

नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

31 Oct, 16:23


उद्या व्हिडिओ बॅच आपली लाँच होईल😊

आपण काय cut off वाढवत नाही पण जे करतो ते मनापासून😊🙏
ज्यांना वाटतं माझ्या लेक्चर मुळे कट ऑफ वाढेल हे त्यांचं खूप मोठे पण आहे.. त्यांनी मान्य केलं आपल्या शिकवण्याबद्दल😊🙏

शेवटी कर्माला मानणारा माणूस आहे मी❤️😊🙏

Msg येत आहेत offer हे ते पण माझा हा धंदा नाही ऑफर देणे...
2018 या वर्षी पोलीस उपनिरीक्षक पदाची मुलाखत दिल्यानंतर एक गोष्ट जाणवली ती म्हणजे तुम्हाला या क्षेत्रातील वास्तविकता सांगणारा माणूस खरच हवा

अधिकारी झाल्यानंतर जॉइनिंग येत नाही तोपर्यंत बॅच लॉन्च करणे किती लाजिरवाणी गोष्ट आहे सांगा.😔🙏

कमीत कमी फीस मध्ये जास्तीत जास्त परतावा...
यामध्ये आपण अडकणार नाहीत कारण आपले धंदे नाहीत😊🙏

ज्यांना शक्य होईल ते जॉईन
होतील
😊🙏

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

30 Oct, 00:21


🎯 कम पढो।,,,,,,,,
" लेकिन रोज पढो। "👍🔥


🍀GOOD MORNING 🍀

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

29 Oct, 15:33


ज्यांनी अजूनही टायपिंग केले नाही...त्यांनी टायपिंग करून घ्या. नोकरी हवी असेल तर चान्स वाढेल. Attitude ani ego ठेवा side ला. गट ब च्या नोकऱ्या काळानुरूप कमी कमी होत आहेत. येवढ्या मध्ये तग धरणे खूप कठीण आहे. तरीही तुमची मर्जी 👍

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

29 Oct, 14:03


मान्सूनचे आगमन...

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

29 Oct, 11:16


स्वप्न भरारी.....

2024 चा असा काही roadmap यामध्ये 216 फौजदार तयार होतील.

वर्ष 2025

जानेवारी - पूर्व परीक्षा
मे/जून - मुख्य परीक्षा अंदाजित
ऑक्टोबर- शारीरिक चाचणी अंदाजित
डिसेंबर - गुलाल (अंतिम निकाल)

हे सर्व काही अंदाजित आहे. पण असे धरून चाला. एवढा वेळ द्यावा लागणार आहे.

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

29 Oct, 09:34


🎯IMP FOR RS🔥

♻️मॅकमोहन रेषा = भारत-चीन
♻️रॅडक्लिफ रेषा = भारत-पाकिस्तान
♻️डुरन्ड रेषा = भारत-अफगानिस्तान

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

29 Oct, 08:03


🌸🌸

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

29 Oct, 07:02


आज निकालाची शक्यता नाही...👍

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

29 Oct, 06:07


कारण वकील साहेब absent आज🙃

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

29 Oct, 05:56


Next date

13 November


तारीख वर तारीख

गांभीर्य नाही
👍

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

29 Oct, 04:59


‼️🔊तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!
शुभ दिपावली!

याच निमित्ताने आपल्या 'स्पर्धापरीक्षा_RESTART' वरील आदित्य गरकल सर आणि JD सरांच्या सर्व Batches वर थेट 20% Discount!

Use Code :- DINDINDIWALI

Offer कालावधी :- 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2024

Application Link :-
https://clplearnol.page.link/Q8t6

संपर्क :- आदित्य गरकल सर (Telegram ID :-
@AdityaGAD ; Contact :- 8422990085)

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

29 Oct, 04:31


लिपिक टंकलेखक मॅट केस 2023 ची सुनावणी आज..

आज अंतिम सुनावणी होऊन GML लागेल का? याकडे सर्वांचे लक्ष..

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

29 Oct, 03:24


🌺भारतीय राज्यव्यवस्था (पंचायतराजसह)

तुमचा हा विषय तर खूप वेळा वाचून झाला असेल मात्र आपल्याला प्रश्न किती सुटतात हे खूप महत्त्वाचे आहे.

🤑 या विषयांमध्ये 15 पैकी 8 - 9 प्रश्न तर सर्वांचेच बरोबर येतात मात्र खरी कसोटी असते 15 पैकी 15 बरोबर सोडविणे.

⭐️त्यासाठीच आपण घेऊन आलो आहे Score Booster Test Series

🔥यामध्ये आपण आपल्या विषयाचे अति महत्वाचे असणारे 50 टॉपिक यावर टॉपिकनुसार टेस्ट घेणार आहोत.
🔥प्रत्येक टेस्टमध्ये 15 प्रश्न आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांचा दर्जा
🔥टेस्ट pdf स्वरूपात मिळणार.
🔥टेस्ट झाल्यानंतर विश्लेषण व्हिडिओ स्वरूपात मिळेल.

⭐️Online Admission प्रवेशासाठी 👇

👍 Booster Test Series ची Link 👇
https://lyceum.page.link/aMCPYGrBdiB7Ughg6

👉Total 50+ Test

👉 Fees - 99 फक्त

नक्कीच join करा ✌️

👑Subhash Pawar (M.A पॉलिटिकल सायन्स)
भारतीय राज्यव्यवस्था शिकविण्याचा दहा वर्षाचा अनुभव.


🔗 App Download from Play Store
Lokrajya Academy
https://lyceum.page.link/aMCPYGrBdiB7Ughg6

📞
9975482299

😔 WhatsApp Me For More Details
https://wa.me/+919975482299/?text

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

29 Oct, 01:26


Combine Special 🔥🔥🔥

फक्त आजच्याच दिवसासाठी ऑफर 💫💫💫

एकदम माफक फीस मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे.💸💵💸

हातातले marks जाऊन देयचे नसतील तर हे नक्कीच करू शकता.🪄📑📑📑

200+ भन्नाट videos बनवलेले आहेत. खूप मुलांना फायदा होत आहे.🤹🤹🤹

🔔नुकत्याच झालेल्या सर्व सरळसेवा परीक्षा मध्ये आपल्या tricks च्या batch मधून जशास तसे प्रश्न...📚📖📚📖📚📖📚
जसे की कलमे, नद्या व त्यांच्या उपनद्या - डाव्या उजव्या , घाट, खाड्या यांचा क्रम उभ्या आडव्या तिडव्या 😀,खनिज संपत्ती, वनसंपत्ती,,पंचवार्षिक योजना त्यातील facts,रामसर स्थळे जवळपास सर्वच घेतलेत आणि लक्षातच राहणार,इंटरनॅशनल organization G20, G7 यातील सर्व देश लक्षात ठेवणं सोप्प नाही पण tricks च्या माध्यमातून केल्यास कधीच विसरणार नाही...📃📑📄
अजून बरच काही batch मध्ये बघायला मिळेल 👀...🔭🔬🔭

Validity 6 Month - Unlimited views

🌐Download App -  Tricks Star Academy

❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.

📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

28 Oct, 17:33


प्रत्येकाच्या आयुष्यात अशी दोन-चार माणसं नक्की असतात.. तुम्ही त्यांच्यासाठी काही करा किंवा करू नका तरीही ते तुमच्यासाठी वेळप्रसंगी उभी राहतात.. धावपळीच्या काळात अशा माणसाचं बोट सुटता कामा नये..!!❤️

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

28 Oct, 17:20


पथ का अन्तिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना।
सब समाज को लिये साथ में आगे है बढ़ते जाना॥💪

विद्यार्थी परिषद पासुनचा परममित्र आमदार रामभाऊ सातपुते यांना पुन्हा एकदा माळशिरस मधून उमेदवारी जाहीर झाल्याबदल अभिनंदन भाऊ 🪷
भाऊंच्या विजयासाठी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना 🙏🏻
Ram Satpute - आमदार राम सातपुते

राज्यसेवा परीक्षा 2024 🔥

28 Oct, 15:53


🚆RRB (NTPC & RPF)साठी अत्यंत महत्त्वपूर्ण सराव पेपर बॅच कालपासून चालू झाली आहे.

🖋 डेमो पेपर पाहून आपणही स्पर्धेत मागे न राहता आज पासूनच पेपर द्यायला सुरुवात करा.

🙌 आपल्या चॅनलवरील विद्यार्थ्यांसाठी खास हे सराव पेपर उपलब्ध करून दिले आहेत.🔥🔥

13,825

subscribers

2,133

photos

135

videos