लोकराज्य मासिक & चालू घडामोडी @lokrajya1 Channel on Telegram

लोकराज्य मासिक & चालू घडामोडी

@lokrajya1


चालू घडामोडी साठी उपयुक्त मासिक मोफत उपलब्ध. . Channel विषयी प्रतिक्रियेसाठी संपर्क... @dnikhil0100

लोकराज्य मासिक & चालू घडामोडी (Marathi)

आमच्या Telegram चॅनलवर आपले स्वागत आहे - लोकराज्य मासिक & चालू घडामोडी! या चॅनलवर आपल्याला एकत्रित केलेली माहिती, घडामोडी, आणि समाचारांचा खाजगी गोडवा मिळवू शकता. यातील मोफत मासिक प्रदान केली जाते आणि ते चालू घडामोडी साठी योग्य आहे. जर आपल्याला अद्याप घडामोडी व समाचारांचे अपडेट लागतात तर आपण आमच्या चॅनलवर जॉईन करू शकता. मराठी भाषेतील हा चॅनल आपल्या थोड्याफार मदत करू शकतो. तसेच, आपल्याला कोणाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला टिपण्यात सापडलेले आहेत, तर आपण त्याचा उत्तर आपल्याला देतो. आमच्या Telegram चॅनलवर जॉईन करण्यासाठी, आपल्याला @lokrajya1 या यूझरनेमवर संपर्क साधावा.

लोकराज्य मासिक & चालू घडामोडी

03 Dec, 11:43


♦️#ICC चे चेअरमन जय शहा सर्वात तरुण ठरले आणि 5 वे व्यक्ती म्हणून भारतीय ठरले....

लोकराज्य मासिक & चालू घडामोडी

03 Dec, 11:43


♦️देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे हरियाणातील जिंद ते सोनीपत स्थानक दरम्यान धावणार..

लोकराज्य मासिक & चालू घडामोडी

03 Dec, 09:29


♦️👉98 व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर तारा भाळवळकर यांची निवड झालेली आहे.

♦️👉 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागता अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची स्वागत अध्यक्ष पदी निवड करण्यात आलेली आहे.

लोकराज्य मासिक & चालू घडामोडी

29 Nov, 16:34


किंमत 360 डिस्काउंट 40% =250 मध्ये घरपोच होईल
संपर्क आई बुक सेंटर नवी पेठ पुणे
9922492415

लोकराज्य मासिक & चालू घडामोडी

21 Nov, 13:46


1989 च्या बॅचचे हिमाचल प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी के संजय मूर्ती यांची भारताचे पुढील नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 148(1) अंतर्गत CAG यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते.

CAG केंद्र आणि राज्य सरकारची खाती, PSUs आणि सरकार-अनुदानित संस्थांचे ऑडिट करते.

Join @lokrajya1

लोकराज्य मासिक & चालू घडामोडी

17 Nov, 15:50


👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नायजेरियाचा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार.

👉यापूर्वी या पुरस्काराचा बहुमान ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनाच प्राप्त झाला होता

लोकराज्य मासिक & चालू घडामोडी

17 Nov, 15:50


महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार मिळाल्याबद्दल 'रंगवाचा' या रंगभूमीविषयक मासिकाचे संपादक वामन पंडित

आणि 'माणूस असा का वागतो ?' पुस्तकाच्या लेखिका अंजली चिपलकट्टी या माझ्या मित्रमैत्रिणीचे अभिनंदन !

अर्थात ज्येष्ठ विचारवंत आ.ह.साळुंखे आणि इतर सर्वांचेही अभिनंदन !

लोकराज्य मासिक & चालू घडामोडी

15 Nov, 05:08


कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिकाने जाहीर केले आहे की ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान, डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर , विशेषत: कोविड-19 साथीच्या काळात डॉमिनिका राष्ट्रासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत सन्मानित करेल.

जॉर्जटाउन, गयाना येथे आगामी भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेदरम्यान डॉमिनिकाच्या कॉमनवेल्थच्या अध्यक्षा सिल्व्हानी बर्टन यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार भारतीय पंतप्रधानांना प्रदान केला जाईल

Join @lokrajya1

लोकराज्य मासिक & चालू घडामोडी

14 Nov, 03:24


🖊️ मतदान केंद्रावर विध्यार्थी स्वयंसेवक
राज्यांतील पहिलाच प्रयोग

लोकराज्य मासिक & चालू घडामोडी

13 Nov, 05:14


♦️👉CPI चलनवाढ RBI च्या मर्यादेबाहेर.

♦️👉2 ते 4% CPI चलनवाढ या दरम्यान असणे गरजेचे परंतु मागील काही महिन्यात 6%अधिक चलनवाढ आहे.

♦️👉CPI (Consumer Price Index) आधारभूत वर्ष 2012 आहे.

लोकराज्य मासिक & चालू घडामोडी

13 Nov, 04:49


कार्बन उत्सर्जनावर नियंत्रणासाठी प्रयत्न

'सीओपी-२९' शिखर परिषदेत पॅरिस करार मंजूर

@lokrajya1

लोकराज्य मासिक & चालू घडामोडी

13 Nov, 04:48


➡️AI च्या वापरात भारत जगात अव्वल स्थानी.

लोकराज्य मासिक & चालू घडामोडी

13 Nov, 04:47


♦️👉लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज

👉जॉईन- @lokrajya1

लोकराज्य मासिक & चालू घडामोडी

12 Nov, 06:37


♦️ #COP 29 ची एवढी चर्चा का?

👉 COP 29 म्हणजे काय?

पक्षांची परिषद (COP), दरवर्षी आयोजित केली जाते, ज्यामध्ये राष्ट्राध्यक्षपद पाच मान्यताप्राप्त UN क्षेत्रांमध्ये फिरते.

👉 या वर्षी, अझरबैजानची या नोव्हेंबरमध्ये बाकू येथे आयोजित करण्यात येणार..
✔️✔️

लोकराज्य मासिक & चालू घडामोडी

12 Nov, 05:19


♦️👉भारतीय वंशाचे सीईओ चालवतात दिग्गज कंपन्या

👉जॉईन- @lokrajya1

लोकराज्य मासिक & चालू घडामोडी

11 Nov, 06:54


➡️संजीव खन्ना भारताचे 51 वे सर न्यायाधीश ,

➡️राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाच्या कलम 124 (2) नुसार केली नेमणूक

➡️नवे सर न्यायाधीश आजपासून कार्यभार सांभाळणार.

Join
@lokrajya1

लोकराज्य मासिक & चालू घडामोडी

10 Nov, 17:26


भूषण गवई... सर्वात वरिष्ठ

लोकराज्य मासिक & चालू घडामोडी

08 Nov, 04:30


हेन्ले पासपोर्ट निर्देशकांत पुन्हा सिंगापूर अव्वल

भारत 83 व्या स्थानावर

Join
@lokrajya1

4,378

subscribers

863

photos

10

videos