Shambhuraj Khamkars Trading Academy @shambhurajkhamkar Channel on Telegram

Shambhuraj Khamkars Trading Academy

@shambhurajkhamkar


नमस्कार हा चॅनेल आपल्याला शेअर मार्केट बाबत माहिती मराठीमधून देण्यासाठी बनवलेला आहे. आम्ही सेबी नोंदणीकृत ॲडव्हायझर नाही त्यामुळे येथे जे पण माहिती दिली जाते ती फक्त शैक्षणिक हेतूने दिले जाईल. कोणताही खरेदी-विक्रीचा सल्ला नसेल.
www.khamkarsview.com

Shambhuraj Khamkars Trading Academy (Marathi)

श्रीमंत शांभूराज खामकर यांच्या 'शांभूराज खामकर ट्रेडिंग एकेडमी'चे हार्दिक स्वागत आहे! ज्या लोकांना शेअर मार्केटच्या भारतीय इतिहासात आणि संगणकीय प्रगतीत सुधारण्याच्या वादांसाठी विशेष आवड आहे, त्यांसाठी हा चॅनेल आढावा आहे. 'शांभूराज खामकर ट्रेडिंग एकेडमी' ही वेबसाइट मराठीत शेअर मार्केटच्या जगातील नवीनतम समाचार, विश्लेषण, आणि ट्रेडिंग संवेदन देणारी एक स्थापित संस्था आहे. या चॅनेलवर आपण शेअर मार्केटसाठी अद्याप नवीन अभ्यास करण्याची संधी मिळवू शकता, त्यांना आवडलेल्या कंपन्यांच्या बारा, आणि ट्रेडिंग सुट्टींच्या विश्लेषणातून माहिती मिळवू शकता. तसेच, तुमच्या प्रश्नांसाठी उत्तर मिळवू शकता जसे की 'इतर निवेश संदर्भात कोणती तज्ञता उपलब्ध आहे?' किंवा 'व्यापाऱ्यांना उपयुक्त सल्ले कसे मिळवायचे?'. अशा प्रश्नांचे उत्तर आपल्याला या चॅनेलवर मिळणार आहेत. आपल्याला 'शांभूराज खामकर ट्रेडिंग एकेडमी'च्या वेबसाइटवरही भेट द्यायला विसरू नका: www.khamkarsview.com

Shambhuraj Khamkars Trading Academy

23 Nov, 06:43


🚨🚨 महत्वाची सूचना 🚨🚨

आपण घेत असलेलो सिक्रेट्स ऑफ वेल्थ क्रिएशन सेमिनार च्या रजिस्ट्रेशन साठी आजचा शेवटचा दिवस आहे. जरी कुणाला आपल्या स्पेशल सेमिनारसाठी जागा बुक करायची असल्यास खालील लिंक द्वारे करू शकता.

पुणे सेमिनार रेजिस्ट्रेशन लिंक 👇🏻
https://rzp.io/rzp/Seminar-booking

Shambhuraj Khamkars Trading Academy

22 Nov, 09:51


FOR INFORMATION PURPOSE ONLY

SESSION WISE FALL IN INDIAN STOCK MARKET

● 27 SEPT 2024 - 19 NOV 2024
(36 SESSIONS)

● 12 JAN 2022-10 FEB 2022
(29 SESSIONS)

● 16 NOV 2021 - 27 DEC 2021
(29 SESSIONS)

● 12 DEC 2016 - 16 JAN 2017
(26 SESSIONS)

● 31 MAY 2022 - 4 JULY 2022
(25 SESSIONS )

●24 FEB 2020 - 26 MARCH 2022 (22 SESSIONS)

●29 APRIL 2022 - 27 MAY 2022 (20 SESSIONS)

●13 APRIL 2018 -11 MAY 2018
(20 SESSIONS )

●3 OCT 2017 -24 OCT 2017
(15 SESSIONS)

●9 NOV 2015 - DEC 2015
(14 SESSIONS)

Shambhuraj Khamkars Trading Academy

22 Nov, 08:59


Tata Steel becomes 1st Indian steel maker to introduce biochar to lower carbon emissions.

Shambhuraj Khamkars Trading Academy

22 Nov, 07:40


😱🚨 अरे बाप रे शंभूराज सर ह्या सेमिनार बद्दल काय म्हणाले 😱🚨

आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर आम्ही पुन्हा एकदा पुणे या ठिकाणी Secret's Of Wealth Creation या सेमिनार चे आयोजन करत आहोत. ह्या सेमिनारसाठी केवळ 9 जागा बाकी आहे .

सेमिनार दिनांक - 24-11-2024 ( रविवार )
वेळ - सकाळी 11 वाजता

🤨 काय शिकायला भेटेल तसेच इतर सेमिनार पेक्षा हा वेगळा कसा असेल?

1️⃣ स्टॉक मार्केटची सध्याची स्थिति आणि स्ट्रॅटजी.
2️⃣ स्टॉक मार्केट मधील महत्व पूर्ण स्ट्रॅटेजि ज्याच्या मदतीने तुम्ही कंसिस्टन्ट प्रॉफिट मिळवू शकता.
3️⃣ इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग आणि पोर्टफोलिओ बिल्डिंगचे कन्सेप्ट

चला तर मग लवकरात लवकर आपली जागा बुक करा 👇🏻
https://rzp.io/rzp/Seminar-booking

Shambhuraj Khamkars Trading Academy

22 Nov, 06:23


FOR INFORMATION PURPOSE ONLY

37 Session of FII selling

21st Nov 2024 : Prov figs: (₹ in crores)

FII's Selling in Sept- Oct -Nov

27th Sept:-9,794 Cr
30th Sept :-1,209 Cr
1st Oct: -5,579 Cr
3rd Oct: -15,243Cr
4th Oct: -9,897 Cr
7th Oct: -8,293 Cr
8th Oct: -5,730 Cr
9th Oct: -4,562 Cr
10th Oct: -4,927 Cr
11th Oct: -4,162 Cr
14th Oct: -3,732 Cr
15th Oct: -1,748 Cr
16th Oct: -3,435 Cr
17th Oct: -7,421 Cr
18th Oct: -5,486 Cr
21st Oct: -2,262 Cr
22nd Oct: -3,978 Cr
23rd Oct: -5,685 Cr
24th Oct: -5,062Cr
25th Oct: -3,037 Cr
28th Oct:-3,228 Cr
29th Oct:- 549 Cr
30th Oct:-4,614 Cr
31st Oct: -5,813 Cr
1st Nov: -212 Cr(Muhurat trading)
4th Nov : -4,330 Cr
5th Nov: -2,569 Cr
6th Nov: -4,446 Cr
7th Nov: -4,889 Cr
8th Nov: -3,404 Cr
11th Nov: -2,307 Cr
12th Nov: -3,024 Cr
13th Nov: -2,503 Cr
14th Nov: -1,850 Cr
18th Nov: -1,403 Cr
19th Nov: -3,412 Cr
21st Nov: -5,321 Cr

Total FII Selling in Nov: -39,670 Crore

Total FII Selling from 27th Sept till date :-1,65,116 Crore

Shambhuraj Khamkars Trading Academy

22 Nov, 05:29


🚨 Telecom market share in India as of September 30, 2024.

Jio - 47.7 crore users.
Airtel - 28.5 crore users.
Vodafone Idea - 12.6 crore users.
BSNL - 3.7 crore users.

Total wireless subscribers in India - 1.153 billion.

Shambhuraj Khamkars Trading Academy

22 Nov, 05:19


FOR INFORMATION PURPOSE ONLY

Adani group loan exposure

Nuvama Research provided detailed estimates of banks' exposure to the Adani Group as of September 2024:

🔸 State Bank of India: Rs 39.2 lakh crore

🔸 Bank of Baroda: Rs 11.4 lakh crore

🔸 Punjab National Bank: Rs 10.6 lakh crore

🔸 Canara Bank: Rs 10.12 lakh crore

Shambhuraj Khamkars Trading Academy

22 Nov, 03:33


Live Trading Session Link For 22-11-2024
.
https://youtube.com/live/KUvoTOBwhME?feature=share
.
JOIN FAST FOR SUCH MORE LEARNING AND EARNING......!!!

Shambhuraj Khamkars Trading Academy

22 Nov, 03:33


🔴🔴मार्केट अपडेट, 22/11/2024 🔴🔴

🌞शुभ सकाळ आजचा दिवस आपणास आनंदी आणि प्रॉफिटेबल जावो.

💁🏻‍♂️ गौतम आदानींवर अमेरिकन कोर्टामध्ये काढलेल्या अटॅक वॉरंट आणि केलेल्या आरोपांमुळे मुळे काल संपूर्ण आदानी ग्रुप आणि निफ्टी वर परिणाम पाहायला मिळाला. परंतु फायनान्स सेक्टर आणि बँका दिवसाच्या शेवटी रिकव्हर होताना दिसले.

💁🏻‍♂️ परंतु मागील प्रकरणाप्रमाणे हे पण सिद्ध व्हायचे आहे आणि त्यानंतरच याच्यावर ॲक्शन होईल त्यामुळे भलेही आत्ता हे स्टॉक खाली जातील परंतु ही न्यूज पण मागील वेळी प्रमाणे फुसकी ठरली तर पुन्हा हे फिरू शकतात पण व्यवस्थित लक्ष ठेवा.

🎯निफ्टी -
23260 क्विक सपोर्ट असेल याच्या खालचं क्लोजिंग जोरदार बियर मार्केटमध्ये बोलवतील तसेच 23450 क्विक रेजिस्टन्स राहील आणि त्याच्यावर 23540.

🎯बँक निफ्टी -
50650 क्विक रेजिस्टन्स राहील आणि त्यावर 51,000 हा महत्त्वाचा रेजिस्टन्स राहील यावर क्लोजिंग दिल्यास छोटा पुन्हा एक बाउन्स पाहायला मिळेल तसेच 50140 क्विक सपोर्ट राहील याच्या खालचं क्लोजिंग मंदीला दिशादर्शक असेल.

🎯फिन निफ्टी-
23420 रेजिस्टन्स राहील आणि 23200 सपोर्ट.

🔴FII-5320.68 कोटी विक्री
🟢DII- 4200.16 कोटी खरेदी.

📢 सीक्रेटस ऑफ वेल्थ क्रिएशन हा आपला स्पेशल सेमिनार 24 नोव्हेंबर रोजी आपण घेतोय पुणे स्वारगेट येथे, खाली दिलेल्या लिंक वर जाऊन जेही ट्रेडर्स आणि इन्वेस्टर असतील त्यांनी आजच आपली जागा बुक करा.

https://rzp.io/rzp/Seminar-booking


©️SKTA

Shambhuraj Khamkars Trading Academy

21 Nov, 16:13


😱 अदाणीवर झालेल्या आरोपांचा मार्केटवर दुष्परिणाम! 📉

नक्की झाले काय,अटक होणार काय ? आणि मार्केटवर काय परिणाम होणार? 📊 जाणून घ्या संपूर्ण प्रकरण👇🏻
Link:

https://youtu.be/SVuWlnY5zvc?si=UJJ2YV70AuVdUHUT

Shambhuraj Khamkars Trading Academy

21 Nov, 10:05


Goldman Sachs ने वोडाफोन आयडियावर 2.40 प्रति शेअर रु.च्या लक्ष्य किंमतीसह विक्रीचा पुनरुच्चार केला.
जागतिक ब्रोकरेज फर्म Goldman Sachs ने व्होडाफोन आयडियावर आपली मंदीची भूमिका कायम ठेवली आहे, 2.40 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह 'सेल' रेटिंगचा पुनरुच्चार केला आहे, मंगळवारच्या 7.11 रुपयांच्या बंद किमतीपासून 66 टक्क्यांनी संभाव्य घसरणीचे संकेत दिले आहेत.
Goldman Sachs ने अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला, ज्यात बाजारातील कमी झालेला हिस्सा, कमी झालेला रोख प्रवाह आणि स्पर्धकांच्या तुलनेत कमी भांडवली खर्चाचा समावेश आहे. कंपनीला नजीकच्या काळात चांगला निधी उपलब्ध असूनही, FY26 पासून सुरू होणाऱ्या महत्त्वपूर्ण AGR आणि स्पेक्ट्रम-संबंधित देयांमुळे तिची आर्थिक स्थिरता अनिश्चित आहे.

Shambhuraj Khamkars Trading Academy

21 Nov, 08:44


😱🚨 अरे बाप रे शंभूराज सर ह्या सेमिनार बद्दल काय म्हणाले 😱🚨

आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर आम्ही पुन्हा एकदा पुणे या ठिकाणी Secret's Of Wealth Creation या सेमिनार चे आयोजन करत आहोत. ह्या सेमिनारसाठी केवळ 9 जागा बाकी आहे .

सेमिनार दिनांक - 24-11-2024 ( रविवार )
वेळ - सकाळी 11 वाजता

🤨 काय शिकायला भेटेल तसेच इतर सेमिनार पेक्षा हा वेगळा कसा असेल?

1️⃣ स्टॉक मार्केटची सध्याची स्थिति आणि स्ट्रॅटजी.
2️⃣ स्टॉक मार्केट मधील महत्व पूर्ण स्ट्रॅटेजि ज्याच्या मदतीने तुम्ही कंसिस्टन्ट प्रॉफिट मिळवू शकता.
3️⃣ इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग आणि पोर्टफोलिओ बिल्डिंगचे कन्सेप्ट

चला तर मग लवकरात लवकर आपली जागा बुक करा 👇🏻
https://rzp.io/rzp/Seminar-booking

Shambhuraj Khamkars Trading Academy

21 Nov, 08:37


अमेरिकेने अब्जाधीशावर आरोप लावल्यानंतर राहुल गांधींनी गौतम अदानी यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी सांगितले की, गौतम अदानी यांना ताबडतोब अटक करण्यात यावी आणि त्यांचे “संरक्षक” माधबी पुरी बुच यांची चौकशी करण्यात यावी.

हे आता अगदी स्पष्ट आणि अमेरिकेत स्थापित झाले आहे की अदानींनी अमेरिकन कायदा आणि भारतीय कायदा दोन्ही मोडले आहेत. त्याच्यावर अमेरिकेत आरोप लावण्यात आले आहेत आणि मला आश्चर्य वाटते की अदानी अजूनही या देशात मुक्त माणसाच्या भोवती का धावत आहेत?