NACE Academy @nacepune Channel on Telegram

NACE Academy

@nacepune


नेस अकॅडमी पुणे.
MPSC / UPSC

NACE Academy (Marathi)

नामकरणाच्या वेळी समाजात उभं असणाऱ्या तरुणांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी 'नेस अकॅडमी' च्या सहकार्यात आणखी एक उत्कृष्ट प्लेटफॉर्म सावधानीने सादर केला गेला आहे. 'नेस अकॅडमी' हे पुण्यातील गर्वित नाव, युवांना MPSC / UPSC च्या परीक्षेत सफळतेचं मार्ग दाखवण्यासाठी सुरुवात केलेलं एक टेलीग्राम चॅनल आहे. नेस अकॅडमीचा मुख्य उद्दीष्ट एक समृद्ध आणि प्रभावी शिक्षण अनुभव आणि संघटनाचा प्रदान करणे आहे. या चॅनेलचा मुख्य माध्यम युवा जणांना सर्व प्रकारच्या राज्यसेवा परीक्षांसाठी अद्याप अपडेट करण्यासाठी वापरला जातो. नेस अकॅडमी च्या 'nacepune' या उपयोगकर्त्यांच्या सहभाग्यात, शिक्षकांच्या नेतृत्त्वाखाली संघटन झाल्यामुळे, सर्व संबंधित अपडेट्स पुढे आणि प्राप्ताने उपलब्ध करून देण्यात येतात. 'नेस अकॅडमी' चा विशेषतः मूळ उद्दीष्ट उपसर्गनीत आहे की युवा वर्गाला उन्नाट उत्तराधिकारीस्वरूपी तयार करणे. फक्त विद्यार्थ्यांच्या पद्धतीत शिकवणाऱ्या तरुण कार्यक्रमांची तयारी करणारी 'नेस अकॅडमी' विविध शिक्षण आणि सर्विसेसच्या चट्टे मिळवतो. त्‍यांच्यात जीवनात गौरवाचं राहणार त्यांची सगळी विषये तयार व टेस्ट निघण्याचा उत्तम स्थान आहे.

NACE Academy

02 Feb, 10:34


Answer Key 🔑

MPSC COMBINE Set B Answer key
MATHS ANS KEY
20 Questions with correct Ans


अधिक माहितीसाठी जॉइन

https://t.me/mathsbysatish1

NACE Academy

02 Feb, 09:37


COMBINE 2024

झालेल्या पेपर
ची अचूक उत्तरे आणि विश्लेषण 🚨🚨🚨🚨🚨

🔗🔗🔗🔗🚨

Time -2:00
वाजता
Live - Live
🕥🕥🕥🕥🕥
गणित बुद्धिमत्ता
🧭🧭🧭🧭🎯🎯🎯🎯
लिंक

https://www.youtube.com/live/SyvoTPtvo6U?si=LNtlmYFipdGmB66V

NACE Academy

02 Feb, 07:05


आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा पेपर 

NACE Academy

01 Feb, 15:56


उद्या होणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!✌️✌️✌️✌️

NACE Academy

29 Jan, 08:14


दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा. क्र. ०४८/२०२४) च्या अनुषंगाने उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहे.

NACE Academy

27 Jan, 12:15


जाहिरात क्रमांक ०७०/२०२३- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे

मुलाखत दिनांक - 11 ते 14 फेब्रुवारी 2025

NACE Academy

27 Jan, 12:15


राज्यसेवा अंतिम उत्तरतालिका 👆

NACE Academy

23 Dec, 08:07


जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025

नवीन तारखा :-

1) महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ :-
2 फेब्रुवारी 2025

2) महाराष्ट्र गट क अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४:-
4 मे 2025

NACE Academy

05 Dec, 08:30


राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024: पेपर-1 आयोगाची उत्तरतालिका

NACE Academy

30 Nov, 13:30


उद्या होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐

NACE Academy

22 Oct, 12:42


पिंक ई-रिक्षा : यावर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वयंरोजगार निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी 'पिंक ई-रिक्षा' योजनेची घोषणा केली होती. योजनेच्या पहिल्या टप्यात राज्यातील १७ शहरांतल्या १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येईल. या योजनेसाठी ८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

NACE Academy

17 Oct, 06:10


🔸संपूर्ण महाराष्ट्रभर घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध

🔸UPSC/MPSC/PSI/STI/ASO
कम्बाईन पूर्व आणि मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज उपलब्ध

🔸दिल्ली पुणे नामवंत क्लासेस नोट्स व सराव पेपर आमच्याकडे उपलब्ध

🔸IMP Notes PDF
इत्यादी.. आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्यासोबत खालील टेलिग्राम चैनल मार्फत जॉईन व्हा
Telegram chanel :- Cmzeroxpune

🔸तुम्ही आम्हाला तुमच्याकडील PDF खालील टेलिग्राम आयडीला सेंड करू शकता ते आपणास घरपोच पाठवल्या जातील Telegram ID Bhisesantosh

📍📍📍IMP :- पुण्याचे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना अभ्यासिकेमध्ये सुद्धा फ्री मध्ये डिलिव्हरी दिली जाईल


अधिक माहितीसाठी संपर्क
+918919435682
https://wa.me/+919860016970

NACE Academy

09 Oct, 14:06


♦️#Combine गट क जाहिरात प्रसिद्ध..

👉 परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 ला होणार..

👉 सविस्तर #PDF वाचून घ्या..

NACE Academy

09 Oct, 14:04


♦️जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील 480 पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 🔥🔥

👉 परीक्षा 5 जानेवारी ला

NACE Academy

09 Oct, 14:04


♦️#Combine गट ब जाहिरात प्रसिद्ध..

👉 परीक्षा 5 जानेवारी 2025 ला होणार..

👉 सविस्तर
#PDF वाचून घ्या..

NACE Academy

09 Oct, 12:49


महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम जाहीर 🔥

NACE Academy

09 Oct, 12:49


महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम जाहीर 🔥

NACE Academy

09 Oct, 12:49


Group B & Group C साठी स्वतंत्र पुर्व परिक्षा होणार..

लवकरच जाहिरात प्रकाशित होईल.

NACE Academy

01 Oct, 03:15


लिपिक टंकलेखक स्किल टेस्ट निकाल 2023🙏

NACE Academy

26 Sep, 10:55


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 सुधारित जाहिरात प्रसिद्ध

अर्ज कालावधी - 27 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर

परीक्षा दिनांक - 1 डिसेंबर 2024

NACE Academy

23 Sep, 12:53


राज्यसेवा 1 डिसेंबर
♦️जा.क्र. 414/2023 कृषि सेवेतील पदांचा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दिनांक 1 डिसेंबर, 2024 रोजी आयोजित करण्यात येईल.

NACE Academy

18 Sep, 09:50


जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ व महाराष्ट्र गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ च्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

NACE Academy

16 Sep, 10:06


मुलींसाठी अत्यंत सुरक्षित आणि स्वच्छ दुसरं घर 👆🏻👆🏻👆🏻

NACE Academy

04 Sep, 05:24


महाराष्ट्र विधानपरीषदेचा शतक महोत्सव 🤞

खुप महत्वाचा असा लेख.

नक्की वाचा. 😊

NACE Academy

22 Aug, 04:19


♦️ या सर्व गर्दीचे लक्ष आज सकाळी 10 वाजता असणाऱ्या आयोगाच्या मिटिंग कडे आहे. सकारात्मक, आणी सर्वांच्या हिताचा निर्णय येवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.. 🙏🙏

NACE Academy

12 Jul, 14:13


25 ऑगस्ट


जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024-परीक्षेचा सुधारित दिनांक व SEBC तसेच OBC आरक्षणाचा विकल्प सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दि.25 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9068

NACE Academy

27 Jun, 13:46


MPSC COMBINE 2024 जाहिरात संदर्भात

NACE Academy

20 Jun, 06:01


https://youtu.be/2BpvpIA0cz8?si=PV0mUiU9aJx_VigP

NACE Academy

30 May, 09:20


जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक व इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
प्रस्तुत परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8930

6,982

subscribers

10,383

photos

20

videos