आपले सरकार सेवा केंद्र.पुणे @aaplesarkarsevaendra Channel on Telegram

आपले सरकार सेवा केंद्र.पुणे

@aaplesarkarsevaendra


महाराष्ट्रातील सर्व शासकीय योजना, व सर्व प्रकारच्या सरकारी जाहिराती, आपले सरकार सेवा केंद्र

संपर्क-7666210600


📢 For Promotion....👇👇

☎️Contact👉👉 @ghodkevaibhav11

आपले सरकार सेवा केंद्र.पुणे (Marathi)

आपले सरकार सेवा केंद्र.पुणे या चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व शासकीय योजना, व सर्व प्रकारच्या सरकारी जाहिराती सामायिक केली जातात. या चॅनलवर आपल्याला सरकारी योजनांबद्दल माहिती मिळेल व सारखे सर्व अपडेट्स सर्वांना सोपे तरीके द्वारे मिळतील. आपले सरकार सेवा केंद्र आपल्याला सर्व सरकारी सेवा योजनांची माहिती प्रदान करतं. या चॅनलवर संपर्क करण्याचा क्रमांक - 7666210600 आहे. प्रमोशनसाठी संपर्क करा @ghodkevaibhav11 यांच्याशी.

आपले सरकार सेवा केंद्र.पुणे

19 Dec, 03:57


loksatta-pune-19-12-2023.pdf

आपले सरकार सेवा केंद्र.पुणे

18 Dec, 16:03


😳कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ😳

आपले सरकार सेवा केंद्र.पुणे

18 Dec, 16:01


अर्थ व सांख्यिकी निकाल याच महिन्याच्या शेवटगच्या आठवड्यात लागेल.👍

आपले सरकार सेवा केंद्र.पुणे

25 Oct, 07:00


https://www.youtube.com/live/JE0MCT5pSWs?si=jSYe70hrr6KgXoQO

आपले सरकार सेवा केंद्र.पुणे

06 Oct, 09:17


♦️#MPSC प्राध्यापक भरती मुदतवाढ.. सौजन्य Officer club

आपले सरकार सेवा केंद्र.पुणे

06 Oct, 09:16


♦️शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती - २०२३ परीक्षा दिनांक.. सौजन्य Officer club

आपले सरकार सेवा केंद्र.पुणे

02 Oct, 05:55


♦️ कंत्राटी तहसीलदार भरतीची जाहिरात रद्द करा : विखे पाटील..

आपले सरकार सेवा केंद्र.पुणे

13 Sep, 03:17


19 कट ऑफ आनंदी आनंद.. 🔥

♦️ आजच्या क्लार्क निकाल मुळे कित्येक जणांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच पूर्व परीक्षा #PDF निकाल मध्ये नाव आल्याचा आनंद वेगळाच दिसला.. 🔥

👉 या पूर्व निकाल मुळे घरच्यांना आनंद होईलच शिवाय सर्वांनाच तयारी साठी अजून एक संधी मिळेल हे निश्चित.. पण हा मौका सोडू नका.. 🔥🔥👍

👉 खूप जणांचे मेसेज आलेत मेसेज वाचून वेगळाच आनंद वाटला..

👉 क्लार्क एक कट ऑफ लागण्यासाठी फुल ना फुलांची पाकळी म्हूणन आपल्या सर्वांच्या सहकार्यने आम्ही पण योगदान दिले यांचा अभिमान आम्हाला पण आहेच..🙏🙏🙏🔥

आपले सरकार सेवा केंद्र.पुणे

12 Sep, 03:58


🏐 वनभरती वनरक्षक #response sheet लिंक खालील आपल्या टेलिग्राम चॅनेल वर टाकली आहे पाहून घ्या आणी चॅनेल जॉईन करा..
👇👇👇👇👇

https://t.me/saralsewa_exam/1097

🌟कृषी सेवक फॉर्म भरणे कधी पासून चालू होत आहेत सविस्तर माहिती..🌿🌳🌳

👇👇👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/1096

आपले सरकार सेवा केंद्र.पुणे

12 Sep, 03:58


♦️#ZP परीक्षा शुल्क परत देण्याची प्रक्रिया सुरू...

आपले सरकार सेवा केंद्र.पुणे

12 Sep, 03:58


♦️शासकीय खात्यात ७५ हजार पदांसाठी कंत्राटी मेगाभरती..

आपले सरकार सेवा केंद्र.पुणे

12 Sep, 03:57


♦️नोव्हाक जोकोविच चौथ्यांदा अमेरिकन ओपनचा बादशहा!

आपले सरकार सेवा केंद्र.पुणे

12 Sep, 03:57


♦️कोहली-राहुलने साकारला 'विराट' विजय.

आपले सरकार सेवा केंद्र.पुणे

12 Sep, 03:09


#Advt.

परत निर्विवाद तिसरी आवृती ऑनलाइन Amazon वर महाराष्ट्रात #1 आणि भारतात #3 वर

#1 Best Seller
👮👮विभागीय पोलिस उपनिरीक्षक (Dept.PSI) पूर्व परीक्षा 2 डिसेंबर 2023 रोजी  होणाऱ्या 615 पदांसाठी
उपयुक्त....

तसेच आरोग्य विभाग,ग्रामसेवक,अर्थ व सांख्यिकी विभाग मार्फत नवीन अभ्यासक्रमानुसार घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षेसाठीसुद्धा अतिशय उपयुक्त.

🚨भारताच्या शेजारी राष्ट्रांच्या संबंधातील अंतिम सत्य असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र पुस्तक
------------------------------------------
🚔परराष्ट्र संबंध अंतिम सत्य®

📔सुधारित तिसरी आवृत्ती
--------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📦ऑनलाइन Amazon वर सुद्धा उपलब्ध महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

🔻खरेदी करण्यासाठी Amazon लिंक🔻
Click here
---------------------------------------

आपले सरकार सेवा केंद्र.पुणे

12 Sep, 02:46


♦️OBC,VjA,Nt b,Ntc,Sbc,Ntd समाजातील जे विद्यार्थी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ पास झालेत त्यांनी नक्की अर्ज करा..

👉 शेवटचा दिनांक - 30 सप्टेंबर 2023

Join @officer_club ✔️

आपले सरकार सेवा केंद्र.पुणे

12 Sep, 02:43


5_6339181951471062204.pdf♦️जा.क्र.040/2017 महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा)गट ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2017-महाराष्ट्र शिक्षण सेवा संवर्गाची शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

आपले सरकार सेवा केंद्र.पुणे

12 Sep, 02:42


♦️जा.क्र.040/2017 महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा)गट ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2017-महाराष्ट्र शिक्षण सेवा संवर्गाची शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

आपले सरकार सेवा केंद्र.पुणे

11 Sep, 09:24


♦️ आजचा पशुसंवर्धन सिनियर क्लार्क पेपर #IBPS पॅटर्न कसा आला पाहून घ्या..
👇👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/1093

आपले सरकार सेवा केंद्र.पुणे

11 Sep, 09:21


♦️भारत ठरला ग्लोबल लीडर...

👉 जी-२० परिषदेची यशस्वी सांगता; आंतरराष्ट्रीय माध्यमांकडूनही ; पुढील अध्यक्षपद ब्राझीलकडे...