🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔™ @swpan_khakiche Channel on Telegram

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

@swpan_khakiche


पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल...

🎖️प्रयत्न, सातत्य, आणि ध्येय🎖️

Admin 🆔 :- @Swpankhakiche_1010

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔™ (Marathi)

आपल्या स्वप्नांची कार्यक्षमता आणि सपने पूर्ण करण्यासाठी '🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔™' चॅनल आपल्याला मदत करणार आहे. या चॅनलवर पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचविण्यात येतात. '🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔™' चॅनलचा मूल मोटो आहे की तुमच्याला तुमच्या स्वप्नांची कार्यक्षमता वाढवायला मदत करणे. या चॅनलवर अपडेट्स आणि सर्व नवीन माहिती सध्याच्या घड्याळुकाच्या रफारच्या व्यापारात आपल्याला पोहोचविण्यात येईल. तुमच्याला सूचना मिळविण्यातील कसे मदत करू शकते याची सूचना सर्वच जाणून घेण्यासाठी, तुम्हाला '🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔™' चॅनलवर जायचं असेल. मॉडरेटर @Swpankhakiche_1010 यांच्याकडून घेतलेली सर्व माहिती सटकल्या जातील.

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

24 Dec, 03:31


राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती रामसुब्रमण्यम

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

23 Dec, 03:45


राष्ट्रीय शेतकरी दिन


@swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

23 Dec, 03:44


बालरंगभूमी गौरव पुरस्काराने प्रतिभा मतकरी यांच सन्मान

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

23 Dec, 03:43


पंतप्रधान कुवेत चा सर्वोच्च सन्मान.


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

23 Dec, 03:41


वयोमर्यादेतील शिथिलतेमुळे नव्याने अर्जाची संधी...


Join:- @swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

22 Dec, 03:25


पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीतील साहित्य संमेलनाचे उद्घाटन.

दिल्ली येथे आयोजित 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार हे असून अध्यक्ष प्रा. डॉ. तारा भवाळकर आहेत.
ठिकाण :- तालकटोरा स्टेडियम (नवी दिल्ली)

Join
@swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

21 Dec, 18:11


महाराष्ट्राचे नवे मंत्रीमंडळ

Join :- @Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

21 Dec, 10:36


मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्टेडियमच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त केली भव्य सोहळ्यांची घोषणा

मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या ५० वर्षांच्या लोगो अनावरण
एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक
उपाध्यक्ष संजय नाईक



@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

21 Dec, 10:33


एनटीपीसी आरजीपीपीएल रत्नागिरी टाउनशिप ठरली आयजीबीसी नेट झिरो जल प्रमाणपत्र मिळविणारी भारतातील पहिली टाउनशिप


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

21 Dec, 10:31


केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथील राष्ट्रीय महामार्ग-44 वर भारतातील पहिल्या बायो-बिटुमेन-आधारित राष्ट्रीय महामार्ग पट्ट्याचे अनावरण केले


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

21 Dec, 05:43


लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण

'जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे' असे करण्याच्या सरकारी ठरवाला विधानसभेत मंजूरी देण्यात आली ....



@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

21 Dec, 05:37


हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला कालवश


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

21 Dec, 05:36


अमरावतीच्या करिना थापा हिला राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

21 Dec, 05:33


GST चोरी रोखण्यासाठी एआय चा वापर

एआय या तंत्रज्ञानाचा अवलंब करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे....



@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

20 Dec, 15:01


शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांसंदर्भात कमाल वयोमर्यादेत शिथिलता देणेबाबत.....


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

20 Dec, 14:07


मुंबई पोलीस शिपाई चालक भरती २०२२-२३ लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

20 Dec, 06:48


भारतातील पहिला "मुंबई-पुणे हायपरलूप" रेल्वे ट्रॅक तयार

भारतीय रेल्वेने आयआयटी मद्रासच्या सहकार्याने देशातील पहिला हायपरलूप रेल्वे चाचणी ट्रॅक तयार केला आहे




@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

20 Dec, 06:44


विजया वसावे राज्याची पहिली ट्रान्स वनरक्षक...


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

20 Dec, 06:43


कर्करोगावरील जगातील पहिली लस तयार केल्याचा रशियाचा दावा.


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

20 Dec, 06:43


2024 मध्ये निवृत्त झालेले क्रिकेटपटू


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

09 Dec, 02:19


वेळ कितीही खराब असली ना तरी आत्मविश्वास कधी हारु देऊ नका, प्रयत्न आणि मेहनत करत रहा.

🎖📚🚔

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

09 Dec, 01:55


सलग अध्यक्ष होणारे राहुल नार्वेकर ठरतील दुसरे


बाळासाहेब भारदे हे 1962 आणि 1967 असे दोन वेळा अध्यक्ष झाले होते.

सयाजी सिलम हेही दोन वेळा अध्यक्ष होते , पण त्याचं एक कार्यकाळ हा संयुक्त महाराष्ट्र होण्याआधीच होता....


जॉईन:-
@Swpan_khakiche
जॉईन:-
@swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

08 Dec, 13:19


🏸 अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो यांनी गुवाहाटी मास्टर्सचंं विजेतेपद पटकावलं.

♦️ली हुआ झाऊ आणि वांग झी मेंग या चिनी जोडीचा २१-१८, २१-१२ असा केला पराभव.


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

08 Dec, 13:19


🏸 सतीश करुणाकरननं चीनच्या झु झुआन चेनचा २१-१७, २१-१४ असा पराभव करत गुवाहाटी मास्टर्स पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं.


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

08 Dec, 03:40


21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून जाहीर.


👉संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत प्रस्ताव मंजूर...

@swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

07 Dec, 04:09


मान्याची वाडी ठरली सर्वोत्तम ग्रामपंचायत

Join
@swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

07 Dec, 03:35


वैद्यकीय संग्रहालय जे.जे रूग्णालयात

👉जे.जे  रूग्णालयात उभारण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या वैद्यकीय संग्रहालयाचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला....

👉जे.जे  रूग्णालयाची इमारत 1845 मध्ये उभारण्यात आली.

👉जे.जे रूग्णालयाने मे 2024 मध्ये 180 व्या वर्षांत पदार्पण केले...



@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

07 Dec, 02:26


ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. मनोहर डोळे यांचे निधन.


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

07 Dec, 02:25


श्रीकर परदेशी मुख्यमंत्र्याचे सचिव


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

07 Dec, 02:21


जुन्नरच्या 'शिवनेरी हापूस' ला जीआय मानांकन.

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

06 Dec, 12:37


भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवनात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

♦️ उद्यापासून 9 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात ते अध्यक्ष म्हणून काम पाहतील



@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

06 Dec, 12:19


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा
जीवनपट

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

06 Dec, 12:17


उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार नंदिनी राव गुजर यांना प्रदान

@swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

05 Dec, 13:34


उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे यांचा संक्षिप्त परिचय...


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

05 Dec, 13:34


उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचा संक्षिप्त परिचय...


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

05 Dec, 13:34


मुख्यमंत्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय...


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

05 Dec, 07:38


विकासदर मापनाचे आधार वर्ष बदलणार...!


Join:-
@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

05 Dec, 07:36


उपमुख्यमंत्री पदानंतर मुख्यमंत्री होणारे पहिले नेते


👉 JOIN
@swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

05 Dec, 07:35


एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले सात मुख्यमंत्री.

👉 JOIN
@swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

30 Nov, 05:04


ताशी 280 किमी वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेन ची देशातच निर्मिती होणार..


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

30 Nov, 05:01


प्रवासी वाहतूकीत पुणे विमानतळ देशात नवव्या क्रमांकावर

एका महिन्यात 8 लाख 59 हजार 229 प्रवासी


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

30 Nov, 05:01


आशा काळे यांना गदिमा पुरस्कार जाहीर


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

30 Nov, 04:58


ऑस्ट्रेलियात मुलांना समाजमाध्यम बंदी

👉मुलांना समाजमाध्यम वापरावर बंदी घालणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश ठरला आहे

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

29 Nov, 08:05


झारखंड मुक्ति मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी रांची येथे झारखंडचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ...


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

28 Nov, 17:07


छत्रपती संभाजीनगर कारागृह निवड व प्रतिक्षा यादी

@swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

28 Nov, 06:34


महाराष्ट्र विधानसभा 2024

👉सर्वात तरुण आमदार...
👉 सर्वात वयस्क आमदार..


@swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

26 Nov, 06:38


भारतीय राज्यघटनेचे वैभवशाली अमृतवर्ष.

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

26 Nov, 02:13


रश्मी शुक्ला पुन्हा पोलीस महासंचालक पदी....

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

26 Nov, 02:01


कोणत्या पक्षात कोणाला सर्वाधिक मताधिक्य...?


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

26 Nov, 02:00


भारत पाकिस्तानच्या शस्त्र संधीला 21 वर्षे पूर्ण

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

26 Nov, 01:58


आयपीएल 2025

खेळाडू..


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

26 Nov, 01:37


महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती

तंत्रज्ञ-3 पदाची सरळ सेवा भरती

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

25 Nov, 03:29


2024 विधानसभा

महिला आमदार 22



@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

25 Nov, 03:26


विराट कोहलीने मोडला ब्रॅडमनचा विक्रम


12वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. यासह त्याने विदेशात एक देशात सर्वाधिक 11 शतकाचा ब्रॅडमन यांचा विश्वविक्रम मोडला

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

25 Nov, 03:17


ज्येष्ठ वैद्यकीयतज्ञ पद्मविभूषण डॉ रघुनाथ माशेलकर यांना विज्ञान व औद्योगिक संशोधन अकादमी च्या 8व्या दीक्षांत समारंभात प्रतिष्ठित मानद डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले...

त्यांना प्रदान करण्यात आलेली ही 50 वी मानद डॉक्टररेट आहे...


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

25 Nov, 03:13


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

जागा मतदान (%)


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

25 Nov, 03:12


बांगलादेश मध्ये एएमएम नसरुद्दीन यांनी मुख्य निवडणूक आयुक्त पदाची शपथ घेतली


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

23 Nov, 16:04


सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले आमदार

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

23 Nov, 16:03


स्पष्टीकरण पेपर :- 103

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....

💬 JOIN TELEGRAM :-
https://t.me/Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

23 Nov, 14:43


पोलीस भरती सराव पेपर :- 103

कमांडो करिअर अकॅडमी
मार्गदर्शक सुदाम पवार सर

आजची फ्री पोलीस भरती टेस्ट सर्वांनी सोडवा.

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....

💬 JOIN TELEGRAM :-
https://t.me/Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

23 Nov, 03:17


19 देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे सर्वोच्च सन्मान..


Join:- @Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

22 Nov, 11:11


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी 66.05% मतदानाची नोंद, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून अंतिम आकडेवारी जाहीर.

➡️ सर्वाधिक मतदान: करवीर - 84.96%
➡️ सर्वात कमी मतदान: कुलाबा - 44.44%



@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

22 Nov, 09:43


📚महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 28 सप्टेंबर 2025

📚महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - 9 नोव्हेंबर 2025

📚महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 30 नोव्हेंबर 2025


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

22 Nov, 09:41


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Join:- @swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

22 Nov, 08:22


🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔 pinned «अजूनही वेळ गेलेला नाही. नंतर पश्चाताप करून काही फायदा होणार नाही ज्यांना लेखी परीक्षेसाठी संधी मिळाली आहे त्यांनी संधीचे परिपूर्णपणे फायदा घ्या... चालू घडामोडी वर कधीचे पण प्रश्न येऊ शकतात... तेच प्रश्न रिझल्ट जाण्यासाठी कारणीभूत ठरत.... शेवटी ज्याची त्याची…»

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

22 Nov, 08:21


संयुक्त राष्ट्र महासभेनं 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून केलं घोषित...

@swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

22 Nov, 06:50


अजूनही वेळ गेलेला नाही. नंतर पश्चाताप करून काही फायदा होणार नाही

ज्यांना लेखी परीक्षेसाठी संधी मिळाली आहे त्यांनी संधीचे परिपूर्णपणे फायदा घ्या...

चालू घडामोडी वर कधीचे पण प्रश्न येऊ शकतात... तेच प्रश्न रिझल्ट जाण्यासाठी कारणीभूत ठरत....

शेवटी ज्याची त्याची इच्छा..

स्वप्न खाकीचे

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

22 Nov, 04:29


शत्रूला शोधून नायनाट करणारे रोबोटिक श्वान

देशाच्या सीमांवर जवानांसोबत आता "मल्टी युटिलिटी लेग्ड इक्विपमेंट"



@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

22 Nov, 04:26


थेट परकीय गुंतवणूक कोणत्या राज्यात सर्वाधिक ...?


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

21 Nov, 13:19


गयानाचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद इरफान अली यांनी पंतप्रधान डॉ नरेंद्र मोदी यांना गयानाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ने केला सन्मान


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

21 Nov, 13:15


आर्मेनिया अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी मध्ये 104 वा पूर्ण सदस्य म्हणून सामील झाला

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

21 Nov, 05:53


56 वा व्याघ्र प्रकल्प लवकरच

छत्तीसगड मध्ये देशातील तिसरा मोठा प्रकल्प

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

21 Nov, 05:50


भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून नियुक्त झालेल्या के.संजय मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पदाची शपथ


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

21 Nov, 03:11


कोल्हापूर अव्वल, मुंबई सर्वात मागे...!

कोल्हापूर राज्यात सर्वाधिक 76 टक्के मतदानाचा झाला विक्रम


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

20 Nov, 16:34


बिहारमध्ये राजगीर इथं झालेल्या महिला आशियाई हॉकी चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चीनचा 1-० असा पराभव करत सलग तिसऱ्यांदा भारतानं मिळवलं अजिंक्यपद......


Join:-
@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

20 Nov, 11:34


राफेल नदाल



@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

20 Nov, 05:46


प्रसिध्द गायक मुकुंद फणसळकर यांचे निधन...



@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

20 Nov, 04:29


रशियाने युक्रेनवर 120 क्षेपणास्त्रे डागली

युद्धाला 1000 दिवस पूर्ण होणार

👉युद्धाला सुरुवात: 24 फेब्रुवारी 2022

👉19 नोव्हेंबर 2024 रोजी 1000 दिवस पूर्ण



@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

20 Nov, 04:28


ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचे निधन ...


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

20 Nov, 04:26


'चक्रीका' ॲप ठेवणार मतदान केंद्रावर वॉच...

Join:-
@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

20 Nov, 03:55


भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून गोव्यात सुरुवात होत आहे. या महोत्सवात 81 देशांमधले एकूण 180 चित्रपट प्रदर्शित केले जातील. हा महोत्सव 28 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

20 Nov, 03:52


ज्येष्ठ चित्रपट निर्माते 'आशुतोष गोवारीकर' यांची भारत-2024 च्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी आंतरराष्ट्रीय ज्युरीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2024 दरम्यान हा महोत्सव होणार आहे

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

20 Nov, 03:36


कापड उत्पादन उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 'व्हिजन नेक्स्ट प्रोग्राम' सुरू केला आहे......


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

19 Nov, 01:26


आकिब जावेद पाकिस्तान संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

19 Nov, 01:26


आयपीएल 2025

ओंकार साळवी बनले बंगळूरूचे गोलांदाची प्रशिक्षक

👉 दिनेश कार्तिक फलंदाजी प्रशिक्षक आहे...


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

18 Nov, 12:22


श्रीलंकेच्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी आज राजधानी कोलंबो इथं अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्या उपस्थितीत झाला.

प्रधानमंत्री म्हणून डॉ हरिणी अमरसूर्य यांनी तसंच अन्य 21 जणांनी पदाची शपथ घेतली.


Join:- @Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

18 Nov, 05:58


डेन्मार्कची 'ह्युमन बार्बी' ठरली यंदाची मिस युनिव्हर्स


👉डेन्मार्कच्या सौंदर्यवतीने प्रथमच मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकली आहे


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

18 Nov, 05:20


हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी


👉6200 किलोमीटर प्रति तास वेग...
👉1500 किलोमीटर पेक्षा जास्त पल्ला
👉 आकाश, पाणी आणि जमीनी या तिन्ही ठिकाणी मारा करण्यास क्षेपणास्त्र सक्षम


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

18 Nov, 05:17


"ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर नायजर" ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित

👉 या पुरस्काराने गौरव होणारे नरेंद्र मोदी हे दुसरे परदेशी व्यक्ती आहेत...

👉 गेल्या 17 वर्षात भारतीय पंतप्रधान प्रथमच नायजेरिया ला गेले आहेत


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

15 Nov, 04:04


दिल्लीच्या महापौरपदी आप चे महेश कुमार खिची


महेश कुमार खिची हे दिल्लीचे पहिले दलित महापौर आहेत



@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

15 Nov, 03:58


अरुणाचल प्रदेश मध्ये अंतराळ शिक्षण प्रयोगशाळेची स्थापना...


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

15 Nov, 03:58


पिनाका यंत्रणेची चाचणी यशस्वी

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

14 Nov, 13:58


मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती २०२१ प्रतीक्षा यादीतील अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने , त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत.


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

14 Nov, 13:57


मुंबई पोलीस शिपाई भरती :- २०२१ प्रतीक्षा यादीतील अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने , त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

14 Nov, 12:01


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना डॉमिनिका देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.

कोविड महामारीच्या काळातल्या कामगिरीच्या गौरवार्थ, आणि दोन्ही देशांतली भागीदारी मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.



@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

14 Nov, 12:00


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंग पवार यांना जाहीर.

येत्या 25 नोव्हेंबरला मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे.


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

14 Nov, 05:11


राज्यात बालमृत्यू दरात घट

महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

14 Nov, 03:22


नोकरी,निवडीची हमी देणाऱ्या क्लासेसच्या जाहिरातीवर बंदी ..



@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

14 Nov, 03:20


पंडित उदय भवाळकर ' कालिदास ' पुरस्काराने सन्मानित..


Join:
@swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

14 Nov, 03:18


औद्योगिक सुरक्षा दलात पहिली महिला बटालियन


Join
@swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

13 Nov, 15:24


📕बुकर पारितोषिक 2024 : ब्रिटिश लेखिका समंथा हार्वे यांनी 'ऑर्बिटल'साठी बुकर पारितोषिक

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

13 Nov, 14:52


अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवनवीन नियुक्त्या करायला सुरुवात केली आहे.

माजी लष्करी पेट हेगसेठ हे अमेरिकेचे नवे संरक्षण मंत्री असतील. माइक वाल्टझ यांची अमेरिकेचे आगामी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून ट्रम्प यांनी नियुक्ती केली आहे.


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

13 Nov, 14:09


मॉरिशसमध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत डॉ. नवीन रामगुलाम यांच्या मजूर पक्षाने विजय मिळवला आहे. डॉ नवीन रामगुलाम मॉरिशसचे नवे पंतप्रधान होणार आहेत..

जपानमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते शिगेरू इशिबा यांची देशाच्या पंतप्रधानपदी फेरनिवड करण्यात आली आहे.



@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

13 Nov, 10:52


AI च्या वापरात भारत जगात अव्वल स्थानी.

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

13 Nov, 06:03


शिखर परिषदेत पॅरिस करार मंजूर

सीओपी 29 : कार्बन उत्सर्जनावर नियंत्रणासाठी प्रयत्न

👉बाकू (अझरबैजान) येथे जागतिक हवामान शिखर परिषद



@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

12 Nov, 11:13


देशाचे 51 वे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी घेतली शपथ...

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

12 Nov, 07:18


भारतीय वंशाचे सीईओ चालवतात दिग्गज कंपन्या

👉 सीईओचे नाव कंपनी


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

12 Nov, 07:15


कोको गॉफने जिंकली डब्ल्यूटीए फायनल्स टेनिस
स्पर्धा जिंकली

20 व्या वर्षी ही स्पर्धा जिंकणारी गेल्या 20 वर्षातील
पहिलीच टेनिसपटू


@swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

08 Nov, 12:08


राज्यातील 9 शिक्षण संस्था क्यूएस आशिया क्रमवारीत

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

08 Nov, 12:06


दरवर्षी दिल्लीत होणारी आर्मी डे परेड यंदा प्रथमच होणार पुण्यात...

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

08 Nov, 12:05


ग्लोबल एनसीएपी (NCAP) ने 2024 मारुती सुझुकी डिझायर क्रॅश चाचणी रेटिंग जारी केली आहे. सब-4-मीटर सेडानची चौथी पिढी 5 स्टार रेटिंग मिळवणारे मारुती सुझुकीचे पहिले वाहन ठरले आहे.


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

07 Nov, 03:01


डोनाल्ड ट्रम्प बनले 47वे राष्ट्राध्यक्ष....


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

01 Nov, 11:13


देशाच्या पहिल्या ऍनालॉग अंतराळ चाचणीला लेह इथं इस्रोकडून प्रारंभ.


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

01 Nov, 11:12


एअर मार्शल अजय कुमार अरोरा यांनी एअर ऑफिसर-इन-चार्ज मेंटेनन्सचा पदभार स्वीकारला.


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

01 Nov, 11:11


राजेश कुमार सिंग यांनी संरक्षण सचिव म्हणून पदभार स्वीकारला...


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

01 Nov, 03:11


आयपीएल रिटेन्शन


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

01 Nov, 03:03


वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचा समुद्रातील पहिला भाग पूर्ण


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

01 Nov, 02:46


स्नेहाचा सुगंध दरवळला..
आनंदाचा सण आला..
एकच मागणे दिवाळी सणाला..
सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना..
दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!


🎖स्वप्न खाकीचे🎖

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

31 Oct, 16:36


मेहनत करत राहणाऱ्याचे दिवस नक्कीच बदलतात...

🎖स्वप्न खाकीचे🎖

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

31 Oct, 15:23


देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची 31 ऑक्टोबर 2024 रोजी 149 वी जयंती साजरी करण्यात येत आहे....

सरदार पटेल यांनी दिलेल्या योगदानाचं स्मरण ठेवण्यासाठी सरदार पटेल यांची जयंती 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरी केली जाते.



@Swpan_khakiche
@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

31 Oct, 15:20


दिवाळी आणि राष्ट्रीय एकता दिनानिमित्तानं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अरुणाचल प्रदेशातील तवांग इथं सरदार वल्लभभाई पटेल आणि मेजर रालेंगनाओ 'बॉब' खथिंग 'म्युझियम ऑफ व्हॉलर' यांच्या 'देश का वल्लभ' पुतळ्याचं अनावरण केलं


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

30 Oct, 06:21


1.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने 28 ऑक्टोबर 2024 रोजी आपला 20 वा स्थापना दिवस साजरा केला....

2. दरवर्षी 29 ऑक्टोबर रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस' साजरा केला जातो...

3. 'अफगाणिस्तान'ने इमर्जिंग एशिया कप 2024 चे विजेतेपद पटकावले आहे....

4 .दरवर्षी 28 ऑक्टोबर रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिवस' साजरा केला जातो. 


🎖स्वप्न खाकीचे🎖

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

30 Oct, 06:13


मानवाधिकारांचा रक्षक

खासगीपणाच्या अधिकाराला घटनात्मक हक्कांचे कवच बहाला करून देणारे कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती.के. एस. पुट्टस्वामी यांचे निधन

Join @swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

30 Oct, 06:03


केवडिया इथं होणाऱ्या या वर्षीच्या राष्ट्रीय एकता दिवसाचा मुख्य विषय किल्ले रायगड हा आहे.

"मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया" या विभागात ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळाच्या दर्जासाठी नामांकित 12 किल्ल्यांपैकी रायगड एक आहे.


Join:-
@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

30 Oct, 05:58


🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔 pinned «यश मिळायला वेळ लागतो, त्यामुळे धीर सोडू नका...... @Swpan_khakiche»

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

30 Oct, 05:58


यश मिळायला वेळ लागतो, त्यामुळे धीर सोडू नका......

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

30 Oct, 05:55


बॅलन डी'ओर 2024 पुरस्कार


Join:- @Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

30 Oct, 05:53


पोलिस दलात नव्याने 111 उपनिरीक्षक दाखल

👉 चेतनलाल पटले ठरले 'रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर'चे मानकरी

@swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

29 Oct, 04:53


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी धन्वंतरी दिन आणि 9व्या आयुर्वेद दिनानिमित्त आरोग्याशी संबंधित 12,850कोटी रुपयांच्या योजनांचा प्रारंभ करणार.

70 वर्षं आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान प्रधानमंत्री भारत जन आरोग्य योजनेत सामावून घेण्याच्या योजनेलाही प्रारंभ होणार.
...


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

29 Oct, 04:34


ईव्हीएम (EVM)बाबत महत्वाचे मुद्दे


Join:- @Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

29 Oct, 04:33


कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत भारत जगात 98 वा

जॉईन-
@swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

29 Oct, 04:32


जनगणना पुढील वर्षी..

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

29 Oct, 04:31


लोकसंख्या जनगणना :- दर 10 वर्षांनी
पशुगणना :- दर 5 वर्षांनी 
व्याघ्र गणना:- दर 4 वर्षांनी
कृषी गणना :- दर 5 वर्षांनी


@Swpan_khakiche
@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

29 Oct, 04:29


पशुगणनेचे नेमके प्रयोजन काय... ?

Join
@swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

29 Oct, 04:28


चिराग चिक्कारा बनला युवा विश्व चॅम्पियन


👉चिराग चिक्कारा हा 23 वर्षाखालील कुस्ती स्पर्धेत युवा विश्व चॅम्पियन बनणारा तिसरा भारतीय मल्ल ठरला..


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

29 Oct, 04:26


बडोद्यात युद्धविमान निर्मिती केंद्राचे उद्घाटन


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

28 Oct, 15:56


🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔 pinned «केलेला अभ्यास व केलेली मेहनत आयुष्यात कधीच वाया जात नाही....📚🚔 @Swpan_khakiche»

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

28 Oct, 15:55


भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून विपिन कुमार यांनी पदभार स्वीकारला....


Join:-
@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

28 Oct, 14:53


केलेला अभ्यास व केलेली मेहनत आयुष्यात कधीच वाया जात नाही....📚🚔


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

28 Oct, 04:28


मनिका बत्रानं रचला इतिहास.

👉 जागतिक टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय पॅडलर.



@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

28 Oct, 04:26


राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशनद्वारे 4 नोव्हेंबर रोजी चंडी घाट इथं गंगा उत्सव 2024 चे आयोजन.

👉 गंगा नदीचं संवर्धन करणे, तिचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करणे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश.



@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

28 Oct, 04:22


पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पेन सरकारचे राष्ट्रपती
पेड्रो सांचेझ यांच्या सोबत गुजरातमध्ये वडोदरा इथं करणार टाटा एअरक्राफ्ट संकुलाचं उद्घाटन.

👉सी-295 या विमानांच्या निर्मितीसाठी हे संकुल उभारण्यात आलं.


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

28 Oct, 04:08


राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा 20 वा स्थापना दिन.

वर्तनात्मक बदलांच्या जागरूकतेद्वारे आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी समुदायांचं सक्षमीकरण, ही यंदाची संकल्पना


@swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

27 Oct, 04:35


पंजाबची रहिवासी रेचेल गुप्ता हिने इतिहास रचला आहे. 20 वर्षीय रेचेल गुप्ता बँकॉक, थायलंडमध्ये मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024 चे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे.

मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024 मध्ये भाग घेणाऱ्या 69 स्पर्धकांपैकी रेचेल गुप्ता एक होती. रेचेल गुप्ताने फायनलमध्ये फिलिपाईन्स मॉडेलचा पराभव केला आहे.



@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

26 Oct, 04:59


संजीव खन्ना भारताचे 51 वे सर न्यायाधीश

👉राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाच्या कलम 124 (2) नुसार केली नेमणूक..

👉नवे सर न्यायाधीश 11 नोव्हेंबर 2024 पासून कार्यभार सांभाळणार.



@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

26 Oct, 04:46


ॲनिमल सेन्सस ॲपद्वारे  होणार पशुगणना

👉राज्य शासनच्या निर्देश प्रमाणे आत मोबाईल ॲप "ॲनिमल सेन्सस"द्वारे

👉219 प्रकारच्या पशुधनाचा अंतर्भाव

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

26 Oct, 04:39


नासाचं “युरोपा क्लिपर” यान अंतराळात झेपावले

गुरु गृहाच्या चंद्रावर जीवसृष्टीचा शोध
.

@swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

25 Oct, 06:44


देशात 1919-20 पासून पशुगणनेस सुरुवात झाली.

तेव्हा पासून दर पाच वर्षांनी पशुगणना घेण्यात येत आहे.



✍️ 🎖️स्वप्न खाकीचे🎖️

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

25 Oct, 05:50


1.आंतरराष्ट्रीय कलाकार दिन :- 25 ऑक्टोबर
2.संयुक्त राष्ट्र दिन :- 24 ऑक्टोबर
3.जागतिक पोलिओ दिवस :- 24 ऑक्टोबर
4.आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिवस :- 23 ऑक्टोबर
5.पोलीस स्मृती दिन :- 21 ऑक्टोबर
6.जागतिक सांख्यिकी दिन :- 20 ऑक्टोबर


✍️ 🎖स्वप्न खाकीचे🎖

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

25 Oct, 05:33


संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष:-

2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष
2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष
2023 : भरडधन्य वर्ष
2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष
2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष
2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष
2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष



@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

25 Oct, 04:18


ध्यानचंद जीवनगौरवची जागा अर्जुन जीवनगौरव घेणार

Join @swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

25 Oct, 04:10


राज्यात 21 व्या पशुगणनेला आजपासून सुरुवात

Join @swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

25 Oct, 04:10


भारतीय हॉकीच्या राणीने जाहीर केली निवृत्ती


जॉईन- @swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

24 Oct, 19:26


🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔 pinned «ज्यांना लेखी परीक्षेसाठी संधी मिळाली आहे त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवा... 🎖स्वतःच्या यशाची दिवाळी साजरी करण्यासाठी... स्वप्न खाकीचे»

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

24 Oct, 17:58


न्या. संजीव खन्ना हे देशाचे 51 वे सरन्यायाधीश..

👉कार्यकाळ 13 मे 2025 पर्यंत

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

24 Oct, 17:49


रोजच्या रोज नवीन चालू घडामोडी वाचण्याचा प्रयत्न करा....

लेखी परीक्षेत नवीनच प्रश्न असतात....

जुन्या प्रश्नपत्रिका मधून प्रश्न येत नाहीत त्यामुळे नवीन माहिती वाचण्याचा प्रयत्न करा...

आता ज्यांना संधी मिळाली आहे त्यांनी संधीचा फायदा घ्या नंतर वेळ गेल्यानंतर पश्चाताप करून काही अर्थ नाही...

🎖 स्वप्न खाकीचे🎖️

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

24 Oct, 17:39


16 वी ब्रिक्स शिखर परिषद 2024
कालावधी - 22 ते 24 ऑक्टोबर 2024
ठिकाण - कझान,रशिया


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

24 Oct, 17:29


भारत आणि पाकिस्ताननं श्री करतारपूर साहिब कॉरिडॉरवरील करार आणखी पाच वर्षांसाठी वाढवला.


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

24 Oct, 17:28


गांधीनगर इथं १४ व्या अखिल भारतीय नागरी संरक्षण आणि होमगार्ड परिषदेचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन.

सरकार नागरी संरक्षण आणि होमगार्ड सनदीमध्ये येत्या ४ महिन्यात सुधारणा करून तिला अधिक औचित्यपूर्ण असं नवीन स्वरूप देणार - अमित शहा.



@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

24 Oct, 17:20


'अभ्युदय जिंदाल' यांची 'इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स' (ICC) च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे....

भारतीय वंशाचे 'प्रभाकर राघवन' गुगलचे नवे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) बनले आहेत.

वरिष्ठ आयएएस अधिकारी एस. गोपालकृष्णन हे कर्मचारी निवड आयोगाचे (एसएससी) नवे अध्यक्ष बनले आहेत.


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

24 Oct, 06:57


आंतरराष्ट्रीय टी 20 मधील सर्वात मोठा विजय

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

24 Oct, 06:57


आंतरराष्ट्रीय टी 20 मधील सर्वाधिक धावसंख्या

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

23 Oct, 03:35


राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ग्लासगो 2026

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची २३ वी आवृत्ती

ग्लासगो येथे 12 वर्षांनी ही स्पर्धा पार पडणार आहे

हॉकी ,बॅडमिंटन, कुस्ती,क्रिकेट, नेमबाजी , टेबल टेनिस,स्कवॉश , ट्रायथलॉन या खेळांवर संयोजन समितीने फुली मारली


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

23 Oct, 03:22


ऑक्सफर्ड विद्यापीठात आता मराठीचे धडे.


ऑक्सफर्ड विद्यापीठातील आशियाई आणि मध्यपूर्व विभागता भाषांचे अध्यापन केले जाते

त्यात अरेबिक,उर्दू, हिंदी, पर्शियन, पाली, जपानी, कोरियन, तुर्कीश, संस्कृत, बंगाली अशा 27 भाषांचा समावेश आहे

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

22 Oct, 07:41


रशियामध्ये कझान इथं होणाऱ्या 16व्या ब्रिक्स शिखर परिषद


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

22 Oct, 03:46


ब्रिक्स परिषद

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

22 Oct, 03:42


उडान योजनेचा
8 वा वर्धापन दिन

👉"उडे देश का आम नागरिक" (उडान)

उडान योजना 21 ऑक्टोबर 2016 रोजी 10 वर्षांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती

आणखी 10 वर्षांची मुदतवाढ देण्यात येईल

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

22 Oct, 03:34


कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी 21 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे असंघटित कामगारांसाठी ई श्रम पोर्टल, वन स्टॉप सोल्युशन लॉन्च केला

असंघटित कामगारांना विविध सरकारी योजनांमध्ये सहज प्रवेश मिळावा यासाठी हे व्यासपीठ मध्यस्थ म्हणून काम करेल.

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

22 Oct, 03:31


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सिंगापूरचे संरक्षण मंत्री डॉ एनजी इंग्ज हेन 22 ऑक्टोबर २०२४ रोजी नवी दिल्लीमध्ये 6 व्या भारत-सिंगापूर संरक्षण मंत्र्यांच्या संवादाचे सह-अध्यक्षपद भूषवतील...



@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

22 Oct, 02:08


एलएसीवर गस्त घालणार, भारत चीन मध्ये करार

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

22 Oct, 02:04


राष्ट्रकुल मध्ये हॉकी नसणार

@swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

22 Oct, 02:02


दीपिकाचे पाचवे पदक

👉विश्वचषक तिरंदाजीत रौप्य पदकावर समाधान

भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारी हिने विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत पाचव्यांदा पदकाची कमाई केली


Join:-
@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

21 Oct, 14:37


ज्यांना लेखी परीक्षेसाठी संधी मिळाली आहे त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवा...

🎖स्वतःच्या यशाची दिवाळी साजरी करण्यासाठी...

स्वप्न खाकीचे

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

21 Oct, 06:42


महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर मात करत न्यूझीलंडनं पहिल्यांदाच जिंकलं विश्वविजेतेपद.

👉न्यूझीलंड ने यापूर्वी 2009 आणि 2010 मध्ये महिला टी- 20 वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला होता..

2009 मध्ये इंग्लंडने, 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाने पराभूत केले होते...



🎖️स्वप्न खाकीचे🎖️

@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

21 Oct, 06:15


राज्य राष्ट्रीय महामार्ग लांबी
1.महाराष्ट्रात :- 18459 किमी
2.उत्तरप्रदेश :- 12292 किमी
3.राजस्थान :- 10706 किमी


@Swpan_khakiche

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔

21 Oct, 05:53


टेलिग्राम म्हणजे जग नाही.
स्वप्न आणि सत्य यात फरक असतोच.

होईल तेवढं कमीच वापर करा....


📚🎖🙌

12,516

subscribers

5,223

photos

18

videos