महाराष्ट्रचं राजकारण @maharashtrapolitics_1 Channel on Telegram

महाराष्ट्रचं राजकारण

@maharashtrapolitics_1


नमस्कार मंडळी 🙏
महाराष्ट्र राजकारणातील काही माहिती व आंबट गोड अश्या घडामोडी तुम्हला आमच्या चॅनेल मध्ये बघायला मिळतील तर जास्त जास्त लोका परंत हा चॅनल पोचवा आणि आम्हला सहकार्य करा .....

चॅनेल मध्ये ऍड झालेल्या सर्व सभासदांचे हार्दिक स्वागत ....👏👏👏👏

महाराष्ट्रचं राजकारण (Marathi)

महाराष्ट्रचं राजकारण चॅनेल हा महाराष्ट्रातील राजकारणातील काही माहिती आणि घडामोडींची एक स्थानिक संदर्भाची संग्रहण करतो. या चॅनेलवर तुम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाच्या उत्तम आणि आंबट घडामोडींची माहिती मिळेल. जर तुम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाची विशेष आवड आहे तर या चॅनेलला जॉईन करा. या चॅनेलवरील सभासदांचे हार्दिक स्वागत आहे आणि सर्वाना चॅनेलवरील सामर्थ्य वाढवण्यासाठी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. असा एक आमंत्रण या महाराष्ट्रचं राजकारण चॅनेलला जॉईन करण्याचा.

महाराष्ट्रचं राजकारण

05 Feb, 10:19


देवाभाऊ मुख्यमंत्री झाले हे महाराष्ट्रासाठी खूप बरं झालं हे विरोधकांनाही वाटत आहे

महाराष्ट्रचं राजकारण

22 Jan, 10:23


निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद पडनार म्हणून बोंबलनारा चोंगे आता वाढीव हप्ता कधी देणार विचारत आहेत🤣🤣

महाराष्ट्रचं राजकारण

18 Jan, 10:07


जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस उद्या दावोस दौऱ्यावर जात आहेत.

• डेटा सेंटर्स, ऑटोमोबाइल्स, सेमिकंडक्टर, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग, औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात अनेक करार या दौऱ्यात होणार आहेत.

• गुंतवणूक आणणे ही एक लॉंग-टर्म प्रक्रिया आहे. ऐतिहासिक बहुमत मिळाल्यावर आता कामे पण त्याच स्केलची करावी लागणार आहेत. निकालांना 2 महिने होत आलेले असल्याने सोमी/आयटी सेलने पण आता आपली 'व्हेकेशन' संपवून पुन्हा कामावर रुजू व्हावं. सरकारचे प्रत्येक काम शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल याची खात्री करावी.

• यापूर्वी देवेन्द्र फडणवीस हे त्यांच्या पहिल्या 2014 ते 2019 या कार्यकाळात 3 वेळा दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झाले होते. परिणामी, गुंतवणूकीचा ओघ वाढून 2019 येता-येता औद्योगिक विकासात पाचव्या क्रमांकावरुन महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला!

• त्यानंतर मविआ च्या काळात आदित्य ठाकरे, प्रियांका चतुर्वेदी वैगेरे पण अडीच वर्षात दावोस वाऱ्या करून आले, परिणामी जून 2022 पर्यंत महाराष्ट्र पुन्हा पहिल्या नंबर वरून पाचव्या नंबर वर आला.

• महाराष्ट्राची एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक राज्यात आणण्यात येणार आहे. यातून रोजगारनिर्मितीचेही उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे.

• राज्यात सर्व क्षेत्रात, तसेच फक्त मुंबई-पुणे नव्हे तर सर्व विभागांत गुंतवणूक कशी येईल यासाठीही यावेळी रणनीती आखण्यात आली आहे.

• टॅक्स-पेयर्सच्या पैश्यावर पिकनिकला जाणारे आदित्य ठाकरे त्यांच्या सोबत कोणाला घेऊन गेले होते एकदा तपासून बघा. ते सरकारी खर्चावर आपल्या पर्सनल लोंबत्यांना घेऊन मजा मारायला दावोसला गेले होते. आता फरक बघा, राज्यात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी देवेन्द्रजी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, अश्विनी भिडे, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, उद्योग विभागात नावाजलेले पी.अन्बलगन, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, MMRDA आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, सिडकोचे व्यवस्थपकीय संचालक विजय सिंघल, MIDC CEO पी.वेलरासू अशा जबरदस्त 'सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट्स' अर्थात SMEsची टीम सोबत घेऊन जात आहेत!

महाराष्ट्राचे CEO देवेन्द्रजी फडणवीस आणि त्यांच्या टीमला माझ्या शुभेच्छा!!

- वेद कुमार.

महाराष्ट्रचं राजकारण

07 Dec, 10:37


मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सहाव्यांदा घेतली विधानसभा आमदारकीची शपथ.

#maharashtra #BJP #MaharastraCM

महाराष्ट्रचं राजकारण

07 Dec, 09:45


तुमच्या काळ्या राजकारणावर तो काळाचं उत्तर घेऊन आला
तुमच्या बेईमानीवर करून प्रहार तो आता परत आला, तो परत आला
#DevendraFadnavis4Maha #देवेंद्रफडणवीस #PrideofMaharashtra #महाराष्ट्राचीशान

महाराष्ट्रचं राजकारण

07 Dec, 04:50


आम्ही ४० आमदार होतो, आज ६० झालो आहोत. ही आमच्या कामाची जनतेने दिलेली पोचपावती आहे.
~ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माझे ६० आमदार होते, आज २० वर आलोय. ही माझ्या घर कोंबड्या वृत्तीला जनतेने दिलेली पोचपावती आहे.

~ असं बोलण्याची माजी मुख्यमंत्री उबाठीची हिंमत नाही म्हणून मीच बोलतो. 😂

महाराष्ट्रचं राजकारण

06 Dec, 12:05


सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन..😊💐

या सरकारला 233 जागांचा अभूतपूर्व कौल लाभला आहे. विरोधक तर नावालाही शिल्लक ठेवलेले नाहीत जनतेने, एवढा हा एकतर्फी निकाल आहे. जर जनतेनेच विरोधक संपवले आहेत, तर संपलेल्या लोकांना ट्रोल करून महत्व देण्यात काही अर्थ नाही. उलट, आता सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. प्रत्येक काम या राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेच पाहिजे. तरच ही 'प्रो-इन्कमबन्सी' तशीच राहील! एक समर्थक म्हणून मी या कामात माझा वाटा उचलणार आहे, एवढं गॅरंटेड सांगतो! सरकारने कामे करत जावी, आणि इकडे आम्ही ती लोकांपर्यंत पोहचवता जाणार..😊

त्याची सुरूवात त्यांनी आज केली, आता मी पण आपलं काम सुरू करतोय. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेन्द्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर केली! पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.

वेल-डन देवेन्द्रजी!
शुभेच्छा..💐

- वेद कुमार.

#देवेंद्रफडणवीस #DevendraFadnavis@MaharashtraPolitics_1

महाराष्ट्रचं राजकारण

06 Dec, 11:57


उबाठा, बुंद से गयी वो हौद से नहीं आती !

#UddhavThackeray #SSUBT #BabriMasjid #AntiHindu #UBT #MVA #FashivSena #BJP4IND

महाराष्ट्रचं राजकारण

29 Nov, 11:17


वक्फ बोर्डाला निधी देण्याचा बेकायदेशीर जीआर रद्द
आगाऊपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर होणार कारवाई!
#WaqfBoard #MaharashtraGovernment #mantralaya #BJP4Maharashtra

महाराष्ट्रचं राजकारण

29 Nov, 09:08


वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये देण्याबद्दल प्रशासनाने काढलेला GR रद्द🚩

भाजपा-महायुती सरकारने महाराष्ट्र वक्फ बोर्डाला तातडीने १० कोटींचा निधी दिल्याच्या खोट्या बातम्या प्रसिध्द होत आहेत. हा चुकीचा निर्णय प्रशासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी परस्पर घेतला होता. मात्र भाजप नेत्यांच्या तीव्र विरोधानंतर हा निर्णय आता रद्द करण्यात आला आहे.

वक्फ बोर्डाला संविधानात स्थान नाही यावर भाजप ठाम आहे आणि राहणार...

महाराष्ट्रचं राजकारण

20 Nov, 11:47


हिंदूनो शेवटचे ३० मिनिट बाकी आहेत.

लावा जोर, व्होट जिहाद ला उत्तर हिंदु एक जुटिने द्या.!!
राष्ट्र प्रथम!🪷🏹🕐🚩

महाराष्ट्रचं राजकारण

20 Nov, 10:04


भातुकलीच्या खेळामधली मामु आणिक तिन्ही

अर्ध्यावरती धनुबाण मोडला लाचारी एक कहाणी...

🤣🤣😂😂

महाराष्ट्रचं राजकारण

12 Nov, 13:58


महाराष्ट्रातली सर्वात कमी वेळात मंजूर झालेली ❤️ एमआयडीसी म्हणजे जतची - उदय सामंत!

महाराष्ट्रचं राजकारण

11 Nov, 12:40


काल परवा शरद पवार यांनी ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री अशी घोषणा केली होती त्यानंतर UBT गटात अस्वस्थता पसरली आहे.
आधीच कमी जागा वाट्याला आल्या, त्यात ही घोषणा म्हणून UBT गटाने आता पाडा पाडीच्या सूचना राज्यात दिल्या आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळाली.

अभी तो पार्टी शुरु हुई है...🤣😍😂

महाराष्ट्रचं राजकारण

18 Oct, 12:54


राजन तेली याला 18 मते कमी असताना राणे साहेबांनी विधानपरिषद आमदार केले होते.. राणे साहेबांनी 2014 नंतर तेलीला लांब केले.. तोच तेली आज मीडियात येण्यासाठी इतक्या वर्षानंतर परत राणे साहेबांचे नाव घेतोय.. उबाठा शिल्लक गटाला उमेदवार मिळत नसल्याने तेली सारखे राजकारणात संपलेले लोक घ्यावे लागतायेत..

महाराष्ट्रचं राजकारण

18 Oct, 12:53


महाविकास आघाडीने संविधानाचे नाव घेऊन संविधानविरोधी भूमिका घेतली आहे. आता महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचा खोटेपणा ओळखला आहे. #SanvidhanvirodhiMVA

महाराष्ट्रचं राजकारण

18 Oct, 12:44


नाना वाटोळे उद्धो गटाला फक्त ४ जागा देण्यास तयार आहेत म्हणे.

४ पण खूप झाल्या.😂

महाराष्ट्रचं राजकारण

18 Oct, 12:44


महायुतीने मुंबई "टोल मुक्त" केली, 🤷🏼‍♂️
आता आपल्याला महाराष्ट्र "टोमणामुक्त" करायचाय ! 🤩🤩

2,024

subscribers

13,442

photos

3,732

videos