🚔 MUMBAI POLICE👮🚨 @mumbaipolicegp Channel on Telegram

🚔 MUMBAI POLICE👮🚨

@mumbaipolicegp


🚨👮🚔 Khaki lover 🚔👮🚨
👮 महाराष्ट्र पोलीस 🚔
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी🎯

👉 सर्व प्रकारची माहिती तुम्हाला या चॅनेल वर मिळेल.
➥ चालू घडामोडी
➥ जनरल नॉलेज
👉 सर्व पोलीस भरती अपडेट

➡️JOIN:-https://t.me/mumbaipolicegp

🚔 MUMBAI POLICE👮🚨 (Marathi)

खाकी प्रेमी मुंबई पोलीसचं संयुक्त गट आहे. हे गट पोलीस भरती करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी सुविधेचं मार्गदर्शन करतं. मुंबई पोलिस गट वर प्रवेश करण्याचे फायदे आहेत कारण या गटात चालू घडामोडी, जनरल नॉलेज, पोलीस भरतीच्या अपडेट्स अशा सर्व प्रकारच्‍या माहिती सर्वांना मिळेल. तुम्ही जुडण्यासाठी खास लिंकवर क्लिक करू शकता: https://t.me/mumbaipolicegp

🚔 MUMBAI POLICE👮🚨

23 Aug, 03:35


23 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी

1. राष्ट्रीय अंतराळ दिवस कधी साजरा केला जातो – 23 ऑगस्ट

2. ADB ने महाराष्ट्रात आरोग्यसेवेला चालना देण्यासाठी किती कर्जे देण्याचे आश्वासन दिले आहे - $500 दशलक्ष

3. NASSCOM चे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे- राजेश नांबियार

4. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे- एम सुरेश

5. महाराष्ट्रातील पहिल्या 'सोलर व्हिलेज'चे उद्घाटन कोणत्या जिल्ह्यात झाले - सातारा

6. नुकतेच नवीन केंद्रीय गृहसचिव म्हणून कार्यभार स्वीकारला आहे- गोविंद मोहन

7. राष्ट्रीय अंतराळ दिन 2024 ची थीम काय आहे- "चंद्राला स्पर्श करून जगणे
भारताची अंतराळ कथा

✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा
.
https://t.me/mumbaipolicegp

🚔 MUMBAI POLICE👮🚨

04 Apr, 15:19


1 डझन = 12 वस्तू / नग
🔶 12 डझन = 1 ग्रोस.
🔶 1  दस्ता = 24 कागद.
🔶 20 दस्ता  = 1रीम, 480 कागद
🔶 1तोळा =  10 ग्रॅम.

🔶 1 तास = 60 मिनिटे
🔶 1 मिनिट = 60 सेकंद
🔶 1 तास  = 3600 सेकंद
🔶 1 दिवस =24तास, 86400सेकंद
🔶 1 दिवस =24 तास =1440 मि.

🚔 MUMBAI POLICE👮🚨

02 Apr, 14:06


मानवी शरीर प्राथमिक माहिती

◾️मानवी डोके वजन  ➖️  1400 ग्रॅम असते.
◾️सामान्य रक्तदाब  ➖️ 120/80 मि. मी.
◾️शरीरातील सर्वात मोठे स्नायू  ➖️ न्यूरॉन
◾️क्तामध्ये एकूण रक्त  ➖️  5 ते 6 लिटर
◾️सर्वात लहान हाड  ➖️  स्थिती (कान हाड)
◾️सर्वात मोठी हाड ➖️ फिमर / थाई बोन
◾️लाल रक्तपेशींचे आयुष्य  ➖️  120 दिवस.
◾️पांढरे रक्त पेशी ➖️  5000 ते 10000 प्रति सें.मी. सेमी
◾️पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्य  ➖️ 2 ते 5 दिवस.
◾️रक्तातील प्लेटलेटचे माउंट ➖️ 2 लाख ते 4 मिलियन क्यूबिक सेंटीमीटर
◾️सामान्य हृदयगती ➖️  72 ते 75 मिनिटे प्रति मिनिट
◾️पल्स दर (नाडीचा दर) ➖️  72 प्रति मिनिट.
◾️सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी ➖️  थायरॉईड ग्रंथी.
◾️सर्वात मोठे स्नायू ➖️  ग्लुटियस मायक्मीस
◾️एकूण सेल प्रकारांची संख्या ➖️ 63 9
◾️प्रौढांमध्ये दातांची संख्या ➖️ 32
◾️मुलांमध्ये दातांची संख्या ➖️  20 दात ते दुध.
◾️सर्वात पातळ त्वचा ➖️  पापणी

JOIN telegram:-https://t.me/mumbaipolicegp

🚔 MUMBAI POLICE👮🚨

30 Mar, 18:55


🛑 यावर परीक्षेला नेहमी प्रश्न येतो

• 25 वर्षे - रोप्य महोत्सव

• 50वर्षे - सुवर्ण महोत्सव

• 60 वर्षे - हीरक महोत्सव

• 75 वर्षे - अमृत महोत्सव

• 100 वर्षे - शतक महोत्सव

• 125 वर्ष - शतकोत्तर रोप्य महोत्सव

• 200 वर्ष - द्विशताब्दी

JOIN TELEGRAM:-https://t.me/mumbaipolicegp

🚔 MUMBAI POLICE👮🚨

30 Mar, 18:52


🛑 पदे व राजीनामा कोणाकडे देतात 🛑

◾️पोलीस भरतीला यावर नेहमी प्रश्न येतोच

◾️राष्ट्रपती - उपराष्ट्रपतीकडे

◾️उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे
◾️पंतप्रधान - राष्ट्रपतीकडे
◾️केंद्रीय मंत्री - राष्ट्रपतीकडे
◾️राज्यपाल - राष्ट्रपतीकडे
◾️संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतीकडे
◾️महालेखापाल - राष्ट्रपतीकडे
◾️महान्यायवादी - राष्ट्रपतीकडे
◾️राज्यसभा सभापती/ उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे
◾️लोकपाल - राष्ट्रपतीकडे
◾️लोकपाल मंडळ सदस्य - राष्ट्रपतीकडे
◾️मुख्य निवडणुक आयुक्त - राष्ट्रपतीकडे
◾️सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश - राष्ट्रपतीकडे

◾️लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतीकडे

◾️लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे

◾️लोकसभा उपसभापती - लोकसभा सभापतीकडे

◾️राज्यसभा सदस्य - राज्यसभा सभापतीकडे

◾️राज्यसभा उपसभापती - राज्यसभा सभापतीकडे

◾️मुख्यमंत्री - राज्यपालाकडे
◾️राज्याचे इतर मंत्री - राज्यपालाकडे
◾️महाधिवक्ता - राज्यपालाकडे
◾️महाराष्ट्र-लोकायुक्त - राज्यपालाकडे
◾️महाराष्ट्र-उपलोकायुक्त - राज्यपालाकडे

◾️राष्ट्रपतीकडे - उच्च न्यायालयाचे न्यायाधिश

◾️विधानसभा अध्यक्ष - विधानसभा उपाध्यक्षाकडे

◾️विधानसभा सदस्य - विधानसभा अध्यक्षा

Join teligram:-https://t.me/mumbaipolicegp

🚔 MUMBAI POLICE👮🚨

29 Mar, 19:24


🔖महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे


◾️सात बेटांचे शहर मुंबई
◾️52 दरवाज्याचे शहर औरंगाबाद
◾️भारताचे प्रवेशव्दार मुंबई
◾️तांदुळाचे कोठार रायगड
◾️ज्वारीचे कोठार सोलापूर
◾️कापसाचा जिल्हा   यवतमाळ
◾️साखर कारखान्याचा जिल्हा अहमदनगर
◾️द्राक्ष्यांचा जिल्हा नाशिक
◾️मुंबईचा गवळीवाडा/परसबाग   नाशिक
◾️कुस्तीगिरांचा जिल्हा   कोल्हापूर
◾️संत्र्याचा जिल्हा   नागपूर
◾️केळीच्या बागांचा जिल्हा जळगाव
◾️सोलापूरी चादरीचा जिल्हा सोलापूर
◾️गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा कोल्हापूर
◾️मिठागरांचा जिल्हा रायगड
◾️शूरविरांचा जिल्हा सातारा
◾️संस्कृत कवीचा जिल्हा  नादेंड
◾️समाज सेवकाचा जिल्हा रत्नागिरी
◾️गळीत धान्यांचा जिल्हा  धुळे
◾️ऊस कामगारांचा जिल्हा बीड
◾️तीळाचा जिल्हा धुळे
◾️हळदीचा जिल्हा सांगली
◾️दुधा तुपाचा जिल्हा धुळे
◾️शिक्षणाचे माहेरघर पुणे
◾️आदिवासींचा जिल्हा नंदुरबार
◾️गोंड राजाचा जिल्हा चंद्रपूर
◾️विहिरींचा जिल्हा अहमदनगर

☑️ पोलिस भरतसाठी यावरती एक प्रश्न असतोच वाचून घ्या

JOIN TELEGRAM:-https://t.me/mumbaipolicegp

🚔 MUMBAI POLICE👮🚨

27 Mar, 19:51


🛑 महत्वपूर्ण दिवस : -

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन - 2 जानेवारी

भूदल दिवस - 15 जानेवारी

एस.आर.पी.एफ रेझींग डे - 6 मार्च

वायूदल दिवस - 8 ऑक्टोबर

पोलिस स्मृतिदिन - 21 ऑक्टोबर 

आय.टी.बी.पी दिवस - 24 ऑक्टोबर

बि.एस.एफ दिवस - 1 डिसेंबर

नौदल दिवस - 4 डिसेंबर

https://t.me/mumbaipolicegp
JOIN TELEGRAM:-

🚔 MUMBAI POLICE👮🚨

27 Mar, 19:50


सध्याचे निवडणूक आयोगाचे सदस्य📍

मुख्य निवडणूक आयुक्त
➡️श्री राजीव कुमार

निवडणूक आयुक्त
➡️श्री ज्ञानेश कुमार

निवडणूक आयुक्त
➡️डॉ सुखबीर सिंग संधू

  राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र
➡️श्री. उर्विंदर पाल सिंग मदान

🔴 जॉइन
:-https://t.me/mumbaipolicegp

8,230

subscribers

534

photos

5

videos