️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com @rojagar_katta Channel on Telegram

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

@rojagar_katta


𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com (English)

Are you looking for the perfect platform to keep yourself updated on the latest job opportunities? Look no further because 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com is here to help you! This Telegram channel, known as @rojagar_katta, is dedicated to providing you with valuable information on job openings, career tips, and job search advice. Whether you are a fresh graduate looking for your first job or a seasoned professional seeking new opportunities, this channel has got you covered. The channel regularly updates its subscribers with job postings in various industries, so you can stay informed and ahead of the competition. Join 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com today and take the next step towards a successful career!

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

21 Nov, 15:11


⭕️ भिलार हे पुस्तकांचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे
━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

20 Nov, 02:50


Important Notice - Schedule of Examinations

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

20 Nov, 02:50


निर्धार महाराष्ट्राचा
विधानसभा निवडणुकीत मतदानाचा

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

20 Nov, 02:50


विधानसभा निवडणूक 2024 साठी पक्षनिहाय उमेदवारांची संख्या

तब्बल 158 पक्ष आणि 2086 अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात

➡️बहुजन समाज पार्टी - 237 
➡️वंचित बहुजन आघाडी - 200
➡️भाजपा - 149
➡️मनसे - 125 
➡️काँग्रेस - 101
➡️राष्ट्रवादी शरद पवार - 86 
➡️राष्ट्रवादी अजित पवार - 59
➡️शिवसेना (शिंदे) - 81
➡️शिवसेना (उद्धव ठाकरे)- 95
➡️अपक्ष - 2086

➡️एकूण उमेदवार - 4136
➡️एकूण जागा - 288
➡️एकूण पक्ष - 158
➡️बहुमत - 144+1

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

15 Nov, 02:13


भारतातील सर्वात मोठे Employers
ज्या ठिकाणी सर्वाधिक लोक काम करतात त्यामध्ये सर्वाधिक पहिल्या स्थानी
1) संरक्षण मंत्रालय
2) भारतीय रेल्वे
3) TCS

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

15 Nov, 02:13


महाराष्ट्रात बालमृत्यू दरात घट...
नवजात मृत्यू दर हजारांमध्ये 11...
महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर...
सर्वात कमी बाल मृत्यूदर केरळमध्ये आहे
....

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

15 Nov, 02:13


अन्नसुरक्षा अधिकारी पदाचा निकाल रखडला🔥🔥

निकालाची संपूर्ण प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच निकाल जाहीर केला जाईल. परीक्षार्थीनी चिंता करू नये.

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

15 Nov, 02:13


नोकरी, निवडीची हमी देणाऱ्या क्लासेसच्या जाहिरातीवर बंद🔥🔥🔥
👉 केंद्र सरकार

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

13 Nov, 10:40


👍 जागतिक हवामान बदल परिषद (COP)

🪷 COP28 सन 2023 - युएई
🪷 COP29 सन 2024 - अझरबैजान
🪷 COP30 सन 2025 - ब्राझील

🇮🇳 COP33 सन 2028 - भारत

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

13 Nov, 10:40


COP 29 शिखर परिषदेत पॅरिस करार मंजूर

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

13 Nov, 10:40


उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या विरोधात देशातील सर्वात मोठे विद्यार्थी आंदोलन होण्याच्या मार्गावर...

काल 10 हजारांच्या आसपास असणारी आंदोलक विद्यार्थ्यांची संख्या आज 20 हजारांच्या पुढे गेली आहे.

आयोग विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलवत आहे पण पोरं परीक्षा एकाच दिवशी आणि एकाच शिफ्टमध्ये घेऊन 'एकच मिशन, नोटिफिकेशन' यावर ठाम आहे.

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

12 Nov, 03:01


▶️ भारतीय पुरुष हॉकी पुरस्कार....

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

12 Nov, 03:01


सार्वजनिक पदभरती प्रकिया पारदर्शक हवी

परीक्षार्थींचे गुण ही खासगी माहिती नाही

⭕️ हायकोर्टाचा निर्वाळा

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

12 Nov, 03:01


जिल्हा न्यायालय भरती..
मुलाखतीला जाताना वरील कागदपत्रे सोबत घेऊन जा.

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

12 Nov, 03:01


⚛️ सत्यजीत रे लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्डचे मानकरी :ऑस्ट्रेलियाचे फिलिप नॉयस

➡️ सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार हा चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा सन्मान समजला जातो.


⭕️ यंदाच्या वर्षी IFFI च्या प्रीमियरची सुरुवात (54 वे) मायकेल ग्रेस फिल्म 'बेटर मॅन'ने होणार आहे.

➡️ गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फी हा सोहळा जगभरातील चित्रपट प्रेमींसाठी एक पर्वणीच असते.

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

11 Nov, 02:29


एकूण 23 पिकांना केंद्र सरकार MSP जाहीर करते.

MSP ने बाजारपेठेत शेतमालाची विक्री होत नसेल तर केंद्र सरकार नाफेड मार्फत(NAFED) तसेच FCI हमीभावाने खरेदी करणाऱ्या प्रमुख संस्था आहेत.

नाफेड ही केंद्र सरकारची अन्नधान्य खरेदी करणारे नोडल एजन्सी आहे
..

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

11 Nov, 02:29


पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण तसेच पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ने सन्मानित ज्येष्ठ सारंगी वादक पंडित रामनारायण यांचे निधन💐💐👆

9,459

subscribers

1,711

photos

6

videos