शालेय शिक्षण @shaleyshikshan Channel on Telegram

शालेय शिक्षण

@shaleyshikshan


शालेय शिक्षण संबंधित शैक्षणिक बातम्या, शाळा, शिक्षक, विद्यार्थी संबंधित पोस्ट, आरोग्य, तंत्रज्ञान, शैक्षणिक उपक्रम, संकलित व आकारिक मूल्यमापन, शिष्यवृत्ती परीक्षा तयारी, ऑनलाईन टेस्ट, शासन निर्णय, हास्यकल्लोळ, परिपाठासाठी उपयुक्त संचय, ShaleyShikshan.in

शालेय शिक्षण (Marathi)

शालेय शिक्षण एक अद्वितीय टेलीग्राम चॅनेल आहे ज्यात शैक्षणिक बातम्या, शाळा, शिक्षक, विद्यार्थी संबंधित पोस्ट, आरोग्य, तंत्रज्ञान, शैक्षणिक उपक्रम, संकलित व आकारिक मूल्यमापन, शिष्यवृत्ती परीक्षा तयारी, ऑनलाईन टेस्ट, शासन निर्णय, हास्यकल्लोळ, परिपाठासाठी उपयुक्त संचय विशेषत: मराठी भाषेत उपलब्ध आहे. चॅनेलवर ज्ञानवर्धक माहिती, ताज्या घडामोडी, शिक्षणाच्या उत्तम पद्धतींची माहिती व अनेक इतर उपयोगी माहिती उपलब्ध आहे. आपल्याला शिक्षक, विद्यार्थी किंवा एक शिक्षणाचा सजीव साथी शोधत असल्यास, तर आपलं या टेलीग्राम चॅनेलला जॉईन करणं आवश्यक आहे. त्याला इन्फॉर्मेटिव्ह अपडेट्स मिळेल, प्रश्नोत्तर, तज्ञांच्या सल्ल्यांची माहिती, विषयांची महत्त्वाची सारांशांची माहिती, आणि विविध प्रकारच्या शैक्षणिक संदर्भांमध्ये सामावणारं सर्व एका स्थानी. तणावमुक्त आणि शिक्षणात वाढदिल्यास अधिक माहिती साठी आजच चॅनेलला जॉईन करा आणि एक नवीन शैक्षणिक अनुभवात भाग घ्या!

शालेय शिक्षण

23 Nov, 15:05


💥 *महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024*
👇 विधानसभा मतदारसंघ निहाय विजयी उमेदवार यादी
https://www.shaleyshikshan.in/2024/11/Maharashtra-Vidhan-Sabha-Election-Result-Update.html

*Party wise Result*
*Constituency wise Result*

➡️ *Share with your friends*

शालेय शिक्षण

23 Nov, 08:29


💥 *गोष्टीचा शनिवार - 23 नोव्हेंबर 2024*
👇 *Video व PDF*
https://cutt.ly/xeKCaWnT


💤 *यापूर्वीच्या सर्व गोष्टी पुढील लिंक वरुन पाहू शकता.*
https://bit.ly/saturday-of-stories



💤 *निकाल - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल अपडेट*
👇 निवडणूक आयोग अधिकृत वेबसाइट
https://cutt.ly/keKCUnPP

➡️ *Share with your friends.*

शालेय शिक्षण

23 Nov, 05:27


💥 *महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल अपडेट*
📍 विधानसभा मतदारसंघ निहाय निकाल अपडेट
📍 निवडणूक पार्टी निहाय निकाल अपडेट
https://www.shaleyshikshan.in/2024/11/Maharashtra-Vidhan-Sabha-Election-Result-Update.html

*Party wise Result*
*Constituency wise Result*

विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने वेबसाईट तयार केली आहे. या वेबसाईटवरुन आपण अचूक निकाल पाहू शकता.

➡️ *Share with your friends*

शालेय शिक्षण

23 Nov, 03:27


💥 *आजच्या शैक्षणिक बातम्या*
👇 दिनांक - 23 Nov 2024
https://www.shaleyshikshan.in/p/todays-educational-news.html
*▪️ विद्यार्थी मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक व शिक्षिकेला अटक; CCTV मुळे बिंग फुटले*
*▪️निवडणूक लढविणाऱ्या प्राथमिक शिक्षकाला नोटीस*
*निवडणूक कर्तव्यात कसूर, 22 शिक्षकांवर गुन्हे दाखल*
*▪️ नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयचे 5वे आरोपपत्र दाखल*
*विद्यार्थ्यांच्या अपार IDसाठी उरला आठवडाभराचा अवधी*
*▪️अभ्यासक्रम अद्याप सुरू न झाल्याने फार्मसीच्या अस्तित्वाला धोका*
*▪️स्वाधार चे संकेतस्थळ हँग, विद्यार्थ्यांना त्रास*
📚 *10वी,12वी बोर्ड परीक्षा 2025 वेळापत्रक जाहीर*
https://cutt.ly/pY1nNty
🇮🇳 *अपार ID - तयार करणेबाबत मार्गदर्शक PDF,पालक संमतीपत्र*
https://bit.ly/APAAR-ID
*▪️जाधववाडी शाळेत जाणून-बुजून गोंधळ*
*▪️निवडणूक कर्तव्यावरील शिक्षक व कर्मचारी मतदानापासून वंचित - चौकशी करा*
*▪️बोगस विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी आपार आयडीचा नवा प्रयोग*
*▪️ रत्नागिरी जिल्ह्यातील 1100 शाळांमध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या*
* आवडीच्या क्षेत्रात प्लॅन बी चा विचार नको*
*▪️ शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत पूर्वेश बेलदार याचे यश*
*▪️कर्नाटक - विद्यार्थी म्हणाला शिक्षण मंत्र्यांना कन्नड येत नाही*
* ए आय असिस्टंट व्हाट्सअप वर तयार करणार पर्सनाइज्ड अवतार*
*▪️ शाळेत वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवा*
*▪️विद्यार्थिनीच्या विनयभंगाची तक्रार संशयास्पद आढळली, संस्थापकाची निर्दोष मुक्तता*
* खो खो खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड*
*▪️ चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिला जनजागृती पर संदेश*
*▪️सायबर आंतरराष्ट्रीय संशोधन कार्यशाळेस प्रारंभ*
*▪️ पेन्शनधारकांनो काळजी नको , हयातीचा दाखला मिळणार घरपोच*
*▪️ लैंगिक अत्याचार प्रकरणात शिक्षक मेढाला जामीन*


📚 *NAS Exam मागील प्रश्नपत्रिका व नमुना सराव प्रश्नपेढी*
https://cutt.ly/1RxuTM7
📚 *PAT - प्रथम सत्रचे गुण Swift Chat ॲप वर नोंदविणेबाबत*
https://bit.ly/PAT-Maharashtra-App
🇮🇳 *राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2024-25 संपूर्ण माहिती पहा*
https://cutt.ly/FRvAate


🎯 *Parenting Tips*
*अभ्यास करूनही मुलांना कमीच मार्क मिळतात?*
*▪️सुधा मूर्तींनी आई-बाबांना दिला खास सल्ला*
*▪️ मनस्थितीवर नियंत्रण महत्त्वाचे*
*▪️ चेहऱ्यावर तणावाचे परिणाम*
*▪️ नवीन जाहिरात नोकरीसाठी येथे करा अर्ज*
https://bit.ly/job-vacancies-update


👇 *Read all above news and articles in details*
https://www.shaleyshikshan.in/p/todays-educational-news.html

🫡 *सुविचार - आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलवू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून देणे.*


➡️ *Share with your friends*

शालेय शिक्षण

23 Nov, 01:42


💁‍♀️ *इंग्रजी सुविचार व त्यांचे अर्थ*
👇 *Good Thoughts in English*
https://www.shaleyshikshan.in/2024/11/good-thoughts-in-english.html


💁‍♀️ *सोपी वाक्ये व उतारे वाचन*
👇 *समजपूर्वक वाचन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त वाचन संच*
https://bit.ly/Utara-vachan

➡️ *Share with your friends*

शालेय शिक्षण

23 Nov, 01:39


*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती ?
- पोर्ट ब्लेअर.

०२) Email चा अर्थ काय आहे ?
- Electronic Mail.

०३) कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वांत लांब आहे ?
- गुजरात.

०४) महाराष्ट्रात खरीप हंगामात कोणत्या पिकांचे सर्वांत जास्त क्षेत्र असते ?
- तांदूळ.

०५) शास्त्रीय दृष्ट्या किती सेंकदापर्यंत हात चोळून मग पाण्याने धुवावेत ?
- २० सेंकद.
*for Daily General Knowledge Post*
Join telegram channel
https://t.me/ShaleyShikshan
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

शालेय शिक्षण

22 Nov, 15:00


💥 *UGC NET Exam Dec-2024*
यूजीसी नेट परीक्षा डिसेंबर 2024 साठी अर्ज सुरु
*👇 Registration Link*
*▪️UGC NET परीक्षेची संपूर्ण माहिती वाचा*
https://bit.ly/UGC-NET-EXAM

*📍 प्राध्यापक होण्यासाठी SET / NET परीक्षेची आवश्यकता*


📝 *अपार ID - पालक संमतीपत्र, मार्गदर्शक PDF*
https://bit.ly/APAAR-ID

➡️ *Share with your friends*

शालेय शिक्षण

22 Nov, 13:07


🎯 *इ.5थी | परिसर अभ्यास भाग 2 | सराव टेस्ट*
💥 *अश्मयुग - दगडाची हत्यारे स्वाध्याय*
*👇 Online Test*
https://cutt.ly/swJrXbVR

💥 *मानवाची वाटचाल*
*👇 Online Test*
https://cutt.ly/nwXaDuMB


🎯 *इयत्ता पाचवी सर्व विषय घटकनिहाय सराव टेस्ट*
https://bit.ly/Swadhyay-Std-5th

➡️ *Share with your friends*

शालेय शिक्षण

22 Nov, 06:55


💥 *महावाचन उत्सव 2024 विद्यार्थी प्रमाणपत्र डाउनलोड साठी उपलब्ध*
👇 *Mahavachan Utsav Certificate Link*
https://www.shaleyshikshan.in/2024/09/maha-vachan-certificate.html

💥 *महावाचन उत्सव 2024 शाळा नोंदणी व विद्यार्थी लेखन / Video अपलोड करणेबाबत*
👇 *Mahavachan Utsav Registration Link*
https://www.shaleyshikshan.co.in/2024/08/maha-vachan-registration-link.html

💥 *महावाचन उत्सव 2024 विद्यार्थी मूल्यमापन निकष (10गुण)*
https://www.shaleyshikshan.in/2024/08/Mahavachan-Utsav-Evaluation-Criteria.html


💥 *महावाचन उत्सव 2024 शासन परिपत्रक*
https://www.shaleyshikshan.in/2024/07/maha-vachan-utsav.html

➡️ *Share with your friends*

शालेय शिक्षण

22 Nov, 03:57


💥 *NAS Exam 2024करीता सरावासाठी क्षमताधारीत प्रश्नपेढी SCERT, PUNE पुणे कडून उपलब्ध*
https://cutt.ly/1RxuTM7

👇 *NAS Exam Previous years Question papers*
*▪️NAS Exam 2024-25 करिता सराव प्रश्नपत्रिका संच*
https://cutt.ly/1RxuTM7

📍 *NAS Exam - राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) 4 डिसेंबर 2024 रोजी* संपूर्ण राज्यामध्ये यादृच्छिक पद्धतीने होणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व माध्यमाच्या,सर्व व्यवस्थापनाच्या काही निवडक शाळा निवडून इयत्ता *तिसरी* , *सहावी* व *नववीच्या* विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयांमधील संपादणूक पडताळणी केली जाणार आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे


💥 *10वी, 12वी बोर्ड परीक्षा 2025 अंतिम वेळापत्रक जाहीर*
https://cutt.ly/pY1nNty

➡️ *Share with your friends*

शालेय शिक्षण

22 Nov, 02:51


💥 *आजच्या शैक्षणिक बातम्या*
👇 दिनांक - 22 Nov 2024
https://www.shaleyshikshan.in/p/todays-educational-news.html
*▪️ शिक्षकांची माहिती ऑनलाईन न भरल्याने 10वी-12वीचे विद्यार्थी येणार अडचणीत*
*▪️निवडणुकीच्या कामकाजाला दांडी मारणारे ते शिक्षक निलंबित*
*निवडणूक ड्युटीवरील कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू*
*▪️ शाळेच्या गेटचा लोखंडी दरवाजा अंगावर पडून विद्यार्थ्याचा मृत्यू*
*गुरुजींना घ्यावे लागतील आता अपार कष्ट*
*▪️वर्गातच काचेने चिरला मित्राचा गळा*
*▪️विधानसभा निवडणुकीत मोबाईल ठरला डोकेदुखी*
📚 *10वी,12वी बोर्ड परीक्षा 2025 वेळापत्रक जाहीर*
https://cutt.ly/pY1nNty
🇮🇳 *अपार ID - तयार करणेबाबत मार्गदर्शक PDF,पालक संमतीपत्र*
https://bit.ly/APAAR-ID
*▪️निवडणूक कामात कसूर मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल*
*▪️निवडणूक काळात दोन शिक्षकांचा मृत्यू, वारसांना मिळणार 15 लाख रुपये*
*▪️जाधववाडीत पालकांकडून शाळा प्रशासन धारेवर*
*यंदा एक लाख 16 हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा*
*▪️एकलव्याच्या विद्यार्थ्यांनी गाजविला महोत्सव*
*▪️निवडणूक कामावरून परतणाऱ्या शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू*
*▪️महाराष्ट्र विद्यालयातील खेळाडूंची राज्यस्तर फुटबॉल स्पर्धेसाठी निवड*
*ऑन दी स्पॉट पेंटिंग मध्ये गेनबा वेताळ विद्यापीठ विजेता*
*▪️ आदर्श मतदान केंद्र - भामरागड येथे आदिम जमाती संस्कृतीचे दर्शन*
*▪️ अर्ज करूनही वस्तीगृहात प्रवेश मिळाला नाही*
* दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी महत्त्वाची संधी*
*▪️ शैक्षणिक माहिती एकत्र मिळणार, विद्यार्थ्यांना नवे कार्ड येणार*
*▪️ पॅराडाईज इंग्लिश स्कूलमध्ये 87 वैज्ञानिक प्रतिकृती*
*▪️ मतदान सेल्फी पॉइंटवर मतदारांची गर्दी*
*▪️शिरूर मध्ये बाल हक्क सप्ताह कार्यक्रम*


📚 *NAS Exam मागील प्रश्नपत्रिका व नमुना सराव प्रश्नपेढी*
https://cutt.ly/1RxuTM7
📚 *PAT - प्रथम सत्रचे गुण Swift Chat ॲप वर नोंदविणेबाबत*
https://bit.ly/PAT-Maharashtra-App
🇮🇳 *राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2024-25 संपूर्ण माहिती पहा*
https://cutt.ly/FRvAate


🎯 *Parenting Tips*
*अभ्यास करूनही मुलांना कमीच मार्क मिळतात?*
*▪️सुधा मूर्तींनी आई-बाबांना दिला खास सल्ला*
*▪️चवीला कडू असलेले कारले आरोग्यासाठी उपयुक्त*
*▪️नवा खेळ - उभा खो-खो*
*▪️ नवीन जाहिरात नोकरीसाठी येथे करा अर्ज*
https://bit.ly/job-vacancies-update


👇 *Read all above news and articles in details*
https://www.shaleyshikshan.in/p/todays-educational-news.html

🫡 *सुविचार - जीवनातील प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येक अनुभवामागे एक विशेष शिकवण लपलेली असते.*


➡️ *Share with your friends*

शालेय शिक्षण

22 Nov, 00:36


🪀 *दररोज चा परिपाठ, शैक्षणिक बातम्या, सामान्यज्ञान, दिनविशेष, व्यक्तीविशेष, वैज्ञानिक माहिती, शैक्षणिक माहितीच्या पोस्ट साठी - फॉलो करा शालेय शिक्षण WhatsApp Channel*
👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va9z8Qm5kg7AsKlqON1V


➡️ *Share with your friends*

शालेय शिक्षण

22 Nov, 00:33



💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖


*ज्याने कधीही चूक केली नाही...*

*त्याने कधीही काहीही नवीन करण्याचा प्रयत्न केला नाही !*


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

शालेय शिक्षण

22 Nov, 00:23


💥 *जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव*
अंकगणित
🎯 *▪️ परिमिती*
Online Test
https://cutt.ly/P5hPRn1

🎯 *▪️ क्षेत्रफळ*
Online Test
https://cutt.ly/J5hPZPs


🎯 *अंकगणित - घटक निहाय सराव टेस्ट*
Online Test
https://bit.ly/JNVST-Arithmetic-test-series

💥 *नवोदय परीक्षा 2025 सराव प्रश्नपत्रिका संच PDF*
https://bit.ly/Navoday-Exam-Question-Papers

➡️ *Share with your friends*

शालेय शिक्षण

22 Nov, 00:11


*👇 General Knowledge*
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) दादरा आणि नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे ?
- सिल्वासा.

०२) WHO चे पूर्ण रूप काय आहे ?
- World Health Organisations.

०३) भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे ?
- मुंबई.

०४) डॉ.एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते ?
- अकरावे.

०५) कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी हात धुवा हा उपाय कोणत्या संघटनेने सांगितला आहे ?
- जागतिक आरोग्य संघटना.
*for Daily General Knowledge Post*
Join telegram channel
https://t.me/ShaleyShikshan
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

12,745

subscribers

2,623

photos

3

videos