: विक्टोरिया कजेर थेलविग
⭕️ डेन्मार्क ची 21 वर्षांची विक्टोरिया कजेर थेलविगने ‘मिस युनिव्हर्स 2024 ’चा खिताब जिंकला आहे.
⭕️ स्पर्धेत *भारताचं प्रतिनिधित्व* : रिया सिंघा
⭕️ या स्पर्धेत 125 देशातून 130 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता.
⭕️ भारताची सौंदर्यवती रिया सिंघाने याआधी ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2024’चा खिताब जिंकला होता.
◾️ 'मिस युनिव्हर्स’ चा खिताब मिळवणारे *भारतीय* :
1 ⭕️ सुष्मिता सेन (1994)
2 ⭕️ लारा दत्ता
3 ⭕️ हरनाज संधु