ManZeal With Amol Khot @manzealwithamolkhot Channel on Telegram

ManZeal With Amol Khot

@manzealwithamolkhot


मिळवा न्यूज जॉब मनोरंजन व स्पर्धा परीक्षेची सर्व माहिती तुमच्या telegram वरती.
Contact - Amol Khot Sir 9595171742

ManZeal With Amol Khot (Marathi)

मनझील अमोल खोतसारख्या सुविचारातील मनोरंजन आणि जॉब्स संग्रहाची तलाश करणार्‍यांसाठी 'ManZeal With Amol Khot' टेलीग्राम चॅनल या अत्यंत उपयुक्त ठिकाणावर पोचले आहे. या चॅनलवर तुम्हाला न्यूज, मनोरंजन, आणि सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची सर्व माहिती मिळेल. अमोल खोत सर 9595171742 यावर संपर्क साधा व उत्तम अनुभव अनुभवा.

ManZeal With Amol Khot

09 Nov, 06:26


https://images.app.goo.gl/EVUoKdqkFvBZxRXi8

ManZeal With Amol Khot

28 Oct, 01:59


*ब्रह्मपुत्रा नदीची सर्व माहिती एकाच पेजवर....*
https://www.instagram.com/p/DBpnHoYogSj/?igsh=MWs2Zmo4Nmtmczg2Mg==

ManZeal With Amol Khot

15 Oct, 09:50


Document from Amol Khot

ManZeal With Amol Khot

04 Oct, 14:11


https://www.instagram.com/reel/CxF3YWLJSwG/?igsh=MXNzdDcxdGVlbGR0ZQ==
महत्त्वाच्या पर्वतरांगा व नदी खोरे
मागील 10 वर्षांमध्ये या point वरती 21 प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत तरी हा व्हिडिओ आवर्जून बघावा...

ManZeal With Amol Khot

04 Oct, 10:54


Daily MPSC Current affairs and update notes sathi what's app group join Kara
9595171742 sms me

ManZeal With Amol Khot

04 Oct, 01:50


https://www.instagram.com/reel/Cw4twMFpyXB/?igsh=M29memZrc2Zra20z
कर्कवृत्त कोणकोणत्या राज्यातून जाते....
ट्रिक्स नुसार पहा

ManZeal With Amol Khot

03 Oct, 11:28


Geography IMP notes

ManZeal With Amol Khot

29 Sep, 10:59


https://chat.whatsapp.com/LRvJxhHrNzJDhYJGGVJv6E

ManZeal With Amol Khot

29 Sep, 10:58


Daily update sathi what's app group join Kara

ManZeal With Amol Khot

28 Sep, 06:18


https://chat.whatsapp.com/FYJoBO6ZfxK4nLlubZb0BB

ManZeal With Amol Khot

27 Sep, 07:36


21) 153° पश्चिमवर जर शुक्रवार सायंकाळचे 18 वाजून 22 मिनिटे झालेली आहेत. तर 31⁰ पश्चिमवर किती वाजले असतील.

1) शुक्रवार सकाळचे 10 वाजून 14 मिनिटे

2) शुक्रवार दुपारचे 12 वाजून 30 मिनिटे

3) शनिवार मध्यरात्रीचे 2 वाजून 30 मिनिटे

4) शनिवार सकाळचे 6 वाजून 14 मिनिटे



22) 121° पूर्ववर जर शनिवार दुपारचे 14.32 मि. झालेली आहेत. तर 142° पश्चिमवर किती वाजले असतील.

1) शुक्रवार सकाळचे 9 वाजले आहेत.

2) शुक्रवार रात्रीचे 9 वाजले आहेत.

3) शनिवार रात्रीचे 8 वाजून 32 मिनिटे

4) रविवार सकाळचे 8 वाजून 32 मिनिटे



23) 101⁰ पश्चिमवर जर रविवार सकाळचे 11वा. 10मि. झाली आहेत. तर 110° पूर्ववर किती वाजले असतील.

1) शनिवार रात्रीचे 9 वाजून 06 मिनिटे

2) रविवार सकाळचे 11 वाजून 46 मिनिटे

3) रविवार सकाळचे 10 वाजून 34 मिनिटे

4) सोमवार मध्यरात्री 1 वाजून 14 मिनिटे



24) एका देशाची प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणवेळेपेक्षा 4 तास 45 मिनीटांनी पुढे आहे. तर त्या देशाची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावर निश्चित करण्यात आली आहे.

1) 71.50 पूर्व

2) 171.25 पश्चिम

3) 71.25 पूर्व

4) 73 पूर्व



25) एका देशाची प्रमाणवेळ 108.25 पश्चिम व निश्चित केलेली आहे. तर त्या देशाची प्रमाणवेळ ग्रिनवीच प्रमाणवेळेपेक्षा किती तासांनी पुढे / मागे आहे.

1) 5 तास 13 मिनिटे

2) 7 तास 12 मिनिटे

3) 7 तास 13 मिनिटे

4) 13 तास 7 मिनिटे



26) BST चा fullform काय आहे.

1) Best Service in Transport


2) British State Time


3) British Standard Time

4) British Service Time



27) GMT Stands for ......

1) Greanwich Mean Time

2) German Middle Time

3) Greanwich Middle Time

4) Greanwich Mediarian Time

1,881

subscribers

1,225

photos

5

videos