Marathi Suvichaar - सुविचार @marathisuvichaar Channel on Telegram

Marathi Suvichaar - सुविचार

@marathisuvichaar


दररोज सुविचार...
@MarathiSuvichaar @marathilekhan

Marathi Suvichaar - सुविचार (Marathi)

आपल्या दिवसाचं उजळं करणारं एक नविन प्रयत्न! आमचं 'Marathi Suvichaar - सुविचार' चॅनेल आपल्याला हरवलेल्या प्रेरणांचा संग्रह देतं. या चॅनेलवर दररोज एक नवीन सुविचार आपल्याला मिळतं, ज्यातील सोपी शब्दात छोटं खुप अद्भुतेचं संदेश दिलेलं आहे. 'Marathi Suvichaar - सुविचार' चॅनेल म्हणजे सुंदर सुविचारांचं खजिना, जो आपल्या दिवसाचं आनंदित प्रारंभ करतं.

आमच्या सोशल मिडिया हॅंडल्सवर तुमचं स्वागत आहे:
- Twitter: @MarathiSuvichaar
- Instagram: @marathilekhan

आपल्याला दिवसभराचं उत्तम आरोग्य, सुंदर संगीत आणि भव्य सुविचार 'Marathi Suvichaar - सुविचार' चॅनेलवर मिळवायला आणि सामाजिक जगातील इतर सुविचार-प्रेमींसोबत संवाद साधायला जॉईन करणारं आमचं आवंट पाहिजे. तसेच, तुमचं आनंद आणि सुख करणारं सुविचार अद्वितीय अनुभव सामायिक करण्यासाठी जॉइन करा 'Marathi Suvichaar - सुविचार' चॅनेल!

Marathi Suvichaar - सुविचार

11 Jan, 02:54


*_जिंदगीच्या बाजारात दौलत ची कमाई करणारे हजारो योद्धा भेटतील पण दोस्तांचा विश्वास जिंकून मित्रांच्या मनावर राज्य करेल तोच खरा जिवलग मित्र..._*
🔹🔹🔹🔹
*_आपले जिवलग मित्र...❣️🌷🙏_* 🎆🎆🎆

Marathi Suvichaar - सुविचार

11 Jan, 02:54


🌹🙏 *संशयाने* एकदा
*समजूतदार पणाची* वाट
*अडवली* की माणूस *सत्य* जाणून घेण्याचा *खटाटोप* करतच नाही...!
🌺🌷🙏 Good morning🌸🙏🌷
🙏🌺🙏

Marathi Suvichaar - सुविचार

01 Jan, 10:42


https://t.me/MarathiHotstories1

Marathi Suvichaar - सुविचार

19 Dec, 04:58


_ज्याप्रमाणे बऱ्याच वेळा बरच काही पकडता येत त्याप्रमाणे बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टींना सोडून ही द्यावं लागत, कधी *"आपल्यासाठी"* तर कधी *"आपल्यांसाठी"...!*_

Marathi Suvichaar - सुविचार

09 Dec, 12:14


_*आपल्या जवळ असणारी सर्वात किमती गोष्ट म्हणजे आपली माणसं... आपल्या जीवनातलं आपल्या माणसांचं अस्तित्व टिकवून ठेवलं पाहिजे.*_

Marathi Suvichaar - सुविचार

04 Dec, 07:17


_*जिथं कोणी समजून घेणार नसतं तिथं स्वतः च समजून घेणं महत्वाचं असतं.*_

Marathi Suvichaar - सुविचार

02 Dec, 03:22


" समाधान " म्हणजे
एक प्रकारचे " वैभव " असून,
ते अंत:करणाची " संपत्ती " आहे.
ज्याला ही " संपत्ती " सापडते
तो खरा " सुखी " होतो.

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

Marathi Suvichaar - सुविचार

27 Nov, 08:04


https://t.me/marathi_master

Marathi Suvichaar - सुविचार

22 Nov, 04:06


_*एखाद्या पुस्तकाला शेवट देता येतो पण आठवणीच्या पुस्तकाला शेवट कधीच नसतो.*_

Marathi Suvichaar - सुविचार

21 Nov, 14:37


गरज प्रणय कथांची 🌹🌹

https://t.me/Marathi_hot_katha/197

Marathi Suvichaar - सुविचार

21 Nov, 06:06


बिंदास राहायचं कारण आपल्याला माहिती आहे... आपण किती धुमाकूळ घालू शकतो...
#शब्द_मनाचे
Join👉
@MarathiSuvichaar

Marathi Suvichaar - सुविचार

14 Nov, 04:26


https://t.me/Marathi_hot_katha

Marathi Suvichaar - सुविचार

14 Nov, 04:25


जी व्यक्ति आपल्या आयुष्यात जितकी महत्वाची आहे. त्या व्यक्तीच्या ही आयुष्यात आपण ही तितकेच महत्वाचे आहोत का... हे समजुण घेणे तितकच महत्वाचे असते.

Marathi Suvichaar - सुविचार

01 Nov, 01:48


*हे कायम लक्षात ठेवावे की आपण बाळगलेला राग, वैर व अहंकार हे आपल्याला सदैव हरवत असतात.*
*आणि...*
*हे जो पर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण कशाने हरलो हेच आयुष्यभर कळत नाही.*
*🙏शुभ सकाळ 🙏*

Marathi Suvichaar - सुविचार

30 Oct, 01:26


*कायम ऐकून घेणाऱ्या व्यक्तीलाही कुणीतरी ऐकणार लागत . कायम समजुन घेणाऱ्या व्यक्तीलाही कुणीतरी समजुन घेणारं लागत . आणि कायम काळजी घेणाऱ्या व्यक्तीलाही कुणीतरी काळजी घेणारं लागत....*

🌹 *GOOD MORNING* 🌹

Marathi Suvichaar - सुविचार

27 Oct, 05:25


जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो. त्याला दुसर्‍याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही..
#शब्द_मनाचे

Marathi Suvichaar - सुविचार

27 Oct, 05:25


🌅 " आजचे सुविचार "

1) एक चांगली दृष्टी तीच असते, जी इतरांचे गुण आणि स्वतः मधील अवगुण ओळखते.

2) ध्येय, सुंदर असते. पण, तिथे पोहचण्यासाठी चालावा लागणारा रस्ता मात्र अवघड असतो.

3) तुमची झालेली चूक तुमचा खरा शिक्षक आहे.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
   
   Join👉@marathilekhan
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

Marathi Suvichaar - सुविचार

27 Oct, 05:16


Marathi Video
https://t.me/+CEfdsvjYr0RkNzNl

Marathi Suvichaar - सुविचार

25 Oct, 12:43


https://t.me/+Joe0FIbesoNiNzNl

Marathi Suvichaar - सुविचार

21 Oct, 04:08


*एकदा फुल फांदी वरून गळून पडले की ते पुन्हा फांदीवर चिकटत नाही, पण फांदी मजबूत असेल तर त्यावर नवीन फुले पुन्हा फुलत राहतात, तसेच आपल्या आयुष्यातही हरवलेले क्षण परत कधीच येत नसतात, पण उत्साह आणि विश्वास असेल तर, येणारा प्रत्येक क्षण सुंदर करता येतो.*

*🪴शुभ सकाळ 🪴*

Marathi Suvichaar - सुविचार

21 Oct, 04:08


_शिक्षा जेव्हा,_
_चांगलं वागण्याची मिळते_
_तेव्हा ती भोगणं,_
_खूप जड जातं._

🌹🌹Good Morning 🌹🌹

Marathi Suvichaar - सुविचार

16 Aug, 18:20


https://t.me/+rpYIC2u6dLszNWM1

5,106

subscribers

58

photos

107

videos