कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM @agriculturedepartmentgom Channel on Telegram

कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM

@agriculturedepartmentgom

🙏🏻 नमस्कार शेतकरी बांधवांनो 🙏🏻

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत टेलिग्राम चॅनल मध्ये आपल स्वागत आहे.

कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM (Marathi)

आपल्याला कृषी विभाग महाराष्ट्र शासनच्या टेलिग्राम चॅनलवर स्वागत आहे! या चॅनलवर आपण महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सर्व अपडेट्स, नवीन कृषीक्षेत्रातील ताज्या बातम्या, शेतीबाजारातील माहिती, प्रौद्योगिकी, विनामूल्य उपाय आणि अधिक मिळेल. या चॅनलवर जास्तीत जास्त शेतकरी एकत्रित होतात आणि एकमेकांशी अनुभव सामायिक करतात. तरीही, आपल्याला आपल्या कृषीक्षेत्रातील साथी असल्यास आपल्याला हे चॅनल वाचायला विसरू नका. तसेच, आपल्याला कृषी शेतीत स्वतंत्रता आणि अधिक सफळतेसाठी आवश्यक प्रेरणा, सूचना व उपाय विचारले जातील. याच्यावर अद्यापधी राहण्यासाठी हा चॅनल अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या शेतीक्षेत्रातील ताज्या घडामोडींमध्ये राहण्यासाठी, आज फक्त ह्या चॅनलवर जॉईन करा आणि शेतकरी नेटवर्कमध्ये सामील व्हा!

कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM

21 Nov, 10:42

🌱 महाराष्ट्र शासन- कृषी विभाग वेबिणार आयोजित 🌱

📝 विषय: कापसाची स्वच्छ वेचणी साठवण

🗓 दि. २१ नोव्हेंबर २०२४

🎙 मार्गदर्शक: डॉ. एन. के. भुते, कापूस कीटक शास्त्रज्ञ, म. फु. कृ. वि., राहुरी.

🔖 https://youtube.com/live/Hvu3mUWytcE

या लिंक वर क्लिक करून सहभागी व्ह्या 🙏

#कापूस #Cotton #किड #रोग #एकात्मिक_व्यवस्थापन #शेतकरी #farming #कृषी_विभाग_महाराष्ट्र_शासन

कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM

21 Nov, 05:56

🌱 महाराष्ट्र शासन- कृषी विभाग वेबिणार आयोजित 🌱

📝 विषय: डाळिंब पिकावरील कीड व्यवस्थापन

🗓 दि. २१ नोव्हेंबर २०२४

🎙 मार्गदर्शक: डॉ .अनिता साबळे
, सहाय्यक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय धाराशिव.

🔖 https://youtube.com/live/ihDulCqFPtA

या लिंक वर क्लिक करून सहभागी व्ह्या 🙏

#डाळिंब #फळबाग #किड #रोग #एकात्मिक_व्यवस्थापन #रब्बीहंगाम #शेतकरी #farming #कृषी_विभाग_महाराष्ट्र_शासन

कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM

19 Nov, 08:23

"मका पिकाची आंतर मशागत करा आणि जमिनीची सुपीकता टिकवा! पिकांची योग्य काळजी घ्या, अधिक उत्पादन मिळवा!"

#हरितशेती #मशागत #मका_आंतर_मशागत #रब्बीहंगाम #कृषी_विभाग_महाराष्ट्र_शासन

कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM

19 Nov, 07:46

🌱 महाराष्ट्र शासन- कृषी विभाग वेबिणार आयोजित 🌱

📝 विषय: हरभरा पिकावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

🗓 दि. १९ नोव्हेंबर २०२४

🎙 मार्गदर्शक: डॉ. इ.एस. बाहेती, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद

🔖 https://youtube.com/live/kD1HqPvbiys

या लिंक वर क्लिक करून सहभागी व्ह्या 🙏

#हरभरा #किड #रोग #एकात्मिक_व्यवस्थापन #रब्बीहंगाम #शेतकरी #farming #कृषी_विभाग_महाराष्ट्र_शासन

कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM

14 Nov, 11:44

कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे

आयोजित वेबिनार मालिका ”हवामानाचा अंदाज आणि कृषि तज्ञांचा सल्ला २०२४ ”
★ भाग : १२२
★ गुरुवार दि : १४/११/२०२४
★ सायंकाळी : ०५:०० वाजता
★ सहभाग
१) श्रीमती. भैरवी कुर्तकोटी
हवामानशास्त्रज्ञ,
कृषी हवामानशास्त्र विभाग, पुणे
२) डॉ. कैलास कामाजी डाखोरे
कृषि हवामानतज्ञ
अ.भा.स.कृ.ह.सं.प्र. योजना
व.ना.म.कृ.वि., परभणी
३) डॉ. पूनम माळी
संशोधन सहयोगी, (हॉर्टसॅप)
४) डॉ. राहुल डाके
संशोधन सहयोगी,
कृषी कीटकशास्त्र (क्रॉपसॅप)
आपला सहभाग
👉🏻 https://www.youtube.com/live/GrHJYmQcaV0
वर क्लिक करून आपला सहभाग नोंदवावा, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा.🙏🏻

कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM

14 Nov, 10:47

🌱 "मका पिकाला द्या आंतरपीकाची साथ, शेतीला मिळवा लाभाची बात! 🌱 पिकांचे विविधीकरण म्हणजेच शाश्वत शेतीचा सुंदर प्रवास!"

#स्मार्टशेती #हरितशेती #मका_आंतरपिक #उत्पादन #एकात्मिक_व्यवस्थापन #रब्बीहंगाम #शेतकरी #farming #कृषी_विभाग_महाराष्ट्र_शासन

कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM

14 Nov, 10:15

#हवामानाचा_अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला दि. १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत | विविध #कीड आणि #रोग #नियंत्रण #उपाययोजना

🔗 https://youtube.com/shorts/-WuM4u5vGxA

#शेतकरी
#हवामानाचा_अंदाज
#कीड_रोग_नियंत्रण
#उपाययोजना
#agriculture
#agriculture_india
#weathernews
#कृषि_विभाग_महाराष्ट्र_शासन

कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM

13 Nov, 10:38

रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी हरभरा हे एक महत्वाचे कडधान्य पीक आहे.

🌱 "हरभरा उत्पादन वाढीचे विविध तंत्र" 🌱

बीजप्रक्रिया

योग्य वाणाची निवड

पाणी व्यवस्थापन

एकात्मिक अन्नद्रव्ये व कीड व्यवस्थापन

📍 अधिकच्या माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

#हरभरा #उत्पादन #पाणी_व्यवस्थापन #किड #रोग #एकात्मिक_व्यवस्थापन #रब्बीहंगाम #शेतकरी #farming #कृषी_विभाग_महाराष्ट्र_शासन

कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM

13 Nov, 05:47

🌱 महाराष्ट्र शासन- कृषी विभाग वेबिणार आयोजित 🌱

📝 विषय: बिजप्रकिया

🗓 दि. १३ नोव्हेंबर २०२४

🎙 मार्गदर्शक: प्रा. अनिल गाभणे, पीक संरक्षण तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद.

🔖 https://youtube.com/live/Vb86pg8BaR8

या लिंक वर क्लिक करून सहभागी व्ह्या 🙏

#बिजप्रकिया #किड #रोग #एकात्मिक_व्यवस्थापन #रब्बीहंगाम #शेतकरी #farming #कृषी_विभाग_महाराष्ट्र_शासन

कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM

13 Nov, 04:38

🌱 हरभरा पिकावरील घाटेअळी 🌱

🔖 उपाय योजना

भौतिक नियंत्रण

* पक्ष्यांना बसायला जागोजागी पक्षीथांबे लावावेत.
* हेक्टरी ५ फेरोमोन सापळे लावावेत.

रासायनिक नियंत्रण

निंबोळी अर्क ५ % द्रावणाची एक फवारणी घ्यावी. याकरिता पिकास फुलकळी लागण्याच्या वेळेस पहिली फवारणी घ्यावी. यासाठी पाच किलो निंबोळी पावडर रात्रभर दहा लिटर पाण्यात भिजत ठेवावी. सकाळी कापडाच्या सहाय्याने अर्क गाळून त्यामध्ये ९० लि. पाणी टाकून फवारणी करावी

📍 अधिकच्या माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

#कृषी #शेती #रब्बीहंगाम #हरभरा #कीड_व्यवस्थापन #शेतकरी #कृषी_विभाग_महाराष्ट्र_शासन

कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM

12 Nov, 05:59

🌱 महाराष्ट्र शासन- कृषी विभाग वेबिणार आयोजित 🌱

📝 विषय: तूर पिकावरील किडींचे व्यवस्थापन

🗓 दि. १२ नोव्हेंबर २०२४

🎙 मार्गदर्शक: डॉ. डी. डी. पटाईत, सहाय्यक प्राध्यापक, कृषी कीटकशास्त्र विभाग, व.ना. म. कृ. वि. परभणी

🔖https://youtube.com/live/JVVJIxCL2aY

या लिंक वर क्लिक करून सहभागी व्ह्या 🙏

#तूर #किड #रोग #एकात्मिक_व्यवस्थापन #रब्बीहंगाम #शेतकरी #farming #कृषी_विभाग_महाराष्ट्र_शासन

कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM

12 Nov, 05:29

युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यात साठी अपेडाच्या "मँगोनेट प्रणाली” द्वारे निर्यातक्षम बागांची आत्ताच नोंदणी करा.

नोंदणी करण्याची अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०२५

अधिकच्या माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

संकेतस्थळ: https://apeda.gov.in/apedawebsite/

#शेती #शेतकरी #पीक #कृषी #Hortinet #माल #निर्यात #APEDA #अपेडा

कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM

08 Nov, 15:22

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार 🙏🏻

कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे
आयोजित वेबिनार मालिका ”हवामानाचा अंदाज आणि कृषि तज्ञांचा सल्ला २०२४ ”

★ भाग : १२१

★ शुक्रवार दि : ०८/११/२०२४

★ सायंकाळी : ०५:०० वाजता

★ सहभाग

१) श्री.जालिंदर साबळे
हवामानशास्त्रज्ञ
कृषी हवामानशास्त्र विभाग, पुणे,

२) डॉ. कैलास कामाजी डाखोरे
कृषि हवामानतज्ञ
अ.भा.स.कृ.ह.सं.प्र. योजना
व.ना.म.कृ.वि., परभणी

३) डॉ. पूनम माळी
संशोधन सहयोगी, (हॉर्टसॅप)

आपला सहभाग
👉🏻 https://www.youtube.com/live/mF0liW-jex8?si=yErXzsdRJFT85S8r

वर क्लिक करून आपला सहभाग नोंदवावा, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा.🙏🏻

कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM

29 Oct, 12:37

🌱 महाराष्ट्र शासन- कृषी विभाग वेबिणार आयोजित 🌱

📝 विषय: तूर पिकावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

🗓 दि. २९ ऑक्टोबर २०२४

🎙 मार्गदर्शक: डॉ. एस. डी. बंटेवाड, सहयोगी अधिष्ठाता आणि प्राचार्य, कृषी महाविद्यालय, आंबेजोगाई

🔖https://www.youtube.com/live/uVsaRABE02E?si=Jv9RtY1-Omr7IkJO

या लिंक वर क्लिक करून सहभागी व्ह्या 🙏

#ज्वारी #किड #रोग #एकात्मिक_व्यवस्थापन #रब्बीहंगाम #शेतकरी #farming #कृषी_विभाग_महाराष्ट्र_शासन

कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM

28 Oct, 06:13

🌱 महाराष्ट्र शासन- कृषी विभाग वेबिणार आयोजित 🌱

📝 विषय: रब्बी ज्वारी पिकावरील कीड व्यवस्थापन

🗓 दि. २८ ऑक्टोबर २०२४

🎙 मार्गदर्शक: डॉ. के.डी. दहिफळे , कनिष्ठ किटकशास्रज्ञ, गळीतधान्य संशोधन केंद्र, लातूर

🔖 https://youtube.com/live/WD7r2SuQEN8

या लिंक वर क्लिक करून सहभागी व्ह्या 🙏

#ज्वारी #किड #रोग #एकात्मिक_व्यवस्थापन #रब्बीहंगाम #शेतकरी #farming #कृषी_विभाग_महाराष्ट्र_शासन

कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM

25 Oct, 12:10

*शेतकरी बंधूंनो विविध योजनाचा लाभ आणि शेतीविषयक अचूक माहिती मिळवण्यासाठी शेतकरी 'माहिती संच प्रकल्पामध्ये' नोंदणी करा.*

अधिक माहितीसाठी https://agristack.gov.in/ या संकेत स्थळाला भेट द्या.

#शेतकरी
#farming
#कृषी
#ॲग्रीस्टॅक
#महिती_संच

कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM

25 Oct, 11:41

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार 🙏🏻
कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे

आयोजित वेबिनार मालिका ”हवामानाचा अंदाज आणि कृषि तज्ञांचा सल्ला २०२४ ”

★ भाग : १२०
★ शुक्रवार दि : २५/१०/२०२४
★ सायंकाळी : ०५:०० वाजता

★ सहभाग
१) श्री.जालिंदर साबळे
हवामानशास्त्रज्ञ
कृषी हवामानशास्त्र विभाग, पुणे,
२) डॉ. कैलास कामाजी डाखोरे
कृषि हवामानतज्ञ
अ.भा.स.कृ.ह.सं.प्र. योजना
व.ना.म.कृ.वि., परभणी
३) डॉ. राहुल डाके
संशोधन सहयोगी,
कृषी कीटकशास्त्र (क्रॉपसॅप)
आपला सहभाग
👉🏻 https://youtube.com/live/IbP63oHBgik
वर क्लिक करून आपला सहभाग नोंदवावा, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा.🙏🏻
#हवामान_अंदाज #कृषी_सल्ला
#कृषी #शेतकरी #कृषी_विभाग_महाराष्ट्र_शासन

कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM

24 Oct, 12:40

#हवामानाचा_अंदाज आणि कृषी सल्ला दि. २५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत | विविध #कीड आणि #रोग #नियंत्रण #उपाययोजना
🔗 https://youtu.be/x9wDqFx3nBE
#शेतकरी
#हवामानाचा_अंदाज
#कीड_रोग_नियंत्रण
#उपाययोजना
#agriculture
#agriculture_india
#weathernews
#कृषि_विभाग_महाराष्ट्र_शासन