महाराष्ट्र तलाठी भरती™ @mhtalathi Channel on Telegram

महाराष्ट्र तलाठी भरती

@mhtalathi


महाराष्ट्र तलाठी भरती बद्दल संपूर्ण माहिती आणि महत्वाचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी

➡️तलाठी टेस्ट पेपर
➡️तलाठी नोट्स
➡️तलाठी परीक्षेत विचारलेले MCQ
➡️सर्व गतवर्षीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित
➡️ तलाठी भरती सर्व अपडेट्स

महाराष्ट्र तलाठी भरती™ (Marathi)

आपले स्वागत आहे महाराष्ट्र तलाठी भरती™ च्या विशेष आवृत्तीत. या चॅनेलवर तलाठी भरतीची संपूर्ण माहिती, टेस्ट पेपर, नोट्स, परीक्षेत विचारलेले MCQ, गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण आणि इतर महत्वाचे अपडेट्स सर्व एका स्थानी उपलब्ध आहेत. या चॅनेलवर घेतलेल्या माहितीनुसार, तलाठी भरती सोडवण्यासाठी तयारी करण्याची सुविधा आणि मार्गदर्शन मिळेल. तलाठी भरती संबंधित सर्व अपडेट्स प्राप्त करण्यासाठी जॉईन करा महाराष्ट्र तलाठी भरती™ चॅनेल आणि स्थायीत सफळतेप्राप्त करण्यासाठी तयार रहा.

महाराष्ट्र तलाठी भरती

12 Jan, 16:06


21व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला मुंबईत सुरुवात झाली
▪️महोत्सवात 61 चित्रपटांचा समावेश आहे, ज्यात सुरुवातीचा चित्रपट द ब्लॅक डॉग हा पुरस्कार विजेता चीनी नाटक आहे.
▪️दक्षिण कोरिया हा फोकस कंट्री आहे, ज्यामध्ये सहा चित्रपट प्रदर्शित केले जातात आणि आशियाई स्पेक्ट्रम विभाग चीन, मलेशिया, बांगलादेश इत्यादी चित्रपटांना हायलाइट करतो.
▪️जावेद अख्तर यांना आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार आणि रफीक बगदादी यांना सत्यजित रे मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

महाराष्ट्र तलाठी भरती

12 Jan, 16:06


झेड मोढ बोगदा
▪️श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावरील 'ड्रझेड मोढ' बोगद्यासाठी 2,400 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
▪️6.5 किमी लांबीचा हा बोगदा असून त्यामुळे श्रीनगर ते लडाख हा मार्ग बाराही महिने खुला राहील.
▪️प्रकल्पाचे काम मे 2015 मध्ये सुरू झाले आणि गेल्या वर्षी पूर्ण झाले.
▪️8,650 फूट उंचीवर स्थित बोगदा द्विपदरी असून गगनगीर आणि सोनमर्ग दरम्यान संपर्क प्रस्थापित करण्याकरिता महत्त्वपूर्ण आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

महाराष्ट्र तलाठी भरती

12 Jan, 16:06


▪️भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बीसीसीआयच्या 12 जानेवारी रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत नवीन सचिवाची नियुक्ती करण्यात आली आहे.
▪️देवजीत सैकिया बीसीसीआयचे नवे सचिव बनले आहेत. जय शहा यांच्या जागी त्यांनी ही मोठी जबाबदारी उचलली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

महाराष्ट्र तलाठी भरती

12 Jan, 15:45


🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले
🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडितपणे सुरू.पुढे ही सुरूच राहणार
🔷11 जानेवारी 2025रोजी च्या मुंबई पोलीस चालक शिपाई व मुंबई शिपाई कारागृह पेपर मध्ये या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले
❤️पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक

https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share
https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share

😍प्रत्येक पेपर मध्ये प्रामुख्याने सरासरी पुढील प्रमाणे प्रश्न येत आहेत
👉50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक-100 पैकी 80-90 प्रश्न
👉666 जंबो पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच-100 पैकी 70-80 प्रश्न
👉अंकगणित व बुद्धिमत्ता-50 पैकी 35-40 प्रश्न
👉25000 जंबो PYQ टाॅपिकवाईज वनलायनर -50 पैकी35-40 प्रश्न
🧿यासाठी प्रत्येक पेपर झाला की त्याची पुरावा विश्लेषण pdf पाठवण्यात येते ती नक्की पाहत चला.
🧿पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो टेलिग्राम चॅनेल लि
😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी
❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT

🧿संपर्क
व्हॉट्सऍप हेल्पलाईन
7588568220

महाराष्ट्र तलाठी भरती

12 Jan, 15:45


🧿उघडा डोळे बघा नीट 🙈
50,000 जंबो सिरीज बुक्स मधून मुंबई पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...विश्वास बसत नसेल तर वरील डेमो ट्रेलर pdf एकदा नक्की बघाच👆

महाराष्ट्र तलाठी भरती

12 Jan, 07:30


➡️ आज झालेला मुंबई पोलीस लेखी परीक्षा पेपर.
━━━━━━━━━━━━━━━━━━

महाराष्ट्र तलाठी भरती

11 Jan, 16:09


🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले
🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडितपणे सुरू.पुढे ही सुरूच राहणार
🔷11 जानेवारी 2025रोजी च्या मुंबई पोलीस चालक शिपाई व मुंबई शिपाई कारागृह पेपर मध्ये या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले
❤️पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक

https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share
https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share

😍प्रत्येक पेपर मध्ये प्रामुख्याने सरासरी पुढील प्रमाणे प्रश्न येत आहेत
👉50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक-100 पैकी 80-90 प्रश्न
👉666 जंबो पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच-100 पैकी 70-80 प्रश्न
👉अंकगणित व बुद्धिमत्ता-50 पैकी 35-40 प्रश्न
👉25000 जंबो PYQ टाॅपिकवाईज वनलायनर -50 पैकी35-40 प्रश्न
🧿यासाठी प्रत्येक पेपर झाला की त्याची पुरावा विश्लेषण pdf पाठवण्यात येते ती नक्की पाहत चला.
🧿पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो टेलिग्राम चॅनेल लिंक
https://t.me/mypocketstudy
😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी
❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT

🧿संपर्क
व्हॉट्सऍप हेल्पलाईन
7588568220

महाराष्ट्र तलाठी भरती

11 Jan, 16:09


🧿उघडा डोळे बघा नीट 🙈
50,000 जंबो सिरीज बुक्स मधून मुंबई पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...विश्वास बसत नसेल तर वरील डेमो ट्रेलर pdf एकदा नक्की बघाच👆

महाराष्ट्र तलाठी भरती

11 Jan, 14:42


❗️वनरक्षक, पोलीस भरती, रेल्वे भरती साठी तयारी आता सोपी झाली ❗️😍

👼 महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त आणि दर्जेदार क्लासेस
👼 MPSC, TCS मधून अंतिम निवड झालेले, उच्चशिक्षित शिक्षकांकडून शिका.👮‍♂️

👼 प्रत्येक परीक्षेचे दिवसाला 4 तास Live क्लासेस.🔴
👼 प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि सराव टेस्ट 🔖
👼 प्रत्येक विषयाला तज्ञ शिक्षकांचीच मार्गदर्शन.

🤳 App link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

🎯 येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला हमखास यश मिळवण्यासाठी महाराष्ट्र अकॅडमी ला नक्की जॉईन करा.🔥

📱 what's app link -
https://wa.me/919158585909

🎁 Offer मध्ये - पोलीस भरती, वनरक्षक, रेल्वे गट ड कोणताही कोर्स आता फक्त 300 रुपयांमध्ये.🤩

👨‍🦱 मार्गदर्शक - विठ्ठल बडे सर (निवड PSI) व महाराष्ट्र अकॅडमी पुणे टीम

महाराष्ट्र तलाठी भरती

11 Jan, 12:30


♦️ मुंबई कारागृह पोलीस भरती प्रश्नपत्रिका..

👉 11 जानेवारी 2025 रोजी झालेला..


जॉईन:@spardhaparikshakranti

महाराष्ट्र तलाठी भरती

11 Jan, 12:30


♦️मार्च - एप्रिल दरम्यान महापालिकेत भरती प्रक्रिया

जॉईन
:@spardhaparikshakranti

महाराष्ट्र तलाठी भरती

11 Jan, 10:24


वने, पर्यावरण जैवविविधता, वन्यजीव विशेष -वनरक्षक भरती
TCS IBPS पॅटर्न
डॉ. अन्नदाते, प्रा. बनसोडे
घटक निहाय 1200 अधिक वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरांसह

https://ksagar.com/product/vanrakshak-mahabharati-2019-prashnapatrika/

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065 /9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

महाराष्ट्र तलाठी भरती

11 Jan, 10:24


TCS IBPS संपूर्ण वनरक्षक- के सागर
वनविभागाच्या वनरक्षक गट क या पदांच्या सरळ सेवा भरती परीक्षेकरिता सर्वोत्तम संदर्भ.

https://ksagar.com/product/sampurna-vanrakshak/

सदरील पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 9823118810, 9923810566, 9823121395 या क्रमांकावर संपर्क साधावा

महाराष्ट्र तलाठी भरती

11 Jan, 08:23


⭕️ आज झालेला मुंबई चालक पोलीस पेपर.

महाराष्ट्र तलाठी भरती

11 Jan, 00:06


जिद्द तुमची आकाशाला भिडू दे
प्रयत्न तुमचे सार्थकी लागू दे
कष्टाला तुमच्या यश लाभू दे
यशाच्या गुलालाने अंग माखू दे

पोलीस होण्याचं स्वप्न तुमच आता सत्यात उतरू दे...
आज आणि उद्या होणाऱ्या पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा 👮‍♂🚨🚔


जॉईन :- @Faktkhaki

महाराष्ट्र तलाठी भरती

10 Jan, 07:34


🎗 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका - वर्गीकरण व विश्लेषण

आदिवासी विकास निरीक्षक - IBPS
समाजकल्याण विभाग - TCS
महिला व बालविकास विभाग - TCS
महिला व बालविकास ICDS मुख्यसेविका - TCS परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकं

TCS पॅटर्न चे सर्वाधिक विद्यार्थिप्रिय पुस्तक संपुर्ण नाविन प्रश्न पत्रिके सहित....

🎯 आता TCS व IBPS पॅटर्न ला सामोरे जाण्याचे झाले सोपे

❗️ तुमच्या जवळ केवळ- TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका असायला पाहिजेच !❗️

👀🏆वैशिष्ट्ये🏆:-

🧑‍🎄 TCS च्या सर्वाधिक प्रश्न पत्रिका
तुम्हाला माहिती असेल - TCS व IBPS परीक्षा एकाच पद्धतीने घेतली जाते - दोन्हींची काठिण्य पातळी जवळपास सारखी असते

🧑‍🎄 यामध्ये TCS पॅटर्न सर्वाधिक प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण एकत्रित दिले आहे - तसेच गणित व बुद्धिमापन विषयावर विशेष भर दिला आहे

📖Bee Publication ची संपुर्ण नवी TCS पॅटर्न विश्लेषण आवृत्ती 🆕

📚ऑफलाईन ऑर्डर साठी - आजच आपल्या जवळच्या दुकानदाराकडे मागणी करा व TCS व IBPS परीक्षा पॅटर्न सामोरे जा

🛒 आजच ऑर्डर करा लिंक 🔗
https://www.amazon.in/dp/B0DQ5F796N

📱अधिक माहितीसाठी संपर्क -👇 https://wa.me/919579811399

महाराष्ट्र तलाठी भरती

10 Jan, 07:34


💙 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका नवीन पुस्तक

🛒 आजच ऑर्डर करा लिंक
https://www.amazon.in/dp/B0DQ5F796N

🔴Online Link 👇👇
https://www.lotusbookdepo.com/product/tcs-pattern-prashnpatrika-vargikaran-v-vishleshan-by-bee-publication-by-ajitkumar-sir

🕹Amazon Link 👇👇

https://www.amazon.in/gp/product/8193115236/ref=cx_skuctr_share_ls_srb?smid=A327SFZP45D7OM&tag=ShopReferral_0210d2ed-889a-4677-a49a-dc735ff0a317

महाराष्ट्र तलाठी भरती

10 Jan, 06:53


❤️ मुंबई पेपर वाले परीक्षेला जाता जाता या पुस्तकातील फक्त ५ स्टार व ४ स्टार प्रश्न वाचा व आपली वर्दी फिक्स करा.
जंबो सिरीज मधील सर्वोत्तम १३ वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध झाली आहे.ही संधी हातातून जाऊ देऊ नका.वरील डेमो कॉपी एकदा नक्की पाहून घ्या.👆

महाराष्ट्र तलाठी भरती

10 Jan, 06:53


🚨मुंबई परिक्षेला जाता जाता...🚨

Live सुरू झाले आहे लगेच जॉइन करा

🛑 आगामी 11 व 12 जानेवारी रोजी होणाऱ्या मुंबई पोलीस शिपाई परिक्षेसाठी काय Strategi आखावी??? 

📌 याबाबत आज 12.00 वाजता Live मार्गदर्शन By समिना नदाफ मॅडम
लगेच जॉइन करा

https://www.youtube.com/live/CQLLOnM4b_8?si=0saznHDjzOLluh2R


मुंबई परीक्षेला जाता जाता....
गेसिंग प्रश्नांवर live चर्चा..
Last Revision

Live मार्गदर्शन By समिना नदाफ मॅडम
➡️ (50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक सिरीज बुक्स टीम,भारती प्रकाशन पुणे)

https://www.youtube.com/live/CQLLOnM4b_8?si=0saznHDjzOLluh2R

🛑  नेहमी साठी या चॅनेल ला subscribe करा
➡️ आपण सुद्धा या live चर्चा सेमिनार मध्ये सहभागी होऊ शकता.

My pocket study चॅनेल लिंक-

https://youtube.com/@mypocketstudy7261

हेल्पलाईन व्हाट्सअप्प
7588568220

व्हाट्सअप्प लिंक-
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

Demo Guessing Question Link

https://t.me/mypocketstudy

Free Demo Test App Link-
https://bit.ly/3w024M2

Plz share

महाराष्ट्र तलाठी भरती

09 Jan, 21:20


🔰वन लाइनर

🔷डीप सी मिशन राबवणारा भारत जगातील कितवा देश आहे - 6

🔷भारतातील पहिले धान्य एटीएम कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले - ओडिशा

🔷कोणते राज्य सरकार वाचन संस्कृती उपक्रम (1 ते 15 जानेवारी 2025) राबवत आहे- महाराष्ट्र

🔷जीवाश्म पार्कची उभारणी कोणत्या राज्यात केली जाणार आहे- सिक्कीम

🔷2025 च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत - प्रबोवो सुबियांतो (इंडोनेशियाचे राष्ट्रपती)

🔷Unique Identification Authority of India (UIDAI) नवनियुक्त CEO म्हणून कार्यभार कोणी स्वीकारला - भुवनेश कुमार

🔷CRPF च्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली - वितुल कुमार

🔷Development Bank of Singapore च्या CEO पदी कोणाची निवड करण्यात आली- रजत वर्मा

🔷 देशातील पहिल्या ग्लास ब्रीजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे - तामिळनाडू

🔷अलीकडेच परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले- तामिळनाडू

महाराष्ट्र तलाठी भरती

09 Jan, 13:40


🌳 Special वनरक्षक बॅच 🌳

💘 TCS, MPSC मधून निवडलेले शिकवणारी एकमेव बॅच 🤩

➡️ TCS पॅटर्न नुसार 📚
➡️ मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्रजी व GK विषय
➡️ Live + Recorded video📹
➡️ झालेले व सराव पेपर ⬜️
➡️ प्रश्न विश्लेषण 📝

🤩 कालावधी - 1 वर्षे

💴 Fee 1,000 रु. ( आज फक्त 300 रुपये)🤩

😍 ऑफर - 300 रु. (ऑफर फक्त आज)

🤩 🏆मार्गदर्शक 🏆.

↗️विठ्ठल बडे (निवड PSI, MPSC 2 वेळा निवड)
↗️ज्ञानेश्वर बांगर (PSI 2 वेळा मुलाखत)
↗️ज्ञानदेव बडे (निवड PSI, TCS 2 वेळा निवड)

🤩 App link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

📱 whats app link ↪️
https://wa.me/919158585909

महाराष्ट्र तलाठी भरती

09 Jan, 04:18


🚨 अधिकारी व्हायचंय..? मग आजच संपर्क करा...

📭 श्री. महागणपती करिअर अकॅडमी

MPSC | UPSC | PSI | STI | तलाठी | सरळसेवा | SSC | TAX Assi.

📚 आमची वैशिष्ट्ये

24 तास इन्व्हर्टर व MSEDC महावितरण लाईट पाणी व अभ्यासिका उपलब्ध
वर्तमानपत्रे मासिके उपलब्ध
मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था
संपुर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत
महागणपती मंदिराच्या सानिध्यात 300 मी.अंतरावर पुणे-नगर रोड टच निसर्गरम्य असा 7 एकरचा कॅम्प
स्वादिष्ट आणि रुचकर अनलिमिटेड जेवण
राहण्यासाठी टॉयलेट बाथरुम सहित सुसज सूट (रुम) झोपण्यासाठी गादी स्टडी टेबल फॅन कपाट इ.(कॉट बेससाठी)
अंघोळीसाठी गरम पाणी
पिण्याचे RO फिल्टर पाणी
खेळण्यासाठी तीन एकरचे भव्य असे मैदान 400 मीटर रनिंग टक खेळाचे साहित्य उपलब्ध,
पुण्यापासुन 50 कि.मी.अंतरावर पुण्यातील सर्व सोयीसुविधा युक्त एकाच ठिकाणी
एका सुट (रुम)मध्ये दोन मुले(कॉट बेससाठी)
प्रत्येक रुम मध्ये विशिष्ट अंतर गार्डन व शांतता
वर्षभराची फीस एकत्र भरल्यास फीस मध्ये सवलत देण्यात येईल.
पोलीस वाहनचालक पदाची संपुर्ण तयारी.
ज्या मुलांची आर्थिक परिस्थीती बेताची आहे,अशा मुलांना रांजणगाव MIDC मध्ये जॉब लाऊन देण्याची हमी.

📍पत्ता: पुणे-नगर रोड,  रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे

📍 Location Link👇👇

https://maps.app.goo.gl/F3ZgmJsVdbs5q41X8

📲 9130460656 📲 7020900071

📱 What's app Link👇👇

https://wa.me/qr/XMAQDN4SM3N5M1

महाराष्ट्र तलाठी भरती

09 Jan, 03:30


इस्रोचे नवीन अध्यक्ष: Dr. व्ही. नारायणन

14 जानेवारी 2025 पासून
👉 Dr.V.नारायणन ISRO चे 11 वे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

ते पुढील दोन वर्षे या पदावर असतील.

Dr. व्ही. नारायणन हे रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट ऑपरेशन्सचे तज्ञ म्हणून ओळखले जातात.

इस्रो (ISRO) विषयी महत्त्वाची माहिती:

पूर्ण नाव: Indian Space Research Organisation

स्थापना: 15 ऑगस्ट 1969

मुख्यालय: बेंगळुरू, कर्नाटक

संस्थापक: विक्रम साराभाई

ब्रीदवाक्य: मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान

पालक संस्था: अंतराळ विभाग

इस्रोचे अध्यक्ष:
1. विक्रम साराभाई (1969-1971)

2. एम. जी. के. मेनन (जानेवारी ते सप्टेंबर 1972)

3. सतीश धवन (1972-1984)

4. उडप्पी रामचंद्रराव (1984-1994)

5. के. कस्तुरीरंगन (1994-2003)

6. जी. माधवन नायर (2003-2009)

7. के. राधाकृष्णन (2009-2014)

8. ए. एस. किरणकुमार (2015-2016)

9. के. सिवान (2018-2022)

10. एस. सोमनाथ (15 जानेवारी 2022 ते 13 जानेवारी 2025)

11. Dr. व्ही. नारायणन (14 जानेवारी 2025 पासून)

विशेष

एम. जी. के. मेनन यांचा कार्यकाळ सर्वात कमी (9 महिने) होता.

सतीश धवन यांनी सर्वाधिक काळ (12 वर्षे) अध्यक्षपद भूषवले.

महाराष्ट्र तलाठी भरती

08 Jan, 14:31


♦️सार्वजनिक आरोग्य विभाग waiting list लागत आहेत

👉पाहून घ्या

👉 लिंक

https://nrhm.maharashtra.gov.in/careers.htm

महाराष्ट्र तलाठी भरती

06 Jan, 09:44


🎯 वनरक्षक जाहिरात लवकरच येणार..🔜

🌳 Special वनरक्षक बॅच 🌳

💘 TCS, MPSC मधून निवडलेले शिकवणारी एकमेव बॅच 🤩

➡️ TCS पॅटर्न नुसार 📚
➡️ मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्रजी व GK विषय
➡️ Live + Recorded video📹
➡️ झालेले व सराव पेपर ⬜️
➡️ प्रश्न विश्लेषण 📝

🤩 कालावधी - 1 वर्षे

💴 Fee 1,000 रु. ( आज फक्त 300 रुपये)🤩

😍 ऑफर - 300 रु. (ऑफर फक्त आज)

🤩 🏆मार्गदर्शक 🏆.

↗️विठ्ठल बडे (निवड PSI, MPSC 2 वेळा निवड)
↗️ज्ञानेश्वर बांगर (PSI 2 वेळा मुलाखत)
↗️ज्ञानदेव बडे (निवड PSI, TCS 2 वेळा निवड)

🤩 App link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

📱 whats app link ↪️
https://wa.me/919158585909

महाराष्ट्र तलाठी भरती

06 Jan, 08:36


♦️पालकमंत्री पद नेमके काय असते ?

महाराष्ट्र तलाठी भरती

06 Jan, 08:36


🔖 महाराष्ट्रातील काही महत्वाचे प्रशासकीय प्रमुख :-

◆ मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश : देवेंद्र कुमार उपाध्याय

◆ महाराष्ट्राचे मुख्य सचिव : सुजाता सैनिक (पहिली महिला मुख्य सचिव) Imp स्वातंत्र्यानंतरचे 45 वी

◆ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष : रजनीश शेठ

◆ महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त : यु.पी.एस. मदान

◆ महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निवडणूक अधिकारी - एस चोकलिंगम

◆ महाधिवक्ता : डॉ. वीरेंद्र सराफ

◆ पोलीस महासंचालक (DGP) : रश्मी शुक्ला (पहिली महिला पोलीस महासंचालक)

◆ मुंबई विशेष पोलीस आयुक्त - देवेन भारती

◆ मुंबई पोलीस आयुक्त : विवेक फंसाळकर

◆ लोकायुक्त - व्ही. एम. कानडे

◆ उपलोकायुक्त - संजय भाटिया

महाराष्ट्र तलाठी भरती

06 Jan, 03:16


संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष

2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष

2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष

2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष

2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष

2023 : भरडधान्य वर्ष

2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष

2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष

महाराष्ट्र तलाठी भरती

05 Jan, 23:48


मुंबई पोलीसचे हॉल तिकीट आलेले आहेत बहुतेक चेक करा आणि आले असतील तर पटापट काढून घ्या 🔥🔥



👇👇 लिंक 👇👇


https://policerecruitment2024.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.aspx

Join :- @Faktkhaki

महाराष्ट्र तलाठी भरती

05 Jan, 14:58


स्वतंत्र भारताचे प्रथम नेता / मंत्री

💘 प्रथम राष्ट्रपती - राजेंद्र प्रसाद

⚡️ प्रथम उपराष्ट्रपती - सर्वपल्ली राधाकृष्णन

💘 प्रथम प्रधानमंत्री - जवाहरलाल नेहरू

⚡️ प्रथम उपप्रधानमंत्री - वल्लभ भाई पटेल

💘 प्रथम गृहमंत्री - वल्लभ भाई पटेल

⚡️ प्रथम कृषी मंत्री - राजेंद्र प्रसाद

💘 प्रथम कायदा मंत्री - भीमराव आंबेडकर

⚡️ प्रथम रेल्वे मंत्री - आसफ अली

💘 प्रथम अर्थ मंत्री - लिआकत अली

⚡️ प्रथम शिक्षण मंत्री- अबुल कलाम आझाद

💘 प्रथम संरक्षण मंत्री - बलदेव सिंह

⚡️ प्रथम आरोग्य मंत्री - गजान्तर आली

💘 प्रथम दूरसंचार मंत्री - अब्दुल नस्तर

⚡️ प्रथम श्रम मंत्री - जगजीवन राम

महाराष्ट्र तलाठी भरती

05 Jan, 14:23


एचएमपीव्ही या विषाणूच्या चीन देशामधील साथरोग उद्रेकाबाबात

आरोग्य सेवा संचलनालय, पुणे
महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र तलाठी भरती

05 Jan, 09:28


🔰ISRO थेट स्मार्टफोन व्हॉइस कॉलसाठी यूएस उपग्रह प्रक्षेपित करणार आहे.

🔹ISRO फेब्रुवारी किंवा मार्च 2025 मध्ये GSLV द्वारे यूएस कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे, ज्यामुळे अंतराळातून थेट स्मार्टफोन व्हॉईस कॉल्स सक्षम होतील.

🔸AST SpaceMobile सह भागीदारी करणे शक्य आहे, जे सामान्य स्मार्टफोनशी थेट कनेक्ट करणारे उपग्रह तयार करण्यासाठी ओळखले जाते.

🔹ब्लूबर्ड उपग्रह, 64 चौरस मीटर अँटेना वैशिष्ट्यीकृत, जागतिक कनेक्टिव्हिटी अंतर भरून परवडणारे 5G ब्रॉडबँड प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्र तलाठी भरती

05 Jan, 09:28


🔰एचएमपीव्हीच्या उद्रेकाने चीनच्या आरोग्यसेवेला वेठीस धरले आहे

🔹चीनमध्ये इन्फ्लूएंझा ए, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड-19 सोबत मानवी मेटाप्युमोव्हायरस (HMPV) प्रकरणे वाढत आहेत; रुग्णालये आणि स्मशानभूमींना ओव्हरलोडचा सामना करावा लागतो.

🔸लक्षणे: खोकला, ताप, नाक बंद होणे, घसा खवखवणे आणि श्वास लागणे; उष्मायन कालावधी 3-6 दिवस.

🔹उच्च-जोखीम गट: न्यूमोनिया आणि ब्राँकायटिस सारख्या गंभीर गुंतागुंतांच्या जोखमींसह लहान मुले, वृद्ध आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी.

महाराष्ट्र तलाठी भरती

05 Jan, 09:28


🔰सुधारित 'BAANKNET' ई-लिलाव पोर्टल सुरू केले

🔹ई-लिलाव पोर्टल वैशिष्ट्ये: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ई-लिलाव मालमत्ता एकत्रित करते, निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक मालमत्तांसाठी एक-स्टॉप गंतव्य देते.

🔸आर्थिक प्रभाव: संकटग्रस्त मालमत्ता पुनर्प्राप्ती वाढवते, बँक ताळेबंद वाढवते आणि क्रेडिट उपलब्धता सुधारते.

🔹प्रगत वैशिष्ट्ये: KYC साधने, स्वयंचलित पेमेंट, विश्लेषण आणि 24/7 समर्थन समाविष्ट करते.

🔸वित्त मंत्रालयाने सुरू केले

महाराष्ट्र तलाठी भरती

04 Jan, 13:42


♦️चीनमध्ये HMPV विषाणूने घातला धुमाकूळ; भीती वाढली..

महाराष्ट्र तलाठी भरती

04 Jan, 13:42


♦️महत्वाच्या तारखा एका नजरेत..

महाराष्ट्र तलाठी भरती

06 Dec, 06:09


व्हिजन खाकी..
मुंबई पोलीस व मुंबई वाहनचालक टेस्ट सिरीज 🎯

जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki

पोलीस भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक -
Ankush_Pawar

रोज मोफत live lecture पाहण्यासाठी Subscribe करा YouTube channel Link -
https://youtube.com/@visionkhaki

अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548

7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Sreenshot Send केला तरीमध्ये जाईल..

संघर्ष अटळ आहे..🎯🎯

महाराष्ट्र तलाठी भरती

05 Dec, 15:06


➡️सहायक कक्ष अधिकारी यांच्या कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा 2024 च्या आयोजनाबाबत....

परीक्षा दिनांक:➡️- 07 डिसेंबर 2024

महाराष्ट्र तलाठी भरती

05 Dec, 15:05


♦️RRB #ALP Answer Key Official Notice

👉लिंक Active - 10 AM

👉 लिंक:
https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html

जॉईन:@spardhaparikshakranti

महाराष्ट्र तलाठी भरती

05 Dec, 14:02


🚨महाराष्ट्र राज्याचे नवीन शासन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रमुख उपस्थितीत नवीन सरकारचा शपथविधी संपन्न....

💥मा. नामदार देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री
💥मा. नामदार एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री
💥मा. नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री

महाराष्ट्र तलाठी भरती

05 Dec, 14:02


15 वी विधानसभा महाराष्ट्र राज्य

राज्यपाल - सी. पी. राधाकृष्णन

मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री - एकनाथ शिंदे ,अजित पवार

महाराष्ट्र तलाठी भरती

05 Dec, 08:56


Document from Spardha Pariksha Kranti

महाराष्ट्र तलाठी भरती

05 Dec, 07:19


♦️देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री

👉तर अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री


👉उपमुख्यमंत्री पदानंतर मुख्यमंत्री होणारे पहिले नेते


जॉईन:@spardhaparikshakranti

महाराष्ट्र तलाठी भरती

05 Dec, 07:19


♦️WRD_CEA

👉छत्रपती संभाजीनगर.

जॉईन:@spardhaparikshakranti

महाराष्ट्र तलाठी भरती

17 Nov, 05:37


🔰भारी 2021 संयुक्त गट ब 15 पैकी 14 राज्यसेवा पूर्व 23 पैकी 23 प्रश्न या पुस्तकातून हा सूर्य हा जयद्रथ!!!
K'Sagars General Science (Marathi) - Gat B MPSC PRE

महाराष्ट्र तलाठी भरती

17 Nov, 05:37


विद्यार्थी प्रिय के सागर सामान्य विज्ञान
प्रा.रवीभूषण यांची नवीन आवृत्ती

प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद
के सागर सामान्य विज्ञान
अनुवाद
अनुवाद अमर मुळे सर, योगेश नेतनकर सर संस्करण डॉ.अनिरुद्ध

https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2023 पेपर अवघड गेला का?
आपण के सागर वाचले होतो का ?
राज्यसेवा पूर्व परीक्षा2024 ,संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 साठी वाचा.
सूज्ञास अधिक काय सांगणे..

KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer)

Ksagar house of book
02024483166 / 9923906500

Ksagar book centre
02024453065 / 9823121395

महाराष्ट्र तलाठी भरती

17 Nov, 05:36


🔰भारी 2021 संयुक्त गट ब 15 पैकी 14 राज्यसेवा पूर्व 23 पैकी 23 प्रश्न या पुस्तकातून हा सूर्य हा जयद्रथ!!!
K'Sagars General Science (Marathi) - Gat B MPSC PRE

महाराष्ट्र तलाठी भरती

17 Nov, 05:36


विद्यार्थी प्रिय के सागर सामान्य विज्ञान
प्रा.रवीभूषण यांची नवीन आवृत्ती

प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद
के सागर सामान्य विज्ञान
अनुवाद
अनुवाद अमर मुळे सर, योगेश नेतनकर सर संस्करण डॉ.अनिरुद्ध

https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2023 पेपर अवघड गेला का?
आपण के सागर वाचले होतो का ?
राज्यसेवा पूर्व परीक्षा2024 ,संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 साठी वाचा.
सूज्ञास अधिक काय सांगणे..

KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer)

Ksagar house of book
02024483166 / 9923906500

Ksagar book centre
02024453065 / 9823121395

महाराष्ट्र तलाठी भरती

17 Nov, 03:58


🥇अवघ्या आठ तासात ऑनलाईन Amazon वर महाराष्ट्रात आणि भारतात #1

🥇#1️⃣ Best Seller

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

📝Sample Copy📝
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

महाराष्ट्र तलाठी भरती

17 Nov, 03:58


🥇अवघ्या आठ तासात ऑनलाईन Amazon वर महाराष्ट्रात आणि भारतात#1

#🥇1️⃣ Best Seller

एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे अधिनस्त मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) संवर्ग गट-क सरळ सेवा भरतीसाठी अतिशय उपयुक्त....

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश

📔सुधारित बारावी आवृत्ती 2025📔
---------------------------------------------------------
🔖पुस्तकाची वैशिष्ट्ये🔖

🔴एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान या 60 गुणांच्या तयारीसाठी सर्वाधिक भर.

🔴नवीन अभ्यासक्रमातील सामान्यज्ञान, गणित ,बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित, संगणक ज्ञान ,मराठी, इंग्रजी या विषयांचा समावेशासह.

🔴2005 पासून प्रकाशित सर्वांधिक मुख्यसेविकांनी वाचलेल्या पुस्तकाची सुधारित बारावी आवृत्ती.
--------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

महाराष्ट्र तलाठी भरती

17 Nov, 02:51


TRTI :- Police, Army & Paramilitary Exams साठी विद्यार्थ्यांना  प्रशिक्षण संस्था निवडीबाबत विकल्प लिंक उपलब्ध झाली आहे. या लिंकवर क्लिक करून आपल्या संस्थेला म्हणजे द विनर्स स्टडी सेंटरला पसंती क्र 1 द्या (Priority 1)

https://cpetp.trti-maha.in/

🔥🔥The Winner Study Center🔥🔥
💥💥 पोलीस आणि आर्मी भरती प्रशिक्षण केंद्र,छत्रपती संभाजीनगर 💥💥

🔥 आमची वैशिष्ट्ये :
1.सर्वाधिक प्रामाणिक, वास्तविक आणि विश्वासपात्र क्लास
2. लेखी + मैदानी  प्रशिक्षणाची संपूर्ण तयारी. 
3.प्रदीर्घ अनुभवी आणि तज्ञ् मार्गदर्शक
4.अभ्यासिका, पुस्तके व नोट्स मोफत
5. 2 वर्षासाठी online क्लास मोफत.
6. स्कूल बॅग,  स्पोर्ट्स किट (कपडे ) मोफत
7 .सेमिनार आणि वर्कशॉप्स.
8. मोफत टॅब्लेट

💥सर्व विद्यार्थी मित्रांना कोणतीही अडचण असल्यास आपल्या विनर स्टडी सेंटरच्या ऑफिस मध्ये संपर्क साधावा (9823752425 / 7620769758 / 9850656777 / 8177818572 )

महाराष्ट्र तलाठी भरती

16 Nov, 12:43


सूचना फलक | Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (SARTHI)
https://www.sarthi-maharashtragov.in/announcement

महाराष्ट्र तलाठी भरती

16 Nov, 07:36


🔴🔴📚📚📚👇👇📚📚📚🔴🔴

महाराष्ट्र तलाठी भरती

16 Nov, 07:36


💁‍♂️ BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी सहायक ( लिपिक )#TCS BMC कार्यकारी सहायक - TCS
BMC निरीक्षक - TCS
आदिवासी विकास निरीक्षक - IBPS
समाजकल्याण विभाग - TCS
महिला व बालविकास विभाग - TCS
महिला व बालविकास ICDS मुख्यसेविका - TCS परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकं

🌟TCS पॅटर्न चे सर्वाधिक विद्यार्थिप्रिय पुस्तक संपुर्ण नाविन प्रश्न पत्रिके सहित....

🎯आता TCS व IBPS पॅटर्न ला सामोरे जाण्याचे झाले सोपे

👌 तुमच्या जवळ केवळ - TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका असायला पाहिजेच !


🥳 वैशिष्ट्ये

🔰 TCS च्या सर्वाधिक प्रश्न पत्रिका
तुम्हाला माहिती असेल - TCS व IBPS परीक्षा एकाच पद्धतीने घेतली जाते - दोन्हींची काठिण्य पातळी जवळपास सारखी असते

🔰 यामध्ये TCS पॅटर्न सर्वाधिक प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण एकत्रित दिले आहे - तसेच गणित व बुद्धिमापन विषयावर विशेष भर दिला आहे
📚 Bee Publication ची संपुर्ण नवी TCS पॅटर्न विश्लेषण आवृत्ती

😇 ऑफलाईन ऑर्डर साठी - आजच आपल्या जवळच्या दुकानदाराकडे मागणी करा व TCS व IBPS परीक्षा पॅटर्न सामोरे जा

📣 आजच ऑर्डर करा
लिंक
https://amzn.eu/d/8hI2fh3
👉
https://lotusbookdepo.com/product/tcs-pattern-prashnpatrika-vargikarn-v-vishleshan-by-bee-publication-by-ajitkumar
📞 अधिक माहितीसाठी संपर्क -
https://wa.me/919579811399

महाराष्ट्र तलाठी भरती

16 Nov, 07:36


TCS Prashnpatrika - Sample pdf.pdf

महाराष्ट्र तलाठी भरती

15 Nov, 15:20


अन्नसुरक्षा अधिकारी पदाचा निकाल रखडला🔥🔥

निकालाची संपूर्ण प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच निकाल जाहीर केला जाईल. परीक्षार्थीनी चिंता करू नये.

महाराष्ट्र तलाठी भरती

15 Nov, 15:20


महाराष्ट्रात बालमृत्यू दरात घट...
नवजात मृत्यू दर हजारांमध्ये 11...
महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर...
सर्वात कमी बाल मृत्यूदर केरळमध्ये आहे
....

महाराष्ट्र तलाठी भरती

15 Nov, 15:20


भारतातील सर्वात मोठे Employers
ज्या ठिकाणी सर्वाधिक लोक काम करतात त्यामध्ये सर्वाधिक पहिल्या स्थानी
1) संरक्षण मंत्रालय
2) भारतीय रेल्वे
3) TCS

महाराष्ट्र तलाठी भरती

12 Nov, 13:03


📬 मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत

🔊 जिल्हा न्यायालय लिपिक भरती 2024

🛎 मोफत अभिरूप मुलाखती

👉 मुलाखतीची वैशिष्टे 👇👇

महाराष्ट्रातील तज्ञ व अनुभवी पॅनल मार्फत मुलाखतीचे आयोजन
सराव मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग व मुलाखती नंतर सविस्तर फीडबॅक
मुलाखत तयारीसाठी वैयक्तिक समुपदेशन
मुलाखतीसाठी उपयुक्त प्रिंटेड नोट्स व Question Bank
अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची विशेष सत्रे

🗓 17 नोव्हेंबर 2024

🕰 वेळ :- सकाळी 10. वाजता

👉 Interview Registration Link
https://docs.google.com/forms/d/1_ewi1jj98YFIobK9H0G2dFlk7Yfltx8oitnPEzPXk2M

💻 Website
http://www.reliableacademy.com

Telegram link


WhatsApp Channel
https://whatsapp.com/channel/0029VaiazIj9mrGZXOdVAx3J

📞 संपर्क :- 9222333999

📩 WhatsApp Contact
https://wa.me/9222333999

महाराष्ट्र तलाठी भरती

11 Nov, 13:41


🔴🎬👆 Live चालू झाले आहे👆 🎬🔴

महाराष्ट्र तलाठी भरती

10 Nov, 07:37


👉ब्लूमबर्ग अहवालनुसार जागतिक श्रीमंत

१) एलोन मस्क ($256 Bn)
२) मार्क झुकरबर्ग ($206 Bn)
३) जेफ बेझोस ($205 Bn)

महाराष्ट्र तलाठी भरती

10 Nov, 05:07


♦️ सरन्यायाधिश डी.वाय. चंद्रचूड यांचे ऐतिहासिक निवाडे..

👉 आज 10 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत..


जॉईन:@spardhaparikshakranti

महाराष्ट्र तलाठी भरती

10 Nov, 05:07


♦️संजीव खन्ना हे सोमवारी (दि. 11 नोव्हेंबर) देशाचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील.

जॉईन:
@spardhaparikshakranti

27,308

subscribers

1,727

photos

18

videos