YCMOU AKOT (1136A) @ycmouakot_1136a Channel on Telegram

YCMOU AKOT (1136A)

@ycmouakot_1136a


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक
अभ्यासकेंद्र- श्री शिवाजी महाविद्यालय अकोट
अधिकृत टेलिग्राम चॅनल
ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश आहे त्यांनीच या चॅनल मध्ये राहावे इतर कोणी राहू नये दिसल्यास काढून टाकण्यात येईल

YCMOU AKOT (1136A) (Marathi)

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासकेंद्र- श्री शिवाजी महाविद्यालय अकोट या चॅनलचा उद्दीष्ट आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि अद्याप नविन अपडेट्स व सुचना प्राप्त करण्यासाठी.

या अधिकृत टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास, परीक्षा संबंधित माहिती, कार्यशाळा, सेमिनार्स, विशेष व्याख्याने व इतर गोष्टी मिळवाव्या याच्या उद्देशात आहे. या चॅनलच्या मध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा सहाय्य मिळणार आहे. त्यांच्या प्रवेशाचा सोप्पा मार्गदर्शन करणाऱ्या या चॅनलला ज्वालामुखीत उभारण्यात आलेल्या आहे.

ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश आहे त्यांनीच या चॅनल मध्ये राहावे इतर कोणी राहू नये दिसल्यास काढून टाकण्यात येईल. अधिक माहितीसाठी ycmouakot_1136a चॅनलवर भेट द्या आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात उच्च गुणांसह सहाय्य करा.

YCMOU AKOT (1136A)

23 Oct, 11:31


सायबर.pdf

YCMOU AKOT (1136A)

15 Oct, 13:39


Document from gajanantaware1970

YCMOU AKOT (1136A)

13 Oct, 11:55


सूचना
ज्या विद्यार्थ्यांनी अजून पर्यंत प्रवेश घेतले नसतील त्यांनी दिनांक 17 ऑक्टोबर पर्यंत आपले प्रवेश निश्चित करावे यानंतर कुठल्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी

YCMOU AKOT (1136A)

02 Oct, 12:51


सर्व विद्यार्थ्यांना महत्वाची सूचना -
ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण प्रवेश घेतले नसतील त्यांनी 8 ऑक्टबरपर्यंत पर्यंत आपले प्रवेश निश्चित करावे, यानंतर कुठलीही मुदतवाढ मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.

YCMOU AKOT (1136A)

02 Oct, 12:47


सर्व UG आणि PG अभ्यासक्रमांसाठी सायबर सुरक्षा ऑडीट कोर्स पूर्ण करणे आवश्यक

YCMOU AKOT (1136A)

27 Sep, 11:54


Document from gajanantaware1970

YCMOU AKOT (1136A)

25 Sep, 12:20


Document from gajanantaware1970

YCMOU AKOT (1136A)

22 Sep, 12:29


सूचना
विभागीय क्रीडा महोत्सव आणि युवक महोत्सव 2024 -25 आयोजनाबाबत.
बीए /बीकॉम /एम कॉम /च्या सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की अमरावती विभागीय केंद्र अंतर्गत क्रीडा व युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना क्रीडा महोत्सव आणि युवक महोत्सव मध्ये भाग घ्यायचा आहे .त्यांनी दिनांक 24 9 2024 पर्यंत अभ्यास केंद्रावर संपर्क साधून आपले नावाची नोंद करावी. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

YCMOU AKOT (1136A)

22 Sep, 12:25


सूचना
पुरवणी परीक्षा (सप्लीमेंट्री)
डिसेंबर 2024 परीक्षा अर्ज भरणे बाबत.
बीए /बीकॉम/ एम कॉम/ च्या सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की डिसेंबर 2024 पुरवणी परीक्षेचे अर्ज भरणे सुरू झाले आहे .तरी विद्यार्थ्यांनी दिनांक 30 /9 /2024 पर्यंत अर्ज भरावे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

YCMOU AKOT (1136A)

20 Sep, 02:51


सर्व विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना
ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण प्रवेश घेतले नाहीत त्यांनी लवकरात लवकर आपले प्रवेश निश्चित करावे 29 सप्टेंबर नंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
आदेशानुसार

YCMOU AKOT (1136A)

13 Sep, 10:49


सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पर्यंत प्रवेश घेतलेला नाही त्यांनी दिनांक 14/ 9 /2024 पर्यंत आपला प्रवेश घ्यावा. त्यानंतर प्रवेश होणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी

YCMOU AKOT (1136A)

19 Aug, 17:18


नमस्कार मित्रांनो..

आता रेग्युलर पदवी सोबत मुक्त विद्यापीठाच्या पदवीला समान मान्यता आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे पूर्णपणे शासन मान्य व UGC मान्य आहे
मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्याचे फायदे...
#कुठलीही वयाची अट नाही..
#कोणतेही मूळ कागदपत्रे देण्याची गरज नाही...
#बस झेरॉक्स वर प्रवेश..
#नोकरदारांना पदोन्नती करिता फायदेकारक..
#विद्यार्थ्यांना एकच वेळी दोन पदवीचा फायदा...
#वार्षिक परीक्षा पद्धती...
#स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त अभ्यासक्रम..
#पुस्तके महाविद्यालय व विद्यापीठाकडून मिळतात अतिरिक्त कोणताही खर्च नाही.....
शेवटचे काही दिवस राहिलेत आताच आपला प्रवेश निश्चित करा...
प्रवेशाची अंतिम तारीख 30 ऑगस्ट

YCMOU AKOT (1136A)

25 Jul, 09:23


Photo from gajanantaware1970

YCMOU AKOT (1136A)

19 Jul, 05:20


Document from gajanantaware1970

YCMOU AKOT (1136A)

05 Jul, 15:28


मे - जून 2024 परीक्षे मधील BA प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचे निकाल ऑनलाईन जाहीर झाले आहेत, निकाल पाहण्याकरिता लिंक 👇
https://ycmou.digitaluniversity.ac/SearchDuplicateResult.aspx?ID=861

YCMOU AKOT (1136A)

04 Jul, 10:10


मे - जून 2024 परीक्षे मधील B.Com प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचे निकाल ऑनलाईन लागलेले आहेत, निकाल पाहण्याकरिता लिंक 👇
https://ycmou.digitaluniversity.ac/SearchDuplicateResult.aspx?ID=861

YCMOU AKOT (1136A)

04 Jul, 10:04


डिसेंबर - जानेवारी 2023 परीक्षेच्या मूळ गुणपत्रिका अभ्यासकेंद्र मध्ये आलेल्या आहेत तरी सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर घेऊन जाव्या.

YCMOU AKOT (1136A)

10 Jun, 07:49


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ  नाशिक, अभ्यास केंद्र श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोट (1136A) सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येत आहे की वर्ष 2024 - 2025 BA/B.COM/M.COM प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी आधी कागदपत्र सहित अभ्यास केंद्राला भेट द्यावी व संपूर्ण माहिती घ्यावी, अधिकृत अभ्यास केंद्र # श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, दर्यापूर रोड अकोट # (मुक्त विद्यापीठ कार्यालय) येथे संपर्क साधावा किंवा खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा. महाविद्यालय बाहेरील कोणतेही नेट कॅफे, महाविद्यालय, ऑफिस किंवा कोणते दुकान यांच्या सोबत महाविद्यालयाचा कुठलाही संबंध नाही, बाहेरून केलेल्या प्रवेश मध्ये काही अडचण निर्माण झाल्यास महाविद्यालय किंवा अभ्यास केंद्र जबाबदार राहणार नाही त्याची सर्वस्वी जबाबदारी ही विद्यार्थ्याची राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
कागदपत्रे:-
1) आधार कार्ड.
2) पासपोर्ट फोटो.
2) शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला
3) बारावीची गुणपत्रिका (प्रथम वर्ष करिता)
4) द्वितीय वर्ष करिता प्रथम वर्षाची गुणपत्रिका,तृतीय वर्ष करिता द्वितीय वर्षाची गुणपत्रिका.
5) एम. कॉम प्रथम वर्ष करिता बि. कॉम च्या गुणपत्रिका आणि 1 ते 3 क्रमांकाची कागदपत्रे.
6) एम. कॉम. द्वितीय वर्ष करिता प्रथम वर्षाच्या गुणपत्रिका.

डॉ. गजानन टवरे सर, केंद्र सहाय्यक.
9325642815.
स्वप्निल चौखंडे, तांत्रिक सहाय्यक.
9975013113.
ज्या विद्यार्थ्यांनी आता मे जून 2023 परीक्षा दिली आहे त्यांचे सुद्धा प्रवेश घेणे सुरू राहतील

YCMOU AKOT (1136A)

22 May, 11:41


सदर टाईम टेबल हा एम कॉम या शिक्षण क्रमाचा आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी

1,915

subscribers

89

photos

2

videos