Marathi Tech News @marathitechnews Channel on Telegram

Marathi Tech News

@marathitechnews


Marathi Tech News (Marathi)

आपला स्वागत आहे Marathi Tech News टेलीग्राम चॅनलवर! Marathi Tech News एक अद्वितीय स्थान आहे ज्यावर आपण मराठीतून तंत्रज्ञान संबंधित बातम्या वाचू शकता. या चॅनलवर आपण तंत्रज्ञानाच्या विविध विषयांवर नवीनतम आणि मोफत माहिती प्राप्त करू शकता. या चॅनलवर आपल्याला मोबाईल्स, कंप्यूटर, इंटरनेट, सॉफ्टवेअर्स, हार्डवेअर्स, आणि इतर तंत्रज्ञान संबंधित विषयांवर नवीनतम आणि उपयोगी माहिती मिळेल. चॅनलला सुचवल्यास, आपल्याला तंत्रज्ञानच्या जगात नवीनतम अपडेट्स इतरांसोबत सांगणारं असेल. टेलीग्राम वर व्हॉयस ओव्हर आणि टेक्नोलॉजी न्यूज़ चाहताना, तरी अजून काय वाटतंय का? तोच येतंय! आता जॉईन करा Marathi Tech News चॅनल आणि तंत्रज्ञान संबंधित आणि फायदेशीर माहिती घ्या!

Marathi Tech News

02 Jan, 14:30


जाहिरात आलेली आहे👍


❤️‍🔥 रेल्वे मध्ये 32000+ जागा साठी भरती मध्ये मोठा बदल

सर्व पदे 10वी पास वरती भरली जाणार मोठा निर्णय

रेल्वे गट ड परिपत्रक आले


लागा तयारीला संपूर्ण माहिती
https://youtu.be/s_83nR0Xv6o
https://youtu.be/s_83nR0Xv6o

Marathi Tech News

22 Dec, 02:46


🛑महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार 🛑

Marathi Tech News

22 Dec, 02:44


🛑राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप, चालू घडामोडी 🛑

Marathi Tech News

21 Dec, 15:54


महाराष्ट्र नवीन मंत्रिमंडळ, खातेवाटप 🙏

Marathi Tech News

20 Dec, 11:33


लवकरच नवीन जिल्हा...🔥🔥👍

Marathi Tech News

11 Dec, 04:33


राज्यातील विविध संवर्गातील रिक्त पदे

गट अ - 15,615
गट ब - 29,898
गट क - 1,35,057
गट ड - 58,733

Marathi Tech News

10 Dec, 06:08


महायुती सरकार Action Mode मध्ये 🔰👌

Mission १०० दिवस 🔥

फडणवीस सरकार चे नवीन उपक्रम...⚡️

लवकरच सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार....

Marathi Tech News

07 Dec, 09:41


सर्व विद्यार्थी मित्रांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे. राजकीय प्रमुख आणि वनमंत्री या नात्याने श्री सुधीर मुनगंटीवार साहेबांना साहेब यांना कॉल करा. त्यांना सांगा की आम्ही टाकलेल्या RTI नुसार  वनविभागा मध्ये मार्च 2024 अखेरीस तब्ब्ल 1684 रिक्त पदे आहेत. आता परत प्रमोशन, बदली, रिटायरमेंट यांनी परत काही बरेच पदे वनविभागा मध्ये रिक्त झाले आहेत. त्याची संख्या 2000+ झाली आहे. पोलीस भरती वर्षा मध्ये 3 वेळा निघते तर वनरक्षक भरती का निघू शकत नाही. मित्रांनो वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेबांना परत परत कॉल करा. ही माहिती त्यांना कळवा. त्यांना बंगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना सारखं झालं पाहिजे महाराष्ट्र मध्ये राहू का कोठे पळून जावू. मित्रांनो एकजूट दाखवा. आतापर्यंत इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्षे राज्य केलं आता. राजकारणी लोक आपल्या मानसिकतेवर करणार आहेत. त्यामुळे त्यांना साळो की पळो करून सोडण्याचं काम आपण युवकांनी केलं पाहिजे. त्यांना कॉल लावा. नाही उचलला तर परत कॉल करा. आज नाही उचलला तर परत उद्या. उद्या नाही उचलला तर परवा. त्यांना कॉल लावून परेशान करा. वेगवेगळ्या नंबर वरून कॉल करा.

सुधीर मुनगंटीवार-
9822223102
 
नाहीतर मग वरक्षक भरती येण्याचं स्वप्न विसरा.

Marathi Tech News

06 Dec, 16:47


वनसेवक भरती 2024/2025 अपडेट आलेले आहे 👇👇👇

https://youtu.be/lPX96Miu0x8
https://youtu.be/lPX96Miu0x8
https://youtu.be/lPX96Miu0x8

Marathi Tech News

29 Nov, 12:15


SSC MTS Answer Key आली

https://youtu.be/21SYp84pcHw
https://youtu.be/21SYp84pcHw
https://youtu.be/21SYp84pcHw

Marathi Tech News

15 Nov, 01:35


महाराष्ट्र बाबत ध्रुव राठी चा व्हिडिओ

जनतेचा मनातील खरा जाहीरनामा..

Thanks to Dhurv Rathee 🙏

पहा,ऐका,समजून घ्या,मित्रांना शेअर करा

https://youtu.be/Du16-GsdBZg?si=BNCidV2zcXOHDXDD

Marathi Tech News

28 Oct, 08:56


♦️👉 अन्न आणि औषध प्रशासन भरती 2024 एकमेव स्टडी मटेरियल चॅनल

♦️👉 सिनियर टेक्निकल असिस्टंट, Analytical Chemist

♦️👉या पदांसाठी मार्केट मध्ये  कुठेही व्यवस्थित स्टडी मटेरियल भेटत नाहीये ते पुरवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत

♦️👉डिटेलड नोट्स, आणि वेल Explained टेस्ट सिरीज सर्व उपलब्ध आहे ज्यांना पोस्ट काढायची आहे त्यांनी आपला चॅनल लगेच जॉईन करा

जॉईन लिंक -:

https://t.me/fdaadvertisement2024

Marathi Tech News

20 Sep, 14:11


🌳SSC MTS हवालदार

हॉल तिकीट स्टेटस👇👇
https://www.sscwr.net/mts_2024_0859.php

संपूर्ण माहिती व्हिडिओ बघा👇

https://youtu.be/YGpWLwOF5m8
https://youtu.be/YGpWLwOF5m8
https://youtu.be/YGpWLwOF5m8

Marathi Tech News

14 Sep, 09:59


Railway NTPC भरती पूर्ण माहिती बघा👇👇👇


https://youtu.be/jBgWk-8FE2w
https://youtu.be/jBgWk-8FE2w
https://youtu.be/jBgWk-8FE2w

Marathi Tech News

11 Sep, 06:46


SSC GD भरती 2024
ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी लवकर भरून घ्या

मागील वेळेस शेवटचे 10-12 दिवस वेबसाईट बंद होऊन गेली होती

फॉर्म भरून घेण्यासाठी- 7057494493 ओन्ली व्हॉट्सॲप

Marathi Tech News

02 Sep, 09:32


🚆🚆RRB RAILWAY भरती सुरु 🔥🔥

🗞️ रेल्वे TC / स्टेशन मास्तर आणि इतर पदे

🎯 12वी / पदवी पास वरती संधी

👮🏼 11 हजार पेक्षा जास्त पदे 👍🏼

👀 बघा संपूर्ण माहिती👇🏼👇🏼👇🏼👇🏼

https://youtu.be/aM4J60yAyoo
https://youtu.be/aM4J60yAyoo

Marathi Tech News

31 Aug, 07:38


🌱🌳दादरा नगर हवेली

🌳वनरक्षक आणि 🌳वनपाल 😊

फॉर्म भरून घेण्यासाठी 7219009816
यावर Only whatsapp sms करावा

👉ज्यांना भरायचा आहे त्यांनी लवकर भरून घ्या नंतर Website चालणार नाही

🔴फॉर्म भरण्यासाठी 4 च दिवस बाकी

Marathi Tech News

28 Aug, 12:26


आज दुपारी ठीक 02 वाजता मा. जिल्हाधिकारी साहेब, पुणे यांच्या जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब पुणे यांच्या मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जाचक अटी रद्द करण्यात यावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच बृहन्मुंबई महानगर पालिका चे आयुक्त यांना निवेदन देऊन उद्या दिनांक 29 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या कार्यालयासमोर ठीक १२ वाजता अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे, तरी सर्वांनी उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.


जास्तीत जास्त ग्रुप्स आणि चॅनल वर शेअर करा.


             आपला

डॉ. लक्ष्मीकांत कलमुर्गे
अध्यक्ष - युवा रोजगार परिषद
8888087513

Marathi Tech News

28 Aug, 08:32


😳 आज मध्यरात्री Telegram बंद होऊ शकते

🛑 लवकर सर्वांनी आज व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करा👇👇

https://whatsapp.com/channel/0029VamlX272phHJUQQ1Za0D

Marathi Tech News

28 Aug, 05:22


🌱🌳दादरा नगर हवेली

🌳वनरक्षक आणि 🌳वनपाल 😊

फॉर्म भरून घेण्यासाठी 7219009816
यावर Only whatsapp sms करावा

👉ज्यांना भरायचा आहे त्यांनी लवकर भरून घ्या नंतर Website चालणार नाही

🔴फॉर्म भरण्यासाठी 4 च दिवस बाकी

Marathi Tech News

26 Aug, 13:27


💥💥💥💥💥💥🌳💥💥💥💥💥

कोणत्याही वेळी telegram बंद होऊ शकते


Please follow करा 👇🏼

Follow the YBD Academy Official channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VamlX272phHJUQQ1Za0D

Marathi Tech News

23 Aug, 07:46


फॉर्म भरून घेण्यासाठी 7219009816
यावर Only whatsapp sms करावा

👉ज्यांना भरायचा आहे त्यांनी लवकर भरून घ्या नंतर Website चालणार नाही

Marathi Tech News

23 Aug, 07:45


वनरक्षक आणि वनपाल आतापर्यंत फक्त 5850 फॉर्म आले आहेत लवकर फॉर्म भरा

Marathi Tech News

22 Aug, 07:47


फॉर्म भरून घेण्यासाठी 7219009816
यावर Only whatsapp sms करावा

👉ज्यांना भरायचा आहे त्यांनी लवकर भरून घ्या नंतर Website चालणार नाही

Marathi Tech News

22 Aug, 07:47


परीक्षा मराठी मध्ये होईल

Marathi Tech News

22 Aug, 07:47


दादरा & नगर हवेली आणि दमण दीव
🌳🌳🌳🌳🌳
वनरक्षक आणि वनपाल जाहिरात
👆👆👆👆👆

Marathi Tech News

15 Aug, 09:19


वसई विरार महानगरपालिकेमार्फ़त 1583 जागेची
3 वर्षासाठी कंत्राटी भरती केली जात आहे.

सरकारने तत्काळ त्यांचा निर्णय मागे घ्यावा व सरळसेवा भरतीमार्फत सदर भरती करण्यात यावीत.

मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द केला असताना सुद्धा पुन्हा कंत्राटी भरती का केली जात आहे.
तात्काळ सदर निविदा रद्द केली पाहिजे.

नम्र विनंती....🙏

Marathi Tech News

14 Jul, 04:01


👉महाराष्ट्र होमगार्ड भरती💥
9700 जागा

https://youtu.be/aouDcE8zbxg
https://youtu.be/aouDcE8zbxg
https://youtu.be/aouDcE8zbxg

Marathi Tech News

28 Jun, 05:13


मुंबई पोलीस ग्राउंड सुरू

https://youtu.be/AO18G7WDZSU
https://youtu.be/AO18G7WDZSU
https://youtu.be/AO18G7WDZSU