सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी . @samajkalyan Channel on Telegram

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

@samajkalyan

MPSC द्वारा घेण्यात येणाऱ्या सहाय्यक आयुक्त समाजकल्याण गट अ तसेच समाजकल्याण अधिकारी गट ब पदासाठी New India Career Forum द्वारा संचालित चॅनल आहे
ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी ॲप डाऊनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=co.classplus.nicf

समाजकल्याण (Marathi)

समाजकल्याण चॅनल हे MPSC द्वारा घेण्यात येणाऱ्या सहाय्यक आयुक्त समाजकल्याण गट अ तसेच समाजकल्याण अधिकारी गट ब पदासाठी New India Career Forum द्वारा संचालित चॅनल आहे. ही संचालनात ऑनलाईन क्लासेस सोबत लेक्चर्स, स्टडी मटेरिअल्स, टेस्ट सिरीज, व्याख्याने आणि इतर उपयोगी माहिती मिळवावी. या चॅनलवर नवीन काहीतरी शिकण्याचा मिळवा. ऑनलाईन क्लासेसमध्ये सामाजिक व आर्थिक पातळीवर विशिष्ट लक्ष देताना त्यांच्याला सहाय्य करण्यात येणार आहे. तुम्ही जाॅबसाठी कसा तयारी करावा, याबद्दल माहिती प्राप्त करा. ऑनलाईन क्लासेसमध्ये सहाय्यक आयुक्त समाजकल्याण गट अ तसेच समाजकल्याण अधिकारी गट ब पदासाठी न्यू इंडिया करिअर फोरमच्या माध्यमातून प्रवेश करण्यासाठी गूगल प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करा.

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

10 Jan, 11:06

काही उमेदवार दोन्ही यादीत आहेत. OBC आणि समाजकल्याण दोन्ही पोस्ट सारख्याच आहेत. A बाबतीत सुद्धा तेच होईल .दोन्ही पदाचे मुलाखत आणि इतर सर्व बाबी झाल्या नंतर कोणत्याही एका विभागाची निवड उमेदवार करतील . ओबीसी विभाग साठी अनेक उमेदवारांनी आपल्याकडे mock interview दिलेला त्यात काही उमेदवार सर्वधिक गुण घेऊन प्रवर्गात अव्वल सुद्धा आले आहेत .( OBC महिला,SC जनरल,महाराष्ट्र पहिला वैगरे अंतिम यादी आल्यावर समजेलच आणखी ) मुख्य मुद्दा असतो लेखी परीक्षेचा पात्र होण्याचा आपल्या अनेक उपक्रमाची मदत या साठी झाली आहेच. लेखी मध्ये जास्त लीड नसेल तर मुलाखत हा सुद्धा टर्निंग पॉइंट आहे .आपले काही उमेदवार दोन्ही परीक्षा पात्र झाले आहेत .मुलाखत ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही माध्यमात घेऊया .काही दिवसात मुलाखतीची यादी येईल .120 हा आकडा ओबीसी साठी आपण अपेक्षित केला होता 123 वर थांबला . ओबीसी पेक्षा समाजकल्याण काही मार्क्स जास्त लागेल हे सुद्धा अपेक्षेप्रमाणे खरे ठरले .( 128 ) A बाबतीत सुद्धा मला अपेक्षा आहे की ओपन 125 पेक्षा कमीच आणि ओबीसी 115 पर्यंत लागेल बघूया जे असेल ते असेल मात्र सर्वांना सर्वकाळ शुभेच्छा आणि मुलाखतीची यादी येतपर्यंत आपल्या Daf वर बेसिक तयारी करून ठेवा जसे आपला जिल्हा असेल त्या विषयी माहिती, सामाजिक न्याय विभागाची माहिती, शिक्षण अनुभव यासंदर्भात माहिती,आणि एकूण सर्वांगीण तयारी सुरू ठेवा .भेटूया लवकरच mock interview ला .
स्वप्न पूर्ण होतील कारण तुम्ही त्यासाठी मेहनत घेतली आहे .

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

10 Jan, 10:29

पात्र झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

10 Jan, 10:20

समाजकल्याण अधिकारी गट b निकाल

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

10 Jan, 10:20

जा. क्र. ०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग - चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

05 Jan, 17:19

मित्रहो नमस्कार 🙏आपल्यापैकी अनेकांनी अंदाजित कट ऑफ संदर्भात विनंती केली की आपण या संदर्भात काहीतरी भाष्य करावे .तुम्ही सर्व जाणकार आहातच की स्पर्धात्मक परीक्षा आणि सरळसेवा यामध्ये बऱ्याच बाबी भिन्न असतात त्यामुळे उमेदवारांची संख्या ,पद संख्या ,exact मिळालेले गुण,परीक्षेची काठिण्य पातळी ,उपलब्ध जागा ,मुलाखतीला बोलावले जाणारे उमेदवारांची संख्या ,समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांची संख्या अशा असंख्य बाबी cut off ठरण्यास कारणीभूत ठरतात .अशा प्रसंगी अंदाज वर्तविने सुद्धा आव्हानात्मक ठरते तरीही आम्ही आपल्याकडून मिळालेल्या प्रतिसाद,1-6 गुणोत्तर ,पेपर चे स्वरूप ,telegram पोल ,ॲप वरील आपण मेसेज द्वारा पाठविलेले गुण इत्यादी बाबी विचारात घेऊन एक अंदाजित कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न केला आहे .आपण तो केवळ अंदाजित आहे असे समजूनच बघावे .
Mock interview दृष्टीने सत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन (पुण्यात ) असतील या संदर्भात चाळणी परीक्षेच्या निकाल नंतर आपणा सर्वांशी संपर्क केला जाईल .सर्वांना सर्वकाळ शुभेच्छा.शुभ रात्री .
( हे गुण बघून अनेकांना अनेक प्रश्न पडतील अशा सर्वांना सूचना आहे की हा फक्त आम्ही सांगितलेला अंदाज आहे आपणास इतर कोणता आकडा / गुण योग्य वाटत असल्यास आपण ते गृहीत धरण्यास स्वतंत्र आहात )

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

04 Jan, 06:36

कट ऑफ किती लागेल हे विचारण्याआधी तुम्ही तुमचा स्कोर आणि प्रवर्ग सांगा त्याशिवाय कट ऑफ सांगणे म्हणजे केवळ हवेत गोळीबार होईल .कृपया जास्तीत जास्त उमेदवारांनी वोट करा ( पेपर दिलेल्या ) आणि मेसेज करा .
किमान 300 उमेदवारांचे score आल्याशिवाय आम्ही कट ऑफ prediction करणार नाही .

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

04 Jan, 06:10

राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापने संदर्भातील प्रश्नाचे उत्तर बदल होईल
6 जानेवारी च्या आत.ऑब्जेक्शन घ्या .
जास्तीत जास्त उमेदवारांनी . संदर्भ जोडून

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

04 Jan, 06:07

आपला accurate स्कोर किती आहे हे मला ॲप मध्ये chat सेक्शन मध्ये मेसेज करा .

1) Score
2) Category
3 ) gender

किमान 300 उमेदवारांचे स्कोअर लिस्ट तयार करुण्याचा प्रयत्न करू .https://play.google.com/store/apps/details?id=co.classplus.nicf

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

04 Jan, 06:00

रिस्पॉन्स शीट उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करण्यात आलेली आहे एकदा चेक करा आणि आपला स्कोर कॅल्क्युलेट करा .

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

03 Jan, 11:56

जा. क्र. ०२३/२०२३ सहायक आयुक्त (समाज कल्याण), गट अ व जा. क्र. १३२/२०२३ सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी चाळणी परीक्षेच्या उत्तरतालिकेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

02 Jan, 07:30

नमस्कार मित्रहो .🙏
प्रश्नपत्रिका आली उत्तर तलिका आली मात्र अजून रिस्पॉन्स शीट आलेली नाही. कोणत्या प्रश्नाला आपण काय रिस्पॉन्स दिला आहे त्याशिवाय आपल्याला कळणार नाही कारण आपल्याकडे कुठलीही कार्बन कॉपी नाही कारण पेपर ऑनलाईन स्वरूपाचा होता. मला इतके मार्क्स आहेत माझं होईल का कट ऑफ किती लागेल वगैरे प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेले आहेत. जोपर्यंत पुरेसा डेटा आपल्यासमोर नसतो तोपर्यंत आपण कुठल्याही गोष्टीवर भाष्य करणे संयुक्तिक ठरत नाही. त्यामुळे रिस्पॉन्स शीट येईपर्यंत आपल्याकडून संयमाची अपेक्षा आहे. एक्झॅक्टली मार्क्स किती आहेत हे तेव्हाच कळेल. एकंदरीत जागा आणि विशिष्ट गुण धारण करणाऱ्या उमेदवारांची संख्या या सगळ्या गोष्टी बघून आपण कटऑफ संदर्भात काहीतरी भाष्य करू शकतो . त्यामुळे आत्ता सध्या या संदर्भात काहीही भाष्य करणे योग्य ठरणार नाही . पेपर नंतर 30 दिवसाच्या आत रिस्पॉन्स शीट उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले जातात . फक्त काही दिवस वाट बघा सगळ क्लियर होईल .सध्या मी सुद्धा पुण्यात नाही पुढील 30 दिवस आमचं काम बंद आहे .आपल्या मेसेज ला रिप्लाय देण्यास उशीर झाल्यास आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा .

टिप- एक्झीट पोल हे TRP वाढवतात आपण अचूक अंदाज बांधण्याचा प्रयत्न करू. 😊 मात्र तो रिस्पॉन्स शीट नंतर .

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

01 Jan, 14:19

5_6318952973334483546.pdf

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

01 Jan, 14:18

जा. क्र. ०२३/२०२३ सहायक आयुक्त (समाज कल्याण), गट अ व जा. क्र. १३२/२०२३ सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी चाळणी परीक्षेची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकती सादर करण्याकरीता दि. 6 जानेवारी 2025 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

27 Dec, 17:17

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग चाळणी परीक्षा पेपर .

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

27 Dec, 03:34

36 जिल्ह्यांचा कारभार 4 अधिकारी सांभाळत आहेत. संशोधक अधिकारी पदाचे मागणी पत्र ऑलरेडी गेलेलं आहेच मात्र अधिक संख्येने जाणं अपेक्षित .

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

26 Dec, 05:57

अधीक्षक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब
जाहिरात
23 तारीख पासून अर्ज सुरू होतील
Exam नंतर भरून घ्या .
( पात्र उमेदवारांनी)

या जाहिराती संदर्भात आयोगाशी माझ नुकतच बोलणं झालंय. आयोगाच्या म्हणण्यानुसार तुमच्याकडील असलेला जो कुठला अनुभव आहे तो तुम्ही प्रोफाइल मध्ये मेन्शन करा. Government or private त्यामध्ये ऑटोमॅटिकली तुम्हाला इलिजिबल किंवा नॉट एलिजिबल असं दाखवेल. त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता जर तुम्ही पात्र असेल तर .

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

26 Dec, 05:24

नमस्कार .
मागील दीड वर्षापासून आपला वर्चुअल प्रवास अतिशय आनंददायी आणि तेवढाच नव्या गोष्टी शिकण्यास चालना देणारा होता आणि आहे . काल पेपर नंतर तुमच्या असंख्य प्रतिक्रिया ,कॉल ,मेसेजेस वाचून धन्य झालो .आपण जे काम केलं त्याची पोचपावती मिळाली अस जाणवलं .गट B परीक्षेची सर्वसाधारण यादी आली तेव्हा सुद्धा हे सिद्ध झालच .गट A मध्ये सुद्धा अनेक नाव आपल्यामधून असतील .तुमच्या प्रेमामुळे मला सुद्धा काम करण्यास प्रेरणा मिळत गेली .अनेक प्रश्न आपल्या नोट्स आणि पेपर मधून आहेत हे तुमच्यापैकी अनेकांनी सांगितलं. आहे .तुमच्यापैकी काही उमेदवार ऑलरेडी प्रशासनात आहेत काही CSR,NGO मध्ये उच्च पदावर काम करत आहेत ,अनेकांचं उच्च शिक्षण झालेलं आहे कुणी TISS तर कुणी कर्वे संस्था तुमच्याकडून सुद्धा मला बऱ्याच बाबी शिकता आल्या त्या बद्दल तुमचे सुद्धा खूप खूप आभार .
इथून पुढे आपल्या या चॅनल माध्यमातून नवीन जाहिराती ,उपक्रमाची माहिती येत राहील .काही दिवसात आपण एक पुरेसा DETA गोळा केल्या नंतर अंदाजित कट ऑफ आणि इतर बाबी संदर्भात भाष्य करू. पुण्यात ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमात MOCK INTERVIEW राहतील तेव्हा आपली भेट नक्कीच होईल .सर्वाचे खूप खूप धन्यवाद .
सर्वांना सर्वकाळ शुभेच्छा .

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

25 Dec, 10:25

😁प्रतिक्रिया मी ऐकतो आहे .पेपर छान होता .मस्त अपेक्षित होता तसा .
आणि over-all आपल्या सर्व उपक्रमांचा फायदा झालेला आहे टेस्ट नोट्स आणि लेक्चर पेपर हातात आल्या नंतर आपण विश्लेषण करूच .👍 ( आपण जरा अपेक्षे पेक्षा जास्त अभ्यास केला 😄 अस वाटतंय आणि ते गरजेचं होत ते केलं म्हणून आज सोपा वाटतो आहे. )
आता be relaxed 😌
आणि मुख्य म्हणजे आपण जे अपेक्षित केलं होतं बुद्धिमत्ता 10 मराठी - इंग्रजी 5-5 आणि इतर सर्व समान पद्धतीने त्याच पद्धतीने पेपर आलेला आहे त्यामुळे खूप आनंदाची गोष्ट आहे .

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

24 Dec, 15:16

25 डिसेंबर 2024
आपल्या सर्वांच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होण्याचा हा दिवस आहे .त्यामुळे अगदी आनंदाने आत्मविश्वासाने आणि तेवढाच दुर्दम्य आशावाद बाळगून उत्कृष्ठतेच प्रदर्शन उद्या करायचं आहे. मला खात्री आहे तुम्ही उद्या जिंकूनच येणार आहात . केवळ शुभेच्छा हा शब्द कोरडेपणा ठरेल अगदी जाणीवपूर्वक वापरतो माझ्या प्रेमळ शुभेच्छा तर आहेतच आणि एक मित्र म्हणून खांद्यावर हात कायम आहे. माझी प्रार्थना सुद्धा आहे की तुमच्यापैकी प्रामाणिक कष्ट घेतलेला प्रत्येक उमेदवार उद्या अधिकारी होण्याची पहिली पायरी चढणार आहे .आणि मी म्हणेन उद्याचा दिवस हा आपल्या सर्वांसाठी सण आहे. आता छान झोप घ्या .उद्या परीक्षेस वेळेत पोहचा आणि झेंडा गाडून या .
सर्वांना सर्वकाळ शुभेच्छा अगदी मनापासून .💐💐💐💐 भेटूया mock interview ला 👍

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

23 Dec, 14:29

जा.क्र. ०२३/२०२३ सहायक आयुक्त , समाज कल्याण व तत्सम गट-अ व जा.क्र. १३२ /२०२३ सहायक संचालक/ संशोधन अधिकारी /प्रकल्प अधिकारी -गट अ - लेखनिक / भरपाई वेळेकरिता पात्र उमेदवारांची अंतिम सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

23 Dec, 03:17

“Routine, in an intelligent man, is a sign of ambition.”

— W. H. Auden

बस लगे रहना है।

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

23 Dec, 03:11

कालच्या युट्युब लाईव्ह मध्ये काही उमेदवारांनी संगणक आधारित चाळणी परीक्षेच्या उत्तरतालीका संदर्भात प्रश्न विचारला होता .त्या संदर्भात आयोगाचे 09 ऑगस्ट 2023 चे प्रसिध्दीपत्र

संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षांच्या Response Sheets परिक्षेनंतर 5 कार्यालयीन दिवसात उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात येतील व सदर Response Sheets उमेदवारांच्या खात्यात 30 दिवसांपर्यंत उपलब्ध असतील.

उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये Response Sheet उपलब्ध करून देण्यात आल्या नंतर उमेदवारांनी ती त्या दिनांकापासून तीस दिवसांत download करून ठेवणे आवश्यक आहे. तद्नंतर सदर Response Sheet उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये दिसणार नाही,

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

22 Dec, 11:13

पुढच्या 48 तासात या गोष्टी कराच .

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

22 Dec, 06:10

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ( NDMA) पदसिद्ध अध्यक्ष - पंतप्रधान असतात

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था ( NIDM )अध्यक्ष - गृहमंत्री असतात हे कायम लक्षात ठेवा.

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

22 Dec, 05:19

टेस्ट 15 प्रश्न 60 उत्तर 4

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

22 Dec, 03:29

भेटूया दुपारी 3.00 वाजता live.
सर्वांसाठी खुले सेशन .
https://play.google.com/store/apps/details?id=co.classplus.nicf

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

22 Dec, 03:22

Good morning all

“Stop acting so small. You are the universe in ecstatic motion.”

— Rumi

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

21 Dec, 09:16

अधीक्षक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब
जाहिरात
23 तारीख पासून अर्ज सुरू होतील
Exam नंतर भरून घ्या .
( पात्र उमेदवारांनी)

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

21 Dec, 06:58

500 सराव प्रश्नांची pdf सर्व बॅचेस मध्ये ( including all batches Test series,1 day revision,30 days ,1 year etc ) सर्व बॅचेस मध्ये पीडीएफ टाकली आहे. 🙏

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

21 Dec, 06:57

नमस्कार सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पदासाठी संगणक आधारित चाळणी परीक्षा दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.
आयोगाच्याच संगणक आधारित पोर्टल प्रमाणे प्रश्नांचा सराव करण्यासाठी. New India career forum Pune द्वारा आयोजित संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आयोगाच्याच दर्जाचे एकूण 15 सराव पेपर्स आयोजित करण्यात आलेले आहेत. सदर सराव पेपर आपण लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर सोडवू शकता तसेच पेपर नंतर पेपरची पीडीएफ आणि विश्लेषण पीडीएफ डाउनलोड करून प्रिंट घेऊ शकता. कोर्स सबस्क्राईब करण्यासाठी लिंक
https://nicf.on-app.in/app/oc/418879/nicf?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

20 Dec, 17:21

नमस्कार मित्रांनो. 1 Day Revision Batch मधील सर्व लेक्चर तुम्ही आता रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा पाहू शकता .( आपल्या सोयी नुसार स्पीड कमी जास्त करून ) सोबतच लेक्चर्स मध्ये घेण्यात आलेले सर्व pdf e वाचनासाठी सुद्धा उपलब्ध केले आहेत .
500 प्रश्नाची सराव प्रश्न pdf उद्या उपलब्ध होईल .
NICF च्या सर्व वार्षिक कोर्सेस / बॅचेस मध्ये सुद्धा 1 Day बॅच पूर्ण अपलोड करण्यात आली आहे .आपण कधीही आपल्या सोयी नुसार रिविजन करू शकता .

https://www.nicfmpsc.com/courses/605744?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Good night 🙏

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

20 Dec, 13:43

सकाळी 8.00 वाजल्यापासून सुरू झालेले आपले रिवजन सत्र आता 7.10 संपले आहे. आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आणि परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा .
रविवारी एक जनरल सेशन होईल आपलं ज्यामध्ये आपण पेपर solving संदर्भात चर्चा करूया . धन्यवाद 🙏

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

20 Dec, 12:18

आपल्या क्लास मधील अनेक उमेदवारांची नावे यादीमध्ये आहेत. सर्व उमेदवारांचे नावांची यादी रात्री उशिरा किंवा सकाळपर्यंत मी टाकणार आहे. पात्र उमेदवारांचे अभिनंदन. ही प्रोव्हिजनल लिस्ट आहे त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी लागेल .
भेटूया लवकरच.

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

07 Dec, 17:06

https://youtu.be/dCHmMZ1b3XI

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

07 Dec, 14:20

अजूनही वेळ गेलेली नाही .प्रोसेस वर लक्ष केंद्रित करा यश - अपयशाची चिंता करू नका.

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

07 Dec, 14:19

https://nicf.on-app.in/app/oc/595937/nicf?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

07 Dec, 14:12

आयोगाचे आणि सराव असे 50 प्रश्न या सह आपण mcq+ content अशी रिविजन करणार आहोत .mcq solve करून बघा .

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

07 Dec, 05:59

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण क्लास 1 साठी लाईव्ह बॅच सुरू आहे.
💙सोमवार ते शनिवार रात्री 9.00 ते 10.00 दरम्यान लेक्चर असतील.
💙सदर लेक्चर सुधारित अभ्यासक्रमावर आधारित मुद्देसूद point to point घेण्यात येईल .
💙लेक्चर आपण रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा पाहू शकता आपल्या वेळेनुसार .
💙गट B परीक्षेत अत्यंत उपयुक्त ठरलेली turning point batch Class 1 करीता सुरू होत आहे .
💙 PDF नोट्स E वाचनासाठी उपलब्ध आहेत.
प्रवेश देणें सुरू आहेत

https://nicf.on-app.in/app/oc/595937/nicf?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

06 Dec, 12:52

सुधारित निकाल

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

13 Nov, 03:53

सध्या सुट्टीवर मी गावी आहे .22 तारखेपासून मी पुण्यात असेल. अनेक उमेदवारांचे मॉक इंटरव्यू आणि भेटण्यासंदर्भात मेसेज येत आहेत या सर्वांना विनंती आहे की आपण 22 तारखेपासून भेटू शकता. मॉक इंटरव्यू साठी आपल्याकडे एमपीएससी ( निरीक्षक वैद्यमापण ) राज्यात पहिले आलेले किरण घारगे सर , कुलकर्णी सर ( सेवानिवृत्त ) आणि इतर काही तज्ञ सदस्य असणार आहेत या संदर्भात अधिक माहिती मी तुम्हाला 22 तारखे नंतर देईलच.सहाय्यक आयुक्त परीक्षेसाठी 22 तारीख पासून लाईव्ह लेक्चर सुरू होतील .
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना 8 दिवसाच्या आत नोट्स घरपोच मिळून जातील. ऑलरेडी प्रवेशित उमेदवारांनी आत्तापर्यंत दिलेले सर्व लेक्चर्स नोट्स आणि टेस्ट पेपर्स एक रीडिंग करून ठेवणे अपेक्षित आहे .

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

12 Nov, 11:26

पात्र झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आपल्या क्लास मधील अनेक विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झाले आहेत . सर्वांना मुलाखतीसाठी शुभेच्छा.

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

12 Nov, 11:23

5_6167970085307683938.pdf

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

12 Nov, 11:22

👆

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

12 Nov, 11:19

जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/result_of_exam/11

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

12 Nov, 08:12

तुमचा कितीही अभ्यास झाला असेल तरीही 1 टक्के ही रिस्क न घेता एक एक मार्क्स महत्वाचा आहे हे समजून नियोजन कारा आणि अभ्यास करा . क्लास आपल्याला आयुष्यभर लावायचा नसतो त्यामुळे क्लास कडे सकारात्मक दृष्टीने बघा . क्लास जर तुमचे पाच गुण वाढवून देत असेल तर तो क्लास अतिशय महत्त्वाचा ठरेल. क्लासमध्ये आपण नोट्स घरपोच देत आहोत सोबतच टेस्ट सिरीज सुद्धा समाविष्ट आहे. ही शेवटची संधी म्हणून स्वतःला नक्की एक चान्स द्या. कामात व्यग्र असाल तर वेळ काढून अभ्यास करा .पोस्ट 1000 टक्के मिळेल जर तुम्ही तुमचे प्रामाणिक पणे 100 टक्के द्याल.✔️

https://nicf.on-app.in/app/oc/545364/nicf?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

12 Nov, 08:07

Laptop वर लॉग इन करून टेस्ट सोडविता येईल तसेच लेक्चर सुद्धा पाहता येतील. त्या साठी खालील स्टेप्स फॉलो करा .

लिंक - http://web.classplusapp.com

Org code - NICF टाका.
आपला मोबाईल नंबर आणि OTP टाकून लॉग इन करा.

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

12 Nov, 08:02

लेक्चर्स च महत्व .- तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाहू शकता .जवळपास प्रत्येक मुद्द्यावर मुद्देसूद लेक्चर्स घेतले जातात त्यामुळे तुम्हाला त्या घटकाची प्रॉपर दिशा मिळते आणि अनावश्यक वेळ वाचतो

नोट्स महत्व - तुम्हाला रेडी टू मटेरियल मिळतं काहीच कुठलाच घटक कुठल्या पुस्तकातून वाचण्याची आवश्यकता पडणार नाही एवढा सर्वसमावेशक पणा त्या नोट्समध्ये आणलेला आहे. विविध factual deta असेल कन्सेप्ट असतील सर्वसमावेशक पद्धतीने नोट्स डिझाईन केली आहे

टेस्ट पेपर - आयोगाच्या धर्तीवर आयोगाच्या पद्धतीने प्रश्नांचा सराव करता येतो, पेपर संगणक आधारित होणार असल्याने त्याच पद्धतीची तयारी करणे आवश्यक आहे प्रश्नांचा दर्जा सुद्धा त्याच पद्धतीचा असल्याने, परीक्षेच्या आधीच रंगीत तालीम होते. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतो .

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

12 Nov, 07:59

नवीन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सूचना. आपला प्रवेश आजच निश्चित करा. क्लास नोट्स तुम्हाला 8 दिवसात घरपोच पाठवले जातील .

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

12 Nov, 07:56

1 डिसेंबर ही कोर्सची शेवटची तारीख होती. याआधी सहा महिन्याचा कोर्स आपण एक वर्ष वाढवून दिलेला होता . पुन्हा एकदा आपण तो सहा महिन्यांनी वाढवून दिलेला आहे . परीक्षेची तारीख 25 डिसेंबर आहे त्यामुळे क्लास प्लस चे आभार . परीक्षेसाठी आता खूप छान अभ्यास करा.NICF तुमच्यासोबत कायम आहे . सध्या मी गावी आहे लवकरच पुण्यात पोहोचेल.
99% अभ्यासक्रम आपण नोट्स लेक्चर आणि टेस्ट पेपरच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे. लवकरच आपले रिविजन लेक्चर सुरू होतील . संपूर्ण अभ्यासक्रमाचे 9 पेपर्स झाले आहेत आणि घटक निहाय पाच पेपर झालेले आहेत. असे एकूण 1400 प्रश्न सोडवा. नोट्स पुन्हा एकदा व्यवस्थित वाचा. पेपर क्रमांक 10 ते 15 अपलोड होईल . आत्तापर्यंत दिलेला प्रत्येक कंटेंट तुम्ही वाचून ठेवा त्यापलीकडे वेगळं काही करण्याची आवश्यकता पडणार नाही.

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

12 Nov, 07:44

https://nicf.on-app.in/app/oc/545364/nicf

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

12 Nov, 07:36

25 डिसेंबर

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

12 Nov, 07:35

जा.क्र.023/2023 सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम,गट-अ व
जा.क्र.132/2023 सहायक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी, गट-अ आणि
जा.क्र.395/2023 निवासी वैद्यकीय अधिकारी, गट-ब

संवर्गाच्या भरतीकरीताच्या चाळणी परीक्षा दि. 25 आणि 27 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

06 Nov, 05:49

मुद्दा क्रमांक 10

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

06 Nov, 05:40

मुद्दा क्रमांक 10 नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती त्याचे परिणाम व व्यवस्थापन हे लेक्चर अपलोड करण्यात आले आहे. काही सराव प्रश्न इथे पोस्ट करतो आहे सोडवून बघा .

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

31 Oct, 01:47

May the Festival of Lights brighten the lives and shine upon you and your loved ones forever.

Wishing everyone a safe and happy Deepavali filled with blessings and prosperity. Happy Diwali 🪔 🎇 🙏

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

24 Oct, 11:32

एक शब्दही इतर कुठल्या पुस्तकातून वाचण्याची गरज पडणार नाही याची खबरदारी नोट्स तयार करताना घेतलेली आहे . त्यामुळे अत्यंत परीक्षा भिमुख महत्त्वाचे मुद्दे जसे , आकडेवारी, योजना वर्ष , राज्यांचा क्रम, योजनेचा उद्देश, कायद्याचे वर्ष, शासनाने नेमलेल्या विविध समित्या ,असे सर्वच मुद्दे नोट्स मध्ये कव्हर केले आहेत. त्यामुळे फक्त तुम्ही अभ्यासाची तयारी ठेवा बाकी कंटेंटची चिंता आमच्यावर सोडा .

परीक्षा डिसेंबर - जानेवारी महिन्यात होईल या पद्धतीने नियोजन करा . आणि प्रत्येक घटकाची एक रिडींग नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करून ठेवा.

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

24 Oct, 11:26

‼️NICF वरील सर्व कोर्सेस वर दिवाळी निमित्त 1000 रू सवलत सुरू आहे .
शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 ‼️

आपल्या कोर्सेस वरील ऑफर फार क्वचितच येतात त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आत्ताच आपला प्रवेश घ्यावा .

https://nicf.on-app.in/app/oc/545364/nicf?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

24 Oct, 11:19

🔥सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण पदासाठी अत्यंत उपयुक्त परीक्षाभिमुख गुणवत्तापूर्ण क्लास नोट्स 📌

🥇सर्व क्लास नोट्स घरपोच पाठवले जातात.
🥈सर्व लेक्चर्स तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाहू शकता
🥉संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 🚨आयोगाच्या धरतीचे एकूण 15 पेपर्स आयोजित केले आहेत
🎉आपला प्रवेश आजच निश्चित करा .

https://nicf.on-app.in/app/oc/545364/nicf?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

✏️अभ्यासक्रमातील मुद्दा क्रमांक 06 ✏️
सफाई कामगारांच्या समस्या व उपाय

New India career forum Pune

Join करा -https://t.me/samajkalyan

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

21 Oct, 14:53

शहरीकरण व झोपडपट्टी विषयक समस्या या संदर्भात काही सराव प्रश्न पोस्ट करतो आहे .सोडवून बघा.

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

21 Oct, 04:55

✔️ यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. लवकरच परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल.✔️

डॉ. सुवर्णा खरात
सचिव एमपीएससी.

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

20 Oct, 11:35

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण परीक्षेसाठी
अभ्यासक्रमातील मुद्दा क्रमांक 06
शहरीकरण व बकालवस्त्या ( समस्या व उपाय )
सफाई कामगारांच्या समस्या व उपाय
✔️ वेळ - रात्री 9.00 ते 10.00 ✔️
🥇सहाय्यक आयुक्त बॅचला प्रवेश देणे सुरू आहे
घरपोच क्लास नोट्स + टेस्ट पेपर्स + लेक्चर आपण आपल्या वेळेनुसार करू शकता .🥇
https://nicf.on-app.in/app/oc/545364/nicf?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

परीक्षेची तारीख लवकरच येऊ शकते . आयोगाकडून अधिकृत घोषणा किमान 30 दिवस आधी केली जाईल . ✔️

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

18 Oct, 15:10

आज नेट परीक्षेचा निकाल लागला आपल्या बॅचमधील अनेक उमेदवार चांगल्या गुणांनी पास झाले आहेत. सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन .🎉 🎉 💐💐

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

18 Oct, 06:33

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी . pinned «श्री सतीश खैरमोडे अवर सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई .( सुधारित सेवा प्रवेश नियमामध्ये ज्यांची सही आहे ते ) यांच्याशी माझ नुकतच फोनवर सविस्तर बोलणं झालं आहे . सुधारित सेवा प्रवेश नियमाचा सद्यस्थितीच्या जाहिरातीवर काहीही परिणाम होणार…»

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

18 Oct, 06:29

श्री सतीश खैरमोडे अवर सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई .( सुधारित सेवा प्रवेश नियमामध्ये ज्यांची सही आहे ते )
यांच्याशी माझ नुकतच फोनवर सविस्तर बोलणं झालं आहे .

सुधारित सेवा प्रवेश नियमाचा सद्यस्थितीच्या जाहिरातीवर काहीही परिणाम होणार नाही . विद्यार्थ्यांनी कुठल्याही शंका मनात न ठेवता पूर्णपणे अभ्यास करावा व ही परीक्षा होणार आहे यावर विश्वास ठेवावा .

जाहिरात सुद्धा कुठल्याही परिस्थितीत मागे घेतली जाणार नाही हे सुद्धा त्यांनी आश्वस्त केलं आहे. त्यामुळे आता बिनधास्त रहा फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करा .

संदीप देशमुख
New India Career Forum Pune

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

16 Oct, 12:09

सहाय्यक आयुक्त परीक्षेच्या तारखेच प्रसिद्धीपत्र लवकरच आयोगाने टाईप करायला घ्यावं .

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

16 Oct, 12:05

लवकरच निकाल लागेल

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

16 Oct, 12:04

जा. क्र. ०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब संयुक्त चाळणी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

16 Oct, 12:03

जा. क्र. ०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब संयुक्त चाळणी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

16 Oct, 08:10

सकारात्मक बातमी आहे 😊

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सहाय्यक संचालक OBC कल्याण गट A पदासाठी .

15 Oct, 16:24

वरील सेवा प्रवेश नियमांचा सद्यस्थितीत आलेल्या जाहिरातीवर काहीही परिणाम होणार नाही असे अवर सचिवांकडून काही उमेदवारांना आश्वस्त करण्यात आले आहे .
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तात्काळ सदर पदासाठी चाळणी परीक्षेची तारीख घोषित करावी अशी विनंती पुन्हा एकदा सर्व उमेदवारांनी जोरदार पद्धतीने करावी .

8,698

subscribers

1,131

photos

32

videos