आशा अकॅडमी (ASHA) @ashaacademy01 Channel on Telegram

आशा अकॅडमी (ASHA)

@ashaacademy01


अनिकेत पाटील (STI, ASO, Tax Asst., Clerk)

राज्यसेवा,गट-ब & क तसेच इतर 2023-24 मधील स्पर्धा परिक्षेतील महत्वपूर्ण माहितीसाठी आपले विश्वसनीय चॅनल 😊

मोजकंच पण अगदी परीक्षाभिमुख 💯✌🏻.


Join Us On Youtube :-https://youtu.be/afkUwy90Exk

आशा अकॅडमी (ASHA) (Marathi)

आशा अकॅडमी (ASHA) चा हा चॅनल राज्यसेवा, गट-ब आणि क सरव्हिसेस सोडवण्यासाठी अद्वितीय मार्गदर्शन देणारं आहे. या चॅनलवर 2023-24 साली येणार्‍या सर्व स्पर्धा परीक्षांच्या महत्वाच्या माहितीसाठी विश्वसनीय स्रोत मिळवा. चॅनलवरील माहिती अत्यंत मोजकंच आणि परीक्षांच्या दिशेने संवेदनशील ठरू शकते. तुम्हाला सर्व सर्व्हिसेस परीक्षेत यशस्वी व्हायचं असलं तर अजून त्यातील माहितीसाठी आता चॅनलवर सामील व्हा. तुमचे स्वागत आहे! चॅनलवर YouTube वर आम्हांच्या साथीत सहभागी व्हा - https://youtu.be/afkUwy90Exk

आशा अकॅडमी (ASHA)

16 Nov, 14:04


पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटकातील श्री सिद्धरुद्ध स्वामीजी हुबळी स्थानकावरील जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म राष्ट्राला समर्पित केला. हा प्लॅटफॉर्म सुमारे २० कोटी रुपये खर्चुन तयार करण्यात आला आहे. स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक-८ हा १५०७ मीटर लांब आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने २ मार्च २०२३ रोजी जागतिक स्तरावर सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म म्हणून जाहीर केले होते. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जंक्शन रेल्वे स्थानकावर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे.

आशा अकॅडमी (ASHA)

15 Nov, 11:42


कमी वेळेत फुल Effective रिविजन...

📚 कंबाईन पूर्व साठी SMART REVISION BATCH 🎆

💘 खास विद्यार्थी आग्रहास्तव 💘

🔗 बॅच फक्त 581 रु मध्ये.

😇 महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त व गुणवत्तापूर्ण आशा अकॅडमी ✌️

📌 कंबाईन पूर्व परीक्षेसाठी रिव्हिजन प्रोग्राम
50 दिवस - 50 लेक्चर्स - 5 विषय 💘

📱 ॲप Link  👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.asha.academy

📞संपर्क: 9699578100 , 7756961995

आशा अकॅडमी (ASHA)

13 Nov, 11:06


जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

आशा अकॅडमी (ASHA)

12 Nov, 17:59


🌟संयुक्त राष्ट्रांचे आंतरराष्ट्रीय वर्ष🌟

२०२१ : बालमजुरी निर्मूलन वर्ष, फळे आणि भाज्यांचे वर्ष, शाश्वत विकासासाठी सर्जनशील अर्थव्यवस्थेचे वर्ष, शांतता आणि विश्वासाचे वर्ष.

२०२२ : कलात्मक मत्स्यपालन आणि एक्वाकल्चर वर्ष, आंतरराष्ट्रीय काचेचे वर्ष, शाश्वत विकासासाठी मूलभूत विज्ञान वर्ष, शाश्वत पर्वत विकास वर्ष.

२०२३ : भरडधन्य वर्ष, शांततेची हमी म्हणून संवाद वर्ष.

२०२४ : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष.

२०२५ : हिमनद्यांचे संरक्षण वर्ष.

२०२६ : रेंजलँड आणि पशुपालकांचे वर्ष
.

आशा अकॅडमी (ASHA)

09 Nov, 05:23


🔸अमेरिकेच्या Chief Of Staff पदावर प्रथमच महिला - सुजन वाईल्स...

आशा अकॅडमी (ASHA)

08 Nov, 16:22


https://youtu.be/t5ABuEW7um8?si=1eqsfe69p_RNV1CT

आशा अकॅडमी (ASHA)

08 Nov, 13:53


कमी वेळेत फुल Effective रिविजन...

📚 कंबाईन पूर्व साठी SMART REVISION BATCH 🎆

💘 खास विद्यार्थी आग्रहास्तव 💘

🔗 बॅच फक्त 581 रु मध्ये.

😇 महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त व गुणवत्तापूर्ण आशा अकॅडमी ✌️

📌 कंबाईन पूर्व परीक्षेसाठी रिव्हिजन प्रोग्राम
50 दिवस - 50 लेक्चर्स - 5 विषय 💘

📱 ॲप Link  👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.asha.academy

📞संपर्क: 9699578100 , 7756961995

आशा अकॅडमी (ASHA)

06 Nov, 14:46


🔸महाराष्ट्रातील महत्त्वाची कृषी संशोधन केंद्रे...

आशा अकॅडमी (ASHA)

06 Nov, 12:45


कमी वेळेत फुल Effective रिविजन...

📚 कंबाईन पूर्व साठी SMART REVISION BATCH 🎆

💘 खास विद्यार्थी आग्रहास्तव 💘

🔗 बॅच फक्त 581 रु मध्ये.

😇 महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त व गुणवत्तापूर्ण आशा अकॅडमी ✌️

📌 कंबाईन पूर्व परीक्षेसाठी रिव्हिजन प्रोग्राम
50 दिवस - 50 लेक्चर्स - 5 विषय 💘

📱 ॲप Link  👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.asha.academy

📞संपर्क: 9699578100 , 7756961995

आशा अकॅडमी (ASHA)

06 Nov, 02:15


🔸देशातील 15 RRB's चे विलीनीकरण होणार.
संख्या आता 43 वरून 28 वर येणार...

आशा अकॅडमी (ASHA)

05 Nov, 15:51


🔹जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र & परीक्षा केंद्र...

आशा अकॅडमी (ASHA)

05 Nov, 06:16


🔸USA राष्ट्राध्यक्ष निवडणूक 2024...
उमेदवार :
कमला हॅरीस (डेमोक्रॅटिक पार्टी)
डोनाल्ड ट्रम्प (रिपब्लिकन पार्टी)

आशा अकॅडमी (ASHA)

04 Nov, 14:32


कमी वेळेत फुल Effective रिविजन...

📚 कंबाईन पूर्व साठी SMART REVISION BATCH 🎆

💘 खास विद्यार्थी आग्रहास्तव 💘

🔗 बॅच फक्त 581 रु मध्ये.

😇 महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त व गुणवत्तापूर्ण आशा अकॅडमी ✌️

📌 कंबाईन पूर्व परीक्षेसाठी रिव्हिजन प्रोग्राम
50 दिवस - 50 लेक्चर्स - 5 विषय 💘

📱 ॲप Link  👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.asha.academy

📞संपर्क: 9699578100 , 7756961995

आशा अकॅडमी (ASHA)

04 Nov, 06:42


#Maharashtra...
🔹गेल्या 5 वर्षात राष्ट्रपती राजवट, 3 सरकारे & 2 पक्षात फूट.

आशा अकॅडमी (ASHA)

03 Nov, 13:39


🔸आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) & नवे सदस्य देश...

आशा अकॅडमी (ASHA)

02 Nov, 05:55


Kindly share this with your friends...
https://youtu.be/qjvzbiQF4YI?si=FPbYNeyneNurcNhe

आशा अकॅडमी (ASHA)

01 Nov, 15:25


🔸49 & 50 वी G7 परिषद & G7 संघटने बाबत

✓ HQ - मुख्यालय नाही

✓ 'Group of 7' नावाने ओळखला जाणारा हा एक आंतरसरकारी राजकीय मंच आहे.

> स्थापना - 25 मार्च 1973

✓ 7 सदस्य - जर्मनी, फ्रांस, जपान, USA, इटली, कॅनडा, ब्रिटन

आशा अकॅडमी (ASHA)

26 Oct, 04:15


#Book's...

🔸'Four Stars Of Destiny'

लेखक - जनरल मनोज मुकुंद नरवणे

🔹'Alone In The Ring'

लेखक - जनरल N. C. वीज

या दोन माजी लष्कर प्रमुखांची पुस्तके चर्चेत आहेत,जी आपल्याला येणाऱ्या परीक्षेला महत्त्वाची आहेत.

आशा अकॅडमी (ASHA)

25 Oct, 14:40


जा. क्र. ०३९/२०२२ उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), गट ब (अराजपत्रित) - संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15

आशा अकॅडमी (ASHA)

25 Oct, 14:40


जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

आशा अकॅडमी (ASHA)

25 Oct, 14:40


जा. क्र. ००२/२०२३ उप अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट अ - पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच हरकती सादर करण्याकरीता दि. 28 ऑक्टो. ते 2 नोव्हे. 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

आशा अकॅडमी (ASHA)

25 Oct, 14:13


🔹G-7 संघटनेबाबत माहिती &
20232024 च्या परिषदा...

आशा अकॅडमी (ASHA)

25 Oct, 05:42


#Book's...

🔹लेखक - सलमान रश्दी

> Knife🔪 👉 (VIMP)
> मिडनाईट चिल्ड्रन
> व्हिक्ट्री सिटी
> द सॅटनिक व्हर्सेस

आशा अकॅडमी (ASHA)

24 Oct, 16:30


🔸पहिली AI Safety परिषद (नोव्हेंबर 2023)
ठिकाण - ब्लेचली (UK)

🔹GPAI शिखर परिषद (डिसेंबर 2023)
ठिकाण - भारत मंडपम (नवी दिल्ली)
उद्घाटक - नरेंद्र मोदी

आशा अकॅडमी (ASHA)

24 Oct, 16:18


🔹भारत मंडपम (प्रगती मैदान,नवी दिल्ली) येथे पार पडलेल्या 18 व्या G20 परिषदेत आफ्रिकन युनियन (AU) या प्रादेशिक संघटनेला 21 वा सदस्य म्हणून भारताच्या प्रस्तावानंतर मान्यता देण्यात आली✌🏻.

G20 परिषदेचा कालावधी - 9 & 10 सप्टेंबर 2023

आशा अकॅडमी (ASHA)

24 Oct, 07:43


👉 Meeting of the Heads of Government (PM's) Council of the SCO

🔹22 वी SCO सरकार प्रमुख परिषद
(ऑक्टोबर 2023)

ठिकाण - बिश्केक (किरगिझस्तान)

🔹23 वी @ इस्लामाबाद (पाकिस्तान)
(ऑक्टोबर 2024)

दोन्ही ठिकाणी भारताचे प्रतिनिधित्व  - S.जयशंकर (परराष्ट्र मंत्री)

आशा अकॅडमी (ASHA)

24 Oct, 05:01


#Book's...

🔹Book - 'Breaking the Mould'

लेखक - रघुराम राजन & रोहित लांबा

आशा अकॅडमी (ASHA)

23 Oct, 19:01


👆परंतु 10 मे 1857 रोजीच दिल्लीपासून 40 मैलांच्या अंतरावर मेरठ छावणीमध्ये East India Company च्या भारतीय सैनिकांनी बंड पुकारले व बघता बघता हे बंड उत्तर पुर्व & मध्य भारतात पसरले गेले 👍🏻.

आशा अकॅडमी (ASHA)

23 Oct, 18:49


#31May...

वरील दोन्ही fact's आयोगाने AMVI पूर्व 2017-18 ला विचारल्या होत्या 😊...

आशा अकॅडमी (ASHA)

23 Oct, 18:47


🔸31 मे - जागतिक तंबाखू विरोधी दिन

2024 Theme :- Protecting Children from Tobacco Industry Interference

7,942

subscribers

1,519

photos

27

videos