English Grammar @english_grammer_katta Channel on Telegram

English Grammar

@english_grammer_katta


📲 पोलीस भरतीसाठी उपयुक्त

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin

English Grammar (Marathi)

इंग्लिश व्याकरण एक अत्यंत महत्वाचं अध्ययन आहे. त्यामुळे इंग्लिश भाषेतील ग्रामरची समज हवी आहे. तुमचं इंग्लिश व्याकरण चांगलं किव्हा वाईटाचं असतं, तुम्हाला इंग्लिश व्याकरण तुमच्याकडे कसं आहे? ह्याच्यावर उत्तर मिळवायला 'english_grammer_katta' या टेलीग्राम चॅनल वर जाऊन नक्की आहे. या चॅनलवर सर्व विषयांची परीक्षा अभ्यास माहीती आहे, दररोजच्या प्रश्नांचा सराव होतो, शॉर्ट नोट्स आणि PDF मटेरियल उपलब्ध आहे, आणि अधिक घटकांची अचूक माहिती मिळवण्याची संधी आहे. तुम्ही तुमच्या इंग्लिश व्याकरणाचं सुधार करण्यासाठी तयार आहात का? आमच्या Admin संपर्कातून आणि 'english_grammer_katta' या टेलीग्राम चॅनलवर जॉइन करा!

English Grammar

24 Nov, 08:02


♦️👉डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर ग्लोबल पीस पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी सन्मानीत.

(अमेरिकेत नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज संस्थेद्वारे)


🍎👉जॉईन- @MPSC_vision

English Grammar

24 Nov, 06:51


➡️वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ रिक्त जागा


✈️ @MPSC_vision✔️

English Grammar

24 Nov, 06:51


राहिलेल्या जाहिराती..

• सामाजिक न्याय विभाग,
• नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'
• महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
•  वित्त व लेखा कोषागार विभाग
•  नाशिक महानगरपालिका,
•  अहमदनगर महानगरपालिका
•  नागपूर महानगरपालिका
•  ठाणे महानगरपालिका
•  कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
•  चार कृषि विद्यापीठ जाहिरात
•  महाबीज महामंडळ
•  महाराष्ट्र वखार महामंडळ 


✈️ @MPSC_vision ✔️

English Grammar

24 Nov, 05:58


सदाशिव पेठ मध्ये रूम शोधताय ?

📌 खालील चॅनेलला भेटा व त्वरित रूम मिळवा ⬇️

🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental

English Grammar

24 Nov, 05:58


🔰समाजकल्याण विभाग भरती 2024

📌अर्ज करायची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html


✈️ @MPSC_vision

English Grammar

24 Nov, 04:45


📒महत्वाचे दिन...📒 परीक्षेच्या दृष्टीने
============================


🔖१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————————————————
🔖१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
————————————————————

🔖०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
————————————————————
🔖०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन

————————————————————


🔖०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
————————————————————
🔖०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन

———————————————
🔖०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन

————————————
🔖०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
🔖०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————

🔖०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
🔖०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन

——————————
🔖०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन


@MPSC_vision

English Grammar

24 Nov, 02:56


♦️👉महाराष्ट्र विधानसभा अंतिम निकाल

♦️👉मतांची टक्केवारी

भाजप - 26.77%
शिवसेना - 12.38%
राष्ट्रवादी - 9.01%
काँग्रेस 12.42%
शिवसेना (उबाठा) - 9.96%
राष्ट्रवादी (शरद पवार) - 11.28%
मनसे - 1.55%
नोटा - 0.72%

♦️👉सर्वात जास्त मताने निवडणूक आलेले
काशिराम पावरा - 1,59,044
शिवेंद्रराजे भोसले - 1,42,124

♦️👉सर्वात कमी मतांनी निवडून आलेले
मुफ्ती मोहम्मद - 162
नाना पटोले - 207


✈️ @MPSC_vision✔️

English Grammar

24 Nov, 02:56


♦️👉महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 

भारतीय जनता पक्ष - 132
शिवसेना/ शिंदे - 57
राष्ट्रवादी/अजित पवार - 41
शिवसेना/ठाकरे गट - 20
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 16
राष्ट्रवादी/शरद पवार गट - 10
इतर - 10
अपक्ष - 02

एकूण जागा - 288
बहुमत - 144+1

झारखंड विधानसभा निवडणूक 2024
झारखंड मुक्ती मोर्चा - 34
भारतीय जनता पक्ष - 21
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 16
इतर - 10

एकूण जागा - 81
बहुमत - 41+1


✈️ @MPSC_vision ✔️

English Grammar

24 Nov, 01:51


वायनाड आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी

English Grammar

24 Nov, 01:51


महाराष्ट्र विधानसभा निवडून आलेले सर्व उमेदवार

English Grammar

24 Nov, 01:51


विधानसभा निवडून निकाल 2024

⭐️कोणत्या पक्षाला किती जागा
⭐️सर्वात जास्त मतांनी कोण आले
⭐️सर्वात कमी मतांनी कोण आले

4,139

subscribers

6,759

photos

125

videos