🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈 @marathi_love_status_channel Channel on Telegram

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈

@marathi_love_status_channel


चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. यामध्ये मराठी चारोळ्या, कविता, प्रेरक कथा व विचार वाचण्यास मिळतील.

https://te.legra.ph/Alert-03-14

P͜͡r͜͡om͜͡o͜͡t͜͡i͜͡o͜͡n͜͡ ~ @shivbhakt15

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈 (Marathi)

या प्रेम मैत्री स्टेटस चॅनलमध्ये तुम्हाला मराठी चारोळ्या, कविता, प्रेरक कथा आणि विचार मिळतील. या चॅनलवर आपले हे सर्व मराठी खूप आवडणारे साहित्यिक आणि मनोरंजक कथा वाचू शकता. तुम्हाला प्रेमाच्या विविध रंगांमध्ये समर्पित स्टेटस वाचायला मिळेल. चॅनलवर दिलेली लिंकवर क्लिक करून तुम्ही अद्याप हे सर्व वाचू शकता. जोडल्यानंतर तुम्हाला नवीन स्टेटस आणि लीडरबोर्ड सुविधा मिळेल. स्टेटस चॅनलवर सामाजिक मीडियावर आजच जॉईन करा~ @shivbhakt15

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈

19 Nov, 15:51


माझ्या कवितांमध्ये असलेले
अक्षर आहेस तु ,
ह्दयाच्या कोपर्यात
लपलेलं रहस्य आहेस तु ,
प्रत्येक वेळेस तुझ्यावर
येऊन थांबते मी ,
कस काय सांगू की
माझ्या साध्या जीवनात
किती खास आहेस तु ...

~Dhanu Mahale☺️🤘✍️❤️

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈

31 Oct, 05:15


नभांगणातील दीपमाला ना मिटवी विध्वंशी तमास... एकच पणती पुरे मजला मुठीत घेण्या काळोखास !

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈

31 Oct, 05:13


दिव्यांचा प्रकाश इतकाच असावा, अंगणात कोणाच्याच अंधार नसावा...!!

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈

29 Oct, 13:11


Enjoy our content? Advertise on this channel and reach a highly engaged audience! 👉🏻

It's easy with Telega.io. As the leading platform for native ads and integrations on Telegram, it provides user-friendly and efficient tools for quick and automated ad launches.

⚡️ Place your ad here in three simple steps:

1 Sign up

2 Top up the balance in a convenient way

3 Create your advertising post

If your ad aligns with our content, we’ll gladly publish it.

Start your promotion journey now!

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈

25 Aug, 00:31


मरता केव्हाही येते पण जगता आले पाहिजे.

𝙎𝙝𝙖𝙧𝙚 & 𝙎𝙪𝙥𝙥𝙤𝙧𝙩 𝙐𝙨

𝐉𝐎𝐈𝐍 |➛  प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚

🧡💙💌💜❤️
💚🖤💓💞

        ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲
       ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ      ˢʰᵃʳᵉ
 
     ━━━━✧❂✧━━━━.

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈

24 Aug, 00:31


तुमचं वजन कमी असलं तरी चालेल पण तुमच्या शब्दात वजन असलं पाहिजे....!!✌️👌👌

𝙎𝙝𝙖𝙧𝙚 & 𝙎𝙪𝙥𝙥𝙤𝙧𝙩 𝙐𝙨

𝐉𝐎𝐈𝐍 |➛  प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚

🧡💙💌💜❤️
💚🖤💓💞

        ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲
       ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ      ˢʰᵃʳᵉ
 
     ━━━━✧❂✧━━━━.

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈

23 Aug, 00:31


तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी काढदिवस हे आजचं समिकरण आहे.

𝙎𝙝𝙖𝙧𝙚 & 𝙎𝙪𝙥𝙥𝙤𝙧𝙩 𝙐𝙨

𝐉𝐎𝐈𝐍 |➛  प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚

🧡💙💌💜❤️
💚🖤💓💞

        ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲
       ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ      ˢʰᵃʳᵉ
 
     ━━━━✧❂✧━━━━.

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈

12 Aug, 09:52


https://www.instagram.com/_life_pain_killer_/p/C-jxR8WKlnS/?igsh=OWp6YWdreWZhMWwx

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈

15 Jul, 04:55


सवडीने नाही तर, आवडीने बोलणाऱ्या माणसांना आयुष्यात जपलं पाहिजे...

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈

13 Jul, 02:58


सुरुवात सगळ्यांना हवीहवीशी वाटते पण अंत नको असतो, जो सत्य असतो.

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈

13 Jul, 02:58


काही काही नाती ही रंगोळी सारखीच असतात,प्रदर्शन संपले की पुसली जातात.....!! कटु सत्य💯🙌🏻

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈

13 Jun, 13:47


वयाचे दाखले द्यायला, आपण पावसाळे मोजतो. पण... खरं सांगा, त्या पावसात आपण कितीसे भिजतो...

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈

13 Jun, 13:46


https://t.me/marathi_chatting_group_Public

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈

02 Jun, 07:12


#उत्सव_रयतेच्या_मालकाचा🙇🙏 🚩

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈

01 Jun, 03:56


@srimantyogishivajimaharaj

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈

30 May, 08:27


नाती जपताना दिखावा नाही तर आपुलकीचा ओलावा असावा लागतो...!

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈

30 May, 07:14


Navin channel aahe amcha saglyanni join Kara 🚩

https://t.me/srimantyogishivajimaharaj
https://t.me/srimantyogishivajimaharaj

Saglyanni Join kara
🙏🙏🔥

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈

29 May, 03:42


पराभव विसरायला अन् अपमान पचवायला शिकलेला एखादा माणूस, आयुष्यात कितीही मोठ्या संकटाला अगदी हसत हसत सामोरा जातो.

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈

25 May, 04:59


ह्याच उपकारांची जाणीव ठेवून आयुष्य जगायचं 🚩

जय जिजाऊ जय शिवराय
🙏
@srimantyogishivajimaharaj

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈

20 May, 16:51


जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@srimantyogishivajimaharaj

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈

17 May, 05:09


न भूतो न भविष्यति असा होता आपल्या राजाचा #शिवराज्याभिषेक_सोहळा ⛳️

#उत्सव_रयतेच्या_मालकाचा 🙇🙏 🚩

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈

15 May, 17:37


Yaaden.. 💔

Nikalta Nahi Haii Ye Dil
Jo Tere Khwabo Me Atka Haii...
Rah To Tere Siva Dikhti Nahi Koi
Is Tarah Yeh Tere Khayalon Me Bhatka Haii..
Ab Karu To Kyaa Karu..
Ab Karu To Kyaa Karu,
Muzhe Samjh Mai Nahi Ata..
Jaan To Die Thi Jise Jaan Samjhkar
Aaj Wo Hi Har Roj Meri Jaan Le Leta Haii..

-𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋

🐼💜 प्रेम मैत्री ☣️ स्टेटस चॅनल.❣️📚 🍟🎈

11 Apr, 16:11


मूठभर मातीत पोटभर देणाराच नेहमी अर्द्या_पोटी जगत असतो....💯💫


शेतकरी🙏🏻

19,703

subscribers

6,551

photos

401

videos