दारु बंदी पोलिस (राज्य उत्पादन शुल्क) इतर सरळसेवा भरती @saralsevabharti2024 Channel on Telegram

दारु बंदी पोलिस (राज्य उत्पादन शुल्क) इतर सरळसेवा भरती

@saralsevabharti2024

ब्रीद वाक्य :- संवर्धनाय राजकोषय प्रतीपालनाय

दारु बंदी पोलिस (राज्य उत्पादन शुल्क) इतर सरळसेवा भरती (Hindi)

सरल सेवा भर्ती 2024 टेलीग्राम चैनल में आपका स्वागत है! यह चैनल दारु बंदी पोलिस (राज्य उत्पादन शुल्क) इतर सरल सेवा भर्ती के बारे में सभी जानकारी प्रदान करता है। चैनल का उद्देश्य संवर्धनाय राजकोषय प्रतीपालनाय है, जिसका मतलब है राज्य की उत्पादन शुल्क विभाग में भर्ती की तैयारी करने वाले उम्मीदवारों को मार्गदर्शन करना।nnइस चैनल में आपको सरकारी नौकरियों के लेटेस्ट अपडेट्स, परीक्षा पैटर्न, सिलेबस, और महत्वपूर्ण सामग्री सभी तरह की महत्वपूर्ण जानकारी मिलेगी। यहाँ पर आप एक होने वाली सभी भर्तियों के लिए तैयारी के लिए सबसे उपयुक्त स्रोत प्राप्त कर सकते हैं।nnअगर आप भी राज्य उत्पादन शुल्क विभाग में भर्ती होने की तैयारी कर रहे हैं तो सरल सेवा भर्ती 2024 टेलीग्राम चैनल में जुड़ें और अपनी तैयारी को और भी मजबूत बनाएं।

दारु बंदी पोलिस (राज्य उत्पादन शुल्क) इतर सरळसेवा भरती

10 Oct, 10:01

1 डिसेंबर 2024 राज्यसेवा पूर्व..
5 जानेवारी 2025 गट ब
#combine पूर्व..
2 फेब्रुवारी 2025 गट क
#combine पूर्व..

दारु बंदी पोलिस (राज्य उत्पादन शुल्क) इतर सरळसेवा भरती

10 Oct, 10:00

PSI : 216
ASO: 54+1=55
STI: 209
TOTAL: 480

5 जानेवारी 2025 संयुक्त गट -ब पूर्व परीक्षा .

दारु बंदी पोलिस (राज्य उत्पादन शुल्क) इतर सरळसेवा भरती

30 Sep, 10:44

Mark आलेत बघून घ्या.

stateexcise.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx

https://stateexcise.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx

दारु बंदी पोलिस (राज्य उत्पादन शुल्क) इतर सरळसेवा भरती

07 Sep, 04:56

भारतीय खेळाडूंनी पॅरिस पॅरालिंपिकमधील शानदार कामगिरी

सुवर्ण पदक - 7
रौप्य पदक - 9
कास्य पदक - 13

एकूण पदके - 29

दारु बंदी पोलिस (राज्य उत्पादन शुल्क) इतर सरळसेवा भरती

07 Sep, 04:44

आहील्यानगर (अहमदनगर)जिल्ह्याच्या उत्तर भागाची भाग्यरेखा असणारे आणि अभिजात निसर्ग सौन्दर्याचे कोंदण लाभलेले अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण आता “आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” म्हणून ओळखले जाणार आहे. राज्य सरकारने या धरणाचे नामकरण करण्याचा निर्णय घेतला असून नामांतराबाबतचा शासन आदेश जलसंपदा विभागाने जारी केला आहे

दारु बंदी पोलिस (राज्य उत्पादन शुल्क) इतर सरळसेवा भरती

31 Aug, 11:02

U20 World Athletics Championships :
20
वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आरतीने 10000 मीटर चालण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकून भारताचे खाते उघडले.

आरतीने महिलांच्या 10000 मीटर चालण्याच्या शर्यतीत 44 मिनिट 39.9 सेकंदाची नोंद करत नवीन राष्ट्रीय विक्रम केला.

दारु बंदी पोलिस (राज्य उत्पादन शुल्क) इतर सरळसेवा भरती

31 Aug, 09:21

दारूबंदी मैदानी चाचणी
19 09 2024 सुरुवात
राज्य उत्पादन शुल्क विभाग लिंक :-

stateexcise.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx

https://stateexcise.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx

दारु बंदी पोलिस (राज्य उत्पादन शुल्क) इतर सरळसेवा भरती

18 Aug, 08:53

भारतातील नवीन तीन रामसर साइट्स

▫️१. नांजरायन पक्षी अभयारण्य:

स्थान:
तिरुपूर जिल्हा. तामिळनाडू

महत्त्व:
- राजा नंजरायन यांच्या नावावरून.

▫️ २. काझुवेली पक्षी अभयारण्य:
पदनाम: तनिळनाडू (2021) मध्ये 16 वे पक्षी अभयारण्य घोषित केले.

स्थान:
विल्लुपुरम जिल्ह्यातील कोरोमंडल किनारा.

पर्यावरणीय वैशिष्ट्ये:
- महत्त्व: द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठी ओलसर जमीन.

- स्थलांतरित मार्ग: मध्य आशियाई फ्लायवेमध्ये स्थित आहे, स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वपूर्ण थांबा आहे.

▫️ ३. तवा जलाशय:
स्थान: मध्यप्रदेश

वैशिष्ट्ये:
- आकार: राज्यातील सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र.

- संरक्षित क्षेत्र: सातपुडा व्याघ्र प्रकल्पात स्थित, सातपुडा राष्ट्रीय उद्यान आणि बोरी वन्यजीव अभयारण्यची पश्चिम सीमा आहे.

दारु बंदी पोलिस (राज्य उत्पादन शुल्क) इतर सरळसेवा भरती

16 Aug, 17:31

▫️मासिक पाळीच्या काळात महिलांना एक दिवस रजा, ‘ओडिसा ’ राज्याचा निर्णय

▫️ओडिशामध्ये नोकरदार महिलांना मासिक पाळीच्या काळात एक दिवस रजा देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी आज जाहीर केला.

▫️सरकारी आणि खासगी नोकरीत असणाऱ्या महिलांना ही रजा मिळणार आहे.

▫️बिहार दोन आणि केरळ या राज्यांमध्ये तीन दिवसांची सुट्टी देण्यात येते.

दारु बंदी पोलिस (राज्य उत्पादन शुल्क) इतर सरळसेवा भरती

16 Aug, 13:51

70 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

▫️सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: अत्तम
▫️सर्वोत्कृष्ट अभिनेता: ऋषभ शेट्टी, कांतारा
▫️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: तिरुचित्रबलममधील नित्या मेनन आणि कच्छ एक्सप्रेसमधील मानसी पारेख
▫️सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: सूरज बडजात्या, उंचाई
▫️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: नीना गुप्ता, उंचाई
▫️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: पवन मल्होत्रा,
▫️सर्वोत्कृष्ट मनोरंजन देणारी फौजी सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: कांतारा
▫️सर्वोत्कृष्ट पदार्पण: फौजा, प्रमोद कुमार
▫️सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट: वाळवी
▫️सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट: गुलमोहर
▫️सर्वोत्कृष्ट गीत: फौजा
▫️सर्वोत्कृष्ट बाल कलाकार: मल्लिका मधील श्रीपथमसामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म: कच्छ एक्सप्रेस

दारु बंदी पोलिस (राज्य उत्पादन शुल्क) इतर सरळसेवा भरती

15 Aug, 17:41

फिलिपाईन्स देशात डेंग्यूचे 1 लाख 36 हजार रुग्ण

दारु बंदी पोलिस (राज्य उत्पादन शुल्क) इतर सरळसेवा भरती

15 Aug, 06:42

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ने
‘इको बाप्पा मोबाईल ॲप’ चे लोकार्पण मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले.

दारु बंदी पोलिस (राज्य उत्पादन शुल्क) इतर सरळसेवा भरती

15 Aug, 06:34

संरक्षण मंत्रालयाच्या दिव्यांगजन अभियान टीमने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारोच्या उहुरू शिखरावर सर्वात मोठा राष्ट्रध्वज फडकवला.

दारु बंदी पोलिस (राज्य उत्पादन शुल्क) इतर सरळसेवा भरती

10 Aug, 11:31

भारत आणि तिमोर लेस्‍ते हे दोन्ही देश मैत्री आणि लोकशाहीविषयी वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. तिमोर लेस्‍तेची राजधानी डिली इथं आयोजित कार्यक्रमात त्या संबोधित करत होत्या.

दारु बंदी पोलिस (राज्य उत्पादन शुल्क) इतर सरळसेवा भरती

10 Aug, 07:46

अमन सेहरावत 57 किलो फ्रीस्टाइल गटात कांस्यपदक पटकावले
भारताचा सर्वात तरुण (21वय) ऑलिम्पिक पदक विजेता ठरला.

3,582

subscribers

140

photos

2

videos