SMB Preparation @smbprparation Channel on Telegram

SMB Preparation

@smbprparation


SMB Preparation (English)

Are you looking to take your small or medium-sized business to the next level? Look no further than the SMB Preparation Telegram channel! As the name suggests, this channel is dedicated to helping entrepreneurs and business owners prepare for success. Whether you are just starting out or looking to expand your existing business, SMB Preparation has got you covered. Who is it? SMB Preparation is a valuable resource for anyone looking to grow their business. The channel is managed by a team of experienced business professionals who have a wealth of knowledge and expertise in various industries. They provide tips, advice, and tools to help you navigate the challenges of running a small or medium-sized business. What is it? SMB Preparation offers a wide range of content including articles, videos, webinars, and resources on topics such as business planning, marketing strategies, financial management, and more. Whether you need help with creating a business plan, improving your social media presence, or optimizing your operations, SMB Preparation has the information you need to succeed. So, if you are ready to take your business to new heights, join the SMB Preparation Telegram channel today. Stay informed, stay motivated, and stay prepared for success!

SMB Preparation

08 Dec, 03:08


*महत्वाच्या योजना*

◾️अंत्योदय अन्न योजना : 25 डिसेंबर 2000
◾️राष्ट्रीय पेन्शन योजना : 1 जानेवारी 2004
◾️राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) 12 एप्रिल 2005
◾️महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 : 2 फेब्रुवारी 2006 सुरवात
◾️प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना : नोव्हेंबर 2008
◾️प्रधानमंत्री जन धन योजना : 28 ऑगस्ट 2014
◾️स्किल इंडिया मिशन : 28 ऑगस्ट 2014
◾️स्वच्छ भारत मिशन : 2 ऑक्टोबर 2014
◾️दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना : 25 सप्टेंबर 2014
◾️संसद आदर्श ग्राम योजना : 11 ऑक्टोबर 2014
◾️बेटी बचाओ बेटी पढाओ योजना : 22 जानेवारी 2015
◾️सुकन्या समृद्धी योजना : 22 जानेवारी 2015
◾️PM मुद्रा योजना : 8 एप्रिल 2015
◾️अटल पेन्शन योजना : 9 मे 2015
◾️प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना : 9 मे 2015
◾️प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना : 9 मे 2015
◾️स्मार्ट सिटी मिशन : 25 जून 2015
◾️प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) : 25 जून 2015
◾️प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना : 1 एप्रिल 2016
◾️स्टार्ट अप इंडिया : 16 जानेवारी 2016
◾️प्रधानमंत्री पीक विमा योजना : 18 फेब्रुवारी 2016
◾️स्टँड अप इंडिया : 5 एप्रिल 2016
◾️प्रधानमंत्री उज्ज्वला योजना : 1 मे 2016
◾️नमामी गंगे योजना : 7 जुलै 2016
◾️अग्निवीर योजना : 14 जून 2022
◾️UDAN योजना : 27 एप्रिल 2017
◾️राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान : 24 एप्रिल 2018
◾️आयुष्मान भारत योजना : 23 सप्टेंबर 2018
◾️प्रधानमंत्री किसान सन्मान निधी : 1 फेब्रुवारी 2019
◾️पीएम कुसुम योजना : मार्च 2019
◾️अटल भुजल योजना : 25 डिसेंबर 2019
◾️PM  स्वामित्व योजना : 24 एप्रिल 2020
◾️प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना : 10 सप्टेंबर 2020
◾️PM विश्वकर्मा योजना : 17 सप्टेंबर 2023
◾️PM सूर्य घर: मोफत वीज योजना : 15 फेब्रुवारी 2024
◾️युनिफाइड पेन्शन योजना (UPS) :24 ऑगस्ट 2024
◾️PM ई ड्राईव्ह योजना - 11 सप्टेंबर 2024
◾️NPS वात्सल्य योजना : 18 सप्टेंबर 2024

राज्यसेवा ला Direct प्रश्न आले होते यातून त्यामुळं Combine साठी पाठच करा 🫡💘
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024
https://whatsapp.com/channel/0029VaB7xnWICVfdczXfke2U

SMB Preparation

07 Dec, 11:34


🛑 लक्षात ठेवा नवनियुक्त मुख्यमंत्री :-

झारखंड - हेमंत सोरेन

महाराष्ट्र - देवेंद्र फडणवीस

दिल्ली - अतिशी मार्लोना

जम्मू कश्मीर - उमर अब्दुल्ला

ओडिशा - मोहन चरण माझी

सिक्कीम - प्रेम सिंह तमाग

अरुणाचल प्रदेश - पेमा खांडू

आंध्रप्रदेश - चंद्रबाबू नायडू

हरियाणा - नायब सिंह सैनी

तेलंगणा - रेवंत रेड्डी

मिझोरम - लालदुहोमा

छत्तीसगड - विष्णुदेव साय

राजस्थान - भजनलाला शर्मा

मध्यप्रदेश - मोहन यादव

SMB Preparation

04 Dec, 17:48


Document from bansode subham015

SMB Preparation

03 Dec, 07:44


चालू घडामोडी
https://youtu.be/F9eEYHyYyiE

SMB Preparation

01 Dec, 07:11


राज्यसेवा पुर्व 2024.pdf

SMB Preparation

20 Nov, 09:41


*🔖 पदे व राजीनामा कोणाकडे देतात*

◾️राष्ट्रपती - उपराष्ट्रपतीकडे
◾️उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे
◾️पंतप्रधान - राष्ट्रपतीकडे
◾️केंद्रीय मंत्री - राष्ट्रपतीकडे
◾️राज्यपाल - राष्ट्रपतीकडे
◾️संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतीकडे
◾️महालेखापाल - राष्ट्रपतीकडे
◾️महान्यायवादी - राष्ट्रपतीकडे
◾️राज्यसभा सभापती/ उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे
◾️लोकपाल - राष्ट्रपतीकडे
◾️लोकपाल मंडळ सदस्य - राष्ट्रपतीकडे
◾️मुख्य निवडणुक आयुक्त - राष्ट्रपतीकडे
◾️सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश - राष्ट्रपतीकडे
◾️लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतीकडे
◾️लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे
◾️लोकसभा उपसभापती - लोकसभा सभापतीकडे
◾️राज्यसभा सदस्य - राज्यसभा सभापतीकडे
◾️राज्यसभा उपसभापती - राज्यसभा सभापतीकडे
◾️मुख्यमंत्री - राज्यपालाकडे
◾️राज्याचे इतर मंत्री - राज्यपालाकडे
◾️महाधिवक्ता - राज्यपालाकडे
◾️महाराष्ट्र-लोकायुक्त - राज्यपालाकडे
◾️महाराष्ट्र-उपलोकायुक्त - राज्यपालाकडे
◾️राष्ट्रपतीकडे - उच्च न्यायालयाचे न्यायाधिश
◾️विधानसभा अध्यक्ष - विधानसभा उपाध्यक्षाकडे
◾️विधानसभा सदस्य - विधानसभा अध्यक्षा
https://whatsapp.com/channel/0029VaB7xnWICVfdczXfke2U

SMB Preparation

17 Nov, 01:17


💘 सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड 💘

◾️50 वे सरन्यायाधीश
◾️भारताचे सरन्यायाधीश :- 9 नोव्हेंबर 2022 ते 8 नोव्हेंबर 2024
◾️2000 ते 2013 पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केले आ
◾️2013 ते 2016 अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले
◾️ते राष्ट्रीय विधी सेवांचे पदसिद्ध संरक्षक-इन-चीफ आहेत
◾️शिक्षण दिल्ली विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठात झाले आहे
◾️त्यांनी सुलिव्हन आणि क्रॉमवेल आणि मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून सराव केला

💘 ते भाग असलेल्या काही खडपीठाचे निर्णय
⭐️निवडणूक बाँड योजनेचा निकाल,
⭐️रामजन्मभूमी निकाल 
⭐️गोपनीयतेचा निकाल 
⭐️समलैंगिकतेचे गुन्हेगारीकरण 
⭐️सबरीमाला प्रकरण 
⭐️समलिंगी विवाह प्रकरण
⭐️जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणे 

◾️वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे भारताचे सर्वाधिक काळ सेवा करणारे मुख्य न्यायाधीश आहेत
◾️आणि त्यांची आई प्रभा या शास्त्रीय संगीतकार
◾️भारताच्या राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ दिली होती

💬 भारताचे सरन्यायाधीश : महत्त्वाची माहिती
● पाहिले सरन्यायाधीश : हरीलाला कानिया( 1950)
⭐️ 48 वे सरन्यायाधीश - एन व्ही रमन्ना
⭐️ 49 वे सरन्यायाधीश - न्या.ललित
⭐️ 50 वे सरन्यायाधीश -डी वाय चंद्रचूड
⭐️ 51 वे सरन्यायाधीश - न्यायमूर्ती खन्ना
-----------------------------------------
💬 महाराष्ट्रातील सरन्यायाधीश
1】न्या. प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर (1954)
2】न्या. मोहम्मद हिदायतुला (1968)
3】न्या.वाय व्ही चंद्रचूड (1978)
4】न्या.शरद बोबडे (2019)
5】न्या.उदय ललित (2022)
6】न्या.डी वाय चंद्रचूड (2022- आतापर्यंत)
-----------------------------------------
✔️सुप्रीम कोर्ट ची पहिली महिला न्यायाधीश - फातिमा बिवी (1959)
फातिमा बिवी या न्यायाधीश होत्या - सरन्यायाधीश नाही
आतापर्यंत एकही महिला सरन्यायाधीश बनल्या नाहीत
सर्वात जास्त काळ सरन्यायाधीश रहाणारे - वाय. व्ही. चंद्रचूड ( 7 वर्षे 139 दिवस)
सर्वात कमी काळ सरन्यायाधीश - कमल नारायण सिंग (17 दिवस)

🫡 एवढंच वाचा पण व्यवस्थित वाचा ...

https://whatsapp.com/channel/0029VaB7xnWICVfdczXfke2U

SMB Preparation

16 Nov, 16:53


* भारतात आणखी 3 नवीन ठिकाणांचा रामसर ठिकाणाचा समावेश*

⭐️नांजरायन पक्षी 🦩अभयारण्य (तमिळनाडू)
⭐️काझुवेली पक्षी 🦢 अभयारण्य (तमिळनाडू)
⭐️तवा जलाशय 🦩 (मध्यप्रदेश )

या तीन पाणथळ जागा आहेत ज्यांना रामसर साइट टॅग मिळाला आहे,

◾️केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी माहिती दिली.

◾️भारतात आता एकूण "85 रामसर स्थळे" झाली आहेत

🚫 रामसर बाबत : हे लक्षात ठेवा 🚫

🔰 रामसर स्थळा बाबत खूपच म्हटवाच्या गोष्टी आहेत सर्व वाचा
📣 रामसर करार :-  हा पाणथळ प्रदेश संवर्धनासाठीचा एक आंतरराष्ट्रीय करार आहे
◾️रामसर हे एक इराण देशातील शहर आहे
◾️2 फेब्रुवारी 1971 ला पाणथळ क्षेत्राचा विकास आणि बचवा साठी आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन केले होते
◾️भारत 1 फेब्रुवारी 1982 मध्ये यात सामील झाला

◾️भारतात एकूण 85 रामसर स्थळे आहेत
⭐️तमिळनाडू : 18 रामसर स्थळे
⭐️उत्तरप्रदेश : 10 रामसर स्थळे

◾️भारताचे पहिले रामसर स्थळ 1981 साली समाविष्ट झाले ( 2 आहेत)
⭐️चिलका सरोवर ( ओडीसा) 🌊
⭐️केवलादेवी राष्ट्रीय उद्यान ( राज्यस्थान)🐆

◾️भारतातील सर्वात मोठे रामसर : सुंदरबन ( प.बंगाल)
◾️भारतातील सर्वात लहान रामसर : रेणुका ( हिमाचल)

🎆 महाराष्ट्रातील एकूण तीन ठिकाणी रामसर स्थळ यादीत आहेत 🦌🐬🦩
⭐️नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य
⭐️लोणार सरोवर
⭐️ठाणे खाडी
#IMPRevision
https://whatsapp.com/channel/0029VaB7xnWICVfdczXfke2U

SMB Preparation

15 Nov, 15:09


*🔰 *काही नुकतेच दिले गेलेले पुरस्कार 2024 :-*

◾️ *पंतप्रधान नरेंद्र मोदी - डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर 
◾️सामंथा हार्वे - बुकर पुरस्कार (ऑर्बिटल कादंबरी - ब्रिटिश लेखक)
◾️फिलिप नॉयस - सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार
◾️अनिल प्रधान - रोहिणी नय्यर पुरस्कार
◾️फ्रान्सिस फोर्ड कोपोला - AFI लाइफ अचिव्हमेंट पुरस्कार (ऑस्कर विजेते चित्रपट निर्माते)
◾️श्री रविशंकर - ऑनररी ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी" फिजी देशाचा पुरस्कार
◾️उर्मिला चौधरी -  ग्लोबल अँटी रेसिझम चॅम्पियनशिप पुरस्कार 2024
◾️पुरुष बॅलन डी'ओर पुरस्कार - रॉड्रि (स्पेन, मँचेस्टर सिटी) 
◾️महिला बॅलन डी'ओर पुरस्कार - ऐताना बोनमाटी (स्पेन, बार्सिलोना)
◾️शक्तीकांता दास -  सेंट्रल बँक रिपोर्ट कार्ड 2024 मध्ये A+ ग्रेड
◾️शास्त्रज्ञ बिभब कुमार तालिदार - हॅरी मेल पुरस्कार (गेंड्याच्या संरक्षणासाठी - इंटरनेशनल यूनियन फॉर कंजर्वेशन ऑफ नेचर (IUCN) कडून)
◾️राजकुमार हिरानी - राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2023
◾️निकिता पोरवाल - फेमिना मिस इंडिया 2024
◾️5 वा राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 - सर्वोत्कृष्ट राज्य ओडिसा
◾️एस सोमनाथन (ISRO अध्यक्ष) - इंटरनॅशनल ॲस्ट्रोनॉटिकल फेडरेशन (IAF) जागतिक अंतराळ पुरस्काराने सन्मानित
◾️मिथुन चक्रवर्ती -  दादासाहेब फाळके पुरस्कार
*

https://whatsapp.com/channel/0029VaB7xnWICVfdczXfke2U

SMB Preparation

15 Nov, 05:37


❇️ मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे ❇️

ग्रंथाचे नाव            लेखकांची नावे

1)  हिंदुत्व –           विनायक दामोदर सावरकर

2) बुदध द ग्रेट –       एम ए सलमीन

3) समीधा –           डाँ बी व्ही आठवले

4) मृत्यूंजय –          शिवाजी सावंत

5) छावा –            शिवाजी सावंत

6) श्यामची आई –      साने गुरूजी

7) श्रीमान योगी –     रणजित देसाई

8) स्वामी –        रणजित देसाई

9) पानिपत –      विश्वास पाटील

10) युगंधर –     शिवाजी सावंत

11) ययाती –     वि.स.खांडेकर

12) कोसला –    भालचंद्र नेमाडे

13) बटाटयाची चाळ-    पु ल देशपांडे

14) नटसम्राट –     वि.वा शिरवाडकर

15) शाळा –       मिलिंद बोकील

16) एक होता कार्व्हर –   विना गव्हाणकर

17) बलुत –     दया पवार

18) व्यक्ती आणि वल्ली –    पु.ल देशपांडे

19) राधेय –      रणजित देसाई

20) दुनियादारी -सुहास शिरवळकर

21) आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव

22) माणदेशी माणसे – व्यंकटेश माडगुळकर

23) पार्टनर – व.पु काळे

24) बनगरवाडी -व्यंकटेश माडगुळकर

25) राऊ – ना.सं ईनामदार

26) असा मी असामी – पु.ल देशपांडे

27) पावनखिंड – रणजित देसाई

28) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि.ग .कानिटकर

29) गोलपिठा – नामदेव ठसाळ

30) रणांगन -विश्राम बेडेकर

31) काजळमाया -जी ए कुलकुर्णी

32) राजा शिवछत्रपती -बाबासाहेब पुरंदरे

33) झेंडुची फुले – प्रल्हाद केशव अत्रे

34) स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक

35) जेव्हा मी जात चोरली होती – बाबुराव बागुल

36) झूंज – ना.सं ईनामदार

37) झोंबी – आनंद यादव

38) उपरा – लक्ष्मण माने

39) ज्ञानेश्वरी – ज्ञानेश्वर कुलकर्णी

40) चेटकीण – नारायण धारप

41) कर्हेचे पाणी – प्रल्हाद केशव अत्रे

42) वाळुचा किल्ला -व्यंकटेश माडगुळकर

43) मंतरलेले दिवस – गजानन दिगंबर माडगुळकर

44) विनोद गाथा – पी.के अत्रे

45) सत्तांतर – व्यंकटेश माडगुळकर

46) उचल्या – लक्षमण गायकवाड

47) हास्यतुषार -पी.के अत्रे

48) भुमी -आशा बागे

49) मारवा – आशा बागे

50) पैस – दुर्गा भागवत

51) त्रतुचक्र – दुर्गा भागवत

52) प्रेषित – जयंत नारळीकर

53) अजगर – सी.टी खानोलकर

54) त्यांची गोष्ट -स्वाती दत्ताराज राव

55) 1857 चे स्वातंत्र्यसमर – विनायक दामोदर सावरकर

56) सात सक्के त्रेचाळीस – किरण नगरकर

57) महानायक – विश्वास पाटील

58) पण लक्षात कोण घेतो – हरिभाऊ नारायण आपटे

59) गुलामगिरी -महात्मा फुले

60) अक्करमाशी -शरणकुमार लिंबाळे

61) पाचोळा – रा.रं बोराडे

62) शेतकर्यांचा आसुड – महात्मा फुले

63) माझा प्रवास – विष्णुभट गोडसे

64) भुताचा जन्म – द.मा मिरासदार

65) मन मै हे विश्वास – विश्वास पाटील

66) सखाराम बाईंडर – विजय तेंडुलकर

67) शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे

68) अमृतवेल – वि.स.खांडेकर

69) आई समजुन घेताना – उत्तम कांबळे

70) धग – उद्दव शेळके

71) तराळ अंतराळ – शंकरराव खरात

72) हिंदु – भालचंद्र नेमाडे

73) फकिरा -अन्नाभाऊ साठे

74) यश तुमच्या हातात आहे – शिव खैरा

75) अग्नीपंख – अब्दुल कलाम

76) मुसाफिर – अच्युत गोडबोले

77) पांगिरा -विश्वास पाटील

78) झाडाझडती – विश्वास पाटील

79) अपुर्वाई – पु.ल देशपांडे

80)  मी माझा – चंद्रशेखर गोखले

81) मर्मभेद – शशी भागवत

82) फास्टर फेणे – भारा भागवत

83) सखी – व.पु काळे

84) राशीचक्र -शरद उपाध्ये

85) गहिरे पाणी – रत्नाकर मतकरी

86) चौघी जणी – शांता शेळके

87) माझी जन्मठेप – विनायक दामोदर सावरकर

88) बरमुडा ट्रँगल – विजय देवधर

89) इडली आँर्किड आणि मी – विठठल कामत

90) माझ्या बापाची पेंड – द.मा मिरासदार

91) तुंबाडचे खोत – श्री ना पेंडसे

92) नाँट विदाऊट माय डाँटर – बेटी महमुदी

93) वीरधवल -नाथ माधव

94) पहिले प्रेम -वि.स खांडेकर

95) पावनखिंड – रणजित देसाई

96) प्रकाशवाटा – बाबा आमटे

97) गारंबीचा बापु – श्री ना पेंडसे

98) कोल्हाटयाचे पोर – किशोर शांताबाई काळे

99) एकच प्याला – राम गणेश गडकरी

100) किमयागार – अच्युत गोडबोले

101) युगांत – ईरावती कर्वे

102) वाँईज अँण्ड अदरवाईज -सुधा मुर्ती

103) निळावंती – मारूती चितमपल्ली

104) यक्षांची देणगी – जयंत नारळीकर

105) आनंदी गोपाळ – श्री ज जोशी

106) पडघवली – गो नी दांडेकर

107) सारे प्रवासी घडीचे – जयवंत दळवी

108) काळोखातुन अंधाराकडे – अरूण हरकारे

109) महाश्वेता – सुमती क्षेत्रमाडे

110) तिमिराकडुन तेजाकडे – नरेंद्र दाभोळकर

111) हाफ गर्लफ्रेंड – चेतन भगत

112) लज्जा – तस्लिमा नसरीन

113) माझे विद्यापीठ – नारायण सुर्वे

114) ईलल्म -शंकर पाटील

115) डाँ बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात

116) वावटळ -व्यंकटेश माडगुळकरFollow the SMB Preparation channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaB7xnWICVfdczXfke2U

SMB Preparation

14 Nov, 07:14


🖊️ब्रिटीश लेखिका समांथा हार्वे यांना ‘ऑर्बिटल’ कादंबरीला २०२४चा बुकर पुरस्कार मिळाला आहे.

👉‘ऑर्बिटल’ ही बुकर जिंकणारी अवकाश क्षेत्रावर आधारित पहिलीच कादंबरी आहे.

👉 यंदा पुरस्कारासाठी विचार झालेल्या लेखकांमध्ये महिलांचे वर्चस्व पाहायला मिळाले.

❇️ बुकर पुरस्काराविषयी माहिती.

👉पुरस्काराची रक्कम ५० हजार पौंड इतकी आहे

👉बुकर पुरस्कार हा इंग्रजी भाषेत उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी दिला जाणारा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.

👉याची स्थापना 1969 मध्ये झाली.

👉 मूळतः ब्रिटिश राष्ट्रकुल देशांतील लेखकांसाठी हा मर्यादित होता, पण 2014 पासून तो इंग्रजी भाषेत लिहिलेल्या कोणत्याही लेखकासाठी खुला करण्यात आला.

SMB Preparation

13 Nov, 15:41


महाराष्ट्रातील_संस्था_व_त्यांचे_संस्थापक.pdf

SMB Preparation

13 Nov, 05:19


🔥परिक्षाभिमुख महत्वाचे : ऑपरेशन🔥

◾️ऑपरेशन गंगा :- युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
◾️ऑपरेशन देवी शक्ती :- अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
◾️ऑपरेशन वंदे भारत :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.
◾️ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरिया मध्ये झालेल्या भूकंप वेळी मदतीसाठी
◾️ऑपरेशन समुद्र सेतू :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन
◾️ऑपरेशन सद्भाव : म्यानमार ( यागी चक्रीवादळ नुकसान ला मदतीसाठी)
◾️ऑपरेशन भेडिया : उत्तरप्रदेश सरकार ( नरभक्षक लांडग्याला धरण्यासाठी)
◾️ऑपरेशन इंद्रावती : युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी
▪️ऑपरेशन करुणा : म्यानमारमधील मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी.
▪️ऑपरेशन कावेरी: सुदानमधील हिंसाचाराच्या वेळी भारतीयांना बाहेर काढण्यासाठी.

SMB Preparation

08 Nov, 17:31


*👆यावर प्रश्न असतोच....*
*🔖नोबेल पारितोषिक विजेते 2024 संपूर्ण यादी👇*
*💫भौतिकशास्त्र नोबेल 2024👇*
🔴जॉन जे. हॉपफिल्ड (अमेरिका)
🔴जेफ्री ई. हिंटन(अमेरिका)
*💫रसायनशास्त्र नोबेल 2024👇*
🔴डेव्हिड बेकर (USA)
🔴जॉन जम्पर (Uk)
🔴ब्रिटन डेमिस हसाबिस (Uk)
*💫शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र नोबेल 2024👇*
🔴व्हिक्टर एम्ब्रोस
🔴गॅरी रुवकुन .
*💫साहित्य नोबेल पुरस्कार 2024👇*
🔴हान कांग (दक्षिण कोरिया)
*💫शांतता नोबेल पुरस्कार 2024👇*
🔴निहोन हिडांक्यो संस्था (जपान)
*💫अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार 2024 👇*
🔴डॅरॉन एसेमोग्लू (अमेरिका)
🔴सायमन जॉन्सन (अमेरिका)
🔴जेम्स ए. रॉबिन्सन (अमेरिका)
*🔖नोबेल पुरस्काराबाबत:-👇*
◾️सुरवात : 1901
◾️पुरस्कार रक्कम : 8 करोड पर्यंत
◾️एकूण 6 क्षेत्रात दिला जातो :- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता, अर्थशास्त्र (1968 पासून)
◾️1968 पासून अर्थशास्त्र नोबेल ला सुरवात स्वीडिश बँके च्या 300 व्या वर्धापनदिन निमित्त सुरवात
*🔖Points to be Noted :- 👇*
📌सर्व पुरस्कार : स्टोकहोम (स्वीडन ची राजधानी) येथे दिले जातात
📌फक्त शांततेचा पुरस्कार : ओस्लो (नॉर्वे ची राजधानी) येथे दिला जातो.

SMB Preparation

08 Nov, 14:25


🛑नविन नियुक्त्या लक्षात ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️राज्याच्या पोलिस महासंचालक म्हणून  कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
🟰संजय वर्मा

▪️होमगार्ड महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे .
🟰रितेश कुमार

▪️ महाराष्ट्रांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
🟰संजीव कुमार सिंघल

SMB Preparation

02 Nov, 17:20


🔯 नद्या व संगमस्थळे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
➡️ अलकनंदा - धौलीगंगा = विष्णुप्रयाग

➡️ अलकनंदा - नंदाकिनी = नंदूप्रयाग

➡️ अलकनंदा - पिंडारगंगा = कर्नप्रयाग

➡️ अलकनंदा - मंदाकिनी = रुद्रप्रयाग

➡️ अलकनंदा - भागीरथी = देवप्रयाग

━━━━━━━━━━━

SMB Preparation

01 Nov, 08:39


फक्त आजच्या दिवशी ऑफर आहे या दिवाळी ला जोरदार अभ्यास करू पुढे दरोज दिवाळी साजरी करू

SMB Preparation

31 Oct, 05:35


या दिवाळी ला नवीन अभ्यास करा आणि नोकरी लागली की दररोज दिवाळी साजरी करू नोटस फक्त 99 रू आजच्या दिवस फोन पे गुगल पे नं 8275558283

SMB Preparation

26 Oct, 02:11


➡️ भारतातील महत्वाची बंदरे ⬅️

💘 एन्नोर बंदर : तमिळनाडू
💘 कोलकाता बंदर : पश्चिम बंगाल
💘 पारादीप बंदर : ओरिसा
💘 विशाखापट्टणम बंदर : आंध्र प्रदेश
💘 कामराजर बंदर : तामिळनाडू
💘 चेन्नई बंदर : तामिळनाडू
💘 तुतीकोरीन बंदर : तामिळनाडू
💘 कोचीन बंदर : केरळ
💘 मंगलोर बंदर : कर्नाटक
💘मुरगाव बंदर : गोवा
💘 मुंबई बंदर : महाराष्ट्र
💘 जवाहरलाल नेहरू बंदर(न्हावा शेवा)  : महाराष्ट्र
💘 कांडला बंदर : गुजरात
💘 गोपालपुर बंदर : ओडीसा
💘 मुंद्रा बंदर - गुजरात
💘 हाजीरा बंदर - गुजरात
💘 धामरा बंदर - ओडीसा
💘 कांडला बंदर - गुजरात ( दिन दयाळ पोर्ट)
💘 विझिंगम बंदर - केरळ
💘 पोर्ट ब्लेअर बंदर : अंदमान आणि निकोबार


SMB Preparation

09 Sep, 16:06


महाराष्ट्र भूगोल top questions link
https://youtu.be/C_60UP5aicg?feature=shared

SMB Preparation

02 Sep, 11:34


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔯 परदेशातील भारतीय क्रांतिकारी संघटना.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
इंडिया हाऊस = श्यामजी कृष्ण वर्मा
( 1905 ) लंडन

इंडियन इंडिपेंन्डस लीग = तारखनाथ दास (1907) अमेरिका

गदर पार्टी = लाला हरदयाल, रामचंद्र (1913) सॅनफ्रान्सिस्को

इंडियन इंडिपेंन्डस लीग = रासबिहारी बोस ( 1942 ) टोकियो

आझाद हिंद फौज = रासबिहारी बोस ( 1942 ) टोकियो

━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN whats app links👇
https://whatsapp.com/channel/0029VaB7xnWICVfdczXfke2U

SMB Preparation

27 Aug, 15:24


मित्रांनो telegram बंद होणार आहे त्यामुळे आपल्या ला what's up group join kra 🔗👇👇
https://whatsapp.com/channel/0029VaB7xnWICVfdczXfke2U

SMB Preparation

26 Aug, 06:04


मुंबई पोलीस भरती स्पेशल निळ्या लिंक वर क्लिक करा👇👇 https://youtu.be/8aC2Zvxeu3w?si=vytmv6K9iZNdSCf7

SMB Preparation

21 Aug, 17:18


Maharastra Police Bharti Question 2024 police bharti maharashtra gk quest Freeion in marathi
https://smbpreparation.com/maharastra-police-bharti-question-2024-police-bharti-maharashtra-gk-quest-freeion-in-marathi/

SMB Preparation

20 Aug, 17:42


🛑 70 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर 🏆

◾️सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: अत्तम
◾️सर्वोत्कृष्ट अभिनेता: ऋषभ शेट्टी, कांतारा
◾️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: तिरुचित्रबलममधील नित्या मेनन आणि कच्छ एक्सप्रेसमधील मानसी पारेख
◾️सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: सूरज बडजात्या, उंचाई
◾️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: नीना गुप्ता, उंचाई
◾️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: पवन मल्होत्रा,
◾️सर्वोत्कृष्ट मनोरंजन देणारी फौजी सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: कांतारा
◾️सर्वोत्कृष्ट पदार्पण: फौजा, प्रमोद कुमार
◾️सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट: वाळवी
◾️सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट: गुलमोहर
◾️सर्वोत्कृष्ट गीत: फौजा
◾️सर्वोत्कृष्ट बाल कलाकार: मल्लिका मधील श्रीपथम
◾️सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म: कच्छ एक्सप्रेस


SMB Preparation

19 Aug, 15:46


कार्यकारी_सहाय्यक_पदाकरिता_वृत्तपत्रांत_प्रसिद्ध_करावयाची_अंतिम.pdf

SMB Preparation

19 Aug, 02:37


साहित्यासाठी पुरस्कार

🔸58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023: जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य (संस्कृत) आणि श्री गुलजार (उर्दू).

🔹33वा व्यास सन्मान 2023: पुष्पा भारती त्यांच्या "यादीं, यादें और यादें" (2016) या संस्मरणासाठी.

🔸32वा सरस्वती सन्मान 2022: तमिळ लेखिका शिवशंकरी तिच्या आठवणी "सूर्य वंश" साठी.

🔹33वा सरस्वती सन्मान 2023: प्रभा वर्मा त्यांच्या "रौद्र सत्विकम्" या कादंबरीसाठी.

🔸29 वा देवी शंकर अवस्थी पुरस्कार 2023: निशांत त्याच्या "कविता पाठक आलोचना" या समीक्षा पुस्तकासाठी.

🔹आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024: "कैरोस" साठी जेनी एरपेनबेक आणि अनुवादक मायकेल हॉफमन.

🔸बुकर पारितोषिक 2023: "प्रोफेट सॉन्ग" साठी आयरिश लेखक पॉल लिंच.

🔹9वा ऑक्सफर्ड बुकस्टोअर बुक कव्हर प्राइज 2024: प्रदीप सेबॅस्टियन यांच्या "द बुक ब्यूटीफुल" साठी भावी मेहता.

🔸WOW जागतिक साहित्य पुरस्कार: प्रसिद्ध कन्नड कवयित्री ममता जी. सागर.

🔹2023 साहित्यासाठी JCB पुरस्कार: "फायर बर्ड" साठी तमिळ लेखक पेरुमल मुरुगन.

🔸पेन पिंटर पारितोषिक 2024: अरुंधती रॉय तिच्या "निश्चित आणि अविचल" लेखनासाठी.

🔹ब्रिटिश अकादमी पुस्तक पारितोषिक 2023: नंदिनी दास "कोर्टिंग इंडिया: इंग्लंड, मुघल इंडिया अँड द ओरिजिन ऑफ एम्पायर" साठी.

पंजाबी साहित्यासाठी 🔸धहान पुरस्कार: दीप्ती बबुता तिच्या "भूक एक सह लंदी है" या लघुकथा संग्रहासाठी.

🔹टाटा लिटरेचर लाईव्ह! जीवनगौरव पुरस्कार: तमिळ लेखिका सी.एस. लक्ष्मी.

🔸केरळ ज्योती पुरस्कार 2023: प्रख्यात लेखक टी. पद्मनाभन.

🔹साहित्य अकादमीची प्रेमचंद फेलोशिप: भूतानचे लेखक शेरिंग ताशी.

🔸रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार: "मीठ आणि मिरपूड: निवडक कविता" साठी सुकृता पॉल कुमार.

🔹डॉ. सी. नारायण रेड्डी राष्ट्रीय साहित्य पुरस्कार: शिवशंकरी.


https://telegram.openinapp.co/1w5wk

SMB Preparation

16 Aug, 07:04


imp पुरस्कार पोलीस भरती 2024

▪️शिवाजी साटम यांना= चित्रपती व्ही. शांताराम
▪️ अभिनेत्री आशा पारेख यांना =स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर

SMB Preparation

15 Aug, 13:55


नक्की घ्या मित्रांनो कारण आजच्या दिवसच फक्त 99 रुपयाला आहे एक एक मार्क महत्त्वाचा आहे परीक्षा वारंवार होत नसतात चालू घडामोडी हा टर्निंग point ahe

SMB Preparation

15 Aug, 08:09


पोलीस भरती 15 हजार प्रश्नसंच आणि 6-7 महिन्याच्या चालू घडामोडी PDF मिळेल.8275558283 या नो वर 99 फोन पे /GPay करा लगेच मिळेल

SMB Preparation

15 Aug, 08:09


ऑफर फक्त आजच्या दिवस आहे

SMB Preparation

14 Aug, 05:43


ऑफर फक्त आजच्या दिवस आहे

SMB Preparation

14 Aug, 05:42


पोलीस भरती 15 हजार प्रश्नसंच आणि 6-7 महिन्याच्या चालू घडामोडी PDF मिळेल.8275558283 या नो वर 99 फोन पे /GPay करा लगेच मिळेल

SMB Preparation

10 Aug, 16:24


Imp पोलीस भरती🔝

▪️पहिले महायुद्ध,= पहिले महायुद्ध, ग्रेट वॉर, किंवा वॉर टू ॲन्ड ऑल वॉर्स या नावानेही ओळखले जाते. हे युद्ध २८ जुलै१९१४ पासून ११ नोव्हेंबर १९१८ पर्यंत चालले


▪️दुसरे महायुद्ध= हे १९३९ ते १९४५ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोप व आशियामध्ये दोस्त राष्ट्रे व अक्ष राष्ट्रे यांच्या मध्ये झाले. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध १ सप्टेंबर १९३९ रोजी अधिकृतपणे सुरू झाले.

━━━━━━━━━━━━━━━━━━

SMB Preparation

09 Aug, 08:44


📕 *साताऱ्यातील 'माण्याचीवाडी ; राज्यातील पहिले सौरग्राम*

*काही महत्वाचे लक्षात ठेवा*

◾️पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
◾️पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर, सातारा)

◾️पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)
◾️पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)

◾️पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)
◾️पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)

◾️पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)
◾️पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)

◾️पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)
◾️पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)

◾️पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)
◾️देशातील पाहीले कवितेचे गाव :उभादांडा (वेंगुर्ला -सिंधुदुर्ग) 

◾️ देशातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव :  पल्ली (जम्मु)
◾️भारतातील डिजिटल गाव : अकोदरा गुजरात

◾️भारतातील पहिले 24x7 सौरऊर्जेवर चालणारे गाव : मोढेरा (गुजरात)
◾️भारतातील पाहिले गाव : माना (चमोली जिल्हा : उत्तराखंड)

(प्रत्येक शेवटचे गाव आता पाहिले गाव म्हणून ओळखले जाणार आहे

SMB Preparation

08 Aug, 04:07


https://youtu.be/WcuIsD-or-s

SMB Preparation

07 Aug, 17:25


भारताची पूर्व पश्चिम लांबी = 2933 km.

भारताची उत्तर दक्षिण लांबी = 3214 km.

भारताचा अक्षवृत्त विस्तार = 8 .4 उत्तर ते
37.6 उत्तर

भारताचा रेखावृत्त विस्तार = 68.7 पूर्व ते 97.25 पूर्व

भारताला एकूण समुद्र किनारा = 7517 km.
त्यापैकी मुख्य भूमी = 6100 km.

भारताला एकूण भूसीमा = 15200 km.

भारताचे उत्तर टोक = इंदिरा कोड

भारताचे दक्षिण टोक = इंदिरा पॉइंट

भारताचे पूर्व टोक = किबीथू
(अरुणाचल प्रदेश)

भारताचे पश्चिम टोक = घुआर मोटा (गुजरात)

भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिण टोक =
कन्याकुमारी ( तामिळनाडू )

भारतातील सर्वाधिक समुद्र किनारा = गुजरात
1600 km.

भारतातील सर्वात कमी समुद्र किनारा = गोवा
131 km.

महाराष्ट्र राज्य समुद्र किनारा = 720 km.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM

SMB Preparation

07 Aug, 04:21


आजचे चालू घडामोडी प्रश्न
https://youtu.be/w9v3CAHNz6c?feature=shared

32,270

subscribers

687

photos

5

videos