🛣️ मार्ग यशाचा 🛣️ @marg_yashacha Channel on Telegram

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

@marg_yashacha


या चॅनल वर सर्व परीक्षांसाठी खालील गोष्टी Post केल्या जातील...

🔴 परीक्षांचे संदर्भग्रंथ

🔴 परीक्षेसाठी आवश्यक प्लॅन

🔴 सर्व परीक्षांचे झालेले प्रश्न

🔴 चालू घडामोडी

🔴 सर्व परीक्षांच्या झालेल्या प्रश्न पत्रिका

🔴 उजळणीसाठी आवश्यक माहिती

🛣️ मार्ग यशाचा 🛣️ (Marathi)

आपल्या शैक्षणिक करिअरमध्ये यशाची साधी वाटचाल करण्यासाठी, '🛣️ मार्ग यशाचा 🛣️' चॅनल हा आपल्याला मार्गदर्शन करण्यास मदत करू शकतो. या चॅनलवर सर्व प्रमुख परीक्षा सुद्धा येथे उपलब्ध आहेत. '🔴 परीक्षांचे संदर्भग्रंथ' आणि '🔴 परीक्षेसाठी आवश्यक प्लॅन' या गोष्टी खालीलप्रमाणे आपल्याला पुर्णतः साक्षात्कारासाठी तयार बनवतात. तुमच्या सर्व परीक्षांसाठी तयारीसाठी या चॅनलवर सामग्री उपलब्ध आहे जसे की प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, आणि उजळणीसाठी आवश्यक माहिती. आता लक्षात ठेवा, आगामी परीक्षा आपल्या करिअरवर आणि जीवनावर विचार करू शकतील किंवा तुम्हाला यशाच्या मार्गावर चालण्यात मदत करण्यात या चॅनलची मदत करू शकतील.

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

09 Feb, 09:20


🟪 अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षक

✔️ 80 मार्काची तयारी

▪️ स्पेशल ICDS तांत्रिक टेस्ट सिरीज

✔️ एकूण - 20 टेस्ट प्रश्न - 40
✔️ गुण - 80 वेळ - 40 मिनिटे

एकूण - 800 तांत्रिक प्रश्नांचा सराव

✔️ सर्व टेस्ट ऑनलाइन सोडवता येतील.
✔️ ऑनलाइन सोडवलेल्या टेस्ट pdf स्वरूपात मिळतील

🟪 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील नंबर वरती मेसेज करा.

http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

09 Feb, 08:04


▪️ समाजकल्याण विभाग परीक्षा वेळापत्रक

👉25 feb पासून हॉल तिकीट उपलब्ध होतील.

👉लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html

✔️ समाज कल्याण विभाग-
https://chat.whatsapp.com/LdDALleKUhz3mi6lUwQrwu

✔️ ICDS अंगणवाडी परीक्षा -
https://chat.whatsapp.com/CM3Jyzg0izHIXA9ypmEGJy

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

07 Feb, 11:49


🟦 SB ACADEMY

Test series 2025

✔️ अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षिका टेस्ट सिरीज.

✔️ स्पेशल ICDS तांत्रिक टेस्ट

✔️ समाज कल्याण विभाग टेस्ट सिरीज

✔️ महिला व बालकल्याण विभाग टेस्ट सिरीज



🟪 वरील टेस्ट जॉईन करण्यासाठी खालील नंबर वरती MSG करा

http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

07 Feb, 10:37


🟪 अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षिका


🟦 ICDS फुल टेस्ट

प्रश्न - 100 गुण - 200
वेळ - 90 मिनिट

▪️ बॅच - 1 ( 10 टेस्ट ) - रुपये 222
________

▪️ बॅच - 2 ( 10 टेस्ट ) - रुपये 225
__________
🟦 स्पेशन ICDS टेस्ट
प्रश्न - 40 गुण - 80
वेळ - 40 मिनिटे

▪️ बॅच - ( 10 टेस्ट ) - रुपये 155
________

▪️ बॅच - 2 ( 10 टेस्ट ) - रुपये 155

__________

🟦 संगणक ( Computer )
एकूण - 10 टेस्ट
प्रश्न - 25 वेळ - 25 मिनिटे
रुपये 111

_________


Googlepey / phonepey - 8888176091

पैसे पाठवल्यानंतर वरील नंबर वरती मॅसेज करा

✔️ सर्व टेस्ट ऑनलाईन मिळतील.
✔️ सर्व टेस्ट सोडवल्यानंतर आपला सोडवलेला पेपर डाउनलोड करता येईल.
✔️ प्रत्येक टेस्ट मध्ये वेगळे प्रश्न असतील.
✔️ प्रत्येक वेळी टेस्ट सोडवताना मिक्स प्रश्न येतील.

WhatsApp -
http://wa.me/+918888176091

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

07 Feb, 07:21


🟪 महिला व बाल कल्याण विभाग व समाज कल्याण विभाग

( संपूर्ण टेस्ट TCS - PYQ वरती आधारित आहे )

▪️ एकूण 10 टेस्ट

✔️ एकूण - 100 प्रश्न
✔️ वेळ - 2 तास
✔️ गुण - 100

✔️ सर्व टेस्ट ऑनलाईन मिळतील

✔️ गूगल पे / फोन पे - 8888176091
रुपये - 299

टीप - पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट वरील नंबर वरती पाठवा

आपले नाव व जिल्हा त्यानंतर ब्रॉडकास्ट ला जॉईन केले जाईल

✔️ टेस्ट सिरिज जॉईन करण्यासाठी खालील नंबर वरती मॅसेज करा

http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091

वरील कोणत्याही टेस्ट वरती मराठी व्याकरण व इंग्रजी व्याकरण एकूण दहा टेस्ट सिरीज फ्री मिळतील*

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

06 Feb, 16:21


▪️पवित्र पोर्टल अपडेट..

👉 शिक्षक भरती अपडेट..

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

06 Feb, 13:52


🟦 ICDS परीक्षा वेळापत्रक जाहीर🔥🔥

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

06 Feb, 11:35


🟪 अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षिका


🟦 ICDS फुल टेस्ट

प्रश्न - 100 गुण - 200
वेळ - 90 मिनिट

▪️ बॅच - 1 ( 10 टेस्ट ) - रुपये 222

▪️ बॅच - 2 ( 10 टेस्ट ) - रुपये 225

🟦 स्पेशन ICDS टेस्ट
प्रश्न - 40 गुण - 80
वेळ - 40 मिनिटे

▪️ बॅच - ( 10 टेस्ट ) - रुपये 155

▪️ बॅच - 2 ( 10 टेस्ट ) - रुपये 155

🟦 संगणक ( Computer )
एकूण - 10 टेस्ट
प्रश्न - 25 वेळ - 25 मिनिटे
रुपये 111


Googlepey / phonepey - 8888176091

पैसे पाठवल्यानंतर वरील नंबर वरती मॅसेज करा


✔️ सर्व टेस्ट ऑनलाईन मिळतील.
✔️ सर्व टेस्ट सोडवल्यानंतर आपला सोडवलेला पेपर डाउनलोड करता येईल.
✔️ प्रत्येक टेस्ट मध्ये वेगळे प्रश्न असतील.
✔️ प्रत्येक वेळी टेस्ट सोडवताना मिक्स प्रश्न येतील.

WhatsApp -
http://wa.me/+918888176091

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

06 Feb, 11:05


🟦 ICDS परीक्षा वेळापत्रक जाहीर🔥🔥

▪️ Test series साठी खालील नंबर वर फोन किंवा msg करा -

http://wa.me/+918888176091

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

06 Feb, 07:27


🟦 अंगणवाडी 567 पदे 100 दिवसात भरण्याचे उद्दिष्ट

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

06 Feb, 06:51


BMC 2nd Response Sheet available

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

06 Feb, 05:41


https://t.me/Marg_Yashacha

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

06 Feb, 05:41


https://t.me/Marg_Yashacha

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

06 Feb, 05:41


https://t.me/Marg_Yashacha

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

06 Feb, 03:08


▪️ समाज कल्याण परीक्षा वेळापत्रक जाहीर

👉 परीक्षा दिनांक : 4 मार्च 2025 पासुन exam सुरू..

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

05 Feb, 14:49


🟪 अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षिका


🟦 ICDS फुल टेस्ट

प्रश्न - 100 गुण - 200
वेळ - 90 मिनिट

▪️ बॅच - 1 ( 10 टेस्ट ) - रुपये 222

▪️ बॅच - 2 ( 10 टेस्ट ) - रुपये 225

🟦 स्पेशन ICDS टेस्ट
प्रश्न - 40 गुण - 80
वेळ - 40 मिनिटे

▪️ बॅच - ( 10 टेस्ट ) - रुपये 155

▪️ बॅच - 2 ( 10 टेस्ट ) - रुपये 155

🟦 संगणक ( Computer )
एकूण - 10 टेस्ट
प्रश्न - 25 वेळ - 25 मिनिटे
रुपये 111


Googlepey / phonepey - 8888176091

पैसे पाठवल्यानंतर वरील नंबर वरती मॅसेज करा


✔️ सर्व टेस्ट ऑनलाईन मिळतील.
✔️ सर्व टेस्ट सोडवल्यानंतर आपला सोडवलेला पेपर डाउनलोड करता येईल.
✔️ प्रत्येक टेस्ट मध्ये वेगळे प्रश्न असतील.
✔️ प्रत्येक वेळी टेस्ट सोडवताना मिक्स प्रश्न येतील.

WhatsApp -
http://wa.me/+918888176091

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

05 Feb, 10:55


🟪 महिला व बाल कल्याण विभाग व समाज कल्याण विभाग

( संपूर्ण टेस्ट TCS - PYQ वरती आधारित आहे )

▪️ एकूण 10 टेस्ट

✔️ एकूण - 100 प्रश्न
✔️ वेळ - 2 तास
✔️ गुण - 100

✔️ सर्व टेस्ट ऑनलाईन मिळतील

✔️ गूगल पे / फोन पे - 8888176091
रुपये - 299

टीप - पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट वरील नंबर वरती पाठवा

आपले नाव व जिल्हा त्यानंतर ब्रॉडकास्ट ला जॉईन केले जाईल

✔️ टेस्ट सिरिज जॉईन करण्यासाठी खालील नंबर वरती मॅसेज करा

http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091

वरील कोणत्याही टेस्ट वरती मराठी व्याकरण व इंग्रजी व्याकरण एकूण दहा टेस्ट सिरीज फ्री मिळतील*

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

05 Feb, 04:56


संवेदनशील परीक्षा केंद्रावर राहणार ड्रोन कॅमेराची नजर

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

05 Feb, 04:56


◾️ गुजरात मध्ये समान नागरी कायद्यासाठी न्या. रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन.

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

04 Feb, 07:57


वित्त मंत्रालय, भारत सरकार यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ChatGPT किंवा AI tools वापरू नयेत असे सांगितले आहे.

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

04 Feb, 01:35


✔️ मुंबई उच्च न्यायालय, लिपिक (124) पदाची जाहीरात प्रसिद्ध झालेली आहे.

👉 परीक्षा स्वरूप..

1) लेखी परीक्षा (90 मार्क्स)

2) इंग्लिश टायपिंग ( 20 मार्क्स)

3) मुलाखत ( 40 marks)

✔️✔️ शॉर्ट लिस्ट होणार आहे. शॉर्ट लिस्ट मधे नाव आले तरच लेखी परीक्षा ला बसता येते...

वेबसाईट :
https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

15 Jan, 12:34


🟦 अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका

परीक्षेत यश हव असेल तर सरावासाठी पर्याय उपलब्ध


▪️प्रश्न - 100
▪️वेळ - 120 मी
▪️गुण - 200 रुपये

   
  TCS पॅटर्ननुसार पेपर

▪️मराठी व्याकरण - 10 प्रश्न
▪️ English Grammar - 10 प्रश्न
▪️गणित, बुद्धिमत्ता - 20 प्रश्न
▪️सामान्यज्ञान - 20 प्रश्न
▪️एकात्मिक बाल विकास योजना व कलमे - 20 प्रश्न
▪️पोषण - 10 प्रश्न
▪️ संगणक - 10 प्रश्न

✔️  Admission Open - 8888176091 या नंबरला फी जमा करून  आपले नाव व्हाट्सअप ला पाठवावे.


▪️ फी - 222 /-

🟪 स्पेशल ICDS

▪️ एकूण - 20 TEST
▪️ प्रश्न - 40
▪️ गुण - 80

▪️एकात्मिक बाल विकास योजना व कलमे - 20 प्रश्न
▪️पोषण - 10 प्रश्न
▪️ संगणक - 10 प्रश्न

फी - 299


एकूण 30 Test - 499 रुपये

अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+918888176091
http://wa.me/+918888176091

जॉईन करा
https://chat.whatsapp.com/FKYvsgm7Ln7Fd1iMz7z75t

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

15 Jan, 05:33


लवकरच मेगा भरती जाहिराती येतील 🔥

राहिलेल्या जाहिराती.

• सामाजिक न्याय विभाग,
• नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'
• महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
•  नाशिक महानगरपालिका, 
•  अहमदनगर महानगरपालिका
•  नागपूर महानगरपालिका
•  ठाणे महानगरपालिका
•  कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
•  चार कृषि विद्यापीठ जाहिरात
•  महाबीज महामंडळ
•  महाराष्ट्र वखार महामंडळ 


तयार रहा 🔥✌️

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

15 Jan, 04:23


देशाचे पहिले तडीपार गृहमंत्री!

देशाचे गृहमंत्री म्हणून सरदार वल्लभभाई पटेल, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे.

पण यापैकी कोणालाही आपल्या राज्यातून तडीपार केले गेले नव्हते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर मंगळवारी हल्ला चढवला.

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

13 Jan, 21:12


BRICS मध्ये सामील होणारा इंडोनेशिया हा 10वा देश ठरला आहे.

जगातील सर्वात मोठा मुस्लीम देश इंडोनेशिया ब्रिक्सचा स्थायी सदस्य बनला आहे.
2025 मध्ये BRICS चे अध्यक्षपद भूषवणाऱ्या ब्राझीलने याची अधिकृत घोषणा केली.

इंडोनेशिया सहित BRICS मध्ये आत्ता ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, भारत, इराण, रशियन फेडरेशन, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती या 10 देशांचा समावेश आहे.

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

13 Jan, 08:03


🟦 वर्दी'ला कमी जागांचे ग्रहण
रिक्त पदांची संख्या..

• पोलिस उपनिरीक्षक 2959
• राज्य कर निरीक्षक 963
• दुय्यम निबंधक 40
• कर सहाय्यक 1537

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

12 Jan, 05:20


◾️ महापालिका भरती

◾️सांगली महानगरपालिका

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

11 Jan, 11:35


▪️ तलाठी 2471 पदे रिक्त

पुन्हा एकदा मोठ्या जागांची भरती अपेक्षित

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

11 Jan, 11:05


जॉईन करा

SB ACADEMY


https://www.instagram.com/sagarbotaljii/profilecard/?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

11 Jan, 08:51


सांगली महानगरपालिकेत  500 पदांसाठी भरती लवकरच येऊ शकते👍

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

10 Jan, 15:31


🟪 महिला व बाल कल्याण विभाग समाज कल्याण विभाग

( संपूर्ण टेस्ट TCS - PYQ वरती आधारित आहे )

▪️ एकूण 10 टेस्ट

✔️ एकूण - 100 प्रश्न
✔️ वेळ - 2 तास
✔️ गुण - 100

✔️ सर्व टेस्ट ऑनलाईन मिळतील

✔️ गूगल पे / फोन पे - 8888176091
रुपये - 299

टीप - पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट वरील नंबर वरती पाठवा

आपले नाव व जिल्हा त्यानंतर ब्रॉडकास्ट ला जॉईन केले जाईल

✔️ टेस्ट सिरिज जॉईन करण्यासाठी खालील नंबर वरती मॅसेज करा

http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

10 Jan, 14:22


आदिवासी विभाग हॉलतिकीट आलेले आहेत लघुटंकलेखक व इतर पदे..

👉 लिंक :
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

09 Jan, 14:41


शिक्षक भरती TAIT साठी WhatsApp Group

▪️ मुलांसाठी ग्रुप
https://chat.whatsapp.com/CeCVclPYKmx0PpgvGZmKtC

▪️ मुलींच्या साठी ग्रुप

https://chat.whatsapp.com/CQdULPTL4rRCgRyU4hbrRs

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

09 Jan, 11:13


🟪 महिला व बाल कल्याण विभाग

( संपूर्ण टेस्ट TCS - PYQ वरती आधारित आहे )

✔️ एकूण - 100 प्रश्न
✔️ वेळ - 2 तास
✔️ गुण - 100

✔️ सर्व टेस्ट ऑनलाईन मिळतील

✔️ गूगल पे / फोन पे - 8888176091
रुपये - 150

टीप - पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट वरील नंबर वरती पाठवा

आपले नाव व जिल्हा त्यानंतर ब्रॉडकास्ट ला जॉईन केले जाईल

✔️ टेस्ट सिरिज जॉईन करण्यासाठी खालील नंबर वरती मॅसेज करा

http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

09 Jan, 03:07


जाहीर सूचना.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र
राज्य, मुंबई.

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

06 Jan, 08:21


गोल्डन ग्लोब पुरस्कार 2025

◾️एमिलिया पेरेझ आणि द ब्रुटालिस्टसाठी सर्वाधिक पुरस्कार
◾️भारतीय चित्रपट दोन श्रेणींमध्ये नामांकित झाला, पण संधी हुकली

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

04 Jan, 02:07


महत्वाच्या तारखा एका नजरेत

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

04 Jan, 02:07


उच्च शिक्षण विभागात आता फाईल नो पेंडींग

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

04 Jan, 01:19


अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क परीक्षेची Response Sheet Available..

लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

29 Dec, 15:51


🟪 महिला व बाल कल्याण विभाग

( संपूर्ण टेस्ट TCS - PYQ वरती आधारित आहे )

✔️ एकूण - 100 प्रश्न
✔️ वेळ - 2 तास
✔️ गुण - 100

✔️ सर्व टेस्ट ऑनलाईन मिळतील

✔️ गूगल पे / फोन पे - 8888176091
रुपये - 150

टीप - पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट वरील नंबर वरती पाठवा

आपले नाव व जिल्हा त्यानंतर ब्रॉडकास्ट ला जॉईन केले जाईल

✔️ टेस्ट सिरिज जॉईन करण्यासाठी खालील नंबर वरती मॅसेज करा

http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

28 Dec, 15:33


🟪 समाजकल्याण विभाग

( संपूर्ण टेस्ट TCS - PYQ वरती आधारित आहे )

✔️ एकूण - 100 प्रश्न
✔️ वेळ - 2 तास
✔️ गुण - 100

✔️ सर्व टेस्ट ऑनलाईन मिळतील

✔️ गूगल पे / फोन पे - 8888176091
रुपये - 150

टीप - पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट वरील नंबर वरती पाठवा

आपले नाव व जिल्हा त्यानंतर ब्रॉडकास्ट ला जॉईन केले जाईल

✔️ टेस्ट सिरिज जॉईन करण्यासाठी खालील नंबर वरती मॅसेज करा

http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

28 Dec, 14:00


🔔 बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 जागांसाठी भरती

🎯 शैक्षणिक पात्रता :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/B.E./M.Tech/M.E./MCA  (ii) अनुभव

🔺 वयाची अट :- 01 डिसेंबर 2024 रोजी 32/34/36/37/39/40/42 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🏠 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

🤑 Fee :- General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

🗓 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 जानेवारी 2025

📱 Apply Link :- https://www.bankofbaroda.in/career/current-opportunities/recruitment-of-professionals-on-regular-basis-in-various-departments-17-01

🧑‍💻 अधिकृत वेबसाईट :-
https://www.bankofbaroda.in/

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

28 Dec, 06:24


🟪 महिला व बाल कल्याण विभाग

( संपूर्ण टेस्ट TCS - PYQ वरती आधारित आहे )

✔️ एकूण - 100 प्रश्न
✔️ वेळ - 2 तास
✔️ गुण - 100

✔️ सर्व टेस्ट ऑनलाईन मिळतील

✔️ गूगल पे / फोन पे - 8888176091
रुपये - 150

टीप - पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट वरील नंबर वरती पाठवा

आपले नाव व जिल्हा त्यानंतर ब्रॉडकास्ट ला जॉईन केले जाईल

✔️ टेस्ट सिरिज जॉईन करण्यासाठी खालील नंबर वरती मॅसेज करा

http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

28 Dec, 04:26


सौर कृषी पंप योजना अंमलबजावणीत महाराष्ट्र प्रथम

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

27 Dec, 05:32


RBI चे गवर्नर असताना मनमोहन सिंग यांची सही असलेल्या नोटा.

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

27 Dec, 01:54


ज्येष्ठ साहित्यिक बापसी सिधवा कालवश

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

27 Dec, 01:54


ब्रह्मपुत्रांवर चीनचे महाधरण

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

27 Dec, 01:54


महाराष्ट्रातील दोन चिमुकलीना राष्ट्रीय बाल पुरस्कार सन्मान

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

27 Dec, 01:54


विक्रम जैन आचार्य यांची 481 पुस्तके गणित बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

26 Dec, 02:41


🟪 समाजकल्याण विभाग

( संपूर्ण टेस्ट TCS - PYQ वरती आधारित आहे )

✔️ एकूण - 100 प्रश्न
✔️ वेळ - 2 तास
✔️ गुण - 100

✔️ सर्व टेस्ट ऑनलाईन मिळतील

✔️ गूगल पे / फोन पे - 8888176091
रुपये - 150

टीप - पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट वरील नंबर वरती पाठवा

आपले नाव व जिल्हा त्यानंतर ब्रॉडकास्ट ला जॉईन केले जाईल

✔️ टेस्ट सिरिज जॉईन करण्यासाठी खालील नंबर वरती मॅसेज करा

http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

29 Nov, 06:51


🟦 अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका

परीक्षेत यश हव असेल तर सरावासाठी पर्याय उपलब्ध

▪️प्रश्न - 100
▪️वेळ - 120 मी
▪️गुण - 200 रुपये

   
  TCS पॅटर्ननुसार पेपर

▪️मराठी व्याकरण - 10 प्रश्न
▪️ English Grammar - 10 प्रश्न
▪️गणित, बुद्धिमत्ता - 20 प्रश्न
▪️सामान्यज्ञान - 20 प्रश्न
▪️एकात्मिक बाल विकास योजना व कलमे - 20 प्रश्न
▪️पोषण - 10 प्रश्न
▪️ संगणक - 10 प्रश्न

✔️  Admission Open - 8888176091 या नंबरला फी जमा करून  आपले नाव व्हाट्सअप ला पाठवावे.

▪️ फी - 222 /-

अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+918888176091
http://wa.me/+918888176091

जॉईन करा -
https://chat.whatsapp.com/FKYvsgm7Ln7Fd1iMz7z75t

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

29 Nov, 05:04


जॉन मार्शल यांनी 100 वर्षापूर्वी ,
20 September 1924 ला सिंधू संस्कृतीचा शोध लागल्याची पहिल्यांदा घोषणा केली होती..
(First Announcement )

हडप्पा चा शोध दयाराम सहाणी यांनी 1921 तर मोहेंजदाडो चा शोध (मृतांची टेकडी ) राखलदास बॅनर्जी यांनी 1922 मध्ये लावला.

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

28 Nov, 02:43


इतिहासातील आयोग

▪️चार्टर ऍक्ट - 1814
▪️मेकॉले आयोग : 1835
▪️वूडचा अहवाल : 1854
▪️हंटर आयोग : 1882
▪️थॉमस रॅले आयोग : 1902
▪️भारतीय विद्यापीठ कायदा : 1904
▪️सॅडलर विद्यापीठ आयोग 1917-1919
▪️हाटोंग समिती : 1929
▪️सप्रू समिती - 1934
▪️वर्धा स्कीम ऑफ एज्युकेशन - 1937
▪️सार्जंट आयोग : 1944
▪️राधाकृष्ण आयोग : 1949
▪️मुदलीयर आयोग - 1952
▪️कोठारी आयोग : 1964-1966
▪️राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 1968
▪️सर्व शिक्षा अभियान - 2001

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

26 Nov, 10:49


▪️ महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी 800 जागांची जाहिरात प्रसिद्ध

👉 अर्ज कालावधी - 26 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर 2024

👉पात्रता : संबंधित ट्रेड मधील ITI

👉 परीक्षा IBPS घेणार

👉 अर्ज करण्याची लिंक :
👇👇
https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

25 Nov, 16:40


🛣️ मार्ग यशाचा 🛣️ pinned Deleted message

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

25 Nov, 13:51


बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 जागांसाठी [TCS Pattern]
पदाचे नाव :- विभाग निरीक्षक

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

25 Nov, 13:50


बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 जागांसाठी [अभ्यासक्रम]
पदाचे नाव :- विभाग निरीक्षक

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

25 Nov, 13:50


बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी :- TCS Pattern
BMC अभ्यासक्रम :- कार्यकारी सहायक (लिपिक :- 1846 जागा)

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

25 Nov, 13:50


बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी :- TCS Exam Pattern
पदाचे नाव :- कार्यकारी सहायक (लिपिक :- 1846)

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

25 Nov, 03:31


🛑 आयपीएल 2025 मधील सर्वात महागडे पाच खेळाडू

👉 ऋषभ पंत - लखनऊ - 27 कोटी

👉 श्रेयस अय्यर - पंजाब - 26.65 कोटी

👉 व्यंकटेश अय्यर - कोलकाता - 23.75 कोटी

👉 हर्षदीप सिंग - पंजाब - 23 कोटी

👉 युझवेंद्र चहल - पंजाब - 18 कोटी

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

24 Nov, 16:59


▪️ अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका भरती.
व महिला व बालविकास विभाग भरती.
संबंधित अतिशय उपयुक्त टेलिग्राम चँनेल.


★अधिकृत व प्रमाणित माहिती.
★पोल क्विझ.
★नोट्स आणि प्रश्नपत्रिका.


https://t.me/ICDS_CDOP_Anganwadi

फक्त मुलींच्यासाठी WhatsApp group आहे

https://chat.whatsapp.com/FKYvsgm7Ln7Fd1iMz7z75t


https://chat.whatsapp.com/FKYvsgm7Ln7Fd1iMz7z75t

Verified करून जॉईन केले जाईल

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

24 Nov, 13:25


🟦 अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका

परीक्षेत यश हव असेल तर सरावासाठी पर्याय उपलब्ध

▪️प्रश्न - 100
▪️वेळ - 120 मी
▪️गुण - 200 रुपये

   
  TCS पॅटर्ननुसार पेपर

▪️मराठी व्याकरण - 10 प्रश्न
▪️ English Grammar - 10 प्रश्न
▪️गणित, बुद्धिमत्ता - 20 प्रश्न
▪️सामान्यज्ञान - 20 प्रश्न
▪️एकात्मिक बाल विकास योजना व कलमे - 20 प्रश्न
▪️पोषण - 10 प्रश्न
▪️ संगणक - 10 प्रश्न

✔️  Admission Open - 8888176091 या नंबरला फी जमा करून  आपले नाव व्हाट्सअप ला पाठवावे.

▪️ फी - 222 /-

अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+918888176091
http://wa.me/+918888176091

जॉईन करा -
https://chat.whatsapp.com/FKYvsgm7Ln7Fd1iMz7z75t

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

24 Nov, 04:02


सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल : एखाद्यावर #FIR नोंद आहे म्हणून सरकारी नोकरी नाकारल्या जाऊ शकत नाही.

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

24 Nov, 04:00


महाराष्ट्र विधानसभा 2024 अंतिम निकाल...

◾️पक्षाच्या नुसार जागा लक्षात ठेवा

➡️ मतांची टक्केवारी
भाजप - 26.77%
शिवसेना (शिंदे) - 12.38%
राष्ट्रवादी (अ.प.) - 9.01%
काँग्रेस 12.42%
शिवसेना (ठाकरे) - 9.96%
राष्ट्रवादी (श.प.) - 11.28%
मनसे - 1.55%
नोटा - 0.72%

सर्वात जास्त मताने निवडणूक आलेले
◾️काशिराम पावरा - 1,59,044
◾️शिवेंद्रराजे भोसले - 1,42,124
◾️धनंजय मुंडे - 1,40,224
◾️दिलीप बोरसे - 1,29,297
◾️आशुतोष काळे - 1,24,824

सर्वात कमी मतांनी निवडून आलेले
◾️मुफ्ती मोहम्मद - 162
◾️नाना पटोले - 207
◾️मंदा म्हात्रे - 377
◾️संजय गायकवाड - 841
◾️शिरीषकुमार नाईक - 1121

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

23 Nov, 16:44


🟦 अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका

परीक्षेत यश हव असेल तर सरावासाठी पर्याय उपलब्ध

▪️प्रश्न - 100
▪️वेळ - 120 मी
▪️गुण - 200 रुपये

   
  TCS पॅटर्ननुसार पेपर

▪️मराठी व्याकरण - 10 प्रश्न
▪️ English Grammar - 10 प्रश्न
▪️गणित, बुद्धिमत्ता - 20 प्रश्न
▪️सामान्यज्ञान - 20 प्रश्न
▪️एकात्मिक बाल विकास योजना व कलमे - 20 प्रश्न
▪️पोषण - 10 प्रश्न
▪️ संगणक - 10 प्रश्न

✔️  Admission Open - 8888176091 या नंबरला फी जमा करून  आपले नाव व्हाट्सअप ला पाठवावे.

▪️ फी - 222 /-

अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+918888176091
http://wa.me/+918888176091

जॉईन करा -
https://chat.whatsapp.com/FKYvsgm7Ln7Fd1iMz7z75t

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

23 Nov, 13:56


🔺⭕️महाराष्ट्र विधानसभा 2024 निकाल घोषित...

👉 NDA 230+

👉 MVA 46+

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

23 Nov, 13:31


🟦 अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्य सेविका ( सुपरवायझर )

एकूण - 5 टेस्ट
एकूण - 100 प्रश्न
सर्व टेस्ट PDF मध्ये मिळतील

संपूर्ण TCS पॅटर्न असेल

संपूर्ण अभ्यासक्रम वरती आधारित

▪️ TEST 1 - 11 डिसेंबर
▪️TEST 2 - 13 डिसेंबर
▪️TEST 3 - 15 डिसेंबर
▪️ TEST 4 - 17 डिसेंबर
▪️ TEST 5 - 19 डिसेंबर

रुपये - 125

Googlepey / phonepey - 8888176091

पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवायचा तेव्हा ग्रुप मध्ये जॉईंन केले जाईल...


http://wa.me/+918888176091

✔️ जॉईन करा ग्रुप फक्त महिलांनी
https://chat.whatsapp.com/FKYvsgm7Ln7Fd1iMz7z75t

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

23 Nov, 12:38


🟦 अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका

परीक्षेत यश हव असेल तर सरावासाठी पर्याय उपलब्ध

▪️प्रश्न - 100
▪️वेळ - 120 मी
▪️गुण - 200 रुपये

   
  TCS पॅटर्ननुसार पेपर

▪️मराठी व्याकरण - 10 प्रश्न
▪️ English Grammar - 10 प्रश्न
▪️गणित, बुद्धिमत्ता - 20 प्रश्न
▪️सामान्यज्ञान - 20 प्रश्न
▪️एकात्मिक बाल विकास योजना व कलमे - 20 प्रश्न
▪️पोषण - 10 प्रश्न
▪️ संगणक - 10 प्रश्न

✔️  Admission Open - 8888176091 या नंबरला फी जमा करून  आपले नाव व्हाट्सअप ला पाठवावे.

▪️ फी - 222 /-

अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+918888176091
http://wa.me/+918888176091

जॉईन करा -
https://chat.whatsapp.com/FKYvsgm7Ln7Fd1iMz7z75t

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

23 Nov, 07:26


◾️Forensic lab exam Final key available

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/login.html

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

22 Nov, 16:57


🟦 अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका

परीक्षेत यश हव असेल तर सरावासाठी पर्याय उपलब्ध

▪️प्रश्न - 100
▪️वेळ - 120 मी
▪️गुण - 200 रुपये

   
  TCS पॅटर्ननुसार पेपर

▪️मराठी व्याकरण - 10 प्रश्न
▪️ English Grammar - 10 प्रश्न
▪️गणित, बुद्धिमत्ता - 20 प्रश्न
▪️सामान्यज्ञान - 20 प्रश्न
▪️एकात्मिक बाल विकास योजना व कलमे - 20 प्रश्न
▪️पोषण - 10 प्रश्न
▪️ संगणक - 10 प्रश्न

✔️  Admission Open - 8888176091 या नंबरला फी जमा करून  आपले नाव व्हाट्सअप ला पाठवावे.

▪️ फी - 222 /-

अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+918888176091
http://wa.me/+918888176091

जॉईन करा -
https://chat.whatsapp.com/FKYvsgm7Ln7Fd1iMz7z75t

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

22 Nov, 04:19


UGC #NET परीक्षा जानेवारीत होणार.. 10 डिसेंबर पर्यंत फॉर्म भरण्यासाठी मुदत..

👉 फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट :
👇👇👇
https://ugcnetdec2024.ntaonline.in/site/login

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

22 Nov, 03:40


गयाना आणि डॉमिनिका या देशांनी कोविड-19च्या काळात या देशांना भारताने केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या देशाच्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले.

गयानाचे राष्ट्राध्यक्ष इरफान अली यांनी 'द ऑर्डर ऑफ एक्सलन्स' या सर्वोच्च पुरस्काराने, तर डॉमिनिकाच्या राष्ट्राध्यक्ष सिल्व्हेनी बर्टन यांनी 'डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर' या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने मोदींना सन्मानित केले.

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

21 Nov, 16:23


क्ले कोर्ट' च्या बादशहाचा टेनिसला अलविदा

राफेल नदाल ची निवृत्ती
◾️स्पेनच्या राफेल नदालला डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत नेदरलैंड्सच्या बोटिक व्हॅन डी जैडस्चुल्पने 6-4, 6-4 असे पराभूत केले
◾️डेव्हिस चषक नंतर निवृत्ती ची घोषणा त्याने आगोदरच केली होती

💘 सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारे टेनिस खेळाडू (पुरुष)

◾️नोव्हाक जोकोविच - 24 विजेतेपद
◾️राफेल नदाल - 22 विजेतेपद
◾️रॉजर फेडरर - 20 विजेतेपद
◾️पोट संम्प्रास - 14 विजेतेपद
◾️रॉय इमर्सन - 12 विजेतेपद

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

21 Nov, 12:27


▪️ तलाठी भरती , अंगणवाडी विभाग, TET , पोलीस भरती , ग्रामसेवक भरती , विस्तार अधिकारी ,आरोग्य सेवक /सेविका , MPSC COMBINED , लिपिक टंकलेखन, वनरक्षक , इतर सरळसेवा भरती बद्दल

भरती बद्दल कोणती पण अपडेट्स आपल्या स्टेट्स वरती....

8888176091 हा नंबर S B ACADEMY या नावाने सेव करा व वरील नंबर वरती आपले नाव व आपला जिल्हा पाठवा.....24 तासाच्या आत अपडेट्स दिसण्यास सुरुवात होईल....


✔️ WhatsApp Group पण जॉईन केला जाईल......

मुलींच्या साठी वेगळा ग्रुप आहे....

https://wa.me/918888176091

https://wa.me/918888176091

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

20 Nov, 14:27


🟦 अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका

परीक्षेत यश हव असेल तर सरावासाठी पर्याय उपलब्ध

▪️प्रश्न - 100
▪️वेळ - 120 मी
▪️गुण - 200 रुपये

   
  TCS पॅटर्ननुसार पेपर

▪️मराठी व्याकरण - 10 प्रश्न
▪️ English Grammar - 10 प्रश्न
▪️गणित, बुद्धिमत्ता - 20 प्रश्न
▪️सामान्यज्ञान - 20 प्रश्न
▪️एकात्मिक बाल विकास योजना व कलमे - 20 प्रश्न
▪️पोषण - 10 प्रश्न
▪️ संगणक - 10 प्रश्न

✔️  Admission Open - 8888176091 या नंबरला फी जमा करून  आपले नाव व्हाट्सअप ला पाठवावे.

▪️ फी - 222 /-

अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+918888176091
http://wa.me/+918888176091

जॉईन करा -
https://chat.whatsapp.com/FKYvsgm7Ln7Fd1iMz7z75t

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

19 Nov, 09:46


Important Notice - Schedule of Examinations

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

19 Nov, 02:23


मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे 12 पुरावे.

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

18 Nov, 15:02


*अंगणवाडी मुख्यसेविका व पर्यवेक्षिका*

*Test Series*

Test 1 - 15 नोव्हेंबर

Test 2 -18 नोव्हेंबर

Test 3 - 21 नोव्हेंबर

Test 4 - 24 नोव्हेंबर

Test 5 - 27 नोव्हेंबर

Test 6 - 30 नोव्हेंबर

Test 7 - 3 डिसेंबर

Test 8 - 6 डिसेंबर

Test 9 - 9 डिसेंबर

Test 10 - 12 डिसेंबर

▪️ *सर्व टेस्ट ऑनलाईन स्वरूपात मिळतील*

▪️ 100 प्रश्न व 200 गुण असतील.

*रुपये 222*

*Googlepey / phonepey - 8888176091*

*परीक्षेचा पॅटर्न नुसार बनवलेल्या आहेत टेस्ट*

*पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट त्याच नंबर वरती पाठवणे*

*जे जॉईन करतील त्यांना ब्रॉडकास्ट ला जॉईन केले जाईल व त्यांना पर्सनल टेस्ट सिरीज Link वरील शेड्युल नुसार मिळतील राहतील*

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

17 Nov, 14:11


#Syllabus
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

👉 (मराठी आणि इंग्रजीतून)

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

17 Nov, 14:11


#Syllabus
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

👉 अभ्यासक्रम
..

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

17 Nov, 14:10


#Syllabus
महाराष्ट्र गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

👉 अभ्यासक्रम
..

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

17 Nov, 06:55


http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091

WhatsApp Group अंगणवाडी भरती साठी
खालील लिंक वरती क्लीक करून जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/Je8t30bs62K8CYnxPwjs30

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

17 Nov, 03:49


बँक ऑफ बडोदा मध्ये 592 जागांसाठी भरती

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 19 नोव्हेंबर 2024

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

16 Nov, 14:01


TEST NO - 3

आत्ता दिलेली आहे

जॉईन करा ग्रुप


https://chat.whatsapp.com/Je8t30bs62K8CYnxPwjs30


https://chat.whatsapp.com/Je8t30bs62K8CYnxPwjs30


स्पेशल अंगणवाडी मुख्यसेविका व पर्यवेक्षिका

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

15 Nov, 14:20


*अंगणवाडी मुख्यसेविका व पर्यवेक्षिका*

*Test Series*

Test 1 - 15 नोव्हेंबर

Test 2 -18 नोव्हेंबर

Test 3 - 21 नोव्हेंबर

Test 4 - 24 नोव्हेंबर

Test 5 - 27 नोव्हेंबर

Test 6 - 30 नोव्हेंबर

Test 7 - 3 डिसेंबर

Test 8 - 6 डिसेंबर

Test 9 - 9 डिसेंबर

Test 10 - 12 डिसेंबर

▪️ *सर्व टेस्ट ऑनलाईन स्वरूपात मिळतील*

▪️ *एक टेस्ट कितीपण वेळा सोडवू शकता*

▪️ *टेस्ट मोबाईल वरती पण सोडवता येईल*

▪️ 100 प्रश्न व 200 गुण असतील.

*रुपये 222*

*Googlepey / phonepey - 8888176091*

*परीक्षेचा पॅटर्न नुसार बनवलेल्या आहेत टेस्ट*

*पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट त्याच नंबर वरती पाठवणे*

*जे जॉईन करतील त्यांना ब्रॉडकास्ट ला जॉईन केले जाईल व त्यांना पर्सनल टेस्ट सिरीज Link वरील शेड्युल नुसार मिळतील राहतील*

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

15 Nov, 11:19


नगररचना update

⭐️रचना सहाय्यक पुढे ढकलेली आहे

⭐️निम्नश्रेणी लघुलेखक &उच्चश्रेणी लघुलेखक 26 नोव्हेंबर ला होईल

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

15 Nov, 09:03


🟦 अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका

ज्यानी फॉर्म भरला आहे त्यांनी ग्रुप join करा

WhatsApp Group जॉईन करा

https://chat.whatsapp.com/Je8t30bs62K8CYnxPwjs30

https://chat.whatsapp.com/Je8t30bs62K8CYnxPwjs30

फक्त मुलींच्या साठी ग्रुप आहे वेरिफिकेशन करून जॉईंन केले जाईल

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

15 Nov, 06:21


संगणक टंकलेखन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

1 डिसेंबर पासून सुरू होणारी परीक्षा
9 डिसेंबरपासून सुरू होणार
⭐️

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

15 Nov, 05:14


द बुकर पुरस्कार 2024 समंथा हार्वे ऑर्बिटल या पुस्तकासाठी..

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

14 Nov, 15:57


*अंगणवाडी मुख्यसेविका व पर्यवेक्षिका*

*Test Series*

Test 1 - 15 नोव्हेंबर

Test 2 -18 नोव्हेंबर

Test 3 - 21 नोव्हेंबर

Test 4 - 24 नोव्हेंबर

Test 5 - 27 नोव्हेंबर

Test 6 - 30 नोव्हेंबर

Test 7 - 3 डिसेंबर

Test 8 - 6 डिसेंबर

Test 9 - 9 डिसेंबर

Test 10 - 12 डिसेंबर

▪️ *सर्व टेस्ट ऑनलाईन स्वरूपात मिळतील*

▪️ *एक टेस्ट कितीपण वेळा सोडवू शकता*

▪️ *टेस्ट मोबाईल वरती पण सोडवता येईल*

▪️ 100 प्रश्न व 200 गुण असतील.

*रुपये 222*

*Googlepey / phonepey - 8888176091*

*परीक्षेचा पॅटर्न नुसार बनवलेल्या आहेत टेस्ट*

*पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट त्याच नंबर वरती पाठवणे*

*जे जॉईन करतील त्यांना ब्रॉडकास्ट ला जॉईन केले जाईल व त्यांना पर्सनल टेस्ट सिरीज Link वरील शेड्युल नुसार मिळतील राहतील*

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

14 Nov, 15:10


https://www.instagram.com/sagarbotaljii/profilecard/?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk


https://www.instagram.com/sagarbotaljii/profilecard/?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk

Instagram

Join करा आपल्या page ला

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

14 Nov, 12:56


जाहिरात क्रमांक 070/2023 महाराष्ट्र गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा 2023 – पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा शारीरिक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

14 Nov, 11:16


✔️ चर्चित पुस्तक आणि लेखक

चॅलेंजेस टू इंटर्नल सिक्युरिटी - अशोक कुमार व विपुल अनिकांत

एक समंदर मेरे अंदर -  संजीव जोशी

The book of लिफे - विवेक अग्निहोत्री

फायर ऑन द गंगा - राधिका अय्यंगार

हक्क - रुमान आलम

मॉन्स्टर्सच्या बागेत - क्रिस्टल किंग

Pitchside - अमृत माथूर

कारगिल - ऋषी राज

माय लाइफ माय मिशन - उदंय माहुरकर व रामदेव बाबा

लारा : द इंग्लंड क्रॉनिकल्स - ब्रेन लारा, फिल वॉकरसह

गर्ल पॉवर : इंडियन वूमेन हू ब्रोक द रूल्स - नेहा जे. हीरानंदानी

Dabbling of डिप्लोमसी - एसडी मुनी

रीथिंकिंग गुड गव्हर्नन्स - विनोद राय

चंद्रशेखर : द लास्ट आयकॉन ऑफ आयडियो मॅजिकल पोलिटिक्स - हरिवंश व रविदत्त वाजपेयी

क्रिकेट वर्ल्ड कप : द इंडियन चॅलेंज - आशीष रे

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

14 Nov, 10:42


#RTI

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

👉 राज्यसेवा परीक्षा ची माहिती Category wise अर्जसंख्येची माहिती कार्यालयीन अभिलेखावर उपलब्ध नाही...

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

14 Nov, 07:46


🟦 अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका

परीक्षेत यश हव असेल तर सरावासाठी पर्याय उपलब्ध

▪️वेळ - 120 मी


  TCS पॅटर्ननुसार पेपर

▪️मराठी व्याकरण - 10 प्रश्न
▪️ English Grammar - 10 प्रश्न
▪️गणित, बुद्धिमत्ता - 20 प्रश्न
▪️सामान्यज्ञान - 20 प्रश्न
▪️एकात्मिक बाल विकास योजना व कलमे - 20 प्रश्न
▪️पोषण - 10 प्रश्न
▪️ संगणक - 10 प्रश्न

✔️ Admission Open - 8888176091 या नंबरला फी जमा करून आपले नाव व्हाट्सअप ला पाठवावे.

▪️ फी - 222 /-

अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+918888176091
http://wa.me/+918888176091

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

14 Nov, 04:42


भारत सरकारचा निर्णय..
सर्वसामान्य विद्यार्थ्यांची लूट थांबेल...

नोकरी किंवा निवडीची 100% हमी देणारी जाहिरात करण्यास क्लासेस वर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे..

यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांची होणारी दिशाभूल कमी होईल..

क्लासचा विद्यार्थी लागल्यानंतर त्याने स्वतः मान्य केले पाहिजे की मी क्लासमुळे लागलो, तरच त्याचा फोटो टाकला पाहिजे...

अफवांना बळी पडू नका..
बाकी तुम्ही समजदार आहात...🙏

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

13 Nov, 08:37


🟦 अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका

परीक्षेत यश हव असेल तर सरावासाठी पर्याय उपलब्ध

▪️वेळ - 120 मी


  TCS पॅटर्ननुसार पेपर

▪️मराठी व्याकरण - 10 प्रश्न
▪️ English Grammar - 10 प्रश्न
▪️गणित, बुद्धिमत्ता - 20 प्रश्न
▪️सामान्यज्ञान - 20 प्रश्न
▪️एकात्मिक बाल विकास योजना व कलमे - 20 प्रश्न
▪️पोषण - 10 प्रश्न
▪️ संगणक - 10 प्रश्न

✔️ Admission Open - 8888176091 या नंबरला फी जमा करून आपले नाव व्हाट्सअप ला पाठवावे.

▪️ फी - 222 /-

अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+918888176091
http://wa.me/+918888176091

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

13 Nov, 06:25


#BMC कार्यकारी सहायक ( क्लार्क )  परीक्षाला sectionwise वेळ आहे. हे लक्षात असुद्या पेपर सोडवताना.. 🙏🙏

👉 संपूर्ण 1846 जागा आहेत..

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

13 Nov, 03:35


🟪 अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका

▪️ प्रश्न - 100

🟦 एकूण - 10 टेस्ट सिरीज.

▪️सर्व टेस्ट ऑनलाईन सोडवता येतील
मोबाईल वरती पण सोडवता येतील.

▪️ संपूर्ण Tcs पॅटर्न असेल.

▪️PYQ टच असतील.

टेस्ट JOIN करण्यासाठी खालील नंबर वरती WhatsApp वरती मॅसेज करा

https://wa.me/918888176091

https://wa.me/918888176091

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

13 Nov, 01:21


🟦 विविध पदार्थ समाविष्ट ॲसिड

◆ मुंगी  ➖️  फॉर्मिक ॲसिड

◆ लिंबू, मोसंबी ➖️ सायट्रिक ॲसिड

◆ चिंच ➖️  टार्टरिक ॲसिड

◆ कोल्ड्रिंक्स ➖️ कार्बोलीक व टार्टरिक ॲसिड

◆ खराब दही ➖️ ब्युटीरिक ॲसिड

◆ द्राक्ष ➖️  पिंबोला ॲसिड

◆ व्हिनेगर ➖️  ॲसिटिक ॲसिड

◆ दूध, ताक, दही ➖️  लॅक्टिक ॲसिड

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

13 Nov, 01:20


महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे

◆ दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. पाणिनी
◆ विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. शिवाजी
◆ कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. जॉन्सन
◆ त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी
◆ कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
◆ प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
◆ नारायण मुरलीधर गुप्ते - बी
◆ चिंतामण त्र्यंबक मुरलीधर - आरतीप्रभू
◆ राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम
◆ गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
◆ विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
◆ माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस
◆ दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
◆ यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी
◆ सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व
◆ श्रीपाद नारायण राजहंस - बालगंधर्व
◆ नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास
◆ बा. सी. मर्ढेकर - निसर्गप्रेमी
◆ सेतु माधवराव पगडी - कृष्णकुमार
◆ शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर
◆ ना. धो. महानोर - रानकवी
◆ न. चि. केळकर - साहित्यसम्राट
◆ माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन
◆ काशिनाथ हरी मोडक - माधवानुज
◆ हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

12 Nov, 08:35


जा.क्र.023/2023 सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम,गट-अ व
जा.क्र.132/2023 सहायक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी, गट-अ आणि जा.क्र.395/2023 निवासी वैद्यकीय अधिकारी, गट-ब

संवर्गाच्या भरतीकरीताच्या चाळणी परीक्षा दि. 25 आणि 27 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

12 Nov, 04:05


न्या. संजीव खन्ना यांचा सरन्यायाधीशपदी शपथविधी..

👉 13 मे 2025 ला वयाच्या 65 व्या वर्षी ते निवृत्त होतील..


👉 51 वे सरन्यायाधीश म्हणून निवड..

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

12 Nov, 03:51


राज्यातील टीईटीला 93 टक्के उपस्थिती..

👉 परीक्षेला उपस्थित उमेदवारांची संख्या..

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

11 Nov, 11:33


🟦 अंगणवाडी मुख्यसेविका व पर्यवेक्षिका

Test Series

Test 1 - 15 नोव्हेंबर

Test 2 -18 नोव्हेंबर

Test 3 - 21 नोव्हेंबर

Test 4 - 24 नोव्हेंबर

Test 5 - 27 नोव्हेंबर

Test 6 - 30 नोव्हेंबर

Test 7 - 3 डिसेंबर

Test 8 - 6 डिसेंबर

Test 9 - 9 डिसेंबर

Test 10 - 12 डिसेंबर

▪️ सर्व टेस्ट ऑनलाईन स्वरूपात मिळतील

▪️ एक टेस्ट कितीपण वेळा सोडवू शकता

▪️ टेस्ट मोबाईल वरती पण सोडवता येईल

▪️ 100 प्रश्न व 200 गुण असतील.

रुपये 222

🟦 Googlepey / phonepey - 8888176091

✔️ परीक्षेचा पॅटर्न नुसार बनवलेल्या आहेत टेस्ट

✔️ पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट त्याच नंबर वरती पाठवणे

✔️ जे जॉईन करतील त्यांना ब्रॉडकास्ट ला जॉईन केले जाईल व त्यांना पर्सनल टेस्ट सिरीज Link वरील शेड्युल नुसार मिळतील राहतील


https://wa.me/918888176091

https://wa.me/918888176091

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

11 Nov, 03:47


संजीव खन्ना भारताचे 51 वे सरन्यायाधीश,

राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाच्या कलम 124 (2) नुसार केली नेमणूक आहे.

नवे सरन्यायाधीश 11 नोव्हेंबर पासून कार्यभार सांभाळणार.

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

10 Nov, 17:27


🛣️ मार्ग यशाचा 🛣️ pinned Deleted message

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

10 Nov, 10:28


तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते दिल्ली गणेश यांचे निधन झाले आहे. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला....🙏🙏

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

10 Nov, 09:51


Notice Board – महाज्योती

👉 वेबसाईट :
https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

10 Nov, 01:02


▪️ अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका भरती.

▪️ महिला व बालविकास विभाग भरती
.


Prof. Sagar Botalji

WhatsApp -
https://wa.me/918888176091

नोट्स, टेस्ट सिरीज उपलब्ध

नवीन नवीन अपडेट्स साठी वरील नंबर वरती आपले नाव व जिल्हा पाठवा व वरील नंबर सेव करा स्टेट्स द्वारे अपडेट्स मिळतील राहतील

https://t.me/ICDS_CDOP_Anganwadi

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

09 Nov, 07:56


◾️चंद्रपूर मध्यवर्ती बँक(CDCC)

◾️15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या परीक्षा आचारसंहिता संपेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत.

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

09 Nov, 06:15


अधिसूचना जारी..

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका -2024 च्या अनुषंगाने बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सर्व विधानसभा मतदारसंघात सुट्टी जाहीर..

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

09 Nov, 03:21


ऑनलाईन अर्ज करण्याची
नवीन तारीख:-


२६/११/२०२४ ते १६/१२/२०२४

#BMC_JE #BMC_SE #MPSC_NEWS

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

09 Nov, 03:19


▪️ अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका भरती.
व महिला व बालविकास विभाग भरती.
संबंधित अतिशय उपयुक्त टेलिग्राम चँनेल.


★अधिकृत व प्रमाणित माहिती.
★पोल क्विझ.
★नोट्स आणि प्रश्नपत्रिका.


https://t.me/ICDS_CDOP_Anganwadi

फक्त मुलींच्यासाठी WhatsApp group आहे

https://chat.whatsapp.com/CKG9vxAZOuHDOCdVcweYYM

https://chat.whatsapp.com/CKG9vxAZOuHDOCdVcweYYM

Verified करून जॉईन केले जाईल

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

02 Nov, 14:37


नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 500 जागांसाठी भरती

पदाचे नाव :-
असिस्टंट (क्लास III)

शैक्षणिक पात्रता
:- कोणत्याही शाखेतील पदवी.

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

02 Nov, 03:32


♦️महिला व बालविकास करिता 10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे..

👉 लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

02 Nov, 01:16


शिक्षकपात्रता परीक्षा TET 2024

🟪 TET पेपर -1

वर्ग 1 ली ते 5 वी

• मराठी व्याकरण - 30 प्रश्न
• English Grammar - 30 प्रश्न
• बालमानसशास्त्र व अध्यापनशास्र - 30 प्रश्न
• गणित - 30 प्रश्न
• परिसर अभ्यास - 30 प्रश्न

एकूण - 5 TEST [ PDF ]

🟦 TET पेपर - 2

वर्ग 6 वी ते 8 वी

• मराठी व्याकरण - 30 प्रश्न
• ENGLISH Grammar - 30 प्रश्न
• बालशास्त्र व अध्यापनशास्त्र - 30 प्रश्न
• सामाजिकशास्त्र - 60 प्रश्न

एकूण - 5 टेस्ट [ PDF ]


टेस्ट सिरीज पेपर पॅटर्न असा राहील

टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी
https://wa.me/918888176091

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

02 Nov, 00:54


#IPL आयपीएल रिटेन्शन 🏏

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

02 Nov, 00:45


विविध विभाग आणि परीक्षा कोण घेणार माहिती...

▪️ BMC कार्यकारी सहायक - TCS
▪️ BMC निरीक्षक - TCS
▪️ आदिवासी विकास निरीक्षक - IBPS
▪️ समाजकल्याण विभाग - TCS
▪️ महिला व बालविकास विभाग - TCS
▪️ महिला व बालविकास ICDS
     मुख्यासेविका - TCS

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

01 Nov, 04:10


GMC कोल्हापूर

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर या संस्थांमधील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील विविध पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरातीमधील वेळापत्रकामध्ये बदल करणे बाबतचे प्रसिध्दीपत्रक.

सध्या थांबवली आहे... आचारसंहितेंनंतर फॉर्म भरणे चालू होईल...

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

01 Nov, 01:06


बीपीएल ग्रुपचे संस्थापक टीपी गोपालन नांबियार यांचे गुरुवारी (ता. 31 ऑक्टोबर) निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. नांबियार हे 94 वर्षांचे होते. गुरुवारी सकाळी 10.15 वाजताच्या सुमारास त्यांची बंगळुरू येथील राहत्या घरी प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून नांबियार यांची प्रकृती ठीक नव्हती. ज्यानंतर आज अखेरीस त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याकडून सांगण्यात आले.

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

30 Oct, 19:03


शिक्षकपात्रता परीक्षा TET 2024

🟪 TET पेपर -1

वर्ग 1 ली ते 5 वी


• मराठी व्याकरण - 30 प्रश्न
• English Grammar - 30 प्रश्न
• बालमानसशास्त्र व अध्यापनशास्र - 30 प्रश्न
• गणित - 30 प्रश्न
• परिसर अभ्यास - 30 प्रश्न

एकूण - 5 TEST [ PDF ]

🟦 TET पेपर - 2

वर्ग 6 वी ते 8 वी

• मराठी व्याकरण - 30 प्रश्न
• ENGLISH Grammar - 30 प्रश्न
• बालशास्त्र व अध्यापनशास्त्र - 30 प्रश्न
• सामाजिकशास्त्र - 60 प्रश्न

एकूण - 5 टेस्ट [ PDF ]


टेस्ट सिरीज पेपर पॅटर्न असा राहील

टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी
https://wa.me/918888176091

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

30 Oct, 12:26


🔺⭕️भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार सुरू आहे. ही मालिका भारतीय संघाने 2-0 ने गमावली आहे. तर दुसरीकडे भारतीय महिला संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत शानदार खेळ करून दाखवला आहे. मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय महिला संघाने 6 गडी राखून विजय मिळवला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात भारतीय महिला खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. या सामन्यात स्मृती मानधनाने आपल्या वनडे कारकिर्दीतील 8वे शतक झळकावत, मिताली राजचा भारतासाठी सर्वाधिक 7 शतकांचा विक्रम मोडला आहे

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

30 Oct, 04:01


94वी घटनादुरुस्ती 2006

▪️आदिवासी कल्याणमंत्री असण्याच्या अबंधनातून बिहार राज्याला वगळण्यात आले आणि ही तरतूद झारखंड व छत्तीसगड या राज्यांना लागू केली. या शिवाय, हि तरतूद मध्यप्रदेश आणि ओरिसा ( या दोन राज्यांत अंमलात होतीच) अनुच्छेद १६४ (१) या राज्यांना देखील लागू असेल.

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

30 Oct, 04:01


93वी घटनादुरुस्ती 2005

▪️ अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांचा अपवाद करूनखाजगी शैक्षणिक संस्थासह (राज्याकडून निधी मिळणाऱ्या वा न मिळणाऱ्या ) इतर शैक्षणिक संस्थांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांसाठी किंवा अनुसूचित जाती वा जमातींसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला दिला. इनामदार खटल्यामध्ये (२००५) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला या घटनादुरुस्तीने निकालात काढले. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले होते की, “राज्यसंस्था तिचे आरक्षणाचे धोरण , व्यावसायिक महाविद्यालयासह, अल्पसंख्याक आणि बिगर अल्पसंख्याक, विना अनुदानित खाजगी महाविद्यालयांसह, अल्पसंख्याक विना अनुदानित खाजगी महाविद्यालयांवर लाडू शकत नाही. ” खाजगी, विना अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये ‘आरक्षण’ ही बाब बिगर घटनात्मक असल्याचे न्यायालयाने घोषित केले.

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

30 Oct, 03:57


सरकारी कर्मचारी सर्वाधिक कोणत्या देशात?

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

30 Oct, 03:57


जगातील सोन्यापैकी 12.1% बँकाकडेच.

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

30 Oct, 03:57


भारत - चीन सैन्य मागे घेण्यास तयार.

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

30 Oct, 03:28


‼️ आशियाई विकास बँकेचा(ADB) नवीन सदस्य : इस्रायल

आशियाई विकास बँक स्थापना : 1966

  मुख्यालय : मनिला (फिलीपिन्स)

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

30 Oct, 01:07


मुख्यसेविका पदाचा अभ्यासक्रम,जागा आणि पदाचे जबाबदारी व कर्तव्य, अहर्ता आणि वेतनश्रेणी

अर्ज लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

25 Oct, 15:14


शिक्षकपात्रता परीक्षा TET 2024

🟪 TET पेपर -1

वर्ग 1 ली ते 5 वी


• मराठी व्याकरण - 30 प्रश्न
• English Grammar - 30 प्रश्न
• बालमानसशास्त्र व अध्यापनशास्र - 30 प्रश्न
• गणित - 30 प्रश्न
• परिसर अभ्यास - 30 प्रश्न

एकूण - 5 TEST [ PDF ]

🟦 TET पेपर - 2

वर्ग 6 वी ते 8 वी

• मराठी व्याकरण - 30 प्रश्न
• ENGLISH Grammar - 30 प्रश्न
• बालशास्त्र व अध्यापनशास्त्र - 30 प्रश्न
• सामाजिकशास्त्र - 60 प्रश्न

एकूण - 5 टेस्ट [ PDF ]


टेस्ट सिरीज पेपर पॅटर्न असा राहील

टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी
https://wa.me/918888176091

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

25 Oct, 06:14


झिम्बाब्वेची विश्वक्रमी T-20 मधील धावसंख्या.. 🏏

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

25 Oct, 06:00


GMC कोल्हापूर गट-ड जाहिरात प्रसिद्ध.

एकूण जागा : 102

शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2024

IBPS exam घेणार

अर्ज सुरवात 31 ऑक्टोबर पासून होईल 

वेबसाईट 👇👇👇

https://rcsmgmc.ac.in/node/119

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

24 Oct, 12:32


शिक्षकपात्रता परीक्षा TET 2024

🟪 TET पेपर -1

वर्ग 1 ली ते 5 वी


• मराठी व्याकरण - 30 प्रश्न
• English Grammar - 30 प्रश्न
• बालमानसशास्त्र व अध्यापनशास्र - 30 प्रश्न
• गणित - 30 प्रश्न
• परिसर अभ्यास - 30 प्रश्न

एकूण - 5 TEST [ PDF ]

🟦 TET पेपर - 2

वर्ग 6 वी ते 8 वी

• मराठी व्याकरण - 30 प्रश्न
• ENGLISH Grammar - 30 प्रश्न
• बालशास्त्र व अध्यापनशास्त्र - 30 प्रश्न
• सामाजिकशास्त्र - 60 प्रश्न

एकूण - 5 टेस्ट [ PDF ]


टेस्ट सिरीज पेपर पॅटर्न असा राहील

टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी
https://wa.me/918888176091

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

23 Oct, 06:45


शिक्षकपात्रता परीक्षा TET 2024

🟪 TET पेपर -1

वर्ग 1 ली ते 5 वी


• मराठी व्याकरण - 30 प्रश्न
• English Grammar - 30 प्रश्न
• बालमानसशास्त्र व अध्यापनशास्र - 30 प्रश्न
• गणित - 30 प्रश्न
• परिसर अभ्यास - 30 प्रश्न

एकूण - 5 TEST [ PDF ]

🟦 TET पेपर - 2

वर्ग 6 वी ते 8 वी

• मराठी व्याकरण - 30 प्रश्न
• ENGLISH Grammar - 30 प्रश्न
• बालशास्त्र व अध्यापनशास्त्र - 30 प्रश्न
• सामाजिकशास्त्र - 60 प्रश्न

एकूण - 5 टेस्ट [ PDF ]


टेस्ट सिरीज पेपर पॅटर्न असा राहील

टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी
https://wa.me/918888176091

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

23 Oct, 06:30


▪️ TET साठी ऑनलाईन
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र

https://wa.me/918888176091

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

22 Oct, 16:46


लिपिक टंकलेखक आणि कर सहायक बाकी Process :

1) कौशल्य चाचणी 2023 निकाल ✔️

2) सर्वसाधारण गुणवत्ता यादी
                  
3) पसंतीक्रम/प्राधान्य लिंक
                  
4) कर सहायक तात्पुरती निवड यादी
                  
5) OPTING OUT लिंक
                  
6) लिपिक टंकलेखक तात्पुरती निवड यादी
                  
7) OPTING OUT लिंक
                  
8) कर सहायक अंतिम निवड यादी
                  
9) लिपिक टंकलेखक अंतिम निवड यादी

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

22 Oct, 14:52


गोव्याच्या मलायका वाझ ला मिळाला 'ग्रीन ऑस्कर' पुरस्कार

◾️ब्रिस्टलमध्ये हा पुरस्कार सोहळा झाला
◾️पुरस्काराचे नाव : वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार
◾️याला आंतरराष्ट्रीय वन्यजीव माहितीपट आणि टीव्ही उद्योगाचा ‘ग्रीन ऑस्कर’ म्हणून संबोधले जाते.
◾️मलायकाला तिच्या 'द सॅक्रिफाइस झोन' नावाच्या माहितीपटासाठी मिळाला.
◾️निसर्ग संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना मिळणारा हा एक आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.
◾️ऑन-स्क्रीन टॅलेंट श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले.
◾️मलाइका वाझ ही ‘नॅशनल जिओग्राफिक’ पुरस्कृत संशोधिका आहे.
◾️तिला गोवा राज्य युवा पुरस्कार
◾️राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे.

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

22 Oct, 12:46


भारत-चीनमध्ये शांतता करार..

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

22 Oct, 12:46


ब्रिक्स परिषद

👉 BRICS स्थापना : सप्टेंबर २००६

👉 यंदा 4 नवे देश ब्रिक्स मध्ये सहभागी होणार..

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

22 Oct, 12:46


उडान योजना..✈️✈️✈️

👉21 ऑक्टोबर 2016 ला सुरू झाली होती.

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

22 Oct, 12:45


जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024-दि.26/09/2024 रोजीच्या शुध्दीपत्रकानुसार नव्याने अर्ज केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दि.25/10/2024पर्यंत विहित नमुन्यात [email protected] या ईमेलवर अर्ज सादर करावेत.

🛣️ मार्ग यशाचा 🛣️

21 Oct, 03:42


संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क जिल्हा निहाय रिक्त जागा..

21,274

subscribers

3,488

photos

17

videos